In the Spotlight: The Life and Career of Sanjay Mone | Mitramhane

  Рет қаралды 57,279

Mitramhane

Mitramhane

2 ай бұрын

Join us for an interview with veteran actor Sanjay Mone as he shares insights into his illustrious career and personal journey. From early life anecdotes to memorable moments on-screen, discover the untold stories behind one of most revered talents.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Gifting partner: Pune Cotton Company
Facebook: profile.php?...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncompany.com/
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#sanjaymone #mitramhane #marathiactor
• In the Spotlight: The ...

Пікірлер: 197
@nitinkulkarni3876
@nitinkulkarni3876 2 ай бұрын
सौमित्र संजयजींची मुलाखत खूप सुंदर! तुम्ही मित्र म्हणे या कार्यक्रमात ज्यांना निमंत्रित करता त्या सर्वांच्या बाबतीत सखोल माहिती घेऊन अचूक प्रश्न विचारता त्यामुळे हे अंतरंग प्रेक्षकांपर्यंत पोहचतात.. 🙏🏻👌🏻👍🏻
@annaaai577
@annaaai577 2 ай бұрын
सौमित्र यांनी खूप छान उपक्रम हाती घेतला आहे... आजच्या घडीला साजेशी अशी व्यक्ती, स्पष्ट बोलणारे श्री संजय मोने यांनी तर शेवटच्या क्षणी मस्तच कान टोचले आहेत ह्या मोबाईल च्या साथीने ग्रस्त असलेल्या सर्व बाल, तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क सगळे सगळे सगळे....
@sanjayvedak8286
@sanjayvedak8286 2 ай бұрын
संजय मोने म्हणजे सगळं खरं खरं.... नेहमीप्रमाणे बिनधास्त मुलाखत... शेवट तर उच्च कोटीचा.. माणसाने माणसाला भेटलं पाहिजे.... यंत्र काढून टाका आणि एकमेकांना भेटा.. व्वा.. भेटू लवकरच
@manishapatil7917
@manishapatil7917 2 ай бұрын
सौमित्र,तू नेहमीच आमच्या मनातील प्रश्न विचारून समोरच्याला बोलत करतोस,so hats of you... तुझाही सर्वांगीण अभ्यास महत्त्वाचा. मोने सरांच्या विचारांशी मी सहमत. त्यांच्याबरोबर आणखी परखड एपिसोड करावा. प्रत्येकानं अंतर्मनातून विचार करावा असा हा एपिसोड ,धन्यवाद
@rsbbpt
@rsbbpt 2 ай бұрын
संजय मोने अतिशय स्पष्ट उत्तम आणी सुटसुटीत वैचारिक संपदा असलेल्या कलाकाराची मुलाखत खूप आवडली! दुसर्‍या भागाची वाट पाहतोय!
@amolprakasharkade-on4gf
@amolprakasharkade-on4gf 2 ай бұрын
खूप अप्रतिम मुलाखत भाग २ करा कृपया खरं मांडणारे संजय सर.... कृपया भाग २ करा .. लेखक दिग्दर्शक आणि निर्माते बाबतीत विचारा
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 2 ай бұрын
❤🙏Soumitra Shri Sanjay Monechee Mulakhat khoop aawwadali. Shri .Sanjay ji nee Aaj kaalchyaa Natya,Chitrapat Lekhan,Digdarshan aanee Kalakaranchya Abhinay Samwaad / Sambhashanaa baddal SHALJODITUN satya Paristhiti war chaanglech Taashere odhalaet aanee Prekshakanaa Hasawalahi. Dhanyawad! 😊❤🙏🙏 MitraMhane haa karyakram aawadato. Sadichyaa aanee anekottam Aashirwadaansh Bhavana ( USA). ❤ Aashirwad
@MAP573
@MAP573 2 ай бұрын
खुप छान, मनोरंजक पण लक्षवेधी मुलाखत झाली. संजय सर्वांकडून सर्वांनाच शिकण्यासारखं भरपूर आहे
@Educationlovers368
@Educationlovers368 16 күн бұрын
एवढ्या मुलाखती बघितल्या पण मला सगळ्यात जास्त आवडलेली हीच मुलाखत
@neil8190
@neil8190 2 ай бұрын
Sanjay sir’s sarcasm is so infectious. Super fan moment. N Saumitra the conversations you get on your show is always unexpected and no one can do it the way you do it. Always looking for more
@mitramhane
@mitramhane 2 ай бұрын
💛🙏🏼🤗 super thanks
@priyankasawant7943
@priyankasawant7943 2 ай бұрын
संजय मोने सरांना ऐकणे हे नेहमी अद्भुत वाटते खूप छान ♥️🫰
@sangeetashirvalkar2331
@sangeetashirvalkar2331 2 ай бұрын
फार दिवसांनी छान विचार ऐकायला मिळाले मनपूर्वक आभार
@truptijoshi7407
@truptijoshi7407 2 ай бұрын
One of the best podcasts....Sanjay Mone sir na aikna is always a pleasure 👍🙏
@rajanisatwik9432
@rajanisatwik9432 2 ай бұрын
खूप सुंदर episode as usual. Sanjay Mone is the Best 👌
@ketakipatankar6641
@ketakipatankar6641 2 ай бұрын
Sanjay Mone sir je je sangatat, explain karatat te nehemich aikayla aavadate. Abhyaspurn, vicharatil susutrata. 🎉 Khup shikanyasarkhe aahe.
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 2 ай бұрын
Part 2 पण हवा please ❤❤❤❤
@padmajaprabhu8026
@padmajaprabhu8026 2 ай бұрын
खूप परखडपणे बोलणाऱ्या संजय मोने यांची गांभीर्याने घेण्यासारखी पहिलीच मुलाखत ऐकली ! नेहमी ते फक्त तिरकसपणेच बोलतात., पण ही मुलाखत खरंच छान झाली .... सौमित्र , ' handle with care ' असा इशारा असणाऱ्या व्यक्तीला योग्यपणे हाताळल्या बद्दल अभिनंदन 😊 संजय मोने यांना ही धन्यवाद ! 🙏
@sulekhatayshetye3922
@sulekhatayshetye3922 2 ай бұрын
मस्त मस्त मस्त.... सौमित्र...तू छान बोलतं करतोस... आणि प्रश्नात तुझी कळकळ दिसून येते...मोने सध्या अजिबात मौनात नाहीत... ही चांगली बाब आहे...😊
@user-em6cv6gc7y
@user-em6cv6gc7y Ай бұрын
खूप छान बोलतात संजय मोने. सगळं काही स्पष्ट आणि खरं. हल्ली इतका निर्भीडपणा दुर्मिळ झाला आहे. हॅट्स ऑफ़ 🙏🙏
@purvaaprabhu
@purvaaprabhu 2 ай бұрын
Simple yet straight-forward👌👌👌👌👌
@rohinighadge113
@rohinighadge113 2 ай бұрын
छान झाली मुलाखत सौमित्रजी. धन्यवाद
@jyotibaal1331
@jyotibaal1331 2 ай бұрын
Very interesting, खूप छान मुलाखत, स्पष्टवक्ते, उत्तम नट, 👌🙏🙏 मोने सर छान बोलले
@mangeshabhyankar9323
@mangeshabhyankar9323 2 ай бұрын
अप्रतिम मुलाखत... २ रा भाग बघायला, ऐकायला आवडेल. धन्यवाद सौमित्रजी 🙏🙏
@ushaapte5499
@ushaapte5499 21 күн бұрын
अतिशय परखड प्रामाणिक मुलाखत 🎉
@ashamhatre1018
@ashamhatre1018 2 ай бұрын
Khupach sundar khar khar .....ajun ekda nakki ya
@vandanamoghe3567
@vandanamoghe3567 2 ай бұрын
काय सही आणि खरं बोलले संजय मोने सौमित्र खूप thank you
@deepasawant7875
@deepasawant7875 2 ай бұрын
खूप छान मुलाखत. संजय मोने विषयी आदर होताच पण तो आता अधिक वृद्धिंगत झाला.सौमित्र तुलाही तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
@ravindramundale6104
@ravindramundale6104 Ай бұрын
श्री पोटे साहेब सध्या तुमची hairstyle, मिशी वैगेरे एकदम मस्त😂 छान शोभते तुम्हाला, छान दिसताय एकदम, अभिनंदन
@Data_Doctor
@Data_Doctor 2 ай бұрын
संजय मोने हे एक उत्तम नट तर आहेतच पण खुपच छान विचार करावा असे बोलतात. त्यांचे किस्से तर एक नंबर. मुलाखती दरम्यान एक सहज लक्षात आलेली गोष्टः मुलाखतकार सौमित्र पोटे हे संजय मोने यांना अरे - तुरे असे संबोधत होते तर संजय मोने हे अहो-जाहो असे सौमित्र पोटे यांना संबोधत होते 😊
@aparab82
@aparab82 Ай бұрын
चांगले अभिनेते म्हणून ह्यांना परचुरे, जोशी, ओक, पोंक्षे हेच आठवतात‌. चांगले लेखक म्हणून कोलटकर, दळवी हेच आठवतात. जयंत पवार, गंगाराम गवाणकर हे आठवतच नाहीत! हे आहे मराठी नाट्य सृष्टीचं वास्तव.
@user-fp9jp9mo6w
@user-fp9jp9mo6w 2 ай бұрын
Excellent,Superb, very thought provoking questions, no holds barred answers,वगैरै वगैरे इंगलिश मधे तर उत्कृष्ट, अतिशय ओघवती, उत्तम प्रश्न व तितकीच समर्पक उत्तरे, इत्यादी मराठी विशेषणे वापरावी असे वाटले- ह्यापेक्षा जास्त लिहिले तर कृत्रिम वाटेल कदाचित!!! पण मुलाखत फारच लवकर संपली की काय असे मात्र नक्की वाटले! जमले तर दुसरा भाग कृपया लवकर दाखवा म्हणजे link तुटणार नाही. तुमच्या शैलीबाबत तर बोलावे तितके कमीच,पण संजय मोने यांचा प्रामाणिक, स्पष्टवक़्ते पणा,’दिलसे’ उत्तरे अतिशय भावली. उत्तम गोलंदाजी व तेवढीच तोडीची फलंदाजी असा क्रिकेटचा सामना पाहतो आहे असे वाटले! मन:पूर्वक धन्यवाद !
@mitramhane
@mitramhane 2 ай бұрын
🎉💛🙏🏼
@savitadhanu
@savitadhanu 2 ай бұрын
खूप सुंदर झाली ही मुलाखत
@dattatraykulkarni9311
@dattatraykulkarni9311 2 ай бұрын
क्या बात है एक सुंदर मुलाखत
@ruturajpatil3368
@ruturajpatil3368 2 ай бұрын
Ajun ek taas ha episode asta tari challa asta❤️
@mitramhane
@mitramhane 2 ай бұрын
😃😃
@sunandajoshi8837
@sunandajoshi8837 2 ай бұрын
अतिशय प्रांजल मतं आहेत. ते जे बोलत होतें ते प्रत्येकाला शंभर टक्के पटल असेल.
@chaitalijamindar5136
@chaitalijamindar5136 2 ай бұрын
Amazing episode zalay. Punha aikayla pahayla aavdel 2nd episode madhye. 😊❤
@devd582
@devd582 2 ай бұрын
राजकारणी नेते हे राजकारणाच्या नशेत असतात ते कधीच कोणाचे नसतात. ना जनतेचे, ना कुटुंबातील इतरांचे, ना कार्यकर्ते यांचे. ना देशहित लक्षात घेतात. उदाहरण शरद पवार, ऊद्धवजी ठाकरे.
@anantphadke8595
@anantphadke8595 2 ай бұрын
सुंदर मुलाखत, ज्याला नाट्य,चित्रपट, दूरदर्शन, या तिन्ही माध्यमांची नीट माहिती आहे ,हे लक्षात येतेय. सारकासीझम हे टिपिकल एकरांती गुणधर्म आहे.
@madhurathatte4236
@madhurathatte4236 2 ай бұрын
उत्कृष्ट मुलाखत
@yogeshjoshi6284
@yogeshjoshi6284 2 ай бұрын
मित्रम्हणे मध्ये आपण मुलाखत ऐकतोय असं न वाटता प्रत्यक्ष आपण गप्पा ऐकत आहोत आणि १ तास कमी पडतो असं नेहमी वाटतं. खरचं खुपच छान!
@swatinaik8097
@swatinaik8097 2 ай бұрын
एक नंबर एपीसोड
@anjalibhagwat4641
@anjalibhagwat4641 2 ай бұрын
संजय मोने कितीही वेळा ऐकल तरी कंटाळा न येणारा माणूस.खरच भाग दोन पण आणा लवकरच.
@sushant1492
@sushant1492 Ай бұрын
नेहमी प्रमाणे सुरेख मुलाखत "भले ते घडो"
@darshanakulkarni2230
@darshanakulkarni2230 2 ай бұрын
एकदम छान मुलाखत.
@atultodankar1204
@atultodankar1204 2 ай бұрын
उत्तम 👏🏻👏🏻👏🏻
@sarveshgawas8848
@sarveshgawas8848 2 ай бұрын
Khup chaan vatal mone saranche vichar
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 2 ай бұрын
खूप मस् मुलाखत. संजय मोने यांचे विचार आवडले. मराठी रंगभूमी चा ईतिहास त्यांना तोंडपाठ आहे. सध्या काय चाललय हे त्यांनी परफेक्ट सांगितले. सोशल मीडिया चा अतिरेक होतो आहे.
@joyanish23
@joyanish23 2 ай бұрын
फारच आवडला हा एपिसोड
@RangaJoshi
@RangaJoshi 2 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड
@poojapadhiofficial
@poojapadhiofficial 2 ай бұрын
Apratim episode. Abhijeet khandkekar, avadhoot gupte, chinmay mandlekar, prasad oak, pushkar shrotri yanchi mulakhat aikayla nakki aavdel.
@varshatamhankar224
@varshatamhankar224 2 ай бұрын
नेहमी प्रमाणे मस्त vlog छान व्यक्तिमत्त्व
@kalpanasonawane2617
@kalpanasonawane2617 2 ай бұрын
Sanjay Mone bhari , great
@prasad8255
@prasad8255 2 ай бұрын
उत्कृष्ट मुलाखत. अजून 1 तास असती तरी बघितली असती.
@anishmalap1829
@anishmalap1829 2 ай бұрын
Sir संजय सराना पुन्हा घेऊन या, त्यांना ऐकायला छान वाटल ❤❤❤❤
@anitadandavate2554
@anitadandavate2554 2 ай бұрын
फारच मस्त आहेत संजय मोने सौमित्र पण छान घेतो मुलाखत🎉
@mitramhane
@mitramhane 2 ай бұрын
🙏🏼💛
@ranjanakashikar412
@ranjanakashikar412 2 ай бұрын
दादा...you are great..❤
@vrushalic3389
@vrushalic3389 2 ай бұрын
आमचे आवडते कलाकार संजय मोने .इरसाल भुमिका कुसुम मनोहर लेले .
@rainbowraut
@rainbowraut 2 ай бұрын
Jabaraaaaa episode
@asawarinagvekar643
@asawarinagvekar643 2 ай бұрын
nw this one..is my.. most fav 😊
@vaibhavmahajani5633
@vaibhavmahajani5633 2 ай бұрын
सुंदर उपाय, यंत्र बाजूला काढा, नाती आणि समाज आपोआप सुधारेल
@raginiapte7477
@raginiapte7477 2 ай бұрын
Wa ,shevat che Yantra bajula theva he vakya matra ekdam perfect
@mitramhane
@mitramhane 2 ай бұрын
True
@amitabhjoshi5033
@amitabhjoshi5033 2 ай бұрын
खूप छान
@varshaanand8589
@varshaanand8589 2 ай бұрын
संजयजी,एका कोल्हटकरांचा कमीतकमी उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद!
@mithilarege830
@mithilarege830 2 ай бұрын
Mast podcast. Nice person u invite
@mitramhane
@mitramhane 2 ай бұрын
Thanks for listening
@SS-nakshatra
@SS-nakshatra 2 ай бұрын
One more sixer Hope you make a century One of the most openly sarcastic man with talent the way he has dissected the industry is a subject itself for a serial/ drama😅 My regards towards his talent and mr soumitra for inviting him
@shashisamarth6128
@shashisamarth6128 2 ай бұрын
Khoop khoop khoop chhan
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 2 ай бұрын
Dipsthabha.,Mone and Girish oka..great jugalbandi..
@varshatamhankar224
@varshatamhankar224 2 ай бұрын
सौमित्र दादा बदलापूरला पाणवठा नावाची संस्था आहे अपंग प्राणी त्यांची मुलाखत घ्या
@priyatarakhade291
@priyatarakhade291 2 ай бұрын
वा मस्त मोने साहेब❤
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 ай бұрын
आवडता नट!! स्पष्टवक्ता उत्तम नट
@bhagavevaadal2602
@bhagavevaadal2602 2 ай бұрын
अशोक सराफ ह्यांच्या सोबत ही एक video banva
@PralhadAkolkar-um4wp
@PralhadAkolkar-um4wp 2 ай бұрын
खूप छान ❤
@user-fp9jp9mo6w
@user-fp9jp9mo6w 2 ай бұрын
दूरदर्शन बाबत विचारले असता संजय मोने यांचे उत्तर तेथील एकूण परिस्थिती बद्दल खूप काही सांगते!
@vaishalidongre7025
@vaishalidongre7025 2 ай бұрын
छान मुलाखत
@padmajoshi6743
@padmajoshi6743 2 ай бұрын
दुसरा भाग लवकरात लवकर आणा.
@borkarrohan5
@borkarrohan5 2 ай бұрын
Episode Avdla!!....Saumitra.. Keep Going!
@prasadbapat5983
@prasadbapat5983 2 ай бұрын
राज्यकर्ते कधीच कलाकारांच्या बाजूने नसतात, एक कालातीत सत्य संजय मोने सहज बोलून जातात, कट्यार काळजात घुसली ❤
@suruchidarne569
@suruchidarne569 2 ай бұрын
छान podcast पोटे तिथे मित्रम्हणे. आधीची हेअर स्टाईल मैत्रेय / friendly होती. आत्ताची हेअर स्टाईल छान आहे. पण ही पत्रकार स्टाईल ची वाटते.😊
@aparnaphatak506
@aparnaphatak506 2 ай бұрын
हिमालयाची सावली, चाणक्य उत्तम
@nirmalapatil7826
@nirmalapatil7826 2 ай бұрын
Sanjay mone really I love you, kahi bolta tumhe the aikat basave asse vat the, thanks saumitra.
@jeevanjoshi1070
@jeevanjoshi1070 2 ай бұрын
Lovely fellow 🎉
@user-zm7gq7og6z
@user-zm7gq7og6z 2 ай бұрын
Krupaya Tyanna Sir Mhana, te legend aahet
@painterprashant
@painterprashant 2 ай бұрын
Grumbling talent
@SS-nakshatra
@SS-nakshatra 2 ай бұрын
सिल्व्हेस्टर स्टालनचा ऑस्कर नावाचा चित्रपट आणि wodehouse यांनी लिहिलेल्या कथेचं अजब रसायन असलेल्या एक डाव धोबीपछाड हेही उत्तम उदाहरण आहे मूळ गाभ्यपेक्षा अधिक मजा आणणारी कलाकृती ❤
@26RASHMI
@26RASHMI 2 ай бұрын
Waa सौमित्र ......
@malinisawant2181
@malinisawant2181 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 ай бұрын
छान झाली मुलाखत.दुसरा भाग कधी येणार ??
@amitabhjoshi5033
@amitabhjoshi5033 2 ай бұрын
अहो पण या यंत्रा च मुळे आम्ही तुम्हाला बघतोय ऐकतोय !!!!
@Stigma_stonic07_
@Stigma_stonic07_ 2 ай бұрын
सिरियल बद्दल सुंदर मत!!!! अतिशय बकाल करून ठेवलं आहे सिरियल हे माध्यम!!! झी मराठी आणि स्टार प्रवाह!!! अत्यंत वाईट अवस्था आहे या दोन वाहिन्यांची!!
@sushamakulkarni216
@sushamakulkarni216 2 ай бұрын
भारी एपिसोड झालाय....मोबाईल हातात असल्यावर लिहीणार तरी कधी?....खूप छान बोलले संजय मोने....वाचन नाही,लेखन नाही,चांगले लेखक घडत नाहीत,चांगले कलाकारही यामुळे लुप्त होतोय.....खूप सुंदर उदाहरणं दिली नामवंत लेखकांची!!शरद पोंक्षेंबद्दल खूप तळमळीने बोलले.....खूप स्पष्ट आणि मनापासून बोलले आणि सौमित्र,तुम्ही खूप छान बोलतं केलंत ....खूप सुंदर मुलाखत/चर्चा झाली.खूप छान....।दोघांचेही कौतुक!!👍💐💐
@sachinbizboy
@sachinbizboy 2 ай бұрын
विक्रम गोखले हेच बोलायचे आभास निर्माण करायचा असतो त्यांचं वाक्य आहे खरंच गळा दाबू का.
@udaysabnis
@udaysabnis 2 ай бұрын
Wah....
@abhishekraut7381
@abhishekraut7381 2 ай бұрын
संजय मोने द ग्रेट ✌️
@dr.vijaypandharipande5068
@dr.vijaypandharipande5068 2 ай бұрын
मराठी नाटक सिरीयल सिनेमातील विनोदाची अधोगती यावर चर्चा व्हायला हवी. फालतू अंग विक्षेप,पुरुषांनी स्त्री वेष घालून तृतीय पंथी होणे यावर चर्चा होऊ द्या
@chetnanavale9320
@chetnanavale9320 2 ай бұрын
58:23 - 59:18 Well said Sanjay Mone Sir👏👏👏
@sushilsharma5577
@sushilsharma5577 2 ай бұрын
His acting in kusum manohar lele was excellent..no match for it..after prabhakar panshikar i consider sanjay mone as best
@sunitadasalkar676
@sunitadasalkar676 2 ай бұрын
Mast zali mulakat mone sir mast manus ahe ani 1 interview ghya
@user-zk4fd1se8r
@user-zk4fd1se8r 2 ай бұрын
EK ACH MAHIMKAR
@virajsawai2891
@virajsawai2891 2 ай бұрын
सौमित्रराव नवीन लुक उत्तम. 👌
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
संजय मोने! थोरच आहेत!
Sammy Kalan Real Life Story || Podcast EP 02 || 4angel Production
31:24
4angelproduction
Рет қаралды 111 М.
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 52 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
रंगपंढरी Face-to-Face: Sanjay Mone - Part 1
40:57
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 47 М.
The Art of Acting: Insights from Anand Ingle | Mitramhane
58:28
Mitramhane
Рет қаралды 62 М.
Мужчина С Золотыми Руками 💪
0:42
EpicShortsRussia
Рет қаралды 2,2 МЛН
Такого они не видели😱😍
0:55
Следы времени
Рет қаралды 2,9 МЛН
谁能救救小宇宙?#火影忍者 #佐助 #家庭
0:43
火影忍者一家
Рет қаралды 9 МЛН
ЕНЕШКА 2 СЕЗОН | 2-бөлім | ТОКАЛ АЛЫП БЕРЕМІН
23:12
🤣МАЛО КУПИТЬ ЛОШАДЬ
0:18
Бутылочка
Рет қаралды 3,5 МЛН
Слепой парень помог раскрыть тайну 😱
0:45
Фильмы I Сериалы
Рет қаралды 1,1 МЛН