International School मध्ये नेमकं काय वेगळं शिकवतात?State board, CBSE, International school भानगड काय

  Рет қаралды 249,769

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #InternationalSchool #InternationalSchoolPune
मुलं मोठी होतील तशी पालकांचा सगळ्यात मोठा प्रश्न समोर असतो तो म्हणजे आपल्या मुलांना शाळेत कोणत्या पाठवायचं... आधी तर पालक आपआपल्या एरियामध्ये कुठल्या चांगल्या शाळा आहेत, कुठल्या शाळेत किती फी आहे आणि कुठल्या शाळेचं किती मोठं नाव आहे यावर ठरवतात कि आपला मुलगा किंवा मुलगी या या शाळेत जाणार... त्यात आता फॅड वाढलय ते इंटरनॅशनल स्कूलचं. फीची काही चिंता न करता पालकांना आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्येच घालायचं असत. पोरांच्या एज्यूकेशन लोनला हल्ली शाळेपासूनच सुरवात होते. त्यात अशीही एक बातमी वाचनात आली कि पुण्यात म्हणे सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल स्कूलचा सेटअप होणारे. तर आज आपण इंटरनॅशनल स्कूलविषयी समजून घेऊ. त्यांच्या शाळेत नेमकं काय वेगळ शिकवतात, सुट्ट्या आणि सिलाबासचा पॅटर्न काय असतो आणि आपल्या भारतीय शाळा आणि इंटरनॅशनल स्कूल्स मधला नेमका फरक काय आहे.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 828
@advonkaru8255
@advonkaru8255 Жыл бұрын
धन्य ती मराठी शाळा जिने आज आम्हाला इंग्रजी शाळांची fees देण्याच्या लायकीचे बनवले...!
@Rahul-lv4gr
@Rahul-lv4gr Жыл бұрын
काय भारी कमेंट केली वकील साहेब...👌👌👌
@paraggaikwad5915
@paraggaikwad5915 Жыл бұрын
Well said sir 👌👌
@sid.7146
@sid.7146 Жыл бұрын
Sir because of Marathi medium school you get success then send your children and grand children in Marathi medium school.if you send them in English medium that means your childrens is not intelligent like you.
@IT_World20
@IT_World20 Жыл бұрын
Well Said Sir
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर. आज सगळ्यात जास्त IAS, IPS हे जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलेले आहेत.
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
जिल्हा परिषदेचा शाळेत राहून जुन्या लोकांनी झंडे गाडलेत.मुळात शिक्षणासाठी आवड ओळखून आणि योग्य मार्गदर्शन करायला देशातील बहुतांश लोक कमी पडत आहेत.
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
ZP शाळेत शिकून झेंडे गाडायचे दिवस केव्हाच सरले महाराजा काळाची पावलं ओळखा. नाहीतर सतरंज्या उचलाव्या लागतील
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
@@dilipshinde1058 कदाचित पूर्ण मेसेज समजला नाही आपणास 🙏ZP शाळेत चा पुढे आवड आणि योग्य मार्गदर्शन म्हटल मी 😅आता कॉन्ट्रॅक्ट भरती प्रमाणे शिक्षण आणि मार्गदर्शन मिळतंय 😅😅😅
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 Жыл бұрын
Aata sarkari nokari fakta paise khayala aani aaram karayala havi aahe lokan ...kame nahi karat te ...sarkari school madhe hi tech chal te ...fakta bhatte var yancha haka aahe ....kame ,shikavne ya chi javabdari nahi rahili.....
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
@@jaisakarogevaisabharoge..3505 आपल्याला राजकारणी नेहमी चुकीचे चित्र दाखवितात. लक्षात घ्या सरकारच काम हे प्रशासनावर अंकुश ठेवून त्यांचा कडून योग्य कामे करून घेणे आहे आणि होत नसतील तर कारवाई करने मग हेच सरकारी जमिनी सकट राजकारणी कॉन्ट्रॅक्ट घेऊन खाजगी प्रमाणे चालवील्यावर प्रॉफिट मध्ये येतात. कारण नेत्यांना लोकांचा मनात सरकारी प्रशासनाविषयी चीड निर्माण करून संपत्ती स्वतःचा नावे करायची असते. लक्षात घ्या सरकारी प्रशासन म्हणजे सर्वसामान्य लोकांमधील लोक बदली प्रमोशन साठी लाच घेऊन यांनी भ्रष्ट केलंय यांना सर्वसामान्य लोकांना नाव ठेवून चालणार नाही आज दिल्ली सारख्या ठिकाणी शिक्षक तेच शासन वेगळ पण नेत्यानी परिस्तिथी बदलून दाखवली की नाही
@madhurisawant4756
@madhurisawant4756 Жыл бұрын
​​@@dilipshinde1058 दोन वेळा पोट भरण्यासाठी काबाडकष्ट करणार्‍यांनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये जाणे दूरच पण त्यांच्यासाठी खाजगी संस्थासुद्धा फारच अवघड आहेत. 😢 मोठी दरी आहे समाजात
@hitendrapawar21
@hitendrapawar21 Жыл бұрын
सगळा पैशाचा खेळ आहे. ज्याला शिकायचं तो मनपा शाळेतही शिकतो 😊
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
अपवादाने नियम सिद्ध होत नाही भाऊ जग वेगाने बदलतंय आणि आपला मनपा होतोय
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
👍बरोबर. आज सगळ्यात जास्त IAS, IPS हे जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलेले आहेत.
@gamersensei003
@gamersensei003 Жыл бұрын
Barobar
@nathanwarner3383
@nathanwarner3383 Жыл бұрын
मग आपल्या मुलांची शैक्षणिक क्षेत्र हे नुसतं IAS,IPS पर्यंतच सिमित ठेवायचे का? कधी आपल्या मुलांनी RESEARCH, ARTS, SPORTS ह्या गोष्टी मध्ये पुढे जाऊच नये का मित्रांनो?
@mahinrajkhan1997
@mahinrajkhan1997 4 ай бұрын
Yes it's true
@sheetalmestry5621
@sheetalmestry5621 4 ай бұрын
मी एक शिक्षिका आहे. मी दावा करत नाही की मी खूप knowledgible आहे, परंतु, वेगवेगळ्या शाळेतील अनुभव, तसेच 2002 पासून घेत आलेल्या Tuitions अगदी पुण्यापासून ते मुंबई, आता वसई., मुलांना basic गोष्टी माहीत नसतात. Reading between The lines kalat नाही. त्यांच्या level la जाऊनच समजावे लागते. मग ssc board असो वा ICSE. गम्मत म्हणजे मी मराठी माध्यामातून, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, रायत शिक्षण संस्था, shirwal, अशा ठिकाणी शाळेत गेले. पुण्यात उर्वरीत शिक्षण होऊन सुद्धा, गावच्या शाळेतील शिक्षक जे मार्गदर्शन करू शकले ते शहरातील करू शकले नाही. आज त्या शिक्षकांच्या पुण्याईवर इथपर्यंत येऊ शकले.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 ай бұрын
वाह!!ताई पटले. खरेच आहे.
@smitabhagwat9787
@smitabhagwat9787 3 ай бұрын
Perfect..its completely true
@swatitumbare9253
@swatitumbare9253 3 ай бұрын
मलाही अभिमानाने सांगावे वाटते माझे Mr. Govt. Employee आहेत व आम्हाला k.v. मध्ये सहज admission भेटू शकते तरीही त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे माझी मुलं इयत्ता पाचवी व इयत्ता पहिली त शिकत आहेत. माझे Mr. चे म्हणने आहे की ते स्वतः z.p. शाळेत शिकून आज ते Army retired आहेत व आताही महसूल विभागात कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांना आत्मविश्वास आहे की मराठी शाळेतच मुलांना प्रवेश घेतला पाहिजे तरच तो पुढे जाणार.
@swatitumbare9253
@swatitumbare9253 3 ай бұрын
मलाही अभिमानाने सांगावे वाटते माझे Mr. Govt. Employee आहेत व आम्हाला k.v. मध्ये सहज admission भेटू शकते तरीही त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे माझी मुलं इयत्ता पाचवी व इयत्ता पहिली त शिकत आहेत. माझे Mr. चे म्हणने आहे की ते स्वतः z.p. शाळेत शिकून आज ते Army retired आहेत व आताही महसूल विभागात कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांना आत्मविश्वास आहे की मराठी शाळेतच मुलांना प्रवेश घेतला पाहिजे तरच तो पुढे जाणार
@rahulkambale453
@rahulkambale453 3 ай бұрын
रयत म्हणजे जगात भारी 👌
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
मी आंतरराष्‍ट्रीय शाळेत शिकलो आहे, त्यात प्रायोगिक शिक्षण पाहिलेले नाही, झेडपी शाळेतील मुले अधिक आनंदी आहेत माझ्या मते इतरांऐवजी आमच्या सरकारी शाळा सुधारा 🙏🙏
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
कोण सुधारणार युवराज स्वतः इंग्लिश शाळेत शिकलेले आहेत
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
👍बरोबर. सगळ्यात जास्त IAS, IPS officers हे सरकारी जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत. तसेच, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ, डॉ.विठ्ठल लहाने यांच्यासारखे सुप्रसिद्ध डॉक्टर हे जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 ай бұрын
वाह!!
@akashwaybase18
@akashwaybase18 Жыл бұрын
जिल्हा परिषद शाळेत घाला....... ते जीवनात काही नाही झाले तरी एक माणूस म्हणून नक्कीच जगतील
@Jjjjjjjbsjb111
@Jjjjjjjbsjb111 Жыл бұрын
aaj kal changla manus nhi paishya la kimmat ahe dada...zp cha vishy smply
@akashwaybase18
@akashwaybase18 Жыл бұрын
@@Jjjjjjjbsjb111 खरंय मिञा पैसा पाहिजे.....
@balkrushnagawande6354
@balkrushnagawande6354 Жыл бұрын
Z.p chya shala band करायच्या आहे n हो..
@madhurisawant4756
@madhurisawant4756 Жыл бұрын
बरोबर
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
माणूस असेल पण उपाशी जगाबरोबर स्पर्धा न करू शकणारा
@rudrakshipandit5051
@rudrakshipandit5051 Жыл бұрын
आपल्या state board च्या शाळांमधील अभ्यास क्रमात गरजे नुसार बदल केल्यास आपल्याला इतर कुठल्या ही शिक्षण संस्था ची गरज नाही पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे न पटणारे म्हणजे foreign language ची गरज किंवा swimming, singing, danceसाठी crash cources आहेत ज्यांना परवडणारे आहे त्यांनी crash course करावेत उगीच दुसऱ्यांना भुर्दंड कशाला नुसताच वेळ वाया जातो ,नीट धड शिकवत ही नाही शाळांमध्ये Infrastructure चं म्हणाल तर श्रीमंती चोचले आपलं हवामान काय आणि हे मुलांना ८ तास A/C ची घाणेरडी सवय लावतात म्हणजे विजेचा अतिरेकी वापर तसेच मुलांना outdoor games चां कंटाळा घाम नको यायला म्हणजे आजारात वाढ जरा अभ्यास पूर्ण विवेचन हवं होतं🙏
@dhananjaykumbhar5361
@dhananjaykumbhar5361 Жыл бұрын
Government should focus on practical education system as well as affordable cost
@ganeshsathe6208
@ganeshsathe6208 Жыл бұрын
१०० टक्के बरोबर
@santoshnayakwad
@santoshnayakwad Жыл бұрын
वाटतय यांना ad che पैसे मिळाले आहेत International kadun😅
@pankajjadhav55
@pankajjadhav55 Жыл бұрын
100% बरोबर बोललात
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
100 टक्के बरोबर👍
@dadakonda667
@dadakonda667 Жыл бұрын
मुलांच्या शिक्षणात फरक नको जसे जिल्हा परिषद, अनुदानित शाळा, इंग्लिश स्कूल, CBSC , ICSC , प्राइवेट स्कूल ,,,,, हे शाळा आणी देशातील नागरिक व त्यांच्या मुलांतील फरक पैश्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे,,,, देशातील सर्वांना एकच शिक्षण पद्धत पाहिजे ,,,,, जे सर्वांना समान न्याय देईल
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर 💯
@creativeartclasses2840
@creativeartclasses2840 3 ай бұрын
Agdi barobar ahe education pan ata equal level var yala pahije
@sheshanparulekar382
@sheshanparulekar382 Жыл бұрын
कोणत्या शाळेत शिकला ह्याला महत्व नाही काय शिकला नि किती समजलं आणि त्याचा वापर कसा करतोय ह्या वर पुढील आयुष्य अवलंबून आहे पण मराठी शाळेसारखी सर दुसऱ्या कोणत्याही शाळेला नाही ❤ आणि सगळ्यात मोठी शाळा ही आयुष्य आहे
@omkarghogale423
@omkarghogale423 Жыл бұрын
Absolutely right
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर👍. सगळ्यात जास्त IAS, IPS officers हे मराठी माध्यमाच्या शाळांमधूनच शिकलेले आहेत. तसेच, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ, डॉ.विठ्ठल लहाने यांच्यासारखे सुप्रसिद्ध डॉक्टर हे सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळांमधूनच शिकलेले आहेत.
@akshaychougale9053
@akshaychougale9053 Жыл бұрын
मराठी शाळांना सुध्दा आता अपडेट होण्याची गरज आहे कारण इंग्लिश मिडीयम ची फी ही सामान्य माणसाला परवडणारी नसते त्यामुळे अशाप्रकारचे शिक्षण मराठी शाळांनीपण सुरू केल पाहिजे
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
कोण करणार ज्यांच्या सतरंज्या आपण उचलतो ते युवराज स्वतः इंग्रजी शाळेत शिकतात हे लक्षात घ्या
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@dilipshinde1058 दिल्लीच्या सरकारी शाळा बघा
@vr1908
@vr1908 3 ай бұрын
विनोद तावडे, भाजपा आमदारांनी मराठी शाळेची लक्तरे काढली, आज नाही 5 वर्षापूर्वी. आता मराठी माध्यम is out of competition.
@rhextc05
@rhextc05 Жыл бұрын
जी मुलं लहान पणा पासून परदेशी भाषा आणि संस्कृती अभ्यासातील त्यांना मोठ होऊन भारतात राहन्याची आणि भारताच्या प्रगतीत भागीदार होण्याची किती ईच्छा असेल. जगात असे खूप कमी देश आहेत ज्यांची स्वतःची अशी वेगळी सं्कृती आहे. आपला देश वेगळा आहे, भारतीय विचार वेगळा आहे. वैचारिक वेगळेपण स्वातंत्र्याचे लक्षण आहे. अनुकरण करणे सोप असते आणि सोयीचे देखील असते. पण आपले वेगळेपण जगासमोर मांडायला आत्मविश्वास लागतो. तसा आत्मविश्वास असेल का ह्या मुलांकडे ? भारतीय संगीत वेगळं आहे, भारतीय चित्रकला, शिल्पकला, नृत्य कला, नाटक, खेळ,भाषा,व्यायाम, योगासने ह्या सगळ्याची ओळख होईल का अशा शाळांमधून?Our culture is worth standing for and worth fighting for.
@pnkjchaudhari
@pnkjchaudhari 4 ай бұрын
कॉमन सेन्स माती खातो आपला.. कमीतकमी 10 पर्यंत तरी मायबोली मध्ये शिकवावं...फक्त दर्जा चांगला असावा...कॉन्व्हेन्ट मधील मुले आपल्या रूढी, परंपरा संस्कृती पासून लांब जातात..बावन rupey समजत नाही fifty two समजत...इतके नाजूक असतात...की कणखरपणा, विरोध जमत नाही त्यांना.. पोपट पांची जास्त असते..भाषा तर खूप विकृत असते...मराठी नीट बोलता येत नाही...व्यावहारिक पणा नसतो..उलट मायबोली मधला मुलगा त्याला समजत की गोष्टीचं कवितेचा अर्थ काय आहे...आई वडील घरी अभ्यास घेतात... संकस्कृती शी नाळ असते..संस्कृत येते... भाषे वर पकड असते..आणि मानसिक दृष्ट्या सक्षम जास्त असतात..
@dineshshintre3766
@dineshshintre3766 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात.
@creativesuhani6504
@creativesuhani6504 Жыл бұрын
इंटरनॅशनल स्कूल च्या नावाखाली भरमसाठ फी घ्यायची पालकांकडून बस... शिक्षकांना कवडीमोल पगार.. काय उपयोग सगळ्या सुविधा आहेत पन शिक्षकच चांगले नसतील तर
@varunkhedkar372
@varunkhedkar372 Жыл бұрын
ह्या शाळांचे लुटायचं धंदे आहेत. स्टेट बोर्ड काळा प्रमाणे बदलत नाहीयेत याचा फायदा ह्या शाळा घेतात
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
मग चला ZP च्या शाळेत घालूया मुलांना
@user-qu2pd2vi9s
@user-qu2pd2vi9s Жыл бұрын
राजकारणी लोकांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे
@hemantpatade5304
@hemantpatade5304 Жыл бұрын
शिक्षण हा मुलांचा मुलभूत अधिकार आहे पण त्यांचा ही बाझार होत चालला आहे.
@Nagare440
@Nagare440 Жыл бұрын
मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो, व जि. प. शाळेत शिकवतो,व माझ्या मुलांना पण जि. प. शाळेत पाठवणार.
@sam.9sam
@sam.9sam 4 ай бұрын
पाठव बाबा
@heartsays5254
@heartsays5254 Жыл бұрын
आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीतच थोडे व्यावहारिक गोष्टींचा अवलंब केल्यास आपल्या शाळा सुद्धा काही कमी नाहीत.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर👍
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
सगळ्यात जास्त IAS, IPS officers हे सरकारी जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत. तसेच, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ, डॉ.विठ्ठल लहाने यांच्यासारखे सुप्रसिद्ध डॉक्टर हे जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत.
@rohanwaghmare4481
@rohanwaghmare4481 Жыл бұрын
नमस्कार, मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडलेला आहे. तो असा की महानगरपालिकेच्या मुंबईत असणाऱ्या शाळा आता मुंबई पब्लिक स्कूल या नावाने ओळखले जातात. त्यात मुंबईमध्ये विलेपार्ले इथे IB अभ्यासक्रम आणि माटुंगा पूर्व इथे IGCSE अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. मागील वर्षी 2022 पासून या दोन्ही शाळा सुरू झालेल्या आहेत. खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच शिक्षकही खूप सपोर्ट करतात.
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 Жыл бұрын
ICSE
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
Old wine in new bottle
@vishnupantlokare3571
@vishnupantlokare3571 Жыл бұрын
मला पहिल्यांदा असे जाणवले की ची ही बातमी तुम्ही सुपारी घेऊन वाजवली आहे फर्स्ट टाइम
@varunkhedkar372
@varunkhedkar372 Жыл бұрын
12वी नंतर सगळे बोर्ड ची मुले एकत्रच शिकतात
@sunilpatil2197
@sunilpatil2197 Жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@sushmachavan3090
@sushmachavan3090 Жыл бұрын
Yes right
@siddhibhange6028
@siddhibhange6028 Жыл бұрын
Maji mulgi aadhi marthi school madhe shikali natar 5St semi english madhe shikali natar 11th Science side getali aata n d a student aahe 🌍tukaram munde , ashok kamte, he marthi school madhe shikale aahet mulana changla mag dakane mahtavache aahe
@piyu...1976
@piyu...1976 Жыл бұрын
​@@saurabhsankhe1015 kahi farak nasto content samech asto.. ani University la value aste degree la board tar ekdam cheap zal.
@i_satosh9757
@i_satosh9757 Жыл бұрын
@@saurabhsankhe1015 आपले पोरं तिथं भारीच ठरतात, इंग्लिश मेडीयम वाले पुढ हँग होऊन जातात
@s.p.9735
@s.p.9735 4 ай бұрын
मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो ... माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिकतो . गाजावाजा जास्त असणाऱ्या इंटरनॅशनल शाळेच्या मानाने तो कुठेच कमी नाही .
@Journey_begin
@Journey_begin Жыл бұрын
शाळा कोणतीही असो, तुमच्या विद्यार्थ्याला शिकण्याची इच्छा असणे आवश्यक आहे, माझे प्राधान्य नेहमीच मराठी शाळेला असते जे तुम्ही तुम्हाला एक चांगला माणूस आणि जगासाठी स्पर्धेसाठी तयार बनवता.❤
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
चांगला माणूस म्हणजे काय?
@jay3790
@jay3790 Жыл бұрын
तुमच्या मुलांना मराठी माध्यमात टाका , विद्यार्थ्याला इच्छा नसली तरी ती निर्माण करावी लागते लहान मुला मधे तेवढी समज नसली तरी
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
👍बरोबर. सगळ्यात जास्त IAS, IPS officers हे सरकारी जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत. तसेच, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ, डॉ.विठ्ठल लहाने यांच्यासारखे सुप्रसिद्ध डॉक्टर हे जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत.
@bhaktijadhav4011
@bhaktijadhav4011 11 ай бұрын
​@@indian62353exactly, pan tya veli shikshak pan tase hote...je aaj Kal nahit
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 Жыл бұрын
Zilha परिषद शाळेत सुद्धा हे सर्व शिकवले जाते आणि ते पण at free of cost. As well as most of the teachers of Zilha Parishad Primarily School are highly educated. 🙏👍🏻
@ganeshsathe6208
@ganeshsathe6208 Жыл бұрын
Yes i agree .. जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्त होणाऱ्या शिक्षक हे tet tait अशी भरती परीक्षा उत्तीर्ण होऊन आलेले असतात. आणि जिल्हा परिषद शाळेची मुलं मेरीट मध्ये आलेली दिसत आहेत.
@user-vr5gy2xt7b
@user-vr5gy2xt7b Жыл бұрын
Aggree!👍
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
सगळ्यात जास्त IAS, IPS officers हे सरकारी जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत. तसेच, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ, डॉ.विठ्ठल लहाने यांच्यासारखे सुप्रसिद्ध डॉक्टर हे जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत.
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
@@indian62353ते सन्माननीय अपवाद आहेत अपवादाने नियम सिद्ध होत नाहीत. 99.99 काय करतात ते बघा भाऊ
@devidasmarutigajewar5884
@devidasmarutigajewar5884 6 ай бұрын
😅 ZP चै बहुतेक शिक्षक सायंकाळी कोठे असतात सर्वांनाच माहीत असेल 😅
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Жыл бұрын
मँडम मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे, तरी सुद्धा मी एक यशस्वी इंजिनिअर होऊन एका जर्मनीच्या कंपणी मधे काम करत आहे इंग्रजी शाळा बंद करा तिथे मुलं लफडी जास्त आणि अभ्यास कमी करतात जय महाराष्ट्र जय हिंद
@sureshkashid7807
@sureshkashid7807 Жыл бұрын
ते बाईला नाही कळणार
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
👍बरोबर. सगळ्यात जास्त IAS, IPS officers हे सरकारी जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत. तसेच, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ, डॉ.विठ्ठल लहाने यांच्यासारखे सुप्रसिद्ध डॉक्टर हे जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत.
@user-wi1mm2wv1u
@user-wi1mm2wv1u 9 ай бұрын
तरी पण तुम्ही तुमची मुलं मराठी शाळेत नाही टाकणार, इंग्रजी शाळेतच टाकणार
@gy4we
@gy4we 3 ай бұрын
लफडी करणारी मुलं हल्ली सर्व प्रकारच्या शाळेत सापडतात ...भरपूर उदाहरणे बघितली आहेत ...चांगल्या किंवा वाईट सवयी असलेली मुले सर्व प्रकारच्या शाळेत असतात . याला कारणे ही अनेक आहेत ...वय, internet exposure, सामाजिक परिस्थिती etc.
@moryatech4
@moryatech4 Ай бұрын
International school mdhe ख्रिचन धर्म follow करतात.. मराठी शाळेत दिवाळी सुट्टी असती तर त्या शाळेत नाताळ ला ..
@simoncarvalho4571
@simoncarvalho4571 Жыл бұрын
शिक्षणासाठी जरी अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध असल्या तरी बापाला आपल्या खिशाला परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्यात आले तर उत्तम 😅
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
कोण देणार
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@dilipshinde1058 सर्वांना "मोफत व उत्कृष्ट दर्जाचे" शिक्षण देणे ही सरकारची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे.
@sunilpatil2197
@sunilpatil2197 Жыл бұрын
जिल्हा परिषद शाळा असो किंवा इंटरनॅशनल स्कूल मुलं तेवढीचं शिकतात जेवढी त्यांच्यात ज्ञान घेण्याची क्षमता असते... राहिली गोष्ट शाळेंची तर गरीब घराण्यातील मुलं आज IAS,IPS,IRS,NEVY,ARMY या पोस्टवर कार्यरत आहेत... शाळेचा फरक नाही पडत ... सर्व खेळ मुलांनी घेतलेल्या ज्ञानाचा व त्याचा वापर करून मिळवलेल्या यशाचा चा असतो... 👍🏻🎖️🥇 आम्हांला आज पर्यंत सर्वकाही जिल्हा परिषद मराठी शाळेने दिले...
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
👍बरोबर. सगळ्यात जास्त IAS, IPS officers हे सरकारी जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत. तसेच, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ, डॉ.विठ्ठल लहाने यांच्यासारखे सुप्रसिद्ध डॉक्टर हे जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत.
@sunilpatil2197
@sunilpatil2197 Жыл бұрын
@@indian62353 छान knowledge आहे तुमचं..💯❤️‍🩹
@nileshnakhawa3119
@nileshnakhawa3119 Жыл бұрын
चुकीची माहिती देत आहात आपण.. एकच बाजू सांगत आहात... मी मुंबईला मुन्सिपल (महानगर पालिका ) शाळेत शिकलो.. Phd आहे... Phd अमेरिकेत केली.. स्कॉलरशिप घेऊन... आता स्वतःचा व्यवसाय आहे... यात माझे कुठेच अडले नाही इंटरनॅशनल शाळेत न शिकल्या मुळे...
@prachipatil5031
@prachipatil5031 Жыл бұрын
काय बिझनेस करतात सर ?
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
You are an exception. You can't prove rule by the exception
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर. सगळ्यात जास्त IAS, IPS officers हे सरकारी जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत. तसेच, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ, डॉ.विठ्ठल लहाने यांच्यासारखे सुप्रसिद्ध डॉक्टर हे जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत.
@rahulsgharat
@rahulsgharat 6 ай бұрын
Tumche baki varga Mitra kay kartat sir? 50 paiki kiti mula pudhe geli ?
@sarojgaonkar8946
@sarojgaonkar8946 3 ай бұрын
.इंटरन्याशनल शाळेतील 100%मुले उच्चशिक्षित होतात का?​@@rahulsgharat
@mmk2044
@mmk2044 Жыл бұрын
Comments वाचले तर असे लक्षात येते की मराठी माध्यमाच्या शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे सगळ्यांना कळतय पण बाहेर पाहिल्यावर असं वाटत ते कुणालाच वळत नाही.
@akdk911
@akdk911 Жыл бұрын
*Read this* Pn aata cbse chya नावाखाली education cha bazar Mandla आहे... chauka chaukat cbse international school english school च्या navane शाळा ughavdtat jyat 5 5 hazar pagavar असे शिक्षक bhartat ज्यांना kahich येत nasta.. na त्या shalela ground asta na practical sathi kai soy.. aani fees Matra lakh aste.. dhikkar आहे अश्या school cha.. me aurangabad Saraswati bhuvan मधून shikle ahe.. अगदी chan shala❤❤
@shubhamwankhede8193
@shubhamwankhede8193 Жыл бұрын
Chukiche icse punyat kami ahe cbse bordapeksha ssc board changla ahe
@advonkaru8255
@advonkaru8255 Жыл бұрын
Agree
@advonkaru8255
@advonkaru8255 Жыл бұрын
Tase pn aapn surrounding madhe observe kele tr marathi medium che students ch pratyek padavr ahet.. CA aso VA vakil sarv marathi medium che ahet n vyavharik knowledge jitke marathi medium chya mulanna ahe titke English medium walyanna naste.
@avdhootrocks6249
@avdhootrocks6249 Жыл бұрын
School is not matters, Matters the passion about learning 😊
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
There are so many IAS, IPS officers who are learnt from 'Zilla Parishad schools'.
@kiranramharichakor1996
@kiranramharichakor1996 Жыл бұрын
But the internation school create more passionate to our children.
@avdhootrocks6249
@avdhootrocks6249 Жыл бұрын
@@kiranramharichakor1996 Schools can't create passion, it only gain the facilities ease and gain of skills but the real passion about learning and achieve some big is not teaching or implementing thing of school😌 Nowadays most of the upsc and iitians are grown up as they are studied in govt schools and some students from convent and international schools who are busy in doing such a useless things because of no passion in education😥😥😥
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@avdhootrocks6249 Right👍
@PradipSatpute-me6gh
@PradipSatpute-me6gh Жыл бұрын
तुमचा ही चित्रफित पूर्ण पणे एकतरफी आहे, परदेशी शाऴाची विक्री अधिक केली तुम्हीं..
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 ай бұрын
हो 😊😢😢😢
@priyapatil8933
@priyapatil8933 3 ай бұрын
हो अगदी बरोबर बोललात तुम्ही
@anjanahowale4505
@anjanahowale4505 3 ай бұрын
खरंय
@snehalgunjalkar3470
@snehalgunjalkar3470 3 ай бұрын
बरोबर
@vaidu782
@vaidu782 3 ай бұрын
biased nahi vdo, international shala zindabad- asa msg watato ha vdo baghun pn te khare nahi khari competition tr 12 nantr, tyamule aplyala kiti paise shikshana vr lawayche ahet ha pratekacha apapla prashna
@smitadongare8640
@smitadongare8640 Жыл бұрын
International school मधील सर्वच मुले toper राहतात असे काही नाही.तिथे पण काहीजण fail जातात.कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांचे तीन टप्पे पडतात.हुशार,मध्यम,कच्चे.
@rupeshpawar4225
@rupeshpawar4225 Жыл бұрын
Agdi barobar ahe tumcha mhanane , mulanche bhavitavya tyanchya buddhi vikasavar avalambun aste , aplya hatachi pach hi bote sarkhi nastat tasech mulehi , kahi hushar, kahi ddha astat ani sadhya shikshanavar bolaycha zala tar bajar mandla ahe paishacha khel chalu ahe .
@omkartalnikar2151
@omkartalnikar2151 Жыл бұрын
काही नसतं हो.. सगळं थोथांड आहे.. शिक्षणाचं जागतिकीकरण म्हणण्या पेक्षा शिक्षणाचं बाजारीकरण केलंय म्हणा फक्त..
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 3 ай бұрын
👌
@MorningStarup
@MorningStarup Жыл бұрын
Zp शाळेसाठी अगोदर खूप मेहनत घ्यावी लागते Ded bed करून मग tet CTET पास करून मग नंतर tait द्यावी लागते शेवटी मेरिट नुसार शिक्षक होता येते, international शाळेचं मस्त आहे पैसे भरा किंवा शिफारशींवर नौकरी भेटते ठरलेला अभ्यास शिकवायचा त्या मुलाला साधा भारताचा इतिहास भूगोल पण माहीत नसतो 10 पर्यंत नुसते गणित आणि इंग्रजी चे धडे
@dharmveer12126
@dharmveer12126 Жыл бұрын
काही झाटा फरक पडत नाही....😂 कोणत्याही शाळेत शिका...😢 कधीच शाळेत न गेलेले लोक.. सायंटिस्ट होतात... कम्प्युटर हॅकिंग करतात🎉🎉🙏
@pruthvirajchavan-patil380
@pruthvirajchavan-patil380 Жыл бұрын
Weda ahes ka re tu ?
@Jjjjjjjbsjb111
@Jjjjjjjbsjb111 Жыл бұрын
wah re jhatya😂....shikla nhi tr tujha baap shikvel ka computer
@Jjjjjjjbsjb111
@Jjjjjjjbsjb111 Жыл бұрын
​@@pruthvirajchavan-patil380 yz ahe te😂
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 Жыл бұрын
फरक पडतो
@dharmveer12126
@dharmveer12126 Жыл бұрын
@@pruthvirajchavan-patil380😉😉 पैसे कमवण्याचे नवीन धंदे.... म्हणजे असल्या महागड्या शाळा....🙄 ज्यांच्याकडे पैसा सरता सरत नाही.. त्यांनी जावं...👍
@sheetalshah1970
@sheetalshah1970 Жыл бұрын
वादाचा विषय आहे. दिलेली माहिती दिशाभूल करणारी जाहिरात असल्यासारखे भासते.
@Kingkohali-6162
@Kingkohali-6162 4 ай бұрын
हो
@sAjitP
@sAjitP Жыл бұрын
खूप गाजावाजा केला जात आहे.. अशा आंतरराष्ट्रीय शाळांमुळे, मुलांची भारतीय संस्कुतीशी नाळ तुटत चालली आहे.. आधीच उल्हास त्यात (हा) फाल्गुनमास..
@shubhamkanbale5232
@shubhamkanbale5232 Жыл бұрын
प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तसेच ICSE/ CBSE च्या शाळेत टाकायला पालक अट्टाहास करतात मग मुलं मोठी झाल्यावर फी वाढली की नाईलाजाने सरकारी शाळेत टाकतात..... यामुळे मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ होतोच.... परंतू पालकांना माणसिक त्रास, आर्थिक पिळवणूक होते ती वेगळीच.... सारासार विचार करूनच पालकांनी मुलांना शाळेत घालावे....🙏
@varunchougale5203
@varunchougale5203 Жыл бұрын
I think our government should learn from international school and implement in government schools.
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
Governments never learn voters do
@readytolearn....841
@readytolearn....841 Жыл бұрын
Pan international School chya मुलांचे पब्लिक appearance far कमी असते.....I Habe experience it.....study madhe jari first asle तरी समजात वावरताना confidence low दिसतो ....
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r 3 ай бұрын
सर्व खटाटोप इंटरनॅशनल शाळेत पुण्यामध्ये प्रवेश देण्यासाठी केलेली अप्रत्यक्ष जाहिरात केली दुसरे काहीही नाही
@ramchandrachougale9764
@ramchandrachougale9764 4 ай бұрын
Video सुरू झाल्यावर वाटलं .. international che तोटे सांगून मराठी मुलाला मराठी शाळेत विनापैसे घालण्यासाठी प्रोत्साहन द्याल. इकडे परकीय भाषा कशा महत्वाचा .. मुलाला इथे बसून international करण्यापेक्षा सरकारने दुसऱ्या देशात जाऊन राहण्यासाठी सबसिडी द्यावी .. देश भाषा भावविश्व संस्कृती सर्वच मिळुदे त्यांना परकीय..
@SP-kn4di
@SP-kn4di Жыл бұрын
30000 koti chi malmatta nirman kelele Bhujbal sir kontyach shalet gele nahit pan aj tyanchya winternatinal school ahet ..😮😮
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Жыл бұрын
😂
@sanjaywadkar4243
@sanjaywadkar4243 Жыл бұрын
खरे तर भारत सरकार शैक्षणिक सुविधा देण्यासाठी सेस वसूल करत आणि त्याचा उपयोग समान गुणवत्तेचं शिक्षण सर्व भारतीय विद्यार्थ्यांना देणं या साठी ते बांधील आहे. परंतु आज सर्व शैक्षणिक व्यवस्थेचा बाजार मांडलेला आहे आणि यावरच खरतरं एक तुमचा उत्कृष्ट एपिसोड बनेल! तुम्ही दिलेली माहिती हे ठीक पण तूर्तास CBSE शाळा कश्या चालतात याचा बारकाईने अभ्यास करून पहा म्हणजे सरकारने मोफत असलेलं शिक्षण किती महागडं आणि निकृष्ट दर्जाचे केले आहे! 💐💐💐
@data_analysis3112
@data_analysis3112 4 ай бұрын
पहिली च्या वर्गाची फी एक ते दिड लाख आहे, तिथे सुद्धा A B C D च शिकवले जाते,... त्यासाठी एवढे पैसे द्यायची काय गरज..??.. हा जो शिक्षणाचा बाजार केला आहे तो थांबवला पाहिजे..
@archanaghosalkar8209
@archanaghosalkar8209 Жыл бұрын
Are the teachers who teach in international schools highly educated???.....There were no international schools in their time, so their education must have been from state or central boards only. No matter where children study, children should have a passion for learning. Education has become a business.
@akshayshelke4010
@akshayshelke4010 Жыл бұрын
Mam they are getting trainings before joining the teaching.
@archanaghosalkar8209
@archanaghosalkar8209 Жыл бұрын
@@akshayshelke4010 I know... the point is they are not from international boards. It doesn't matter if our kids don't go to international boards, then they can improve their knowledge and skills through various training and advanced degree/PG courses. In my views money should be spent on higher education rather than on school level.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right. There is question mark on teachers who teach in international school. On the other hand, Teachers in Govt. School are "well educated & well qualified." They have selected thought TET exam, which is one of the difficult exam of teachers entrance exam.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
That's why, there are lot of IAS, IPS officers are from Govt. Zilla Parishad Schools.
@piyush_437
@piyush_437 10 ай бұрын
@@archanaghosalkar8209 I studied in a semi gov school having 90s bulky dusty silicon computers in the age of 2015! no proper sport facilities... english teacher himself didnt know how to speak in english
@rashmikarekarsirodkar8395
@rashmikarekarsirodkar8395 Жыл бұрын
ताई छान माहिती दिली. अजून एक मदत करा k.g. पासून graduation पर्यंत कोणत्या scholarship मिळतात आणि इंटरनॅशनल स्कूल मध्ये कमी फी किंवा असा काही option असेल तर माहिती द्या.
@chaitsathe
@chaitsathe Жыл бұрын
There could be a difference between progressive and practical schooling being IT Professional myself and deciding to stay here in India , I have moved my kid from International school and enrolled him in progressive school which is affiliated to state board and has adopted Gurukul System along with NEP; giving benefits of IB/Cambridge , Gurukul System was our ancient board , giving sets/subjects more than Cambridge - by the way Cambridge has about 70 subjects Research on your own , do not blindly ctrl+v Remember teachers are important than infrastructure and your kids freedom is more important than your status symbol We need entrepreneurs not employees Free wise mind can only think and build New
@ketkipadvi2476
@ketkipadvi2476 Жыл бұрын
Which gurukul you have send your child i am also planning yo send my child to gurukul in future
@chaitsathe
@chaitsathe Жыл бұрын
@@ketkipadvi2476 Well that's depends on location Education is all business and packaging game now and there are many limitations to run such schools in tier1 cities In MMR region you wont find progressive school except Ambernath and Kalyan , There are few concept Schools in Pune but try your luck for admission. Had given option to my kid to choose where he find himself free and enjoying , he choose one with nature over costly and lavish infrastructure ( I remember he has made difference table to proof his decision ), we relocated to tier3 and moved him to Vidyabharati,Shiral- Its very ambitious project based on 16 Acres on hill top land amidst nature planned under 3 phases Phase-I work and WebSite is underway
@atulchavan2433
@atulchavan2433 Жыл бұрын
English nako zadu.....marathi madhe sang kay mhanaychay tula
@bhaktijadhav4011
@bhaktijadhav4011 11 ай бұрын
​@chaitsathe In Pune, which school offers Gurukul system?
@amitpatil6313
@amitpatil6313 7 ай бұрын
@@atulchavan2433 he bagha ashe astat ZP che vidyarthi, language varun lagech kalun yetat
@varunkhedkar372
@varunkhedkar372 Жыл бұрын
इंटरनॅशनल school मध्ये शिक्षकांना किती सॅलरी देतात ते पण सांगा.
@kmeankunal
@kmeankunal Жыл бұрын
तीच 30हजार -40 हजार ते ही रडत रडत
@shilpa.karadkar
@shilpa.karadkar Жыл бұрын
​@@kmeankunalif , secondary school teacher, then.....
@rutujashinde8852
@rutujashinde8852 Жыл бұрын
​@@kmeankunal 🤣🤣🤣🤣 joke
@kmeankunal
@kmeankunal Жыл бұрын
@@eonline1345 नाही हे मला तरी खूपच कमी वाटतायत निदान बृहन्मुंबईत तरी.. पण हा इथला सुरुवातीचा पगार 15 हजारापासून होतो फ्रेशर साठी
@prdp4555
@prdp4555 Жыл бұрын
SNBP Int school 5000-12000
@billionairemotivationsaurabhdh
@billionairemotivationsaurabhdh Жыл бұрын
गुरुकुल शिक्षणपद्धती ही सर्वोत्तम शिक्षणपद्धती आहे मकॉले या इंग्लिश व्हाइसरॉय ने भारतातून गुरुकुल पद्धत संपवली त्यावर व्हिडिओ बनवा 🙏
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Ай бұрын
लॉर्ड मेकॉले ने भारतीय शिक्षणं पद्धती बदलली कारण तयांना करकुन पाहिजे होते
@ganeshjadhav-wl8mw
@ganeshjadhav-wl8mw Жыл бұрын
माहिती सांगताय की जाहिरात करताय.
@sureshkashid7807
@sureshkashid7807 Жыл бұрын
101 टक्के जहिरात
@ashokbhosale5058
@ashokbhosale5058 Жыл бұрын
Mala hech watatay
@a.b.c.wanybodycanwatch2666
@a.b.c.wanybodycanwatch2666 Жыл бұрын
Actually primary education should be free of cost and everyone has a right to get education, Government should think seriously about it
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right 👍
@mjmunde
@mjmunde Жыл бұрын
त्याला हे सांगावं की मुलांना कोणत्या वयात कोणत्या माध्यमाचे शिक्षण घ्यावे विशेष विशेषता प्राथमिक शिक्षण कोणत्या माध्यमातून द्यावे मातृभाषेतून किंवा इंग्रजी माध्यमातून या बाबत विश्लेषण करावे 🙏🙏🙏🙏 तुमच्या च्यानल मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडते
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 Жыл бұрын
मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्तम
@sanketsawant7475
@sanketsawant7475 Жыл бұрын
Me marathi medium made shikalo ahe. Marks pan better hote, bt college made nakkich tras hoto 2-3 years.
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 Жыл бұрын
इंग्लिश मध्ये कमी पडत असाल तर त्या भाषेची वेगळी तयारी पालकांनी करून घ्यायला हवी, घरात शिक्षणाला पोषक वातावरण हवे जे बऱ्याच पैशावाल्या लोकांना जमत नाही, इंग्रजी शाळा वर्षभर इतके उपक्रम घेतात कि पालक स्वतः चे करिअर करताना त्याला वैतागतात, या उपक्रम घेण्यात बऱ्याच वेळा व्यावसायिक हेतू लपलेला असतो, खासगी इंग्रजी शाळातील शिक्षक आभावाने ded bed सापडतात
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 Жыл бұрын
@@sanketsawant7475 मलाही 11 science ला adjust करताना त्रास झाला पण 6 महिन्यात जम बसला, शिक्षण सोप्प नकोच, मेहनत संघर्ष करायला हवा, अभ्यास करायलाच हवा तरच यश मिळतं
@Smiling-Monk
@Smiling-Monk Жыл бұрын
Me marathi madhya mat shikloy, 11 vi chya pahilya 2 divsanantar mala ajibat farak watla nahi Mazhyat aani Convent chya mulamadhay
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
काळाबरोबर बदला
@viveksarvadnya908
@viveksarvadnya908 Жыл бұрын
तुम्ही म्हणाला होतात की, इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षक इतर राज्यांमधून येतात कारण त्यांना त्या राज्यात शिक्षकाची नौकरी भेटत नाही. जिल्हा परिषद शिक्षक हे योग्य गुणवत्तेच्या नुसार नियुक्त होतात. त्यांना आदेश द्या ना. तुम्ही हा आभ्यासक्रम शिकवा. योग्य infrastructure द्या. आपले खेड्यापाड्यातील विद्यार्थी तसेच गरीब घरातील विद्यार्थी चांगले शिक्षण घेतील
@shrutikulkarni8386
@shrutikulkarni8386 4 ай бұрын
सरकारी नोकरी पाहिजे, नवरा सरकारी पाहिजे ..शाळा तेव्हडी सरकारी नको...intranational शाळे पेक्षा आमची ज्ञानप्रबोधिनी शाळा 1 no आहे...
@paragbhosale6612
@paragbhosale6612 Жыл бұрын
सर्रास पालकांचा केविलवाणा प्रयत्न असतो की पाल्याने international school मध्ये शिकावे. प्रत्येक मुलाने आपल्या मातृ भाषेत शिकले तर त्याची आकलन शक्ती खुप चांगली वाढते. मातृ भाषेतच मूल चांगल्या प्रकारे शिकू शकते. आज काल तर मुले इंग्लिश लगेच शिकतात. आपली मराठी मायबोली टिकवायची असेल तर पालक, शिक्षक आणि महाराष्ट्र शासन , ह्या प्रत्येक स्तरावर आत्ताच विचार करणे गरजेचे आहे. आपल्या मायबोलीत शिक्षण हेच शाश्वत सत्य होय.
@hariom-vx1ew
@hariom-vx1ew Жыл бұрын
Dr BABA saheb class baher basun USA and London madhe study karun karod lokana freedom dil gulamgiri tun mukt kel
@readytolearn....841
@readytolearn....841 Жыл бұрын
Ha haha... barobar आहे....
@rudrapratapjatal7496
@rudrapratapjatal7496 Жыл бұрын
आपल्या भारतामध्ये या शाळेत घालण्यासाठी दोन नंबरचा धंदा सुरू करावा लागतो😢
@liveshow2230
@liveshow2230 Жыл бұрын
मॅडम, फरक नक्कीच पडतो... पण फी सामान्य पालकांनसाठी खूप मोठा फॅक्टर आहे... पहिल तर केंद्र सरकार ने पूर्ण देशात एकच बोर्ड ठेवायला हवाय.. आणि दुसरं पूर्ण देशात कुठेही गेलो तरी सामान अभ्यासक्रम असायला हवा.. आणि आत्ता तरी बस्स करा पुस्तकी ज्ञान देयची पद्धत 🙏🏻
@sargaranna76
@sargaranna76 Жыл бұрын
अपूर्ण एकतर्फी माहिती आहे... एकाची चांगली बाजू फक्त सांगितली आहे.. तरी पण माहिती चांगली आहे
@amoldeshpande7919
@amoldeshpande7919 Жыл бұрын
आता असे आहे की कोणत्या ही शाळेत घाला मुलाच्या अंगात जर आग असेल तर तो यशस्वी होणारच... तरी पण सर्वसाधारण मुलांचा विचार करता इंटरनॅशनल स्कूल चे technique चांगले वाटतंय पण सरकार ने हे फ्री ऑफ कॉस्ट सर्वांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे तरच भारत खऱ्या अर्थाने पुढे जाऊन विकसित होईल.
@shantanupadwal7351
@shantanupadwal7351 Жыл бұрын
CBSc board icsc board.....english tari changli hote...... nahi tar ...mg par coma.....tense.....pasun shikav lagta job sathi
@rutushy
@rutushy 4 ай бұрын
शालेय शिक्षणाला आता कोणीच विचारत नाही. AI आणि IT शिकल पाहिजे.👍 आधी पोर लोकली वाया जायची आता इंटरनॅशनलि वाया जातात😂
@swatitumbare9253
@swatitumbare9253 3 ай бұрын
मलाही अभिमानाने सांगावे वाटते माझे Mr. Govt. Employee आहेत व आम्हाला k.v. मध्ये सहज admission भेटू शकते तरीही त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे माझी मुलं इयत्ता पाचवी व इयत्ता पहिली त शिकत आहेत. माझे Mr. चे म्हणने आहे की ते स्वतः z.p. शाळेत शिकून आज ते Army retired आहेत व आताही महसूल विभागात कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांना आत्मविश्वास आहे की मराठी शाळेतच मुलांना प्रवेश घेतला पाहिजे तरच तो पुढे जाणार
@shreeganesha172
@shreeganesha172 3 ай бұрын
Private स्कूल पूर्णपणे बंद होऊन अगोदर होत तसा जिल्हा परिषद शाळा चांगल्या दर्जाचे शिक्षक, आवश्यक ते बदल करून उत्तम चालू कराव्या... खूप जास्त लुटनारा बिसनेस बनला आहेत या शाळांचा...... काही गरज नाही याची सरकारी शाळेत शिकून लोक जेवढी मोठी झाली आहेत त्यांना तर परिस्थिती सुद्धा नसायची घरची, वातावरण नसायचं तसा....... असा काय बनणार आहेत मुलं लाखो रुपये एका एका वर्गा साठी भरावे लागतात.... कशासाठी??? आई वडील ना जास्त हौस आहे म्हणुन या शाळा चालतात, सरकार ने बंद करायला हव्या आणि पालकांनी समजून घ्यायला हवं काय कुठं जातोय आपण..... नवं युग,नवीन स्पर्धा नक्कीच आहे पण काही वर्षा पूर्वी तरी कुठं होत हे आज किती लोक परदेशात सुद्धा उत्तम स्थायिक आहेत ते कुठं शिकले तेही पहावं....
@vivekkadam7591
@vivekkadam7591 Жыл бұрын
शिक्षण स्व भाषेतून असावे. इंग्रजी भाषेचे महत्व कमी करावे विध्यार्थ्याची इंग्रजी शिकन्यात बहुतांश उर्जा खर्च होते व विषय नॉलेज कमकुवत राहण्याची अधिक असते. मूले IIT करतात, वा इतर बाबतीत हुशार आहेत तर नोबेल पारितोषिक किती मिळाले? एक मत 🙏
@rahulrokade772
@rahulrokade772 Жыл бұрын
सुंदर शैक्षणिक माहिती साध्या सोप्या भाषेत. शैक्षणिक पद्धत ही नक्कीच ग्लोबल असावी. एक काळ होता मराठी शाळेचा आता इंग्रजी शाळेचा आहे उद्या नक्कीच इंटरनॅशनल शाळेचे दिवस येतील. भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने इंटरनॅशनल स्कूल हे एक पाऊल असेल...?
@piyush_437
@piyush_437 10 ай бұрын
But at the same time it is also important not to loose the great findings of our Rishis which happened in Gurukul Education System. and these British Education system is eradicating our sanskriti Modern Science science is not even 1% close to what ever Rishi's have discovered
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 4 ай бұрын
Amchyakade pcmc shalet LED screen madhehi shikavtat...... private schools madhe nastil ase mothe playground aste Amchya relatives madhil Ek mulga primary jilha parishad shalet shikla....secondary dnyanprabodhinit semienglish madhe Shikla.... ..Mag BSc karun 20 vya Varshi UPSC crack keli.... Ata class-1 officer alay..... Jo hard work Karel to Kuthehi shikude yashsvi hotoch
@authenticswad923
@authenticswad923 Жыл бұрын
International school च चांगले असे आपल्या बोलण्यातून दिसते.अनुभवा शिवाय सांगणे कठीण आहे.खरी बाजू मुले दहावी बारावी वर ठरते.कोणत्या school मध्ये घातले तरी ज्याची बुद्धिक्षमता किती आहे त्यावर अवलंबून असते.
@Siddhesh480
@Siddhesh480 Жыл бұрын
I think in this video FEE was most imp point as if parent aren't capable or cannot afford to pay that much fees so their child will not able to get education in these 😶international schools. According to the financial status of most people living in the Maharashtra, CBSE,SSC board's School are perfect for getting education at affordable fees.
@amitpatil6313
@amitpatil6313 7 ай бұрын
There are some good CBSE schools in Pune whose fees are higher than those of ICSE board schools.
@shashanksalunke1864
@shashanksalunke1864 Жыл бұрын
It's not the sword, the hand holding it matters ! No matter in which school you are, an individual must be capable to shine in every circumstances....
@namdevvadekar8998
@namdevvadekar8998 Жыл бұрын
आमची जिल्हापरिषद ची शाळा लाख पट बरी आहे.
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
मग चला घालूया मुलांना ZP शाळेत
@sambhajipoul7297
@sambhajipoul7297 Жыл бұрын
Dada kadhi bakichya gavanchya school chi pn halat paha
@namdevvadekar8998
@namdevvadekar8998 Жыл бұрын
@@dilipshinde1058 नकीच माझ्या मुलीला मी मराठी शाळेत घालणार आहे. कारण तिच्या सर्वांगीण विकासासाठी तीच योग्य शाळा आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
@@namdevvadekar8998 मुलीच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा
@rohanm7308
@rohanm7308 Жыл бұрын
अहो, ज्या शाळांमध्ये स्थानिक भाषा शिकवल्या जात नाही, त्या कसल्या हो international school.. फॅड आहे हे..
@nakshatraspecial3476
@nakshatraspecial3476 19 күн бұрын
शाळेत शिकवणारे शिक्षक सुद्धा चांगले असले पाहिजेत नाहीतर काही शाळांमध्ये फक्त मुलांना टॉर्चरच केलं जातं आणि मारला जातो. म्हणून हुशार असला तरीही घरचा टेन्शन असतं शिक्षकांना ते शाळेत येऊन त्रास देतात मुलांना
@user-vb5db9uh7f
@user-vb5db9uh7f Жыл бұрын
यांना पैसे भेटलेले असतात सरकारी शाळा विषयी negative बोलण्यासाठी....सब गोलमाल है भाई
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Жыл бұрын
आज ही प्रशासकीय सेवेत आयटी कंपनीत मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारे 80% मुलं मुली ह्या स्टेट बोर्ड मधूनच शिकलेले आहेत. पण आजकाल एक स्टेटस दाखविण्यासाठी इंटरनॅशनल शाळेचे फॅड आणलय बाकी काही नाही. पालकांचे अर्धवट ज्ञान दुसरं काय...
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 Жыл бұрын
My sister was in BMC school upto 7th standard. There she never left 1st rank upto 7th.after that she joined high school, there are also she never left 1st rank upto 11th . In college also she never left 1st class..She became doctor. She is in USA. She married to doctor who was also in BMC school upto 7th standard. His four brothers & 1 sister also doctors. They learned in BMC school upto 7th standard.They all are in USA.Their maternal uncle is also doctor in USA.he also learned in BMC school upto 7th standard.Language was vernacular. I will say school does not matter. Only it depends upon child's grasping power. Rich person will send his child in international school.what about poor person?
@deepakgawari-dv7ty
@deepakgawari-dv7ty Жыл бұрын
भाषेत प्रावीण्य असणे म्हणजे सगळं काही येतो असं काही ....नक्कीच शिक्षणासाठी पैसा लागतोच हीच मोठी शोकांतिका..तुम्ही कुठेही कसेही शिका मुलांना आवड असणं गरजेच आहे
@bharatikelkar159
@bharatikelkar159 3 ай бұрын
सांस्कृतिक आणि भाषिक आणि शैक्षणिक सपाटीकरण या शाळांमध्ये होतं. मुलांची ना घरका ना घाटका अशी अवस्था होते. एकसुरी आयुष्य त्यांच्यावर थोपवलं जातं. मूळची नाळ तर तुटतेच पण नवी कुठेच जोडली जात नाही.
@user-by1ct7yn6y
@user-by1ct7yn6y 2 ай бұрын
शाळेत कोठे पण शिकवा शेवटी बुध्दी देणारा परेमेश्वर आहे मुलाना आई वडिलांची कष्टाची किमंत कळाली तरच मुले घडतात.. मुलाना International शाळेत शिकवा पण आठवड्यातून एक दिवस शेतात कामाला लावा..
@youtuberboss8879
@youtuberboss8879 Жыл бұрын
मातृभाषा हेच प्राथमिक शिक्षणाची खरी सुरुवात आहे
@jeevanpatil3175
@jeevanpatil3175 Жыл бұрын
भारतीय शाळानी शिक्षका इंटर नॅशनल शाला प्रेमाने प्रॅक्टीकल व अदर लॅगवैज शिकवायला पाहिजेत आपल्या शाळेतील मुले ही या सपरदेचया जगात मागे रहाता कामा नये शिक्षिकानी आपल्यातले बेस्ट द्यावे . हल्ली बर्याच शाला तसा प्रयत्न ही करतात. मातीच्या गोळ्याला आकार देते, शिल्पकार, शिल घडवते तेच खरे शिक्षण प्रतेक मुलं वेळे असते.व उपजत गुण घेऊन जन्माला येते. योग्य दिशा देने हेच आपलं कर्तव्य आहे
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
सगळ्यात जास्त IAS, IPS officers हे सरकारी जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत. तसेच, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ, डॉ.विठ्ठल लहाने यांच्यासारखे सुप्रसिद्ध डॉक्टर हे जिल्हा परिषद शाळांमधूनच शिकलेले आहेत.
@vanrajvaishnav9641
@vanrajvaishnav9641 4 ай бұрын
Yes , tumhi bolta te barobr ahe ,maze zp t shiklele mitra phd ,dysp, IPS , barach research institute la scientist , 2 mitra Isro madhe ahe , tyanche kadich kahi adle nahi zp che students hote mahnun . Pan barech convent madhil mitra aaj 30k te 50k che job kartat.
@surajwadje7424
@surajwadje7424 Жыл бұрын
In India Schools are mostly focussing on fees to take from parents, very few International schools are working accordingly....This is the educational situation now a days its all educational bussness day by day....pay a fees and take education....
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 Ай бұрын
मी सरकारी शाळेत शिकलो, शिक्षक मुलांना भोंगळ करून मारायचे, शिकवून उपकार केल्यासारखं करायचे. सगळे जण म्हणतात माझी शाळा चांगली होती पण स्वतः शिकले त्या शाळेत स्वतःच्या मुलांना टाकत नाहीत. म्हणतात आमच्या वेळी शाळेची quality चांगली होती, आपल्यावेळचेच अनेक शिक्षक अजून पण शाळेत शिकवतात, मग quality खराब कशी झाली?
@kishornaik1158
@kishornaik1158 3 ай бұрын
असाच एक video मराठी शाळेच्या फायदा बद्दल बनवावा....
@tusharmahajan2241
@tusharmahajan2241 3 ай бұрын
शिक्षणा सोबत योग्य वयात योग्य संस्कार सुद्धा मिळणे आवश्यक आहे. या गोष्टी चा विसर पडता कामा नव्हे.
@veermaratha2758
@veermaratha2758 Жыл бұрын
महत्वाचं सांगितलं नाही.मातृभाषेत शिकलेली मुल हि शिक्षणा बरोबर सुसंस्कृत होतात
@Kunal3824
@Kunal3824 Жыл бұрын
Elon musk, Jeff Bezoz, steave jobs कोणत्या शाळेत गेले होते 🤣
@rajeshvetal8342
@rajeshvetal8342 Жыл бұрын
ZP
@sanjaykhandait7816
@sanjaykhandait7816 Жыл бұрын
Narendra modi
@piyush_437
@piyush_437 10 ай бұрын
kontyach nahi... they escaped the matrix! and that's the real education!
@devidasshinde8134
@devidasshinde8134 Жыл бұрын
Yes, absolutely bang on…..by MCGM. If you are really lucky and get chance to apply then close your eyes and apply for it. Advance learning process and international level of curriculum for students at IGCSE board.
@borntoexcel14
@borntoexcel14 3 ай бұрын
Don’t know why but feels like this video is definitely “Sponsored”. आमच्या विश्वासाला तडा जाईल असे काम करू नका, बोल भिडू. मी जवळजवळ दहा वर्षे झाले फॉरेन मध्ये राहतो पण तरीपण मला वाटते की शिक्षण हे मात्र भाषेतूनच हवे. 🚩🚩जय महाराष्ट्र, जय मराठी 🚩🚩
@avinashjadhav7922
@avinashjadhav7922 Жыл бұрын
In our time we seen kids educated in Rayat Shikhan Sanstha, local marathi schools were given tough fight to convent schools students. Even all toppers are marathi medium guys who never knew spoon feeding.
@ganeshpoyrekar4162
@ganeshpoyrekar4162 Жыл бұрын
Even our Missile man Doctor Abdul Kalam Sir got educated from rular School and not from any International school... So it's all about passion to get educated.
@piyush_437
@piyush_437 10 ай бұрын
te apvad aahet... 99% kay kartat te sanga!
@153amolskumbhar
@153amolskumbhar 3 ай бұрын
आम्ही मराठी मेडिअम वाले, मराठी, इतिहास, गणित चे शिक्षक इंग्रजी शिकवायचे.... वेळ गेल्यानंतर 9, 10 वी ला काही गुणवंत शिक्षक मिळाले. पण फारसा फायदा झाला नाही. धन्य ती शिक्षण पद्धती
@vilas.r.shiradhonkr5266
@vilas.r.shiradhonkr5266 Ай бұрын
खुप छान माहिती एंटर नॅशनल स्कूल बद्दल दिली.
@vilas.r.shiradhonkr5266
@vilas.r.shiradhonkr5266 Ай бұрын
आपण मनात आणलं तर शाळा सुदुरु शकतात. इच्छा शक्ती पाहिजे.
@amitpatil6313
@amitpatil6313 7 ай бұрын
शाळा ही चांगली असलीच पाहिजे. मी भावे highschool मध्ये होतो. ५ वी मधली मुले तंबाकू आणि बिअर चं सेवन वर्गा मध्ये करायची. Maharashtra Education Society सारख्या नावाजलेल्या संस्थेच्या शाळेची ही परिस्तिथी होती. आणि फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांसोबत अश्लील गोष्टी वर चर्चा करायचे , अश्लील इशारे करायचे
@carrad123456
@carrad123456 4 ай бұрын
This is degradation of society.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजवून सांगितले आहे
@santoshjogdand9322
@santoshjogdand9322 3 ай бұрын
पेड बातमी आहे वाटतं बीज चांगलं असेल तर कुठंही उगवतं खरं तर हेच आहे की डोंररांगांमध्ये वाढलेलं झाड कितीही वादळ आले तरी मोडत नाही
Common Mistakes Parents Make When Choosing a School...
19:14
Vaicharik Kida
Рет қаралды 70 М.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 30 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН
Affiliation SJHS CBSE  New  Panvel 20 October 2023
3:41
Ryan TV
Рет қаралды 4,1 М.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН