IAS Tukaram Mundhe News | तुकाराम मुंढे यांची सातत्याने बदली का होते? काय आहेत कारणं?

  Рет қаралды 136,911

Saam TV

Saam TV

Жыл бұрын

IAS Tukaram Mundhe News | तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली ...16 वर्षांच्या सेवेत त्यांच्या तब्बल 22 बदल्या झाल्या..तुकाराम मुंढेंच्या सातत्याने बदल्या का होतात? हेच या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत..
Video Producer - Prasad Jagtap
Video Editor - Riddhesh Tare
Location - Mumbai
Source - Saam Tv Digital Tv Desk
Keywords - IAs Tukaram Mundhe News, Tukaram Mundhe Trancefer News,
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 209
@rajeshnagargoje4059
@rajeshnagargoje4059 Жыл бұрын
तुकाराम मुंढे यांना जनतेतून मुख्यमंत्री करावा ही महाराष्ट्राची इच्छा आहे
@JBS-77777
@JBS-77777 Жыл бұрын
Nahi karnar koni karan ghanerade maratha v brahman nete ahet
@royalbanjararathod3140
@royalbanjararathod3140 Жыл бұрын
​@@JBS-77777💯👍
@bhausahebgaikwad2271
@bhausahebgaikwad2271 11 ай бұрын
बरोबर आहे
@asmitakaturde9757
@asmitakaturde9757 6 ай бұрын
IAS Tukaram Munde mukhyamantri zale pahijet.
@kashinathsoundale1230
@kashinathsoundale1230 2 ай бұрын
😮​@@JBS-77777
@nileshvalvi6373
@nileshvalvi6373 Жыл бұрын
खराच तूकाराम मुंडे साहेबाना मुख्यमंत्री पद भेटला तर महाराष्ट्र भसटाचार मुक्त होणार
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 Жыл бұрын
मुख्यमंत्री करण्याची लायकी कोणत्या पक्षप्रमुखाकडे आहे ते पण सांगा...
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 6 ай бұрын
नक्कीच होईल.
@ashoknagane6488
@ashoknagane6488 Жыл бұрын
मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल
@pradeeppatil5876
@pradeeppatil5876 Жыл бұрын
मुख्यमंत्री म्हणुन योग्य नाही कारण महाराष्ट्र किंवा देश अजुन ५० वर्ष मागे आहे शासन कार्यात अधिकारी ,नेते व जनता शिस्त लावु शकतात पण अनियमित पाऊस पडला,दुष्काळ पडला लोकल बंद झाली तर
@bhushankapkar9394
@bhushankapkar9394 Жыл бұрын
Nhi jamnr cm jst baddli kr lagnr😂😂😂
@Tushar_Hegade333
@Tushar_Hegade333 Жыл бұрын
I am proud of you IAS Mr.Tukaram Munde saheb 🇮🇳📓🖋️
@shevantirangle6177
@shevantirangle6177 Жыл бұрын
खरा हिरो आहेत म्हणून सगळे घाबरतात त्यांना
@udaypawar1134
@udaypawar1134 Жыл бұрын
शासनाला जनाची नाही तर मनाची वाटत नाही का? मुंडे साहेब 1 नंबर पण तो पण एक माणुस आहे.
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 Жыл бұрын
मुंढे साहेबांची बदली आता थेट मुख्यमंत्री पदावर करावी.... सगळ्या आमदारांच्या, अधिकाऱ्यांच्या फाईल कायम अपडेट असतील.... राज्यातील जनतेला नक्कीच न्याय मिळेल... पण काही नालायक त्यांना मतं देताना त्यांची जात पहिले बघतील..ही मोठी शोकांतिका.!
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Жыл бұрын
मुंडे साहेब यांनी केजरीवाल सारख राजीनामा देऊन पक्ष काढून मुख्यमंत्री उमेदवारी घोषित करावे. महाराष्ट्र त्यांना साथ देतील
@uttampalande953
@uttampalande953 Жыл бұрын
श्री.मुंडे साहेब प्रामाणिक अधिकारी असल्याने इतरांना ते आवडत नाही.
@governmentexamguidancebykirans
@governmentexamguidancebykirans Жыл бұрын
मुंडे साहेब मुख्यमंत्री होतील नक्कीच आमचा support आहे
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 Жыл бұрын
सोलापुर जील्हा महासुल विभाग ला जागेवर अनानारे एकमेव कलेक्टर तुकाराम मूंढे
@vijayagaur5583
@vijayagaur5583 Жыл бұрын
Pn
@rohansarje7279
@rohansarje7279 Жыл бұрын
खरा तुकाराम तेव्हा ही पचला नाही आणि आता ही पचत नाही😢
@anilgarkal3335
@anilgarkal3335 Жыл бұрын
तुकाराम मुंडे सारखे प्रामाणिक अधिकारी आहेत म्हणून प्रशासन सुस्थितीत आहे नाहीतर राजकीय नेत्यांनी देश विकला असता
@ashishsubhedar9387
@ashishsubhedar9387 Жыл бұрын
वाघ आहेत वाघ जिथं जिथं असणार तिथे फाटणारच तुकाराम मूंढे साहेब सारखे आधिकारी पाहिजे तरच कूठे महाराष्ट्रच स्वछ राहील 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Жыл бұрын
असे लोक देशाचे पंतप्रधान होयला पाहिजे.
@jknewsvishalbirajdarpress
@jknewsvishalbirajdarpress Жыл бұрын
देशातील एकमेव कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांना माझा सैल्यूट आहे
@milindbhoir1217
@milindbhoir1217 Жыл бұрын
अत्तेंत प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी आहेत. खूप खूप शुभेच्छा.
@dattatrayambi3804
@dattatrayambi3804 Жыл бұрын
सरकारला चांगला निस्वार्थी, प्रामाणिक, नियमानुसार काम करणारे अधिकारी चालत नाहीत. त्यामुळेच मा.तुकाराम मुंडे साहेबाची बदली होत असते.... सगळे अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांचे सारखे नियमात काम केले तर एक पुढारी जवळ उभा रहाणार नाही. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. असे जनतेला वाटते. शालेय शिक्षण विभाग मा. तुकाराम मुंडे साहेबाच्या असते तर आतापय॔त अभियोग्यता धारक शिक्षक म्हणून नोकरीला लागले असते. असे जनतेला वाटते....
@dayanandnimale9317
@dayanandnimale9317 Жыл бұрын
He non corrupt & very honest person such people are not required by politician.
@jamungaming2538
@jamungaming2538 Жыл бұрын
ग्रेट आय ए एस ऑफिसर भावी मुख्यमंत्री
@Kvc859
@Kvc859 Жыл бұрын
मुंढे साहेब सत्यमेव जयते
@hrishikeshmahure1483
@hrishikeshmahure1483 Жыл бұрын
पुष्प्पा मूवी चा डायलॉग साहेबानां शोभतो.. तुकाराम में झुकेगा नाही साला...😊
@saisagarmahamuni5943
@saisagarmahamuni5943 Жыл бұрын
तमाम महाराष्ट्राने पाहिलयं देशात/राज्यात एवढे आय ए एस /आय पी एस अधिकारी असतांनाही या मानसावरचं महाराष्ट्राचं असणारं प्रेम आणि निष्ठा त्यांना भविष्यात खूप खूप कामी येणार... असे निष्ठावान, प्रामाणिक आणि धडाकेबाज अधिकारीच हवेत देशाला....❤🎉
@ravindrapatil8779
@ravindrapatil8779 Жыл бұрын
सत्याला कासोटी असते म्हणून मुंडे साहेबांची बदली होते.पण असूद्या मुंडे साहेब आपलं आचरण चांगलं असल्या मुळे महाराष्ट्रीयन जनता आपल्या पाठीशी आहे.आपल्या विरोधात चांगल्या मातब्बर व्यवतीला जरी राजकारणात उभे केले तरी जनता बहुमताने आपण निवडून याल.यासाठी आपण राजकारणात या असा प्रामाणिक चेहरा राजकारणात आपली वाट बघत आहे.सलाम तुमच्या प्रमानिक्येला
@machindrasanap1834
@machindrasanap1834 Жыл бұрын
मुंडे हे नाव सर्व ची झोंप उडवते
@tusharkadam9844
@tusharkadam9844 Жыл бұрын
इमानदार अधिकारी सर्वांनाच आवडतात पण आपल्या सरकार विरोधात नको
@shailendrashriman1705
@shailendrashriman1705 Жыл бұрын
तुकाराम. मुंडे यांना जनतेनेमुखमंत्री. करणे
@kashinathjadhav5244
@kashinathjadhav5244 Жыл бұрын
अशाच अधिकारीही गरज आहेच.
@sanifgawankar729
@sanifgawankar729 Жыл бұрын
मुंडे साहेब ची रत्नागिरी येथे बदली करा. अशी माझी मागणी आहे
@swapnilbhosale-fi2wu
@swapnilbhosale-fi2wu Жыл бұрын
खरच त्यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करा.सगळेच भ्रष्टाचारी राज्य सोडून पळून जातील.
@ganeshchavhan5589
@ganeshchavhan5589 Жыл бұрын
तुकाराम मुंडे साहेब तुम्ही मुख्यमंत्री पाहिजेत. सर्व आमदार ला शिकवतील
@jayashreedhone7692
@jayashreedhone7692 Жыл бұрын
महत्वाचा प्रश्न हा आहे की आम्ही वाट बघत आहोत नागपूर मधे केव्हा येतील साहेब, मजाक नाही आख्ख नागपूर वठणीवर आणले होते, पोलिथिन बंदी, पुठपाथ अतिक्रमण काय दरारा होता साहेबांचा.❤❤❤❤
@priyachandanshive1724
@priyachandanshive1724 Жыл бұрын
ते खुप प्रामाणिक आहेत आणि धाडशी ही आहेत त्यांच्या सारखा ऑफिसर होणे नाही सध्याच्या काळात मला त्यांचा खुप अभिमान वाटतो जय हिंद सर असेच रहा बदल्या होत राहतील त्या निमित्ताने पुन्हा नवीन चालेंज पुढे येत आणि ते तुम्ही न डगमगता स्वीकारता बेस्ट लक साहेब 💐
@ravindramhaske5210
@ravindramhaske5210 Жыл бұрын
स्वाभिमानी कर्तव्य दक्ष परिपुर्ण अधिकारी
@SataraPlus
@SataraPlus Жыл бұрын
केजरीवाल च सेम होते मुंढे साहेब निवडणूक लढावा जनता तुमच्या पाठीशी येईल
@dattatraypaithnkar9994
@dattatraypaithnkar9994 Жыл бұрын
आदर्शाचा महामेरू म्हणजे आदरणीय श्री तुकाराम मुंढे साहेब
@anilchavhanake3841
@anilchavhanake3841 Жыл бұрын
एक पण पक्ष असा लायकीचा नाही की ते तुकाराम मुंडे पूर्ण वेळ काम करून देतील
@jairamghadi1699
@jairamghadi1699 Жыл бұрын
माझा आवड ते अधिकारी मुंडेसाहेब खुप चांगल काम करतात ते राजकारणी मंडळी ना आवडत नाही 🌹🌹🌹👌👌
@studenthelper1301
@studenthelper1301 Жыл бұрын
अशाच अधिकाऱ्याची महाराष्ट्र राज्याला गरज आहे
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh Жыл бұрын
या वरून हे स्पष्ट होते की सच्चा आणि प्रामाणिक लोक, अधिकारी राजकारणात चालत नाही
@dattatraypaithnkar9994
@dattatraypaithnkar9994 Жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेब यांची एसटी महामंमडळात वर्णी लागली पाहिजे
@hanumanwaghmare5001
@hanumanwaghmare5001 Жыл бұрын
Only बीडकर ❤❤❤❤❤ तुकाराम मुंडें🎉❤❤❤❤❤😊😊😊
@pawmah602
@pawmah602 Жыл бұрын
लवकरच परत त्यांची बदली होणार..कोणत्याच मंत्र्यांना ते खपत नाही
@krishnalokhande3186
@krishnalokhande3186 Жыл бұрын
GREAR SIR. ❤❤❤❤❤ Maharastra need such OFFICER.
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 Жыл бұрын
नाद खुळा अधिकारी
@user-tn4os7gu6t
@user-tn4os7gu6t 12 күн бұрын
नमस्कार साहेब खुप खुप धन्यवाद हार्दिक शुभेच्छा खुप सुंदर काम खंबीर भूमिका स्पष्ट आहे
@ramdasfurade
@ramdasfurade Жыл бұрын
हे कलियुग आहे.कलियुगात पाप्यांची सत्ता कळसाला पोहोचली आहे. जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांसारख्या विश्व माऊलीला , संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांसारख्या जगद्गुरुंना छळलं तिथं त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चालनाऱ्या लोकांचा या कलियुगातील पापी छळ करणारच. सर्वसामान्य जनताच दैवत होऊन आपल्या निस्पृह भक्तांचं संरक्षण करू शकते.
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 Жыл бұрын
मंत्र्यांची नांव बघून मुंडे साहेब सप्नातही मुख्यमंत्री बनने पसंत करणार नाही?.
@pravinadhav2775
@pravinadhav2775 Жыл бұрын
He is very honest officer, He should CM
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io Жыл бұрын
कृषी विभागातील उंदरांचा बंदोबस्त करा
@kishorjadhav1332
@kishorjadhav1332 Жыл бұрын
ग्रेट ऑफिसर 👍👍👍
@sharadbhendarkar3113
@sharadbhendarkar3113 Жыл бұрын
चांगल्या व्यक्तींच्या बदल्ला होतात 😊😊
@satishjagadale2802
@satishjagadale2802 Жыл бұрын
तुकाराम साहेबांनी केजरीवाल यांच्या सारखे केले तर खरा महाराष्ट्र राज्य इतिहासात नाव होईल
@vikaspawar6514
@vikaspawar6514 Жыл бұрын
जरा बोगस खताचे बागा साहेब
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Жыл бұрын
यांची नेहमी बदली होते याचा अर्थ हे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत, राजकारणी यांची बदली करतात म्हणजे एक प्रकारे यांच्या समोर हारच मांनतात कारण बदली करण्याशिवाय दुसरा कोणताच उपाय या राजकारण्यांच्या कडे नाही...
@shankarshelake7571
@shankarshelake7571 Жыл бұрын
मुख्यमंत्री लायख आजची गरज खरच
@bhagyashrikapase6193
@bhagyashrikapase6193 Жыл бұрын
अभिनंदन मुंडे साहेब असे सर्व अधिकारी असल्यास कोणाच्या तरी बदल्या होणार नाहीत
@trodriguez9881
@trodriguez9881 Жыл бұрын
Sir tukaram mundeh sir you come forward and submit your papers for election, join politics we need people to save the country, good people if you come forward we need honest and genuine person to save India/Maharashtra.🙏🙏🙏pls
@divyapatil7238
@divyapatil7238 Жыл бұрын
Cxnb vcxcvccccccncncvbnxxnxxcbxnb
@aashapatil6888
@aashapatil6888 Жыл бұрын
तुकाराम मुंढे यांच्या सारखे अजून काही अधिकारी जरका आलेत तर राजकारणी लोक आपल्या मर्यादित राहतील
@yogeshdongare3051
@yogeshdongare3051 Жыл бұрын
I like तुकाराम मुंडे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे
@hemantshillak634
@hemantshillak634 Жыл бұрын
सत्य कोणाला चालत नाही,शासन असो वा अवैध्य धंदा करणारा छोटा व्यवसायिक
@hemantkohre3180
@hemantkohre3180 Жыл бұрын
Honest person not like by people...❤
@chetanramgude4088
@chetanramgude4088 Жыл бұрын
Real hero जयहिंद
@ashokbhagwat8858
@ashokbhagwat8858 3 ай бұрын
He is one of the rare breed of honest and upright IAS officer . He is bound to face problems because of corrupt politicians and other corrupt bureaucrats . People must stand behind him .
@vijaykhobragade1733
@vijaykhobragade1733 28 күн бұрын
महाराष्ट्र चे lion ahe ias adhikari tukaram munde saheb
@yogeshmali890
@yogeshmali890 Жыл бұрын
स्पष्ट वक्ता व प्रामाणिक माणसाला नक्कीच प्रशासनात खूपच मानसिक त्रास होतो. लबाडांना सच्चा माणूस खूपतो
@manikbankar5218
@manikbankar5218 6 ай бұрын
He is a sincere and devoted officer. He is an obstacle in the working of wrong person and therefore is being frequently transferred.
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 6 ай бұрын
अगदी खरंय!
@siddhisneha1234
@siddhisneha1234 Жыл бұрын
sir tumche Kam khup chan
@devidasshirsat1830
@devidasshirsat1830 Жыл бұрын
तुकाराम मुंडे साहेबाना एकदा मुख्यमंत्री करा
@adarshkhorgade3778
@adarshkhorgade3778 Жыл бұрын
Very good officer
@kabirchandanshive8978
@kabirchandanshive8978 Жыл бұрын
शेतकर्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक निश्चित पणे होईल आणि शेतकर्यांचे प्रश्न नक्की मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे. शेतकरी नक्की आनंदी होईल . हे फार चांगले झाले. बदली होईपर्यंत शेतकर्यांचे अनेक प्रश्न मा.मुंडे साहेबांनी सोडवलेले असतील एवढे नक्की.
@ravipannase
@ravipannase Жыл бұрын
I am from Nagpur He is Hero not currapted person ❤❤❤❤
@ushabihade2016
@ushabihade2016 Жыл бұрын
Very nice l salute you
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 Жыл бұрын
बीड जिल्हयाची शान आहे
@kondedhanaji
@kondedhanaji Жыл бұрын
Great ias
@dhairyasheelshinde2024
@dhairyasheelshinde2024 Жыл бұрын
कोल्हापूर आयुक्त किंवा जिल्हा अधिकारी करा
@bhagwanpalve6845
@bhagwanpalve6845 Ай бұрын
Ydya doni Ekch hoty
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 Жыл бұрын
राज ठाकरे साहेब व तुकाराम मुंढे साहेब हे माझे आवडते. वाघ आहेत
@pramodzinjade
@pramodzinjade Жыл бұрын
सलाम
@manzoorjalalkhan6298
@manzoorjalalkhan6298 Жыл бұрын
तुकाराम सर 👍👍
@nikhilsonavdekar4676
@nikhilsonavdekar4676 Жыл бұрын
1 नंबर व्यक्तिमत्व.... शिस्त नकोय मग बदल्या तर होनारच ना... कारण काही सरकारी कामगारांना आरामात काम करून फुकट चा पगार घ्यायचा असतो ना....
@suniljamkar
@suniljamkar Жыл бұрын
A great tukaraam munde
@pramodghole9754
@pramodghole9754 Жыл бұрын
चांगले माणूस कोणालच नको जाऊ तेथे खाऊ अशा लोकांना तुकराम नको असतो म्हणून बदल्या होतात आमदार खासदार ह्याचं मतदार संघ बदला कारण कुत्ता अपनी गल्ली मे शेर होतात मतदार संघ बदल्यावर कशे निवडून येतात ते कळलेच
@vvd3238
@vvd3238 Жыл бұрын
Saam tv la attach ka athwala..? Zopla hote ka
@bhagyashrikapase6193
@bhagyashrikapase6193 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी मुंडे साहेबांची गरज आहे
@madhavsuryawanshi3326
@madhavsuryawanshi3326 Жыл бұрын
सत्य परेशान हो सकता है पराजित
@yogeshsawant5108
@yogeshsawant5108 Жыл бұрын
❤saheb
@fmsguyaddi
@fmsguyaddi Жыл бұрын
Munde saheb ❤❤❤❤
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 Жыл бұрын
प्रामाणिक अधिकारी भ्रष्टाचारी नेत्याना नकोच असतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे खर तर त्यांना 1वर्षा साठी मुख्यमंत्री करावे भ्ष्टाचार समूळ नष्ट होईल
@r.k6529
@r.k6529 10 ай бұрын
Great manus
@bhausahebgaikwad2271
@bhausahebgaikwad2271 11 ай бұрын
त्याना माझा सलाम त्याना शिक्षण अधिकारी विभागात पाठवा गरज आहे
@anilardalkar8534
@anilardalkar8534 Жыл бұрын
Kolhapur baki ahe.... Pathava amchya ikde parat badli hovu denar nahi kolhapur
@mangalshinde2991
@mangalshinde2991 Жыл бұрын
अधिकारी असावा तर असा, सलाम
@abduljabbargondalia2484
@abduljabbargondalia2484 Жыл бұрын
मुंढे साहेब ची बदली लवकर होणार आहे यांचा विचार करायला तय्यार आहे.
@vitthalbhangare
@vitthalbhangare Жыл бұрын
हुकूमशाही चालतं नाही हे तुकाराम ला सांगा.प्रसिधदी आणि प्रशासन वेगळे आहे हे याला सांगा.आता केंद्रात पाठवा
@user-de8ml7jj9d
@user-de8ml7jj9d Жыл бұрын
प्रशासनात फुकट खाणारे फार आहेत,त्यांना नियम नकोत
@cakshaychavan
@cakshaychavan Жыл бұрын
Bevdya
@sopanpatilgavhande2617
@sopanpatilgavhande2617 Жыл бұрын
सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब यांच्यावर खूप अन्याय करतोय सरकार कोणाचेही असो काम करु देत नाही ईमान दारी चालत नाही हो
@jagdishsakhare7320
@jagdishsakhare7320 Жыл бұрын
एकदा बीड जिल्हाधिकारी करा धुतल्या शिवाय राहणार नाहीत एक केंद्रेकर सर होते शिस्त बद्ध अधिकारी होते एकदा बीड ला मुंढे यावे मग चांगली शिस्तबद्ध काम चालते1बगा मुधोळ मॅडमबी चांगलं काम करत आहेत
@sanjaynirbhavane5452
@sanjaynirbhavane5452 Жыл бұрын
सच्चा भारतीय
@jaiho588
@jaiho588 Жыл бұрын
Attention seeking disorder.......... राज्यात बाकी IAS पण खूप छान काम करतात पण अशी media सतत जवळ नाहीत ठेवत
@svd4959
@svd4959 Жыл бұрын
खरा नायक
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
यांनी केलेलं एखाद काम सांगावं. 😂
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 58 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 17 МЛН
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,2 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 58 МЛН