No video

How to Save lakhs on interest of Home Loan | Netbhet MoneySmart

  Рет қаралды 481,068

Netbhet Elearning solutions

Netbhet Elearning solutions

Күн бұрын

Home Loan Calculator sheet - learn.netbhet....
FREE Marathi MBA - salil.pro/MBA
Netbhet Marathi MBA - salil.pro/MBA
मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 6 live online classes
✅ संध्याकाळी 815 ते 1015
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
Registration -
93217 13201 वर MBA
असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
टीप -
✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही
There are several ways to save lakhs on interest of Home Loan:
Opt for a shorter loan tenure: A shorter loan tenure means you will pay less interest over the life of the loan. However, it also means higher EMI payments, so make sure you can afford it.
Make pre-payments: Whenever you have surplus money, consider making pre-payments towards your home loan. This will help you reduce the principal amount and, in turn, the interest charged on the loan.
Choose a lower interest rate: Keep a lookout for offers by various banks and NBFCs for lower interest rates. Also, consider switching to a lender who is offering a lower interest rate.
Increase your EMI: Increasing your EMI payment by even a small amount can help you reduce the interest amount and the loan tenure.
Make use of your bonuses: Whenever you receive a bonus, consider using it to make pre-payments towards your home loan.
Make use of home loan balance transfer: If you find a lender who is offering a lower interest rate, consider transferring your home loan balance to that lender.
Choose a floating interest rate: Floating interest rates are generally lower than fixed interest rates. However, they are subject to market fluctuations, so be prepared for changes in your EMI.
By following these tips, you can save a significant amount on the interest of your home loan.

Пікірлер: 1 100
@netbhetelearning
@netbhetelearning Жыл бұрын
Home Loan Calculator sheet - docs.google.com/spreadsheets/d/13zz0o0B5fPWVpwwMnTrZx4dXWLoUmRjH235b-eTiBS4/edit?usp=sharing FREE Marathi MBA - salil.pro/MBA
@ash-hb3qb
@ash-hb3qb Жыл бұрын
How to use
@prasadmali326
@prasadmali326 Жыл бұрын
Edit hot nhi ahe
@pravinkate4845
@pravinkate4845 Жыл бұрын
Edit होत नाही
@sachingavali2660
@sachingavali2660 Жыл бұрын
Nahi hota
@maheshjatkar2909
@maheshjatkar2909 Жыл бұрын
मोबाईल वर शक्य नाही होत आहे, कॅलक्यूलेटर.. डाउनलोड करणं
@kapilmokashi
@kapilmokashi Жыл бұрын
या चॅनेलला स्पष्टपणे कमी लेखण्यात आले आहे. तुम्ही मराठी प्रेक्षकांना खूप मोलाची माहिती देत ​​आहात. चांगले काम सुरू ठेवा आणि सर्व शुभेच्छा
@netbhetelearning
@netbhetelearning Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद !
@datarramdhamale7275
@datarramdhamale7275 Жыл бұрын
खुप छान
@Entertainmentshorts001
@Entertainmentshorts001 Жыл бұрын
Kharach upyukta mahiti ahe🙏
@vikasChindhe
@vikasChindhe Жыл бұрын
@@netbhetelearning Nice work
@rajashrimahadik680
@rajashrimahadik680 10 ай бұрын
Dhanyawad khup chan mahiti tumcha no hava ahe
@sachinkhambe113
@sachinkhambe113 11 ай бұрын
मराठी माणसानी आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे. आणि तुम्ही मराठी मध्ये सोप्या भाषेत समजावुन सांगितले आहे .त्याबददल तुमचा आभारी आहे.❤
@shivajikadam3847
@shivajikadam3847 Жыл бұрын
अप्रतिम कार्य. मराठी माणसाला जागृत करुन त्याची प्रगती साधण्यासाठी मोलाचे कार्य करत आहात. तुमच्या कार्याला लाख लाख सलाम. धन्यवाद 🙏💐
@ritammarch1989
@ritammarch1989 10 ай бұрын
सर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, ही माहिती आम्हाला बँकेने लोन देताना बिलकुल दिली नाही, तुमचे खूप खूप आभार व आम्हाला खूप नवीन आयडिया दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
@rajubhosale1284
@rajubhosale1284 Жыл бұрын
खूप कठीण विषय सोप्या भाषेत, उत्कृष्ट सादरीकरण, फायदेशीर रणनीती समजावील्याबद्द आभारी आहोत sir 🌷🌷🌷🌷
@supriyabhagat1869
@supriyabhagat1869 Жыл бұрын
Booom... खूप महत्वपूर्ण आर्थिक नियोजनाच ईतक सोपं गणित ते ही मराठी भाषेत...हया सोप्या calculation ने नक्की लोक आर्थिक नियोजन जागृकपणे करतील ... धन्यवाद सलिल सर हया महत्वपूर्ण माहिती साठी..👍🏻👍🏻
@netbhetelearning
@netbhetelearning Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@vihaanpatel7178
@vihaanpatel7178 Жыл бұрын
Nahi tar jakal bank wale lok samanya jantela complete info kadhich det nahit ani.lubadtat
@parvatilokhande6150
@parvatilokhande6150 9 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान
@mjspeaking
@mjspeaking Жыл бұрын
हे माहिती छान. पण यापेक्षा आज-काल काही बँकांमध्ये स्मार्ट लोन अकाऊंट ओपन करता येते. तुम्ही जेवढे पैसे करंट अकाउंट मध्ये ठेवाल त्या रकमे एवढा इंटरेस्ट वाचतो. कमेंट मध्ये सांगता येणे अवघड आहे. पण sbi, hsbc मध्ये असे अकाउंट आहेत. मी hsbc चा वापर करतो. प्रयत्न करून बघा. खूप पैसे वाचतील. विश्वास ठेवा मित्रानो
@sudhirpatil9293
@sudhirpatil9293 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती वजा सल्ला. विषेशतः अवाणिज्य मराठी नागरीकांसाठी. सोप्या भाषेत अतिशय सुंदर सादरीकरण. धन्यवाद सर. अनंत शुभेच्छा🙏
@pnkj27
@pnkj27 Жыл бұрын
महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारतातील लोकांना फायदेशीर माहिती...
@Babbie.Channel
@Babbie.Channel 10 ай бұрын
Thank you boss 🙏 you really explained the homeloan repayment and how to save money so well and clearly 👍 1. Pay 1 extra emi per year ( I was really not aware it would change the entire scenario and save sooo much ) 2. Increase interest every year by 0.5% 3. Random repayments 4. Regularly check repo rates or interest rates ( in this actually all banks do not give homeloan in same rates and why and is there any site to check as per RBI what should be ideal home Loan rate ? Then kindly help ) Thanks a lot 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sambhajidhepale1645
@sambhajidhepale1645 Жыл бұрын
बॉस तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे या व्हिडिओमुळे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत 👌👌👍👍👍👍
@skvideos-for-all
@skvideos-for-all Жыл бұрын
I wish our parents had access to these resources. We all could have saved lakhs from giving it to banks. Kudos to all salaried people paying home loan and still strong with facing future money requirements.
@KanchanKulaye
@KanchanKulaye 20 сағат бұрын
दादा.. खूप छान👌🏻 महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे... खूप खूप आभार... God bless you😊🙏🏻
@prakashbhende6587
@prakashbhende6587 Жыл бұрын
Very good. I have used Combinat Ion of all your strategies and now have my 6 flats of 3 bhk and no loan in past 32 years.
@sachinadsare7178
@sachinadsare7178 6 ай бұрын
OMG... असे काही असते कधी समजलेच नाही, खुप छान माहिती सर
@sharaddabhade3445
@sharaddabhade3445 Жыл бұрын
ग्रेट मराठी भाऊसाहेब श्री गणराय तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो
@netbhetelearning
@netbhetelearning Жыл бұрын
धन्यवाद. 🙏
@rupeshmahajan7135
@rupeshmahajan7135 Жыл бұрын
खूपच महत्वाची इन्फॉर्मेशन आहे होम लोन इंटरेस्ट वाचण्यासाठी👍
@ShrikantThakare1984
@ShrikantThakare1984 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 10 ай бұрын
छान मांडणी केली आणी अतिशय सोप्या भाषेत समजावले 12:50
@yogeshambekar7177
@yogeshambekar7177 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे तुम्हाला धन्यवाद
@jitendrakoli6597
@jitendrakoli6597 5 ай бұрын
सलील, खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती अगदी सरळ सोप्या शब्दात सांगितली आहे. तुमचे matual फंडा चे दोन भाग ही मी पाहिले अगदी सोप्या लगेचच कळेल अशा शब्दात सांगितली आहेत. Alfa, Bita, Standard deviation, अनेकदा पारायण करूनही कळले नाही ते तुमच्या या दोन भागात समजले. मला मराठीतून MBA करायला आवडेल. माझे वय 64 आहे. लवकरच तुम्हाला संपर्क करतो.
@vinodmhatre5231
@vinodmhatre5231 11 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती आपण दिली,,,,,,99%लोकांना माहीत नसेल ही,,,,
@karsanghavri786
@karsanghavri786 Жыл бұрын
Net present value is an important concept..... Explain this concept based on net present value...... Today's 36000 after 25 years it will be 2 lakh rupees..... Please consider net present value and explain the same calculations.
@deepakthorat5889
@deepakthorat5889 Жыл бұрын
खूप महत्वपर्ण माहिती, हा विचरही डोक्यात येत नाही.
@ajinkyagirigosavi2978
@ajinkyagirigosavi2978 Жыл бұрын
Sir Ghar चे emi भरायचे ? की लग्न करायचे(बहिणीचे, भावाचे) ? की स्वतःला वेळ वाचवी म्हणून गाडी ग्यायची ? यावर व्हिडिओ बनवा!
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 Жыл бұрын
बहिणीच्या लग्नासाठी दोन भावांनी जब्बाबदरी घ्यावी नसेल तर अथरून पाहून पाय पसरावे घर घेताना पण हेच आहे
@rajendragiri2100
@rajendragiri2100 Жыл бұрын
मित्रा. लग्नाचे महत्त्व
@pranitaketanmahadik
@pranitaketanmahadik Жыл бұрын
आता पर्यंत बघितलेला खूप मोलाचा vedio आहे ... खूप थँक्यु... दर महिन्याला छोटी savings कशी करायची जेणे करून लॉस पण होणार नाही आणि पैसे बचत होतील आणि kute paise save karayche... He plz sanga ... तुमचं मार्गदरशन खूप मोलाचं आहे... श्री स्वामी समर्थ
@SalilChaudhary
@SalilChaudhary Жыл бұрын
दर महिन्याला savings कशी करायची ते या व्हिडिओ मध्ये आधीच शिकविले आहे kzfaq.info/get/bejne/icqUatKbsMvScX0.html
@sekharbarve6173
@sekharbarve6173 Жыл бұрын
खूप छान माहिती सर
@kashinathkapase2453
@kashinathkapase2453 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏🙏 होम लोन घेणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त माहिती आहे सर🙏🙏
@vijayajadhav1596
@vijayajadhav1596 Жыл бұрын
Very much easy to understand, Thank you Sir.
@user-do5ll4in8e
@user-do5ll4in8e 3 ай бұрын
अतिशय उपयुक्त सध्या सोप्या भाषेत माहिती. एवढी फायदेशीर माहिती माहित न्हवती.
@SanToshMaGar-sx2dc
@SanToshMaGar-sx2dc Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@RohitKirtane-se6ch
@RohitKirtane-se6ch Ай бұрын
1 ek number Marathi mahiti avdli Tum chi mahiti kup intersection vatli
@dattdigambarkharat7862
@dattdigambarkharat7862 Жыл бұрын
Excellent Sir... Very Informative video Thank you so much... 👍
@user-tt8qx7bs7b
@user-tt8qx7bs7b 5 ай бұрын
Khup chan aahe tumcha video thanks
@nitinghanekar8049
@nitinghanekar8049 Жыл бұрын
Khup chaan Sir, khup easily explained with the help of spreadsheet 😊 Thanks again 👍
@priyankakhambal2952
@priyankakhambal2952 Жыл бұрын
Mast Chan mahiti dili
@somnathbhosale5370
@somnathbhosale5370 Жыл бұрын
अत्यंत उत्तम आशी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏 प्रत्येक मराठी माणसाने आणि विशेषतः ज्यांचे गृह कर्ज चालू आहे किंवा जे गृह कर्ज काढणार आहेत त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आणि त्याचे कष्टाचे पैसे वाचवणारा आहे... अशीच योग्य आणि उत्तम माहिती देणारे व्हिडिओ बनवा
@majjafun
@majjafun Жыл бұрын
Financial burdens made lighter with this enlightening and insightful video... Thanks a ton🎉
@arunsannake1911
@arunsannake1911 Жыл бұрын
डोळे उघडलेले भावा.खुप उशिरा भेट झाली.पण खुप मंडळींना जोडण्याचा प्रयत्न करेन.खुपखुप धन्यवाद.
@shivamani1000
@shivamani1000 Жыл бұрын
Beautifully explained. Thank you very much
@ravijadhav415
@ravijadhav415 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर खूप छान पद्धतीने आपण सम जाऊन सांगितले आहे. माझे पण आता होम लोन सुरु झाले आहे सध्या प्री पेमेंट सुरु आहे.मी एक लाख रुपये दर वर्षी प्रिंसिपल जाईल अशी व्यवस्था केली आहे
@pramodvichare7396
@pramodvichare7396 Жыл бұрын
Very nice information
@angellalita1000
@angellalita1000 11 ай бұрын
First time i understood clearly ..went through lot of vedio but this one is the best
@avinashjoshi5561
@avinashjoshi5561 Жыл бұрын
सुंदर माहिती
@nanasatpute4178
@nanasatpute4178 Жыл бұрын
खूप सुंदर अगदी आपल्या मराठमोळ्या भाषेमध्येमाहिती दिल्याबद्दल
@amitjadhav4809
@amitjadhav4809 Жыл бұрын
It's really good insight
@nandad.19
@nandad.19 2 ай бұрын
थँक्स सर तुम्ही फार उपयुक्त माहिती दिली त्यामुळे आम्ही आमचे लोन लवकरात लवकर फेडू शकू धन्यवाद 🙏
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Жыл бұрын
हे सगळे मला आधीच माहीत होते त्यामुळे आधी पैसा जमवला व कॅश ने घर घेतले
@SwaraSayss
@SwaraSayss Ай бұрын
आपण हुशार आहात
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 29 күн бұрын
@@SwaraSayss लोन च्या जाळ्यात न अडकता,,,तुम्ही सुद्धा हे करू शकता
@CopsBoy
@CopsBoy Жыл бұрын
सोप्या पद्धतने सर्व कन्फ्युजन दूर केलं धन्यवाद सर.🙏
@anjalibavare9779
@anjalibavare9779 Жыл бұрын
Too good and easy to understand. Thanks you so much for the tips
@mansisakharkar8613
@mansisakharkar8613 Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत 🙏
@chaitanyakulkarni7673
@chaitanyakulkarni7673 11 ай бұрын
खूप छान माहिती....हे असं होऊ शकत ह्यावर विश्वास च बसत नाहीये....कोणी ह्या techinques आपल्या होम लोन साठी वापरल्या आहेत आणि त्याचा लाभ झाला आहे त्यांनी कळवावे. मला अनुभवी व्यक्ती कडून अजून जाणून घ्यायला आवडेल.... खुप खुप शुभेच्छा!
@milindbharankar1256
@milindbharankar1256 Жыл бұрын
Simply excellent and great, informative video!
@user-pb8ol7iv6c
@user-pb8ol7iv6c 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏आपण फार महत्वाची माहिती दिली. आपल्या मुळे मी आता नक्कीच काही लाख रुपये वाचवीन 🙏🙏🙏🙏
@rupalideshmukh7174
@rupalideshmukh7174 Жыл бұрын
Sir, 2023 -24 ya f.y. sathi income tax kasa save karawa, yabaddal guide karnara video pathvla tar khup madat hoil.
@netbhetelearning
@netbhetelearning Жыл бұрын
Sure. Thanks for the suggestion
@anilchavan6463
@anilchavan6463 Жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं भाऊ... .खूप खूप आभार
@sanjaydurgude3819
@sanjaydurgude3819 Жыл бұрын
You should add the comments about 80C income tax benfits also that also saves lots of money every financial year
@netbhetelearning
@netbhetelearning Жыл бұрын
80c चे पैसे तर home loan घेतल्याने वाचतात. हा व्हिडिओ home loan चे पैसे कसे वाचवावे याबद्दल आहे.
@bhagwantmohole7215
@bhagwantmohole7215 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती, धन्यवाद सर.टँक्स बचत करण्याबाबत मार्गदर्शन करावे, हि विनंती.
@virenbhirdi
@virenbhirdi Жыл бұрын
Excellent info shared. Thank you very much.
@meena11116
@meena11116 11 ай бұрын
Great information sir...marathi manasala he financial knowledge khup khup garajeche ahe👍
@prasadbirje9284
@prasadbirje9284 Жыл бұрын
One more way to save on interest component would be to opt for reduction in the rate of interest by paying marginal charges.. most of the banks/hfcs don't proactively inform the customer about such rate reduction opportunities
@noworneverever3438
@noworneverever3438 Жыл бұрын
What are marginal charges?
@ethapesandeep
@ethapesandeep 11 ай бұрын
I had 9.2% interest rate I paid 5600rs and it changed to 8.8%
@Buddhabhushansurwade
@Buddhabhushansurwade 11 ай бұрын
Yeh property loan pe bhi lagu ho sakta hai kya
@appajienterprises8518
@appajienterprises8518 10 ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण अशी दिलेली माहिती आहे धन्यवाद सर आर्थिक नियोजनासाठी आपण नवनवीन व्हिडिओ असेच वरचेवर बनवून पाठवावेत..... धन्यवाद सर.....
@stayraw2009
@stayraw2009 Жыл бұрын
What about tax exemption... we should add this topic as well
@shaileshkambli9607
@shaileshkambli9607 10 ай бұрын
खूपच महत्वाची माहिती दिली तुम्ही खूप फायदा होणार सर्वाना 🙏
@dharmarajpanchal1429
@dharmarajpanchal1429 Жыл бұрын
तुमच्या या strategy मी नक्कीच वापरणार आहे हा व्हिडिओ मला खूपच आवडला Thanks for this video
@nilamdeshmane5022
@nilamdeshmane5022 5 ай бұрын
सर तुम्ही खूप छान आणि अनमोल माहिती सांगितली ह्या माहिती चा मी नक्की विचार करून माझं लोन कमी करण्याचा प्रयत्न करेल तुमचे खूप खूप आभार 🙏🏻
@mukkayshpawar9128
@mukkayshpawar9128 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर मी होम लोन कमी करण्याबाबतच सर्च करत होतोखूप छान माहिती दिली सर मी होम लोन कमी करण्याबाबत सर्च करत होतो
@shilpavarpe4768
@shilpavarpe4768 Жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती आहे कर्ज घेतलेल्यांसाठी...... 👌👌
@NitinYadav-yd5es
@NitinYadav-yd5es 20 күн бұрын
Ashi chan mahiti mi kadhivh ekali nahi khup chan chan chan
@sujatashewale9509
@sujatashewale9509 Жыл бұрын
खूप सोप्या भाषेत सांगितलं धन्यवाद
@pritivarma9463
@pritivarma9463 Жыл бұрын
Thanku dada pan mi marathi nahi aahe pan mla tumch video mla aavdla jangli aani khup mahtavchi aahe
@ishikascorner6748
@ishikascorner6748 11 ай бұрын
तुमचा हा व्हिडिओ मार्गदर्शन म्हणून खूप सुंदर आहे आणि हा व्हिडिओ पाहून मी देखील फ्लॅट बुक केला आहे खरंतर मी ही खूप मोठी झेप घेतोय टेन्शन हे वाढते ईएमआय चा तरीसुद्धा तुमचा व्हिडिओ बघून प्रॉपर टाईम टेबल बघून आणि वेळेची आणि पैशाची बचत करून नक्कीच हे दिव्य मी पार पाडणार आहे धन्यवाद सर
@netbhetelearning
@netbhetelearning 11 ай бұрын
धन्यवाद. तुमच्या नवीन घरासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@abhaypatil7404
@abhaypatil7404 Жыл бұрын
खुपच सुंदर आणि महत्वपूर्ण 🙏
@panditpatil2518
@panditpatil2518 Жыл бұрын
धन्यवाद सर, खरच मी यापासून नक्कीच उपयोगात आणेल. 🙏🙏
@govindakokare2215
@govindakokare2215 8 ай бұрын
दादा तुमी खूप महत्त्वाची माहिती दिली तेही सोप्या भाषेत
@ankushchavan7468
@ankushchavan7468 Жыл бұрын
सर खुपच मोलाचे मार्गदर्शन केले आहे,मनापासुन धन्येवाद
@ShambhuArts
@ShambhuArts Жыл бұрын
Evdh changali mahiti gharoghari pohchavayla havi ...me already 10 jananna share keli...khupch help zali 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻thank u so much
@D_G143
@D_G143 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏 sir khup cchan mahiti dilit aapan ya vedeo mule mala khup idea aali mi aajach flat book kela 2bhk nashik madhe khup aabhari aahe
@Kiranraje420
@Kiranraje420 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद, सामान्य मराठी लोकांनी नक्कीच हा video पहावा आणि या महितीचा उपयोग करून घ्यावा.
@swatilabde4551
@swatilabde4551 11 ай бұрын
सुंदर strategy सर . ही strategy nkalat व्यावसायिक आणी शेतकरी मंडळी पण apply करू शकतात. खूप खूप धन्यवाद. शेवटी प्रत्येकाचे मत vegle vegle असू शकते. 🙏🙏
@aparnapanvalkar8104
@aparnapanvalkar8104 10 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@rajukatkar4430
@rajukatkar4430 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही येवढ चांगल समजून सांगितलं 🙏🙏🙏
@shashikantsagvekar7385
@shashikantsagvekar7385 19 күн бұрын
छान , जास्त माहिती मिळाली, धन्यवाद
@rupalivankundre3142
@rupalivankundre3142 11 күн бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे .. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sagarayare1796
@sagarayare1796 8 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अश्यारीतीने आपण व्याजपोटी जादा जाणाऱ्या रक्कमेची बचत करू शकतो. धन्यवाद सर.
@prof.shri.abhijitchidanand9937
@prof.shri.abhijitchidanand9937 Жыл бұрын
खूप छान सर.. अस कोणी शक्यतो विचार करत नाही.. खूप छान वाटलं माहिती
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Жыл бұрын
अतिशय जरूरीची माहीती सांगितली धन्यवाद ़
@sarjeraoangaj1051
@sarjeraoangaj1051 Жыл бұрын
सुंदर अतिशय सुंदर प्रत्येकाने या प्रमाणे केलेस कल्याण होईल!
@deepalipatil764
@deepalipatil764 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद अशा माहितीची लोकांना जास्त जरूरत आहे.खूप काही शिकायला मिळत विडियो मधून धन्यवाद सर
@ganeshpayghan4808
@ganeshpayghan4808 Жыл бұрын
खुप छान आणि उपयोगी माहिती दिली सर तीपण मराठी मध्ये..thank you..
@ravindrakamble5696
@ravindrakamble5696 11 ай бұрын
सर,आपला खुप खुप आभारी आहे.
@samirsahanepatil6156
@samirsahanepatil6156 8 ай бұрын
अप्रतिम विषय समजून सांगितला.....with practical
@narendradandekar9083
@narendradandekar9083 Жыл бұрын
Ashi mahiti mla tr 28 year madhe kadhi milali khup Chan aani important information dilit aani te pn marathi mansani tumche khup dhanyawad
@SwaraSayss
@SwaraSayss Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद सर
@ghanitamboli7841
@ghanitamboli7841 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे. आम्ही नक्कीच अंमलबजावणी करू.
@yashwantsatam7281
@yashwantsatam7281 10 ай бұрын
खूप छान आणि सहज सोपी पद्धत.,.धन्यवाद तुझ्या या योगदानाबद्दल
@sunitachoudhary8698
@sunitachoudhary8698 Жыл бұрын
Khup khup छान मला हा व्हिडिओ खूप आवडला खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मला हा व्हिडिओ माझ्या वेळेवर मिळाला God bless you
@sairajarts1750
@sairajarts1750 Жыл бұрын
🙏 खूप छान आणि चांगली माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद 🙏
@coachgajendrakhamkar6991
@coachgajendrakhamkar6991 10 ай бұрын
Thank you sir. खूप महत्वाची माहिती दिलीत आपण
@eknathchavan4674
@eknathchavan4674 Жыл бұрын
खतरनाक सर , धन्यवाद
When Should You Buy Your First House? | Home Buying Tips | Netbhet MoneySmart
14:36
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 55 М.
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 41 МЛН
А ВЫ УМЕЕТЕ ПЛАВАТЬ?? #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 2,2 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 11 МЛН
💰💰 Easiest portfolio for everyone | ETF Investing Strategy in Marathi
21:32
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 307 М.
How to save LAKHS on your Home Loan: Complete Guide
24:12
Labour Law Advisor
Рет қаралды 1,6 МЛН