Interview : Saurabh Netravalkar याच्याशी खास मराठीमध्ये गप्पा | T20 World Cup 2024 | Sunandan Lele

  Рет қаралды 82,321

Sunandan Lele Cricket & Beyond

Sunandan Lele Cricket & Beyond

13 күн бұрын

भारतीय १९ वर्षांखालच्या संघाचा तो सदस्य होता. खेळाबरोबर देवाने त्याला बुद्धी दिली होती. मुंबई रणजी संघाकडून खेळात असताना त्याने इंजिनीयरिंगची डिग्री पूर्ण केली. योग्य वेळी खेळातील अपेक्षित गियर पडला नाही म्हणून त्याने काळजावर दगड ठेऊन निर्णय घेतला कि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे. अमेरिकेत येऊन त्याने उच्च शिक्षण मस्त मार्क्स मिळवत पूर्ण केलेच आणि त्या सोबत क्रिकेटचे प्रेम जपले. आणि आता तो मस्त कामगिरीच्या जोरावर आँखोंका तारा झाला आहे. होय सौरभ नेत्रावळकरची कहाणी प्रेरणादायी आहे.
खूप क्रिकेट रसिकांनी तुम्ही सौरभ नेत्रावळकरची मुलाखत घया म्हणून सांगितले. अमेरिकन संघ सुपर ८ फेरीत दाखल झाला आणि सौरभने मला वेळ दिली. क्रिकेट सोडून त्याच्याशी मारलेल्या गप्पा बघा तुम्हाला आवडतात का.
🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: / lelesunandan
LinkedIn: / sunandan-lele
🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
#SunandanLele #cricket

Пікірлер: 295
@eknathtalele307
@eknathtalele307 10 күн бұрын
सौरभ च्या मुलाखतीतून त्याचा साधेपणा, सुसंस्कृतपणा, मेहनत करून यश मिळवूनही निरहंकारी राहाता येतं हे जाणवतं. सौरभला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@shelkenaresh
@shelkenaresh 10 күн бұрын
सौरभ जाणीवपूर्वक इंग्लिश शब्द टाळत होता.. मराठी भाषेचा अभिमान जाणवतो.. फक्त मराठी म्हणून नाहीतर भारतीय म्हणून सगळ्यांच्या शुभेच्छा
@subodhgupte5775
@subodhgupte5775 10 күн бұрын
लेलेसाहेब गेल्या १० दिवसांपासुन अनेक मराठी क्रिकेट रसिकांची मागणी चालली होती ती पुरी केलीत !सौरभ ची मराठीत मुलाखत बघायला आणि ऐकायला मिळाली ! ६फुट उंचीचा हा मराठमोळा खेळाडु क्रिकेटमधेही ऊंच व्हावा ही प्रार्थना करतो . शिवतीर्थावर सत्काराच्या प्रसंगी २०,००० प्रक्षकांनी आग्रह केला , तेव्हा एकनाथ सोलकरने निरोप पाठवला की तुमचे प्रेम आम्हाला कळत आहे पण २०,००० प्रेक्षकांसमोर आम्हाला खेळायला सांगा पण बोलायला लावु नका धन्यवाद !!
@santoshwagh969
@santoshwagh969 10 күн бұрын
भारताने एक चांगला डावखुरा गोलंदाज गमावला .
@VitthalGaikwad-hf7cd
@VitthalGaikwad-hf7cd 10 күн бұрын
Yeda ahe ka tu khup booler ahet India madhe tyana jaun vichar ekda
@ashwinb6435
@ashwinb6435 10 күн бұрын
@@VitthalGaikwad-hf7cd kon ahet ?
@nuranichandra2177
@nuranichandra2177 10 күн бұрын
He is very happy in the US and probably gives a damn about Indian cricket and that’s how it shouid be. Karmabhoomi should come before Janmabhoomi
@mangalajoshi1541
@mangalajoshi1541 10 күн бұрын
किती छान मराठी, स्पष्ट विचार. कुठे ही राहा,यशस्वी व्हा,आनंदी राहा.कुटुंबाला पण जपा.
@mrunalpednekar7145
@mrunalpednekar7145 5 күн бұрын
Ho khara aahe
@Abhishekb936
@Abhishekb936 10 күн бұрын
इतके यशस्वी होऊनही ते सुंदन सरांसोबत अत्यंत आदराने उभे आहेत.
@abhijitvaze2745
@abhijitvaze2745 10 күн бұрын
सुरेख मुलाखत , सौरभ बोलताना अडखळतो पण गाणं मात्र सुरेल म्हणतो. आयुष्याच्या या अडथळ्यावर पण त्याने मात केली आहे. हा पण आदर्श त्याने घातलेला आहे
@furious_dracko583
@furious_dracko583 10 күн бұрын
tya Desha madhe faaltu aggression ni je india madhe aahe to American ch aahe visru naka..
@furious_dracko583
@furious_dracko583 10 күн бұрын
Bol bacchan dene aani Actual kaama karne ya madhe farak asto
@prabhakardhopat2607
@prabhakardhopat2607 10 күн бұрын
आदर्श व्यक्तिमत्व... किती तो साधेपणा... बोलण्यातील नम्रता... खरंच.... सलाम....
@SwargatloKokan
@SwargatloKokan 10 күн бұрын
सौरभ दादा एवढा महान खेळाडू असून सुद्धा एवढा साधा राहतो , बोलतो खूप छान ❤❤
@championcorner8449
@championcorner8449 10 күн бұрын
पुण्याचा माणूस कुणाकडूनही गुपित काढून घेण्यात किती सक्षम असतो, हे लेले काकांच्या कडे पाहून समजत. उत्कृष्ट मुलाखत.
@pramoddarwai2002
@pramoddarwai2002 10 күн бұрын
लेले सर धन्यवाद सौरव ची खूप सुंदर मुलाखत सौरव साधा निर्मळ सुसंस्कृत प्रामाणिक मेहनती आहे हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर वरून दिसून येते एवढा प्रसिद्ध होऊ नये जो त्यांनी आपला साधेपणा मराठमोळे पण कायम टिकवून ठेवला आहे त्याला शतशत नमन खूप गर्व आहे मित्रा तुझ्यावर खूप मोठा हो व आपल्या अमेरिकन क्रिकेट संघाला उच्च स्थानावर घेऊन जाशील याची खात्री आहे
@vivekmorekar5735
@vivekmorekar5735 10 күн бұрын
धन्यवाद लेले सर.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 9 күн бұрын
कॉम्प्युटर सायन्स हा अत्यंत अवघड विषय आहे आणि क्रिकेट सुद्धा रोज चार तास प्रॅक्टिस खरोखर कठीण आहे. अत्यंत मेहनती मुलगा आहे.
@ashwinsorte4536
@ashwinsorte4536 10 күн бұрын
IPL मध्ये संधी द्यायला हवी सौरभ ला..
@nuranichandra2177
@nuranichandra2177 10 күн бұрын
Indian Pavement League? Kashala? Kahihi garaj nahiye.
@Seungminlix08
@Seungminlix08 13 сағат бұрын
​@@nuranichandra2177aee bhai ja tu gally cricket bgh🙂🙏🏻
@Seungminlix08
@Seungminlix08 13 сағат бұрын
​@@nuranichandra2177aee bhai ja tu gally cricket bgh🙂🙏🏻
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 10 күн бұрын
काय सालस पोरग आहे, सुसंस्कृत नम्र टफ आहे सौरभ 💪👍 धन्यवाद लेले सर 🙏
@harshanthorat4938
@harshanthorat4938 10 күн бұрын
आभारी आहे सर नेत्रावळकर यांची मुलाखत घेतल्याबद्दल
@harshal_naik
@harshal_naik 9 күн бұрын
लहान व तरुणांनी खूप शिकण्यासारखे आहेत सौरभ कडून. मी सुद्धा पूर्ण वेळ नोकरी करतो आणि अमेरिकेत मिशिगन क्रिकेट असोसिएशन मध्ये T20 लीग खेळतोय. म्हणून मला सौरभ चा प्रवास फार जवळचा वाटतो. ऑल द बेस्ट. जय हिंद.
@dnyaneshwarpandhare8714
@dnyaneshwarpandhare8714 10 күн бұрын
वाह!छान मुलाखत दोन मराठी माणसाची.
@360Analysis
@360Analysis Күн бұрын
Great Saurabh! He is intelligent, Engineer, very good player and yet very sober, calm, cultured, a true gentleman.
@jokar12345
@jokar12345 10 күн бұрын
I guess he is stammering in between and while doing that in interview he said sorry in between, I just want to tell you Saurabh, there is absolutely no need to say sorry. what you have done in your life and what you have achieved till now if far far greater than what 99.99% people can do in this world. so please never say sorry if you stammer. we all proud of you. always
@aniketshewale5359
@aniketshewale5359 10 күн бұрын
I think the stammering is not so frequent .. it’s fine
@udaypadhye3835
@udaypadhye3835 10 күн бұрын
He was avoiding English words,not stammering
@priyankab2647
@priyankab2647 8 күн бұрын
No he stammer Lil bit Mi baghitlet bakiche interview
@sanjeevundalkar646
@sanjeevundalkar646 4 күн бұрын
Perhaps this stammering ,partially eminates from his struggling for correct Marathi words . This is natural ,as he is basically doing computer science job in USA .
@arunbhalekar4397
@arunbhalekar4397 10 күн бұрын
सौरभ ने दोन्ही देशाचे नाव मोठे केलेय ,लेले काका आपण माणसासोबत विविध देश ही जोडत आहात,खूप छान .
@shashikantjadhav2697
@shashikantjadhav2697 5 күн бұрын
सरांनी, सौरभची घेतलेली मुलाखत विद्यार्थ्यांच्यासाठी स्फूर्तीदायक .
@ankushjedhe2744
@ankushjedhe2744 10 күн бұрын
आजच्या तरुण पिढीने हे मार्गदर्शन घेतले पाहिजे
@suhankashved4297
@suhankashved4297 10 күн бұрын
लेले काका खुप मेहनत त्यांची बोलण्याची पद्धत आहे.समोरच्या मनातून कसं प्रश्नांची गुगली टाकायची हे त्यांच्या मध्ये जन्मापासून गुण आहेत हे परमेश्वरा कडून मिळालेल शस्त्र आहे.......Dil se ❤❤❤❤❤
@BhagyashriDhebe-kq1gi
@BhagyashriDhebe-kq1gi 10 күн бұрын
थँक्यू sir आम्ही बोललो होतो ते पूर्ण केली इच्छा मराठी मध्ये मुलाखत घेवून❤
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 10 күн бұрын
बहुतेक सारे शुद्ध,सुंदर मराठीत ---अभिनंदन! आपल्याकडे बऱ्याच मंडळींना मराठी वर्ड्स रिमेम्बर करायला डीफिकल्ट जातं. सौरभ जी यांना शुभेच्छा 🎉आणि सुनंदन जी यांना धन्यवाद!
@Apnabanda1
@Apnabanda1 2 күн бұрын
आपला मराठमोळा सौरभ 🌹.. लई भारी रे
@bhaveshtamboli546
@bhaveshtamboli546 10 күн бұрын
he literally tried not to speak english word inhis whole interview. manal re bhaval
@mmraueters
@mmraueters 10 күн бұрын
नम्रता, सुसंस्कृत बोलणं, संस्कारी कुटुंबाचे पाठबळ, समोर असलेल्या कामात सदैव उत्कृष्टतेचा ध्यास , त्यासाठी लागणारे कोणतेही कष्ट उचलण्याची तयारी आणि या सर्वाला अध्यात्मतेची बैठक...एक खूप मोठं होऊ शकणारे अजून एक महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय व्यक्तिमत्त्व पाहतोय आपण..
@rajeshuniyal1140
@rajeshuniyal1140 4 күн бұрын
Saurabh is a very talented and humble person 🙏
@nehadhar9141
@nehadhar9141 10 күн бұрын
खुप छान मुलाखत. पाय जमिनीवर ठेवून आत्मविश्वासाने सर्व आव्हानं पेलत, आपलं ध्येय नेटाने साध्य कसं करायचं याचा उत्तम वस्तुपाठ सौरभच्या आयुष्यातून दिसतो. सर्वांनी लाभ घ्यावा असा प्रेरणादायी प्रवास.👏👏
@nikhilrege8862
@nikhilrege8862 10 күн бұрын
Kitti sadha ahe re ha mulga.. Asach raha re Surabh... World cup sathi shubhechcha 👍👍🍁👍👍
@swatiparulekar898
@swatiparulekar898 10 күн бұрын
सौरभ ची आतापर्यंतची बेस्ट मुलाखत , थँक्यू लेले साहेब.
@Rutu1991
@Rutu1991 10 күн бұрын
सर ही खास मुलाखत जुळवून आणल्याबद्दल तुमचे आणि सौरभचे किती धन्यवाद मानावेत तेवढे कमी आहेत. सौरभला खूप खूप शुभेच्छा. बहुतेक सर तुमची व सौरभची पुढची भेट पुढील वर्षीच्या आयपीएल मध्ये होऊ शकेल असे वाटतेय. विराट आणि रोहितला सलग दोन ओवर्स मध्ये आऊट करण्याची क्षमता असलेल्या बॉलरला कोण नाही घेणार संघात?
@shivam9009
@shivam9009 10 күн бұрын
परदेशात राहूनही आपल्या देशातील माती,भाषा,संस्कृती वरील प्रेम व आलेल्या अनुभवातील जाणीव यामुळे त्याची नाळ देशाशी घट्ट जुळलेली आहे हे त्याच्या बोलण्यावरून दिसते आयुष्यात struggle, मेहनतीला पर्याय नाही हे त्याच्या शब्दावरून जाणवते, व सर्वात महत्वाची गोष्ट तो बोलत असलेले प्रत्येक शब्द, वाक्य,कुठल्याही क्षेत्रातील करीअर साठी, आपल्या सर्वांगीन आयुष्यासाठी, व्यक्तीमत्वासाठी महत्वाचे आहेत. लेले का तर जे बोलतात ते करून दाखवतात😅, यावरून लेले काका आपल्या subscriber प्रती त्यांच्या अपेक्षाप्रती किती सजग आहेत ते दिसुन येते.. खुप छान.😊
@flirtandfunTV
@flirtandfunTV 10 күн бұрын
Saurabh Netravalkar: Down To earth Man
@user-uq2fy7oc7e
@user-uq2fy7oc7e 10 күн бұрын
खरच मुलाखत खुपच छान आहे vido पाहुन लै भारी वाटल खुप कष्ट मेहनत घेतली आहे नेत्रावलकर ने . त्याच्या कष्टाला भरपुर चांगली फळ मिळूदे👍👌
@prakashmungekar3119
@prakashmungekar3119 10 күн бұрын
Netravalkar deserves appreciation. Well played Netravalkar . Thanks Lele sir for the heart felt conversation.
@satishmadhaoraogundawar4784
@satishmadhaoraogundawar4784 9 күн бұрын
खतरनाक आहे हे पोर❤❤❤
@dustin3046
@dustin3046 10 күн бұрын
Aaj mala abhiman vatato Marathi mansacha n tumcha pan
@rajendrashinde616
@rajendrashinde616 10 күн бұрын
1 नंबर काका❤ थँक्यू
@dsdoundesachin5443
@dsdoundesachin5443 15 сағат бұрын
खुप छान मुलाखत😊
@maheshchavan1638
@maheshchavan1638 10 күн бұрын
लेले सर खूप खूप धन्यवाद, आज आपल्यामुळे काही चांगले पाहायला मिळाले, बघायला मिळाले आणि ऐकायला मिळाले. खूप कमी विडिओ असतात जे पाहताना आणि पाहून झाल्यानंतर एक वेगळे समाधान मिळते. ते आज आपल्या या मुलाखतीतुन मिळाले. खरंच खूप धन्यवाद 🙏🙏💐💐
@Jadhavhouse
@Jadhavhouse 10 күн бұрын
आतापर्यंतचा बेस्ट vdo लेले 🎉
@mav32019
@mav32019 10 күн бұрын
Much awaited interview is out! Thank you for doing this finally!😇🎊
@ROFAN45
@ROFAN45 9 күн бұрын
Just infinite respect and love for saurabh netravalkar ❤
@ankitainapure3739
@ankitainapure3739 9 күн бұрын
खरं सांगु लेले सर तर सौरभ सारखं शुद्ध मराठी आपल्या देशातले मराठी खेळाडू विशेष करून मुंबईकर क्रिकेटपटूंना जमत नाही. ही एक दुर्दैवी बाब आहे. पुढच्या वाचालीसाठी शुभेच्छा , सौरभ. अप्रतिम भेट घेतली.
@vivek.salunke
@vivek.salunke 10 күн бұрын
धन्यवाद लेले साहेब. तुम्ही सौरभला बोलतं केलं. फास्ट बॉलर असून थोडासा लाजरा आहे. कॅमेरा कडे बघत नाही. सच्चा माणूस आहे. अभिनंदन. स्पोर्ट्स कोटा खाली ग्रीन कार्ड मिळेल त्याला. 😊😊
@OppoVivo-je6eo
@OppoVivo-je6eo 9 күн бұрын
अभिमान वाटला सर दोघांचापण तुमच्यामध्ये असलेले उच्च गुण आम्हाला लेले सरांमुळे बघायला मिळाले ... साधी राहणी उच्च विचारसरणी ❤ खुप खुप धन्यवाद सर👍 God Is Great 🙏 Congratulations & best wishes for T20 WorldCup 2024💐🤝🙏
@SJ-uj9vs
@SJ-uj9vs 10 күн бұрын
कृपया भारतीय वंशाच्या इतर सर्व अमेरिकन क्रिकेटपटूंची मुलाखत घ्या
@navnathbhegade6207
@navnathbhegade6207 10 күн бұрын
अभिनंदन सौरव
@tusharkhanolkar5838
@tusharkhanolkar5838 10 күн бұрын
Man from Goa Netarvalkar khup chan
@IAmIND47
@IAmIND47 10 күн бұрын
He is really down to earth
@vijaygavkar31
@vijaygavkar31 10 күн бұрын
Thanks Lele Sir Thanks Saurabh , love you असाच पुढे जात रहा. तुझ्या कडुन शिकण्यासारखे खुप आहे.
@bhausahebdeokar1712
@bhausahebdeokar1712 10 күн бұрын
❤❤मराठी प्रेम मातृभाषा वरील प्रेम❤❤❤
@nitinpandharpatte
@nitinpandharpatte 10 күн бұрын
Saurabh - True ambassador of Indian Culture and Inspiration to all. Wishing him good luck
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 10 күн бұрын
वाह!❤ किती सुंदररित्या मुलाखत पार पडली ही 💯. कधी संपली तेच कळलं नाही 🎉
@viplovezoad5523
@viplovezoad5523 10 күн бұрын
Left Arm Over , Round the Wicket asa intro dyaycha hota 😂😂😂😂
@manoharsawant263
@manoharsawant263 10 күн бұрын
धन्यवाद लेले साहेब. खुप दिवसांची इच्छा पूर्ण केलीत.
@vijaynirgude3941
@vijaynirgude3941 10 күн бұрын
आपल्या क्रिकेटपटूंनी शिकले पाहिजे सौरभ नेत्रावळकडून की माणूस म्हणून कसे असलं पाहिजे.खूप नम्र. जमिनीवर पाय असलेला माणूस.
@caamarshrikhande1552
@caamarshrikhande1552 10 күн бұрын
Thank you kaka for chasing him and taking his interview 🎉
@ranjitsuryawanshi7047
@ranjitsuryawanshi7047 10 күн бұрын
Luv you Saurabh 💗💗
@navnathbhegade6207
@navnathbhegade6207 10 күн бұрын
किती ही नम्रता
@appanare3601
@appanare3601 10 күн бұрын
खूप मोठे यश मिळुनही पाय जमिनीवर आहेत,नम्रपणा अतिशय आवडला.
@itsnits11
@itsnits11 10 күн бұрын
Since the USAvsPak game, we have been discovering all the wonderful things about Saurabh... Cricket, Engineering, Patents, defeating Pak, taking Kohli and Rohit's wicket... The dude is practically flawless... and just to protect him from bad eyes (kunachi najar lagu naye), mhanun ek chhotasa problem... stammering! Of course, this has not stopped him from achieving big things, and I wish it never stops him from anything he wishes to do!! This reminded me of my father, who rose through the ranks in a nationalized bank, with only a single working ear, that needed a hearing aid! My father did not let his disability stop him, and he never asked for any charity from anyone. Saurabh is the same... he won't ask for any concession or charity... he will keep going! Keep it up mitra! All the best!!
@sachinmule6504
@sachinmule6504 10 күн бұрын
ग्रेट सर 🙏
@artteaser6975
@artteaser6975 10 күн бұрын
Excellent sir and saurabh 👍
@sagaronline265
@sagaronline265 10 күн бұрын
kudos to this guy.i am surprise that he achieved so much inspite of having speaking problem,no shame but definitely it wud be another achvment if gets over this problem.goodluck to him for his cricket career. kharach khup inspiring aahe hyaacha pravas aani daadas. sunandan lele gr8 that u gave him platform too express himself and interviewed him.
@Aditya-rs1gd
@Aditya-rs1gd 10 күн бұрын
खूप छान आणि वेगळा मुलाखत आहे आणि खूप घेण्यासारखे आहे कारण बरेच लोक सर्व त्याग करून क्रिकेट खेळत राहतात पण त्यातून केव्हा बाहेर आले पाहिजे ते कळत नाही
@SACHINSURE-cx1yb
@SACHINSURE-cx1yb 10 күн бұрын
Great sir ✌✌🙏🙏👌👌
@ANONYMOUS______
@ANONYMOUS______ 10 күн бұрын
एक नंबर काका 🙏
@ravijoshi8327
@ravijoshi8327 10 күн бұрын
सुनंदजी.. भारी! खूप छान घेतली मुलाखत.. तुम्ही बोलता त्या प्रमाणे करतातच, सांगितलं होतं की सौरभ नेत्रावलकर ची मुलाखत घेणार म्हणून. धन्यवाद!🙏🏻💐😊
@ashishopalkar8828
@ashishopalkar8828 7 күн бұрын
सौरभ 👁वळकरची मुलाखत आवडली बेस्ट झाली एकदम ... या मधून एक शिकायला मिळाले यश लवकर नाही मिळाले तरीही प्रयत्न करणे सोडू नका....त्याचा पॉझिटीव्ह नेस आवडला....अभ्यास करत रहा.
@aniruddhaghaisas4468
@aniruddhaghaisas4468 9 күн бұрын
एव्हढी गुणसंपदा असूनही आणि कर्तृत्व दाखवूनही सौरभचे पाय जमिनीवर आहेत. देवावर श्रद्धा आहे. कौतुक वाटलं. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🎉🎉🎉 सौरभची मुलाखत घेतल्याबद्दल लेलेंचेही आभार 🙏
@ckudalkar
@ckudalkar 8 күн бұрын
Mr. Lele is great interviewer. He never interrupted Sourabh... See how Sourabh was standing... He offered Full Respect to Mr. Lele
@santoshghadge78
@santoshghadge78 10 күн бұрын
सौरभ तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद लेले काका
@Sangita-rg8wr
@Sangita-rg8wr 10 күн бұрын
खुप छान
@kunalmahadik2012
@kunalmahadik2012 7 күн бұрын
अभिनंदान सौरव ..🎉💐🙏❤️❤️❤️
@sunilthokal3365
@sunilthokal3365 10 күн бұрын
खुपच छान। खुप काही शिकन्यासारख आहे सौरभकडुन. धन्यवाद लेले सर.
@babasahebjugale9087
@babasahebjugale9087 10 күн бұрын
Lele saheb, thank you for such an excellent interview. Sourabh is a ideal example for many people who face dilema in decision making.
@ajinkyapatil4124
@ajinkyapatil4124 10 күн бұрын
आपला मराठी माणूस 🔥❤
@sohamthorat7650
@sohamthorat7650 10 күн бұрын
सरळ साधा मराठी माणूस❤❤
@arunaamdekar1397
@arunaamdekar1397 10 күн бұрын
Khupch utkrustha mulkhaat..Lele Sir tumchi interview gheyachi padhat khupch humurous aahe..tya mule samorcha mulkhaat denaara pan khulun mulakhaat deto..best...👌👌👌👌
@dipeshh1
@dipeshh1 10 күн бұрын
Great personality....SAURABH .Your focus,hardwork and Passion is worth appreciating....Sunandan sir,khupach chan mulakhat ghetli....♥
@shivanandwadje9734
@shivanandwadje9734 10 күн бұрын
वा काय छान विचार, अनुभव, कौटुंबिक पार्श्वभूमी ( सुसंस्कृत पणा) आहे
@ganeshsalunke2368
@ganeshsalunke2368 10 күн бұрын
सौरभ आम्हा महाराष्ट्रीयन लोकांना तुझा अभिमान आहे.. तु नवीन पिढीला आदर्श आहेस ❤ यशस्वी भव 🎉
@sudhanvaranade948
@sudhanvaranade948 10 күн бұрын
वा वा, अप्रतिम 🌹👌🏻
@nileshlokhande9718
@nileshlokhande9718 8 күн бұрын
Best of luck Sourabh bhau..❤
@pramodkoppikar
@pramodkoppikar 10 күн бұрын
मस्त मुलाखत
@ajitkhot1116
@ajitkhot1116 8 күн бұрын
खुप छान, सौरभ याचे अभिनंदन. हा खरोखरीच अष्टपैलू माणूस आहे
@santoshlashkar9105
@santoshlashkar9105 10 күн бұрын
लेले सर या वर्ल्ड कप ला खरंच एक हिरा सापडला, अमेरिका टूर साध्य झालं..😊❤
@nitinbole5822
@nitinbole5822 10 күн бұрын
मस्त
@vivektulja4516
@vivektulja4516 10 күн бұрын
We Marathi people are always humble. Best wishes Saurabh, both to Team USA and to you personally.
@narendrakadam9359
@narendrakadam9359 10 күн бұрын
सर,खूप छान
@bhausahebdeokar1712
@bhausahebdeokar1712 10 күн бұрын
सुनंदन सुंदर मुलाखत ..
@arjung17
@arjung17 9 күн бұрын
खूप छान सौरभ दादा... खूप यशस्वी व्हावंसं हीच ईश्वर चरणी प्रार्थना, पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा!😊
@electricalengineer5540
@electricalengineer5540 10 күн бұрын
What a personality, netrawalkar
@PatilJitendra898
@PatilJitendra898 10 күн бұрын
खुप छान ❤
@user-er3rr4hl1z
@user-er3rr4hl1z 10 күн бұрын
Leleji and Saurabh, as a Chicagoan with Indian descent, I look up to both of you. Your nature, straightforwardness, grit, and more, makes you both my role models. Keep up! Sambhaji, Chicago
@baburaosawant5578
@baburaosawant5578 10 күн бұрын
फारच छान
@prabhakarpawar2108
@prabhakarpawar2108 10 күн бұрын
अप्रतिम
@madhurworld
@madhurworld 10 күн бұрын
Khup chhan
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 105 МЛН
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 14 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 6 МЛН
Why Every Indian Should Know About This Player - Amol Muzumdar Story
4:50
TRS Clips हिंदी
Рет қаралды 88 М.
Preview : India Vs England | T20 World Cup 2024 | Virat Kohli | Sunandan Lele
9:28
Sunandan Lele Cricket & Beyond
Рет қаралды 954
iShowSpeed Become Ronaldo In Hockey 😅
0:18
SpeedNaldo7
Рет қаралды 3,8 МЛН
Два клоуна НАРВАЛИСЬ на легенду спорта! #shorts
0:55
КАПА ВЫЛЕТЕЛА
Рет қаралды 1,4 МЛН
PRO FOOTBALLER HEIGHT KICK CHALLENGE 😱
0:14
Joris
Рет қаралды 3,6 МЛН