इस्त्राईल पॅलेस्टाईन विवाद || इस्राईल || हमास आणि मोसाद || नितेश कराळे सर

  Рет қаралды 269,965

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

9 ай бұрын

TCS Pattern Test Series:
whnse.on-app.in/app/oc/362714...
Online batch साठी Playstore वरून app Download करा:
Android: play.google.com/store/apps/de...
iOS (Apple Devices): apps.apple.com/in/app/classpl...
{ Org. Code : WHNSE }
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
Whatsapp :
9960805625, 8010285625
_________________________
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
Link:
whnse.courses.store/214617?ut...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel :
t.me/Phoenix_academywardha
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________________________
कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
docs.google.com/forms/d/1IWoG...
Telegram link
t.me/niteshkaralesir
Facebook page- / niteshkaralesir
Instagram - karalenitesh?ig...
reelCfdSrS...
KZfaq channel- / @phoenixacademywardhan...
#Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv

Пікірлер: 1 300
@hanmantpatil5708
@hanmantpatil5708 9 ай бұрын
काय logic आहे सर च नेतन्याहू ला बाईडन भाव देत नाही म्हणे. हे काय गल्लितल प्रेमाचं लफड आहे का सर. काय सांगताय सर हे. भारत सरकार जर फिलिस्तान ला support केली असती तर कराळे सर इस्राईल ची बाजू मांडले असते. दुर्दैव आहे या देशाचं की लोक एखाद्या माणसाच्या विरोधात जर असतील तर त्याच्या प्रत्येक policy चा विरोध करणार ती चांगली असो की वाईट ... वाह कराळे सर 🙏🙏
@MrDM-xs3xu
@MrDM-xs3xu 9 ай бұрын
अगदी सत्य परिस्तिथी मांडली दादा असल्या नालायक लोकांमुळे देशाच्या प्रगतीत, देशाच्या एकात्मतेत अडथळा निर्माण होतो.
@harshadsurve9470
@harshadsurve9470 9 ай бұрын
पॅलेस्टाईनची गुप्तहेर संघटना हमास.. वाह.! कुठून माहिती वाचलीस हि. फार अक्कलवान आहेस बाबा तू.
@omkarnawale4840
@omkarnawale4840 9 ай бұрын
Congress
@babasahebgund413
@babasahebgund413 9 ай бұрын
कांदा निर्यात शुल्क लावुन शेतकरी
@omkarnawale4840
@omkarnawale4840 9 ай бұрын
@@babasahebgund413 kA
@omkarnawale4840
@omkarnawale4840 9 ай бұрын
@@babasahebgund413 aga kaka me mantai n to pm badl bolte tyach kai nai bjp badal bolte te pan chalte pan ha ekdum vegdach virodh karat ahe n ga
@babasahebgund413
@babasahebgund413 9 ай бұрын
@@omkarnawale4840 मराठी बोल भाऊ
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 9 ай бұрын
ज्याची खावी पोळी, त्याची च वाजवावी टाळी..ही आपल्या तील देश द्रोही ना कधी,कसे समजणार?💪
@mohan1795
@mohan1795 9 ай бұрын
कायदा कठोर हवा
@onlinestudy1717
@onlinestudy1717 9 ай бұрын
Israil अस पण यांना विकून खाते प्रत्येक युद्धात सुरुवात मात्र मुस्लिम देशांनी केली होती आणि तस पण तुमच्या बोलण्यातून मुस्लिम प्रेम दिसत आहे ❤😊
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 9 ай бұрын
असे म्हणू नका. आपण धर्म निरपेक्ष देशात राहतो.
@alsh-io2lo
@alsh-io2lo 9 ай бұрын
1400 लोक कोण मारले अगोदर
@umeshbahekar2090
@umeshbahekar2090 9 ай бұрын
हा कराले सनातन विरोधी आहे वाटते होते काय मुस्लिम 😂😂😂😂😂
@umeshbahekar2090
@umeshbahekar2090 9 ай бұрын
धर्म निरपेक्षता जेहादिंना शिकवा म्हणा आम्हाला नको 😂😂😂😂
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 9 ай бұрын
​@@varsharanimungase3628स्वातंत्र्यापुर्वी आपला देश धर्मनिरपेक्ष होता मात्र मुस्लीमांनी धर्माच्याआधारे फाळणी करुन मुस्लीम देश पाकीस्तान निर्माण केला आणी उरलेला आता हिंदुंचा हिंदुस्थान राहीला. बाकी पैशाच्या आमीषाने हिंदु धर्म सोडुन इतर धर्मात स्वेच्छेने गेले
@user-ep2jl6rf1r
@user-ep2jl6rf1r 9 ай бұрын
इस्राईल सु्पोर्ट ❤❤1971ला भारताला कोणी मदत केली हे नाही सांगितलं सर
@babasahebgund413
@babasahebgund413 9 ай бұрын
1971 ला भारताला रशिया ने मदत केली. त्या वेळी अमेरिका पाकिस्तान च्या बाजुने होता.
@creativeartclasses2840
@creativeartclasses2840 9 ай бұрын
​@@babasahebgund413Israel pan weapon chi madat keleli
@Bhagwat9220
@Bhagwat9220 9 ай бұрын
ते नाही सांगणार राहुल नाराज होईल
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz 9 ай бұрын
Te nahi sangnar baki saglya hepalya karnar
@dubbuthakur2562
@dubbuthakur2562 9 ай бұрын
पागल आहे हा बिंडोक mastar
@vishalkarande1490
@vishalkarande1490 9 ай бұрын
भारतात सुद्धा फक्त हिंदूच पाहिजे, हा हिंदूंचा देश आहे.
@nikhiljalwa
@nikhiljalwa 9 ай бұрын
सर हे आधी कन्फर्म करा की जुहू लोक होती का नव्हती... एक तर तुम्ही नव्हती म्हणता आणि परत १०-१५ टक्के होती म्हणता...सरळ सरळ फिलोस्तीन चा सपोर्ट करा. उगाच ह्या बोटवचा तुक्का त्या बोटावर त्याबोटवाचा थुका ह्या बोटावर कशाला करताय. Time 12:10
@sagarpatil5103
@sagarpatil5103 9 ай бұрын
😂😂
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 9 ай бұрын
मित्रराष्ट्राविरोधात बोलणे म्हणजे आपल्या देशाविरोधात बोलल्यासारखं आहे.देशद्रोही कुठला... दिशाभूल करणारी नौटंकी.... ठिक... ठिक... ठिक
@pk-ml1xt
@pk-ml1xt 9 ай бұрын
बरोबर
@supesir1967
@supesir1967 9 ай бұрын
मला वाटतं महाराष्ट्राला देखील फडणवीस च्या मदतीने गुजराती लोक असंच गिळंकृत करतील.😢😢
@suryakantpatil5920
@suryakantpatil5920 9 ай бұрын
खरं बोललं की लोकांना राग येत.खुप छान माहिती दिलीत सर आपण
@PavanMote314
@PavanMote314 9 ай бұрын
कराळे सर हा विवाद 1920 पासूनचा नाही, 3000 वर्षा पासुनचा आहे. तुमचा इतिहास विषय थोडा कच्चा आहे. तुम्हाला थोडा अभ्यास करायची गरज आहे 🙏👍 तुमच्यात हिम्मत असेल तर BLACK SEPTEMBER वर पण 1 व्हिडिओ बनवा जरा🫡
@radheshambarai1234
@radheshambarai1234 9 ай бұрын
अरे व्हा कराळे सर छान समजावून सांगितली,परिस्थिती.तुमच्या अंगात क्रांतीची मशाल आहे परंतु ती क्रांती शांती च्या वाटेने कार्य तुमचे सुरू आहे,तुम्ही मला खूप खूप आवडतात.salut sir.
@jayandragandhi2527
@jayandragandhi2527 9 ай бұрын
Avdtat mag tondat ghe bulla tyacha
@maheshswami7037
@maheshswami7037 9 ай бұрын
हे मास्तर येडझव आहे काही सांगतो हा
@avd0669
@avd0669 9 ай бұрын
मास्तर काय बी सांगते लोकाइले. मास्तरले अभ्यासाची गरज हाव.
@dktrades4809
@dktrades4809 9 ай бұрын
ह्याला ठी काय पलीकडे काय येत नाही 😅😅😅😅
@sahilpatil3273
@sahilpatil3273 8 ай бұрын
​@@dktrades4809tula ka yete mag😂😂
@user-tq2dq2yy9v
@user-tq2dq2yy9v 9 ай бұрын
सर इंग्रज, अमेरिका बद्दल चे तुमचे मत एकदम बरोबर आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की इस्त्राईल कोणाच्या दबावाला बळी पडत नाही , परंतु आमचे पांडू ( ज्यांना गा, ला, रा वापरायचा ते वाचताना वापरू शकतात) काश्मीर बद्दल हगले आणि सोडून दिला काही प्रदेश.
@user-ow1sw1ld9z
@user-ow1sw1ld9z 9 ай бұрын
मास्तर चुकीची माहिती देऊ नका तुम्हालाच Israel Palestine इतिहास वाचायची गरज आहे त्यासाठी तुम्हीच विकास दिव्यकिर्ती किंवा lallntop चा master class show बघा
@MrDM-xs3xu
@MrDM-xs3xu 9 ай бұрын
नीतिमत्तेत खोट असली की अशी बियाणं निर्माण होतात.. अशा so called मास्तरांना मास्तर म्हणायची पण लाज वाटते.
@sanketghogale8331
@sanketghogale8331 8 ай бұрын
Yes
@sachidanandnaik8673
@sachidanandnaik8673 9 ай бұрын
कराळे साहेब ज्यू लोक हे सर्व प्रथम ह्या ज्यू मधूनच ख्रिश्चन व मुस्लिम ह्या दोन धर्मात विभागणी झाली असे म्हणतात
@ashakedari9815
@ashakedari9815 9 ай бұрын
सर तुम्ही ईतर माहिती या पूर्वी उत्तम दिली. पण याची पूर्ण माहिती घेतली नाही. खुप अपुरी माहिती आहे.
@shrinivasingle5940
@shrinivasingle5940 9 ай бұрын
Barobar aahe anubom open hyamar Yani lavala ha Shana
@ashok.pandurangsolanke
@ashok.pandurangsolanke 9 ай бұрын
Barbor, 44#48 uno cha agreement Palestine ani Arab deshana accept Navat
@dattajibillalikar1772
@dattajibillalikar1772 9 ай бұрын
कराळे सर आपणास धन्यवाद देतो मी आपले व्हिडीओ नेहमी पाहतो आपण राजकारणात येत असाल तर वंचित बहुजन आघाडी तर्फे उभे राहावे ही विनंती
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 9 ай бұрын
कराळे सर, अप्रतिम माहितीचा व्हिडिओ तुमचा लाख लाख धन्यवाद.
@JaiHind-oz9kt
@JaiHind-oz9kt 9 ай бұрын
भारत आणि इस्राएल हे खूप वर्षांपासून चे परंपरागत मित्र आहेत आणि अनेक गोष्टीत आपण एकमेकांना सहकार्य करत असतो. इस्रायली ज्यू लोक आणि भारत यांच एक अनोखे नाते आहे. इतक्या वर्षांपासून असंख्य ज्यू भारतात राहतात पण कधी कुठला त्रास नाही,मोर्चे नाही, आंदोलन नाही, कशात लुडबुड नाही. शांततेत राहतात. पॅलेस्टाईन असो वा आजूबाजूचे काही अरब देश हे फक्त धर्माच्या आधारावर इस्रायल ला विरोध करतात आणि आतंकी संघटना हमास ला रसद पुरवतात. नंतर इस्रायल ने उत्तर दिले की बोंबलत फिरतात. इकडच्या त्यांच्या जातभाईंना पण लगेच त्यांचा पुळका येतो. त्यांना भारत हित कशात आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. इवलासा इस्रायल आज सगळी आव्हाने पेलून ताठ मानेने उभा आहे. अनेक गोष्टींमध्ये प्रगती करतोय. त्याउलट त्याच्या आजूबाजूचे काही देश हे फक्त धार्मिक उन्माद करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मीरचे आतंकवादी आणि हमास एकच आहेत. फक्त यांना पाकिस्तान मदत करते आणि त्यांना आजूबाजूचे देश जसे इराण, इजिप्त , सीरिया. सगळ्या जगात अशांतता पसरवली आहे ह्या लोकांनी. धार्मिक कट्टरतेमुळे हे लोक मातीशी एकनिष्ठ होत नाही आणि तोच सगळ्यात मोठा प्रोब्लेम आहे.
@technoengineering7918
@technoengineering7918 9 ай бұрын
एकदम बरोबर
@dnyaneshwarbochare6302
@dnyaneshwarbochare6302 9 ай бұрын
सर्वात दिशाहीन.....माहिती🙏
@manoharkhandekar2485
@manoharkhandekar2485 9 ай бұрын
सर, सखोल माहिती , योग्य विश्लेषण, आपली वक्तृत्व कला ..खूपच सुंदर❤
@nrbediting5596
@nrbediting5596 9 ай бұрын
सर तुम्ही पाणी फक्त विरुद्धार्थीव्हिडिओ बनवत आहेगांजा माणसाच्या वैचारिक विरोध केला पाहिजे पण तुम्ही आणि अनेक लोक या पद्धतीनेवेश करतातद्वेष करतात याचीच माझ्यासारख्या तरुणांनाघेऊन येते
@balasahebbankar5199
@balasahebbankar5199 9 ай бұрын
अभिनंदन,सर पण या अतिरेक्यांनी निरपराध नागरिकांचे गळे चिरले ते पण सांगा ना
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 9 ай бұрын
ती भूमी किंग सॉलोमन ची होती आधी आणि तो ज्यू होता मुस्लिम किंग ने तिथे आक्रमण करून ज्यू लोकांना पळवून दिले... माहिती पूर्ण सांग
@sameershilimkar3345
@sameershilimkar3345 9 ай бұрын
सर तुमची सिस्टीम सुद्धा तुमच्यासारखी हँग झाली आहे
@Techno_tiger_
@Techno_tiger_ 9 ай бұрын
मी अस ऐकलंय की कराले सर नी politics join केलं आहे.खर आहे का
@Ngfdsccfssfggdswsffdffff
@Ngfdsccfssfggdswsffdffff 9 ай бұрын
कराळे जसा समजा पॅलेस्टाईन चा तो भाग होता तसा भारत हिंदूचा होता तुझा सर्व धर्म समभाव गाझा पट्टीवर ठेवून ये.... भारत आमचा आहे 🚩🚩🚩🔱🚩🚩🚩
@user-pl8sr9qi6g
@user-pl8sr9qi6g 9 ай бұрын
Thanks for the detail information through the video
@vijaypatil7745
@vijaypatil7745 9 ай бұрын
अतिशय सुरेख माहितीपूर्ण विवेचन, धन्यवाद !
@alkachakranarayan2304
@alkachakranarayan2304 9 ай бұрын
सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@vaibhavsurve5775
@vaibhavsurve5775 9 ай бұрын
संपूर्ण चुकीची माहिती
@ebrahimbeg484
@ebrahimbeg484 9 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिली सर सलाम तुमच्या कार्याला खरंच तोड नाही तुमच्या बुद्धीला धाडसाला कितीही क्लिष्ट अवघड विषय असला तर तुम्ही साध्या पद्धतीने समजेल असं सांगता आम्हाला अभिमान आहे आमचाच एक बांधव इतका बुद्धिमान आहे याचा
@Sanumartalks
@Sanumartalks 9 ай бұрын
हमास तिथल्या बालकांना मारत आहे, तिथल्या स्त्रियांवर बलात्कार करत आहे, काहीही झालं तरीही हेच समर्थन करु शकत नाही
@IrfanShaikh-ts1be
@IrfanShaikh-ts1be 9 ай бұрын
👍
@jayandragandhi2527
@jayandragandhi2527 9 ай бұрын
Mhanje tu mharada ahe tar...ala bhadvya jativar
@sudamaher6450
@sudamaher6450 9 ай бұрын
कराळे गुरुजी सध्या कुणाचे समर्थन करतील याचा राजकारण ह्यांच्या डोक्यात घुसले त्यामुळे इतिहास अपूर्ण सांगतात का हो
@abunasarsyed881
@abunasarsyed881 9 ай бұрын
Thanks Sir for clearing concept about Palastin and Isreal.
@shaikhaltaf5051
@shaikhaltaf5051 9 ай бұрын
Thank u sir for sharing real information about this war...
@govindbhendarkar7696
@govindbhendarkar7696 9 ай бұрын
ब्म्हपुरी ला 13 /10/2023ला धरणे आंदोलन व20/10/2023ला आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे कराळे सर वास्तव परिस्तिथी आधारित वक्तव्य केले आहे खूप खूप धन्यवाद
@adarshmuneshwar5369
@adarshmuneshwar5369 9 ай бұрын
Thank you sir ...khup chaglya prakare He conflict samjaun sangitlya baddal...🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@pradeepkulkarni8896
@pradeepkulkarni8896 9 ай бұрын
हमास ही पॅलेस्टीन ची गुप्तहेर संघटना आहे?गुप्तचर असे उघड हल्ले करतं का?तुझी बुध्दीमत्ता समजली.
@vinodkumaragrawal6159
@vinodkumaragrawal6159 9 ай бұрын
मग काय हमास ला दहशतवादी संघटना म्हणुन लिब्रांडू आणि डाव्यांच्या शिव्या खायला लावता का तुम्ही सरांना. सर तुम्ही एकदम बरोबर बोलतायत. खाल्ल्या मिठाला जगलेच पाहिजे.
@prashantkhedkar4440
@prashantkhedkar4440 9 ай бұрын
कोणत्याही गोष्टीचं ज्ञान देण्यासाठी स्वतःचा खूप अभ्यास लागतो खूप छान सादर केला आहे धन्यवाद सर
@mohansawant8779
@mohansawant8779 9 ай бұрын
❤ यांना खरा इतिहास माहीत नाही आहे उगाच बडाया मारतात,ज्यू लोकांनी 100 वर्षात 55 % जमिन रोख पैसे देऊन विकत घेतली आहे आणि हे सांगतात बळकावली हे यांचे ज्ञान आणि डिटेल्स अभ्यास वा रे वा
@skomarathi
@skomarathi 9 ай бұрын
असा का मग इंग्रज लोकांनी पण पैसे देऊन भारतात जमिनी घेतल्या होत्या मग त्यांचंच झालं का भारत देश वा तुमचा ज्ञान...
@sameerkabaap64
@sameerkabaap64 9 ай бұрын
​@@skomarathiisrael 2000 varsha purvi pasun jew lokancha ahe islamic lokanni to balkawla hota.....musalmachya quran madhe sudha bani israel( israel wasi) mhanun jews cha ullekh ahe......jar etihas mahit nasel tr gappa rahave
@muksman1
@muksman1 9 ай бұрын
He is superb very talented and knowledge by Satire is un matching wanted to join his protest but missed keep it up Teacher 👨‍🏫
@Sanumartalks
@Sanumartalks 9 ай бұрын
हमास तिथल्या बालकांना मारत आहे, तिथल्या स्त्रियांवर बलात्कार करत आहे, काहीही झालं तरीही हेच समर्थन करु शकत नाही
@drgauravjanunkar8420
@drgauravjanunkar8420 9 ай бұрын
काय म्हणताय काहीही कळत नाही, मराठीतून सांगा
@drgauravjanunkar8420
@drgauravjanunkar8420 9 ай бұрын
@@user-gdeisnxna तेच काय म्हणतात ते एवढ्या सरळ सोप्या भाषेत सुद्धा कळत नाही
@gmkhan7041
@gmkhan7041 9 ай бұрын
Karale sir keemati malumat k liye shukriya manapasun.
@shantalande1108
@shantalande1108 9 ай бұрын
nice explanation sir ji...Thank u
@balupatilkadu8514
@balupatilkadu8514 9 ай бұрын
सर तुम्ही ठीक आहे बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं पुन्हा पुन्हा का म्हणतात
@WintheRace-gz9zb
@WintheRace-gz9zb 9 ай бұрын
अवध ओझा सरांचा video पहा....perfect knowledge
@marathiupdate8749
@marathiupdate8749 9 ай бұрын
तुम्ही राजकारणी झाला आता सर...जे आपल्या कामातून आपल्या पोळ्या भाजून घेतात...
@rameshnikam5910
@rameshnikam5910 9 ай бұрын
चांगली माहिती सर
@vishalkuldhar1168
@vishalkuldhar1168 9 ай бұрын
सर जो बायडण हे इस्राएल च्या विरोधात नाही हे ज्या दिवशी हमास ने हमला केल्या त्या दिवशी अमेरिकेने इस्राएल ला समर्थन करू वाईट हाऊस वर इस्राएल चा झेंडा दाखवला होता...🙏
@akashwaze1442
@akashwaze1442 9 ай бұрын
He sir manat aal ts bolate..😂
@keshavinfoworld9893
@keshavinfoworld9893 9 ай бұрын
मुर्खा दाबून नाही घेतला, पराक्रमाने जिंकला त्यांनी,जिंकलेला भाग परत कारण किंवा न करन हे त्या देशाच्या मनावर आसत
@madangopallokhande8251
@madangopallokhande8251 9 ай бұрын
Thaks sir you teach boudha phylosaphy
@ahmadmujawar7601
@ahmadmujawar7601 9 ай бұрын
खूप छान माहीती दिली सर Great sir
@satishkagne1994
@satishkagne1994 9 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन केले आहे ❤
@user-lq2ft8rl7q
@user-lq2ft8rl7q 9 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर. जयभीम
@girishnarvekar3406
@girishnarvekar3406 9 ай бұрын
उत्तम विवेचन
@prashantkhedkar4440
@prashantkhedkar4440 9 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे सर
@shilwantmankar7917
@shilwantmankar7917 9 ай бұрын
बहोत ही सुंदर सर. बडी मेहनत से अपने common logo के लिये topic तयार किया
@tinakumbhare3231
@tinakumbhare3231 9 ай бұрын
Thank u sir ❤
@vikassheware2847
@vikassheware2847 9 ай бұрын
Very detailed information! अभ्यास पुर्ण माहिती!!
@vaibhavsurve5775
@vaibhavsurve5775 9 ай бұрын
अरे chutiya बनवतोय हा
@arunjagtap496
@arunjagtap496 9 ай бұрын
उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 9 ай бұрын
भारत व पाकिस्तान युद्धात ईस्राईल ने भारताला मदत केली होती मदत करणारे माणसाला मदत करायची असते
@onkarwamannagapure
@onkarwamannagapure 9 ай бұрын
Right brother only इस्राएल फुल्ल सपोर्ट
@sunilbari2881
@sunilbari2881 9 ай бұрын
खर आहे 👍
@omnamahshivay55555
@omnamahshivay55555 9 ай бұрын
या गुरुजीला सांगा पाकिस्तान भारत युद्ध झालं तेव्हा इस्राएल ने support केला होता, अहो गुरुजी त्तुम्हाला ज्याने मदत केली त्याचीच तुम्ही साथ देणार ना
@ramijmalvi2101
@ramijmalvi2101 9 ай бұрын
😂😂मागून का पुढून
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 9 ай бұрын
हा माणूस अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करतोय.
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 9 ай бұрын
हा मास्तर फक्त शरद पवार ला मानतो
@jitendrashingare8427
@jitendrashingare8427 9 ай бұрын
​@@ramijmalvi2101तुझ्या तोंडात
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 9 ай бұрын
जगाचं सगळ याला समजत..आणि काही न वाचता याच्या वर विश्वास ठेवणारे खरे andhbhakt आहेत 😂😂😂😂
@A.C.Egaming
@A.C.Egaming 9 ай бұрын
Thanks for giving true information
@ashwacap
@ashwacap 9 ай бұрын
सर मला एवढं सांगा की अरेबियन राष्ट्रांमध्ये मुस्लिमांविरुद्ध मुस्लिम का उभे राहतात आणि मुसलम यांना दुसऱ्या देशात शरण का घ्यावी लागते एवढं मला सांगू शकता का सर
@tejmahalathawale
@tejmahalathawale 9 ай бұрын
Very knowledgeable Sir
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar 9 ай бұрын
इस्रायल ची डिलेव्हरी कशी झाली.... वा काय ज्ञान आहे.... बेने इस्रायल הפך לישראל ❤
@rahimkhanpathan7463
@rahimkhanpathan7463 9 ай бұрын
👌🏻👌🏻 छान माहिती सर 👌🏻👌🏻
@sanjivanichaudhari2209
@sanjivanichaudhari2209 9 ай бұрын
खूप महत्वाची माहिती दिली सर 👍🏻
@kiranmohite7988
@kiranmohite7988 9 ай бұрын
छान सर ❤❤❤
@pradeep4402
@pradeep4402 9 ай бұрын
THANKS ALOT SIR👌🙏
@husenshaikh3564
@husenshaikh3564 9 ай бұрын
Thank you sir
@shobhanagrare4782
@shobhanagrare4782 9 ай бұрын
Very true information Sir Thanks
@sagarpatil7593
@sagarpatil7593 9 ай бұрын
सर, इस्राएल देश यहूदी लोकांचा आहे. पॅलेस्टाईन चा नाही आणि अरबचा पण नाही. रोमन साम्राज्यने येरूशलेम आणि त्यांचे मंदिर जाळून त्यांना जगात पळायला भाग पडले नंतर Ottoman साम्राज्य मुळे पॅलेस्टाईन आणि अरब तिथे वाढले. आता पुन्हा यहूदी लोकांनी स्वतःचा देश घेतला त्यात काय चुकीचं आहे.
@sandipjore3329
@sandipjore3329 9 ай бұрын
हमास एक अतिरेकी स़घटनेचच काम करतेय.. हमास कडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराविषयी सविस्तर माहिती दया.. हे एक धर्मयुद्ध आहे.. तुम्ही दिलेली माहिती खुप छान आहे
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 9 ай бұрын
बरोबर ती भूमी ज्यू लोकांनी च आहे......ते का आज इथे राहत नाहीत....एक मात्र ते पूर्ण अरब देशाला शांत करतात......जिद्द असावी तर ज्यू लोकांसारखे
@sameersk5681
@sameersk5681 9 ай бұрын
हिटलर ने ज्यू लोकाना मार ले होत्ते आणि कहना सोडून दिले होते ही देखवायला की यांना का मारल पीलिस्टिनी लोकांनी याच ज्यू लोकाना शरण दिले आणि याच ज्यू लोकांनी त्यानाच बाहेर चा रास्ता दाखवला पहिल्लाय पासून पीलिपिन हा देश आहे इजराइल नंतर आला बनेलेला आहे
@SumitKamble-eb7bc
@SumitKamble-eb7bc 9 ай бұрын
🤝👌👌👌
@vaibhavwatkar6576
@vaibhavwatkar6576 9 ай бұрын
Karale yabddal bol nahi karn tyanch ticket cancel hou shakte
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 9 ай бұрын
Sir जरा 1920 chya adicha vahca उग अजेंडा चलवण्या साठी काही पण
@dinkarparit9034
@dinkarparit9034 9 ай бұрын
वास्तव माहिती सर थँक्स
@MD.ZUBAIR-
@MD.ZUBAIR- 9 ай бұрын
Sir, aap ke saare videos sachhai ko darshate hai, aur ye kaam sirf ak sachha insaan aur sachhai pasand hi kar sakta hai. 💝💖
@jeetendraohal1543
@jeetendraohal1543 9 ай бұрын
सर ....याकूब नाही यासीर अराफात...‌❤
@maksudhusain1508
@maksudhusain1508 9 ай бұрын
यासिर अराफत हे बरोबर नाव आहे याकूब नव्हे 🙏🏿
@maksudhusain1508
@maksudhusain1508 9 ай бұрын
सुंदर निरीक्षण व परीक्षण सर🙏🏿
@janardankhedkar2389
@janardankhedkar2389 9 ай бұрын
खरी परिस्थिती कळली..खुप छान .
@vaibhavsurve5775
@vaibhavsurve5775 9 ай бұрын
अरे chutiya बनवतोय
@gauravb5336
@gauravb5336 9 ай бұрын
सर जी.. तुम्ही फार छान सांगितलं पण काही जुने पुरावे असे सांगतात की... तो भाग आधी यहुदी चा होता....
@S.R.P4617
@S.R.P4617 9 ай бұрын
Sir आज खरा इतिहास समाजला की नमक मारामारी कशा mule zala.... धन्यवाद सर 🙏🙏🙏
@shaikhsamir9475
@shaikhsamir9475 9 ай бұрын
We are proud of you sir ji.. ❤🙏🙏
@SUNRISEACADEMYANSARSIR
@SUNRISEACADEMYANSARSIR 9 ай бұрын
True story ❤❤❤
@vaibhavingale1865
@vaibhavingale1865 9 ай бұрын
Once again, nice video sir ji, keep it up👌👌👌👌👌👍
@sharadshelke2048
@sharadshelke2048 9 ай бұрын
खूपच छान माहिती दिली कराळे सर
@riyajatar5897
@riyajatar5897 9 ай бұрын
Sangun shikun Tu j Hagala bar Jativadi kida
@gajananshirke5827
@gajananshirke5827 9 ай бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
@koolsam7948
@koolsam7948 9 ай бұрын
Sir vishleshan ekdam mast hota. Pan ha vivad 2000 warsha cha purvicha aahe.
@sandipbhalerao7077
@sandipbhalerao7077 9 ай бұрын
Thank you sir 🙇
@sunandasable1072
@sunandasable1072 9 ай бұрын
खूप खूप आभार कराळे सर 👌🙏 युद्धाची फुल कव्हर स्टोरी सांगितलीत तुम्ही.
@omsutawane4094
@omsutawane4094 9 ай бұрын
Chan aahe Karale sir, ardhavat mahiti sangun pahile porancha brainwash karaycha ani mag mhanayach konala support karaycha tr kara. Je pora andhbhaktasarkha sirancha support kartat tyanna ekach common sense prashn- jar Jews pahile rahat navte tar Jew lokancha sarwat pramukh prarthana sthal tikde kas kay? Ajun sakhol mahiti ghya mulanno, sir ek side sangun brainwash krt àahet.
@ratandhiwar4827
@ratandhiwar4827 9 ай бұрын
Khup chaan mahiti dili sir tumhi dhanyawad sir
@SDR4134
@SDR4134 9 ай бұрын
Khup chan sir 👍
@sudhakarsonawane1047
@sudhakarsonawane1047 9 ай бұрын
Thank you sir for the teaching of real history
@ganeshtupe8126
@ganeshtupe8126 9 ай бұрын
प्रिय गुरुजी भवतः सूचनायै हमासः गुप्तचरसङ्गठनं न अपितु आतङ्कवादीसङ्गठनम् अस्ति। कृपया अध्ययनं वर्धयन्तु |
@dnyaneshwarbochare6302
@dnyaneshwarbochare6302 9 ай бұрын
दोन ओळी मध्ये 30 मिनीटाच्या व्हिडिओ पेक्षा जास्त सटीक माहिती🙏🙏
@balasahebmarkad7430
@balasahebmarkad7430 9 ай бұрын
फार अभ्यास पूर्ण व्याख्यान
@nohidshaikh4460
@nohidshaikh4460 9 ай бұрын
Thanks sir🙏🙏🙏🙏
@gulabpathan5428
@gulabpathan5428 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर सत्ये दाखवालेया बदल.... Thank you🌹🌹....
@nitinghate2061
@nitinghate2061 9 ай бұрын
खुप छान माहिती सरजी💐💐👌👌👍👍
@salimpatel2542
@salimpatel2542 9 ай бұрын
Real story hai sir.
@bimbisargirbide9955
@bimbisargirbide9955 9 ай бұрын
Khup Chan sir👌
@FirozKhan-oo2do
@FirozKhan-oo2do 9 ай бұрын
Ekdam barobar sir
@bvv948
@bvv948 9 ай бұрын
इथ फेका फेकी जमत नाही...गुरुजी नाक खुपसले तर खर बोला...
@rameshdhawale8020
@rameshdhawale8020 9 ай бұрын
VBA मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे , शंभर टक्के निवडून येणार सर अभिनंदन
@javedbeg1594
@javedbeg1594 9 ай бұрын
Nako sir raj karanat yeu naka
@masterab8366
@masterab8366 9 ай бұрын
Kay garaj nahi
@pradippandit2773
@pradippandit2773 9 ай бұрын
परंतु असे सांगतात की 1500 वर्षा पूर्वी हा भाग जू लोकांचा होता येथून अरब टोळ्यांनी त्यांना इस्राएल मधून त्यांना निर्वासित करून पळवून लावलेलं आहे असा इतिहास आहे म्हणतात या बद्दल आपल मत काय
@madhavgundre1425
@madhavgundre1425 9 ай бұрын
जगातील अनेक देशांमध्ये इस्लामी आक्रमणकारी लोकांनी जाणूनबुजून हल्ला केला आणि त्या त्या देशातील मुळ धर्म संपवला हे गुरूजी सांगायला घाबरतात किंवा आता त्यांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत असे वाटते. अशा बेताल वक्तव्याने प्रतिमा मलीन होते.
@mr.sbkcartoonclub4493
@mr.sbkcartoonclub4493 8 ай бұрын
मस्त माहिती दिली राजा सर तुम्ही एक नंबर समजलं युद्ध 👍🏻
@thegreatbanjara145
@thegreatbanjara145 9 ай бұрын
असे तर चुकीची बाजी घेसाल तर एक दिवस तुम्ही शुन्य होसालं ईस्त्राईलची मेहनत दिसते का तुम्हाला?
आंतरराष्ट्रीय संघटना |#karalesirwardha
1:05:12
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 14 М.
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,2 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН
भारत पाकिस्तान युद्ध full story || बांगलादेश चा जन्म
24:05
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 80 М.
East India company ची स्थापना आणि युरोपियन लोकांचे भारतात आगमन
34:46
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 242 М.
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
Арбузорезка 🍉
0:42
Сан Тан
Рет қаралды 1,7 МЛН
Приостановили веселуху😨 #симпсоны
0:59