शिवाजी कोण होता?| गोविंद पानसरे| संपूर्ण पुस्तक|अभिवाचन भाग 01| Shivaji Kon Hota| Marathi Audio book

  Рет қаралды 122,754

Ram Kadam

Ram Kadam

2 жыл бұрын

शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरे लिखित शिवचरित्राचं अभिवाचन दोन भागात केलं आहे, त्यापैकी हा पहिला भाग. आपण या व्हिडीओत मजकुर ऐकू शकता, तसेच वाचूही शकता.
पहिला भाग- • शिवाजी कोण होता?| गोवि...
दुसरा भाग - • शिवाजी कोण होता?| गोवि...
‪@ramkadam4498‬

Пікірлер: 286
@mahendramandlik8487
@mahendramandlik8487 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख या पुस्तकात त्यांच्यावरच्या प्रेमानेच, जवळकतेने एकेरी करण्यात आलेला आहे, यामध्ये कुठलाही खोडसाळपणा वाटत नाही, देवाचा उच्चार सुद्धा आपण एकेरीच करतो, गणपती आला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते जवळकतेनेच. पुस्तकातील विचार महत्वाचे.
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
उत्तम प्रतिक्रिया दिलीत तुम्ही..! मनःपूर्वक धन्यवाद.
@swapnilbhalerao473
@swapnilbhalerao473 4 ай бұрын
उद्या पासून आपण आपल्या वडिलांना सुद्धा एकेरी नावाने बोलवत जा .
@rashtrahit.news9823
@rashtrahit.news9823 3 ай бұрын
आपल्या संस्कृतीमध्ये एकेरी उल्लेख करून बोलण हा अपमान आहे
@swapnilbhalerao473
@swapnilbhalerao473 3 ай бұрын
@mahendramandlik8487 तुझ्या वडिलांचे नाव जर समजा सुधाकर असेल तर तू त्याला सुधाकर म्हणून रोज हाक मारशील. नाही ना ! मग शहाणपणा काय सांगतोय.
@makashsuresh4477
@makashsuresh4477 3 ай бұрын
@@rashtrahit.news9823 म्हणजे आपण आईचा रोजच अपमान करतो! 😊
@taramarathe1635
@taramarathe1635 4 ай бұрын
एकेरी नावाने उल्लेख करतांना आपुलकी प्रेम माया भावना हृदयात ठेवून असा उल्लेख केला जातो...
@tryambakingle4602
@tryambakingle4602 4 ай бұрын
या पुस्तकातून शिवरायांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत झाली
@Dr._Prakash_Fulari
@Dr._Prakash_Fulari 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@asitkamble7972
@asitkamble7972 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आज ही प्रत्येकाच्या मनात का आहेत हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे...❤
@sitaramsonawale8277
@sitaramsonawale8277 4 ай бұрын
सर्वांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचल्यानंतर आपला दृष्टिकोन विकसित होतो. ब्राह्मणी षडयंत्र लक्षात येते.
@ashwiniwaghmare7192
@ashwiniwaghmare7192 4 ай бұрын
कर्तबगारी.व लोक कल्याणकारी राजा शिवाजी हे पुस्तक गोविंद पानसरे साहेबांनी पुस्तक लिहून बहुजनांचा प्रति पालक होते लेखकाने लिहून उपकार केले
@HappyCosmos-tg1jh
@HappyCosmos-tg1jh 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं असायला हवं होत
@zpschooldhanorasindakhedra5327
@zpschooldhanorasindakhedra5327 4 ай бұрын
खुप छान....... कट्टरपंथी जिहादी विचारधारा मानसिकता आणि धूर्त चतुर भेद निती वर आधारित द्वेषी मनुवादी विचारधारा मानसिकता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत............
@rajakshay8776
@rajakshay8776 4 ай бұрын
Agadi barobar Fakt sex slavery, jizya and destroying great cultural heritage is important Aani shariya sarkha konatahi changla law asuch shakat nahi..
@RAHULALOORKAR
@RAHULALOORKAR 2 ай бұрын
Uttam
@ramkadam4498
@ramkadam4498 2 ай бұрын
Thank you 😊
@zpschooldhanorasindakhedra5327
@zpschooldhanorasindakhedra5327 4 ай бұрын
व्यक्ती संपवून विचार संपवता येत नाही........ दाभोळकर, पानसरे,कलबुर्गि,गौरी लंकेश हे विचार आहेत...........
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 4 ай бұрын
कल्बुर्गी, लंकेश मेल्यावर महाराष्ट्रातल्या 99% लोकांनी त्यांची नावं पहिल्यांदा ऐकली आणि म्हणे विचार आहेत😂
@Ganesh_12346
@Ganesh_12346 4 ай бұрын
😂😂😂 mi tr konalach olkhat nahi ...aajkalche ithihas kar kay lihanar swatachya matapramanech 😂😂😂
@Atharvdeore8724
@Atharvdeore8724 4 ай бұрын
हो पण अजून होणार प्रदुषण थांबवता येत
@GIGADEV690
@GIGADEV690 3 ай бұрын
@@user-ku4gk7hn2k Tyana kon bhagat navat tar tumchya Sanatani lokhanche gaand ka patli
@nivruttipatil5500
@nivruttipatil5500 4 ай бұрын
शिवाजी हा आमचा , रयतेचा राजा महाराष्ट्रात झाला हे आमच अनेक जन्माचं पुन्य आहे असा असामान्य शिवाजी राजा परत होणार नाही जय शिवराय,जय भिमराव,जय ज्योतिराव
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
🙏🙏💯
@vaishali4246
@vaishali4246 3 ай бұрын
Jay shivray mhtana baki nave sobat jodu nka
@laxmankale2654
@laxmankale2654 2 ай бұрын
अतिशय छान दृक्श्राव्य, वाचून सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
@ramkadam4498
@ramkadam4498 2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.🙏😊
@rahishjadhav6221
@rahishjadhav6221 4 ай бұрын
खूपच छान जनता आणि राज्यकर्त्यांनी थोडा तरी बोध घेतला तर महाराष्ट्रात नक्किच बदल होईल, फितुरी आणि गद्दारी नष्ट होईल
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
🙏🙏
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 4 ай бұрын
सर्व माहिती तुम्ही मराठा तरुणांना युट्यूबवर ऐकवा आणि सर्वांना माहिती होऊ दे धन्यवाद भाऊ 🙏💐 हे कार्य हाती घेतल्याबद्दल समाजाची मानसिकता बदलणे हे मोठं कार्य करत आहात
@dyaneshwardevhare7923
@dyaneshwardevhare7923 4 ай бұрын
अतिशय सुंदर वाचन केले तुम्ही
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank you so much 🙏
@babannatu5900
@babannatu5900 3 ай бұрын
हिंदवी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ,,जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हो ,,जानता राजा
@AaminaFaruki
@AaminaFaruki 4 ай бұрын
great book I proud to be a bhartiyya maharashtriyan muslim. muslim mavla
@DnyaneshvariKadam
@DnyaneshvariKadam 3 ай бұрын
माझं स्पष्ट मत आहे,आपाल्यांना तु आणि मी म्हणुन संबोधलं जातं आणि परक्यांना तुम्ही आम्ही म्हणावं लागतं .
@BhagvaDhwaj-rd2cp
@BhagvaDhwaj-rd2cp 2 ай бұрын
बापाला अहो जावो म्हणतोस मग तुझा बाप शेजारी आहे अस समजाव का आम्ही.
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@akshaychougale9053
@akshaychougale9053 Ай бұрын
पुस्तक जेवढ सुंदर आहे तेवढाच तुमचा आवाज पण मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ramkadam4498
@ramkadam4498 Ай бұрын
Thank you so much 😊
@padmakamble5519
@padmakamble5519 3 ай бұрын
आपण फक्त आपल्या आईलाच एकरी बोलवतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेचे पालन एका आईच्या मायेने केले होते म्हणूनच पानसरे सरांनी महाराजाचा उल्लेख एकेरी केला आहे
@ramkadam4498
@ramkadam4498 3 ай бұрын
💯🙏✅
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 3 ай бұрын
" छत्रपती शिवाजी महाराज " कि जय🚩
@sudhakarnanotkar3963
@sudhakarnanotkar3963 4 ай бұрын
l read many books on Chatrapati Shivaji. but in this book why Shivaji was great is very nicely analysed. very different angle of description
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Absolutely Correct 💯
@rameshwarkale7228
@rameshwarkale7228 2 жыл бұрын
कदम सर . खूपच छान वाचन केले . .. खूप सुंदर पद्धतीने सादरीकरण केले . मी दोन वेळेस हे पुस्तक वाचण्यास घेऊन पूर्ण वाचू शकलो नाही . आज मात्र पूर्ण ऐकले . लवकरच उर्वरित भाग ऐकायला मिळो ही च अपेक्षा .
@ramkadam4498
@ramkadam4498 Жыл бұрын
Thank you so much.
@ramkadam4498
@ramkadam4498 Жыл бұрын
दुसरा भाग नक्कीच ऐकला असेल.
@GK_Entertainment_
@GK_Entertainment_ 3 ай бұрын
जय शिवराय.. ऑडिओ बुक साठी खरंच धन्यवाद. खूप दिवसापासून इच्छा होती हे पुस्तक वाचण्याची. मला ऑफिस ल जायला 1 तास लागतो..आणि मी हे ऑडिओ बुक 1 दिवसात ऑफिस ल जतांनी आणि येतांनी एकले.. खरंच मनःपूर्वक आभार..जय भवानी जय शिवराय
@ramkadam4498
@ramkadam4498 3 ай бұрын
You are welcome sir. And Thank you for this inspiring comment 🙏
@ramkadam4498
@ramkadam4498 3 ай бұрын
जय शिवराय 🙏
@VIVEK-2018
@VIVEK-2018 2 ай бұрын
अत्यंत सुंदर पुस्तक
@ramkadam4498
@ramkadam4498 2 ай бұрын
Thank you so much 😊
@maheshmalap112
@maheshmalap112 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे बाप होते आहेत आणि राहतील अशा पुस्तकांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र
@KK28895
@KK28895 2 жыл бұрын
Ekdm mast sir
@bhaveshsawant6853
@bhaveshsawant6853 4 ай бұрын
खरं महाराज तलवार शिवाय किती मोठे होती हेय याच्या पुस्तकंतुन सहमजेत खरं सगळी एकदा हेय पुस्तकं वाचावं 🙏🏻जय शिवराय 🙏🏻
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
जय शिवराय!
@abhijeetbagade6388
@abhijeetbagade6388 3 ай бұрын
Super effort to make real history to reach common people .... As in this country people have been fed only the wrong history with a hidden agenda .... Just like the missing Indian history between the 2nd century BC to the 8th century AD ....
@ramkadam4498
@ramkadam4498 3 ай бұрын
Absolutely Correct 💯
@ramkadam4498
@ramkadam4498 3 ай бұрын
Thank you for the support 🙏
@swapnilhade1795
@swapnilhade1795 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@ramkadam4498
@ramkadam4498 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@krushnapatil2449
@krushnapatil2449 6 ай бұрын
Jay jijau Jay shivray
@yogeshvetal6737
@yogeshvetal6737 2 жыл бұрын
खूप छान सर
@mohangajbhiye3458
@mohangajbhiye3458 3 ай бұрын
शि्आजी कोण होता? ही पूस्तक APEI याच्या वतीने जवळ पास २०००-२५०० संपूर्ण महाराष्ट्रात विनामुल्य वाटप केल्या आहेत....
@adarshcollege15
@adarshcollege15 Жыл бұрын
Khup chhan sir .... धन्यवाद.😊
@govardhangarkal7127
@govardhangarkal7127 4 ай бұрын
खूपच छान
@mukundmasare4060
@mukundmasare4060 2 жыл бұрын
Great 👍
@vishnusonune8758
@vishnusonune8758 2 жыл бұрын
Very nice sirji
@aj-un3cr
@aj-un3cr Жыл бұрын
Very nice sir.
@sds1999
@sds1999 4 ай бұрын
अभिनंदन आपला प्रयत्न व उद्देश चांगला आहे अभिवाचन हा माझ्या अगदी जवळ चा आणि avada
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank you so much 😊
@annaraokadam2408
@annaraokadam2408 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली आहे
@ashokjadhav6097
@ashokjadhav6097 4 ай бұрын
very nice 👍
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank you so much 🙏
@ajitpatil6962
@ajitpatil6962 4 ай бұрын
🎉 अतिशय चांगले वाचन 🎉
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank you so much 😊🙏
@user-uk7iz3vt9f
@user-uk7iz3vt9f Жыл бұрын
जय शिवराय 🚩💐
@ramkadam4498
@ramkadam4498 Жыл бұрын
जय शिवराय
@pravinshevale3431
@pravinshevale3431 2 жыл бұрын
जबरदस्त
@namdevkamble7583
@namdevkamble7583 4 ай бұрын
हा ग्रंथ छान आहे. सर्वांनी आपल्या घरी ठेवावा व त्याचे पारायण करावे. जय शिवराय.
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
जय शिवराय
@Ganesh_12346
@Ganesh_12346 4 ай бұрын
😂😂😂😂 ha granth tumchich tumchya ghari theva ani parayan kara 😂😂😂
@babannatu5900
@babannatu5900 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय हो
@pravinnandavdekar5408
@pravinnandavdekar5408 4 ай бұрын
शिवराय कोण होते🎉
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@sonupatil4466
@sonupatil4466 4 ай бұрын
Khup chan sir .. Jay bhim 💙jay sivray ❤️🙏
@sanjitamalandkar8344
@sanjitamalandkar8344 4 ай бұрын
Khupach mahitipurna sundar pustak aahe. Ya pustakache vachan karnar yanche aabhar. 😊
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank you so much 🙏
@vasantsarve8615
@vasantsarve8615 4 ай бұрын
अप्रतिम वाचन कौशल्य.🎉
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank you so much 🙏
@sds1999
@sds1999 4 ай бұрын
अभिवाचन हा माझा आवडता विषय आपण केलेला प्रयत्न खूपच सुंदर व प्रेरणादायी आहे आपले अभिनंदन
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank you so much 😊
@milindambarte9543
@milindambarte9543 4 ай бұрын
Best and real history book
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
अगदी बरोबर..!
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 2 ай бұрын
उत्तम वाचन, छान उपक्रम. . खरे तर हे पुस्तक महाराष्ट्रातील शाळेत इयत्ता 9वी वा इयत्ता 10वी ला पुरवणी वाचन म्हणुन लावले पाहीजे इतके महत्वाचे आहे नावाचे म्हणाल तर रयतेचा राजा शिवराय! किंवा शिवराय कोण होते? असे ठेवता येईल
@ramkadam4498
@ramkadam4498 2 ай бұрын
💯🙏✅ Thank you so much for appreciation 😊
@tanvigaikwad8781
@tanvigaikwad8781 2 ай бұрын
Your right❤🚩
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@tusharpotdar5762
@tusharpotdar5762 4 ай бұрын
अभिवाचन छान झाल आहे Well done Very good
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank you so much 🙏
@shrishailchougule2828
@shrishailchougule2828 4 ай бұрын
खुप सुंदर व सत्य माहिती सर.
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank you so much 🙏
@60sukhacharymule66
@60sukhacharymule66 2 жыл бұрын
खुप छान सर, अतिशय सुंदर पुस्तक आहे प्रतेक युवकाने ऐकले पाहिजे👌👌
@sachinkadam7404
@sachinkadam7404 2 жыл бұрын
This is too good initiative!! Best Luck!
@devidasnikam8211
@devidasnikam8211 4 ай бұрын
Thanks 🎉🎉😮😮😊😊❤❤
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Thank You . 🙏
@yrgouhg
@yrgouhg 3 ай бұрын
Khup chan book aahe
@ramkadam4498
@ramkadam4498 3 ай бұрын
🙏🙏👍💯
@aniketgaikwad7031
@aniketgaikwad7031 5 ай бұрын
Jay Bhim💙Jay shivray 🧡
@ramkadam4498
@ramkadam4498 5 ай бұрын
जय भीम ! जय शिवराय
@sandipakolkar2853
@sandipakolkar2853 4 ай бұрын
Asamanya parakram hotat te asamnya karyachya sidhisathi kelelya ladhayatch.estestichya lobhane je ladtat an martat tyachi nond thevavi asa itihashala vatat nahi........great line
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Absolutely Correct 💯👍
@dattashindebiologytutorial
@dattashindebiologytutorial 2 жыл бұрын
शेवटपर्यंत ऐकावं वाटतं..,हँट्स अप सर...!
@ramkadam4498
@ramkadam4498 Жыл бұрын
Thanks a lot.❣️🙏
@kanchannandgave4200
@kanchannandgave4200 4 ай бұрын
Dhanyawad sir
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
🙏🙏
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 4 ай бұрын
सर आमचे आदराचे स्थान आहेत पण त्यांचा फक्त शिवाजी अस आयकायलाही नको वाटते पण पुस्तक छान आहे जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 💐🙏🏾
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय!
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 Ай бұрын
हो खर आहे आणि मान्यही आहे
@user-lf8wb7xt2u
@user-lf8wb7xt2u Күн бұрын
बाबासाहेब पुरंदरे ने शिवाजी महाराजांचा ईतका अपमान केला देवड़ा आजपर्यंत कुणी केला नसेल, त्याच्याबद्दल का बोलत नाही,तुमची चाकोरी मानसिकता काढुन टाकावि लागेल,
@vishwanathwaghmare2604
@vishwanathwaghmare2604 Жыл бұрын
🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳
@kasvjadhav9081
@kasvjadhav9081 4 ай бұрын
🙏🌹👌👍❤
@leobeegamer8930
@leobeegamer8930 4 ай бұрын
Chatrapati shambhaji maharajancha pustak sudhaa🥹👉plz
@gangasagaractiveteacher5862
@gangasagaractiveteacher5862 2 жыл бұрын
खुप छान सर 👌👌
@premasclasses350
@premasclasses350 4 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ase shirshak have that adhik bhar padli asti.pustak अप्रतिम आहे. Everyone must read.,👌👌👍👍
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@dravinashpawar6044
@dravinashpawar6044 4 ай бұрын
सदरील पुस्तकाचे शीर्षक बदलून आदररार्थी छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असेही ठेवता येईल छत्रपती शिवराय देव नसले तरी देवाहूनही श्रेस्ट आहेत
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@jayantdekhane3272
@jayantdekhane3272 4 ай бұрын
एकेरी उल्लेख !
@himanshugaware1881
@himanshugaware1881 4 ай бұрын
त्या साठी पुस्तक वाचावं लागणार comment करून कस चालणार
@jayantdekhane3272
@jayantdekhane3272 4 ай бұрын
@@himanshugaware1881 शिवाजी महाराज हे शिवाजी महाराजच आहेत , सर्वांसाठी . पुस्तक वाचायची गरजच नाही .
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 2 ай бұрын
My best wishes for your channel anf book reading who was shivaji ? Thanks
@ramkadam4498
@ramkadam4498 2 ай бұрын
Thank you so much 😊
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 10 ай бұрын
बरं, हे असं आहे तर
@udhavpatait674
@udhavpatait674 4 ай бұрын
मनात काहीही भावना असल्या तरीही महाराजांचा उल्लेख आदरार्थी असायला पाहिजे
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@amolgaikwad-ic6np
@amolgaikwad-ic6np 3 ай бұрын
गुलामगिरी या पुस्तकाचे वाचन करा sir🙏
@ramkadam4498
@ramkadam4498 3 ай бұрын
Okay नक्की..🙏💯
@amolgaikwad-ic6np
@amolgaikwad-ic6np 3 ай бұрын
@@ramkadam4498 धन्यवाद सर.🙏
@57pramod
@57pramod 3 ай бұрын
शिवाजी महाराजांचे एवढे मोठे कर्तृत्व पण एकेरी उल्लेख पाहिल्यावर फारच वाईट वाटले. V म्हणूनच नेहरू सारखे लोक त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया ह्या पुस्तकात मध्ये का कशा प्रकारचे लिहू शकतात हे समजते.महाराजांचे कर्तृत्व फार मोठे आहे
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@atishsonkamble3005
@atishsonkamble3005 4 ай бұрын
👑 chatrapati maharajancha ekeri shabdat ullekh karane yogya nahi ...shirshak badlave hi namra vinati..🙏
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@rajushitole8444
@rajushitole8444 4 ай бұрын
घरातील वङीलधारी माणसाणा आसेच महाणतात विटत त्या चा.सोरी त्यांच्या
@navinjoshi5601
@navinjoshi5601 4 ай бұрын
महाराजांचा एकेरी ऊललेख 4:34 4:35
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@whoever3245
@whoever3245 9 ай бұрын
Hindavi swarajya
@prashantkumbharraje9533
@prashantkumbharraje9533 3 ай бұрын
महाराज कसे शिकले याचे प्रशिक्षण आत्ता कोण देतयं आत्ता
@user-ny7ei7fj8q
@user-ny7ei7fj8q 4 ай бұрын
शिवाजी महाराज मना
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@rutujadhav8619
@rutujadhav8619 4 ай бұрын
Sir शिवाज्ञा book pn asha audio mdhe pahije plz..
@ramkadam4498
@ramkadam4498 4 ай бұрын
Okay 👍
@umeshbhosale7143
@umeshbhosale7143 3 ай бұрын
लोक पुस्तक वाचन सोडून फाटा फोडण्याची खूपच सवय आहे. आधी पूर्ण वाचा.
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@Muralidhar55
@Muralidhar55 4 ай бұрын
Ekeri ullekh
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@ajaykansare1959
@ajaykansare1959 3 ай бұрын
I want this book
@ramkadam4498
@ramkadam4498 3 ай бұрын
9503031699 पुस्तकवाला भाई पुणे
@enjoygreen7595
@enjoygreen7595 3 ай бұрын
सर पुस्तकाचे नाव दुरुस्त करावे
@user-vx8gz8hm6i
@user-vx8gz8hm6i 4 ай бұрын
महाराजांचे नाव आदराने घ्यावे राजांसारखे व्यक्तिमत्व आताच्या काळात कधीही होणार नाही
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@suntiaurhe1133
@suntiaurhe1133 3 ай бұрын
छञपती शिवाजी महाराज कोण होते
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@vijayaher4086
@vijayaher4086 4 ай бұрын
पुस्तकाच्या शिर्षकविषयी माझे वैयक्तिक मत असे की.... साधारणपणे एखादी अनोळखी व्यक्ती आहे, तिच्या कर्तृत्वाची,पराक्रमाची,यशाची आपल्याला सूतोवाच कल्पना नाही. अश्या वेळी त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात काय भाव असतिल? निश्चितच एकतर आपण उदासीन असू किंवा त्या व्यक्तीला सामान्य समजून घेऊ आणि एकेरीच हाक मारू( जरी आपण त्याला आदरार्थी हाक मारू पण मनात तसे भाव निर्माण झालेले नसतात).... पण जेव्हा त्या व्यक्तीची आपल्याला पूर्ण ओळख होते,त्याचे यश कळते, आपोआपच आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी आदर निर्माण होतो आणि हाक पण आदरार्थी होते. कदाचित हे असे शीर्षक लेखकाने मुद्दाम ठेवले असेल जेणेकरून जेव्हा आपण पुस्तक वाचायला घेऊ ( कोणी असा ज्याला शिवाजी माहीतच नाही तो वाचायला घेईल...) तेव्हा आपल्या मनात त्या व्यक्तीला जाणून घ्यायची इच्छा ह्यावी....
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 4 ай бұрын
गोविंद ची माहिती सांगणाऱ्या पुस्तकाला "गोविंद कोण होता?" असे‌ शिर्षक जर कोणी दिले तर ?
@artdemo5766
@artdemo5766 4 ай бұрын
HYA PUSTAKCHE SHIRSHAK SHIVRAY/SHIVAJI MAHARAJ KON HOTE ASA PAHIJE HOTA
@Shivajigawade592
@Shivajigawade592 4 ай бұрын
पहिल्यांदा लिहायला शिक कुनाला काय म्हणायच
@prashantambokar4889
@prashantambokar4889 4 ай бұрын
छ.शिवजी ( महाराज ) कोन होते?त्याचे उत्तर:- छत्रपती शिवाजी महाराज हे देव आहेत..
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@rajudixit3925
@rajudixit3925 4 ай бұрын
एकांगी विवेचन
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला होता,कारण अफझलखानच्या वधावेळी महाराजांनी अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचे मुंडके उडवले होते. आणि आपण याला एकांगी विवेचन म्हणता? आणखी एक गोष्ट म्हणजे शिवप्रेमी लोकांना खटकते ते या पुस्तकाच्या शिर्षकाबद्दल. आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@user-lf8wb7xt2u
@user-lf8wb7xt2u Күн бұрын
बाबासाहेब पुरंदरे को विरोध क्यों नहीं कर रहे हो, जनता राजा शीर्षक से नाटक लेने वाला हिंदू समर्थक था इसलिए ना, आप उनके विरोध नहीं कर रहे हैं,
@sureshdharmadhikari8536
@sureshdharmadhikari8536 2 ай бұрын
होता?????? होते महणाना
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@bhagwanpatil9747
@bhagwanpatil9747 4 ай бұрын
महाराजांचा एकेरी ऊल्लेख हा निव्वल लेखकाचा आगाऊपणा आहे
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते.पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@krishnakurade1173
@krishnakurade1173 4 ай бұрын
महाराजांचा एकेरी उल्लेख जरा खटकतो.
@sameerattar3232
@sameerattar3232 Ай бұрын
आपण आईला आणि देवाला एकेरीच बोलवितो ना? कारण आपल्याला त्यांच्या बद्दल आत्मियता जास्त असते. पानसरेने पण आत्मियतेनेच एकेरी उल्लेख केला आहे.
@shivajiavhad1974
@shivajiavhad1974 4 ай бұрын
होता नाही होते गोविंद साहेब
Watermelon Cat?! 🙀 #cat #cute #kitten
00:56
Stocat
Рет қаралды 54 МЛН
Is it Cake or Fake ? 🍰
00:53
A4
Рет қаралды 20 МЛН
Can teeth really be exchanged for gifts#joker #shorts
00:45
Untitled Joker
Рет қаралды 16 МЛН
Management Lessons from Shivaji Maharaj (Dr. Ajit Apte)
1:42:00
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 835 М.
Watermelon Cat?! 🙀 #cat #cute #kitten
00:56
Stocat
Рет қаралды 54 МЛН