Рет қаралды 85
शिवजयंती चित्ररथोत्सव, बेळगाव
असा साजरा करतो आम्ही छात्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव.
ह्या सोहळ्याची काही निवडक चित्र आणि क्लिप्स ह्या विडिओ मध्ये पहा
हा विडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा.
साऱ्या जगाला समजू दे कि शिवजयंती साजरी करावी तर अशी.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
छत्रपती संभाजी महाराज कि जय
#vrushurajclasses #shivjayanti #shivjayanti2024 #shivjayantivideos #shivjayantibelgaum #shivjayanticelebration #chtrapatishivajimaharaj #dholtasha