Рет қаралды 27,923
#Shillakchapatinashta
#vaishalisreciepe
#Leftoverrotirecipe
#शिल्लकचपातीचीरेसिपी
#शिल्लकचपातीवैशालीरेसिपी
#leftoverrotirecipeVaishali
शिल्लक चपातीपासून असा चटपटीत व टेस्टी नाश्ता बनवाल,तर मुलं रोज हाच खायला मागतील|Leftover Roti Recipe
साहित्य :
चपाती
उकडलेले बटाटे 3
सिमला मिरची 1/4 कप
स्वीट कॉर्न 1/4 कप
कोथिंबीर
चिली फ्लेक्स 1 टी स्पून
चाट मसाला 1 टी स्पून
काळं मीठ 1/4 टी स्पून
साधं मीठ
काळिमीरी पूड 1/2 टी स्पून
To subscribe - / vaishalisrecipes