Рет қаралды 30,862
#VBA #loksabhaelection2024 #sambhajinagar #maxmaharashtra
इम्तियाज जलील यांनी भाजपकडून पन्नास खोके घेऊन महाविकास आघाडी विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप छञपती संभाजीनगर लोकसभेचे वंचीत आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी केलाय.
दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना कधीही पाठिंबा जाहिर केला नाहीये.आणि त्याविषयीचं एखाद लेखी पत्र अथवा अहवाल इम्तियाज यांच्याकडे असेल तर त्यांनी दाखवावा.संभाजीनगर लोकसभेत 2019 मध्येही वंचीतची ताकत होती आणि आताही ती ताकत कायम आहे. मात्र तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात MIM मुस्लिम मतांच ध्रुवीकरण करुन राजकारण करत असल्याने भाजपची खरी बी टीम MIM म्हणुन पुढे येत आहे.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/