Maratha Reservation : आरक्षणामुळे मराठ्यांच्या हातातून EWS जाणार का? N18V |

  Рет қаралды 40,825

News18 Lokmat

News18 Lokmat

8 ай бұрын

मराठा समाजाला EWS आपलं का वाटत नाही? आरक्षण मिळालं तर EWS हातातून जाईल का? तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घ्या...
N18V | #News18Lokmat #marathareservation #EWC #OBCReservation #marathaarakshan #manojjarangepatil #manojjarangehealthupdate #muslimcommunity #kunbicertificate #maharashtragovernment #marathareservationpassed #manojjarangepatilreservation #eknathshinde #devendrafadanvis #marathareservation #eknathshinde #marathareservationvoilens#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 126
@riskysam6754
@riskysam6754 8 ай бұрын
EWS खरंच काही कामाचे नाही. केंद्रातील SSC GD भरतीत वयोमर्यादा OPEN/EWS - 23 OBC - 26 आणि SC/ST 28 आहे, हा कसला न्याय, आता 30 नोव्हेंबरला 84 हजार पदांची SSC GD ची जाहिरात येतेय. आणि या EWS ला केंद्रात वयो मर्यादा 23 असल्याने आम्हाला फॉर्म देखील भरता येत नाय. 😭😭
@prakashnangrale6875
@prakashnangrale6875 8 ай бұрын
OPEN WALE JAST JAGTAT..ANI SC ST OBC HE JARA KAMI JAGTATA..😂😂
@user-kl3hf9fi9l
@user-kl3hf9fi9l 3 ай бұрын
Ews महाराष्ट्र राज्यासाठी राहिलच नाही मराठा समाजाला
@satyawanbhosalebhosale4220
@satyawanbhosalebhosale4220 8 ай бұрын
ईडब्ल्यूएस सर्वांसाठी आहे ज्याची 8 लाख च्या खाली वार्षिक आवक आहे ते ईडब्ल्यूएस काढतात फक्त मराठीसाठी नाही
@vikramvikarm3240
@vikramvikarm3240 8 ай бұрын
सर्वांना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत दिले पाहिजे
@ahambramsmi
@ahambramsmi 8 ай бұрын
Ews ची मेरिट कमी लागेल OBC पेक्षा.
@nitinkapane9384
@nitinkapane9384 8 ай бұрын
खरय
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 8 ай бұрын
होय
@madanh9999
@madanh9999 8 ай бұрын
काही फायदा नाही वेड्यात काढण्याचा धंदा आहे ews
@MG-dd6xk
@MG-dd6xk 8 ай бұрын
माझा जेवणा वर हक्क आहे आणि माझा खरकटा वर पण हक्क आहे.
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 8 ай бұрын
😂😂😂😂😂
@dineshghatul4447
@dineshghatul4447 Ай бұрын
खरकट सगळ्यांना आहे तस काय नाही 😂❤️🙏
@suniljoshi1247
@suniljoshi1247 8 ай бұрын
राजेंद्र कोंडे जी आपण जी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत.
@SumanSirsat
@SumanSirsat 8 ай бұрын
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मला कायद्या विषयी जास्त माहिती नाही परंतु आतापर्यंतच्या अनुभवातून सर्व वरिष्ठांना एक विनंती आहे की पुढील विचारांवर जरूर चिंतन करा... संविधानात आरक्षणच जेव्हा समाविष्ट केले तेव्हा पूर्ण भारतवर्षात जातीनुसार सर्वे केला असावा,त्यानुसार एखाद्या विशिष्ट जातीत आर्थिक आणि सामाजिक मागासपणा याचा विचार केला गेला असावा. भारतवर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षात ही परिस्थिती पूर्णपणे नाही परंतु काही प्रमाणात बदलली आहे. प्रत्येक जातीत गरीब, मध्यम आणि श्रीमंत अशी दरी निर्माण झाली आहे.त्यामुळे एखाद्या विशिष्ट जाती किंवा धर्मावरून आरक्षण असणे हा पूर्णपणे न्याय नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. आरक्षण हे कौटुंबिक आर्थिक व सामाजिक परिस्थिती,सरकारी नोकरी सदस्य व त्यांचे मानधन आणि एकुणच सार्वजनिक मालमत्ता यांचा अवश्य विचार करण्यात आला पाहिजे.परंतु यासाठी शासकीय कामे पारदर्शक -तेने व्हायला हवीत त्यासाठी कायद्यांची कठोरतेने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामुळे समाजात जात आधारित परंपरा नष्ट होऊन समता व सामंजस्य निर्माण होईल आणि आपला देश विकासाच्या मार्गावर अग्रेसर होईल.धन्यवाद🙏.
@pravindhere2479
@pravindhere2479 8 ай бұрын
खर आहे पण अवघड आहे कोणी सोडायला तयार नाही
@Email-mu1mv
@Email-mu1mv 8 ай бұрын
SC ST OBC pays ₹581 but open categories pay ₹41000 .😢😮
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 4 ай бұрын
Wrong
@vinodgholap7823
@vinodgholap7823 8 ай бұрын
अरे साहेब फी घेणाऱ्या शिक्षण संस्था कोणाच्या मालकीच्या आहे याचा डेटा जाहीर करा, आणि मग बोला,
@sachintekale5596
@sachintekale5596 8 ай бұрын
OBC certificate bhetl tr Centre mdhe Age relaxation bhetel, ani vacancies pn jast
@user-bj9br6dn5f
@user-bj9br6dn5f 8 ай бұрын
मराठा समाजावर अन्याय होत आहे शाळेत मुलांना फी मध्ये जास्त तफावत आहे जय किसान
@yuvrajkarhale3733
@yuvrajkarhale3733 8 ай бұрын
ज्याना आरक्षण आहे ते ओपण मध्ये ऐत नाही का ,? आसे किती तरी आहे कि आरक्षण ओपण मधून नोकरी साठी अर्ज भरतात तेव्हा तुम्हाला आरक्षण आहे ते दिसत नाही का..
@ashoksawant8132
@ashoksawant8132 8 ай бұрын
oBc पेक्षा EWS आरक्षणा चा फायदा सर्वात जास्त मराठा समाजाला होईल होत आहे आकडेवारी बघा .
@riyamemeswali2400
@riyamemeswali2400 8 ай бұрын
Ews la फी मधे सवलत मिळत नाही
@padmakarkabudke7288
@padmakarkabudke7288 8 ай бұрын
OBC पेक्ष्या जास्तं असते... पंजाबराव देशमुख scholarship
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 4 ай бұрын
Mag Economically weaker section cha arth kay?
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 8 ай бұрын
गरीबी हटाव मोहिम सुरू झाली आहे आरक्षण च नावाखाली😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 जी गरिबी स्वतः ची कृतीने आलेली आहे
@pravindhere2479
@pravindhere2479 8 ай бұрын
स्वतः आरक्षण घेणारे बोलतात काही वाटत पण नाही
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 8 ай бұрын
@@pravindhere2479 ज्यांना १०० एकर शेती १०१ एकर करता आली नाही त्यांना आरक्षण मागावं च लागणार.
@pravindhere2479
@pravindhere2479 8 ай бұрын
@@rajratnakshirsagar7251 तुझ्या पंज्याचा सातबारा काढून बघ आणि तुझ्या बापाचा एकदा म्हणजे कळेल किती करता आली नाही
@dagdudushing9814
@dagdudushing9814 8 ай бұрын
सर्वांनी सहकार्य व विचार करून नीतिमत्ता ,
@premdeshmukh4903
@premdeshmukh4903 4 ай бұрын
Sebc बदल बोला आमचा गेम झाला पोलिस भारतीत
@rekhasambhajisuryawanshi7349
@rekhasambhajisuryawanshi7349 8 ай бұрын
Ews चा काही उपयोग नाही.
@dadabhagat4464
@dadabhagat4464 8 ай бұрын
Kon boll😂
@shriN1129
@shriN1129 8 ай бұрын
Ews ला fees mdhe सवलत नाही...age relaxation nahi competitive exam madhe..ani 10%ahe te all open sathi tyat सर्वच caste yeta....to ek quota ahe reservation nahi.
@vaibhaog2168
@vaibhaog2168 8 ай бұрын
Obc madhe khup bajar ahe......ews madhe savalati vadhavun maga pn obc madhe jau nka😢
@ganpatishinde2299
@ganpatishinde2299 8 ай бұрын
EWS आणी OBC तफावत मोठी आहे.
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 8 ай бұрын
Ews च्या आटी खुप अवघड आहेत ते मिलने कतीं आहे
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 8 ай бұрын
कुणबी मराठा ओबीसी आरक्षण पहिल्या पासून आहे आता ही काही बदल नाही जे कुणबी मराठा नोंदी आहेत त्यांना ओबीसीतुनच बाकीचे ओपन मधे आहे
@SureshGawali-ly8vt
@SureshGawali-ly8vt 8 ай бұрын
Sir fees kami kara.aamala fees mi aata paryant 4 exam che form bharle nahit ..ya vrshiche.sir mazyasarkhe anek mul aahet
@sanjaydada-mc7kh
@sanjaydada-mc7kh 8 ай бұрын
इ w s मध्ये फिस हि. सगळ्यांनाच सारखी फिस पाहीजे
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 8 ай бұрын
50% च्या आतील आरक्षणासाठी सवलती जास्त आहेत Ews च्या आरक्षणासाठी सवलती कमी आहेत.मराठा समाजातील गरीब लोक कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत परंतु मराठा समाजातील जे 96 कुळी म्हणवून घेणारे आती शहाणे आहेत त्यांना EWS चे आरक्षण राहील
@komal5163
@komal5163 8 ай бұрын
Garaj nahi MI EWS band Kara 🙄
@suniljoshi1247
@suniljoshi1247 8 ай бұрын
मला तर असे वाटते की मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणासह राजकीय आरक्षण हवे आहे, जे ओबीसींना मिळते आणि त्याकरताच त्यांची लढाई चालू आहे.
@GSHIVA321
@GSHIVA321 8 ай бұрын
Jar obc jati vadhala tar Cut off ews cha jast rahil ki obc cha?
@dhruvaate874
@dhruvaate874 8 ай бұрын
होय जाणार
@Shrikant2676
@Shrikant2676 8 ай бұрын
आणि open आहे म्हणून कॉलेज एक्स्ट्रा फी पण घेते
@vivekg.a.m.e.r6417
@vivekg.a.m.e.r6417 8 ай бұрын
त्यातले 90% कॉलेज मराठा जातीच्या नेत्याची आहेत😂😂
@madanh9999
@madanh9999 8 ай бұрын
Ews ला ओबीसी च्या नोकरीत वयमर्यादेत सूट, फी मध्ये 50% सूट, असे सर्व फायदे द्यावे सरकारने तर त्या ews चा काही फायदा होईल. अन्यथा सर्व धूळफेक.
@dinkarjadhav6004
@dinkarjadhav6004 8 ай бұрын
But admision benefit in OBC cader means entrance
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 4 ай бұрын
लोकांची दिशाभूल करू नका दुसरे समाजाचा आरक्षण घेऊन ते ओपन चे 50 टक्के आरक्षण खात आहेत
@kirannikam4067
@kirannikam4067 8 ай бұрын
Ews फी मध्ये सवलत नाही
@hrk4811
@hrk4811 8 ай бұрын
दुसरा समाज आहे ईडब्ल्यूएस मध्ये आणखीन खुली प्रवर्गामध्ये जाती भरपूर आहेत
@dr.ramkachare
@dr.ramkachare 8 ай бұрын
Ews certificate valid for only one year and every year apply for certificate
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 8 ай бұрын
3 yr
@toufikkhatib6102
@toufikkhatib6102 Ай бұрын
​@@hmvchai_biscuit1677no it's only valid for one year, each new economic year we must renewal it.
@nishantmansinghka9860
@nishantmansinghka9860 8 ай бұрын
Sir we marwari Agarwal not have reservation we open
@arjunkanse9177
@arjunkanse9177 8 ай бұрын
Obc ला जास्त जागा येतात. कोणत्याही शासकीय नोकरीत. म्हणून ओबीसी आरक्षण पाहिजे
@Shrikant2676
@Shrikant2676 8 ай бұрын
काही कामाचे नाही ews
@shantlingpatil8706
@shantlingpatil8706 8 ай бұрын
हिंदू लिंगायत आम्हाला आरक्षण नाही
@tanajikolekar3638
@tanajikolekar3638 8 ай бұрын
सर्व कॅटेगिरीची फी सारखीच करा .की मग
@sagarshankar707
@sagarshankar707 8 ай бұрын
आपण कुठल्या विश्वात रमत आहात लोकमत वाले? जरा जागे व्हा.
@ganeshbiradar15
@ganeshbiradar15 8 ай бұрын
EWS मध्ये अटी खूप फालतू आहेत
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 8 ай бұрын
सरकार discrimination krty what a joke 😂😂😂😂
@ankushchavan6084
@ankushchavan6084 7 күн бұрын
हि अट सर्वांना का नाही
@kantilalpawar518
@kantilalpawar518 8 ай бұрын
मराठा समाजा कडे सर्वात जास्त जमीनदारी सर्व मराठाच मग बाकीच्या नी काय करायचे
@sadashivgade758
@sadashivgade758 2 ай бұрын
EWS बंद केले आहे टरबुजने
@nareshdalvi9533
@nareshdalvi9533 8 ай бұрын
Saheb sagalat best Medical free kara Shikshan free kara
@swapnilk6889
@swapnilk6889 8 ай бұрын
ews ch merit high lagt, obc pekhsya....
@lomeshrane8393
@lomeshrane8393 8 ай бұрын
Konta nsha krtos
@vaibhavjadhav6455
@vaibhavjadhav6455 8 ай бұрын
Correct bolles
@pravindhere2479
@pravindhere2479 8 ай бұрын
आम्हाला आमचं ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे ews आम्ही मागितले नाही आम्हाला नको पण ते
@Gkk547
@Gkk547 8 ай бұрын
Age relaxation UPSC आणि केंद्रीय सेवा मध्ये नाही
@user-zu2jo9op5g
@user-zu2jo9op5g 8 ай бұрын
समान नागरी कायदे कानून करा
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 Ай бұрын
E .W . S . SATHI FEES CHI SAWALAT WADHVINYAT YAVI . O .B .C .SARKHICH. SAWALAT E .W .S . LA DENYAT YAVI . ANI E .W .S . CHA. QUOTA 20. % PARYANT. WADHAVINYAT YAVA .
@pktk5655
@pktk5655 8 ай бұрын
Ews age relaxation daya
@sadapulu7860
@sadapulu7860 8 ай бұрын
Sc cast la non crimiliar bandhankarak kara
@Shrikant2676
@Shrikant2676 8 ай бұрын
फी खुप भरावी लागते
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432 8 ай бұрын
मराठा स जाल नाही
@kishornirhali3994
@kishornirhali3994 8 ай бұрын
राजकीय आरक्षण पण पाहीजे
@ravindrashinde941
@ravindrashinde941 8 ай бұрын
ईडब्लूएस मुळे राजकीय आरक्षण मिळते का?
@vaibhavjadhav6455
@vaibhavjadhav6455 8 ай бұрын
Nahiii
@kashyapgkharat3591
@kashyapgkharat3591 8 ай бұрын
Saman fees kara mg
@diamondedits5737
@diamondedits5737 8 ай бұрын
80% mg 10% maratha aarkshan deun taka na
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 8 ай бұрын
अरे पत्रकार तुला अक्कल कमी आहे... कॉलेजमध्ये एससी, एसटी, ना ७०००/- फी लागतात.. ओबीसी ला २५,०००/- आणि ओपनला ईडबलयुएस चया विद्यार्थ्यांला ७०,०००/ रूपये.लागतात हि तफावत आहे..
@abhijeettanangi8623
@abhijeettanangi8623 8 ай бұрын
आणि ३०००० रुपये स्कॉलरशिप मिळते ओपेन ला नंतर म्हणजे ४०००० रुपये लागतात फी
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 8 ай бұрын
@@abhijeettanangi8623 कुठली स्कॉलरशिप मिळते ३००००/-₹ ?. कांहीही बोलणं सोडा,
@GV007
@GV007 8 ай бұрын
​@@abhijeettanangi8623bakiche 33000 kon dyache be 😂😂
@abhijeettanangi8623
@abhijeettanangi8623 8 ай бұрын
७०००० फी भरल्यानंतर त्यातले ३०००० पुढच्या वर्षी येतात mg २ ऱ्या वर्षाची फी भरताना तेच भरायचे
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 8 ай бұрын
@@abhijeettanangi8623१) तु विद्यार्थी आहे कि पालक २) विद्यार्थी असेल तर कोणत्या शाखेत, कोणत्या वर्षाला शिकतो ३) पालक असेल तर तुमचे शिक्षण किती झाले ४) तुम्हाला फी संदर्भात खरेच काही कळते का? नसेल तर समजून घ्या मग लिहीत जा.५) ओपन मधील मूलाला विविध फॅकल्टी साठी वेगवेगळ्या फि असतात मान्य.६) उदा:- ओपन मधील मुलाला मॅकेनिकल इंजिनिअरिंग करायचे तर त्याला १,४०,०००/!₹ फी लागते..बरोबर...मी वर त्याच्या निम्मे म्हणजे ७०,०००/-₹ लिहिले आहे.७) परंतु त्याच कोर्स साठी एससी, एसटी यांना फक्त ७०००/-₹ लागतात ८ ओबीसी साठी २५०००/-₹ लागतात...तफावत समजून घ्या मग . कमेंट्स वर कमेंट करा.. वादासाठी नको..८) जर एससी एसटी ओबीसी आणि ओपनचया विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न सारखेच असेल तर मग ओपनचया विद्यार्थ्यांच्यावर अन्याय नाही का???.!!!...???!!! ..
@nishantmansinghka9860
@nishantmansinghka9860 8 ай бұрын
Kai ghol lawala reservation che Rejected mandal commission report impliment keli Class chi yojnaa cast war aali Estimated population of cast consider keli Cast chi esteemed population kasi hote Mag class laa cast madhe mandal ne kase convert kele
@dhavalepatil8958
@dhavalepatil8958 8 ай бұрын
Ews २०,% करा
@mukeshpatthe9659
@mukeshpatthe9659 8 ай бұрын
Open 1000 Sc/st/obc 900
@suniljondhale1449
@suniljondhale1449 8 ай бұрын
Sagle kade maratha ahe ug noutanki karat ahe sheti udod karmchari Adhikari tyanche sarpanch pasun mukhamantri tyanche
@tushargore3069
@tushargore3069 8 ай бұрын
10 acre jamani ek ekchya navavr ani hyana arkshan havay
@deepakwagh8339
@deepakwagh8339 8 ай бұрын
एस सी /एस टी लोकांना जास्त आरक्षण मिळते मग मराठा समाज कुणबी ऐवजी एस सी/एस टी आरक्षण का मागत नाही?
@Jacky0792
@Jacky0792 8 ай бұрын
Reservation गरिबी हटावो कार्यक्रम नाही...
@yeD.k
@yeD.k 8 ай бұрын
एकच लक्स हक्काचे आरक्षण
@SamanScholar
@SamanScholar 8 ай бұрын
OBC ch kay khar nahi jo to yeun marun jato
@madanh9999
@madanh9999 8 ай бұрын
जाऊद्या काही फायदा नाही त्याचा
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 8 ай бұрын
KUTHLYAHI ARAKSHAN MADHYE ASLE TAR. E. W .S. CHE. ARAKSHAN MILAT NAHI .. E .W .S . MADHYE JYANNA. ADMISSION. MILEL. TYANNA SUDDHA TUTION FEES. CHI. SAWALAT DENYAT YAVI.
@user-hx7pp9lc1z
@user-hx7pp9lc1z 8 ай бұрын
Obc pn jail and EWS pan jail
@PralhadAwargand-oo2ns
@PralhadAwargand-oo2ns 8 ай бұрын
माझ्या मुलाला ई ईडब्ल्यूएस आहे मातर माझा मुलगा बी फार्मसी आहे फिस 70000
@hindu_vijay
@hindu_vijay 8 ай бұрын
Obc मध्ये असल्यावर 35000 fees आहे..
@abhijeettanangi8623
@abhijeettanangi8623 8 ай бұрын
स्कॉलरशिप नाही का मिळाली ३०००० रुपये , ?
@sonusonu-oq2hp
@sonusonu-oq2hp 8 ай бұрын
Ews aarkshan saglya jayisathi aahe baba
@komal5163
@komal5163 8 ай бұрын
Nahi re Baba 😂
@anthonypereira4116
@anthonypereira4116 8 ай бұрын
Savidhan maratha samajachya virodhat lihile gele Savidhan arabi samudrat budava
@arvindbagde2449
@arvindbagde2449 8 ай бұрын
😂
@arvindbagde2449
@arvindbagde2449 8 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😅
@itsmeana007
@itsmeana007 8 ай бұрын
जाऊ दे ना... सगळ्यांना EWS मध्ये टाका
@wasukaka4249
@wasukaka4249 8 ай бұрын
EWS मराठा समाजाच्या हातून कसे जाईल? जो गरीब आहे तो EWS मध्ये आलाच पाहिजे .सर्व गरीब सरसकट कुठल्याही जातीतील EWS मध्ये आलाच पाहिजे .जे EWS मध्ये बसणार नाहीत त्यांना त्यांच्या जातीमधील आरक्षण मिळेल ..आणि राहिलेल्या जागा OPEN राहतील .
@adm7865
@adm7865 8 ай бұрын
As nahiye Ews sathi tumchi jat reservation madhe listed nasal pahije Ani obc la pan 8 lpa chi limit ahe
@arvindbagde2449
@arvindbagde2449 8 ай бұрын
General sanglyasathi Ews sawarn madhil durable ghatak
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 15 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН