Indrayani | 'इंद्रायणी' आपलं बालपण आपल्याला आठवायला लावणारी

  Рет қаралды 79,036

Power of Voice / POV News

Power of Voice / POV News

4 ай бұрын

#indrayani #marathi #coloursmarathi #indu #anitadate #sandeeppathak #sanchibhoyar #swananabarve #aayushulagadde #raghavghadge #chinmaymandlekar #vinodlavekar #indrayanititalsong
Anita Date
Sandeep Pathak
Sanchi Bhoyar
Swanand Barve
Aayush Ulagadde
Raghav Ghadge
Chinmay Mandlekar
Vinod Lavekar
आपलं बालपण आपल्याला आठवायला लावणारी 'इंद्रायणी'
२५ मार्चपासून सायं ७ वा प्रेक्षकांच्या भेटीला कलर्स मराठीवर
सालस तरीही खोडकर अशी इंदू आपण सर्वांनीच प्रोमोमधून पाहिली. मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण पाहिले. तिचे मार्मिक प्रश्न मोठ्यामोठ्यांना अचंबित करणारे आहेत. तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू आख्या गावाची म्हणजेच विठूच्या वाडीची लाडकी आहे. लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच 'इंद्रायणी' आपल्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या 'इंद्रायणी' या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. तत्पूर्वी 'इंद्रायणी' मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि आरती केली. या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळखही करून देण्यात आली. 'इंदू' कोण आहे, तिचे आई वडील कोण आहेत, तिचे जग कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजनही यावेळी करण्यात आले. यावेळी 'इंदू'ची भूमिका साकारणारी सांची भोईर, अनिता दाते, संदीप पाठक स्वानंद बर्वे, आयुष उलगड्डे, राघव घाडगे यांच्यासह दिग्दर्शक विनोद लव्हेकर उपस्थित होते. दिग्दर्शक आणि कलावंतांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.
हल्ली आपल्याला सगळी उत्तरं सहज सापडण्याच्या काळात आपल्याला प्रश्न पडणंच संपलंय… यामुळे माणसाचं माणूस म्हणून घडणंही खुंटत चाललंय. अशा या गतिशील नि यंत्रयुगात मुलांचं निरागसपण जोपासणारी, त्यांची माणूस म्हणून जडणघडण करणारी मालिका विनोद लव्हेकर या संवेदनशील दिग्दर्शकाने आणि तितकाच चिंतनशील लेखक चिन्मय मांडलेकरने प्रेक्षकांच्या भेटीला आणलीय.
अवघ्या महाराष्ट्राला एक कोडं पडलंय .. कोण आहे इंदू??? इंदू आहे एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ पण तितकीच विचारी मुलगी. इंदूच्या भेटीची रसिकांची आतुरता आता शिगेला पोहोचलीय.
कला, साहित्य आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला संत परंपरेचीही तितकीच मोठी परंपरा आहे. याच संत परंपरेने महाराष्ट्राला विचारांची बैठक घालून दिली आहे. याच संस्कारात वाढलेली ही इंद्रायणी. २५ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता 'इंद्रायणी' आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मालिकेबद्दल दिग्दर्शक विनोद लव्हेकर म्हणतात, ‘’ मला फार आनंद आहे की, पुण्यनगरीत आणि तेही विठ्ठल रखुमाई मंदिरासारख्या पावन ठिकाणी आमच्या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार कमाल आहेत. परंतु विशेष कौतुक आहे ते बालकलाकारांचे. त्यांच्यातील निरागसता, समजूतदारपणा वाखाणण्याजोगा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे बालकलाकार या मालिकेतून प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकतील.’’
कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणाले की, ‘इंद्रायणी’ ही खऱ्याखुऱ्या माणसांची आपल्या मातीतली… आपल्या मातीचा खरा सुगंध घेऊन आलेली कथा आहे. जी रसिकांना निश्चितच भिडेल. मालिकाविश्वात आपलं वेगळेपण इंद्रायणी नक्कीच सिद्ध करेल, याची आम्हाला खात्री आहे. तर कलर्सच्या रिजनल क्लस्टर हेड सुषमा राजेश यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार असून त्याच पद्धतीचं रिअलिस्टिक स्टोरी टेलिंग आमच्या मालिका करताना दिसतील.
“ इंद्रायणी” मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देत आहेत. या दोन तगड्या कलाकारांबरोबर “जय जय स्वामी समर्थ “ मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय मांडलेकर लिखित या मालिकेची निर्मिती ‘जीव झाला येडापिसा’ , ‘राजारानीची गं जोडी’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणारे पोतडी एंटरटेनमेंट करत आहे.

Пікірлер: 122
@jayashreesugandhi4520
@jayashreesugandhi4520 3 ай бұрын
खूपच सुंदर सीरियल आहे आम्ही खूप आवडीने हे सिरीयल पाहतो
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 22 күн бұрын
🙏
@ashapathak9486
@ashapathak9486 14 күн бұрын
खूप छान सिरीयल आहे मी सात कधी वाजता येत याची वाट पाहत असते व्युंकु महाराजांची वाणी विठुराया ने आणली व किर्तन इंद्रायणीने पार पाडल त्यादिवशी तर बघताना डोळ्यात पाणी आले आनंद अश्रु . खूप छान
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 14 күн бұрын
🙏
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 19 күн бұрын
बरे झाले vyaku maharaj chi वाणी लवकर आणली धन्यवाद
@revatimandlik644
@revatimandlik644 Ай бұрын
पाठक खुप छान वारी करताय खुप चांगला अनुभव सांगितला. मि सुद्धा 22 दिवस चालत वारी केली. मि हि मालीका दररोज बघते. माझी 12 वर्षाची नात पण मनापासून इद्रायणी बघते. तुम्हाला खुप शुभेच्छां .
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 22 күн бұрын
🙏
@sadhanak3443
@sadhanak3443 10 күн бұрын
खूप छान मालिका लहान मुलनी समजून निरागस पणे काम केले आहे
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 10 күн бұрын
🙏
@divyanazare8932
@divyanazare8932 18 күн бұрын
इंद्रायणी ही मालिका फार सुंदर आहे
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 18 күн бұрын
🙏
@sadhanapendke365
@sadhanapendke365 7 күн бұрын
खूप सुंदर मालीका.वेगळी वाटते.इंदू खूपच गोड आहे सगळ्यांचे अभिनय सुरेख.
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 7 күн бұрын
🙏
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 19 күн бұрын
सर्व छोटे कलाकार अप्रतिम,खूप छान सिरियल आहे इंदु che काम खूप छान ❤
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 19 күн бұрын
🙏
@narharikulkarni44
@narharikulkarni44 20 күн бұрын
मालिका खूप छान आहे.ईंदूची भूमिका खूप आवडते पण मोठ्या बाईचा खोटेपणा थोडा कमी प्रमाणात दाखवावा.कारण भक्तीमय मालिकेत हे एवढ बघाव वाटत नाही
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 20 күн бұрын
🙏
@sushamakulkarni4783
@sushamakulkarni4783 19 күн бұрын
अतिशय सुरेख मालिका आहे.आम्ही आवडीने पहातो . सगळ्यांची कामही छान झाली आहेत.खूपच छान.🎉🎉
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 18 күн бұрын
🙏
@shilpabhide5169
@shilpabhide5169 20 күн бұрын
खूप सुंदर कथा, सर्व पात्र मनाला भिडणारी , अतिशय बघावी वाटणारं सिरीयल❤🎉🎉
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 20 күн бұрын
🙏
@PrasadKarle-he9gl
@PrasadKarle-he9gl 21 күн бұрын
रोज आर्ततेने... वाट पाहायला लावणारी मालिका... प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कलाकार आणि कथानक... 👍🙏🌹जबरदस्त 👌
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 20 күн бұрын
🙏
@ajayagarkar299
@ajayagarkar299 18 күн бұрын
अप्रतीम मालिका. सर्व पात्रांचा अभिनय कल्पनातीत ❤
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 18 күн бұрын
🙏
@shashikalabable2508
@shashikalabable2508 19 күн бұрын
ही सिरियल मला खूप आवडते. अगदी मनापासून बघते .....आम्ही घरचे सगळे बघतो.
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 19 күн бұрын
🙏
@medhapatki3977
@medhapatki3977 17 күн бұрын
सध्या कुठल्याही चॅनलवर कसलंच समाधान मिळत नाही.ही एकमेव मालिका आहे, की जी पाहिली की खूप समाधान मिळतं. आम्ही शक्यतो अजिबात चुकवत नाही. एखादाच भाग जरी चुकला तर खूप मनापासून वाईट वाटतं. सगळेच कलाकार अप्रतिम. दिग्दर्शन अप्रतिम. यात काय वाईट काढावं ते अजून समजलं नाही.
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 17 күн бұрын
🙏
@shsg8624
@shsg8624 9 күн бұрын
Sasu sun based stories atti zalya ahet fed up zali hoti ani achanak Indrayani sarkhi serial milali Apratim Chinmay dada khup sunder khari sarvacha Apratim ahe ❤❤
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 8 күн бұрын
🙏
@nandajoshi4256
@nandajoshi4256 16 күн бұрын
खूपच chhan serial। aahe ase wat ते संपूच नाही
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 16 күн бұрын
🙏
@bhavanapitale8859
@bhavanapitale8859 11 күн бұрын
Indrayanila award milayla pahije
@user-nk8qz1lu2v
@user-nk8qz1lu2v 19 күн бұрын
खूप छान आहे हि मालिका बघायला खुप आवडते ❤
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 19 күн бұрын
🙏
@vaidehivaze5127
@vaidehivaze5127 15 күн бұрын
इंदू व व्यंकू महाराज यांचे नाते खूपच छान दाखवले आहे, सर्वोत्तम मालिका आहे, आम्ही 7 वाजता या मालिकेची वाट बघत असतो
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 15 күн бұрын
🙏
@pranalikulye5223
@pranalikulye5223 23 күн бұрын
मला इद़ायणी खूप खूप खूप आवडते खूप गोड आहे 😊😊😊😊❤❤❤❤❤❤
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 22 күн бұрын
🙏
@DamayantiPawar-xy5zp
@DamayantiPawar-xy5zp 18 күн бұрын
इंद्रायणी अक्टिंग व बोलणे खुपचं छान आहे ..
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 18 күн бұрын
🙏
@ashokmahamuni4493
@ashokmahamuni4493 16 күн бұрын
आता पर्यंतची सर्वात सुंदर मालिका आहे. इंदू व व्यंकु महाराज खुप छान खुप सुंदर वाटतात. खुप सुंदर काम केले आहे.
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 16 күн бұрын
🙏
@aparnaapte35
@aparnaapte35 20 күн бұрын
खूप छान सिरीयल आहे इंद्रायणीचे काम खूप छान झाले आहे एकही एपिसोड मी चुकवत नाही खुप वर्षांनी छान सिरीयल पाहायला मिळत आहे. अजूनतरी कुठेही अतिशयोक्ती जाणवली नाही.
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 20 күн бұрын
🙏
@vaidehivaze5127
@vaidehivaze5127 15 күн бұрын
खूपच छान मालिका, इंदू , मोठ्या बाई, व्यंकु महाराज गोपाळ यांचा खूपच छान अभिनय
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 15 күн бұрын
🙏
@user-bj6jo8rk5t
@user-bj6jo8rk5t 14 күн бұрын
इद्रायणी ही मालिका खुप सुंदर आहे मला मनापासून आवडते बाल कलाकार इद्रायणी मला खुप आवडते❤
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 14 күн бұрын
🙏
@sharmishthavaidya9464
@sharmishthavaidya9464 19 күн бұрын
मला पण खूप आवडते. पण व्यंकू महाराजा चा आवाज गेल्यावर मला खूप वाईट वाटलं. त्यांचे बोलणे मला फार आवडते.
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 19 күн бұрын
🙏
@shobhaarte1409
@shobhaarte1409 20 күн бұрын
Chinmay Mandlekar tussi great ho.
@InduMarathe-hx3kv
@InduMarathe-hx3kv 25 күн бұрын
खूपच सुंदर सीरियल आहे आणि हा व्हिडिओ पण छान माहिती पूर्ण आहे!! खूप धन्यवाद!!👌👌🙏🌹 कृपया हे सुंदर सीरियल पूर्ण दाखवा,पण चऱ्हाट नको!!सर्व बाजूंनी खूप छान चालू आहे ,असच चालू द्या!! अभिनंदन आणि शुभेच्छा!!🎉💐💐
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 25 күн бұрын
🙏
@sahilsaudagar9866
@sahilsaudagar9866 22 күн бұрын
खूप छान सिरीयल आहे ऐकायला खूप छान पाहिला खूप छान
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 22 күн бұрын
🙏
@ushajoshi9596
@ushajoshi9596 17 күн бұрын
सर्वच खूपच छान आहेत आमची इंद्रायणी तर खूप खूप गोड आहे
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 17 күн бұрын
🙏
@rajanikhode4804
@rajanikhode4804 18 күн бұрын
हा अभंग फारच शान, मन हलवणार ❤ 3:10
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 18 күн бұрын
🙏
@rahulb3453
@rahulb3453 24 күн бұрын
Khupach sunder serial ❤️❤️👌🏻👌🏻👌🏻
@user-sl9si1wc3s
@user-sl9si1wc3s 19 күн бұрын
खुप सुंदर मालिका... सगळ्यांचीच कामे खुप सुंदर
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 19 күн бұрын
🙏
@manishakanhere30
@manishakanhere30 8 күн бұрын
Khup chaan serial aahe
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 8 күн бұрын
🙏
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 20 күн бұрын
इंद्रायणी ही मालीका फारच प्रबोधन करते 🚩🚩🚩🚩🚩🚩🌞🌞🌞🛕🛕🛕🙏🙏🔱🔱
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 20 күн бұрын
🙏
@balkrishnakulkarni7818
@balkrishnakulkarni7818 17 күн бұрын
खुप छान सिरीअल आहे इंदु चे काम खुप खुप सुंदर केले आहे मोठय़ा बाईनां लगेच शिक्षा केली असती तर सिरिअल खुप छान झाली
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 17 күн бұрын
🙏
@PratibhaGaikwad-cp5ny
@PratibhaGaikwad-cp5ny 14 күн бұрын
मालिका खूप खूप छान आहे.❤❤👌👌
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 14 күн бұрын
🙏
@kalpanachavan2786
@kalpanachavan2786 Ай бұрын
माझी खूप आवडती मालिका
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 22 күн бұрын
🙏
@sharmishthavaidya9464
@sharmishthavaidya9464 19 күн бұрын
माझा छोटा मुलगा फार आवडीने ही मालिका बघतो आणि म्हणतो विठू राया पाठीराखा
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 19 күн бұрын
🙏
@pushpanade5901
@pushpanade5901 20 күн бұрын
खूप सुंदर मालिका आहे आवडते ईंदू
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 20 күн бұрын
🙏
@MaliniPatil-rr4th
@MaliniPatil-rr4th 20 күн бұрын
खूप छान आहे इंद्रायणी गोष्ट
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 20 күн бұрын
🙏
@waikars.878
@waikars.878 Ай бұрын
Acting छान, story छान, dialogue छान
@asmitadesai4577
@asmitadesai4577 9 күн бұрын
Maliketil indu ani vanku Maharaj yani kelele kam apratim utkrustha ahe jivant Abhinay tsech indu chi niragsta disun yete
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 9 күн бұрын
🙏
@waikars.878
@waikars.878 Ай бұрын
Khup chhan serial ahe
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 20 күн бұрын
🙏
@suitskalesuitskale3823
@suitskalesuitskale3823 20 күн бұрын
इंद्रायणी खूपपप. छाननननननन
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 20 күн бұрын
🙏
@vidulajoshi6269
@vidulajoshi6269 Ай бұрын
Excellent serial.
@gitapatel2102
@gitapatel2102 14 күн бұрын
Muje kub pasand hai ye siriyal
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 14 күн бұрын
🙏
@medhapatki3977
@medhapatki3977 17 күн бұрын
एकादशीच्या भागाचे मात्र फारच तुकडे केले,त्यामुळेच भाग अप्रतिम असूनही प्रभाव कमी झाला
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 17 күн бұрын
🙏
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 15 күн бұрын
अरे व्वा, चिन्मय मांडलेकर हा आमच्या नाशिकचाच आहे की,या सिरियल मध्ये माझा नातू अश्विक देशमुख यानेही काम केलं आहे.गार्गी यांचा मुलाचं ❤👍💐💐
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 15 күн бұрын
🙏
@prafullapawar8864
@prafullapawar8864 16 күн бұрын
Aao Sandeep sar ki gift❤
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 16 күн бұрын
🙏
@SureshGaikwad-ze7sd
@SureshGaikwad-ze7sd 14 күн бұрын
विनोदजी, मला ह्या आपल्या मालिकेत एखादा छोटासा रोल करायला मिळाला तर मी तुमचा आभारी राहीन. 😊
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 14 күн бұрын
🙏
@latadingane4528
@latadingane4528 14 күн бұрын
मालिका खूप छान आहे मी पण दररोज बघते
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 14 күн бұрын
🙏
@user-vx6tn2zx2i
@user-vx6tn2zx2i 16 күн бұрын
इंद्रायणी सिरीयल मी आवर्जून पहातो. मला इंद्रायणी भूमिका करणारी मुलीचे कौतुक करीत असतो. इवलीशी इंदूबाई पण खुपच चांगली भूमिका करते. संपूर्ण मालिका बघत असतो कुटुंबासह पहातो.
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 15 күн бұрын
🙏
@dhanashreejoshi174
@dhanashreejoshi174 14 күн бұрын
मुलं एकमेकांना मस्त सांभाळून घेतात हे आजच्या पिढीने शिकण्या सारखे आहे🎉
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 14 күн бұрын
🙏
@jayashreetayade1858
@jayashreetayade1858 16 күн бұрын
👍👍🌹🌹👌👌🥰🥰
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 16 күн бұрын
🙏
@prakaskkulkarni3267
@prakaskkulkarni3267 9 күн бұрын
Inde Murti choti Pan kirti mothi Inde tula khup khup Aashirvaad To khup chan kaam kartes Mothya baina Vithal mandirat thev Mandirat tyanchya kadun saf safaie Karun ghe
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 9 күн бұрын
🙏
@prakaskkulkarni3267
@prakaskkulkarni3267 9 күн бұрын
Ok
@smitakulkarni4667
@smitakulkarni4667 14 күн бұрын
आम्हाला इंदू खूप खूप आवडते❤
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 14 күн бұрын
🙏
@ganeshpendam6257
@ganeshpendam6257 18 күн бұрын
खुप छान झक्कास मालिका आहे जरा मोठ्या बाईला शिक्षा द्यावी असे दाखवा पन मोठ्या बाईला जे करतो ते योग्य वाटत नाही ते थोडे कमी दाखवा
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 18 күн бұрын
🙏
@ojajog9338
@ojajog9338 Ай бұрын
Indrayani mothi zalyawar baghayla awdel ka har mahit nahi Karan the innocence khup bhawnara ahe .. Typical houn jail tiothi zalyawar
@user-mu5ec1ns3f
@user-mu5ec1ns3f 17 күн бұрын
अतिशय सुंदर विठ्ठल भक्ती मनापासून दाखवले आहे पण नेहमीच संत भक्तांना ञास सहन करावा लागावाच का हा प्रश्न आहेच न जय हरी विठ्ठल विठ्ठल
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 17 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@prakaskkulkarni3267
@prakaskkulkarni3267 9 күн бұрын
Tere liye kuch bhi lai bhaari Gopal chi ni tuzi maitri ashich tikun rahu de baharu de All the best
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 9 күн бұрын
🙏
@charupatil9812
@charupatil9812 20 күн бұрын
Indrayani hi bal kalakar kupch chhan tila motha naka hou deu serial ashich asudya niragas mothi jaleli nako
@prakaskkulkarni3267
@prakaskkulkarni3267 9 күн бұрын
Inde Aa karun ka ubhi aahes Pani puri kuthe distey ka tula
@povnews-powerofvoice
@povnews-powerofvoice 9 күн бұрын
😊
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 16 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 11 МЛН
Kande Pohe - Kothrud VS Vile Parle | #VileParle #BhaDiPa
17:04
Bharatiya Digital Party
Рет қаралды 949 М.
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 16 МЛН