टिटवाळावरुण जेवण घेऊन दररोज जातात भायखळाला✌🏻💯कौशल्या काकी येण्याअगोदरच लोक करतात गर्दी✌🏻

  Рет қаралды 1,704,599

Amol Khese

Amol Khese

Жыл бұрын

Пікірлер: 364
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
काकू तू अन्नपूर्णा आहेस ..किती पुण्याई आहे तुझ्या बरोबर ...एक दिवस तू एका मोठ्या हॉटेल ची मालकीण होशील ....देव तुला खूप सुखाचे दिवस दाखवेल
@tasneemkanchwala7494
@tasneemkanchwala7494 Жыл бұрын
Ql
@shanthalapai1526
@shanthalapai1526 Жыл бұрын
Really she is Annapurna
@alkabalde7888
@alkabalde7888 Жыл бұрын
Mavshi tumhala sashtang namaskar...
@geetajadhav4089
@geetajadhav4089 Жыл бұрын
घरगुती जेवण बनवुन ही माउली ते टिटवाला ते भायखळा घेउन येते आणि भुक भागवते, धन्य ही माउली.
@joystanakulkarni1056
@joystanakulkarni1056 Жыл бұрын
किती कष्ट कमाल आहे काकुची
@kishorlotankar1142
@kishorlotankar1142 Жыл бұрын
Can Maharashtra govt.will assist to raise her buisness?
@ushaiyer6841
@ushaiyer6841 Жыл бұрын
Hats off to this hard working woman. Love Bombay.
@sunilmestri740
@sunilmestri740 Жыл бұрын
या वयात एवढे कष्ट , नोकरीसाठी दारोदार फिरणाऱ्या बेरोजगार तरुण ,तरुणींनी हा आदर्श घ्यावा. केल्या शिवाय मिळत नाही.मेहनतीला पर्याय नाही.या माउलीला लाख लाख सलाम.
@TruthSee007
@TruthSee007 Жыл бұрын
मावशी ह्या वयात एवढी मेहनत करत आहे खरोकर खूप कष्ट घेणार्यांना आहेत . सर्व मराठी बांधवाना विनंती आहे कि शक्य असेल तेवढ्या वेळा आपण ह्यांच्या जेवण घ्यावं ज्याकारून त्यांना मदत होईल आणि ते आपला व्यवसाय वाढवू शकतील.
@devyanishanbhag8972
@devyanishanbhag8972 Жыл бұрын
धन्य त्या माउलीला
@RDMMarathiVlog
@RDMMarathiVlog Жыл бұрын
@radhakishanladda1118
@radhakishanladda1118 7 ай бұрын
Rojgar nahi rojgar nahi asi vahyat bdbd kru nye, asa asava rojgir nirmiti vyvsai. Adarsh ghva ajchya youngest
@arvindpatil6212
@arvindpatil6212 7 ай бұрын
ताई मेहनतीला सलाम 🙏🙏 सर्व मराठी बांधवाना नम्र विनंती तीला शक्य तेवढी मदत करा
@jayashreeblogs64
@jayashreeblogs64 6 ай бұрын
मी तर असं म्हणेन की या अन्नपूर्णा सुखीभव. खरी मावशी अन्नदाता आहेत .त्याना जेवण करणाऱ्यांचे लाख आशिर्वाद नक्कीच मिळणार. आपल्या कष्टकरी महाराष्ट्रीयन माणसाला तेही महिलेला जेवण खरेदी करून प्रगतीसाठी सहकार्य, आपले योगदान द्यावे.ही विनंती.धन्यवाद
@sanchalprabhu178
@sanchalprabhu178 Жыл бұрын
मनापासून सलाम मावशी तुम्हाला 👏👍 दिवसभर मोबाईल वर चिटकून राहण्याऱ्या पापा की परी आणि उपटसोंडे कार्टे ह्यांनी ह्या मावशीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, तरुण पिढी फक्त लाईफ एन्जॉयमेंट मधेच वाया जातेय
@skqasim1
@skqasim1 7 ай бұрын
कौतुकास्पद बाब आहे!!! या वयात एवढे ओझं घेऊन स्वावलंबी आयुष्य जगणाऱ्या या काकूंना सलाम. धड धाकट तरुणांना यांच्या पासुन प्रेरणा घ्यायला हवी.
@jayeantshinde1170
@jayeantshinde1170 Жыл бұрын
अभिमान आहे या मराठी माऊलीचा . आणि यांचा प्रसार माध्यमांनी ही माहिती चॅनलच्या माध्यमातून सर्व ठिकाणी पोहोचवल्या बद्दल धन्यवाद !!🙏
@rutikanarkar5785
@rutikanarkar5785 Жыл бұрын
🙏 खूप कष्टाळू ताईंच हे कैशल्य आहे.देवा यांच खूप भंल कर 😊🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@vijaykadam3897
@vijaykadam3897 Жыл бұрын
जबरदस्त coverage अमोल....माउलींच्या मेहनतीला kudos!!!
@vijayatapkir8260
@vijayatapkir8260 Жыл бұрын
अशी महान लोकं जगासमोर यायला हवीत
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 Жыл бұрын
मानाचा सलाम, फारच कष्ट घेऊन चविष्ट जेवण देता या पेक्षा याच ठिकाणी घर घेऊन व्यवसाय केल्यास एवढा त्रास होणार नाही. अभिनंदन तुमचे.
@ashokbharte1693
@ashokbharte1693 Жыл бұрын
अति प्रचंड कष्ट करून कुटुंबाचा आर्थिक भार वाहणाऱ्या कौशल्या मावशींना मानाचा मुजरा
@santoshchandvidkar
@santoshchandvidkar Жыл бұрын
सगळ्यात मोठं काम ,आपल्या हातचं जेऊ घाळणे,खरोखरच सलाम त्या माऊलीला
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 Жыл бұрын
या जेवणाची चव खूपच न्यारी असणार यात शंकाच नाही, संधी मिळाली तर नक्की येऊ, तुमच्या कष्टाला सलाम
@sunilsutar2496
@sunilsutar2496 Жыл бұрын
अतिशय मेहनत,परिश्रम,चिकाटी,करून हा फक्त व्यवसाय नसून,स्वार्थातून परमार्थ होत आहे.धन्यवाद.
@vijayawankhede7788
@vijayawankhede7788 Жыл бұрын
🙏खरेंच या वयातसुद्धा तरुण-तरुणीं लाजवतील एवढ्या कष्टाने या मावशी डबे घेऊन तेही टिटवाळा ते भायखळा ,कमाल नाही कमालच आहे.तुम्हाला मानाचा मुजरा🙏👌👍
@rajuatkkiray7751
@rajuatkkiray7751 Жыл бұрын
आयुष्याची एकच शास्वत सत्य कष्ट आणी मेहनत, तो कोण पण असु, टाटा बिर्ली, आंबानी, सामान्य जनता, खेळाडू, किंवा आजून कोणी
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 Жыл бұрын
मावशी छान अन्नपूर्णा आहात तुम्ही तुमच्या मेहनतीला सलाम
@sachindeshpande4522
@sachindeshpande4522 Жыл бұрын
Hat's off to Maushi. Bhalya pahate uthun itake sagale padarth karun Titwala to Bhaykhala daily itak oza gheun prawas karna is no joke. God bless her. Thanks for sharing. God bless you too.
@tanumore2695
@tanumore2695 Жыл бұрын
सलाम आहे काकी तुझ्या कष्टाला आणि मैनतिला 🙏🏻🙏🏻🙏🏻 इतकं असून पण तुझ्या चेहऱ्यावर च आनंद आणि हसू मनाला भावलं 😘😘
@tanvinalekar3993
@tanvinalekar3993 Жыл бұрын
ताई, खरंच खूप खूप कौतुक तुमचे.तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.
@anuradhasawant7911
@anuradhasawant7911 Жыл бұрын
धन्य आहे सलाम तूम्हाला तूमची अशीच उत्तमोत्तम प्रगती होवो. भरभराट होवो. उत्तम आरोग्य लाभो
@meenapawar4943
@meenapawar4943 7 ай бұрын
खरे आहे इतक्या वयात देखील त्या येवढं लांबचा प्रवास करून येतात. सलाम आहे त्या मावशीला. खरेच त्याच्या कडून तरुणांनी प्रेरणा घेण्यासारखी आहे. जर त्या करू शकतात तर आपण का नाही? कष्टाचे फळ हे फार गोड असते. म्हणून माझे सर्व तरुणांना सांगणे आहे की शिका या मावशी कडून. मला अभिमान वाटतो की एक स्त्री असून ती आपला उदरनिर्वाह कष्या प्रकारे करीत आहे किती कष्ट आहे पण तरी सुद्धा ती जास्त मुखाने सामोरे जाते. सलाम मावशी तुम्हाला. स्वामी कृपेने लवकरच तुमचे स्वतःचे खूप मोठे असे भोजनालय होवो हीच स्वामी चरणी आणि गणराया चरणी प्रार्थना. खूप खूप मोठी व्हा मावशी. 🙏🙏
@shobhawaghmare6581
@shobhawaghmare6581 Жыл бұрын
खरच खूप कष्ट आहेत त्यांच्या मागे .एवढया लांबचा प्रवास करत येतात त्यांच्या मेहणतीला फळ मिळो..
@ashawaghmare6919
@ashawaghmare6919 Жыл бұрын
मावशी तुमच्या मेहनतीला खुप खुप सलाम 🙏🙏
@omprakashsuvarna2896
@omprakashsuvarna2896 Жыл бұрын
I salute her hardwork...Mahadev bless her
@kavitagupte2548
@kavitagupte2548 Жыл бұрын
काय कष्ट आहेत त्या कष्टाला परिसीमाच नाही देव त्यांना कष्ट करायची ताकद देऊ त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत माझ्या त्यांना खूप शुभेच्छा
@ssvlogs9343
@ssvlogs9343 Жыл бұрын
ह्या वयात इतकी मेहनत, धन्य माऊली 🙏🙏🙏🙏
@jayawantsawant6894
@jayawantsawant6894 Жыл бұрын
अमोल सुंदर व्हिडीओ, तुझं आणी मावशीच् अभिनंदन.
@shivaraml5692
@shivaraml5692 Жыл бұрын
Such a pleasure to see the simple hardworking common India making their living with a smile and sincerity. Fie on those politicians who take them for a ride instead of helping them may they rot in hell for ever.
@graceymary9266
@graceymary9266 7 ай бұрын
Just love ur words
@namitadharne4945
@namitadharne4945 Жыл бұрын
Great🙏🙏🙏देव तुम्हाला खूप शक्ती देवो 🙏
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
भावा.... सलाम तुला योग्य निवड 👌👌👍👍
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 Жыл бұрын
काम करणारांना मुंबई भुकेली मारत नाही.प्रणाम आहे या माऊलीला.कष्टाळू माऊली.दररोज अनेकांची पोटं भरुन तृप्त करते🙏🙏🙏
@user-pt7vh8pr4e
@user-pt7vh8pr4e Жыл бұрын
सर्वाने मावशी च्या या कामाचा, पोळी भाजी व्यवसाय चा अनुभवाचा फायदा घ्या, या वयात किती मेहनत घेते, कष्ट करा, आपोआप परिस्थिती बदलू शकते,👍🙏
@ashokkamble697
@ashokkamble697 Жыл бұрын
स्त्रीशक्तीला सलाम. केवढे प्रचंड कष्ट, मेहनत, इमानदारी आणि तरीही हसतमुखाने सेवा. कडू मावशीला देव भरभरून देवो.
@namratasawant6638
@namratasawant6638 Жыл бұрын
Manushi is great maushimule mala prerna milali for hard work 👍
@opgamerz6065
@opgamerz6065 Жыл бұрын
माउलींच्या मेहनतीला माझा सलाम.
@melon_xx5512
@melon_xx5512 Жыл бұрын
Such a hard working lady. There are many Mothers n sisters like her in India working hard for their family. God bless her
@sayalidesai8966
@sayalidesai8966 Жыл бұрын
मावशी तुमच्या मेहनतीला सलाम
@shubhadabharambe7860
@shubhadabharambe7860 Жыл бұрын
खरंय सेवा पण होते आहे घरगुती जेवण मिळते आहे, उदर शांती होतेय लोकांची, खूप खूप शुभेच्छा मावशी ना अणि सादर प्रणाम ❤❤❤❤
@rafiquekhan71
@rafiquekhan71 Жыл бұрын
Mausi kitni mehnat karti yeh dekh kar mujhe sach me ronaaa😭😭😭 gaya really Maharashtrian people are very hard working
@devlyatandel9889
@devlyatandel9889 Жыл бұрын
मावशी तुम्हाला मनापासून सलाम 👍👍👍👍👍👍👍👍👍
@chandrak3722
@chandrak3722 Жыл бұрын
मावशी,देव तुम्हाला आरोग्य,धन, संपदा देवो. भरपूर कष्ट आहेत. सलाम स्त्रीशक्तीला.
@rajeshgangurde9971
@rajeshgangurde9971 Жыл бұрын
Hard working Maushi. God Bless Her. Thanks for uploading and sharing this video.
@sabim1318
@sabim1318 Жыл бұрын
First salute aahe Amol Tula🙏 ha video shoot aani upload karnyasaathi Secondly ya kashtalu maushinna khup khup salaam 🙏🙏🙏 Unbelievable Ankhomn me aansu aa gaye yaar inki mehnat dekh ker Guys support her Stay blessed always 😊
@sheetalvajarkar121
@sheetalvajarkar121 Жыл бұрын
कौसल्या काकू खूप मेहनती आहेत. सलाम
@pradeepkanekar8947
@pradeepkanekar8947 Жыл бұрын
मावशीच्या या वयात मेहनत घेतात सलाम
@omkarsahasrabuddhe2879
@omkarsahasrabuddhe2879 Жыл бұрын
दादा तू खरच खूप खूप ग्रेट आहेस.
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 7 ай бұрын
मावशी छान कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतेस. एव्हढा लांबून येऊनही तू आनंदी दिसतेस, चेहर्‍यावर हसू आहे. खूप खूप शुभेच्छा!!
@Innocent_Buds
@Innocent_Buds Жыл бұрын
Bapreee Kamal ahe mavashi tumchi 👌👍🏻ani tumchya mahinatila lakh lakh salam 🙏 tumcha video kadhanarya la paan manapasun abhinandan v anek anek dhanyavad Mitra🙏 ha video pahatana mala Mazich laaj vatali 😔
@sambhajimore3025
@sambhajimore3025 Жыл бұрын
माऊलीच्या मेहनतीला सलाम ...
@meghagamare6082
@meghagamare6082 Жыл бұрын
कीती मेहनत घेतात मावशी सलाम तुमच्या कष्टाला माझे डोळे भरून आले तुमची मेहनत बघून
@abhishekgandhi3078
@abhishekgandhi3078 8 ай бұрын
सलाम तुमच्या कष्ट करण्याच्या मराठी बाण्याला
@sanjutambhale5802
@sanjutambhale5802 Жыл бұрын
मावशीच्या कष्ठाला सलाम
@mangeshsatam1109
@mangeshsatam1109 7 ай бұрын
Ek garib pan manane shrimanth mauli garibanche pot Bharat ahe. Salute aai
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 Жыл бұрын
Hard work deserves honest pay.
@ranjanarodrigues9442
@ranjanarodrigues9442 Жыл бұрын
मावशी खरच तुम्ही खूप कष्टाळू आहात. देव तुम्हाला नक्कीच तुमच्या कष्टाच फळ देईल. 🙏
@sanchita16
@sanchita16 Жыл бұрын
देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
@suchetanaik
@suchetanaik Жыл бұрын
🙏🙏🙏 Kevdhe kashta !! Ani nantar hasat sandhyakal paryant tithe bastaat.
@Aasthamarathirecipe97931
@Aasthamarathirecipe97931 Жыл бұрын
ताई खरंच खूप कौतुक आहे तुमचे देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@sandeepkamble7310
@sandeepkamble7310 Жыл бұрын
मावलीला धन्यवाद व कांर्ती कारी मैत्री पूर्ण जय भिम
@arunpatil7107
@arunpatil7107 Жыл бұрын
फारच छान इतर सर्वानाच हेवा वाटावा. सेवा अगोदर नंतर पैशा.खूपच मेहनत.
@educationalmedia2144
@educationalmedia2144 7 ай бұрын
कमालीचं काम ,श्रम मावशीचे!! त्यांचं काम सर्वांपर्यंत पोहोचविल्याबद्दल अभिनंदन!!अन्नाचं काम पुण्याचं!!😊
@mangaladeshmukh8921
@mangaladeshmukh8921 Жыл бұрын
हा उपक्रम खूप छान आणि धाडसाच आहे. इतर गाडी वरचे पदार्थ खाण्यापेक्षा हे घरगुती जेवण उत्तम. मराठी माणसाला रोजगार मिळेल
@pramodkulkarni9397
@pramodkulkarni9397 Жыл бұрын
अन्नपूर्णे सदापूर्णे ...🙏🙏
@jayanthashetty3522
@jayanthashetty3522 Жыл бұрын
We Should Appreciate the Hard work Dedication of these Women ,I Pray to Lord Krishna She should be Successful in all Respects as She Deserves .Stay blessed Regards
@chetanpai8150
@chetanpai8150 Жыл бұрын
Aai, tujya kashanna ani tula namaskar.
@shiv11245
@shiv11245 Жыл бұрын
Khup chan salute tumala
@naina763
@naina763 6 ай бұрын
I can't even comment on her hardwork n travel she is doing... Layki nahi maji kahi bolaychi.... Itka tough kaam kart ahet mausi.... I'm speech less..... Deva ne mausi chya 1% pan mala strength dili I will b thankful... Mausi chi generation my god dey all r so strong n hardworking....
@vaishalinavghare5040
@vaishalinavghare5040 Жыл бұрын
Kaku Tumchya mehanatila pranam
@shashikantmhatre4897
@shashikantmhatre4897 Жыл бұрын
मावशीच्या मेहनतीला सलाम
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Жыл бұрын
फारच छान या मावशींच्या कार्याला माझा प्रणाम
@sudhakarkadam8232
@sudhakarkadam8232 Жыл бұрын
Aai tumchya mehnatila salam, tumala changla arogya Ani samdhan milo
@sagardhawade139
@sagardhawade139 Жыл бұрын
Very hard working maushi , and Amol you r making very inspirational videos .
@adityabhatpude
@adityabhatpude Жыл бұрын
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग 💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏🙏🙏
@nandlalchandak1169
@nandlalchandak1169 Жыл бұрын
धन्य ती माता मानाचा मुजरा
@kkbindian1390
@kkbindian1390 Жыл бұрын
Salute hai Kaki aapko. Bhagwan tumhe khoob Shakti aur samarthya de. यह तो अन्नपूर्णा मां है।
@rajankhanolkar6250
@rajankhanolkar6250 Жыл бұрын
कौतुकास्पद, ग्रेट
@Milind323
@Milind323 Жыл бұрын
हिमतीला आणि कर्तृत्वाला 🙏 फारच छान 👌👍
@asmitashivalkar798
@asmitashivalkar798 Жыл бұрын
Great tai tu bhari hahes love u ❤ dev tula sakti devo❤
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Жыл бұрын
आपले लोक फक्त नेत्यांच्या मागे हाजी हाजी करीत आहोत खरच कौतूक करावं या मावशी चे
@AshwiniBawkar
@AshwiniBawkar Жыл бұрын
माऊली धन्य आहेस
@anantpingale4960
@anantpingale4960 Жыл бұрын
Hats off ! Plz support..these people
@shashikala662
@shashikala662 Жыл бұрын
Very hard working kalu nice
@arungade8845
@arungade8845 Жыл бұрын
मावशी तू खरोखरच ग्रेटच आहेच. टिटवाळा ते भायखळा प्रवास करून लोंकाची सेवा करतेस. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayatapkir8260
@vijayatapkir8260 Жыл бұрын
Great hatts off no words
@swatirawle9931
@swatirawle9931 Жыл бұрын
God bless u Mavashi
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Жыл бұрын
खुप छान छान छानच माऊली 🙏
@mayajadhav9024
@mayajadhav9024 Жыл бұрын
हॅट्स ऑफ आईं तुला, आशिर्वाद मिळो तुला खूप मोठे हॉटेल लवकरच होईल❤
@sapnasamant804
@sapnasamant804 Жыл бұрын
Mehenti Maushin che khup kautook Tu cover keles Amol mhanun tujhe hi keep up good work
@vidhyadhumal8634
@vidhyadhumal8634 Жыл бұрын
Salute ahe mavshi tumhala ❤❤
@krushnasawant3619
@krushnasawant3619 6 ай бұрын
काकी साहेब आपणांस ऊदंड आयुष्य लाभो .यशस्वी भव
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 Жыл бұрын
Tai Khup chaan.
@saminabamne7356
@saminabamne7356 7 ай бұрын
Salute ❤se greaaaaaat
@Aasthamarathirecipe97931
@Aasthamarathirecipe97931 Жыл бұрын
भाऊ तुम्हाला पण सलाम🙏
@MahendraB-ev6gn
@MahendraB-ev6gn 8 ай бұрын
सलाम तुम्हाला, अन्नपूर्णा
@prajaktakulkarni6656
@prajaktakulkarni6656 Жыл бұрын
खरचं खूप छान ताई तुमच्या कष्टाला सलाम तुमच्यातील धाडसी मातेला सलाम
@sunrisekitchenwithsmitasud8052
@sunrisekitchenwithsmitasud8052 Жыл бұрын
Kiti kashtalu ahet God bless her
@milanprasanna7272
@milanprasanna7272 Жыл бұрын
तुमच्या मेहनतीला शतशः प्रणाम
@yogeshwariranshur4810
@yogeshwariranshur4810 Жыл бұрын
Khup khup namskar...aai tumcha Kamala..🙏🙏🙏🙏
@manjiribhagwat9256
@manjiribhagwat9256 Жыл бұрын
कौशल्या मॅडम तुमच्या कार्याला मानाचा मुजरा .... अप्रतिम अन्नपूर्णा 🙏🙏🙏🙏
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 8 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 8 МЛН