Рет қаралды 6,197
लॉकडाऊन नंतर अनेक तरुण पशुपालक दूध धंदा करू लागलेत, परंतु योग्य प्रशिक्षण न घेतल्याने आणि छोट्या छोट्या चुका केल्याने आता दुग्ध व्यवसाय करणे चूक वाटायला लागले आहे. हे खरच असेच आहे की वास्तव बदलता येणे शक्य आहे. फायदेशीर दूध व्यवसायासाठी त्यातील छोट्या छोट्या चुका कशा टाळायच्या याबाबत या व्हिडिओत सविस्तर माहिती दिली आहे... #कालवडीसंगोपन #breeding #calf #यूट्यूब #यशोगाथा #viral