शिक्षकेतर कर्मचारी भरती संच मान्यता लवकरच शिक्षकेतर कर्मचारी भरती#
Пікірлер: 62
@subhanshaikh1967Ай бұрын
सर 4 महिन्यापासून चालू आहे शिक्षकेतर भरती च प्रत्यक्ष भरतीला कधी सुरुवात होईल आचार सहिता जवळ आली
@SagarMore-qe5uiАй бұрын
@@subhanshaikh1967 🤗 गोल माल हे भाई गोल माल हे
@sandipkasote817215 күн бұрын
Gr कोणत्या साईट वर आहे
@Laturkar_26 күн бұрын
जाहिरात कधी येईल
@surajbhosale5858Ай бұрын
सर कधी पासून चालू होईल भरती . जी आर कधी पर्यंत येईल
@bhagwatrindhe3917Ай бұрын
शिक्षकेतर कर्मचारी भरती कधी होईल सर
@rockstarranjeetdeshmukh5405Ай бұрын
संच मान्यता मिळाली नंतर
@Deshmukh27Ай бұрын
🙏🙏🙌
@युवा_शेतकरी_प्रतापАй бұрын
@@Deshmukh27 सर तुमचं नंबर द्या
@युवा_शेतकरी_प्रतापАй бұрын
सर संच मान्यतेची प्रक्रिया चालू आहे का जर असेल तर कधी पूर्ण होणार आहे किंवा संच मान्यतेची प्रक्रिया कधी पासून चालू होईल.
@Deshmukh27Ай бұрын
संचमान्यता प्रक्रिया ऑनलाइन असते 8/10 दिवसाच काम आहे
@युवा_शेतकरी_प्रतापАй бұрын
@@Deshmukh27 संच मान्यता चालू आहे का नाही
@युवा_शेतकरी_प्रतापАй бұрын
@@Deshmukh27 सर तुमचं नंबर द्या.
@Deshmukh27Ай бұрын
@@युवा_शेतकरी_प्रतापचालू होईल आता
@dipaknandeshwar3262Ай бұрын
पत्र निघून १५ दिवस होत आहेत????
@akshaybhadane7274Ай бұрын
संचमान्यता तत्काळ करण्यासाठी परिपत्रक निघाले आहे 28/6 ला कदाचित संचमान्यता चालू असेल
@rockstarranjeetdeshmukh5405Ай бұрын
28 -6-2024 पत्रानुसार संच मान्यता सध्या सुरू आहे त्यावरून आपल्याला पद संख्या निश्चित होईल
@bhutekar5286Ай бұрын
Patr milel ka
@bhutekar5286Ай бұрын
28 06 la paripatrak nighal nahi sir
@bhagwatrindhe3917Ай бұрын
शिक्षकेतर कर्मचारी भरती बद्दल नवीन काही अपडेट
@adkisanagriiandphotieditin8686Ай бұрын
संच मान्यता आल्या आहेत
@bhutekar5286Ай бұрын
Kahi update sir ajj date 19 07 2024
@rockstarranjeetdeshmukh5405Ай бұрын
संच मान्यता सुरू आहे
@kiranbaviskar279Ай бұрын
GR कधी येईल ते सांगा sir
@rockstarranjeetdeshmukh5405Ай бұрын
शासन निर्णय संच मान्यता झाले नंतर
@kiranbaviskar279Ай бұрын
@@rockstarranjeetdeshmukh5405 संच मान्यता चालू झाली आहे सर
@subhanshaikh196727 күн бұрын
संच मान्यता आल्या परंतु भरती कधी होईल सर काही न्यूज असेल तर टाका
@tanmaychavan3525Ай бұрын
सर शिपाई समायोजन होईल काय
@rockstarranjeetdeshmukh5405Ай бұрын
Ho
@bharatrathod2472Ай бұрын
Sir, sadhya vakila kade 3000 jama karane chalu aahe Tar to kay prakar aahe
@युवा_शेतकरी_प्रतापАй бұрын
@@bharatrathod2472 jay Sevalal Bhai
@युवा_शेतकरी_प्रतापАй бұрын
Bhai mobile number d ni
@bhutekar5286Ай бұрын
28/06 ce patr milel ka
@avinashmore9638Ай бұрын
शिपाई पदे भरती होईल का सर
@rockstarranjeetdeshmukh5405Ай бұрын
@@avinashmore9638 होईल पण मानधनावर भरायचे असे बोलले जाते
@agripranavpatil3945Ай бұрын
Noc kadhi milnar
@adkisanagriiandphotieditin8686Ай бұрын
साहेब संचमान्यता आल्या आहे
@GouriShedage-ju8gqАй бұрын
कला शिक्षक कधी भरणार आहेत सर
@rockstarranjeetdeshmukh5405Ай бұрын
कमिटीचा निर्णय आल्यानंतर ऑगस्ट एंड पर्यंत चालू होईल आपण जर अगोदर काम करत असाल तर त्या शाळेमध्ये काही माहिती मिळाली आहे का हे विचारा सर कारण पहिले काम केलेल्या शिक्षकांना प्राधान्य देणार आहेत धन्यवाद सर