हृदयस्पर्शी दिवाळी विशेष मुलाखत मृदंगमनी श्री भरत महाराज पठाडे💥 exclusive interview💥

  Рет қаралды 80,583

Akash With Masters

Akash With Masters

Жыл бұрын

👏👏आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेहून आलो आहे AWM म्हणजेAkash with Masters ह्या माझ्या नवीन चॅनेल च्या माध्यमातून एक मुलाखत सत्र ज्यामधे आपण समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवना बद्दल जाणून घेणार आहोत
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
कलाकार उद्योजक शैक्षणिक आध्यत्म सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवन प्रवासा बद्दल आपल्याला जाणून घ्याच आहे चॅनेल च्या माध्यमातून
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आत्ता आपली सांप्रदायिक सिरीज सुरु आहे.
सूचना
या मुलाखतींचा उद्देश कोणाचे मन दुखवणे किंवा वयक्तिक भावना दुखवणे नाही फक्त उपदेश आणी प्रेरणा हा आहे
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
#Akashwithmasteras
#bharatmaharajpathade

Пікірлер: 167
@abhayshewale1
@abhayshewale1 8 ай бұрын
ओढ आहे गुरुवर्य विकास दादा बेलुकर यांची मुलाखत ऐकायची .....✨🙏🏻
@warkarisanstha9881
@warkarisanstha9881 Жыл бұрын
गुरू निष्ठा , श्रद्धा,रिर्याज ,समर्पन.सर्वानी आदर्श घ्यावा .आदर्श शिक्षक भरतजी म.पठाडे .जय हो.
@borademauli620
@borademauli620 Жыл бұрын
कलेच्या क्षेत्रात असूनही एवढी सरळता एवढी शालीनता संप्रदायाविषयी आपल्या गुरुविषयी एवढी श्रद्धा वा👏👏👏👏👏👏👏👏
@viraj542
@viraj542 Жыл бұрын
या मुलाखती ची विशेषता दोघांना पण पखवाजाच ज्ञान आहे... सुंदर 👌🙏🚩🚩
@sundarbudhwant8617
@sundarbudhwant8617 Жыл бұрын
आता परेतची सगळयात छान मुलाखत रामकृष्ण हरि
@shridharpatil5939
@shridharpatil5939 Жыл бұрын
भरत आण्णा ची माझी भेट झाली एका कार्यक्रमात सुरुवातीला वाटलं भरत आणा आपल्याला बोलतील का पण अगदी साध्या सरळ मनाचा माणूस कोणत्याही व्यक्ती ला आपल्या जवळ बसून बोलणारे जय हो आण्णा 🙏🙏
@tejasaher1867
@tejasaher1867 Жыл бұрын
कलाकार हा विनयने शोभतो त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ह भ प भरत पठाडे
@ramkrishnasonone1691
@ramkrishnasonone1691 4 ай бұрын
Ho he saty aahe mazya barobar pn zal aas vari mdhe bhetle hote aatishy sadha aanhi cangla shobhao aahe
@abhayshewale1
@abhayshewale1 Жыл бұрын
महाराजांच्या हातात व स्वभावात खूपच गोडवा आहे 🎵❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@roshantupe8750
@roshantupe8750 Жыл бұрын
एकदा मृदुंगविशारद विकासजी बेलुकर यांचीही मुलाखत घ्या
@vishnupondal8474
@vishnupondal8474 Жыл бұрын
विद्या विनयेन सोभते 🙏 अनेक दुसरे मज नाही आता नेमीलिया चित्तापासून 🙏 राम कृष्ण हरि 🙏🚩
@changdevdube4339
@changdevdube4339 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद अप्रतिम अशी हभप मृदंगमणी पठाडे महाराज 👌👌🙏💐🙏🎹🎤🎧🎹🚩🚩🚩🚩दिपावली च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 ❤❤
@mukundpawar6389
@mukundpawar6389 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आहे. या मध्ये पठाडे महाराजांकडून पखावजावर व आपल्याला गुरूंविषयी नितांत श्रद्धा असने हा विषेश गुण कलाकारांनी घेन्यासारखा आहे. तसेच त्यांच्या अंगी असलेली नम्रता हीच माणूस मोठा होन्याला कारण ठरते. पठाडे महारजांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तसेच तसेच आकाश महाराजांना खूप खूप धन्यवाद.
@bharatnimbolkar2033
@bharatnimbolkar2033 Жыл бұрын
आपण आमचे प्रेरणा आहोत माऊली 🙏
@gorakhnathmaharajjadhavpat5566
@gorakhnathmaharajjadhavpat5566 Жыл бұрын
अगदी गोड स्वभावाचे भरत आण्णा पठाडे
@ramgaykawad3193
@ramgaykawad3193 Жыл бұрын
आण्णा दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा आणी पुन्हा सगळ्या मुलाखतीत एक वीषेस तुमची गुरुजी वरती श्रध्दा व पकवजावरती श्रध्दा 🙏🙏🙏🙏
@pandurangsolanke4593
@pandurangsolanke4593 Жыл бұрын
खूप छान महाराज तुम्ही जेवढ छान वाजवता तेवडच गोड बोलता.तुम्ही देह भान विसरून पखवाज वाजवता 👍👍👍जयहरी 🙏
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
भरत महाराज आपण कला सादर करत असताना आपल्या या स्वभावाचा अंत कधी मिळाला नाही मात्र आपण हा स्वभाव आणि कले प्रति व संप्रदाया प्रति असलेले आपले विविचार ऐकुण गहिवरुन आले. आम्हाला ऐकायकायला वेळ खुप कमी मिळतो, कारण आम्ही मुंबईकर आहोत, पण जेव्हा कधी ऐकतो तेव्हा कर्णतृप्ती होते.धन्यवाद आकाश महाराज. 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@rupeshmore8791
@rupeshmore8791 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली...👌👌🙏🙏
@shreyash_jadhav_19
@shreyash_jadhav_19 Жыл бұрын
धन्यवाद महाराज, प्रेरणा मिळाली ❣♥️♥️
@djamare
@djamare Жыл бұрын
वा खुपच सुंदर पठाडे म मुलाखत ,गौरावयासाठी! स्वामी सेवेची कसोटी!!
@Keshav_maharaj_nagargoje
@Keshav_maharaj_nagargoje Жыл бұрын
खुप खुप छान आकाश म आणी अण्णा खुप छान जीवन परिचय करून दिला
@ananta866
@ananta866 Жыл бұрын
बाळू महाराज गिरगावकर यांची एक मुलाखत लवकरच घ्या खूप छान मुलाखत
@pradipdarade4222
@pradipdarade4222 Жыл бұрын
जय साक्षात् 🙏
@aniketpawar2092
@aniketpawar2092 Жыл бұрын
खुप छान मुलाखत दिली भरत महाराज
@ramchandrapatil7210
@ramchandrapatil7210 3 ай бұрын
खूप खूप छान मुलाखत होती ही ..बघून खूप आनंद झाला ... राम कृष्ण हरी
@balasahebjabhaldare1190
@balasahebjabhaldare1190 Жыл бұрын
राम क्रष्ण हारी भरत अण्णाचा स्वभाव खुप खुप छान आहे आमची भेट झाली आहे ते पखावजामध्ये एवढे पारंगत असुन सुध्दा थोडा सुध्दा गर्व नाही
@prakashmaharajsathe
@prakashmaharajsathe Жыл бұрын
खुप छान आपल्या कार्यास मनापासून धन्यवाद
@upeshambhulkar9223
@upeshambhulkar9223 Жыл бұрын
Waa anna ❤🙏🏻👏🏻
@abasahebingale8081
@abasahebingale8081 Жыл бұрын
खरंच महाराज एकच नंबर पखवाज वादक 🙏🙏राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🚩🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
@ashishbadeofficial863
@ashishbadeofficial863 Жыл бұрын
सुंदर प्रश्नांची मांडणी आहे 👍👍
@shyamlahane3225
@shyamlahane3225 Жыл бұрын
भरत अण्णाच्या चरणी साष्टांग प्रणाम ❣️❤️😘
@shyamlahane3225
@shyamlahane3225 Жыл бұрын
धन्यवाद आकाश महाराज खूप सुंदर
@bhagwandagde1818
@bhagwandagde1818 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत आकाश महाराज उत्तम संवाद साधला आहे खुप गोड वादन आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवो हीच माऊली चरणी प्रार्थना
@ananta866
@ananta866 Жыл бұрын
सर्व सर्व मुलाखती खूप छान आवडलं धन्यवाद
@Mrudangseva365
@Mrudangseva365 Жыл бұрын
उत्तम मुलाखत आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@rajendramore8140
@rajendramore8140 Жыл бұрын
छान मुलाखत माऊली अभिनंदन 💐💐💐💐
@haridasgund3656
@haridasgund3656 Жыл бұрын
भरत महाराज खुपच गोड पखवाज वादन आहे आपल, ऐकतच रहाव वाटते
@dadasahebgawande5634
@dadasahebgawande5634 Жыл бұрын
समर्पण भावनायुक्त कर्म, आण्णा 🌹🌺🌹🙏
@namanand.
@namanand. Жыл бұрын
अप्रतिम संघर्ष योद्धा आण्णा
@kaveriahire7338
@kaveriahire7338 Жыл бұрын
व्वा भरत महाराज वारकरी सांप्रदायावर ऐपढे प्रेम व एकनिष्ठता बघुन खरोखरच मन भरून आले आशीच मुलाखत ढाले गुरुजी व रवि पवार यांची पण ऐकायला आवडेल
@OmkarShaha
@OmkarShaha Жыл бұрын
🙏रामकृष्ण हरि 🙏प्रथमच वारकरी संप्रदायाच्या ईस्टरहीव घेतल्या बदल खुप खुप आभार 👌🙏🙏बाकी 1नंबर
@navnathlonsane1873
@navnathlonsane1873 Жыл бұрын
एक नंबर भरत महाराज..
@ganeshjogdand4516
@ganeshjogdand4516 Жыл бұрын
पूर्ण ऐक ली मुलाखत छान वाटली , अभिनंदन
@vrushalisanap8325
@vrushalisanap8325 Жыл бұрын
Khup chan....🙏👍
@sopanbidwe6378
@sopanbidwe6378 Жыл бұрын
नामदेव महाराज शास्त्री यांची मुलाखत घ्यावी 🙏
@sadanandshinde2351
@sadanandshinde2351 Жыл бұрын
खुप छान आण्णा 🙏💐
@priyankathorat7116
@priyankathorat7116 Жыл бұрын
तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@bibhishandhale9129
@bibhishandhale9129 Жыл бұрын
मृदंग मनी भरत महाराज पठाडे तुमचे मुलाखत नवीन मृदंग वादक क्षेत्रातील सर्वच मसहाराष्ट्रातील नवीन मृदंग वादकांना अचूक दिशा देणारे मुलाखत आहे असेच आपले अनुभव नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहा राम कृष्ण हरी धन्यवाद
@shyamlahane3225
@shyamlahane3225 Жыл бұрын
भरत अण्णा म्हणजे माझी आवडती व्यक्ती ❤️😘❣️
@tejasaher1867
@tejasaher1867 Жыл бұрын
माझी पण
@mayurbhopi7788
@mayurbhopi7788 Жыл бұрын
अण्णा खूप सुंदर 🙏🙏आणि मी सुद्धा तुमचाच एक विध्यार्थी 🙏🙏🙏दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
@vishalchorge7336
@vishalchorge7336 Жыл бұрын
अतिशय सुंदर पखवाज वादन महाराज
@Marathikalapremidj
@Marathikalapremidj Жыл бұрын
अण्णा खूप खूप छान
@ganeshjogdand4516
@ganeshjogdand4516 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन
@sopankakde1347
@sopankakde1347 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माहाराज आईच उधारन खुपचं छान दील
@shyammagare137
@shyammagare137 Жыл бұрын
त्यागात शान्ति निरणतरम ज्ञा म तपाचे सामर्थ्य राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा जय हो
@Waghankush
@Waghankush Жыл бұрын
नांदूर करांकडून आणि आमच्या वाघ फॅमिली कडून खूप शुभेच्छा.
@devidasjaldekar2309
@devidasjaldekar2309 Жыл бұрын
Jay ho anna
@sandipshingate5985
@sandipshingate5985 Жыл бұрын
भरत महारांजाना मी लहान पणापासून ओळखतो . ते इयत्ता पाचवी - सहावी मध्ये असतानाच त्यांनी श्री जगदाळे गुरुजींसोबत टेपच्या कॅशेट मध्ये वाजवले होत .
@aniketpawar2092
@aniketpawar2092 Жыл бұрын
जय हो भरत महाराज
@nitinshigvan1862
@nitinshigvan1862 Жыл бұрын
आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हिच माऊली चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा महाराज राम कृष्ण हरी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@user-qz8ey4iw5r
@user-qz8ey4iw5r Жыл бұрын
no1 mulakhat guruji🙏
@vishnutoradmal8378
@vishnutoradmal8378 Жыл бұрын
खुप चांगला हा मुलाखत महाराज आपण घेत आहात आपल्या वारकरी संप्रदायातील जेष्ठ श्रेष्ठ मृदंगाचार्य पं ज्ञानोबा माऊली लटपटे कोद्रीकर महाराज तसेंच आणखी जेष्ठ कलावंतांना देखील आपण आपल्या मंचावर बोलावून त्यांची माहिती समोर आणावी
@nitinagau9452
@nitinagau9452 Жыл бұрын
भरत आण्णा एकदम मोकळा माणूस आहे आठ दिवसांपूर्वी आमच्या गावी आले होते तरुण वर्ग यांचा जास्त चाहता आहे
@ManoharBhoye-vu2iu
@ManoharBhoye-vu2iu 4 ай бұрын
महाराज मला पण खूप आवड आहे तुमच्याकडे पखवाज चे क्लास लावायच आहेत
@nileshjadhav4690
@nileshjadhav4690 Жыл бұрын
अभिनंदन महाराज
@pakhwajplayer
@pakhwajplayer Жыл бұрын
छान मुलाखत
@rxdineshpatil1643
@rxdineshpatil1643 Жыл бұрын
1 no mulakhat gurujji🙏
@_yogesh_suryawanshi_96k_
@_yogesh_suryawanshi_96k_ Жыл бұрын
अप्रतीम आण्णा ❤💯🔥🔥🔥
@atmaramgharat4421
@atmaramgharat4421 9 ай бұрын
राम कृष्ण हरी...माऊली
@prashantatramofficial4144
@prashantatramofficial4144 Жыл бұрын
रामकृष्ण हरी सुंदर सवाद अणी सुंदर माणुस म्हणुन तुम्ही खरोखर . खुपमोठे वाद क आहात गुरू विषई प्रेम पाहुण मण प्रसंन्न वाटल . धन्य गुरू धन्य शिष्य
@panchamveda_amba5112
@panchamveda_amba5112 Жыл бұрын
उत्तम संवाद. Great.👌👍🙏
@jivanmanikraokharat6981
@jivanmanikraokharat6981 Жыл бұрын
आधी चने खावे लोखंडाचे।मग ब्रम्हपदी नाचावे.खुप छान.राम कृष्ण हरि.🙏🏽
@vitthalbhapkar725
@vitthalbhapkar725 Жыл бұрын
जय हरि 🙏🌹भरत महाराज
@ratnkantmhase3782
@ratnkantmhase3782 5 ай бұрын
Mi kishor maharaj shelke yanchya mulakhatichi khup vat baghat ahe
@venkatigadade7408
@venkatigadade7408 Жыл бұрын
खुपच छान महाराज
@user-hu7zd8br9d
@user-hu7zd8br9d Жыл бұрын
अप्रतिम आना👌👌🙏🙏🌷🌷
@ranidagwale8296
@ranidagwale8296 8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@arunpagare5690
@arunpagare5690 Жыл бұрын
जय हो
@dashrathchavanpatil3821
@dashrathchavanpatil3821 10 ай бұрын
खुप छान अप्रतिम महाराज जय हरी 🙏🙏
@hanumantgiramkar363
@hanumantgiramkar363 Жыл бұрын
Very nice interview
@sanketghodke8742
@sanketghodke8742 Жыл бұрын
👏👏💞
@manishshinde8767
@manishshinde8767 Жыл бұрын
Khupch chan....
@bhalchandrarane3808
@bhalchandrarane3808 Жыл бұрын
Khup chan shri Bharat maharaj🙏🏻🙏🏻
@user-bd5in4gm5t
@user-bd5in4gm5t Жыл бұрын
सद्गुरू भागवत बाबा यांचे कीर्तन तुम्ही पाहिले वाजवले खूप भाग्यवान आहात महाराज तुम्ही
@aartigite5360
@aartigite5360 Жыл бұрын
खुप सुंदर महाराज अण्णा👌👌😘
@sumitragitte33
@sumitragitte33 Жыл бұрын
Very nice maharaj 🙏🙏
@PAKHWAJAadeshdurge
@PAKHWAJAadeshdurge Жыл бұрын
मस्त अण्णा
@Nadpakvajacha2358
@Nadpakvajacha2358 Жыл бұрын
🙏🙏🚩🚩.. वा
@sanjaypatekar9894
@sanjaypatekar9894 Жыл бұрын
Gret Mauli
@SANTWANI
@SANTWANI Жыл бұрын
एकदम मस्त भारी
@shivaramdesai134
@shivaramdesai134 Жыл бұрын
Ati sundar guruji kya bat
@swaranjaliharmoniumworksal362
@swaranjaliharmoniumworksal362 Жыл бұрын
Chhan maharaj
@namdevshinde627
@namdevshinde627 Жыл бұрын
सुंदर मुलाखत छान भरत महाराज
@sachinkale4038
@sachinkale4038 Жыл бұрын
खूप छान प्रश्न आणी उत्तर ही खूप सुंदर
@saimalhar8597
@saimalhar8597 Жыл бұрын
सरळ साधे आण्णा,,,, गुरु स्थित एक रत्न मॄदंग सेवक भरत जी पठाडे,,,
@yogeshsabane630
@yogeshsabane630 Жыл бұрын
खुप छान.....
@vishnutoradmal8378
@vishnutoradmal8378 Жыл бұрын
भरत महाराज यांचा हाताचा निसर्ग चांगला आहे...
@aniketpawar2092
@aniketpawar2092 Жыл бұрын
Great 👍
@SachinRathod-hs9bj
@SachinRathod-hs9bj Жыл бұрын
वा खुप छान दादा राम कृष्ण हरी
@Harimule621
@Harimule621 Жыл бұрын
🙏🙏
@shailadisle7826
@shailadisle7826 Жыл бұрын
खूप छान महाराज 👌👌💐💐
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 58 МЛН
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 80 МЛН
आजकालचे तरुण मुले डिप्रेशनमध्ये का जातात..? Avinash Bharti
18:02
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 1,2 МЛН
Sanatan Dharam Ki Taakat | Reality of Muslim Kings, Naga Sadhus, Sai Baba Ft Gautam Khattar
1:36:31
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 5 МЛН