No video

इंदोरीकर महाराज यांचा वाढदिवस त्यांच्या निवस्थानी असा झाला साजरा । नक्की बघा

  Рет қаралды 120,068

मराठी अस्मिता Marathi Asmitaa

मराठी अस्मिता Marathi Asmitaa

Күн бұрын

#इंदोरीकरमहाराज

Пікірлер: 46
@user-kc4fu4gf1r
@user-kc4fu4gf1r 2 ай бұрын
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा महाराज निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@sangitagurjar843
@sangitagurjar843 3 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराज असेच हासत आनंदी राहा हिचं पांडुरंगा चरणी प्रार्थना आपणास दीर्घायुष्य लाभावे पंढरपुर
@babajipawade6472
@babajipawade6472 2 ай бұрын
माझे आवडते कीर्तनकार आहे तुम्ही महाराज तुम्हाला खूप खूप शुभ शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने
@BHAKTI972
@BHAKTI972 Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज
@radhikabhosale-gq5vz
@radhikabhosale-gq5vz Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराजांना मानाचा मुजरा
@AnilDhumane-dy1hp
@AnilDhumane-dy1hp 24 күн бұрын
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. महाराज तुम्ही आमच्या पुणतांबा या गावी अनेक कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली आणि या जनजागृती मधून आमच्या पुन तांब्याचा युवक खऱ्या अर्थाने सुधारलेला आहे .तुम्ही आज पर्यंत स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबापर्यंत मर्यादित न जगता या समाजासाठी समाजातील दुर्बल घटकांसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी जगलात, आणखी खूप कार्य तुम्हाला या समाजासाठी करायचे आहे त्याकरिता तुम्हाला निरामय व निरोगी आयुष्य लाभो हीच पुणतांब्याच्या चांगदेव महाराजांच्या चरणी प्रार्थना.
@ashasahane4285
@ashasahane4285 11 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज ❤🙏🙏
@balkrushnachalak2254
@balkrushnachalak2254 22 күн бұрын
महाराज आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा परंतु केक कापणे आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही
@jyotinene9256
@jyotinene9256 26 күн бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार महाराज तुम्हाला 🎉
@ranikawade2753
@ranikawade2753 2 ай бұрын
महाराज नमस्कार वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक अंनत शुभेच्छा आपणांस उंदड आयुष्य लाभो हीच श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना
@user-jy5gh6xb1t
@user-jy5gh6xb1t Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराज 🙏🙏
@user-gz3vf4ov1u
@user-gz3vf4ov1u 4 ай бұрын
महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩
@VaishaliSonawane-cn7yt
@VaishaliSonawane-cn7yt 29 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
@ashoksonawane9716
@ashoksonawane9716 4 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हरी माऊली
@ganeshjadhav1795
@ganeshjadhav1795 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
@user-nb9tt7oc2g
@user-nb9tt7oc2g 2 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा mharaj 🎉🎉
@namratasanas1898
@namratasanas1898 2 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज🎉🎉🎉🎉🎉
@user-hs4ru8mu8x
@user-hs4ru8mu8x 3 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराज 🎉🎉
@sonalitandale4822
@sonalitandale4822 2 ай бұрын
महाराज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@shwetaraikar9006
@shwetaraikar9006 4 ай бұрын
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा उदंन्ड आयुष्य लाभो🎉
@kishormore4489
@kishormore4489 2 ай бұрын
Vad divasachy hardik shubhya Maharaj ji 🎂🎉🎁🎆💐💐
@vitthalkatavate674
@vitthalkatavate674 6 ай бұрын
🙏अपिष्ट चिन्तन सोहळ्याच्या सुभेच्छा🙏🙏राम कृष्ण हरी 🙏
@sambhajiraobasavar7985
@sambhajiraobasavar7985 6 ай бұрын
🎉🎉माऊली वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या हातून अशीच मस्त सेवा घडो ही भगवंत चरणी विनम्र प्रार्थना. जय जयर राम कृष्ण हरी.
@shardadarekar2414
@shardadarekar2414 10 күн бұрын
Nirogi va udand aaushachya maharajanna shubhechya
@pushpaanande3454
@pushpaanande3454 3 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏
@Hindu7383
@Hindu7383 6 ай бұрын
जय गुरुदेव.
@badshahabibave6528
@badshahabibave6528 4 ай бұрын
खुप खुप वाढदिवसाचया शुभेछा जयहरी माऊली🎉
@sarikarasal2901
@sarikarasal2901 4 ай бұрын
Happy birthday guru Mauli
@bhagyashreeshitole7186
@bhagyashreeshitole7186 4 ай бұрын
Happy Birthday Mauli
@GaneshDhisale-lk6mw
@GaneshDhisale-lk6mw 2 ай бұрын
Happy birthday to maharaj
@happy0123aa
@happy0123aa 2 ай бұрын
🙏🏼🙏🏼💐
@ankushpandit866
@ankushpandit866 4 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराज
@ankushpandit866
@ankushpandit866 4 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@sunalipatil2489
@sunalipatil2489 3 ай бұрын
Happy Birthday ❤
@sonalivarak6482
@sonalivarak6482 4 ай бұрын
5:12 Happy Birthday mauli🎉
@sudammali721
@sudammali721 6 ай бұрын
जय हरी महाराज
@meenapatil531
@meenapatil531 3 ай бұрын
असेच आनंदी राहा हसत राहा आणि हसवत राहा. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना बोधपर ज्ञान देत जा
@meenapatil531
@meenapatil531 3 ай бұрын
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रणाम
@sangitagurjar843
@sangitagurjar843 2 ай бұрын
असे किर्तनकार पुन्हा न होणे
@sonalivarak6482
@sonalivarak6482 4 ай бұрын
Ram
@UmakantAynile
@UmakantAynile 13 күн бұрын
I'm
@sangitagurjar843
@sangitagurjar843 3 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराज असेच हासत आनंदी राहा हिचं पांडुरंगा चरणी प्रार्थना आपणास दीर्घायुष्य लाभावे पंढरपुर
@ganeshkodrul4319
@ganeshkodrul4319 4 ай бұрын
वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा महाराज
@sangitagurjar843
@sangitagurjar843 3 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराज असेच हासत आनंदी राहा हिचं पांडुरंगा चरणी प्रार्थना आपणास दीर्घायुष्य लाभावे पंढरपुर
@sangitagurjar843
@sangitagurjar843 3 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराज असेच हासत आनंदी राहा हिचं पांडुरंगा चरणी प्रार्थना आपणास दीर्घायुष्य लाभावे पंढरपुर
@sangitagurjar843
@sangitagurjar843 3 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराज असेच हासत आनंदी राहा हिचं पांडुरंगा चरणी प्रार्थना आपणास दीर्घायुष्य लाभावे पंढरपुर
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 43 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 53 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 22 МЛН
Indurikar Maharaj Biography | Lifestyle | Nivrutti Maharaj Indurikar
5:28
Sandesh Bhagat Mahodarwala Official
Рет қаралды 211 М.
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 43 МЛН