हुशार नव्हतो, पण मेहनतीवर विश्वास होता | Sumit Sonawane | Josh Talks Marathi

  Рет қаралды 574,186

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

तो सातवीत असताना वर्गात घडलेली एक घटना त्याच्या मनाला खूप लागली व तिथूनच आयुष्याला एक दिशा मिळाली.अभ्यासात साधारण, पण पोलीस अधिकारी व्हायचं ध्येय ठरलेलं.इंजिनीरिंगलाच असताना अभ्यास सुरु केला व पहिल्याच प्रयत्नात PSI झालाही सामान्य ते असामान्य अशी सुमित यांची psi success story पहा आजच्या जोश टॉक्स वर.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 531
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 11 ай бұрын
जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱 क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
@kesarshivankar5587
@kesarshivankar5587 Жыл бұрын
ती होती म्हणुन मी अधिकारी झालो❤ आणि मी अधिकारी झालो म्हणून मला ती भेटली❤
@user-jr5ih1dq6i
@user-jr5ih1dq6i Жыл бұрын
Pn tyacha fayda common lokana Kay honar he nai kadat ya gosti tun....ya Varun ek gosta disate ti hoti manun me rishvat Khali aani...aani me rishvat Khali manun ti hoti
@Raaj392
@Raaj392 Жыл бұрын
​​@@user-jr5ih1dq6iतुझी का जळतेय पण.,तू दुधाचा धुतलेला आहे का?.त्यांच्या life मध्ये ते कोणाला पण क्रेडिट देतील तर त्याने त्यांच्या कामावर काय फरक पडणार आहे...रिकामे धंदे सोड..स्वतःचं बघ..
@rahulahake-gs7ig
@rahulahake-gs7ig Жыл бұрын
Nice dada 👍❤️👌🥰
@pratikshakamble6650
@pratikshakamble6650 Жыл бұрын
Wowww yrr ❤❤❤
@fmsguyaddi
@fmsguyaddi Жыл бұрын
माझी पन आई चौथी शिक्ली आहे वाडिल 9vi Mala 10 वि la 72 hote And इंग्लिश ला 48 टक्के होते 10 नंतर mi 11 वि 12 vi केली 12 vi ला माला 48 टक्के होते Ani ata mi BA आर्ट्स करत आहे माला माझ्या वादिलांचे स्वप्न पूर्ण करायचा ahe 1 adhikari हाऊन Mala PSI hi post 2025 parynt काढ़ायची ahe ani mi pn Josh talks vr तुमच्या सामोर 1 जोरदार आनी मोटिवेशनल भाषण करेन मजा मज्यवर पूर्ण विश्वास ahe छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩💪
@allinone-xc7sc
@allinone-xc7sc 11 ай бұрын
मेहनत आणि स्वतःवर विश्वास असल्याने कुठल्यही गोष्ट सद्य करता येते ।।।💫👍👍
@mpscpolicebhartiguru
@mpscpolicebhartiguru Жыл бұрын
मी ११ वीला आहे आणि मी २०२८ ला mpsc ची परीक्षा देणार आहे आणि पहिल्याच प्रयत्नात psi होऊन josh talk वर माझी मुलाखत देणार आहे एवढा माझा माझ्यावर विश्वास आहे
@nirajgovardhan4326
@nirajgovardhan4326 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@shaileshbhoir9069
@shaileshbhoir9069 Жыл бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
@sharemarketrd6783
@sharemarketrd6783 Жыл бұрын
👍💯
@mpscpolicebhartiguru
@mpscpolicebhartiguru Жыл бұрын
@@shaileshbhoir9069 धन्यवाद
@pravinchindhe5027
@pravinchindhe5027 Жыл бұрын
Tu fakt bolshil😂😂
@y.3881
@y.3881 Жыл бұрын
जी कोणी व्यक्ती तुमच्या पडक्या काळात सोबत असते... जेव्हा तुम्ही शून्यात असता तेव्हा जी तुमच्या सोबत असते तेव्हा ती तुमच्या चांगल्या काळात सोबत असण्याची हकदार असते😊
@Nik1513-sp9dr
@Nik1513-sp9dr Жыл бұрын
एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही...तुमची ही maturity खूप कमी लोकांकडे आहे...जे काहीतरी घाणेरड्या negative comment करत आहेत...तुमची comment बघून देव त्यांना सद्बुद्धी देवो....
@ancientindia.146
@ancientindia.146 Жыл бұрын
कोणाला पोस्ट मुलगी मिळवण्यासाठी पाहिजे आणि इथे आम्हाला पोस्ट काढून कधी एकदा बापाच्या हातच काम बंद करावं असं झालंय 😢....
@Nik1513-sp9dr
@Nik1513-sp9dr Жыл бұрын
Are dada nit video tri bagh....😂
@ancientindia.146
@ancientindia.146 Жыл бұрын
@@Nik1513-sp9dr तिला मिळवण्यासाठी अधिकारी झालो हे वाचूनच vedio बघितला नाही 😀😀 म्हणलं कोणाला kashyach येड तर कोणाला kashyach
@Ritz-es9pj
@Ritz-es9pj 10 ай бұрын
​​​असतात तुझ्यासारखे काही...जे कोणत्याच गोष्टीची पूर्ण माहिती न करता तोंड उचकवतात comment मध्ये...तुला नाही आवडलं तर शांत बस...जो व्यक्ती काहीतरी होऊन तिथे जाऊन बोलतोय..त्याला कंमेंट मध्ये बोलून नाव ठेवण्यात काय बहादूरी वाटते आहे...आणि नीट video बघशील तर समजेल की ते आई वडिलांसाठी खूप बोलले आहेत नन्तर त्यांच्या बायको बद्दल....सर्व च लोक आई वडिलांसाठी करतात..एखाद्याच्या आयुष्यात त्यांच्या सोबत अजून एक motivation असेल...आणि ती मुलगी असेल तर त्यात तुझ्या सारख्या लोकांची का जळते...त्यांनी post मिळवली तर आधी आई वाडीलांसाठीच ना...पण ते समजायला तेवढी maturity लागते जी तुझ्या सारख्या लोकांमध्ये नसते...आणि विडिओ न बघता तू कंमेंट करतोय यावरून समजतंय तू किती रिकामा आहे ते...तु तुझ्या बापाच्या हाताच काम कमी करण्यापेक्षा वाढवणारा जास्त दिसतोय...जे स्वतः पुढे जात नाही..ते दुसऱ्यांचे पाय खेचतात...त्यांना नाव ठेवतात...देव तुला सदबुद्धी देवो....पण ते जर कठीण वाटतंय.
@Raaj392
@Raaj392 Жыл бұрын
​​@@ancientindia.146 तुझे रिकामे कामं बघून तू बापाच्या हाताच काम कमी करण्यापेक्षा वाढवणारा दिसतोय😂 कशाला जळतोय इतक्या मोठ्या platform वर जाऊन बोलणाऱ्यांवर.कोणी कोणासाठी किंवा कशासाठी पण अधिकारी होवो...ते झाले आहेत अधिकारी ही महत्वाची गोष्ट आहे.तुझं काय जातंय त्यात..काम करा स्वतःची..नाहीत आयुष्य निघून जाईल आशा रिकाम्या कंमेंट करण्यात.
@Roshan1234-xu4vb
@Roshan1234-xu4vb 10 ай бұрын
ते कस आहे ना भावा..तुझ्या सारखे लोक आहेत या जगात खूप जे सर्वच ठिकाणी मागे असतात...ना कष्ट करतात ना मुलगी मिळते...पण काही लोक असतात जे कष्ट पण करतात आणि त्या प्रवासात ती मुलगी पण सोबत असते..तुला एवढे पण common sence दिसत नाहीये की पोस्ट मिळाल्यावर आधी आई वाडीलांसाठीच असते ती..आणि आधी पूर्ण बघायचं ऐकायचं मग तोंड फाडायचं.. पण जाऊदे तुझ्या बुद्धीची कुवत दिसत नाहीये तेवढी...तू तुझ्या बापाच्या हातच काम कमी करण्यापेक्षा वाढवणारा दिसतोय...आणि तसे तुझ्या या फालतू कंमेंट ला like करणारे लोक पण आहेत...जे कधीच सुधारणार नाहीत..
@pravingavde5195
@pravingavde5195 11 ай бұрын
सलाम साहेब तुम्हाला कष्टाला फळ मिळाल अणि हे एकूण माझ्या अंगावर काटे आले 🙏🙌🚩
@shubhambonde-lk1jn
@shubhambonde-lk1jn 11 ай бұрын
दादा माझा भाऊ पण 2018 ला mpsc परिक्षेत उत्तीर्ण झाला. तो पण ट्रेनिंग ला नाशिक लाच होता. पि. एस. आय. शंकर बोंडे. आता माझा भाऊ नागपूर ला डुयटि वर रूजु आहे....
@valikhanpathan8047
@valikhanpathan8047 Жыл бұрын
काँग्रॅच्युलेशन सुमित भाऊ आणि सलाम तुमच्या मेहनतीला आज समजले जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कुठलीही परीक्षा पास करता येऊ शकते 🙏🙏🙏
@rrddxx007
@rrddxx007 Жыл бұрын
Sumit sir tumcha ha prayatnarupi pravas khup javlun pahila ahe... Always inspiring....
@user-zu4yc8id1g
@user-zu4yc8id1g Жыл бұрын
Proud of you dada❤🎉 congratulations 👏🎉
@user-rk5jh1lh6m
@user-rk5jh1lh6m 11 ай бұрын
Proud on you, Your showing right path to youngster. Show must go on, country always first.
@Tech_With_Hrishi
@Tech_With_Hrishi Жыл бұрын
Wow Sumit Dada❤🎉 Congratulations 🎉👏
@babasahebkurkute7608
@babasahebkurkute7608 Жыл бұрын
Sir my heartly suggestion please try reduce corruption in this system - only my request sir. Best luck for future.. Bharat Mata ki Jai.
@Scorpion-sf7si
@Scorpion-sf7si 10 ай бұрын
Hats off to you sir 💯🤞😊..Hard work .. believe become 🤞
@abhaybundele4210
@abhaybundele4210 10 ай бұрын
Khup motivate jhalo sir tumchya life baddal ani tumhi tumchya dheya pryt kase pahucle sanngitl amchya sathi khup mothi gosht ahe sir thanks sir😊
@sachinpunjara96
@sachinpunjara96 11 ай бұрын
Congratulations dada❤ खूप सुंदर विचार
@SANAP3
@SANAP3 11 ай бұрын
ती मला नाही म्हणली आणि मी अधिकारी झालो असं काही नसत 1000 मध्ये थोडे लोक होतात mpsc/upsc करायची असेल तर त्याला अभ्यास आणि फक्त अभ्यास लागेल 🙏
@supriyajadhav6153
@supriyajadhav6153 Жыл бұрын
Khup chan inspiration dile .sir Thank you
@sarintadavi786
@sarintadavi786 Жыл бұрын
Proud of You Dada ...Prema sathi ky pn❤
@gauravmarathe8872
@gauravmarathe8872 Жыл бұрын
अभिनंदन सुमित दादा🧡💐
@pandurang3572
@pandurang3572 Жыл бұрын
तीच तुझ्यावर प्रेम नव्हत तुझ्या पदावर होत आता नवकरी सोडून दे ती तुला सोडून देईल
@Ritz-es9pj
@Ritz-es9pj Жыл бұрын
हो का...तू होता का त्यांचा struggle बघायला....जर त्यांनी त्यांच्या बायको ला credit दिल आहे...तिने या प्रवासात साथ दिली असेल तर तू कोण आहे त्यांना judge करणारा....आई वडील..समाज यांच्यासाठी लग्न करायला नोकरी गरजेची असते...जी त्यांनी सोबतीने मिळवली यावरून कळतंय की ती होती कायम सोबत...जर सोडून जायचं असत तर अधिकारी होण्या आधीच सोडून गेली असती...पण जाऊदे...तुला तशाच मुली भेटल्या असणार...किंवा तुलाच कोणी सोडून गेली असणार...म्हणून तुझ्या मनातली घाण या comment मधून निघते आहे...किती रिकामपण आहे तुला...की फक्त headline वाचून comment करतोय...आणि ज्याने अभ्यास करून..मेहनत करून post मिळवली...अधिकारी झाले..त्यांना तू एकेरी नावाने बोलतोय...स्वतः सुधर... नन्तर लोकांना judge कर...
@akashyewle5710
@akashyewle5710 11 ай бұрын
dada sir bolle bag jara sir bolle psi bannyasathi tine mala sath dili jara baga adhi mag bola
@MoundekarRitik-xx5uh
@MoundekarRitik-xx5uh 8 ай бұрын
Hi lines khup chaan sir tumchii... Tilas midvnya sathi mala adhikaari hon garje ch hot khup chaan sirr... Tumcha story mude mi khup sudhaar kelaa swta madhe... Aani jewa phn mi demotivate hoto tr tumchaa haa video mi ek daa tari bagto... Aani daily bghto same video❤❤❤
@pragatijagtap1389
@pragatijagtap1389 Жыл бұрын
Same to u sir tumchi majhi life story ekch aahe sir
@bhushanbachhav6837
@bhushanbachhav6837 Жыл бұрын
Congratulation Sumit Bhau...👍
@akshaymulepatil1271
@akshaymulepatil1271 Жыл бұрын
Inspiring story 🎉
@yashodashinde2760
@yashodashinde2760 Жыл бұрын
Nice.. 🎉🎉🎉 congratulations .. PSI sir... Salama tumhchya karyala..... Jay hind.... 🇮🇳 tumhchya pudhchya vatachali sathi khup khup shubhechya.... 🎉🎉😊🧡🤍💚
@yashodashinde2760
@yashodashinde2760 Жыл бұрын
Mi sudhya PSI chi tayari karte.. Sir.... Khup chnaa vatale... Aaykun......v.nice.... 😊❤
@i-dinosaurus8317
@i-dinosaurus8317 Жыл бұрын
Sooooooooo proud of you🎉🎉🎉
@sanket26nov
@sanket26nov Жыл бұрын
Last words is most beautiful and it's show real king of India
@prakashpatil8871
@prakashpatil8871 Жыл бұрын
समान नागरी कायदा जरुरी आहे काळाची गरज आहे 90 वाला घरी आणि 20 वाला कलॅकेटर सगळे वाटोळे
@VidyaSonawane-kz2wl
@VidyaSonawane-kz2wl 10 ай бұрын
Proud of you hard work is most important life in life💐💐💐
@rameshwarpatil3636
@rameshwarpatil3636 Жыл бұрын
Apratim Sirji ❤🔥🔥🖋️
@savitasalunkhe2633
@savitasalunkhe2633 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 💐💐भाऊ
@priyankakhairnar5623
@priyankakhairnar5623 Жыл бұрын
Congratulations sumit daaa 🎉❤
@satishtelemh1899
@satishtelemh1899 Жыл бұрын
Proud of You Sumit...
@vijaydeore2714
@vijaydeore2714 Жыл бұрын
Proud of you bro😊
@mayurdhemare6756
@mayurdhemare6756 Жыл бұрын
Proud of you 🙏🏻
@pallavi3094
@pallavi3094 Жыл бұрын
Ek advice ahe friends jar konalahi competative field la jayache asel tar PUC tumhi arts side ghene yogya ahe Ani PUC sampalyanantar degree external karun tumhi competative study karu shakta. Jar competative field la jayach asel tar tumhala degree just passing marks padle tarihi bass. Tumchi degree complete hoiparyant tumche basic study Purna karun ghya Ani nantar tumhi jenvha exam apply karta tenvha just tumhi revision Ani current affairs, Ani maths kade laksh dya revision hae khup important ahe hae method tumhi follow kela tar first attempt madhye tumhi exam crack karu shakta
@rukhmajinarwade8538
@rukhmajinarwade8538 Жыл бұрын
Thanks sir aatmvisvas wadhvnya baddal 🙏
@gangadharthule5706
@gangadharthule5706 Жыл бұрын
Proud of Sonavane sir congratulations
@onkarpathade8939
@onkarpathade8939 Жыл бұрын
आभिनंदन सुमित दादा❤
@Sk__Patil__77
@Sk__Patil__77 6 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला साहेब 💐🙏🏻💪♥️
@smitagaikwad7658
@smitagaikwad7658 Жыл бұрын
Congratulations 🎊 👏 💐
@madhurikale2881
@madhurikale2881 11 ай бұрын
असं‌कसं प्रेम अधिकारी झालं म्हणून लग्न , प्रेम असेल तर शेतकरी असतांनाही लग्न करू शकतो
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat Жыл бұрын
कष्टाला यश मिळतेच
@LalitChavan-mq5nb
@LalitChavan-mq5nb Жыл бұрын
Congratulations Sumit dada🎉
@tanajikale6178
@tanajikale6178 Жыл бұрын
Very Nice Message through this video. 👍
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@vedantkumbhar4122
@vedantkumbhar4122 Жыл бұрын
सलाम👏
@pramodshinde2112
@pramodshinde2112 Жыл бұрын
Proud of you sir 🎉
@sachintambe6328
@sachintambe6328 Жыл бұрын
Congratulations Bhai 💐💐💐
@ShubhangiGade-lq7we
@ShubhangiGade-lq7we Жыл бұрын
Congratulations brother 🎉🎉
@omshinde85977
@omshinde85977 Жыл бұрын
Congretulations sir ❤❤
@pawar4610
@pawar4610 Жыл бұрын
अभिनंदन सुमित दादा
@user-zc5nt5mk8p
@user-zc5nt5mk8p Жыл бұрын
अभिनंदन सर🎉❤
@RitikSonkamble
@RitikSonkamble Жыл бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hemantwankhede6159
@hemantwankhede6159 Жыл бұрын
खूप छान 🎉🎉
@surekhapawar810
@surekhapawar810 Жыл бұрын
Khup Chan
@chetanpardeshi8527
@chetanpardeshi8527 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन सुमित 🎉
@vijayalaxmihanjagi2557
@vijayalaxmihanjagi2557 Жыл бұрын
अभिनंदन दादा
@manavshah6293
@manavshah6293 Жыл бұрын
It's perfect example of Hardwork Always Pays off 🔥🔥
@ganeshmore5228
@ganeshmore5228 Жыл бұрын
अभिनंदन दादा ❤🎉🎉🎉
@bajarangmahind299
@bajarangmahind299 Жыл бұрын
Good luck dhanyvad
@StrongRaj117
@StrongRaj117 Жыл бұрын
ग्रेट आहात सर .
@suchitapatil6018
@suchitapatil6018 Жыл бұрын
Congratulations dada ❤
@Trisaranmusicalbeats
@Trisaranmusicalbeats Жыл бұрын
Proud of you sire jay hind 🇮🇳 🚨✨❤️
@suvarnachavan7277
@suvarnachavan7277 Жыл бұрын
Jay khandesh.. Always proud ...👍💐💐
@dipalikamble6346
@dipalikamble6346 Жыл бұрын
I literally cried while watching the video 🥹 I saw you you're a very humble person... Proud of you dada 😊
@amarkharat4060
@amarkharat4060 Жыл бұрын
.श
@hacker_____9
@hacker_____9 Жыл бұрын
Who cries
@samikshabhade9425
@samikshabhade9425 11 ай бұрын
Congratulations 🎉 sir
@radhashelke6232
@radhashelke6232 Жыл бұрын
Congrajulations💐💐 dada❤️
@vinodjunghare3427
@vinodjunghare3427 Жыл бұрын
सर्व पोलिसांना विनंती आहे कि सेवेत दाखल झाल्यावर किती चांगली कामगिरी केली.. किती गुन्हेगार पकडले, ❓️किती गरिबांना मदत केली ❓️❓️असल्या बहाद्दर पोलिसांना बोलवावे.... नाही तर अनेक पोलीस लाल करण्यात व्यस्त असतात
@Balumama_Grafix_4508
@Balumama_Grafix_4508 Жыл бұрын
For Example-IPS Vishwas Nangre Patil
@sandeshsonawane5944
@sandeshsonawane5944 Жыл бұрын
Proud Of You Dada ❤️
@mane8432
@mane8432 Жыл бұрын
Congratulations sumit Dada 😎
@rohinikamble3957
@rohinikamble3957 11 ай бұрын
Congratulations 🎉👏🎉
@SanketThakare-me6zn
@SanketThakare-me6zn Жыл бұрын
अभिनंदन दादा🎉
@sangitanage5281
@sangitanage5281 Жыл бұрын
Great sir👏
@yashvantbucche1819
@yashvantbucche1819 Жыл бұрын
Congratulations🎉🥳👏
@nitinsonparkhe2755
@nitinsonparkhe2755 9 ай бұрын
Khup chan
@varshapopalkar2079
@varshapopalkar2079 Жыл бұрын
Awesome
@sachinjadhav2432
@sachinjadhav2432 Жыл бұрын
वाह....👌👌👌👍🙏
@pratikshamenghare7993
@pratikshamenghare7993 Жыл бұрын
स्वतः वर विश्वास ठेवा अभिनंदन
@vitthalkamble4696
@vitthalkamble4696 8 ай бұрын
खुप छान
@sakshamwasnik3345
@sakshamwasnik3345 9 ай бұрын
Inspirational ♥️🥺
@rohitkedar4889
@rohitkedar4889 Жыл бұрын
Proudful sir 👌👌👌
@sahiljadhav3879
@sahiljadhav3879 Жыл бұрын
Congratulations Sumit sir
@vijaysawant6568
@vijaysawant6568 11 ай бұрын
I am proud of you sumeet sir
@bpnpictures1318
@bpnpictures1318 Жыл бұрын
Chan marg darshan sir
@user-on5fo9ft3e
@user-on5fo9ft3e 11 ай бұрын
Proud of you dada🥰❤️
@jayshreeramcreation4438
@jayshreeramcreation4438 Жыл бұрын
सर मस्त सर
@hemrajjadhav4221
@hemrajjadhav4221 11 ай бұрын
1 नंबर ❤️
@maupawar1228
@maupawar1228 Жыл бұрын
Very nice video sir ❤
@vaishalipawar190
@vaishalipawar190 11 ай бұрын
Congratulations sir ❤
@vitthalnikalaje3811
@vitthalnikalaje3811 Жыл бұрын
Best❤
@jayashrishingade9631
@jayashrishingade9631 Жыл бұрын
Kup nice
@ambikachavan6616
@ambikachavan6616 Жыл бұрын
Very nice 👍 sir I like it
@madhurimahalle2349
@madhurimahalle2349 Жыл бұрын
Congratulations dada 🎉🎉
@shitalkshirsagar8522
@shitalkshirsagar8522 Жыл бұрын
Khupch bhari fhojdar
@balasahebsaid4606
@balasahebsaid4606 Жыл бұрын
भारी वाटल
@TusharPatil-xv8jk
@TusharPatil-xv8jk Жыл бұрын
Proud of you sumit
@patilpramod2970
@patilpramod2970 Жыл бұрын
Nice Sumit Dada❤
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 30 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 19 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
psi siddhi sawant success story | psi result 2021 | psi interview | mpsc topper speech | #mpsc #psi
31:40