How to Stop Mobile Addiction in Children | Prasad Shirgaonkar| Netbhet Talks

  Рет қаралды 126,011

Netbhet Elearning solutions

Netbhet Elearning solutions

Жыл бұрын

आपल्या मुलांच्या मोबाईल वापराबाबत पालक आधीच फार काळजीत असतात. आणी आता online learning सुरू झाल्यामुळे त्यात भरच पडली आहे. आपली मुलं नक्की अभ्यासासाठीच मोबाईल वापरतायत की गेमसाठी की आणखी कुठल्या गोष्टीसाठी? अशी चिंता पालकांना भेडसावत असते.
सतत मुलं मोबाईलवर दिसली की याला हे मोबाईल चं व्यसन तर नाही ना जडलं? अशीही धास्ती वाटत असते. बर मोबाईल देऊच नये असही करता येत नाही? कारण मुलांच्या अभ्यासासाठी तर तो द्यावाच लागतो. मग आता करायचं काय?
मोबाईलच व्यसन मुलांना जडू नये यासाठी काय करता येईल? याच विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत digital creator असलेले प्रसाद शिरगावकर ....Netbhet Talks मध्ये !
शिक्षणाने काॅस्ट accountant, व्यवसायाने तंत्रज्ञ आणी ह्रदयाने कवी अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे काव्य, कथा, ललित लेख अनेक वर्तमानपत्रे नियतकालिके online फोरम्सवर प्रसिद्ध झाले आहेत. साध सोप डाॅट काॅम हि त्यांची खास कवितांची वेबसाइट आहे.
"प्रासादिक" या एक माणसाने लिहिलेल्या दिवाळी अंकाचं सात वर्ष ते लेखन संपादन करत आहेत.
"सुजाण व सजग पालकत्व" या विषयावरच्या youtube वर गाजलेल्या चार shortfilms चे लेखन दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
"बाप" हा आधुनिक काळातील वडील मुलगा यांच्या नात्यावरचा स्फुटलेख कम कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.
तसेच सुखांचे सॅशे व भटक्याची डायरी हे लेखसंग्रहही प्रकाशित झाले आहेत.
Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
www.youtube.com/watch?v=kXRpY...
आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
www.youtube.com/watch?v=4MhXl...
सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
www.youtube.com/watch?v=JO5SN...
लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
• लैंगिक शिक्षण..... लैं...
मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
• मल्लखांब या अस्सल मराठ...
नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
www.youtube.com/watch?v=pEYAg...
मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
• मराठीतून समजून घेऊया B...
Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
www.youtube.com/watch?v=ol9bX...
सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
• सुदृढ मुलांसाठी पोषक आ...
Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
• Astrophotography Expla...

Пікірлер: 74
@rajeevkolhatkar8529
@rajeevkolhatkar8529 Жыл бұрын
खूप छान माहिती !! . एक सुचवावेसे वाटते, लहान मुलांना लहानपणी पालकांनी, पुस्तक वाचणे, फिरायला जाणे, एखादा आवडता खेळ खेळ खेळणे, त्याची जमल्यास गोडी लावणे, एखादा छंद, जर त्या मुलाचा/मुलीचा लहानपणी कल असेल तर त्याला प्रोत्साहन देणे, कौतुक करणे . कारण काही लहान मुले काय किंवा मोठी माणसे अमुक एक करू नकोस, म्हटले की त्यांना ते मुद्दाम करावेसे वाटते, त्यामुळे ज्याची त्याची आवड बघून त्याला प्रोत्साहन देता आले तर द्यावे, म्हणजे नकळत काही प्रमाणात कदाचित मोबाईल, लॅपटॉप, संगणक ह्यावरील वेळ कमी करण्यास मदत होईल, असे सुचवावेसे वाटते.
@isandeepdhumal
@isandeepdhumal Жыл бұрын
@rajeev kolhatkar धन्यवाद... एकदम खरं आहे... I completely agree!
@snehaljagtap3330
@snehaljagtap3330 Жыл бұрын
¹
@rajendraakalwar9267
@rajendraakalwar9267 Жыл бұрын
Pe0
@dawlatdeshmukh514
@dawlatdeshmukh514 Жыл бұрын
Z
@priyabhagat9129
@priyabhagat9129 12 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
@nitinmestry7240
@nitinmestry7240 Жыл бұрын
फारच छान आणि अगदी डोळे उघडून देणारा असा माहितीपूर्वक व्हिडिओ होता.
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 Жыл бұрын
🙏मोबाईल विषयी खूप खूप छान पद्धतीने समजविली हे मात्र खरेआहे की मुलांसोबत मिञ पद्धतीनेच रहावे धन्यवाद!👌👌👍👍👏👏🙏
@rupalikathar1654
@rupalikathar1654 7 ай бұрын
खूप छान सागितले
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 Жыл бұрын
खूप सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले आहे सर धन्यवाद 🎉
@saritajoshi14
@saritajoshi14 Жыл бұрын
मुलांना योग्य आणि भरपूर अट्टेण्डन्स दिले तर कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. खरा प्रॉब्लेम आहे. कोणाला वेळ आहे एवढा मुलांसोबत राहायला. मुलं एकटी असतात. म्हणून मोबाईल च्या आहारी जातात...!!!
@saritajoshi14
@saritajoshi14 Жыл бұрын
माहिती छानच आहे 👍
@saritajoshi14
@saritajoshi14 Жыл бұрын
मुलांसाठी वेळ नसणं हाच खरा प्रॉब्लेम आहे.
@nilimatoshniwal4230
@nilimatoshniwal4230 10 ай бұрын
खूप छान margdarshan केले thanks sir
@DivineBeauty5959
@DivineBeauty5959 Жыл бұрын
खूपच मोलाची माहिती दिली सर,मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@deepalipatil764
@deepalipatil764 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
@VMPNewsAkole
@VMPNewsAkole Жыл бұрын
खूपच छान माहिती ...
@shakilapathan7355
@shakilapathan7355 Жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती दिली सर. धन्यवाद
@atulpawar2069
@atulpawar2069 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितलंय नमस्कार 🙏
@ashasawant948
@ashasawant948 Жыл бұрын
महत्वाचा विषय, योग्य मार्गदर्शन.,धन्यवाद.
@pritithete7068
@pritithete7068 Жыл бұрын
Great 👍
@bhagyashreenidhalkar6887
@bhagyashreenidhalkar6887 11 ай бұрын
उत्तम मार्गदर्शन !!
@kaustubhatre18
@kaustubhatre18 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत सर! ज्या घरात अजून मोबाईल चे अतिक्रमण झालेले नाही ते तर नक्कीच याचा उपयोग करून घेतील.
@supermom_manasi
@supermom_manasi Жыл бұрын
खूपच सुंदर
@poojapethe6213
@poojapethe6213 10 ай бұрын
Nice parenting skills you have explained sir, thank you!🙏
@mugdhascreativity5436
@mugdhascreativity5436 Жыл бұрын
Very usefull . thanks 🙏🏻
@manoharnhivekar3669
@manoharnhivekar3669 Жыл бұрын
Very nice information thanks
@sharada_mohite3572
@sharada_mohite3572 Жыл бұрын
छान माहिती आहे. धन्यवाद सर.
@self.d.journey3205
@self.d.journey3205 Жыл бұрын
अतिशय महत्वाचे आणि सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल,, खूप खूप धन्यवाद सर,,,,✍️🔰🙏
@sandipichodkar6269
@sandipichodkar6269 Жыл бұрын
Nice
@madhavjoshi5013
@madhavjoshi5013 8 ай бұрын
Sir, tumhi khup chan sangitla.pan ata jyanchi mula medical entrance la basnar ahet ani coaching che paise palakana parvadu shakat nahi ashya velela barech KZfaq var teachers astat ki je one shot marathon ghetat mag asha veli te restrictions kase anayche?
@psagar3722
@psagar3722 Жыл бұрын
Thank you Sir
@sanjivanimulay9113
@sanjivanimulay9113 Жыл бұрын
Very nice and very important information
@vinayakborkar1745
@vinayakborkar1745 Жыл бұрын
👌👌 Very much eye-opening. However everyone has to find out their own way of limiting the use ( screen time) of all types of gadgets. It totally depends on family background, and mentality of children.
@sarthakdighe4858
@sarthakdighe4858 Жыл бұрын
Khup chhan n sopya bhashet sangitle..thank u ..plz make video on how to handle teenage kids...
@abhijeetkorde1814
@abhijeetkorde1814 Жыл бұрын
चांगली माहिती... पण पालकांची जबाबदारी जास्त आहे.. त्याच्या बद्दल थोडेसे अजून हवे होते.. बहुतांश सवयी/ गुण त्यांच्या कडून येतात, त्यांना पाहत मुलं मोठी झालेली असतात.. पालकांना शिस्त कशी / कोण लावणार.. जे पालक स्वतः दररोज ३-४ तास पुस्तक वाचतात ,एखादा छंद जपतात (मोबाइल सोडून) त्यांची मुलं ४ तास मोबाईल घेऊन बसतील का..
@ratnashelke7495
@ratnashelke7495 Жыл бұрын
Tumhi je sangat ahe te agadi barobar ahe
@anushashenoy8524
@anushashenoy8524 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगीतली 🙏🙏
@rupali91
@rupali91 Жыл бұрын
खूप छान
@pradnyamandlik1460
@pradnyamandlik1460 Жыл бұрын
🙏 खुप छान माहिती सागितली सर 🙏 तुमचे मनापासुन धन्यवाद🙏
@praviinsawaant5271
@praviinsawaant5271 Жыл бұрын
thanks sir it's very needful to every family
@SrushtiLokare-fp3xx
@SrushtiLokare-fp3xx Жыл бұрын
खूप सुंदर माहितीदिली.धन्यवाद! माझा मुलगा ११वीला आहे.सकाळी ऊठल्या पासून ते रात्री उशिरापर्यंत मोबाईलफोनचा वापर करतो.ऐकत नाही. मला काही तज्ञांच फोन नंबर दिला तर बरे होईल.
@gauripathare6372
@gauripathare6372 Жыл бұрын
Mast
@sunilvaishampayan7407
@sunilvaishampayan7407 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन पण आजकाल मुलांचे ऑनलाईन लेक्चर्स असतात तसेच युट्यूबवर शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी मुलं मोबाईल घेतात व आपण मधुन मधुन लक्ष देतो तर खरंच मुलं शैक्षणिक व्हिडिओ बघत असतात परंतु ते नंतर अचानक इतर व्हिडिओ किंवा गेम्स खेळायला सुरुवात करतात आपलं लक्ष गेले की आपण काढून घेतो पण तोपर्यंत भरपूर वेळ झालेला असतो.
@sayadrasul8420
@sayadrasul8420 Жыл бұрын
सध्या काही अंशी प्रमान कमी होते आहे...पुस्तका पासुन मुक्त होत आहेत,मस्तक तळ गाठत नाहीत,पोहतात!अतिशय योग्य माहिती आहे सर हि काळाची गरज आहे.🙏🌹🌴
@rodneyclooney1
@rodneyclooney1 Жыл бұрын
Mulanchya????? Sir mazhya aai baba pan vapartat.
@nikhiljagane5713
@nikhiljagane5713 Жыл бұрын
Aaj chi बातमी आहे... माझ्या शहरातली. Exam chalu ahet mhnun Mobile bajula ठेव आणि अभ्यास कर. अस पपाजी न सांगितलं म्हणून 9 वीच्या विद्यार्थ्यानं Suicide kel.. bola 🙄
@rodneyclooney1
@rodneyclooney1 Жыл бұрын
With due respects Sir. Tumchi concern kalji yogyach ahey. Parantu hey tumhi amhi ghadavu shakat nahin. Hey ya planet chi vatchaal ashich honar without human control. Mcaulay cha ghanerda abhyaskram. India var laadla tyawarahi bhashya karave pls. Mula vaya janari magchya kalatahi hoti ani attahi. So pls relax, ugach ajji ajobanna undue tension devu naka. Tumchya vdo ne fakta mhatarech extra tense honar ani tyancha peace gamavnaar. So we will need to aporoach this menace bit differently
@mansirane8598
@mansirane8598 Жыл бұрын
Khup mast sangital sir, thank you
@Rugvedbhoi007
@Rugvedbhoi007 10 ай бұрын
Phone Baddale ky mhanich nhi
@balumalode3243
@balumalode3243 Жыл бұрын
Ff iis my life
@swaraddagade593
@swaraddagade593 Жыл бұрын
माझा मुलाला करोना काळात मोबाईलची सवय लागली आहे सगळा abyash lecture होम वर्क सबमिशन प्रोजेक्ट सगळंच मोबाईलवर
@purpleprose6
@purpleprose6 Жыл бұрын
Phakta mule hi naahit, tyaanche aai-baba, aaji-aajoba pann mobile addicts aahet tar mag kaay karaal??
@sangitakeware6332
@sangitakeware6332 Жыл бұрын
बाहेर गप्पा मारू शकत नाही.घरातल्यांना वेळ नाही.. मग स्री ने मोबाईल कानात हेड फोन घालत घरातील काम करतात
@balumalode3243
@balumalode3243 Жыл бұрын
Mobile is my life so don't flhert my emotion
@swayamgamerz920
@swayamgamerz920 Жыл бұрын
Bahut badhiya
@butterfly_yellow
@butterfly_yellow Жыл бұрын
Fakt mulana ch nahi tar palakanna sudha mobile che vasant lagle aahe tyache kay karave..
@sagarsj6780
@sagarsj6780 Жыл бұрын
लहान मुलांना मोबाईल न देता त्यांना टी वी दाखवेन व टी वी मधे मोबाईल चे सुविधा असायला पाहिजेत म्हणजे पालकांना नियंत्रण ठेवता येते
@asawarigokhale859
@asawarigokhale859 Жыл бұрын
Prastavanach jasta ahe.
@vaibhaviv875
@vaibhaviv875 Жыл бұрын
मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे त्या चा वापर पालकही गेम्स खेळत असतात
@sandip8902
@sandip8902 Жыл бұрын
कृपया,माहिती देताना full screen दाखवा,
@navnathvalke-jc9iq
@navnathvalke-jc9iq Жыл бұрын
Chan Mahiti, pan shikshan sodun single minute pan mobile vaparu, kontahi mobile game khelu naye asa niyam hava.
@prakashchorghe9973
@prakashchorghe9973 Жыл бұрын
सर यासगळया गोषटी फेल आहेत काही उपयोग नाही यासाठी येकच करायला पाहीजे वाँटसप सेवा ही फकत सारवजनिक ठीकाणी ठेवली पाहीजे सायबर मधे बाकी सेवा बंद आणी काँल सेवा फकत चालू तरच मोबाईल वापर कमी होउ शकतो
@vandanadevatale1318
@vandanadevatale1318 Жыл бұрын
Tumhala mobile no. Dhya
@parveenshaikh9728
@parveenshaikh9728 Жыл бұрын
मुले काय मोठे सुध्दा मोबाईल चे व्यसनाधीन झाले आहे ऊपाय सांगा 🙏
@PrachiBamugade
@PrachiBamugade Жыл бұрын
मस्तीखोर, चंचल आणि अग्रेसिव्ह मुलांना कसा हॅन्डल करायचं यावर काही मार्गदर्शन मिळेल का
@sangitakeware6332
@sangitakeware6332 Жыл бұрын
अहो माज वय ४८मलाच वेसण लागल आहे. करमतच नाही मोबाइल शिवाय
@LOVEYOURSELF875
@LOVEYOURSELF875 Жыл бұрын
मोठ्यांचं काय करायचं ते ही सांगा , दुसर्याच्या बोलण्याकडे अजीबात लक्ष नसतं त्यांचं
@meghalaad6053
@meghalaad6053 Жыл бұрын
आधी आई वडिलांनी मोबाईल बंद करावे मग मुलं बंद करतील. पुस्तकं वाचनाची सर्वात पालकांनी करावी.लहान मुलांना गोष्टी वाचून दाखवली की मुलं वाचतील.वाचाल तर वाचाल. चांगले चित्रपट दाखवा.
@mrspooja1737
@mrspooja1737 Жыл бұрын
Fakt mulanach nahi tr aai bapala hi mobail che vyasan laglay 😆😆
@purpleprose6
@purpleprose6 Жыл бұрын
Aaji-aajoba hi tashech aahet halli!!
मुलांसोबत संवाद ! | Dr. Saleel Kulkarni | Netbhet Talks
21:09
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 23 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 121 МЛН
Right Method Of Parenting | Make Your Children Successful
18:45
Vaicharik Kida
Рет қаралды 1,2 МЛН
Common Mistakes Parents Make When Choosing a School...
19:14
Vaicharik Kida
Рет қаралды 70 М.
How to build a diversified mutual fund portfolio? | Mutual Funds in Marathi | Netbhet
22:59
Psychology Tricks in Marathi | Everyday Psychology | Netbhet ThinkSmart |
14:48
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 352 М.
How to buy cheap stocks? | PE Ratio explained in Marathi | Netbhet
19:45
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 9 М.