No video

Interview| "त्यादिवशी, शूट थांबवून रात्री दीड वाजता घरी पोहोचले" | Rashmi Anpat | Antarpat

  Рет қаралды 44,457

Majja

Majja

2 ай бұрын

कलर्स मराठी वाहिनीवर 'अंतरपाट' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचनिमित्ताने अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे यांच्यासह रंगल्या खास गप्पा. नव्या मालिकेचं शूटिंग सुरु असतानाच अभिनेत्रीच्या सासूबाईंचं निधन झालं अश्यावेळीही शूटिंग सुरु ठेवावं लागलं. सासूबाईंच्या आठवणीत रश्मीला अश्रू अनावर.पाहा ही मुलाखत.
#antarpat #marathiserial #marathiactress #rashmianpat #coloursmarathi #newseason #newserial #mother #wedding #marriage #marriagelife
rashmi anpat
rashmi anpat age
rashmi anpat husband name
rashmi anpat biography
rashmi anpat serials
rashmi anpat height
rashmi anpat child
rashmi anpat family
rashmi anpat movies and tv shows
rashmi anpat all serial name
antarpaat marathi serial
antarpat marathi serial
antarpat serial
antarpat serial cast
antara serial marathi
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmajja.com/

Пікірлер: 8
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 Ай бұрын
रश्मी अनपट खूप छान सुंदर देखणी अभिनेत्री एक नंबर अभिनय आहे तिचा आत्तापर्यंतच्या सर्व भूमिका खूप छान सुंदर आहेत अंतरपाठ ही मालिका खरंच खूप छान आहे❤❤👌👌😊 सासुबाई गेल्या आठवण काढून तुझे डोळे भरून आले आणि तुला बघताना आमचे सुद्धा डोळे पाणावले यातूनच तुमच्या दोघींमधील बॉण्डिंग दिसून येते खरंच तुझ्या सासुबाई हव्या होत्या😢😢 तुझे मिस्टर सुद्धा खूप छान सुंदर देखणा अभिनेता आहेत👌👌😊❤ रश्मी तुझ्या सासुबाईंचे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत❤😌 मी शितल जाधव🙏
@anitamhetre8841
@anitamhetre8841 Ай бұрын
किती छान आहेस तू कौतुक वाटल तुझ रश्मी . फॅमिली, करिअर दोन्ही महत्वाचं आहे आणि ते तू किती balance करून करतेस. आत्ता मी एक आपल्या मराठी हिरॉईन बद्दल च व्हिडिओ पहिला . काहींनी करिअर साठी मूल होऊ दिलं नाही 10 ,11 वर्ष झालेत लग्नाला तरीही. आणि काहीना मुलं च नको आहे. खूप वाईट वाटल. पण रश्मी तु एक perfect example आहेस मुलं झालं करिअर थांबल असं होत नाही. खरंच ही गोष्ट शिकण्या सारखी आहे. खूप भारी 👌👌👌👌🏼👌🏼👌🏻👌🏻
@Foody_Raj358
@Foody_Raj358 Ай бұрын
Rashmi Anapat is the best actress on Marathi TV in recent time ❤
@sangeetabansode5714
@sangeetabansode5714 2 ай бұрын
Khup chhan ❤❤❤ reshmi
@geetanjalishinde8916
@geetanjalishinde8916 Ай бұрын
@manjushaparab6932
@manjushaparab6932 Ай бұрын
Interesting serial Chaan Joe dharla aahe. Shooting must in Pavas. Leading actor and actress very nice.
@chudamani2855
@chudamani2855 Ай бұрын
Same serial coming in kannada from last one year same serial copied now episode 366 running in kannada
@AnitaDevkar-fu4xr
@AnitaDevkar-fu4xr Ай бұрын
Aamyala rojcha bhag dakhava
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 43 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 3,1 МЛН
Adhokshaj & Sankarshan Karhade Celebrates Brotherhood | Sibblings Interview
20:07