No video

शिक्षणाचा धंदा बंद..! लातूर पॅटर्नवर हातोडा | Sushil Kulkarni | Analyser | Latur Pattern

  Рет қаралды 234,510

Analyser News

Analyser News

2 ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 570
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 2 ай бұрын
असे कितीतरी आहेत. पण तरीही आपण आवाज उठवला त्याबद्दल आपले अभिनंदन. या सर्वांना राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही.
@hanmantwadje4763
@hanmantwadje4763 2 ай бұрын
न्यायालयावर हे लोक दडपण आणून स्टे घेण्याची शक्यता आहे तरी न्यायालयाने त्या ठिकाणी खंबीरपणे भूमिका घेतली पाहिजे
@pramdas9621
@pramdas9621 2 ай бұрын
न्यायालय😂😂😂
@user-md1gd2oh1z
@user-md1gd2oh1z Ай бұрын
​@@pramdas9621😅
@akshaydeshmukh760
@akshaydeshmukh760 2 ай бұрын
पुण्याचं शिक्षण सुद्धा धंदाच आहे.
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 Ай бұрын
सगळीकडे खेड्यात जाऊन आलो तिथे जाऊन पण हाच अनुभव
@abcrtr2
@abcrtr2 Ай бұрын
BHAU TU KADHI MH CHYA BAAHER GELA KA ?? TULA PUNE SWARG WAATEL 😂 ..ME 27 SHAHARAT RAHILO AAHE DESH BHARAT
@anuradhamane7402
@anuradhamane7402 2 ай бұрын
शिक्षणाचा बाजार मांडला इथं ज्ञान मिळेना संस्कार मिळेना असला बाजार बंद झालाच पाहिजे
@abcrtr2
@abcrtr2 Ай бұрын
AGDI BAROBAR ..SANSKAR SHUNYA
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 2 ай бұрын
डी वाय पाटील, भारती विद्यापीठ, जयवंत, शिक्षण, बालाजी, पाटील असे कितीतरी कालीज पुणे येथे आयोजित केलेल्या संस्था ची अशी परिस्थिती आहे
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 Ай бұрын
RSS che MES,Modern ,Progressive education ,Fergusson visrlat ki kay ?
@sachindeshpande1114
@sachindeshpande1114 2 ай бұрын
खुप आभारी आहे सुशील जी अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा आहे शिक्षणाचे बाजारीकरण आणि CBSC शाळेच्या नावाखाली चालणाऱ्या धंद्यावर पण एखादा व्हिडिओ बनवावा
@Sureshpatil-wf9kf
@Sureshpatil-wf9kf 2 ай бұрын
धन्यवाद सर अभिनंदन 🎉🎉कारण की राजकारण विषय सोडून समाज प्रबोधन केले अभिनंदन आज कळाले नीट सेट सीएटी चे पेपर कसे फुटतात ते😮😮😮हा गोरज धंदा विषियी डोळे उघडले सर अभिनंदन पाण्यात घान केली तर कधी तरी वर येणारच हा काळाचा महिमा आहे लोकांनी जमिनी विकून अश्या क्लासेस ना मुलांना शिकवण लावली सर पण सपेशेल नापास होहून घरी आली सर 😢😢😢😢 काँग्रॅच्युशन सर नमस्कार 😊😊😊😊
@nileshkale2905
@nileshkale2905 2 ай бұрын
घंटा
@martandkapgate5467
@martandkapgate5467 2 ай бұрын
महायुती विरोधात मतदान चा काय परिणाम होतो ते पहा...😅
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
सुशील जी हे प्रत्यक्षात येईल तेव्हा मानू! हे खरं तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की न्याय सत्याच्या बाजूने मिळेल याची खात्रीच उरली नाही पालकांनीच या शिक्षणाच्या बाजारावर/उद्योगांवर किती अवलंबून रहावे याचा निर्णय घ्यावा!
@nileshkale2905
@nileshkale2905 2 ай бұрын
Sirji paid माणूस आहे हा.. पैसा भेटला महुंन बोलत आहे
@ilovemyindia9672
@ilovemyindia9672 2 ай бұрын
​@@nileshkale2905सगल्याणन आपल्या सारख समाजला का
@shankarthote2567
@shankarthote2567 Ай бұрын
मुख्यमंत्री योगी जसे बुलडोजर चालवून शासनाची जागा रिकामी करतात तसे करायला पाहिजे.
@hanmantwadje4763
@hanmantwadje4763 2 ай бұрын
एका विद्यार्थ्यांमागे जवळपास पाच लाख रुपये खर्च लातूरमध्ये राहण्यासाठी येतोत्याची शैक्षणिक फी आणि राहणे खाणे पिणे हा खर्च त्यामध्ये मोडतो
@supriyaghanekar2025
@supriyaghanekar2025 2 ай бұрын
हल्ली क्लासेस आणि कॉलेज यांचं tie-up असतं. मुलांनी कॉलेजला जायची गरज नसते .सगळाच बाजार झाला आहे. आरक्षण, पैसा यामुळे पुढच्या पिढीतले शिक्षक डॉक्टर इंजिनिअर कसे असतील याचा विचार न केलेलाच बरा.
@prajyotpatil6531
@prajyotpatil6531 2 ай бұрын
Kahipn manu nko tu Latur la ye kalel Middle class chi mul MBBS la lagtat
@mranipun
@mranipun 2 ай бұрын
College madhye Meducal aani engineering chya entrance clear karanyasathi laganare shikshan dile jaat nahi is a fact, if you know.
@ashokzampalwad
@ashokzampalwad Ай бұрын
आरक्षण काय असते तुला माहित आहे ka
@BRKadam-kk7ej
@BRKadam-kk7ej Ай бұрын
लातूर येथे क्लासेसचा व्यवसाय गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण हे प्रकार फक्त लातूर येथेच होतात असे नाही,तर महाराष्ट्रात सर्व शहरांमध्ये सुरू आहेत--- याची माहिती दिली पाहिजे.
@NATIONALIST_HU
@NATIONALIST_HU Ай бұрын
लगेच आरक्षण 😂 आणि जे Donation भरून जातात ते खूप हुशार असतात न, किमान ते आरक्षण वाले स्वतः शिकुन तरी येतात
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 2 ай бұрын
न्यायालया कडून यावर स्थगिती आणली जाईल,हे नक्की घडेल.
@ushapawar8200
@ushapawar8200 Ай бұрын
क्लासेस वाल्यांची असलियत बाहेर यायला खरं तर खूप उशीर झाला आहे हे सर्व आधीच बाहेर यायला हवे होते यामध्ये कित्येक मुले आणि त्यांचे आई-वडील विनाकारण भरडले गेले आहेत
@panditwagh8993
@panditwagh8993 2 ай бұрын
कुलकर्णी साहेब काही पडणार नाही सोमवारी सकाळी ते लोकं औरंगाबाद हायकोर्टात येथील ते घेतील पूना नेहमीप्रमाणे चालू प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे किंवा संबंधित यंत्रणेशी हात मिळवणे करतील
@martandkapgate5467
@martandkapgate5467 2 ай бұрын
ते आता शक्य नाही.हातमिळवणीच काय तर मनमिळवणी सुद्धा होणार नाही... इलेक्शन मध्ये महायुती विरोधात मतदान चा काय परिणाम होतो ते पहा....
@ajitathavale1775
@ajitathavale1775 2 ай бұрын
हे क्लासवाले व त्यांचे पार्टनर पुढारी मुलांना आणी पालकांना रस्त्यावर आणून बसवतील. लेकरं लेकरं करणारा पाठिंबा देईल. बामनी डाव आहे अशी ओरड होईल. मनुवादी आमच्या मुलांना शिकू देत नाही अशी ओरड पुरोगामी करतील तर काका शाहू फुले आंबेडकर चा जप सुरु करेल, उद्धव महाराष्ट्रावर अन्याय म्हणेल. काहीही होणार नाही. झालीच तर पालिका बरखास्त करून प्रशासक नेमणे होईल तो स्थगिती देईल in larger interest या नावाखाली. व इलेकशन चा खर्च सगळे पक्ष काढतील क्लास वाल्यांकडून.
@arunkundalkar2843
@arunkundalkar2843 2 ай бұрын
आपण लातूर पॅटर्न चा अभ्यासपूर्ण केला आहे...पालकांनी जागृत होण्याची आज गरज आहे.
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 2 ай бұрын
स्थगिती आणली जाईल , महाराष्ट्रातील एका धुरंधर राजकारण्याचा पॕटर्न , जो कायम way out मार्ग काढण्याची समांतर व्यवस्था चालवतो उपयोगी येईल .
@medhakatti1449
@medhakatti1449 2 ай бұрын
लातूर पॅटर्न तीसएक वर्षांपासून रूजलेला आहे... भरपूर जणानी याचा सर्व प्रकारचे फायदे उठवलेले आहेत. असे सर्व हितचिंतक एकत्र येऊन या सर्व गोष्टी कायदेशीर ठरवतील या बद्दल शंका वाटत नाही.
@kiranjoshi5857
@kiranjoshi5857 2 ай бұрын
पैसे घेऊन सगळं अधिकृत करता येतं सर. बघाच तुम्ही थोड्याच दिवसात बातमी येईल की लातूर MIDC तलं सगळं बांधकाम हे अधिकृत आहे त्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही म्हणून 😂
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
अत्यंत कटु सत्य!
@nileshkale2905
@nileshkale2905 2 ай бұрын
Nahi सर त्यांची मेहनत बघा past बघा मग बोला
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 2 ай бұрын
पैसा बोलता हैं बाकी कुछ नहीं तारीख पे तारीख चालू रहेगी
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@SK-xo4hy
@SK-xo4hy Ай бұрын
चंदूचा सुप्रीम कोठा आहेच पैसा फेको नंगा नाच देखो
@vasudhajog1224
@vasudhajog1224 2 ай бұрын
असले काही होणार नाही , जेंव्हा या जागा घेतल्या तेंव्हाच याची कल्पना असणार त्यांना, त्याचीही सोय केलेली असणार. आहे तसेच सगळे चालू राहणार
@dhanajiraopatil74
@dhanajiraopatil74 2 ай бұрын
अभिनंदन सुशीलजी, राजकारणावर खूप बोललात. वास्तविक ज्वलंत प्रश्न जे आहेत त्यावर मीडिया व पत्रकार यांनी आवाज उठवला पाहिजे होता. परंतु त्यांनी आपले लक्ष दुसरीकडे दिले. ठीक आहे वेळाने का असेना आपण अश्या प्रश्नावर आता बोलू लागले आहात हे पाहून खूप आनंद झाला. तुम्ही मीडिया व पत्रकार यांनी असल्या विषयावर चर्चा केली पाहिजे. अभिनंदन.
@ravindrarasal163
@ravindrarasal163 2 ай бұрын
साहेब...यात राजकारणी गुंतलेले असल्याने आर्थिक देवाणघेवाण होऊन हे पुर्वी प्रमाणेच बिनबोभाट सुरू राहणार...
@ajitpatil3105
@ajitpatil3105 Ай бұрын
लातूर पॅटर्न बंद होणे गरजेचे आहे यावर सरकारने लक्ष द्यावे पालकांना आणि मुलांना लुटण्याचा धंदा लातूर पॅटर्न करीत आहे याच्यावर शासनाने बंदी करावी
@ajitpatil3105
@ajitpatil3105 Ай бұрын
यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करावी कारण की हा धंदा बनलेला असून
@pankajraut5378
@pankajraut5378 Ай бұрын
बरोबर
@user-df9oq2to4q
@user-df9oq2to4q 2 ай бұрын
सरकार ला जवाबदार धरणार अजून काय करणार,कोणाच्या काळात हे झाले ते नाही बघणार
@rangnathchate4267
@rangnathchate4267 2 ай бұрын
यातुन लातूर पॅटर्नाचं खरं वास्तविक चित्र स्पष्ट होत आहे
@AmoghAmbekar10
@AmoghAmbekar10 2 ай бұрын
हे अवैध बांधकाम केवळ 27 एक्कर जागेचाच प्रश्न आहे ह्या क्लासेस मालकांचे अजून खूप प्लॉट आहेत काही फरक पडत नाही
@nileshkale2905
@nileshkale2905 2 ай бұрын
Proof kara
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 2 ай бұрын
​@@nileshkale2905Ausa road la navin tution area shift hot ahe nexy year
@sachinbhagat8696
@sachinbhagat8696 Ай бұрын
Zopdpatti avaidh chi vaidh hou shkte mag classess chi jaga pn avaidh cha vaidh hou shkte
@smitasawant3037
@smitasawant3037 2 ай бұрын
खूप खूप बरे वाटले. हे कधीतरी होणे आवश्यक होते
@umeshpawar8124
@umeshpawar8124 Ай бұрын
शिक्षणाच्या नावाखाली धंदा चालू आहे. पालकांची लुटमार चालु आहे. मोटेगावकर सर चे क्लास लुटण्यात एक नंबर वर आहे.
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh Ай бұрын
100%%%%लातूर पॅटर्न च्या नावा खाली नुसती लुट......अस काही नाही...जाहिरात आहे नुसती
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 2 ай бұрын
शाळा ब्ंद करून क्लासेस च चालू करा शाळेत शिक्षक काय शीकवतात सर्वांना माहित आहे मुलांचा वेळ तरी वाचेल फी भरमसाट आहे तरी मूल जातातच विचार करा असे का?
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 2 ай бұрын
सर मी स्वत English medium मध्येच शिकवतो. मराठी व्यक्ती किती जरी brilliant असेल तरीपण त्याला कमी पगार देऊन जास्त काम करून घेतात.
@mane30314
@mane30314 Ай бұрын
सर सगळया पालकांना मुलाला काय येत ते बघत नाहीत, दुसऱ्या चा मुलगा कुठे आहे अन् कसा आहे हे च बघुन 4-4 लाख देउन क्लासेस लावतात
@mane30314
@mane30314 Ай бұрын
​@@swapnilnipanikar9375 मुळात पालकांना च मुले क्लासेस मध्ये शिकवायचे आहे त म्हणून मराठी शाळा नको आहेत
@mane30314
@mane30314 Ай бұрын
​@@swapnilnipanikar9375शाळेत शिक्षका ला काही काम नसतात म्हणायला मोकळे
@user-zf6pb6ip7g
@user-zf6pb6ip7g Ай бұрын
शिक्षणाचा महाराष्ट्र राज्यात धंदा सुरू झाला.. शासन मुग गिळून गप्प.. कठोर कारवाई करण्यात यावी..विद्यार्थी, पालकांच्या भावनाशी खेळ करणाऱ्या चालकाविरूद्ध कठोर कारवाई व्हावी.. एवढी माफक अपेक्षा.. सर आपले अभिनंदन आपण माहिती समोर आणली..
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 2 ай бұрын
एवढे होत असताना म.औ.वि.मंहामंडळाचे लातूरचे अधिकारी झोपले होते काय? तत्कालीन उद्योगमंत्री यात सामील होते काय याचीही चौकशी ई.डी.किंवा पोलिसांतर्फे करणेत यावी.
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 2 ай бұрын
आत्ता पर्यंत अशा भरपूर चौकशी झाल्या पुढे काहीच होत नाही राऊत, अजित पवार, छगन भुजबळ चौकशी करून काय कारवाई झाली कायद्याची या लोकांना काही भिती नाही
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 2 ай бұрын
काहीच होणार नाही कारण कोर्ट या सर्वांना स्टे देईल व सर्व बिनबोभाट चालू राहील.
@balasahebkumbhar5255
@balasahebkumbhar5255 2 ай бұрын
शासनाने शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेऊन शिक्षणाचा बाजार बंद करावा.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 ай бұрын
Yes
@mranipun
@mranipun 2 ай бұрын
Kass shaky aahe bhau, hyana sadhya shala sambhalata yet nahit. Kinachehi sarkar aso, shikshan ha saglyat shevtacha mudda aahe
@Gentleman.1392
@Gentleman.1392 2 ай бұрын
शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफतच असले पाहिजे..
@mranipun
@mranipun 2 ай бұрын
​@@Gentleman.1392सरसकट नकोच, गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून 2000 रुपये फी माफी मागणारे सुद्धा आहेत, कदाचित तेच जास्त आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती खरेच नाही त्यांना आणि त्यानाच ह्या सेवा मोफत द्यायला हव्या. नाहीतर सुखवस्तू लोकच फायदा घेतील.
@pramdas9621
@pramdas9621 Ай бұрын
स्वत:चे दुकान बंद करायला सांगता राव😮😅😅
@kalpanatendulkar8247
@kalpanatendulkar8247 2 ай бұрын
अभिनंदन सुशील जी..... कुणी तरी या बाजारा विरुद्ध आवाज उठवला
@vinodshingan145
@vinodshingan145 Ай бұрын
काहीही तुटणार नाही. अस काही कधी भारतात झाल आहे का? रेल्वे च्या किती तरी जागा लोकांनी बळकावल्या आहेत . मुंबई मनपा मध्ये ही तीच अवस्था. उलट हा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चालला आहे.
@anaghabarve2709
@anaghabarve2709 2 ай бұрын
नमस्कार, अभिनंदन हा विषय घेतल्या बद्दल.हा बाजारच आहे.ह्यत मुलांपेक्षा पालकच जबाबदार आहेत.पुढे जाण्याच्या रेस मधे मुलं तर मागे पडतातच पण देशही. विकत घेतलेल्या डिग्र्या शोभे पुरत्याच. राजकारणा बरोबर समाजातील विषय घेतलेत हे फारच छान.पायाच जर ठिसुळ तर इमारतीचं काय?👍👌🙏🌷🌷🌷
@madhukarborade2557
@madhukarborade2557 2 ай бұрын
सुशील जी. जनतेच्या माहिती करिता आपण ही माहिती पुरविलीत या बद्दल धन्यवाद. हे सर्व चालू केले परंतु पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्षता त्या भागात आहे. असे ऐकायला मिळते. त्या बाबीकडे ही लक्ष पुरविणे आवश्यक होते.
@anandsadhu5124
@anandsadhu5124 2 ай бұрын
नांदेडला तर कॉचिंग क्लास ची भयानक दादागिरी आहे ...... हा नुसता धंदा केला आहे आणि याला पालक पण तेवढेच जबाबदार आहेत , या मोठ्या क्लास मुळे इमानदारीने शिकवनाऱ्यांची पूर्ण वाट लावली आहे
@vaibhavraut6168
@vaibhavraut6168 2 ай бұрын
Good to see you talking about the fundamental topics in society.....rather than just trolling uddhav ji and pawar ji....keep the good work going ❤
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 2 ай бұрын
या सर्वांना वाचवणार ते सुप्रीम कोठा व सिब्बल आणी सिंघवी आहेतच कोट्यावधी रुपये घेऊन वकिली करायला.
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 2 ай бұрын
हरिश साळवे, मुकुंद रोहतगी, उज्ज्वल निकम फुकटात वकिली करतात का?
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 2 ай бұрын
@@rajendrapatil8723 या लातूर पॅटर्न मधील काही पोती तूर पाटलांच्या घरी पोहोचली वाटत!!!!!!!!!!!
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 2 ай бұрын
​@@rajendrapatil8723पाटील साहेब नाव आठवली म्हणून कोठेही घुसडली की अस होत आपण दिलेली नाव निदान देशद्रोही व नक्षलवाद्यांची तरी वकिली करत नाहीत
@shamgarje683
@shamgarje683 Ай бұрын
कुलकर्णी साहेब यांना काहिही फरक पडणार नाही, या लोकांचे फार प्लॉट असतील मुदा फीस चा घ्या
@ulhaskirtane5848
@ulhaskirtane5848 2 ай бұрын
कोर्टात गेले की सर्व ठंडा ठंडा कुल‌ कुल.
@ganeshshevate007
@ganeshshevate007 2 ай бұрын
एके काळी शिक्षण हि सेवा होती आज उद्योगधंदा झाला आहे हे वास्तव आहे. From Education as Service to Education Industry बुद्धीमत्ता अनं व्यवहारी शहाणपण दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.
@tateraomunde3159
@tateraomunde3159 2 ай бұрын
बाहेर जागेचे भाव वाढवण्यासाठी क्लास बाहेर काढणे असा विचार झालेला दिसतोय
@user-ri4so8iw1b
@user-ri4so8iw1b 2 ай бұрын
लातुर चा अनुभव मी घेऊन आलो आहे ़लातुर पॅटर्न सोडा, लातूर शहरातील शाळेत आणि कॉलेज मध्ये मुलांना टाकले. एक दिड महिन्यात परत गावी आलो. फार वाईट अनुभव आला. ईच्छा असेल तर बोला.
@PramodPatil-rz9hr
@PramodPatil-rz9hr Ай бұрын
शिक्षण, दवाखाना, ह्या सर्व भारतीयांसाठी पुर्ण मोफत करावे! म्हणजे आपोआप हे बाजार बंद होतील.
@varshadhone8686
@varshadhone8686 Ай бұрын
Right
@shilpapurandare7264
@shilpapurandare7264 2 ай бұрын
सुशील जी - सध्या जो NEET परीक्षेबाबत issue चालू आहे त्यावर पण व्हिडिओ करा. २५ लाख मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे इथे
@vijaysuryawanshi7407
@vijaysuryawanshi7407 Ай бұрын
खाजगी क्लासेस पूर्णपणे बंद झाली पाहिजेत. संपूर्ण भारतात.
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 2 ай бұрын
तेथे सुद्धा पवारांनी करोडो रुपये कमावले आहेत . लातूर भुकंपाच्या वेळेस जगभरातून अब्जावधी रुपये मदत मिळाली होती . की ज्या पैशांनी एक मुंबई शहर वसले असते . परंतु जनतेच्या हाती काहीच लागले नाही . त्या वेळेस पवारच मुख्यमंत्री होते .
@martandkapgate5467
@martandkapgate5467 2 ай бұрын
मस्त पैसे खाल्ले लवड्या ने.त्यावेळेस लोकांना काहीच घंटा समजत नव्हते.विरोधी पक्ष म्हणून नव्हताच... म्हणूनच तोंड वाकडा झाला आणि हळूहळू दरवाजा बंद होत आहे..
@notattitude6455
@notattitude6455 Ай бұрын
काहीपण
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
अशा प्रत्येक ठिकाणी पवार धडपडीने जात स्वतःसाठीच लुबाडणे हे एकच काम करतात हे जाहीर झाले आहेच
@prabhakarpethkar848
@prabhakarpethkar848 Ай бұрын
वड्याच तेल वांग्यावर काढतोस काय
@manalipatil2478
@manalipatil2478 2 ай бұрын
लातूर पॅटर्नसारखाच घोडवत सुद्धा शिक्षणाचा धंदा करतो. अतिशय विचित्र परिस्थिती आहे.
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e 2 ай бұрын
आजचे विश्लेषण म्हणजे पालकांचे डोळे उघडणारे असे काही समाजाचे हिताचे आहे. यात जो सावळा गोंधळ उघड केला आहे.
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p 2 ай бұрын
महाराष्ट्र सरकार मध्ये कारवाई करण्याची धमक नाही
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 2 ай бұрын
मला वाटते की बरेच राजकारणी यात अडकलेले आहेत, म्हणून कारवाई होत नाही.
@ajitathavale1775
@ajitathavale1775 2 ай бұрын
परफेक्ट. फक्ट मांडवली करणारे राजकारणी आहेत सगळ्या पक्षात. काहीही होणार नाही. निवडणुकीआधी ठरते कोणाकडून यावेळी पैसे काढायचे. या वेळचा खर्च कलासवाल्यांकडून असणार ठरवलेला.
@balkrishnavibhute9930
@balkrishnavibhute9930 Ай бұрын
कांही दिवसा पूर्वी या कलाससेस मधून एका शिक्षकाचा खून ही झाला होता, ते प्रकरण कुठे पर्यंत आलं आहे, शिक्षण कलाससेस वर्चस्व वाद असा रंग दिला होता, या निमित्य याची ही चौकशी झाली पाहिजे.
@sadanandkulkarni-zb8pf
@sadanandkulkarni-zb8pf 2 ай бұрын
Sushilji, tumhi pharach optimistic aahat. Ase kahihi honar nahi, ghadnar nahi. Thode divas bomba bomb hoil aani mag shant hoil. All is well mhanat poonah sagle suralit chalel
@itsgaurav-007
@itsgaurav-007 Ай бұрын
Tag shree motegavkar sir म्हणजे कळेल....
@ganeshkapse4842
@ganeshkapse4842 Ай бұрын
जि.प.शाळांकडे दुर्लक्ष करायचं आणि खाजगी शिक्षणाला वरदहस्त हीच सरकारची निती आहे.त्यातून भरभक्कम पैसा मिळतोय ना.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 2 ай бұрын
असे प्रकार महाराष्ट्र राज्यात सर्वत्र आहेत.
@shivajimane7436
@shivajimane7436 Ай бұрын
लवकरच नेते मंत्रालयात ही विकतील पहात रहा,
@user-wj3mv7sy6d
@user-wj3mv7sy6d 2 ай бұрын
अहो सुशीलजी टि.व्ही.वर एक जाहिरात येते,ती अशी, मोटेगावकर करांची डॉक्टर, इंजिनिअर बनविणारी फॅक्टरी.हसावे की रडावे ते समजत नाही.यावर एकच उपाय,१०वी.पर्यंतच्या सर्व खाजगी शाळा बंद करून शासनाने आपल्या ताब्यात घेऊन स्वतः चालविण्यासाठी घ्याव्यात.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
अगदी खरं आहे!
@aniruddhajoshi1666
@aniruddhajoshi1666 Ай бұрын
स्वताच्या सरकारी शाळा चालवायची अक्कल नाही आणि खाजगी शाळा काय चालवणार ?
@dr.sadanandkulkarni8287
@dr.sadanandkulkarni8287 2 ай бұрын
Nanded also is the same. In fact it is far bigger than Latur.
@sohamjoshi3482
@sohamjoshi3482 2 ай бұрын
Akdam khar ahe Kulkarni panth
@rahulchiddarwar1965
@rahulchiddarwar1965 2 ай бұрын
शहरा मध्ये लाखों रुपये फी आहेत फक्त नर्सरी साठी.. शिक्षण सम्राट साठी शिक्षण धंदा आहे 😢
@CafeDebra
@CafeDebra 2 ай бұрын
Best video ever. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Thank you vevy much. But i would like to share something if i am not wrong Latur Pattern started shining in 1992.
@prernadhakane7755
@prernadhakane7755 2 ай бұрын
अहो महिने भरत आजूबाजूला आधुनिक क्लास तया र होतील बुर्ज खलीपा सारखे काशाल उगाच काहीतरी सांगता
@mahadevkadam4789
@mahadevkadam4789 Ай бұрын
कमी टक्केवारीचे शिक्षक कॉलेज मध्ये आरक्षणामुळे आलेत ते नीट शिकवत नाहीत आणि म्हणून आम्ही अकॅडमी मध्ये जातो असं मुलांचं म्हणणं आहे
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
कोर्टाने आता कठोरपणे यांना कुठलाही दिलासा देऊ नये.
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 2 ай бұрын
Right sir and good vishleshan sir 🙏
@technoowl
@technoowl 2 ай бұрын
राजकरणा व्यतीरीक्त विषय घेतल्याबद्दल अभिनंदन. स्तुत्य
@girirajraj5009
@girirajraj5009 2 ай бұрын
सुशील जी हीं गोष्ट मी लीहला होता संपूर्ण एम आय डी सी च्या जागेचे एक एक एपीसोड बनवा आणखी विनंती करतो.
@pramdas9621
@pramdas9621 2 ай бұрын
काहिच होणार नाही. . सर्वांचे शेअर असतिल यांत आपणांस शंका आहे का सुशिलजी. . . पोट तिकडीनं मांडतो पण कोआपरेटिव सोसायट्या , पतसंस्था ,बिना परवाना शाळा , कोचिंग संस्था ह्या सर्व कोणत्या ना कोणत्या नेतांचाच सपोर्ट असतोच असतो
@aniketreddy3141
@aniketreddy3141 2 ай бұрын
काही म्हणा पण हेच खरं आहे की काहीच कार्यवाही होणार नाही
@kulkarniamit100
@kulkarniamit100 Ай бұрын
शिक्षणाचा बाजार झालाय, २० वर्षापूर्वी मी लातूरला शिक्षण घेत होतो तेंव्हा ठराविक क्लासेस होते जे चांगली लोकं चालवत होते. आता ह्याचं व्यापारीकरण आणि गुन्हेगारीकरण झालं आहे.
@user-lz5ko3qx4p
@user-lz5ko3qx4p 8 күн бұрын
शिक्षण फार मोठा लुटण्याचा धधा झाला हे बंद करायला पाहिजे
@daulatnande6156
@daulatnande6156 Ай бұрын
काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग विद्यार्थी व पालकांची आर्थिक शोषण करतात
@vaishalisuryawanshi9817
@vaishalisuryawanshi9817 Ай бұрын
अरे तो RCCवाला तर सरळ सरळ जाहिरातीत डॉ.व इंजिनिअर बनविण्याची फॅक्टरी आहे आमची पोर म्हणजे काय वस्तू आहेत काय?खर तर शिक्षण देणा-या माणसाच्या तोंडात असली भाषा शोभत नाही
@Sureshpatil-wf9kf
@Sureshpatil-wf9kf 2 ай бұрын
Atta akk नवीन फंडा आला आहे संजय घोडावत Hi fiy education नावाखाली गोरज धंदा सुरू आहे सर 😢😢😢😢
@ravibokhare4702
@ravibokhare4702 2 ай бұрын
🙏🏿🇮🇳🇮🇳🌹स्पष्ट परखड 1000000०00000% सत्य. 🦾🌺🦾🪷
@archanatambe7002
@archanatambe7002 Ай бұрын
सुशीलसर तुम्ही हे सगळं अत्यंत महत्वपूर्ण आणि सत्य सांगताय पण पण लातूर महानगरपालिका खरोखरच प्रामाणिक काम करेल आणि योग्य पावले उचलेल तर खरं
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 2 сағат бұрын
लातूर पॅटर्न प्रमाणेच chate classes हे प्रस्थ फार बोकाळले होते ते युती शासनाचे काळात . ते कोणाच्या आशीर्वादाने ते तर तुमचे लाडके होते त्या क्लासेस बाबत आता काय झाले तेही एकदा सांगा की साहेब.
@abasopatil2208
@abasopatil2208 Ай бұрын
महाराष्ट्रभर एवढ्या सगळ्या शासकीय शाळा असताना अनुदानित शाळा असताना अकॅडमीचे खरोखरच गरज आहे काय?
@MotiramNakhate-bc5wl
@MotiramNakhate-bc5wl 2 ай бұрын
Sir apan je Satye sangata te agadi khare ahe.I am proud of you.🙏🙏
@vivekbothe4083
@vivekbothe4083 2 ай бұрын
सिशील जी तुम्हाला खरच अस वाटत का या पत्रावर काही कारवाई होईल म्हणून
@shirishsant7739
@shirishsant7739 Ай бұрын
Kulkarni Saheb Aple Analyse Khup Chhan. Mi Bahutek Anylise Aaple Aani Bhau Torsekaranche Pushkal vela Aikato. Khup Maja Vatate
@mane30314
@mane30314 Ай бұрын
यात पालकांना आपल्या मुलांची बुद्धी बघून शिक्षण दिले पाहिजे, पैसा आहे म्हणून ४-५लाख देतात अन् माहाग आहे शिक्षण म्हणतात
@mane30314
@mane30314 Ай бұрын
५-६ लाख देतात अन् आरक्षण पाहिजे म्हणतात, हे क्लासेस वाले पण अन् मोठा पैसे वाला वर्ग पण😢😢😢
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 2 ай бұрын
सुशील जी आपण जागेच्या वादापुरते बोला परंतु लातूर पॅटर्न बदल कुत्सीत उद्गार काढु नका लातूर पॅटर्न चा पाया राजर्षी शाहू महाविद्यालय या संस्थेने कठोर परिश्रम घेऊन तयार केला खरे तर बदलेल्या शैक्षणिक स्तराचा परिणामामुळे महाराष्ट्रीयन पालकांची राष्ट्रीय पातळीवर च्या कोटा मणिपाल अश्या दुरच्या भागात जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच सोय झाली आहे, अतिक्रमणे आणि भाडेतत्त्वावरच्या जागेवर इतर कामाचा वापर करणे हे महाराष्ट्रात काय भारतात उघड उघड चालु आहे आपला हा व्हिडीओ मात्र पूर्वग्रहदूषित वाटतो तसे तुम्ही लातूर जिल्ह्यातीलच आहात त्यामुळे इंडस्ट्रीयल इस्टेट, उद्योग भवन, महाराष्ट्र शासनाची, एमआयडीसी, वाढीव एमआयडीसी लातूर परीसरातील बदललेली पीक, परीस्थिती हेही माहीती असावे तुर जाऊन सोयाबीन क्षेत्र वाढले इत्यादी
@ananddahegaonkar4339
@ananddahegaonkar4339 Ай бұрын
सगळीकडे खाजगी कंपन्या रहिवासी कोचिंग क्लासेस चालवतात, मुलांना शाळेत नाममात्र नाव दाखल असते, सर्व मंत्री आमदार खासदार अधिकारी डोळे मिटून घेतले आहे
@advyuvrajdhavile
@advyuvrajdhavile Ай бұрын
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉलेज वेळा मध्येच विद्यार्थी क्लासेसला येतात मग त्यांना कॉलेजमध्ये कागदावर उपस्थिती कशी मिळते हा मोठा प्रश्न आहे म्हणजे यामध्ये काही कॉलेजेस सुद्धा जबाबदार आहेत त्यांना सुद्धा दोषी धरलं पाहिजे व कोर्टाने आशा कॉलेजेस वर सुद्धा कार्यवाही केली पाहिजे
@prathameshjadhav4218
@prathameshjadhav4218 Ай бұрын
धन्यवाद सर आपण धाडसाने शिक्षणाच्या या धंद्यावर चर्चा केली सध्या कराड मध्ये सुद्धा अकॅडमीच्या नावाखाली असा शिक्षणाचा बाजार सुरू आहे मुलांना चांगली खानावळ नाही खूप पैसा घेतला जातोय पण याकडे सरकारचे लक्ष नाही फक्त कराड स्पेशल म्हणून आपण विद्यार्थ्यांसाठी चर्चा करावी
@jasminipatil3776
@jasminipatil3776 2 ай бұрын
आता सगळीकडे शाळा असो वा काॅलेज व्यवस्थित शिकवत नसल्यामुळे क्लासेस वरच अवलंबून राहावे लागते
@user-ks4jg9lw8q
@user-ks4jg9lw8q 2 ай бұрын
हे सगळे पैसे खाण्याचे धंदे आहेत, ते बांधकाम काही पाडले जाणार नाहीत, त्यातुन ह्या लोकांवर राजकारणी लोकांचा वरदहस्त, अधिकारी लोक हवा तसा पैसा खाणार आणि सगळेच आदेश बासनात गुंडाळून ठेवणार
@prasad.c.b6681
@prasad.c.b6681 Ай бұрын
जे Toppers ते दाखवतात ते त्यामधून खूप सारे फेक आहेत , खरं तर ते त्यांच्या क्लास मध्ये शिकत नसतात लाखो रुपये देऊन Results विकत घेतले जातात, आणि मोठमोठे बॅनर्स लावून नवीन ऍडमिशन मिळवले जातात...
@anillonkar2600
@anillonkar2600 2 ай бұрын
शिक्षणाचा अक्षरश: बाजार झालाय. Neet सारख्या डॉक्टरी पेशात पण कॉपी प्रकार सर्रास चालतात ते डॉक्टर कसले असतील याचा विचारच केलेला बरा.
@satyavirgaikwad3648
@satyavirgaikwad3648 19 күн бұрын
लातूर पॅटर्न मुळे मुले हुषार होऊ लागली, लातूर हे कोटा होईल म्हणून त्याला बंद करण्याचा या सरकारचा डाव आहे, नागपूरला घेऊन जायला सांगा, मराठवाड्याचा विकास डोळ्यात खुपत आहे
@meenatalekar4404
@meenatalekar4404 Ай бұрын
शिक्षणाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे यात पालकांनी विरोध करायलाच हवा अगदी लहान वर्गापासून हे सुरू आहे आपल्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून पालक अविरत धडपड करतायेत त्यांचे हलाखीची परिस्थिती असतानाही ते अमाप पैसा भरतायेत कृपया हा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय
@drnature6645
@drnature6645 2 ай бұрын
असं नाही, गुणवंत विद्यार्थी नाही, लातूरला classes गौरांटी देतात NEET,CET क्लिअर करून द्यायची. माझ्या गावची काही students असेच pass होऊन मेडिकल मध्ये admission dilay.It's shocking but true. These students had less marks in ssc and HSC they couldn't clear NEET in Mumbai so they went to latur in such classes and cleared NEET. You can investigate it's a big Racket.
@prakashjoshi284
@prakashjoshi284 2 ай бұрын
अस वाटत नाही की कारवाई करण्यात येईल. नाही तर आदर्श घो्टाळया सारखे होईल.
@sunilghadi1076
@sunilghadi1076 2 ай бұрын
बुलडोझर चालेल असे वाटत नाही कारण येथे योगीजी व मोहन यादव ह्यांच्यासारखे मुख्यमंत्री नाहीत. उलट त्यांना अधिकृत करण्याचे सर्टिफिकेट देतील.
@anaghadani7193
@anaghadani7193 2 ай бұрын
काहीही होणार नाही ...तुमचा प्रयत्न चांगला आहे .
@user-oi5rj6yn7n
@user-oi5rj6yn7n Ай бұрын
Correct. Sir now eduçation is big bisaness
@AshokSule-gt3xh
@AshokSule-gt3xh 2 ай бұрын
तुम्ही किती सत्य बोलतात,शिंदे सरकार,पाहीजे,ह्या साठी
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 2 ай бұрын
Ashutosh Shirish: Dear Sushil Sir, you’ve categorically synthesised the Market of Education in so called Education Hub of Latur ( Kota of MH ). Pls create a Video on market of Civil Services’ Classes , Academies & Study Rooms in the Peth Areas of Pune .
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Ай бұрын
बर हे लोक कोचीग वाले टॅक्स भरतात की बरोबर वेळेवर नोद आहे का दरवर्षी याच्याकडे किती विद्यार्थी येतात 11 व 12 चें फी किती आकारता काही नोदं आहे शासनाकडे.
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
Sunglasses Didn't Cover For Me! 🫢
00:12
Polar Reacts
Рет қаралды 5 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН