Рет қаралды 14,646
साहित्य -
1) 1 मोठी वाटी मऊ शिजलेला भात
2) 3,4 चमचे कॉर्न फ्लोअर,2,3 चमचे बेसन पीठ
3)1 कांदा बारीक चिरलेला
4)1 टोमॅटो बारीक चिरलेला
5) 2 शिमला मिरची बारीक चिरलेली
6)हिरवी मिरची बारीक कट केलेली,
7) 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद चवीनुसार मीठ,
8)1 चमचा धने पावडर,1 चमचा जिरे पावडर
9)तळण्यासाठी तेल