No video

इंडिया आघाडीची विशाळगडावर मदत हे पुतणा मावशीचे प्रेम- खासदार धनंजय महाडिक | Tarun Bharat News

  Рет қаралды 12,005

Tarun Bharat News

Tarun Bharat News

Күн бұрын

#TarunBharat #marathiNews #dhananjaymahadik #vishalgad #politics #satejpatil
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :

Пікірлер: 100
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS Ай бұрын
14-15 वर्षमागे, आपण कोणत्या सरकार मधे होता, आपले वडील आपा महाडिक कुटला पक्षात होते मग ह्याच्यावरून असे लक्षात येते की तुम्हीच त्यांना साथ दिली असं मानावं का
@imtiazmakandar6305
@imtiazmakandar6305 Ай бұрын
हे खर आहे..रंग बदलू
@akshaysadole9848
@akshaysadole9848 Ай бұрын
तुम्ही आम्हाला सांगु नका तुम्हाला पहिला गुलाल बंटी साहेबांच्या मुळे लागला आहे. आणि अतिक्रमण बदल जर विशाळगडच्या बोलाल तर तिथ हिंदू लोक पण आहेत . मग तुम्ही का केली नाही मदत त्या लोकांना तुम्हाला बंटी साहेबांच्या वर टीका केल्याशिवाय जमत नाही.
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys Ай бұрын
बंटीला पहिला गुलाल हा आप्पा मुळे लागला, राजकारणाचा बाप कितीही झाले तरी अप्पाच आहेत, हे कोल्हापूर ला माहीत आहे
@Om-zp8qt
@Om-zp8qt Ай бұрын
ज्याच्या बोलण्याला काडीचही वजन नाही असा नेता म्हणजे आदरणीय चुन्ना महापडिक
@royalkarbhaar
@royalkarbhaar Ай бұрын
😂😂😂😂
@SalSwaVlogs
@SalSwaVlogs Ай бұрын
गजापुर गांव अतिक्रमित नाही, गजापुर आनी विशालगढ़ अतिक्रमण यांचा काहिही संबध नाही, आपन खोट नरेटिव पसरवताय, मि तुमचा कट्टर समर्थक होतो पण ह्यवेलेस आपन चुकीचे आहात, इतकी वर्ष आपनास समर्थन दिल्याचे दुःख वाटतय 😡
@shreekantbore173
@shreekantbore173 Ай бұрын
True
@amolshinde1284
@amolshinde1284 Ай бұрын
Same here
@rahulkharade808
@rahulkharade808 Ай бұрын
गजापुरवाल्यांचे ही अतिक्रमणे आहेतच विशाळगडावर
@dadapatil6049
@dadapatil6049 Ай бұрын
भाजपने ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत पडळकर हे पाळलेले आहेत शरद पवारांच्या वर बोलायला. या पद्धतीने कोल्हापूरची ह्याला पाळलेला आहे भाजपने त्यांच्यावर बोलायला
@sureshmane631
@sureshmane631 Ай бұрын
बंटी पाटील सर्वसमावेशक नेते❤
@user-mm6co9wu9i
@user-mm6co9wu9i Ай бұрын
😂😂😂😂
@arvindkilledar4670
@arvindkilledar4670 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
@rahulkharade808
@rahulkharade808 Ай бұрын
😂😂😂
@ranjitgayakwad3686
@ranjitgayakwad3686 Ай бұрын
जलील जे बोलत आहेत त्याची स्क्रिप्ट भाजपा कडुन आलेली आहे
@komalgurav847
@komalgurav847 Ай бұрын
राजकारण करू नका साहेब कोल्हापुरात किंग बंटी
@Dipeshoswal
@Dipeshoswal Ай бұрын
राज्यसभा खासदार आज जागे झाले उठायचे आणि बंटी पाटील यांच्यावर टीका करायची यासाठी खासदार झाला काय
@ganeshpatil-mq9cg
@ganeshpatil-mq9cg Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂 हेला भाजपाने एवढ्या साठी घेतलाय..... आता चार दिवसांनी हा आलाय..... म्हणजे वातावरण बघायचे आणि स्पेस घेऊन बोलायचे. आता ह्यो काडी लावून रिकामा 😂😂
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES Ай бұрын
निवडणुकीत भाजप चे काम केले नाही..
@ranjitgayakwad3686
@ranjitgayakwad3686 Ай бұрын
महाडीक साहेब तुम्हांला अतिक्रमण कोनत आहे ते माहीती नाही…
@komalgurav847
@komalgurav847 Ай бұрын
खुर्चीवर बसून बोलायचं बंद करा हा फक्त बंटीवर बोलतो
@user-nl7nk3vy6z
@user-nl7nk3vy6z Ай бұрын
काय माहिती नसेल तरी आपण काय बोलायचं
@anandkamble3164
@anandkamble3164 Ай бұрын
तुम्ही बंटी पाटील साहेबाच्यावर कशाला ठीका करता साहेबाचे कार्य काय आहे हे जनतेला माहित आहे तुम्ही कितीही दोन समाजात भांडण लावता हे जनतेला माहित आहे
@sandeepkumarsandeepkumar4916
@sandeepkumarsandeepkumar4916 Ай бұрын
तुम्ही काहीही बोला पण तुम्हाला माहित आसुदे कि ज्या ठिकाणी हि प्रकरण घडल आहे ते ठिकाणचा खसदार कोण तुमच्या महायुतीचा आहे आणि आताचा पालकमंत्री तुमचाच आहे उगचच म वि का बोलायच आणि राजकारण करायच
@ramdasulape2079
@ramdasulape2079 Ай бұрын
काय पण खोटे बोलताय, माहिती घेऊन बोला
@nileshthanekar225
@nileshthanekar225 Ай бұрын
फक्त बंटी साहेब
@jafarbagwan8079
@jafarbagwan8079 Ай бұрын
Only banty patil saheb ❤❤
@asifmotarpumps8138
@asifmotarpumps8138 Ай бұрын
कोल्हापूरचा दुर्दैव आहे महाडिक सारखा माणूस कोल्हापुरात राहतो
@tejasmagdum9252
@tejasmagdum9252 Ай бұрын
साहेब अगदी बरोबर
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 Ай бұрын
हिंदू-मुस्लीम लावायचं सोडा महागाई गॅस तेल डिझेल पेट्रोल बेरोजगारी हे प्रश्न घेऊन विकास करा विकास वर बोला
@komalgurav847
@komalgurav847 Ай бұрын
दुसऱ्याच बंद करा तुमच काय म्हणणं आहे ते बोला हा फडणवीस 2😅😅😅😅 स्वतः च काय बोलत नाही दुसऱ्याच सांगत बसतोय 😅😅
@asifmotarpumps8138
@asifmotarpumps8138 Ай бұрын
तू दंगल दंगलीवर काय बोलला नाहीस
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi Ай бұрын
2014...ला बंटी पाटील होते म्हणून तू खासदार झालास ......नाही तर.....घरी बसला अस्तच
@anilpatil8501
@anilpatil8501 Ай бұрын
साहेब, राजकारण, नको
@imransayyad8080
@imransayyad8080 Ай бұрын
गजापुर येथील मज्जितवर हल्ला करणारे शिव भक्त असू शकत नाही.. हल्ला करणारे नराधमा चा जाहीर निषेध जाहीर निषेध ⚫⚫❌⚫⚫❌⚫⚫⚫❌
@jafarbagwan8079
@jafarbagwan8079 Ай бұрын
1 no jatiwadi munna
@sandeeppatil3407
@sandeeppatil3407 Ай бұрын
Only banti Patil 🎉
@sanjayjadhav8080
@sanjayjadhav8080 Ай бұрын
काय घंटा माहीत नाही तुम्हाला...
@shreekantbore173
@shreekantbore173 Ай бұрын
जाती vadi. Bjp ajenda
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi Ай бұрын
Bjp महाडिक हटाव कोल्हापूर वाचवा
@jubermusharif3822
@jubermusharif3822 Ай бұрын
खासदार तुमच्याच पक्षाचा आहे
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 Ай бұрын
या धनंजय महाडिक नामक व्यक्तीला मी आज पहिल्यांदा ऐकत आहे. याच्या बोलण्यातून फक्त धार्मिक द्वेष ऐकू येत आहे. एका विशिष्ट समाजाबद्दल याच्या मनात खूप मोठा आकस दिसून येत आहे. खूप विषारी विचारांचा हा माणूस दिसतोय.
@komalgurav847
@komalgurav847 Ай бұрын
लवकर जाग आली 😂😂😂
@Hasantakildar
@Hasantakildar Ай бұрын
😂😂😂हसू येतंय असल्या नेत्यावर
@sampatpawar7382
@sampatpawar7382 Ай бұрын
सर्व हिंदू यांनी काँग्रेस च जबाबदार आहे.
@bhavakannakamati1857
@bhavakannakamati1857 Ай бұрын
Shambhaji Raje action 101/ right aahe ,-jai hind!!
@babatamboli1746
@babatamboli1746 Ай бұрын
अतिक्रमण काढलाच पाहिजे पण हे काम शासनाचा आहे का उगाच कोणी बी येईल आणि कुणालाबी मारत सुटेल
@shridhargadgil55
@shridhargadgil55 Ай бұрын
साहेब ह्या कोल्हापूर ने तुम्हाला पण. मतदान केले आहे. तेंव्हा हे प्रकरण शांत झालं पाहिजेल ह्या साठी प्रयत्न करावेत आणि अतिक्रमण कोणाच ही असुदे ते बांधताना च लोकांनी थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजेल.
@shreekantbore173
@shreekantbore173 Ай бұрын
दिशाभूल karu naka
@dhanajiraopatil74
@dhanajiraopatil74 Ай бұрын
आहो तुमची सत्ता आहे. अतिक्रमनाची गोष्ट बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. त्यावेळी आपण काय केले?
@harunshaikh7981
@harunshaikh7981 Ай бұрын
अतिक्रमन काढलंच पाहिजे पण हे काम प्रशासनाच आहे, यांना काय अधिकार
@jubermusharif3822
@jubermusharif3822 Ай бұрын
दिशा भुल करू नका
@vaibhavmardane1508
@vaibhavmardane1508 Ай бұрын
विषय काय आपण बोलतोय कुणाला हे जेला कळत नाही तेचा काय उपयोग यात विशाळगड अतिक्रमण विषय राहिला बाजूला हेज वेघळच
@user-gs5ys4in8j
@user-gs5ys4in8j Ай бұрын
झाले 4 दिवस आता
@user-kq6es6zc6w
@user-kq6es6zc6w Ай бұрын
मुन्ना साहेब अभिनंदन पण मी एकच बोलतो विशाळगडावर दारूच्या बाटल्या मटणाचे तुकडे सगळे रस्त्यावर पडलेत त्याला कोण कारणीभूत आहे आम्ही पण जातो मुस्लिम लोक नुसतं लुटतात पाण्याला जेवणाच्या भांड्याला देवाच्या हाराला तुऱ्याला सगळ्या लुटतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे काँग्रेसच्या नावाने कोणी बोंबलू नका सगळं देवेंद्र फडणवीस
@SuhanaShaikh-jk8sb
@SuhanaShaikh-jk8sb Ай бұрын
Hindu pn jatat tithe
@SuhanaShaikh-jk8sb
@SuhanaShaikh-jk8sb Ай бұрын
Atikrmn kadha o pn muslima vr avdh ka
@SuhanaShaikh-jk8sb
@SuhanaShaikh-jk8sb Ай бұрын
Jaun kadhi pahilay ka tithe Hindu Muslim sagli astat tithe
@Hasantakildar
@Hasantakildar Ай бұрын
साहेब तुमच्या घरात किती भूमिका आहेत?
@chandupavale9662
@chandupavale9662 Ай бұрын
हा 🍉🍉2 माणूस आहे पुढे काय करायचे ते बघ
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 Ай бұрын
बरोबर आहे साहेब...या कोल्हापुरातल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांवर कारवाई ही व्ह्यायला पाहिजे....
@vjk3581
@vjk3581 Ай бұрын
Ha ala ata shahanpan shikvayla yanna uth suth bunty patil shivay kon dist nahi....bunty patilanni magashi sangitlay 2 veglya goshti ahet...bt yanna ata adesh ala vrun rajkaran kara lagech chalu yanchi bjp chi chatugiri....
@udaymore6215
@udaymore6215 Ай бұрын
राजकारण करू नका
@wasimshaikh9067
@wasimshaikh9067 Ай бұрын
Palak mantri tumcha aahe..
@ganeshpatil-mq9cg
@ganeshpatil-mq9cg Ай бұрын
आता हे आलेत चार दिवसांनी😂 बरं सगळ जाऊ देत मुन्ना साहेब.... तुम्ही कोणाच्या बाजुने आहात हे ठामपणे सांगा????? तुम्ही हिंदू नेते आहेत तर करा बघू विशाळगड अतिक्रमण मुक्त.... सरकार तुमचे आहे.... तुम्ही किती कट्टर हिंदूत्ववादी आहात हे बघू???? महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणाच्या आदेशानुसार पत्रकार परिषद घेतला हे आदी सांगा 😂😂😂😂
@jafarbagwan8079
@jafarbagwan8079 Ай бұрын
Munna aata palakmantri kon ahe he bag phila
@jubermusharif3822
@jubermusharif3822 Ай бұрын
साहेब आतीक्रमन गजापुरात नव्हते हे माहीत आहे का
@rohitbune981
@rohitbune981 Ай бұрын
तुम्ही प्रेस नेमकी कशा करता घेतली आहे
@user-yq8qm2gx8k
@user-yq8qm2gx8k Ай бұрын
Full support to sambhaji Raje... Bunty patil cha nished aso.
@sangramsinhchavan2846
@sangramsinhchavan2846 Ай бұрын
आधी माहिती घ्या मग पत्रकार परिषद घ्या
@SagarRane-zc4ln
@SagarRane-zc4ln Ай бұрын
तुम्हाला काय समजत नाही तुम्ही काय बोलू नका
@imtiazmakandar6305
@imtiazmakandar6305 Ай бұрын
Only bulty patil.....ha bjp cha paracgar करतोय
@wasimshaikh9067
@wasimshaikh9067 Ай бұрын
Poorn khotarda manus aahe... Eknpan kharr bolat nahi nusta hindu muslim karaych... Jyana tumhi shivbhakt mhantay, shivbhakt kadhich dangal Karu shakat nahi,.. He shivbhakt nahit he nakki...
@wasimshaikh9067
@wasimshaikh9067 Ай бұрын
Apli mule dubai america london firayla aani bahujananchi mule zhende gheun jail madhe, ya mulana gheun rastyavar baghuya...
@wasimshaikh9067
@wasimshaikh9067 Ай бұрын
Dangal honar mhanun sangtat na mag police fauj fata thevaycha...
@noorkazi123
@noorkazi123 Ай бұрын
Sutradhar Fadnavisach. Shambaji rajae chya khandyawar thaeon????
@user-or3od5fx3r
@user-or3od5fx3r Ай бұрын
Putna Mavshi.Prem.Parwadle. Pan.Tumha.Kaka.Putnyach.Nako.Nidan.Kolhapurla.Tar Pawar.Shahebashi.Gaddari
@umeshgangan8033
@umeshgangan8033 Ай бұрын
Aho saheb, vishlgadapasun hinsa 3km lamb zali. Gajapur gavat.. Kahi Karan nastana.. Tithe inligli kahi nahi aahe.
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 Ай бұрын
काँग्रेस हटाव देश बचाव....
@umakantswami5303
@umakantswami5303 Ай бұрын
This person only see how to get votes based on communal politics. Who parties on Vishalgadh? Both Hindu and Muslim. Illegal encroachment done by both Hindu and Muslim. Why politics now. Kolhapur very rich legacy of Shahu Maharaj. Entire india know.
@royalkarbhaar
@royalkarbhaar Ай бұрын
कॉमेंट बघा 😂
@pradeepkhade01
@pradeepkhade01 Ай бұрын
Khote bola pan retun bola...munna
@manojborgalli7379
@manojborgalli7379 Ай бұрын
Rajkaran krt basanyapexa samajat jati jatit bhandat lavat bsu naka
@prakashpatil3336
@prakashpatil3336 Ай бұрын
🙏👌 क्रियाशील खासदार🌹☝️
@rohitkaware9547
@rohitkaware9547 Ай бұрын
सत्य आहे साहेब.बंटी पाटील आगलावे आहेत.कोल्हापूर ची वाट त्यांनीच लावली आहे.जनता पैसे घेवुन यांना मतदान करते त्यामुळे ही अवस्था झाली आहे.
@smartmindinstitutekolhapur7202
@smartmindinstitutekolhapur7202 Ай бұрын
पडीक महागाई बेरोज् गारी बद्दल बोला
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 17 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 14 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 77 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 17 МЛН