शिक्षणाचा खेळखंडोबा पैशाचा बाजार । खुल्या स्पर्धेने बरा होईल हा आजार । Shrikant Umrikar | Analyser

  Рет қаралды 7,522

Analyser News

Analyser News

8 күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 93
@rajendrakhaple7184
@rajendrakhaple7184 6 күн бұрын
सगळा अट्टाहास पैसा कमावणे हा आहे, अशा पालकांना आणि विध्यार्थीना समाजाचे काही देणे घेणे नाही. फक्त डॉक्टर होऊन रोग्यांना लुबाडणं आणि पैसे कमावणे हेच ध्येय. मेलेला माणूस जिवंत करण्याचे जगात कुठे विद्यापीठ आहे काय? असल्यास पत्ता द्या. 🙏
@sudarshanchavan7201
@sudarshanchavan7201 6 күн бұрын
मातृभाषेतच शिक्षण घेणे फार महत्त्वाचे आहे. संशोधनाने सिद्ध झाले आहे की शालेय शिक्षण निदान प्रार्थमिक तरी मातृभाषेतच झाले तर मेंदूचा विकास चांगला होतो. पण स्वभाषेलाच कमी लेखून आणि प्रगती काय ती फक्त इंग्रजी मधूनच शक्य आहे असे चित्र पालकांच्या डोक्यात पक्के झाले आहे. हा समज अजून गाढ होत आहे.... मी माझ्या मुलाला मराठी शाळेत घालेत घातले आहे. परिणाम खूप चांगला आहे...
@PRADIPLONDE
@PRADIPLONDE 6 күн бұрын
कडक परीक्षा घेतली तर 25 टक्केच्या वर निकाल लागणार नाही पण पुढील 10 वर्षात तो निकाल 50 टक्केपर्यंत जाऊ शकेल
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 5 күн бұрын
खासगी कलासेस बंदी यावी,, शिक्षक निवड विना आरक्षण व्हावे 🙏🏻 सगळं ठीक होईल 🚩
@prakashdhole8019
@prakashdhole8019 5 күн бұрын
आरक्षण विना निवड जर करायला गेले तर लगेच वेगवेगळ्या त्यांच्या संघटना कार्यरत होवुन आंदोलनं, बंद, संप असले सुरू होतील.
@krishnajadhav61
@krishnajadhav61 5 күн бұрын
विचार पटले, धन्यवाद. आपण शाळा कॉलेजात घेतलेलं शिक्षण आयुष्यात उपयोगी नसतं हे दिसतय. पण आपण सगळे स्पर्धेत आहोत आणि म्हणून चांगली शाळा हवी, ती लांब म्हणून बस हवी. शाळा आणि बस नेता आणि कार्यकर्ता ह्यांच्या मालकीची. शाळेत नोकरीं देताना B. Ed हवं ते देणार कॉलेज नेत्याच. तेव्हा नेता आपली तुंबडी भरतो, पण बोलाव तर तो नाकेबंदी करतो. विना अनुदान शाळा कॉलेज काँग्रेस सरकारने आणली तेव्हापासून शिक्षणाची कळा गेली. तीच गोष्ट सरकारी हॉस्पिटलच अनुदान कपात झाली आणि खासगी हॉस्पिटल आणि विमा कम्पन्या फोफावल्या. त्यातून नेते प्रचंड श्रीमंत झाले हे बघितलं. राज्य तेच करतात. कशाला स्वतःच नुकसान करतील. नोकऱ्या, रोजगार वाढावेत ह्यासाठी काही करणारा नेता वा सरकार बघण्यात नाही. ग्रंथालय अनुदान नगण्य म्हणून ती ओस पडली, त्याचा अध्यक्ष मात्र खुशीत. ना सुधारणा करत ना राजीनामा देत. मेरा भारत महान दुसर काय?
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 6 күн бұрын
येनकेन प्रयत्न करून मी खुर्चीवर बसून वसुली करणारच उद्याच्या भावी पिढीचा विचार करणारे काळाच्या पडद्याआड गेले आहेत.व जे आहेत त्यांना संपवायचा चंग बांधला आहे.असो.💐🙏
@avinashmehetre1649
@avinashmehetre1649 6 күн бұрын
नमस्कार, शिक्षण सम्राटांच्या सर्व शाळा, महाविद्यालये तात्काळ सरकारने बंद करावीत. या बाबत व्हिडिओ बनवा.
@balasahebkumbhar5255
@balasahebkumbhar5255 5 күн бұрын
दिवसेंदिवस शासन शिक्षणाची जबाबदारी झटकत असल्याने विनाअनुदानित शिक्षणाचे माँल उभे रहात असून पालकांची मोठया प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. याचा गांभीर्याने विचार व्हावा.
@rajendradhongde7546
@rajendradhongde7546 5 күн бұрын
श्रीकांत राव, चळवळीची पार्श्वभूमी, सखोल चिंतन, समाजाचे उत्तम निरीक्षण या मुळे आपल्या विश्लेषणाचा दर्जा दिवसेंदिवस उंचावतो आहे. अभिनंदन. 🎉
@shriramawachat396
@shriramawachat396 5 күн бұрын
श्रीकांत जी एक आगळा वेगळा विषय उलगडून दाखवला आहे.धन्यवाद
@pradeepphatak9072
@pradeepphatak9072 5 күн бұрын
सर, मी आपल्या मतांशी सहमत आहे, विद्यार्थी परीक्षार्थी आहेत आणि शिक्षकांन बद्दल तर आनंदी आनंद आहे. 10 वी मधील मुलांना आपलं स्वतः चे नाव मातृभाषेत सुद्धा लिहिता येत नाही.
@gourimehendale
@gourimehendale 5 күн бұрын
अवघड वाटेल पण अशक्य नाहीये....पूर्वीप्रमाणे गुरुकुल पद्धती चालू करावी
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 5 күн бұрын
श्रीकांत सर आपण म्हणता त्याप्रमाणे फक्त शिक्षक सांभाळणे किंवा पोसणे एवढाच शाळांचा उपयोग राहिला आहे. आणी हे शिक्षक लाखो रू घेऊन भरती केले जातात. आमुलाग्र बदल होणे गरजेचे.
@mohan1795
@mohan1795 5 күн бұрын
जास्तीत जास्त पगार... हा 50 हजार च असावा.🙏 (सर्व समाविष्ट)
@PRADIPLONDE
@PRADIPLONDE 6 күн бұрын
1 लाखाच्या वर कोणाला पगार देऊ नये ती ias असेल तरी पगार 20000 ते 100000 पर्यंतच असावे त्यावर भत्ते नको तरच पुढील 25 वर्षात योग्य बदल दिसेल
@prakashdhole8019
@prakashdhole8019 5 күн бұрын
भरमसाठ पगार उलट या लोकांना इतर उपद्व्याप करायला प्रवृत्त करतात.
@shreejoshi4639
@shreejoshi4639 5 күн бұрын
अतिशय संवेदनशील अश्या विषयाला वाचा फोडली...धन्यवाद.
@arpitaw5457
@arpitaw5457 6 күн бұрын
सर्व विद्यार्थ्यांना मोफत जेवण, गणवेश देण्यात येते जे विद्यार्थी वापरत पण नाहीत..
@hareshwarthakur4135
@hareshwarthakur4135 5 күн бұрын
शिक्षण क्षेत्रावर चांगला प्रकाश टाकला. छान उदबोधन झाले. 👌👌🙏🙏
@prakashdhole8019
@prakashdhole8019 5 күн бұрын
अगदी बरोबर बोललात शासनांच्या शाळा शिक्षकांच्या पगारासाठी च आहेत, ज्ञानार्जन हा विषय बाजूला च राहिलेला आहे हे सत्य आहे ते सर्वांना माहित आहे.
@anjaliagate8557
@anjaliagate8557 6 күн бұрын
उसंतवाणी 😊 पुन्हा शाळेचा पहिला दिवस आठवला जून महिन्याचा !!
@swapnapandit478
@swapnapandit478 5 күн бұрын
7 जुन
@anjaliagate8557
@anjaliagate8557 5 күн бұрын
@@swapnapandit478 करेक्ट ! पाऊस आणि शाळा एकाच वेळी सुरू ! पुढे स्माइली द्यायची होती मला पण इथे कुठे दिसत नाहीय !
@mohan1795
@mohan1795 5 күн бұрын
शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगात काय उपयोग होतो, याचा विचार,चर्चा होण्याची गरज आहे.🙏
@balasahebkumbhar5255
@balasahebkumbhar5255 5 күн бұрын
ज्ञान मंदिराची झाली दुकाने. विद्या धनम् सर्व प्रधानम ऐवजी मुद्रा धनम् सर्व धनम् प्रधानम झाले आहे. म्हणून सर्वत्र शिक्षण ाचा बाजार मांडला आहे.
@Sureshpatil-wf9kf
@Sureshpatil-wf9kf 5 күн бұрын
Salute उमरीकर सर 🎉🎉 congratulations असेच समाज प्रबोधन केले आभारी आहे असेच काम तुमच्या हातून घडो हीच परमेश्रासमोर parathna Good 👍 day sir थँक्यू व्हरी मच 🙏🙏
@dilippawar7805
@dilippawar7805 5 күн бұрын
भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा मग अभ्यास कब करेगा ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z 5 күн бұрын
🎉👍सरकारी पातळीवर विचार होने आवश्यक.
@diliptambekar3619
@diliptambekar3619 5 күн бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आहे वास्तव माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 5 күн бұрын
हैदराबाद च्या माधवीलताजी असे मुलाखतीत असे म्हणाल्या की..माझी मुले शाळेत न जाता खूप शिकले..ते कसं बरं....? ....🙏🙏🤔🤔
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 5 күн бұрын
भल्या मोठ्या फिया देण्यासाठी आयुष्य भर कमावतात, तेच पैसे नीट वापरले व मुलांना त्यांच्या लायकी नुसार आवाडीनुसार शिकू द्यावे 🙏🏻
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 5 күн бұрын
खरचं आहे
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 5 күн бұрын
उसंत वाणी छान !😊
@prernadhakane7755
@prernadhakane7755 5 күн бұрын
सहकारी शाळा सर्व विषय यातील एक्स्पर्ट एकत्र येऊन शाळा स्थापन करावी रोजगार वशिक्षण दोनी प्रश्न सुटतात
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 6 күн бұрын
Very true
@ankoorkulkarni5160
@ankoorkulkarni5160 6 күн бұрын
AI च्या जगात फक्त सरकारी नोकरीच सुरक्षित नोकरी आहे. एकदा नोकरी मिळाली की पुन्हा Skill development, certificates यातील काही करायची गरज नाही कारण या वर तुमचं प्रमोशन अवलंबून नाही, पगारवाढ अवलंबून नाही. सरकार विरुद्ध आंदोलन केलं की मागण्या मान्य होतात.
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 6 күн бұрын
बरोबर आहे 🎉
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 5 күн бұрын
सर्व खाजगी हॉस्पिटल सरकारी करा
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 5 күн бұрын
Excellent analysis. Thanks
@a.p8883
@a.p8883 5 күн бұрын
सकाळ आणि संध्याकाळच्या शाळेच्या तुकड्या विलीन करून त्यांनी मोठी चूक केली आहे. त्यामुळे शाळांच्या बाहेर संपूर्ण गोंधळ आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवरही होणार आहे.
@aarishdsouza885
@aarishdsouza885 5 күн бұрын
Ha vishay shikshanmantrakade mandawa.
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 5 күн бұрын
राजकारणी लोकांनी उभारलेल्या आणि फोफावत जाणाऱ्या शिक्षण संस्था रद्द कराव्यात
@sd6795
@sd6795 5 күн бұрын
शाळेचा एकच उद्देश पैसा कमावणे. शिकवणारे शिक्षक फक्त टाईमपास म्हणून येतात.प्रायव्हेट ट्युशन लावून मुलांना शिकवायचे आणि तिकडे त्यांचे पोट भरायचे. Govt च लक्ष्य नाही आणि कंट्रोल ही. पालकांची एकी नाही.. म्हणून अजूनच शाळांचं फावत... शिक्षण अधिकारीच शिकलेले नसतात. तर आपल काय होणार.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 5 күн бұрын
खरचं ट्यूशन वाले श्रीमंत होत चाललेत
@swapnapandit478
@swapnapandit478 5 күн бұрын
@ sd6795 आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे इलेक्शन ड्यूटीच्या वेळेस हे प्रत्यक्ष अनुभवले आहे
@prernadhakane7755
@prernadhakane7755 5 күн бұрын
वकोलासाठी कशाल कॉलेज पाहिजे पुस्तके वाचून प्रत्यक्ष वकीलाकडे अनुभव घेतला तर
@Hard55555
@Hard55555 6 күн бұрын
(Jaichand) UDDHAV B. THAKRE 🙏 (Jaichand)USMAN B. THAKARE 🙏
@Hard55555
@Hard55555 6 күн бұрын
Sachin Vaze/waze 🙏..
@user-tt4cc2lt1w
@user-tt4cc2lt1w 5 күн бұрын
👍
@me_nd_myself
@me_nd_myself 6 күн бұрын
Finely......
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 6 күн бұрын
Good morning sir. Very nice mesg
@PRADIPLONDE
@PRADIPLONDE 6 күн бұрын
दहावी व बारावीत लेखी परीक्षेत 5 मार्क व तोंडी व शाळेतून मार्क मात्र 30 मुलगा पास नाही पास झाला तर ग्रेस आहेच
@sgk2100
@sgk2100 5 күн бұрын
लूट.... राजकारणी शिक्षणाचे दुकान काढताहेत. कॉलेजच्या फीज लाखाने (फक्त रोख. डिजिटल payment मुळीच नाही ) घेऊन पावती सुद्धा देत नाही. मी स्वतः गेली दोन वर्ष लुटला गेलो आहे.... पुरावे देईल
@ajaymatale3427
@ajaymatale3427 5 күн бұрын
Atyant yogya vishay, yogya upay...pn konala lagech patnar nahi....tumhi sangitlelya goshti matra 100% yogya ahet... Sarkari nokrichya kavachkundalapayi tr sarv arakshan rajkaran chalu ahe...
@supriyamali208
@supriyamali208 5 күн бұрын
Shiksan paddhati badalali pahije
@ajaymatale3427
@ajaymatale3427 5 күн бұрын
Aeronautical Society of India madhye asha prakare fakt pariksha ghetlya jatat... preparation tumhi kuthunhi Kara..pariksha awghad Ani strict paper checking asate...100 paiki 50 markana passing asate....baryachda 48,49 mark padtat pan koni 1, 2 markansathi pudhe dhaklat nahit...kontehi vishay kontyahi kramane ghetle tri chaltat,,dar 6 mahinyani pariksha hote..
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 5 күн бұрын
12 वीचे मार्क्स + नीट अशी प्रवेश प्रक्रिया का राबविली जात नाही?
@sgkantak1853
@sgkantak1853 5 күн бұрын
Apratim suggestions Shala band kara Vay maryada tharwawi Abhyaskram dyawa हवे तर पाठय पुस्तकन्ची यादी द्यावी. Jo to जसा तसा हवे तसें शिकेल सरकार ने फक्त परीक्षा घ्याव्यात. ❤❤❤❤😢
@dropoutdoctor3374
@dropoutdoctor3374 5 күн бұрын
मी माझ्या मुलांना या शाळांत पाठवणार नाहीच
@sd6795
@sd6795 5 күн бұрын
😱🤔 मग मुल शिकणार कशी
@anaghasadhu489
@anaghasadhu489 5 күн бұрын
खाजगी शाळा बंद केले पाहिजे खुप फी आकारली जाते शिकवत नाही
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 6 күн бұрын
जय श्रीराम 🌹🙏🌹
@jadhaoajay
@jadhaoajay 3 күн бұрын
रूग्ण सेवेची आवड म्हणून जायचय कां? कां रूग्णांची लुट करायला याच्या बद्दल विचार होणे गरजेचे आहे!
@DigambarChavhan-ni8jx
@DigambarChavhan-ni8jx 5 күн бұрын
संपूर्ण शिक्षण संस्थांचे सरकारीकरण केल पाहिजे
@santoshzure2465
@santoshzure2465 5 күн бұрын
🔔 मग तर द्या पैसे नि घ्या डिग्री अस होऊल...😂😂😂😂
@nilkanth6576
@nilkanth6576 5 күн бұрын
हा घोळ पहिल्यांदा समोर आलाय नीट ची परीक्षा देऊन आत्ता पर्यंत अश्या पद्धतीने किती डॉक्टर तयार झाले असतील आणि किती जणांना चुकीची ट्रीटमेंट मिळली असेल 😱😬🤔
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 5 күн бұрын
खासगी क्षेत्रात गुलामांसारखी वागणूक मिळते, कामावरून तडकाफडकी काढून टाकलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाची अडचण होते. म्हणून मुलं सरकारी नोकरीकडे आकर्षित होतात.
@swapnapandit478
@swapnapandit478 5 күн бұрын
सरकारी नोकरीत पण प्रचंड त्रास असतोच लांब लांब बदल्यांचे संकट असते
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 5 күн бұрын
@@swapnapandit478 हो, पण दर 1,2 तारखेला बँक मध्ये पगार जमा होण्याची खात्री असल्यामुळे लोकं बदल्यांसाठी पण तय्यार होतात.
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 6 күн бұрын
** प्रॅक्टिकल (कौशल्य विकास) शिक्षण आवश्यक आहे. तरच रोजगार निर्मिती होऊ शकते. ** पुस्तकी पंडितांचे ज्ञान अर्धवट असते.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 5 күн бұрын
Usachi sheti karnare kadhi aatmahatya kartat ka? Itar prakarchi sheti karnarech ka aatmahatya kartat? Jya shetkaryanchyanchi sheti kami aahe aani utpann suddhha kami aahe tasech tyanchya ghari 2 peksha jast mule nahit aani tyamadhe jar mulgi asel tar tichya lagnasathi mhanun sarkarne jar ka kahi madat karta aali tar tasa kayda karava jenekarun ya karnastav honarya aatmhatyana aala basel.
@abhijitkarne2991
@abhijitkarne2991 5 күн бұрын
उद्धव ठाकरे यांना आज झोप येणार नाही, कारण त्यांची तूम्ही आज आठवण काढली नाही.. तुमचा इतर विषयात पण अभ्यास आहे, हे आज प्रेशकांना समजल, नाहीतर लोकांनी तुम्हाला उद्धव ठाकरे या विषयी PHD दिली असती... वेगळा विषय मांडला समाधान वाटले..
@santoshingavale9497
@santoshingavale9497 5 күн бұрын
फार भारी मुद्दे मांडलात.
@pratapbhise6524
@pratapbhise6524 5 күн бұрын
😂😂😂😂 साहेब, तो विषय वेगळा आहे... आपण जे राजकीय analyze करता ते खूप हास्यास्पद असते... सुशील कुलकर्णी ,तुम्ही कोण आहात ते,भाऊ तोरसेकर व तत्सम तथाकथित तज्ञ आमचे खूप मनोरंजन करता... विषय बदलू नका व आमचे मनोरंजन कमी होवू देवू नका ही विनंती... तुम्हाला खूपच कळते व त्या गैरसमजातून तुम्ही जे विश्लेषण करता त्यामुळे आमचे खूप मनोरंजन होते... Keep it up... विषय बदलू नका ही विनंती...😂😂😂
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 5 күн бұрын
Very nice
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 5 күн бұрын
100 %सहमत 🚩
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW 5 күн бұрын
Jay Shree Ram *199*
@user-sd9zd9wq1z
@user-sd9zd9wq1z 6 күн бұрын
Paise kamavnyachya padhhat ahe.
@mohan1795
@mohan1795 5 күн бұрын
मराठी त लिहा
100❤️
00:20
Nonomen ノノメン
Рет қаралды 75 МЛН
В ДЕТСТВЕ СТРОИШЬ ДОМ ПОД СТОЛОМ
00:17
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4,2 МЛН
DELETE TOXICITY = 5 LEGENDARY STARR DROPS!
02:20
Brawl Stars
Рет қаралды 21 МЛН