Рет қаралды 203,330
#BolBhidu #PravinTambe #KaunPravinTambe
क्रिकेटर्सचे बायोपिक येणं ही आता फारशी नवी गोष्ट राहिली नाही. पण आपण पाहिलं तर कायम बऱ्यापैकी फेमस असलेल्या क्रिकेटर्सवरच बायोपिक येतात. नुकतीच एका बायोपिकची घोषणा झाली, आता हा बायोपिक ज्या खेळाडूवर येतोय तो प्रत्येकालाच माहीत असेल असं नाही. कौन प्रवीण तांबे? या नावानं मुंबईच्या प्रवीण तांबेवर बायोपिक येतोय. खूप वर्षांचा क्रिकेटचा अनुभव, भलीमोठी रेकॉर्ड्सची लिस्ट असं काहीही नसताना प्रवीणवर बायोपिक येतोय या मागचं कारण आहे, त्याचा स्ट्रगल. ही त्या स्ट्रगलची आणि प्रवीणच्या जिद्दीची गोष्ट
Who is pravin tambe ? Under this name, a biopic is coming out on Praveen Tambe of Mumbai. With so many years of cricketing experience, and no list of great records, the reason why Praveen is getting a biopic is his struggle. This is the story of that struggle and Praveen's stubbornness
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/