Рет қаралды 29,633
आज आपण अनन्या डेअरी फार्म कुर्डूवाडी येथे आहोत. या डेअरी फार्मचे विशाल गणगे आपल्याला सांगतात की सुरुवातीला गाय निवड करताना आम्ही कमी दूध देणाऱ्या गायी आणल्या होत्या पण IDFA ग्रुपला जॉइन झाल्यापासून आम्हाला ब्रीडिंग चे महत्त्व समजले. आम्ही यामध्ये अजून जास्त अभ्यास केल्यावर IVF तंत्रज्ञानाविषयी समजले.विशाल गणगे यांनी गोदरेज मॅक्समिल्क येथून सहा embryo ट्रान्सफर केलेल्या गायी खरेदी केल्या. आज या गायींपासून सहा उच्च दर्जाच्या कालवडी त्यांना मिळाल्या आहेत. सदरील व्हिडीओ मध्ये आपण याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
IVF तंत्रज्ञान वापरून फार्मवर तयार करत आहेत १३००० लिटर दूध देणाऱ्या गायी | Breeding in Cow | IVF - • IVF तंत्रज्ञान वापरून ...
आपल्या डेअरी फार्मवरच बनवा अशा पद्धतीने मुरघास | मुरघासासाठी बंकर | Silage bunker | IFE- • मुरघास बनवा गोठ्यावरच ...
Silage bunker | Murghas Making
महावीर सावळे हे माढा तालुक्यातील दूध उत्पादक असून अरिहंत डेअरी फार्म चे मालक आहेत. आपल्या फार्म मध्ये मुरघास तयार करण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी बंकरस म्हणजेच खड्डा तयार करून ठेवला आहे. यामध्ये ते दरवर्षी मुरघास तयार करतात. याबाबतीत संपूर्ण व्हिडीओ मध्ये माहिती दिली आहे.
Connect with us-
Facebook: / indianfarmerentrepreneurs
Instagram: / aniketgharge23
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
#Dairyfarming #ivfcow