ह्रषिकेश-स्नेहाच्या लग्नाची गोष्ट | Hrishikesh Shelar & Sneha Kate | Diwali Padwa Special

  Рет қаралды 406,267

Rajshri Marathi ShowBuz

Rajshri Marathi ShowBuz

8 ай бұрын

आजच्या पाडव्याच्या दिवशी आपण भेटूया ह्रषी आणि त्याची बायको अभिनेत्री स्नेहाला. कशी जमली ही जोडी पहा या दिवाळी विशेष मुलाखतीत.
#diwalipadwa #hrishikeshshelar #snehakate
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Пікірлер: 101
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080
वा दोघेही खुप छान आहे दोघांनी छान मुलाकात दिली दोघांचेही भावी आयुष्य आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य जावो भरपूर कामात प्रगती होवो देव बरे करो❤❤❤
@dipalikhedekar8095
@dipalikhedekar8095
मस्त मस्त मस्त,मी स्नेहाचे काम पाहिले नाही पण मुलाखत पाहिली आणि मला स्नेहा खूप आवडली रूषीचे प्रत्येक काम मला आवडले आहे
@savitakunjir391
@savitakunjir391
खूप सुंदर जोडी. अधिपती ची भूमिका अप्रतिमच.
@vinayakbhosale921
@vinayakbhosale921
अधीपती म्हणून ऋषीकेशची तुला शिकवीन चांगला धडा मधील रोल छान वाटतो
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387
ऋषिकेश खरा कलाकार. माझा आवडता कलाकार. त्याने केलेले सगळेच रोल परफेक्ट असतात.
@user-tw9wl3ko1t
@user-tw9wl3ko1t Күн бұрын
अक्षरा पेक्षा तुमची पत्नी छान आहे. तुलना नाही ही. पण आपण एकमेकांना पूरक दिसले मुलाखत पाहिल्यावर.
@shalinijogdeo6682
@shalinijogdeo6682 7 сағат бұрын
अधिपती आवडता नट आहे आमचा.
@umabapat1680
@umabapat1680
कोल्हापुरी बाज़ मालिकेत काय दाखवलाय ऋषिने !!विशेषत: डायलॉग्ज ,हेल,हावभाव अगदी नॅचरल आणि परफेक्ट असतात त्याचे!
@umabapat1680
@umabapat1680
झी अवॉर्ड्समधे अधिपति सर्वोत्कृष्ट नायक होणं अपेक्षित होतं.
@shailalokhande7840
@shailalokhande7840
स्नेहा ह्या सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेत काम करत आहेत का
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721
My favorite ऋषिकेश.
@user-ih9kb6ko8k
@user-ih9kb6ko8k
खूपच सुंदर दिसत आहे जोडी त्यांना शतायुषी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@chhayatapase4655
@chhayatapase4655
स्नेहाचे मम् मी पाहिले नाही फक्त इंटरव्ह्यू पहिला ऋषींचे काम सिरियलमध्ये छान आहे तुला शिकविणे चांगलाच धडा यामालिकेत अधिपती हे काम छानच आहे अक्षराला खूप समजून घेणे समजावणे हे अतिशय सुंदरपणे काम केले आहे,
@goldensilence8706
@goldensilence8706
Amruta Wow Wav Wav Very Nice and So Good Hrishikesh and Sneha Welcome To Both Of You Nice Couple Hrishikesh Kasa Aahes Tuzhi Pan Sundar Mulgi Zhali Aahe Na Ruhi Kashi Aahe Ti Pan God Ti Khupach Mi Bagitli Tila Khup Cute pie Aahe Ruhi Congratulations 👏🎉 To Both Of You 🙏🌹 Rushikesh and Sneha Welcome To your daughter Baby Girl Krishna Khup Khup Sundar Aani Chan 👌👌 na 👌🌹🌹🙏🙏👏👏😽👍🌸🌸🌷❤️🌺🌼🌼😀😀😍🙂🙂🏵️💐💐💮👶👶🧜🧜👸👸👧👧👧🤩🤩🍼🍼🍼😘🍼😂🤩🤗🤗🤗😃🎁🎁❤️❤️🌺🌼😀😀😍🙂🏵️💐🌼🌼🙏🌹👌🎉👏😽👍🥀🌸🙂🙂🏵️💐🙏👸
@radhikaapte212
@radhikaapte212
Sneha tai khup god ahe swarajyajanani jijamata madhye khup chhan kam kelay tine❤😊
@madhuriparab3289
@madhuriparab3289
Nice अधिपती dada तुझी प्रेम कहाणी छान आहे माला आवडली तुझं काम छान तु एकदा जोग मारला कि पोट धरून हसायला येत खूप छान दादा तुझ्या आणि वहिनी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा कलेश्वर चरणी प्रार्थना करते ❤❤❤❤
@pallaviraul3703
@pallaviraul3703
अधिपती लय भारी
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537
छान आहे जोडी. सुखी रहा आणि सुखाचा संसार करा.
@aartirakshe
@aartirakshe
ऋषिकेश खुप आवडतो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anjalibarshikar1471
@anjalibarshikar1471
खूप सुन्दर दोघेही..अधिपती..झक्कास 👍🌹
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 69 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 195 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН