शिवाजी महाराजांचा समशेरीसारखा तल्लख चिटणीस | बाळाजी आवजी चित्रेंची कहाणी | Balaji Aavji Chitnis

  Рет қаралды 40,107

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

4 жыл бұрын

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #balajiavjichitnis
राजापूरच्या १६६१ च्या छाप्यात महाराजांना हे रत्न सापडलं आणि त्यांनी त्याला स्वराज्याच्या चिटणिशीच कोंदण दिलं. बाळाजी आवजी चित्रे यांनी सन १६६१ पासून १६८१ पर्यंत स्वराज्याच्या चिटणिशीचे काम अगदी चोख रीतीने पार पाडलं. आपल्या तल्लख स्मरणशक्तीच्या, बुद्धिमत्तेच्या आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यांनी स्वराज्याची अनेक कामे तडीस नेली. आग्र्याच्या कैदेत शिवाजी महाराज असताना बाळाजींनी आपल्या चातुर्याचे आणि राजकीय मुत्सद्देगिरीचे जे कसब दाखवले त्याला तोड नाही. पण दुर्दैवाने, गैरसमजुतीतून संभाजी महाराजांनी बाळाजींना, त्यांचे बंधू शामजी आणि मुलगा आवजी ह्यांना हत्तीच्या पायी दिले. नंतर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या हातून मोठी चूक घडल्याचं लक्षात येताच खूप पश्चाताप झाला. संभाजी महाराजांनी नंतर औंढा-पाली-सुधागड येथे जाऊन बालाजीची छत्री समाधी उभारली. त्यांचा मुलगा खंडो बल्लाळ ह्याला स्वराज्याची चिटणिशी दिली.
सन्दर्भ: १. बाळाजी आवजी चिटणीस - प्रभाकर भावे
२. श्रीमान योगी- रणजित देसाई
३. छावा- शिवाजी सावंत
Kindly find below for my other historical stories-
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video 11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

Пікірлер: 56
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 жыл бұрын
जय भवानी,जय जिजाऊ, जय शिवराय
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 жыл бұрын
काही गोष्टी अत्यंत वाईट
@sitarampatil4049
@sitarampatil4049 4 жыл бұрын
फंद फितूरी, समज गैर समजांनी भरलेला आपला ईतिहास ऐकून वाचून खुपच दु:ख होतं मनाला. अंतर्गत वाद ,गृहकलह ह्यामुळें सगळं दिशाहिन होत गेलं. आदर्श एका व्यक्तीचा घ्यावा की व्यवस्थेचा घ्यावा , ह्या विषयी संभ्रम होतो. जय शिवराय जय जिजाऊ. जय महाराष्ट्र.
@nanditakulkarni3067
@nanditakulkarni3067 3 жыл бұрын
Chan ani important information
@dattatryredekar3605
@dattatryredekar3605 3 жыл бұрын
Very nice
@surajrajput7466
@surajrajput7466 4 жыл бұрын
Shivaji maharaj ki jai ho
@nareshjagdale6900
@nareshjagdale6900 4 жыл бұрын
Jai shivray.
@swatipatil9576
@swatipatil9576 4 жыл бұрын
Very very awesome story sir thanks.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
So nice of you
@ambulkarprakash
@ambulkarprakash 4 жыл бұрын
डॉक्टर साहेब धन्य झालो खूप अभ्यास आहे तुमचा छान माहिती
@madhupatil2559
@madhupatil2559 2 жыл бұрын
हे मला माहीत नव्हते.. आपले धन्यवाद आणि आभार.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय बाळाजी आवजी चिटणीस 🚩🙏
@mi_mavala_shivrayancha
@mi_mavala_shivrayancha 4 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे आपण...👌👌
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
आपला फार आभारी आहे, मी आपले विडिओ सुद्धा नेहमी पाहत असतो. सुंदर असतात.
@mi_mavala_shivrayancha
@mi_mavala_shivrayancha 4 жыл бұрын
आपल्या सारख्या माणसांची साथ असेल. तर प्रत्येक मराठी मानून हा सर्वांना घेऊन पुढे जाईल.😊🚩🙏
@gauravchitnis
@gauravchitnis 3 жыл бұрын
नमस्कार सर, तुम्ही बनवलेला हा व्हिडीओ खुप छान आहे,मुद्देसूद माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.🙏
@ameyachitnis2657
@ameyachitnis2657 4 жыл бұрын
♥️♥️
@abhijeetjoshi555
@abhijeetjoshi555 4 жыл бұрын
Very nice video.
@saiprasadchitnis2373
@saiprasadchitnis2373 2 жыл бұрын
आम्हास अभिमान आहे बाळाजी आवजी चिटणीसांचे वंशज असल्याचा
@SachinTawaleS
@SachinTawaleS 4 жыл бұрын
Sir तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात . तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत . सर तुम्ही शिवराय यांचा वर पूर्ण सिरीज बनवा .
@switchemployment135
@switchemployment135 4 жыл бұрын
Nice Video
@vishwanathkumbharvishwanat2868
@vishwanathkumbharvishwanat2868 4 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌👍
@vijaybagal712
@vijaybagal712 Жыл бұрын
Khanderay apalya bhaktana asach varyavar kase sodatil?? khanderayachya ashirvada mule chitre va tyanche kutumb vachale...Har Har Mahadev🙏🚩💐
@chitrakadale6214
@chitrakadale6214 4 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@apoorv7289
@apoorv7289 4 жыл бұрын
घाईने घेतलेले निर्णय कसे घातक ठरतात याचं हे उत्तम उदाहरण आहे.संभाजी महाराजांचा स्वभाव रागीट व तापट होता त्यामुळेही त्यांचं खूपदा नुकसान झालेलं आहे.
@shambhavisWorld19
@shambhavisWorld19 3 жыл бұрын
ज्या मंत्र्याना महाराजांनी मोठे केले, त्यांच्या मृत्युनंतर तेच मंत्री स्वराज्यावर उठले। त्या जागी तुम्ही असता तर अशा मंत्री बद्दल तुम्ही ही तेवढाच राग आणि तापटपणा दाखवला असता।
@kirantulpule4261
@kirantulpule4261 3 жыл бұрын
बरोबर
@roxywolke9351
@roxywolke9351 3 жыл бұрын
It is Balaji Awaji Chitnis..not Chitre..
@kartiksk-artic
@kartiksk-artic 2 жыл бұрын
चित्रेच. चिटणिस हे त्यांच पद आहे त्यांच.
@omkardaundkar2974
@omkardaundkar2974 4 жыл бұрын
पालखीचा मान म्हणजे काय???
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
सरकारी खर्चाने पालखी देण्यात आली, भोई आणि पालखीचा खर्च स्वराज्याच्या तिजोरीतून दिला जायचा.
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 4 жыл бұрын
सर जरा मोरे घराण्यावर पण माहिती द्याल का आम्ही त्या घराण्याशी संबंधित आहोत .
@prathameshmore3945
@prathameshmore3945 4 жыл бұрын
Barobar
@prathameshmore3945
@prathameshmore3945 4 жыл бұрын
बरोबर
@psm4727
@psm4727 4 жыл бұрын
मोरे हे आदिलशाचे सरदार शहाजी महाराजा काळात, त्यांच्या पराक्रमा वरून त्यांना जावळीचे 7 किल्ले सह जहागिरी दिली, शिवाजी महाराजांनी त्यांना सामील व्हा स्वराज्यात म्हणून पत्र दिले, परंतु राजेचंद्रराव याननि आम्ही एक राजे, आम्ही सामील होणार नाही , आम्ही केवळ महाबळेश्वर चरणी मानतो,तुम्ही जावलीस याल तर जीवाशी मुकाल आसा निरोप दिला,पुढे महाराजांनी जावळी जिंकली ,नि चंद्ररावचे तीन मुलगे ताब्यात घेऊन त्यांना विष देऊन मारले , रायगड किल्ला हा चांद्ररावांनी 2 महिने लढवला, महाड, चिपळूण , ते महाबळेश्वर, जावळी ,पाटण ते खेड शिवापूर पुणे एवढी जहागिरी त्यांचे कडे होती, पुढे राजाराम महाराजांना शिवाजी महाराज मृत्यूनंतर रायगड वरून जुल्फिखाना च्या वेढ्यातून मानाजी मोरे चांद्ररावांच्या घराण्यातील आणि इतर सरदारांनी वेढ्यातून सोड वुन जिंजी ,कर्नाटक ला सुखरूप नेले ,त्या बदली राजाराम महाराजांनी त्यांना जावळी खोऱ्यातील कंदाटी कोयना या गावातील 2600 हेक्टर जमीन जहागिरी दिली , आसा मोरे हे फितूर हा शिक्का मानाजी ने पराक्रमाने पुसला। आजही मोरे uchat उ चाट गाव महाबळेश्वर तालुकात निरापजी देवी उतासाव एक मे ला साजरा करतात, 18 गाव मोरे समाज।
@kartiksk-artic
@kartiksk-artic 2 жыл бұрын
@@psm4727 नाही.त्यांना कुणिही जहागिरी दिली नव्हती.ते मौर्यकाळापासुन चालत आले होते.खिल्जीने अनेकवार प्रयत्न करुनही त्यांचा व शिर्क्यांचा पाडाव करता आला नाही.एकदा कधीतरी कर्णसिंह व कृष्णराव भोसल्यांनी खेळणा त्याच्याकडुन जिंकला होता,घोरपडी वापरुन.पण लगेचच परत मळवला.मोरे शिर्के आपसात लढत व बाहेरुन कुणी आला की एक होत असत.
@kartiksk-artic
@kartiksk-artic 2 жыл бұрын
@@psm4727 गणोजी शिर्केंनी राजाराम महाराजांची रायगडाच्या वेढ्यातुन सुटका केली .बाळाजींचा यात रोल होता.स्वत:च वतन त्यांनी गणोजीला दिले होते.
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 4 жыл бұрын
ज्या मंत्र्यां ना महाराजा नि मोठे केले तेच त्यांच्या मृत्यू नंतर स्वराज्या वर उलटले
@kartiksk-artic
@kartiksk-artic 2 жыл бұрын
अर्धसत्य
@dilippawar7030
@dilippawar7030 4 жыл бұрын
बाळाजी आवजी मोठा मुत्सद्दि....व दुर्दैवी माणूस
@saiprasadchitnis2373
@saiprasadchitnis2373 3 жыл бұрын
आम्हास अभिमान आहे बाळाजी आवजी चिटणीसांचे वंशज असल्याचा
@sumitphoke1188
@sumitphoke1188 4 жыл бұрын
Sir तुमचे व्हिडिओ खुप छान आहे. पण एक विनंती आहे तुम्हाला महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख नको...छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला तर अधिक चांगले.... आपले दैवत आहे आपले आणि त्यांचा उल्लेख एकेरी नावाने उल्लेख नको...
@krishnanathkale4901
@krishnanathkale4901 4 жыл бұрын
Karkoon Hote Likhapadi Hishob Tishob Lihine. Bas kara. Main Brain hote Chatrapati Shivaji Maharaj. Pl. Follow Shri M. M. Deshmukh sir.
@abhismusicworldoriginals9756
@abhismusicworldoriginals9756 4 жыл бұрын
Sir bhupalgad cha ladhai vr video banva Swarajya rakshak sambhaji ya made dakavla gelela kitpat khara aahe
@Yezdi.JAWA.Rider.
@Yezdi.JAWA.Rider. 4 жыл бұрын
Bro hindu ahes na nakki..? Baki jatichya lokanna as kontya hi vishayavar prashna kelela pahilayes ka? Pan apan kahi karu shakat nahi pan he kharch ahe ka an te hote ka as vicharun aplyach dharmavr lath maru nayet
@shrivatsadeshpande6780
@shrivatsadeshpande6780 4 жыл бұрын
Serial madhi complete opposite dakhavlay...
@shreyastamane9696
@shreyastamane9696 4 жыл бұрын
मालिकेतल्या गोष्टी सत्याला धरून नाहीत.
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 3 жыл бұрын
एवढे तल्लख चिटणीस पण शेवटी पुत्रमोहा पोटी हाथी च्या पायी जावं लागलं.
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 жыл бұрын
पुञ प्रेमा पेक्षा स्वराज्य हीत महत्वाचे.
@amolsonawale2547
@amolsonawale2547 4 жыл бұрын
Ugach dishabhul kru naka...hi Bramhna katat samil hote
@shrivatsadeshpande6780
@shrivatsadeshpande6780 4 жыл бұрын
Ugach brigedi mindset balgu naka....katat maratha ani brahman doghe hote
@pavanw2
@pavanw2 4 жыл бұрын
Samjat vish pasaravu nako
@shreyastamane9696
@shreyastamane9696 4 жыл бұрын
दोन-चार माणसांमुळे समस्त समाजाला दोष देऊ नका.
@jagdishk1591
@jagdishk1591 3 жыл бұрын
Kataat sonawale pan hote.
@saiprasadchitnis2373
@saiprasadchitnis2373 Жыл бұрын
बाळाजी आवजी चित्रे चिटणीस ब्राम्हण नव्हते चंद्रसेनिय क्षत्रिय होते.
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 16 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
ЛУЧШИЙ ПЕРСОНАЛ ОТЕЛЯ 😂😂 #фильм
0:44
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
0:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
КАЧЕЛИ ИЗ АРБУЗА #юмор #cat #топ
0:33
Лайки Like
Рет қаралды 1,1 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
0:14
Tsuriki Show
Рет қаралды 1,7 МЛН