शिवरायांच्या शाकाहाराचे गौडबंगाल ! अर्थाचा अनर्थ कुणी केला ?

  Рет қаралды 104,585

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Ай бұрын

शिवरायांनी मांसाहार केला होता का? शिवरायांच्या शाकाहाराचे गौडबंगाल! अर्थाचा अनर्थ कसा झाला?
कोण म्हणतो "शिवराय शाकाहारी?" पुरावे कुणी बदलले?
बकरे बळी देऊन शिवरायांचे भोजन!अस्सल समकालीन पुरावा!
पण यावेळी शिवरायांनी मांसाहार केला होता का? शाकाहारी?
शिवराय शाकाहारी की मांसाहारी? सतत चर्चेत येणारा वादग्रस्त विषय! आमचेच खरे म्हणून दोन्ही बाजूंचे समर्थक भिडतात, पण या भानगडीत मूळ पुरावे अर्धवट आणि मोडतोड करून सांगतात!
पुरावे बदलून अर्थाचा अनर्थ करुन खोटेपणा कोण करते आहे? शिवराय शाकाहारी होते याला पुरावा आहे का? शिवरायांनी कधी मांसाहार केला होता का?
एका अत्यंत महत्वाच्या प्रसंगी शिवरायांनी स्वतः बळी देऊन त्यानंतर भोजन केले होते! ही महत्त्वाची घटना सर्वप्रथम सादर होत आहे! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
#शिवराय #शाकाहारी? #मांसाहारी?

Пікірлер: 1 300
@user-wx7ye4ob3u
@user-wx7ye4ob3u 28 күн бұрын
मराठा समाज हा बराच शाकाहारी आहे कारण तो वारकरी आणि माळकरी आहे..पण काही मांसाहारी पण आहे...पण असं कोणी म्हणत नाही...कारण आपला आहार हा आपलं स्वतंत्र आहे..1600व्या शतकात महाराजांनी काय खाल्ले हे महत्वाचे नाही..तुम्हाला इस्लाम स्विकरण्या पासून वाचवले आणि हिंदूच ठेवले हे महत्वाचे
@Truth-Finders
@Truth-Finders 25 күн бұрын
'हिंदूधर्म' हा शब्द 18 व्या शतकात वापरला गेला आहे. शिवकालीन इतिहासात कुठेही 'हिंदूधर्म' या शब्दाचा उल्लेख नाही.
@riddheshpatil7598
@riddheshpatil7598 25 күн бұрын
@@Truth-Finders मग त्यावेळी जे आत्ताचे हिंदू लोक आहेत त्यांना म्हणत होते?
@rahulingavale8159
@rahulingavale8159 25 күн бұрын
​@@Truth-Finders हिंदू हा शब्द मुळात सिंधू या शब्दाची उत्पत्ती आहे आणि सिंधू चा उल्लेख मानवाच्या पहिल्या लिखाणात आढळतो, ते पण ५००० वर्षे पुर्वी. मुळात आर्यावर्तात (आत्ताचे भारत, पाक, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका इ. देश) फक्त हिंदू लोक होते जे स्वतःला आर्य म्हणवून घेत. त्यामुळे हिंदू हा उल्लेख यवन म्हणजे परकिय लोक करत. मुळात मुस्लिम किंवा इस्लाम ची स्थापना १४ व्या शतकाची ( ज्ञानेश्वरी लिहली गेली १३ व्या शतकात यादवांच्या काळी, येशू चा जन्माच्या आधीच कितीतरी शतके हिंदू धर्माच्या तत्वज्ञानातून बुद्धांनी बौद्ध आणि महावीरांनी जैन या हिंदू धर्माच्या शाखा स्थापल्या. 🙏
@sardarbhosale9696
@sardarbhosale9696 25 күн бұрын
​@@rahulingavale8159 बुद्धाने कधीं स्वतंत्र धर्माची घोषणा नाहीं केली...
@achintyaghosarwadkar7385
@achintyaghosarwadkar7385 25 күн бұрын
​@@Truth-Finders शिवभारत वाचा .....तिथे आदीलशाह काय म्हणाला ते वाचा
@user-sw3dn8xx5z
@user-sw3dn8xx5z 28 күн бұрын
योद्धा शाकाहारी वा मांसाहारी पहायचे नसते, त्यांचे कार्य किती प्रेरणादायी आहे हे पुरेसे.
@vandanaabhade8885
@vandanaabhade8885 26 күн бұрын
अगदी बरोबर
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 26 күн бұрын
अगदी बरोबर. प्रसंगी कुत्रे, घोडे खाऊन शुर पुरुष लढले. हिंदू धर्म टिकवला. त्या सर्व विर पुरूष ना त्रिवार वंदन
@rahulwaghmare8945
@rahulwaghmare8945 27 күн бұрын
भौगोलिक परिस्थिती नुसार मानवाचा आहार ठरतो.... जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🏻💐
@umeshbhagwat2266
@umeshbhagwat2266 12 күн бұрын
100% correct
@dixitsantosh2
@dixitsantosh2 29 күн бұрын
ते शाकाहारी असोत की मांसाहारी आमच्या साठी ते देव आहेत!
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 28 күн бұрын
मग तर त्यांच्याबद्दल कुणीच खोटे बोलायचे नाही.
@Sklholk
@Sklholk 28 күн бұрын
@@MaratheShahiPravinBhosale काय खोटे बोलतात ते? आणि बोलतही असतील तर ज्या खोटा बोलल्याने जर मास भक्षण सारखा अधर्म थांबवा या उद्देशाने जर कुणी खोटे बोलले, धर्मासाठी खोटे बोलले तरीही पुण्य लाभते. महाराजांनी ही कित्येकदा खोटे बोलून गनिमी कावा केला. धर्माचे रक्षणासाठी ना. आपल्याकडे ही थेट महाराज यांनी मास खाल्ले असा काही पुरावा आहे का? तुकाराम महाराज मास खाऊ नका, अधर्म आहे तो असे जीवाच्या आकांताने सांगायचे. आर्यावर्त यात मास खाणाऱ्याला दंड दिल्या जात असे हे आपणास माहीत आहे का? मासाहार कुणी सुरू केला हे आपल्याला माहीत आहे का?
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 28 күн бұрын
Wah 🙏
@cdmvhparihant7460
@cdmvhparihant7460 28 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosaleहिंदू धर्मात मांसाहार योग्य मानलं नाही ज्या प्रमाणे जिजामाता या राम कृष्ण यांच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजाना संस्कार देत त्या प्रमाणे त्यांचा आहार सुद्धा देवा प्रमाणे सात्विकच असावा याची काळजी जिजामाता घेत असाव्याच , तुमचं बळी प्रथेची सांगड मांसआहार सोबत घालने चुकीच , बळी प्रथा एक प्रकारे प्रतिकात्मक होत आसुराचा वध हे अपेक्षित होत त्या काळी युद्ध सुद्धा तलवारीने होत युद्धात मानव सुद्धा बळी जात म्हणून मानवाचे अन्न नसत खात , तसेच बळी दिला म्हणून तो मांस खात असे हा तर्क पूर्णतः चुकीचा , वड्याच तेल वांग्याला लावल्या प्रमाणे ! सुधरा मांसाहाराचे समर्थन किमान हिंदूंनी करू नये!
@nitinnadkarni9395
@nitinnadkarni9395 28 күн бұрын
Perfectly correct
@Vijay-G.
@Vijay-G. 29 күн бұрын
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप| शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी || - बाकी सर्व गोष्टी फार महत्वाच्या नाहीत.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 28 күн бұрын
बरोबर. पण शिवरायांच्या बद्दल खोटा प्रचार करणाऱ्यांना उघडू करावे लागते.
@Vijay-G.
@Vijay-G. 28 күн бұрын
@@MaratheShahiPravinBhosale 🙏💐
@kushaq1173
@kushaq1173 28 күн бұрын
Ramdas shivrayanche shishya ❤❤
@bhushanshukl5623
@bhushanshukl5623 28 күн бұрын
खूपच छान विश्लेषण इतक्या उच्च स्थानावर असलेल्या व्यक्तीला काही तडजोडी कराव्या लागल्या असतील म्हणून खाण्याचा विषय सापेक्ष ठरतो
@JIRAIYA707
@JIRAIYA707 28 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale Are sir ji tumhala khaych aahe mass mhanun sanga maharajnche naav kharab karun tyanchya navache vapar karun khau naka case karayla vel lagnar nahi aani channel pan gamavun basnar 😡😡
@Pankajdhawade
@Pankajdhawade 28 күн бұрын
शिवराय व त्यांचे पुरवज महादेवांचे भक्त होते
@vireshnhavkar3040
@vireshnhavkar3040 28 күн бұрын
ज्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख नाही. त्याबाबत प्रत्येकाचे म्हणणे वेगळे वेगळे असणार. भाव तसा देव धन्यवाद😊
@atuldeshpande8891
@atuldeshpande8891 27 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे देव पुरुष आहेत त्यांच्या कार्यामुळे पुढच्या अनंत पिढ्यांचे कल्याण झाले आहे आणि शेवटपर्यंत होत राहणार आहे.छत्रपति शिवरायांना कोटी कोटी नमन.त्यामुळे त्यांच्या भोजना बद्दल काही बोलण्याचे काहीच कारण नाही.प्रविण सरांनी खूप चांगला खुलासा केला आहे
@OldPhone-hu3zr
@OldPhone-hu3zr 19 күн бұрын
पुर्ण पणे माहित नसताना ते मांसाहारच करत होते असा अंदाज आहे असे म्हणणे म्हणजे विक्षित्त पणाचे लक्षण असते
@technicalganesh8605
@technicalganesh8605 18 күн бұрын
He vikshipt nahiyet he tyancha chhupa ajenda gheun kaam kartat Hindu dharamat ase barech aahet aplich lok badnami kartat
@jaydipmulik9474
@jaydipmulik9474 28 күн бұрын
प्रवीण भोसले सर,हे आपल्याला शिवरायांच्या विषयी अतिशय चांगली माहिती देतात तेही पुराव्यानिशी त्यांच्या व्हिडीओ ला लाईक ,कमेंट,करून आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे....जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
@user-yp7gb9sg6x
@user-yp7gb9sg6x 28 күн бұрын
होय
@dattumhatre5772
@dattumhatre5772 23 күн бұрын
शाकाआहार खाऊन गरजुंना लुटण्यापेक्षा मांस खाऊन स्वराज्य निर्माण करणे व गरिबांचे रक्षण करणे केव्हाही श्रेष्ठ. आमच्या साठी महाराज दुर्जनांचे रक्त पीणारे असले तरि पुजनिय आहेत.
@Kirtanwala_john
@Kirtanwala_john 19 күн бұрын
मस्त शाना हायस बोकडा...... बोकडा वानी तुला कापायला घितला तुला मंग कळल तुला
@4in1kkkk78
@4in1kkkk78 17 күн бұрын
सही
@sidjadhav516
@sidjadhav516 13 күн бұрын
नक्की म्हणायचंय काय तुम्हाला ??? कोणता शाकाहारी गरजूंना लुटताना पाहीला तुम्ही??
@4in1kkkk78
@4in1kkkk78 13 күн бұрын
@@sidjadhav516 hyachyavar mast osho rajnish hyanche pravchan jain dharm , marvadi ,gujrati kathewadi sodun dya
@sidjadhav516
@sidjadhav516 13 күн бұрын
​@@4in1kkkk78 गुजराती मारवाडी हे गरजुंचे शोषण करत असतील तर याचा अर्थ असा होत नाही की शाकाहार करणारे सगळेच त्याच मानसिकतेचे असावेत. महाराष्ट्र, हरियाणा,पंजाब, म. प्रदेश या राज्यांमध्येही शाकाहारींची लोकसंख्या ३० ते ४० % किंवा त्याहून अधिक आहे. तेथील शाकाहारीही शोषक मानसिकतेचे असतील असे मला तरी वटत नाही.
@mandarbhome
@mandarbhome 28 күн бұрын
नेहमी प्रमाणे फारच सुंदर इत्थंभूत माहिती. कुठल्या बाबी स्पष्ट आहेत, कुठल्या नाही, कुठल्या गृहीत धरू शकतो, कुठल्या नाही. व्यवस्थित पाने, पुराव्यानिशी सांगितल्या बद्दल फार आभार
@shidheshwarkawale8338
@shidheshwarkawale8338 28 күн бұрын
मांसाहार करण्यासाठी मांसाहारीला संपूर्ण ब्रम्हांड मांसाहारीच दिसणार. स्वार्थ लोक समाज,,,
@factically4972
@factically4972 28 күн бұрын
एकदम बरोब्बर ❤
@factically4972
@factically4972 28 күн бұрын
महाराज हे देवतुल्य आहेत आपल्याला. पण या अश्या बळी प्रथांना केवळ अंधश्रद्धा च म्हणू शकतो आपण, महाराजांसारख्या व्यक्तीने अस काही करणे हे योग्य वाटत नाही कारण आपल्याला माहीत आहे जिजाऊ शिवरायांना गीता आणि vedanchi शिकवण देत असत ज्याने maharajan मध्ये संस्कार व अध्यात्माची बीज रोवली गेली... अशी व्यक्ति बळी प्रथे सारख्या अंधश्रद्धेला करण हे कितपत पटते?? आणि जर द्यायचाच असता बळी तर मुक्या रेड्याला का? स्वराज्याला शत्रु रुपी रेड्यां ची काही कमी होती का?? शिवाय महाराज हे भगवान शंकराची पूजा करीत असत, आणि त्याच भगवान शंकरांचे एक नाव "पशुपतीनाथ" हे आहे. राहिला विषय महाराजांच्या आहाराचा तर महाराजांनी मांस खाल्ल्याचा स्पष्ट उल्लेख या साहेबांना देखील देता आला नाही आहे, याउलट महाराज मेवा, फलाहार, खिचडी, तूप यांच सेवन करायचे हे मात्र स्पष्ट उल्लिखित आहे...
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 28 күн бұрын
वैयक्तिक मतांना इथे किंमत नाही. हा विषय पुराव्यांचा आहे.
@rushisvlogsandall..3053
@rushisvlogsandall..3053 21 күн бұрын
Correct 👍
@spiritualrhishikeshdakshin6421
@spiritualrhishikeshdakshin6421 12 күн бұрын
वास्तव
@SubodhLasure2010
@SubodhLasure2010 26 күн бұрын
संत तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना "गळ्यात तुळशीची माळ असावी" असा उपदेश करणारा एक अभंग गाथेत आहें
@santoshkoli2615
@santoshkoli2615 19 күн бұрын
तो अभंग सांगा
@SubodhLasure2010
@SubodhLasure2010 18 күн бұрын
@@santoshkoli2615 मी शोधतोय. जुन्या गाथेत वाचला आहें. पण यथावकाश ती गाथा सापडत नाहीं आहें. ढवळे प्रकाशनाची २०१७ च्या नवीन प्रतिमध्ये अनेक अभंग वगळण्यात आले आहेत. उदाहरण आता एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानू नये ।। जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये ।। निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका ।। परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया ।। सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।। हे चि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शने चाड नाही ।। घेऊनिया भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ।। एकदोनी कर्मे जाणोनिया वर्में । आपुलिया भ्रमे राहू आता ।। कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूती देख एक आत्मा ।। आत्मारामी मन ठेऊनिया राही । रामदासी पाहे आपनेया ।। किवा विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥ युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥ ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥ शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥ व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥ हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥ याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥ अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥ वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥ रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥ तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥ हे ही अभंग गाथेत दिसले नाहित. हा तुकोबांनी छत्रपतीना केलेला उपदेश आहें. आजून देखिल आहेत. त्यात एक अभंग आहें ज्यात शिवाजी महराजाना तुकोबा म्हणतात कि स्वभाव साधा असावा, गळ्यात माळ असावी. तत्सम.. अभंग गहाळ होण्यामागे दोन कारणे आहेत. एक, अभंग खरच गहाळ झाले. गाथा तरंगली तेव्हा लोकान्नी प्रसाद म्हणून गाथेची पाने घरी नेली. त्यात बरीच हारवली. दूसरे म्हणजे, शिवाजी महाराज सेक्युलर होते, असा प्रपोगंडा करण्यात येत आहें. त्यात शिवाजी महान आहेत, पण संतांचा (संत रामदास स्वामी, आनी संत तुकाराम) आणि शिवाजींचा काहीही संबंध नाही, आसा प्रचार करण्यात येत आहें. त्या मागे खूप मोठे राजकरण आहें. त्यामुळेसुद्धा नवीन प्रतिमध्ये अभंग गहाळ होत आहेत.
@SubodhLasure2010
@SubodhLasure2010 18 күн бұрын
मी शोधतोय. जुन्या गाथेत वाचला आहें. पण यथावकाश ती गाथा सापडत नाहीं आहें. ढवळे प्रकाशनाची २०१७ च्या नवीन प्रतिमध्ये अनेक अभंग वगळण्यात आले आहेत. उदाहरण आता एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानू नये ।। जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये ।। निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका ।। परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया ।। सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।। हे चि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शने चाड नाही ।। घेऊनिया भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ।। एकदोनी कर्मे जाणोनिया वर्में । आपुलिया भ्रमे राहू आता ।। कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूती देख एक आत्मा ।। आत्मारामी मन ठेऊनिया राही । रामदासी पाहे आपनेया ।। किवा विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥ युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥ ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥ शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥ व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥ हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥ याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥ अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥ वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥ रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥ तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥ हे ही अभंग गाथेत दिसले नाहित. हा तुकोबांनी छत्रपतीना केलेला उपदेश आहें. आजून देखिल आहेत. त्यात एक अभंग आहें ज्यात शिवाजी महराजाना तुकोबा म्हणतात कि स्वभाव साधा असावा, गळ्यात माळ असावी. तत्सम.. अभंग गहाळ होण्यामागे दोन कारणे आहेत. एक, अभंग खरच गहाळ झाले. गाथा तरंगली तेव्हा लोकान्नी प्रसाद म्हणून गाथेची पाने घरी नेली. त्यात बरीच हारवली. दूसरे म्हणजे, शिवाजी महाराज सेक्युलर होते, असा प्रपोगंडा करण्यात येत आहें. त्यात शिवाजी महान आहेत, पण संतांचा (संत रामदास स्वामी, आनी संत तुकाराम) आणि शिवाजींचा काहीही संबंध नाही, आसा प्रचार करण्यात येत आहें. त्या मागे खूप मोठे राजकरण आहें. त्यामुळेसुद्धा नवीन प्रतिमध्ये अभंग गहाळ होत आहेत.
@SubodhLasure2010
@SubodhLasure2010 18 күн бұрын
मी शोधतोय. जुन्या गाथेत वाचला आहें. पण यथावकाश ती गाथा सापडत नाहीं आहें. ढवळे प्रकाशनाची २०१७ च्या नवीन प्रतिमध्ये अनेक अभंग वगळण्यात आले आहेत. उदाहरण आता एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानू नये ।। जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये ।। निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका ।। परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया ।। सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।। हे चि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शने चाड नाही ।। घेऊनिया भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ।। एकदोनी कर्मे जाणोनिया वर्में । आपुलिया भ्रमे राहू आता ।। कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूती देख एक आत्मा ।। आत्मारामी मन ठेऊनिया राही । रामदासी पाहे आपनेया ।। किवा विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥ युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥ ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥ शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥ व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥ हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥ याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥ अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥ वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥ रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥ तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥ हे ही अभंग गाथेत दिसले नाहित. हा तुकोबांनी छत्रपतीना केलेला उपदेश आहें. आजून देखिल आहेत. त्यात एक अभंग आहें ज्यात शिवाजी महराजाना तुकोबा म्हणतात कि स्वभाव साधा असावा, गळ्यात माळ असावी. तत्सम.. अभंग गहाळ होण्यामागे दोन कारणे आहेत. एक, अभंग खरच गहाळ झाले. गाथा तरंगली तेव्हा लोकान्नी प्रसाद म्हणून गाथेची पाने घरी नेली. त्यात बरीच हारवली. दूसरे म्हणजे, शिवाजी महाराज सेक्युलर होते, असा प्रपोगंडा करण्यात येत आहें. त्यात शिवाजी महान आहेत, पण संतांचा (संत रामदास स्वामी, आनी संत तुकाराम) आणि शिवाजींचा काहीही संबंध नाही, आसा प्रचार करण्यात येत आहें. त्या मागे खूप मोठे राजकरण आहें. त्यामुळेसुद्धा नवीन प्रतिमध्ये अभंग गहाळ होत आहेत.
@SubodhLasure2010
@SubodhLasure2010 18 күн бұрын
@@santoshkoli2615 मी शोधतोय. जुन्या गाथेत वाचला आहें. पण यथावकाश ती गाथा सापडत नाहीं आहें. ढवळे प्रकाशनाची २०१७ च्या नवीन प्रतिमध्ये अनेक अभंग वगळण्यात आले आहेत. उदाहरण आता एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानू नये ।। जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये ।। निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका ।। परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया ।। सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।। हे चि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शने चाड नाही ।। घेऊनिया भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ।। एकदोनी कर्मे जाणोनिया वर्में । आपुलिया भ्रमे राहू आता ।। कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूती देख एक आत्मा ।। आत्मारामी मन ठेऊनिया राही । रामदासी पाहे आपनेया ।। किवा विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥ युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥ ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥ शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥ व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥ हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥ याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥ अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥ वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥ रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥ तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥ हे ही अभंग गाथेत दिसले नाहित. हा तुकोबांनी छत्रपतीना केलेला उपदेश आहें. आजून देखिल आहेत. त्यात एक अभंग आहें ज्यात शिवाजी महराजाना तुकोबा म्हणतात कि स्वभाव साधा असावा, गळ्यात माळ असावी. तत्सम.. अभंग गहाळ होण्यामागे दोन कारणे आहेत. एक, अभंग खरच गहाळ झाले. गाथा तरंगली तेव्हा लोकान्नी प्रसाद म्हणून गाथेची पाने घरी नेली. त्यात बरीच हारवली. दूसरे म्हणजे, शिवाजी महाराज सेक्युलर होते, असा प्रपोगंडा करण्यात येत आहें. त्यात शिवाजी महान आहेत, पण संतांचा (संत रामदास स्वामी, आनी संत तुकाराम) आणि शिवाजींचा काहीही संबंध नाही, आसा प्रचार करण्यात येत आहें. त्या मागे खूप मोठे राजकरण आहें. त्यामुळेसुद्धा नवीन प्रतिमध्ये अभंग गहाळ होत आहेत.
@curiosity9347
@curiosity9347 20 күн бұрын
आपली इतिहासाला शब्दांत मांडण्याची शैली खूपच विशिष्ट, रांगडी, अस्सल मराठीतील व सतत ऐकत रहावी अशी वाटणारी आहे! धन्यवाद🙏
@dadawani3860
@dadawani3860 25 күн бұрын
क्षत्रिय लोकांनी मांसाहार करणे अनुचित नाही लढाया कशाच्या जीवावर जिंकायच्या मनगटात ताकत तर पाहिजेच
@harekrishna953
@harekrishna953 25 күн бұрын
Had
@pramodpatil5419
@pramodpatil5419 23 күн бұрын
Bar mg peshawe ashech jinkale vatat.
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 22 күн бұрын
​@@pramodpatil5419peshwe pn chicken mutton khayche bhava 😂😂
@anaghabarve2709
@anaghabarve2709 22 күн бұрын
@@KrishnaSuryawanshi सर्व पेशवे नव्हते खात फक्त बाजीराव पेशवे.पण पर्यायी व्यवस्था (सामर्थ्य, शक्ती)असेल
@Ganga_putra
@Ganga_putra 21 күн бұрын
ज्याच्या गांडीत दम आहे मी शाकाहारी आहे तलवार भाला कुस्ती जे कोण खेळू सक्त रिप्लाय करा 😂
@Peaceful_life28
@Peaceful_life28 29 күн бұрын
नेहमीप्रमाणेच छान माहिती! पुराव्यासह
@NitinPatil-px8fq
@NitinPatil-px8fq 28 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आमच्या समस्त मराठी जन आणी भारतीयांना देवपुरुष होते आहेत आणि कायमच राहणार, जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत, त्यांच्या खानपान विषयी आपण काही आक्षेप घेऊ शकत नाही. जय जय शिवराय, जय जिजाऊ माता 🙏🏻🙏🏻🙏🏻
@prithvirajsakat9157
@prithvirajsakat9157 28 күн бұрын
महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩 धर्मो रक्षती रक्षीतः 🚩🚩🙏🙏
@umeshkesare5769
@umeshkesare5769 29 күн бұрын
अतिशय अप्रतिम विश्लेषण ‌..
@user-ee7lm1bn6s
@user-ee7lm1bn6s 28 күн бұрын
काय गरज आहे ह्या गोष्टी ची शिवराय आमच्या साठी देव होते आणि आहेत
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 28 күн бұрын
म्हणूनच त्यांच्याविषयी खोटे बोलायचे नाही.
@riddheshpatil7598
@riddheshpatil7598 28 күн бұрын
जे लोक खोटा प्रचार करतात त्यांनी तुम्ही असं का सांगत नाही?
@omkarbhosekar
@omkarbhosekar 28 күн бұрын
शाकाहार आणि मांसाहार हा जात धर्म वरती अवलंबून नसून भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो. मी ब्राम्हण आहे, त्यामुळे माझ्या जतीवरच बोलतो. मी अश्या ठिकाणी राहतो, जिथे गहू, तांदूळ, पालेभाज्या, ज्वारी भरपूर उगवते, त्यामुळे आम्ही सहकारी, पण तेच जर आपण कोंकण, मुंबई, बंगाल अश्या समुद्र किनारी गेलात, तर तिथे ब्राम्हण लोक पण मांसाहार करतात, कारण तिथे मासे, खेकडे सरळ सोप्या पणे मिळतात. कोकणात जाऊन जर गहू, ज्वारीची शेती करतो म्हणले तर ते शक्य नाही. आहार आणि भौगोलिक परिस्थिती आपल्याला ६वीच्या आधीच्या भूगोलात शिकवला गेलेला आहे. तरी आपण लोक त्याचा संबंध धर्माशी लावतो यांच्यासारखे मूर्खपणा नाही दुसरा....
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 28 күн бұрын
Every thing that's naturally available is food, may non veg Or veg
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 28 күн бұрын
तुम्हाला धार्मिक बंधने माहिती नाहीत यात तुमची चूक नाही.
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 28 күн бұрын
@@MaratheShahiPravinBhosale Hinduism never hated others we must understand everyone . Modify yourself according to situations. Most of islamic people are very conservative and didn't modify created problems similarly in old days even certain Hindus were very conservative and that created problems but few saints changed it modify it for good reasons hence adjusted to worldwide.
@Sklholk
@Sklholk 28 күн бұрын
@@MaratheShahiPravinBhosale प्रवीण साहेब आपल्याला धर्म काय हे सुद्धा माहीत नाही? महर्षी मनु वेद आणि मनुस्मृती मास भक्षण करणाऱ्याला राक्षस म्हणते. त्यांना राजाने दंड द्यावे असे उल्लेख आहेत. महाभारत युद्धा नंतर वेदांचा धर्माचा क्षय झाला, अनेक संप्रदाय उदयास आले. शैव, वैष्णव, शाक्त आणि अनेक, सर्व आप आपसात भांडू लागली, किती युद्धे त्याचात झाली, शाक्त लोकांनी तर अधर्माचे पातळी ओलांडली भयंकर मांसाहार सुरू झाला. त्यातीलच काही हिंदू लोकांना हे अजिबात बरे वाटले नाही त्यांनी जैन धर्माची स्थापना केली. लोकांना धर्म काय तो समजावून सांगितला. लोक हिंदू धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करू लागले. आणि मग आपल्या लोकांनी ते जैन धर्मात जाऊ नये म्हणून काही पुराणे लिहिली. त्यात अनेक गपोड गोष्टी हाकल्या. लोकांनी आपली आपली देव बनवले त्यांचे मंदिर स्थापन केले. आणि मूर्तिपूजा उदयास आली. वैदिक काळात ना मूर्तिपूजा होती. वैदिक काळात मंदिरे नव्हती. सर्व लोक हवन करीत असत. शुद्ध तुपाचे आणि आयुर्वेदिक जडीबुटी चे. वातावरण शुद्ध असे, कोणी आजारी नसे. परंतु मध्ययुगात मात्र अधर्माचा कहरच झाला होता. जातिवाद सुरू झाला. आणि लोक धर्मापेक्षाही जातीला जास्त महत्त्व द्यायला लागले. अजूनही लोकांना धर्मापेक्षा जातच जास्त महत्त्वाची वाटते. म्हणूनच आपण वेळोवेळी इंग्रजांची आणि मोगलांची गुलाम झालोत. वैदिक काळात कोणाचे हिंमत व्हायची नाही कारण सर्व ज्ञानी होते समृद्ध होते शूर आणि वीर होते. वैदिक काळानंतर जो मध्यकाळात अज्ञानाचा आणि अधर्माचा काळ आला त्याचाच परिणाम आपल्याला भोगावा लागला गुलामीच्या स्वरूपात.
@omkarbhosekar
@omkarbhosekar 28 күн бұрын
@@MaratheShahiPravinBhosale आपण धार्मिक बंधनाचा रिप्लाय मला दिला असेल तर होय, माझे या बाबतीत अज्ञान आहे. पण साहेब जे शाळेत शिकवले गेले, तेही चुकीचे नाही ना.... असो, आपण वय, ज्ञान आणि सर्व बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहात. आपण म्हणतात ती पूर्व दिशा.... 😀🙏
@channelg2890
@channelg2890 17 күн бұрын
सुन्नत झाली असती सगळ्यांची जर शिवराय नसते तुळजापूर भवानी भक्त होते शिवराय तसेच धर्मरक्षक होते 🚩 हिंदू धर्मात भोजन नियम नाही इच्छा असते
@santoshmalwadkar1486
@santoshmalwadkar1486 28 күн бұрын
ते तुकाराम महाराज यांचे शिष्य आहेत ते शिवाजीराजे शाकाहारी असू शकतात
@dhananjaydeshpande9829
@dhananjaydeshpande9829 27 күн бұрын
ह्या गोष्टीला महत्व देऊ नये काय खावे काय खाऊ नये हा वैयक्तिक प्रश्न होता छत्रपती चे कर्तृत्व महत्वाचे
@ItsPawan005
@ItsPawan005 25 күн бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.... आणि आपल्या सखोल अभ्यासावरील आत्मविश्वास आम्हालाही खरी माहिती असल्याचा आत्मविश्वास नकळतपणे देऊन जातो. खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.... आपल्यासारख्या इतिहासतज्ञांची सध्याच्या पिढीला खूपच गरज आहे हे समजले Keep it up सर
@dattatraykondhalkar5125
@dattatraykondhalkar5125 7 күн бұрын
जय शिवराय
@marutiabagole2567
@marutiabagole2567 28 күн бұрын
जबरदस्त उपयुक्त माहिती छानच दूध का दूध , पाणी का पाणी👍👍
@m.b.barsale3086
@m.b.barsale3086 29 күн бұрын
जय शिवराय 🚩🙏
@suhasdamle7975
@suhasdamle7975 7 сағат бұрын
लढाऊ क्षत्रियांनी मांसाहार करणे हे प्रोटिन्स मिळवायला फार जरूरीचे असे...त्या काळात डाएट, कॅल्शियम असे चर्चेचे विषय नसत पण आहार शास्त्र खूप विचारपूर्वक बनवलेलं होतं..विद्यादान करणारांनी तामसी आहार केला तर घातक तामसी वृत्ती वाढते म्हणून शाकाहार करावा असा नियम होता..
@sumitdharmarao9918
@sumitdharmarao9918 28 күн бұрын
खूप सुंदर माहिती सर धन्यवाद महाराज जणू ईश्वराचे रूप च🙏😇🙏
@kirankokani3690
@kirankokani3690 28 күн бұрын
जय भवानी जय शिवराय... प्रासंगिकतेनं,कर्म,धर्म संयोगानं...राजा आमुचा जे जे म्हणुन जेवले ते ते अन्न ब्रह्म...
@rahuljoshi3445
@rahuljoshi3445 27 күн бұрын
नमस्ते सर, आपण चांगली माहिती देता. आजही मराठा समाजामध्ये जे लोक कवड्याच्या माळा घालतात किंवा ज्यांच्या घरी तुळजाभवानीचा देव्हारा आहे ते लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे जर शिवाजी महाराज कवड्याच्या माळा घालत असतील तर ते शाकाहार भोजन म्हणून ग्रहण करत असतील
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 27 күн бұрын
कवड्याची माळ सतत घालत याला पुरावा काय आहे?
@sardarbhosale9696
@sardarbhosale9696 25 күн бұрын
ज्यांच्या घरी परडी माळ असते उलटं त्यांच्या घरात बोकड खाण्याचे प्रमाण जास्त आहे
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k 24 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale सतत घालू नाहीतर एकदा घालू पन आपण त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ आनि अनेक वेळा महादेवाचे पूजा करताना रुद्राक्ष माळा पण बघतो अस असताना आपण maharajanch कर्तुत्व सोडून त्यांच्या शाकाहारी असल्यावर संशय घेत असाल तर कीव येते तुमच्या बुद्धीची
@akshaybora3411
@akshaybora3411 23 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale tumhala adchan Kay ahe pan maharajana badnam Karu naka plz
@anilghate5605
@anilghate5605 22 күн бұрын
ज्यांच्या घरी माळ परडी असते ते मटण खातात तुळजापूर येथे येऊन बघा
@jaynarayanbadki4457
@jaynarayanbadki4457 28 күн бұрын
छान माहिती दिली, धन्यवाद सर!
@balasahebjedhe446
@balasahebjedhe446 26 күн бұрын
नमस्कार , सर आपण इतिहासातील अनेक प्रश्नांची उत्तरे अतिशय सविस्तर सोप्या भाषेत व पुराव्यानिशी देता, तसेच अनेक वादतीत विषय सहज सोडविता त्या बद्दल आपले आभार व धन्यवाद.
@vishwasphatak8793
@vishwasphatak8793 27 күн бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार हर हर महादेव . जगदंब जगदंब! आपले प्रतिपादन निष्पक्ष समतोल आणि तर्काधारित आहे धन्यवाद जय भवानी जय शिवाजी
@sujaysant4767
@sujaysant4767 28 күн бұрын
श्री भोसले साहेब तुम्ही अतिशय चांगले व निरपेक्ष विवेचन करता मी तुमचा नियमीत श्रोता आहे श्रीमान श्री छत्रपती शिवाजीमहाराज शाकाहारी किंवा मांसाहारी असो आम्हास ते अतिशय अतिशय वंदनीय आहे धन्यवाद
@amar00708
@amar00708 23 күн бұрын
महाराज शाकाहारी असतील किंवा मांसाहारी..... फक्त त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देव,देश आणि धर्मासाठी व्यतीत केले हे महत्त्वाचे🚩
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 22 күн бұрын
हो
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 28 күн бұрын
हिंदु मराठा या क्षत्रिय जातीत मांसाहार हा सर्वमान्य आहे !!!
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 28 күн бұрын
नाही, पोर्तुगीज पत्र म्हणतात ते सात्विक भोजन करत होते
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 28 күн бұрын
Andhratil marathe shakahari ahe
@user-ii7bx8qb1e
@user-ii7bx8qb1e 28 күн бұрын
@@user-cw3vl1ns1m बरोबर
@nik9643
@nik9643 28 күн бұрын
Kokanat Brahman Non vegetarian ahe
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 28 күн бұрын
@@nik9643 कलियुगात रहातो आपण हे नेहमी डोक्यात ठेव आणी फक्त ब्राह्मण च़ा नाही सर्व वर्णा ना वर्ज्य आहे बस ब्राह्मणा ना सूट नाही क्षत्रियांचा दरिद्री अवस्थेत या राज्य धन् सत्ता नसेल तर आणी तिनी हीव बाकी वर्णा ना जीर्ण अवस्था असल्याचे परवानगी आहे पण नेहमी नाही आणी रोजी ही नाही आणि पर्व दिवसात तर नाही च़नाही मांस भोजन करण्यार्यला पशु हिसा च़ा पाप लागत, असा जीव पुण्या नी फक्त ईंन्द्रलोका पर्यंत जाऊ शकतो पण त्याचा वर नाही काय खावे कोणा कड़े खाव हे भगवंता नी आधीच आपल्या लीला सांगितले आहे ऊद्धारा ची ईच्छा ठेवण्याच्या नी फक्त एकच वेळ शुद्ध सात्विक भोजन करावे, कारण सत्व गुण देवा च़ा आणी तिची सात्विक भोजन ही,
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 29 күн бұрын
कागदपत्रातील उल्लेखाप्रमाणे जी खिचडीचे वर्णन सांगितले आहे कदाचित ती खीर असू शकते! व आपल्याकडे सणावारी ती बनविण्याची पद्धत ही आहे!
@akshayraut226
@akshayraut226 28 күн бұрын
नाही.... डाळ आणि तांदूळ असा स्पष्ट उल्लेख आहे...
@cacavb
@cacavb 5 күн бұрын
Tumhi ekch dish roj khata ka?? Nonsense of conclusion
@nileshdusane5679
@nileshdusane5679 28 күн бұрын
Khup chhan mahiti dili.
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 28 күн бұрын
खूप छान माहिती
@swaroopgarad3503
@swaroopgarad3503 27 күн бұрын
Apratim video ❤
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 27 күн бұрын
1)मुळात क्षत्रिय हा वर्ण आहे ; जात नाही . 2) वर्ण गुण आणि कर्म यांच्यावर आधारित आहे . 3) छ.शिवाजी महाराजांनी अति प्रबळ मुघलांविरूध्द जे सशस्त्र संघर्ष लढाया करून स्वराज्यनिर्मितीचे अलौकिक कार्य हातात घेतले होते ते परमोच्च क्षत्रिय वर्णाला अनुसरून होते. 3) या वर्णाला अनुसरताना जो देहभाव व मनोभाव लागतो तो पोसण्यासाठी योग्य तेवढा मांसाहार उचित आणि आवश्यकच आहे. त्यात गैर काहीच नाही. 4) वक्त्याने या व्हिडिओ मध्ये जे अतिशय संयमित रीतीने अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे ते प्रशंसनीय आहे. Keep it up !!
@ravindrasawant8079
@ravindrasawant8079 21 күн бұрын
100% satya
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 11 күн бұрын
मासाहार हा क्षत्रियांच्या आहारातील नित्याचा भाग असल्याने त्याचा उल्लेख कागदोपत्री आलाच पाहिजे असे काहीही नाही!
@jayashirke1368
@jayashirke1368 28 күн бұрын
खूप छान माहिती, जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@sanjaypatil2109
@sanjaypatil2109 25 күн бұрын
खूपच सुंदर, स्पष्टपणे माहिती दिली आपण,✍️👍 धन्यवाद.🙏🙏
@dilippandharkar7391
@dilippandharkar7391 28 күн бұрын
छ.शिवाजी महाराज आमच्या सर्वांचे आराध्य दैवत. ते काय आहार घेते ही चर्चाच मुळात निरर्थक.
@madhavmohite4158
@madhavmohite4158 28 күн бұрын
खूप छान माहिती दिली. 🙏🚩
@TOPGaming.646
@TOPGaming.646 4 күн бұрын
अतिशय छान माहिती आहे काका.क्षत्रिय हे कधी शाकाहारी असतील असे पाटाने थोडे अवघड आहे. पूर्वी मांसाहारी करायचे असेल तर घरात व बाहेर काही नियम काटेकोरपणे पाळत असत.
@madhavmohite4158
@madhavmohite4158 28 күн бұрын
धन्यवाद 🙏
@rohitpanat7235
@rohitpanat7235 28 күн бұрын
श्री शिव छत्रपतींच्या आहारापेक्षा त्यांच्या आचाराचे अधिक चिंतन आणि शक्य तेवढे अनुसरण करणे अधिक आवश्यक आहे
@vishwasphatak8793
@vishwasphatak8793 27 күн бұрын
नमस्कार तसा आचार बनण्यासाठी तशा आहाराचे अनुकरण करावे यासाठी हा सगळा शोध प्रपंच धन्यवाद
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 29 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤
@diliptambekar3619
@diliptambekar3619 28 күн бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आहे
@aashabankar9118
@aashabankar9118 28 күн бұрын
Good information.
@sgteacher1964
@sgteacher1964 27 күн бұрын
जे भ्रष्टाचार करतात, शाकाहार करतात पण गरजू लोकांच्या रक्ताचे शोषण करतात त्यापेक्षा योग्य मांसाहार करून देशाचे रक्षण करणारे उत्तम. अति शहाणे लोकांनी नको त्या चौकशा करण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करावे.
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 28 күн бұрын
मराठा आणि मांसाहार हा संबंध जुना आहे
@keshavmaske9247
@keshavmaske9247 27 күн бұрын
छान माहिती
@sampatchorat2921
@sampatchorat2921 28 күн бұрын
जय शिवराय सर
@vishwasphatak8793
@vishwasphatak8793 27 күн бұрын
आपला सर्व प्रयत्न सार्थक आहे जसा आहार तसा व्यवहार सात्विक शुद्ध आहारामुळे हे पटवून देण्याची आवश्यकता आहे तरीही येथे ते शक्य नाही शिवरायांचा स्त्रियांचे बाबत असलेला सात्विक व्यवहार त्यांचा आहार हा सात्विक असावा अशा तर्काला आधार देतो त्यामुळे शिवरायांनी मांसाहार केलेला असला तरी त्यांचा कल सात्विक आहाराकडे म्हणजे शाकाहारी असावा असा तर्क बनतो अनेकांचे म्हणणे असे आहे शिवरायांचा आचार पहावा आहार कशासाठी? त्याचे उत्तर असे आहे की शिवरायांचे आदर्श आपल्या जीवनात उतरवण्यासाठी त्यांचा आदर्श आहार अवलंबल्यास अधिक उपयुक्त ठरेल धन्यवाद नमो नमः.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 27 күн бұрын
असू शकेल. शिवरायांना मिश्र आहारी म्हणता येते.
@cacavb
@cacavb 5 күн бұрын
There wasn't veg or non veg those times.. It was whatever they will get.. How person can survive in war and long journey
@sureshpawar2831
@sureshpawar2831 29 күн бұрын
भोसले साहेब ऐक दम व्यवस्थित 🚩🚩🙏🙏जय शिवराय 🙏🙏
@bestenergyharnessers11
@bestenergyharnessers11 27 күн бұрын
Tumache mhanane atishay yogya ahe.. Jai Bhavani Jai Jai Shivray..
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 27 күн бұрын
खूप छान
@Y4Earts
@Y4Earts 28 күн бұрын
Dhanyavaad sir🙏
@sudamthanage2819
@sudamthanage2819 27 күн бұрын
महाराजा ची धार्मिक वृत्ती ,शिवभक्ती,पाहता,ते शाकाहारीच आसावेत आसे वाटते,बळी दिले म्हणजे ते मांसाहारी होते असे सिध्द होत नाही,आज ही माळकरी लोक बकरा बळी देऊन पुजा करतात ,पण ते खात नाही बळेच महाराजा ना तुम्ही मांसाहारी ठरवताय ,पुरावे नसताना
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 27 күн бұрын
पुराव्यांचा अर्थ कळला नाही वाटते तुम्हाला. शेवटचे वाक्य नीट ऐका.
@pramodpatil5419
@pramodpatil5419 23 күн бұрын
Kuthe ya murkhachya Nadi lagat ahes swatala pragad pandit shidhha karnyasathi aapan kuna baddal boltoi yach pn bhan rahat nahi ashya lokana
@Manumama3
@Manumama3 28 күн бұрын
तुमच्या माहिती मुळे सर्वांचे डोळे उघडतील, जय शिवराय
@dilipkatekhaye6974
@dilipkatekhaye6974 28 күн бұрын
Very nice ❤
@ushakeni9651
@ushakeni9651 28 күн бұрын
Jay shivray
@ganeshsavant8396
@ganeshsavant8396 27 күн бұрын
छत्रपती शिवराय हे राम कृष्ण सारखे होते छत्रपती शिवरायांचे अलौकिक सामर्थ्य होते. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाबाई या धार्मिक वृत्तीचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे भोजन हे आयुर्वेदिक पद्धतीनुसार होते. शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचे शौर्य व सामर्थ्य पाहता प्रत्येक व्यक्तीने व्यक्तिगत तर्काच्या वस्व बुद्धीच्या विचाराने अभ्यास केला पाहिजे आजही काही तपस्वी मुनी काही न खाता फळ हार घेऊन जीवन सक्षम व निरोगी जगतात. छत्रपती शिवरायांचे गुरु तुकोबाराय होते तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे होते छत्रपती शिवराय हे सुद्धा वारकरी संप्रदायाला मानणारे होते आजही बहुतांश मराठी लोक हे वारकरी संप्रदाय संग जोडले असल्यामुळे मांसाहार करीत नाहीत. छत्रपतींचे जीवन हे अनुशासित जीवन होते. राम राज्याचे स्वप्न बघून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी जेवण्याचे अनंत पुरावे आहेत आणि मांसाहार जेवण्याचे पुरावे एकही नाही तुम्ही फक्त रायगडावर केलेला जो नैवेद्य आहे त्याचे उदाहरण जर देत असता तर तेही चुकीचा आहे कारण नैवेद्य जरी केलेला असला परंतु शिवाजी महाराजांसाठी वेगळे गोड जेवण ही त्या ठिकाणी केलेला असेल हे तुम्ही सांगत नाहीत म्हणजे शिवाजी महाराजांना जाणीवपूर्वक ते मांसाहारी होते असं ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करीत आहात. छत्रपती शिवराय हे भोजनामध्ये जास्तीत जास्त आयुर्वेदिक पदार्थांचा समावेश करीत होते. कारण लहानपणापासून ते जे सवंगड्या मध्ये राहिले ते सर्वजण जंगलामध्ये शेतामध्ये राहणारे लोक होते. म्हणून शिवरायांचे जेवण हे साध्या पद्धतीचे होते. शिवरायांना जाणीवपूर्वक मांसाहारी पदार्थ खात होते किंवा जेवण करीत होते असे समाजापुढे भासवू नका.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 27 күн бұрын
पुरावे स्पष्टपणे सांगतात की शिवराय शाकाहारीच होते हे साफ खोटे आहे. बाकी बाबींचा संबंध जोडून काहीच उपयोग नाही.
@vikramsolanke423
@vikramsolanke423 11 күн бұрын
यावरून असे सिद्ध होते की छत्रपती शिवाजी महाराज हे शाकाहारी होते हे त्रिकालाबाधित सत्य आहे त्याला कोणीही नाकारू शकत नाही
@cacavb
@cacavb 5 күн бұрын
How a worrier will get vegetarian food during war?? How can he get proteins.. it is mere stupidity to hype vegetarinism which wasn't the condition in ancient times.
@anaghabarve2709
@anaghabarve2709 28 күн бұрын
लढाई करणारे(साधारण क्षत्रिय)मांसाहार करत असणारच.
@nik9643
@nik9643 28 күн бұрын
Khup sare Brahman,CKP non vegetarian ahet...
@anaghabarve2709
@anaghabarve2709 28 күн бұрын
@@nik9643 हो खरं आहे.पण मुळात हे क्षत्रियांच अन्न.कारण लढाईसाठी शक्तीची गरज असावी.
@user-yp7gb9sg6x
@user-yp7gb9sg6x 28 күн бұрын
त्या काळी संपूर्ण समाजच मांसाहारी होता.
@abhaykhare5930
@abhaykhare5930 27 күн бұрын
हत्ती घोडे गेंडे बैल रेडे सर्व शाकाहारी असूनही सर्वांना शक्तीच्या बाबतीत भारी ठरतात हे ही लक्षात घ्या.
@anaghabarve2709
@anaghabarve2709 27 күн бұрын
@@abhaykhare5930 माणसं आणि प्राण्यामधे फरक आहे. आजकाल माणसं जंगलं डोंगरही खाऊ लागलेत.
@maheshdesai7271
@maheshdesai7271 26 күн бұрын
खुप aabhyas karata sir tumhi... आणि त्या अभ्यासाचा उपयोग आम्हाला करून देता त्याबद्दल धन्यवाद
@SuRaJ_17.97.
@SuRaJ_17.97. 13 күн бұрын
Khup chan mahiti dilit sir..
@user-yt1yb9dp1e
@user-yt1yb9dp1e 28 күн бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो.त्याच्याने काहीच फरक पडत नाही..महाराज आपल्या सर्वांचे दैवत आहेत..महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा❤
@tirupatijoshi9102
@tirupatijoshi9102 27 күн бұрын
आम्हाला फक्त कैलासवासी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठेपणाा बद्दल मतलब त्यांच्या खाण्या बद्दल काही मतलब नाही.
@vpl001
@vpl001 28 күн бұрын
छत्रपतींची चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि त्यावेळची जीवन पद्धती बघता त्यांनी योग्य आहाराची जान नक्कीच असावी, आणि त्यांनी स्वतःसाठी योग्य आहाराची निवड नक्कीच केली असणार 🚩
@ketann5139
@ketann5139 24 күн бұрын
Chanaksha buddhhi cha kahi fayda nahi jhala pan....desh tar soda, tevha Maharastra suddhha aadhi nit dhanga ni Azad nahi hou shakla parkiya Mughlan pasun.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 21 күн бұрын
​@@ketann5139wa 😂😂😂 khup hushar distoy tu 😂😂😂😂 Are bhavdya jara history vachat ja re nit. Maharajanche samrajya Maharashtra, Tamilnadu, andhra pradesh, karnataka ani Goa paryant pohachle hote. Ani tu mhanto ki azad zale nahi.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 21 күн бұрын
​​​@@ketann5139Tamilnadu , karnataka, andhra pradesh, maharastra ani Goa paryant maharajanni pradesh jinkla hota. Tuza itihasabaddal kahi abhyas disat nahi. Shalet itihasachya lecture attend kela navhta ka 😂shaletach gela navhta. jara itihas vach
@ketann5139
@ketann5139 21 күн бұрын
@@-user-9jpkthshdyekb Murkh es tu....Shivkalin Maratha Samrajya chya Map bagh ekda....khara Kai e te kalel tula.
@ketann5139
@ketann5139 21 күн бұрын
@@-user-9jpkthshdyekb jar Shivaji Maharajanni south India Maratha Samrajya chya khaali aanla hota, mag Sambhaji Maharaj na pakdun denara Mukarrab Khan Kai aasman madhun tapakla hota? Dimag lawat ja zara.
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 26 күн бұрын
mast mahiti
@sudhirsawardekar2414
@sudhirsawardekar2414 29 күн бұрын
जय शिवराय जय शंभू राजे सर सर तुमची इतिहासाची माहिती व मांडणी उत्तम मच असते त्यामुळे खूप माहिती मिळत आहे सर एक विनंती आहे महाराज आग्र्याहुन निसटले व रायगडास पोहचले हे माहिती आहे पण निसटल्या नंतर मधळ्या काळात शिवराय कुठेकुठे राहीले तसे मालीका काही इतीहास वाचनात आले आहे पण सर तुमच्या कडून मधळ्या काळातील [ शिवराय आग्रयाहून रायगडास पोहचले तो काळ ] माहिती एकण्यास खूप आवडेल सर मी चुकत असेल तर क्षमा असावी छत्रपती शिवाजी महाराज की जय परत एकदा जय शिवराय जय शंभू राजे
@user-ob3gk1yb3o
@user-ob3gk1yb3o 28 күн бұрын
महाराजांचे आग्रा राजगड प्रवासाबद्दल माहिती उपलब्ध नाही.
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 25 күн бұрын
सर आपण महाराजा बद्दल छान माहिती दिलीत जय शिवराय 🙏
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 29 күн бұрын
खुपच छान ❤❤
@virajmore8014
@virajmore8014 10 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण शाकाहारी/मांसाहारी नसून मिश्रअहारी असावेत. आपल्या डेक्कन भागात दक्षिण भारतात भौगोलिक परिस्थिती नुसार मिश्र अहार घेतला जातो.
@shreedharclassicalmainkar7055
@shreedharclassicalmainkar7055 28 күн бұрын
शिवराय काय खात होते हे महत्त्वाचे नाही त्यांनी काय करून दाखविले हे महत्त्वाचे आहे
@riddheshpatil7598
@riddheshpatil7598 28 күн бұрын
हो पण जे लोक खोटा प्रचार करतात त्यांच काय?
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 22 күн бұрын
Khota prachar thambla pahije bhava 😂😂
@dineshdeshmukh2561
@dineshdeshmukh2561 28 күн бұрын
रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यावेळी जे इंग्रज आले होते. सोहळ्यात अपकार्य नको म्हणून त्यांनी त्यांच्या मांसाहार भोजनाची व्यवस्था बाहेर केली होती.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 28 күн бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल. तेव्हा खरे काय ते समजेल.
@ramakantnande4487
@ramakantnande4487 17 күн бұрын
छान माहिती सर, आपलं मत बरोबर आहे असं वाटतं.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 21 күн бұрын
गैर वाजवी चर्चा , आम्हाला।महाराजांच्या आहाराशी काही कर्तव्य नाही , त्यांचे आचार, विचार महत्वाचे!
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 21 күн бұрын
हे तुमच्यासाठी नाही असे समजा. महाराजांना शाकाहारी ठरविणाऱ्याना खोटारड्यांसाठी आहे.
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 28 күн бұрын
आता शिवाजी महाराज काय खात होते हे महत्त्वाचे की ते राजा म्हणून कसे वेगळे होते ते महत्वाचे महाराजांची तेजस्वी नेत्रकमले समोर आली त्याची चाणाक्ष हुशार व्यवहारी बुध्दी, पराक्रम वेळ प्रसंग पाहून निर्णय हे जास्त महत्वाचे आहे. राजे तुम्ही देव होता आहात आणि राहणार. एक कोकणचा मावळा ❤ छत्रपती शिवाजी महाराज की जय जय आई भवानी
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 29 күн бұрын
क्षत्रिय असलेल्या मराठा जातीत मांसाहार करणे अनुचित मानले जात नव्हते. शिवाय शहाजीराजे व संभाजीराजे हे शिकारी करीत असा उल्लेखही बऱ्याच ठिकाणी आढळतो.
@realisticcoments283
@realisticcoments283 28 күн бұрын
क्षत्रिय लोक शिकारीला जात ते खाण्या आठी नव्हे तर युद्धाभ्यासासाठी. क्षत्रियांना तशी अनुमती आहे;म्हणून खाण्यासाठी मुळीच नाही. पण तुम्ही अॉडिक्टेड आहात, काय करणार?
@tatya1947
@tatya1947 28 күн бұрын
राजांनी काय खाल्ले याच्यामुळे काय फरक पडतो
@user-ii7bx8qb1e
@user-ii7bx8qb1e 28 күн бұрын
बरोबर​@@realisticcoments283
@parshu3065
@parshu3065 28 күн бұрын
Shivaji Majarajanchya pangtit sarv jati dharmache lok hote ,khare nistavan,swarajya sathi Kami yenare .tyani jati bhed kela nahi.jagachya pathivar abhedya asa swarajya uba kel
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 28 күн бұрын
मांसाहार चांगला आहेच
@AtulAgriVlogs
@AtulAgriVlogs 24 күн бұрын
योग्य आणि उत्तम माहिती गुरूजी 🙏🏻
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 28 күн бұрын
छ.शिवराय हे मांसाहारी असणार , यात शंका नाही.
@udaypimple7746
@udaypimple7746 28 күн бұрын
शिवराय शाकाहारी होते की मांसाहारी होते, हे महत्वाचे नाही. त्यांचे कर्तृत्व महत्वाचे आहे. तरीही ते मांसाहारी होतेच असाही सबळ पुरावा नाही. आपण दिलेल्या पुराव्यात शिवराय मांसाहार करत असल्याचा कोणताही उल्लेख नाही. केवळ प्रसाद म्हणून खाल्ला असेल अशी शक्यता आहे, खात्री नाही. त्यामुळे शिवराय मांसाहारी असू शकतील पण होतेच असे आपण म्हणू शकत नाही.
@riddheshpatil7598
@riddheshpatil7598 28 күн бұрын
शाकाहारी होतेच हेही कुठे सिद्ध होते?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 28 күн бұрын
शाकाहारी होते हे खोटे आहे हा मुख्य मुद्दा आहे.
@PP-gm6gs
@PP-gm6gs 28 күн бұрын
लढाऊ घराण्यातले लोक , शाकाहारी असतील ही कल्पनाच फोल आहे .
@udaypimple7746
@udaypimple7746 28 күн бұрын
@@riddheshpatil7598 तेच म्हणतोय मी दोन्हीही बाजूला सबळ पुरावा नाही.
@user-wx7ye4ob3u
@user-wx7ye4ob3u 28 күн бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale masahari hote असेही नाही
@SapiensHaiHum
@SapiensHaiHum 18 күн бұрын
भोसले सर आपले Objective विश्लेषण खूप भावते. आभार🙏💐
@vijayaher5016
@vijayaher5016 28 күн бұрын
आपले विचार/ मुद्दा स्पष्टपणे पुराव्यानिशी कसा मांडावा ही तुमच्याकडून शिकण्याची बाब आहे👏. निव्वळ हेच खरं किंवा माझंच खरं म्हणून ते काही सत्य होत नाही त्याला आधाराची जोड लागते. तुम्ही सांगितलेले मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. मुळात शिवराय काय खात होते आणि काय नाही याचा त्यांच्या कर्तृत्वावर काही परिणाम पडणार आहे का? मुळात त्यांचे कार्य महत्वाचे. असाच प्रश्न श्रीराम यांच्या बाबतीतही निघाला होता.... मला हे सर्व प्रश्न निरर्थक वाटतात. तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.😊
@mrenterprises9330
@mrenterprises9330 28 күн бұрын
हे प्रभू श्रीराम सारखे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुध्दा हे आम्हा क्षत्रियांपासून लांब न्यायला लागले आहेत.
@broohogameing5973
@broohogameing5973 26 күн бұрын
Prabhu shree ram aani aaple raje shivchattrapti Aaj pan aaplyach javal aahe. Jai bhavani jai shivrai 🇮🇳🕉️
@satishpalekar2771
@satishpalekar2771 10 күн бұрын
Correct explanation....
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 26 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@weatrangis9859
@weatrangis9859 26 күн бұрын
मुळात ते शाकाहारी होते की मांसाहारी हे महत्त्वाचे नाही तर त्यांचे कर्तृत्व हे खूप महत्वाचे आहे… महाराज मांसाहार करत होते म्हणून आम्ही ही करणार हा खर तर बावळटपणा आहे… त्यांचे असे खूप गुण आहेत जे आपण कोणीच फॉलो करत नाही… ते शाकाहारी असो वा मांसाहारी तो त्यांचा वैक्तिक प्रश्न होता… पुरावे खोटे असो वा खरे पण खरा इतिहास आज कोणालाच माहीत नाहीय… त्यामुळे आपण फक्त महाराजांच्या विचारांवर सगळ्यांनी चालावे असंच मला वाटते आणि हीच महाराजांची सुद्धा ईच्छा असेल. जय शिवराय🙏🏻
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 25 күн бұрын
महाराजांच्या बाबतीत खोटेपणा खपवून घेणार का?
@Shyammokale
@Shyammokale 24 күн бұрын
मांसाहार करणे हे काही कुठल्या धर्मानुसार वाईट किंवा निषिद्ध आहे. याचा उल्लेख कोणत्याच धर्म ग्रंथात नाही. त्यांनी केला तर वाईट काय त्यात. मूर्ख लोक खाण्यापिण्यात सुद्धा धर्म बघतात. मी तर म्हणतो दगड गोटे खा पण पाणी चांगल प्या.❤❤❤
@arunpawar8616
@arunpawar8616 28 күн бұрын
👌🙏
@abhijitgangurde7360
@abhijitgangurde7360 27 күн бұрын
KHUPACH CHHAN MAHITI
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 22 күн бұрын
महाराजांचा आचार विचार पाहता ते ईश्वरी अवतारच आहेत असेच वाटते 🙏🏻
@Don_Killuminati
@Don_Killuminati 29 күн бұрын
Jai shivray Jai shambhuraje
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 98 М.
2000000❤️⚽️#shorts #thankyou
00:20
あしざるFC
Рет қаралды 15 МЛН
Climbing to 18M Subscribers 🎉
00:32
Matt Larose
Рет қаралды 24 МЛН
Каха инструкция по шашлыку
01:00
К-Media
Рет қаралды 8 МЛН
They RUINED Everything! 😢
00:31
Carter Sharer
Рет қаралды 26 МЛН
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 84 М.
तीनशे शत्रूंना एकट्यानेच भिडण्यासारखा पराक्रम !
15:42
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 18 М.
2000000❤️⚽️#shorts #thankyou
00:20
あしざるFC
Рет қаралды 15 МЛН