मन भावूक करणारा हा व्हिडिओ बघून डोळे भरून आले .. मामांनी सादर केलेली ही कविता लेकीचा सारा जीवन प्रवास सांगून गेली ..काय नाते असते बाप लेकीच हे तर आपण अनुभवतोच..पण ह्या कवितेतील मुलगी,लेक करोना काळात आपल्या कुटुंबा वर आलेल्या संकट प्रसंगी हिमतीने,जबाबदारीने आपल्या वडिलांना बरोबर उभी राहिली ..हे खरे प्रेम ,आणि हा खरा प्रीवेडिंग शूट व्हिडिओ..रोशनी तुला आणि तुझ्या सारख्या अशा सर्व मुलींना,लेकिंना मनापासून आशिर्वाद तसेच खूप खूप प्रेम ..
@suvarnalonare28 күн бұрын
Thankyou 🥰
@avdhutriya19677 ай бұрын
व्हिडिओ बघत बघत कधी डोळे भरले ते कळालं नाही तर किती मस्त आहे व्हिडिओ धन्य ते आई-वडील 🙏
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@JayashriKulkarni-dm1qs6 ай бұрын
Khup chan
@savitakulkarni75477 ай бұрын
काय सांगाव काहीच सुचत नाही फक्त डोळ्यात अश्रू चालू होते डोळ्याचे पाणि थांबत नव्हते एकायची आतुरता सोडत नव्हती खरच काय म्हणाव बाप माउलीला लाडाची लेक सासरी चालली कन्यादान छान झाले ते पाहून आश्रू येत होते कौतुक पण वाटत होत किती छान करत आहेत सगळे विधी कविता पण छान केली खरच ज्याला लेक आहे त्याला च कळत सगळ खूपच छान आहे सगळ रोशनीला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद नांदा सौख्याभरे नशिबवान आहेसरोशनी आभयतांना पून्हा एकदा खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@user-nb4tj8su1b7 ай бұрын
हाय सुवर्णा ताई व्हिडिओ बघितल्यावर खरच डोळ्यात पाणी आले आई-वडिलांचे एकच इच्छा असते आपल्या मुलांनी जिद्दीने चिकाटीने स्वतःच्या पायावर उभे राहावे आई-वडिलांचे चांगले नाव काढावे तुमच्या मामा मामीने खूप कष्टातून त्यांच्या मुलीचे शिक्षण केले तुमच्या मामांचे मुलं संस्कारी आहेत सुवर्णाताई असे मामा मिळणे भाग्यच लागते लग्न सोहळा खूप छान पार पडला तुमची पूजा ताई पण खूप हुशार आहे
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🤩
@An-ri7qu7 ай бұрын
खुप छान ताई खूप रडू येत होते बघून. सर्वांना अशी मुलगी मिळो हीच देवाजवळ प्रार्थना ❤
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@aaplkichen_12347 ай бұрын
अप्रतिम 👌 शब्दच नाही ताई एवढ सुंदर
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@swatibade89057 ай бұрын
खूप छान आजचा पण विडिओ खरच बघून डोळ्यात पाणी आले...वडिलांचे आणि मुलीचे नाते अतूट आहेच. वारी करणारी रोशनी ही मुलगी खरच ग्रे8 आहे.किती ही वडिलांची काळजी❤❤धन्य ते वडील🎉🎉❤❤
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@anjalikusale30147 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ ताई अप्रतिम डोळे भरुन् आले
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰🥹
@manishapagare85887 ай бұрын
ताई व्हिडिओ बघून खूप इमोशनल झाली इतके अश्रू अनावर झाले व्हिडिओ खूप खूप छान होता
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@madhavigarud62797 ай бұрын
Roshnine aaipappancha vishwas sarth kela aajjichi ichha purn keli aamhala pan roshnicha khup abhiman aahe roshni tula pudhchya vatchalisathi khup khup shubhechha Ani aashirvad ❤❤❤❤god bless you all
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@smitabhongale18297 ай бұрын
खूपच सुरेख ताई शब्द च नाही बोलायला इतके सुरेख मामा मामी ची रौशनी ची वीडियो तिला खुप खुप आशीर्वाद 👌🏻👌🏻👌🏻💐💐👍🏻👍🏻👏🏻👏🏻
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@archanachougale44917 ай бұрын
डोळे भरून आले ताई, शब्द च नाही त बोलायला 👌👌👍👍❤❤
@suvarnalonare7 ай бұрын
🥹
@nandiniingale32537 ай бұрын
😭😭😭tai he Anandashrou ahe ...maz pn kantha datun alay
@suvarnalonare7 ай бұрын
🥹🥰
@aakashirkule70007 ай бұрын
व्हिडिओ बघता बघता डोळ्यात पाणी आलं
@suvarnalonare7 ай бұрын
🥰🥹
@shobhanamulane61107 ай бұрын
Khup heart touching
@nutanbhandari21237 ай бұрын
हो ग ताई खुपच heart teaching video
@suvarnalonare7 ай бұрын
🥹
@sunitabankar99157 ай бұрын
खूप छान आहे
@vihanmapari47127 ай бұрын
Nice 😢😢
@suvarnalonare7 ай бұрын
Thanks 🤗
@Vaishali_shende7 ай бұрын
खुप खुप छान विडिओ आहे ग ताई,खुपच इमोशनल विडिओ होता ग ताई❤😢
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sable29137 ай бұрын
मावशी पुजाच लग्न पण असच करा मावशी पुजा पण खूप मस्त आहे मला तर पुजा खूप आवडते मी माझ्या मुलीना नेहमीच पुजा दीदी बघा किती मेहनत घेऊन घरापासून लांब राहून शिक्षण पूणॅ करत आहे तुम्हाला पण पुजा दीदी सारख करायच आहे .❤❤❤
खूप छान ऐकता ऐकता डोळे भरून आले एक तरी मुलगी असावी मामा मामी खूप प्रेमळ आहेत मुलगी असणे खूप भाग्याचे असते ताई तुम्ही पण भाग्यवान आहात तुम्हाला पण मुलगी आहे गोड पूजा
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥹
@pratibha83897 ай бұрын
Khupch chan video aahe Tai 👌🏼👌🏼👌🏼 man khup bharun aal.
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sadhanadhole40887 ай бұрын
खूप छान video होता ताई ज्याला मुलगी असते त्यालाच समजते मुलगी म्हणजे काय असते मला पण मुलगी आहे ताई❤🎉
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@user-kv9ns9xo3p7 ай бұрын
, खूप छान
@kavitathroat9927 ай бұрын
मुलगी आपल्या पोटी जन्माला येते तो आनंद च वेगळा असतो तिचे प्रेम ❤ लाड करता करता केव्हा मोठी होते आणि केव्हा आपली काळजी करू लागते आणि आपलीच आई होते समजत नाही आणि ते समजण्या आधी च आपल्या पासून ती दूर जाणार तीच दुसरे पणं घर होणार यामध्ये डोळ्यात पाणी असते तिच्याशिवाय आपले कसे होणार कारण तिची एवढी सवय असते . तिचे प्रेम असते कारण आई बापाची आईं असते 😊🥹🥹❣️
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰❤️🥹🥹🥹
@sunalipatil24897 ай бұрын
Khup khup khup
@poojagaikwad40597 ай бұрын
Khup ch bhari khar ch tai khup radayla aala❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप सुंदर डोळ्यांत पाणी खुप नशिबवान असतात जानां मुलगी आहे ताई तुम्ही पण पुजा साठी तीच्या लग्नात स्पेशल करा ❤तीला खुप भारी वाटेल
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@arunavkadam12047 ай бұрын
Khupch chan ahe
@chandrabhankadam51117 ай бұрын
रोशनीला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा मूवी खूप छान होती 😢😢😢
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@TapasyaVlog7 ай бұрын
खूप छान आहे ताई कविता
@user-xp8rf7us9i7 ай бұрын
ताई व्हिडिओ खूप छान झाला
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sunitashahane86627 ай бұрын
ताई अतिशय भावनिक व्हिडिओ आहे मन हेलावून टाकले रोशनी आई वडील यांचं जसे नाव काढले तसेच सासरी सुध्दा नाव काढ तुझ्या सांसारिक आऊष्यासाठी खुप खुप शुभेच्छा पुन्हा एकदा व्हिडिओ खुप छान होता👍👍
Khup chan ani heart touching vedio hota mavshi. Mazi iccha ahay ke Pooja tai cha lagnat pan tumhi asa che vedio banva. Karan Pooja tai pan khup struggle karun doctor zali ahay. Ani tee pan asa vedio deserve karte😊😊
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@poonamtodkar.61037 ай бұрын
Khup chan vlog tai 👌👌, dolyat pani aal g mamani keleli sundar kavita aaikun 😊
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@user-zh9wj2uj7u7 ай бұрын
Khup mast Tai
@kaminivarade35227 ай бұрын
Khupch chan kaku
@mangalasapkale44037 ай бұрын
Khup chan kavita.
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sangitasahane21897 ай бұрын
Muli ashach astat gharatlya samiisarkhi aste sagli kade aanadach gheun yete ani mama n mami ni kiti chhan sansakar kelet mulanvar konachi najar nako lagayla ashech sarvjan sukhi rahude swami n charni prarthna
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@yuvrajpawar74867 ай бұрын
🎉🎉
@umasonar59027 ай бұрын
Ho khupch radu Ale...Kavita mast hoti..mama mami khu ch chan..
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@bharatitalkar81377 ай бұрын
खुप छान 👌
@kanha68847 ай бұрын
khup chhan vidio tai
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@rashikalamandaokar45807 ай бұрын
❤❤काय बोलावं काहीच सुचेना ❤❤ फक्त डोळ्यात अश्रू आलेत🎉🎉
@suvarnalonare7 ай бұрын
🥰🥹
@sonalidagale12667 ай бұрын
खुप छान👌👌
@kunal.golesar48987 ай бұрын
Mast kavita👌👌
@vrushalipawar5167 ай бұрын
kupch chan
@suvarnalonare7 ай бұрын
Thanks
@sarojrealvlogs28827 ай бұрын
Bahut hi sundar hai
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@rutujasartgallery59947 ай бұрын
खुप खुप छान ....अप्रतिम ....शब्दच नाहि ताई .....आज हा व्हिडिओ बघुन खुप इमोशनल झाले ..... आईवडिलांचे स्वंप्न रोशनिने पुर्ण केले .....👌👌👌👌❤👍👍🙏🙏
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@seemabhave78577 ай бұрын
Khub sunder 👌
@sulochanapatil49557 ай бұрын
Best video tai mala he khupach radu ale all family best all the best tai