Рет қаралды 13,755
#tiffinrecipe #bhajiya #sabzi
साहित्य
फ्लॉवर ची भाजी
१ छोटी गड्डी फ्लॉवर
१ मोठा कांदा
वाटणासाठी १ टोमॅटो , १ इंच आले , ७-८ पाकळ्या लसूण
मसाले - १ चमचा गरम मसाला पावडर , बेडगी मिरची पावडर , हळद
दुधी ची भाजी
१ छोटा दुधी
पाव कप हरभरा डाळ
वाटण - पाव कप सुके खोबरे + आलं + ७-८ पाकळ्या लसूण +कोथिंबीर
मसाले - लाल तिखट + १/२ चमचा गरम मसाला , जिरे, मोहरी, हिंग हळद
चिंच गूळ चटणी
दोडक्याची भाजी
पाव किलो दोडका
वाटण - ७-८ पाकळ्या लसूण +आले + हिरवी मिरची
मसाले - हळद , हिंग ,जिरे मोहरी
२ चमचे दाण्याचा कूट
उसळ
२ वाटी मोडाची उसळ
१कांदा
१ छोटा टोमॅटो
वाटण पाव कप सुके खोबरे + आलं + ७-८ पाकळ्या लसूण +कोथिंबीर
मसागूळ ले - लाल तिखट + १/२ चमचा गोडा मसाला , जिरे, मोहरी, हिंग हळद
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/