शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा LIVE | 'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांचं अफलातून सादरीकरण-TV9

  Рет қаралды 4,332,639

TV9 Marathi

TV9 Marathi

4 жыл бұрын

LIVE TV playlist : • Playlist
शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा LIVE | 'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांचं अफलातून सादरीकरण
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या KZfaq चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 489
@abhinavfoundation2873
@abhinavfoundation2873 4 жыл бұрын
ह्यांचे जोकही शिवसेने सारखेच 😊😊
@rohitshaha108
@rohitshaha108 2 жыл бұрын
वचन के परिणाम महाराष्ट्र भोगतोय
@vivekpatil1142
@vivekpatil1142 4 жыл бұрын
मजाक मजाक मध्ये खूप मोठया मुदयवर हात घातला सर तुमच्या टीम ने
@dadasahebanbhule2299
@dadasahebanbhule2299 3 жыл бұрын
Jay Maharashtra c. m. Chala hava yeudya
@siddhujadhav4659
@siddhujadhav4659 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@user-pv7kl2qb5o
@user-pv7kl2qb5o 4 жыл бұрын
फक्त मनसे जय मनसे भवांनो🚩
@sufimaheshdaware8622
@sufimaheshdaware8622 4 жыл бұрын
कलावंत म्हणून तुम्ही लोक प्रेक्षकांना हसवायच काम करता अतिशय चांगली गोष्ट आहे , मात्र हसवण्यासाठी निवडलेल्या विषयात तुम्ही चुकलात असं तुम्हाला वाटतं नाही का......... हल्ली उठ सुठ शिक्षक , शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यावर कोणीही विनोद बनवायला सुरुवात केलेली दिसते आणि त्या विनोदाला सुध्दा चारित्र्याची मर्यादा नसते हे असंच चालत राहील तर येणारा काळ तुम्हा कलावंतांना कधी माफ करणार नाही . हल्ली सेन्सॉर बोर्डाचा सुद्धा सेन्स हरावल्यासारख दिसते . तुम्ही लोकांनी अनपेक्षितपणे शिक्षण , शिक्षक आणि विद्यार्थी यांना नकळत मजाकीचा विषय बनवण्याच्या बीजारोपनास सुरुवात करून समाज मनामध्ये एकप्रकारची अनास्था पेरण्याचे पातक करत आहात . या शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणवणाऱ्यानी आपला देश घडवला , शिक्षणासारखा पवित्र विषय तुमच्या सारखा मजाकित उडवला असता तर हा देश आजही गुलामगिरीत पाहायची दरिद्री अवस्था तुमच्या आमच्या वाट्याला उरली असती आणि माहामानावासारखे विद्वान घडले नसते . स्वतःच्या स्वार्थासाठी , आपली तुंबडी भरण्यासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून या देशाचा पाया घडवणाऱ्या शिक्षकाला तुम्ही पार पोतीर करून टाकलंय रे बाबांनो........ अरे तुम्ही प्रतिभावान लोकं ना , तुमच्या प्रतिभा शक्तीचा उपयोग लोकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी , उत्साह भरण्यासाठी त्यांच्यातल नैराश्य घालवून त्यांच्या जीवनात आशेचे रंग भरण्यासाठी करायला हवा ना . स्वतःला मराठी म्हणून घेता नी मराठी बाण्याचा अपमान करता लाज वाटते तुमच्या या भिकार्ड्या विनोदाची...... तुमचा हा असला विनोद पाहून याचं काही विद्यार्थ्यांनी अनुकरण केलं ना तर देशाची एक पिढी बरबाद होते हे कळण्या इतपत शहाणपण तुम्हाला कसं सुचलं नाही याचं आम्हाला सुध्दा नवल वाटते . याच शिक्षणासाठी किती खटाटोप करायचं काम पडलं याचा इतिहास विसरलात वाटते तुम्ही लोकं........ आणि तेच शिक्षण सर्वांसाठी सहज सुलभ झाल्याबरोबर त्या ज्ञांगांगेत गोते लावायच्या ऐवज आणि इतराना त्याकरिता प्रेरित करण्याऐवजी काय त्याची दैना चालवली रे तुम्ही लोकांनी ..... तुमच्या या असल्या फडतूस विनोदांनी कलावंत आणि शिक्षकांना पार बदनाम करून टाकलं . वेळीच सावरला नाही तर फार मोठी किंमत चुकवावी लागेल तुम्हा सर्वाना..... एक काळ होता थकवा घालवण्यसाठी माणूस आवर्जून विनोदी नाटिका पाहायचा आणि आज तुमच्या विनोदाला अश्लीलतेचा दुर्गंध येतो आणि किळस वाटते तुमची टीम जरी स्टेज वर दिसली की , सहपरिवार एपिसोड पाहावा की नाही याचा प्रश्न पडतो ........... कधी कधी तर आम्हाला शंका येते की या मराठी शाळा बंद करून कॉन्व्हेन्ट पद्धती चालू करण्याच्या घाटात तुम्ही लोक तर सहभागी नाहीत ना........ नाही सारे विनोद मराठी शाळा , मराठी शिक्षक यांच्यावरच दिसतात म्हणून हा विचार मनामध्ये आला. बांधवांनो तुमच्या सारखे प्रतिभावान कलावंत या मराठी भूमीत जन्माला येणं हे खरोखर आम्हा महाराष्ट्रीयन लोकांचं भाग्य आहे असं आम्हाला वाटते आता ते भाग्य की दुर्भाग्य हे तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे . माफ करा लिहताना कुठं मन दुखावल्या गेलं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो .. धन्यवाद .......... महेश डवरे , 9657927859
@lokeshkumarkanase1237
@lokeshkumarkanase1237 3 жыл бұрын
Agadi barobar,Yana utha sut shikshakach disatat
@amolnimse1791
@amolnimse1791 4 жыл бұрын
Only raj saheb 🚩🚩🚩
@vivekpatil1142
@vivekpatil1142 4 жыл бұрын
Thanku
@lakshmikantguruji
@lakshmikantguruji Жыл бұрын
टीव्ही नाईन म्हणजे बातम्या तेज अगदी उत्कृष्ट छान आहे मी सोलापूरकर आणि मी तुमचा जवळचा मित्र चला मग शोध घेऊया महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा अस्मिता जपूया जय दत्तगुरु श्री दत्तगुरु दत्तभक्त लक्ष्मीकांत पोतदार गुरुजी एक सेना दत्त सेना 🚩🙏🏼LG
@sandeepdadas1691
@sandeepdadas1691 4 жыл бұрын
यापेक्षा राजकारणातील काही केलं असतं तर नेत्यांना पण काहीतरी वाटलं असत आणि कॉमेडी पण झाली असती.
@clicktostudy
@clicktostudy 4 жыл бұрын
भारी कार्यक्रम ... आपल्या टॅक्स क्या पैश्यांचा किती मस्त उपयोग होतोय .. कर्ज माफीचा प्रबोधन कार्यक्रम वाटतोय.
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar 2 жыл бұрын
यांचे मुलांबाळां इंग्लिश शाळेत. आणि धडे सांगतात मराठी शाळेचे क्या बात है हाच एक मोठा विनोद आहे
@satishjadhav5757
@satishjadhav5757 4 жыл бұрын
अस वाटत की हा शिवसेनेचा हवा येउद्या असावा, कारण चला हवा येउद्या हा धमाल विनोदी कार्यक्रम असतो
@abhijitpatil5936
@abhijitpatil5936 4 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस पेक्षा उद्धव ठाकरे यांचे सरकार चांगले काम करत आहे
@viranchinarendraancharwadk1832
@viranchinarendraancharwadk1832 4 жыл бұрын
Distay Fadnvis sarkar che sagle nirnay radda karat ahe
@user-fx4ws3mg3r
@user-fx4ws3mg3r 4 жыл бұрын
@@viranchinarendraancharwadk1832 Chukiche nirnay radd kele, Bakichyanvar fakt sthagiti ahe, ajun radd nahi. Ani Bullet train cha nirnay radd vhaylach pahije. Fadanvis Tya Amit shah cha baula banla hota, tyapeksha Marathi mansa sathi Uddhav saheb ahet.
@vaibhavpawar1127
@vaibhavpawar1127 4 жыл бұрын
Same2you
@rakeshjadhav5774
@rakeshjadhav5774 4 жыл бұрын
@@viranchinarendraancharwadk1832 faaltu nirnay radda ch kele pahije.. fakta ghotale hote fadanvis che
@viranchinarendraancharwadk1832
@viranchinarendraancharwadk1832 4 жыл бұрын
@@rakeshjadhav5774 5 varsh Shivsena hoti n sattet .Bjp ch ekta sarkar thodich hota .5 varsha Shivsenen Bjp Cha virodhach Kela Saamna kinva itar margatun. Tevha zople hote ka?
@mahatechmarathi1490
@mahatechmarathi1490 3 жыл бұрын
प्रथमच हसायला कष्ट पडले
@akshayphalke2026
@akshayphalke2026 4 жыл бұрын
हिंदुत्वाशी गद्दारी करणारी पार्टी शिवसेना 🏴🏴🏴🚩🚩🚩
@rahulsuryawanshi6578
@rahulsuryawanshi6578 4 жыл бұрын
Tu nko shikau शिवसेनेला
@aleemshaikh2982
@aleemshaikh2982 4 жыл бұрын
चल हट....
@ravimalwande7908
@ravimalwande7908 3 жыл бұрын
Super
@gauarv8643
@gauarv8643 4 жыл бұрын
चिवसेनेच पण असच झालाय
@vikrantnalawade2024
@vikrantnalawade2024 4 жыл бұрын
Bhagwa hit, Are bhagwa amchay tujhyasarkhya bamani supporter cha nahi. Jai shivray.
@dhumalvijaykumar2999
@dhumalvijaykumar2999 3 жыл бұрын
very nice
@ganeshshivajipawar5944
@ganeshshivajipawar5944 4 жыл бұрын
वाव मस्तच खूप हसलो यार एक नंबर कॉमेडी 😂😂 करावं तेवढं कौतुक कमीच😂😂अस वाटत तिथे राऊत असते तर खूप हसायला मिळालं असत😂
@relaxo883
@relaxo883 4 жыл бұрын
Backgroung music च महत्व आज कळलं. भंकस वाटत होतं एकदम.
@aligator8031
@aligator8031 4 жыл бұрын
वाह... शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा या कार्यक्रमाने 😂😂
@nileshbansode580
@nileshbansode580 4 жыл бұрын
शेतकरी कज माफ झाले पाहिजे
@aligator8031
@aligator8031 4 жыл бұрын
हो झालीच पाहिजे
@vijaymohite3730
@vijaymohite3730 3 жыл бұрын
@@nileshbansode580 प0000
@Yogeshtopale
@Yogeshtopale 4 жыл бұрын
Very nice this video
@arundeshmukh2345
@arundeshmukh2345 3 жыл бұрын
1 no गण्या भाऊ जुगल🤗
@shubhambhake2207
@shubhambhake2207 4 жыл бұрын
Sankrut chi dhaziya udvat ahe stage war ani mane hindutvawadi pakshacha karykram
@sarangdhande9107
@sarangdhande9107 4 жыл бұрын
Good मराठी शाळा शिवाय पर्याय नाही
@mydreams9105
@mydreams9105 4 жыл бұрын
Khup June Vinod
@shashikantkumbhar1910
@shashikantkumbhar1910 4 жыл бұрын
त्यांचा आदर्श तुम्हीच घ्या
@amolchavan9648
@amolchavan9648 4 жыл бұрын
पांचट जोक
@dineshkumarnarwade9505
@dineshkumarnarwade9505 4 жыл бұрын
शिवसेनेचा सोनिया पवार सेना झाली शेवटी
@hiteshbhatt21
@hiteshbhatt21 4 жыл бұрын
100 पैकी 70 नापास, बहुमत,, लोकशाही.. बरोबर.. 😊😊😊
@Mh-fb6os
@Mh-fb6os 4 жыл бұрын
हवा येऊ द्या कडून काही तरी भारी अपेक्षित होते
@AavegSheth
@AavegSheth 4 жыл бұрын
Agdi barobar
@jayamohod3579
@jayamohod3579 3 жыл бұрын
Hao
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 4 жыл бұрын
आज चला हवा येऊ दया चे फैल जोक झाले राव......😏😏🙄🙄🙄😏😏😏😏
@pankajsuryawanshi7072
@pankajsuryawanshi7072 4 жыл бұрын
Barobar
@AB-vl9fp
@AB-vl9fp 4 жыл бұрын
Kon bolal be hsle nait
@AB-vl9fp
@AB-vl9fp 4 жыл бұрын
Andhala ahes kai
@AB-vl9fp
@AB-vl9fp 4 жыл бұрын
Serial madhe sound effect taktat
@AB-vl9fp
@AB-vl9fp 4 жыл бұрын
Hasayche
@swamini9151
@swamini9151 4 жыл бұрын
वा काय शेतकऱ्यांसाठी चाललंय सगळं
@akshaygirdhar3223
@akshaygirdhar3223 4 жыл бұрын
शिवसेना सत्तेत आल्यावर 30% विजदरात कपात करणार अस बोललेले आता काय त्या विषयी बोलतच नाय राव । मीडिया पण उध्दवसाहेबांना काय याबद्दल विचारत नाही ...
@umeshpatil9177
@umeshpatil9177 4 жыл бұрын
अरे अंधभक्ता सरकार येऊन दोन महिने सुद्धा झाले नाहीत थोडा धीर धर अजून पाच वर्ष आहेत
@shekhark5700
@shekhark5700 4 жыл бұрын
@@umeshpatil9177 Saglech andh bhakt aahet.
@sameermadav1992
@sameermadav1992 4 жыл бұрын
7/12 कोरा नाही झाला राव
@akshaygirdhar3223
@akshaygirdhar3223 4 жыл бұрын
@@umeshpatil9177 मी अंधभक्त नाही , मनसे चा महाराष्ट्र सैनिक आहे . तुम्ही शिवसैनिक लाचार आहेत च्युप बसा .
@salena9345
@salena9345 4 жыл бұрын
मी दिल्ली ला होते तेव्हा एक रूम चे जास्तीत जास्त 250 रुपये बिल यायचे। परंतु पुण्यात 500 हुन जास्ती येते। थोड़ महाराष्ट्रातसुद्धा कमी करायला हवे दर । साहेब तुम्हा कडून अपेक्षा नाही करणार तर मग कुणाकडून करणार ???
@Riya_Yoga_fitAcademy_Jintur
@Riya_Yoga_fitAcademy_Jintur 4 жыл бұрын
खूप छान सर
@ganeshsabale16
@ganeshsabale16 4 жыл бұрын
👌👌👌👌
@sachinanbhule8406
@sachinanbhule8406 3 жыл бұрын
साबळे सर खुप सुंदर
@sameermadav1992
@sameermadav1992 4 жыл бұрын
शेतकऱ्यांनी यावरच समाधान मानून घ्यावे. लाचारसेना.
@shivajibodke991
@shivajibodke991 4 жыл бұрын
Ok saheb zopa today ghevun
@skalltyp
@skalltyp 4 жыл бұрын
Bro kaay kelay shivsena ne as ki tumhala bad comments taakayla hutay?
@mobilegamer1718
@mobilegamer1718 3 жыл бұрын
खूप छान आहे कार्य कर्म आज साहेब मुळे मला पणमुख्य मंत्री झाल्या सारखे वाटेल धन्य वाद
@Amar----
@Amar---- 4 жыл бұрын
प्रयत्न केला तेरी हसु येत नाही 😭😭
@sumedhasoman8401
@sumedhasoman8401 4 жыл бұрын
Actually.. cheap comedy !
@doctorskull8248
@doctorskull8248 4 жыл бұрын
@@sumedhasoman8401 tula hasu yenarch nahi....he manapasun aikayla lagta
@doctorskull8248
@doctorskull8248 4 жыл бұрын
@@sumedhasoman8401 comedy is not cheap.. your thoughts are cheap
@shivanapte476
@shivanapte476 4 жыл бұрын
🤣🤣🤣
@sumedhasoman8401
@sumedhasoman8401 4 жыл бұрын
@@doctorskull8248 ... Now your comments are better comedy than hawa yeu dya ! 😂😂 and thank u Varad for your hate !😊
@tilakkamble5593
@tilakkamble5593 4 жыл бұрын
Same performed in Atalsandya event...in Badlapur
@akboss3108
@akboss3108 4 жыл бұрын
Mahol fakta MNS cha honar
@munnabhaiyamirzapurwale7192
@munnabhaiyamirzapurwale7192 4 жыл бұрын
Sapnat
@stvines1284
@stvines1284 4 жыл бұрын
@@munnabhaiyamirzapurwale7192 हमम पाहून घे लवड्या वीडियो 23 जानेवारी ला उद्धव काय बोल्ला आणि राज साहेब काय बोल्ले आणि किती views आहे यूट्यूब वरती
@rajugandewar3630
@rajugandewar3630 4 жыл бұрын
दोन महिने राजकारण करणारे मनोरंजन केले आणि यांनी दोन तास लोकांच्या मनातुन उतरल्यावर आता कलाकार मार्फत जनतेसमोर जाण्याचा केविलवाणा प्रयत्न
@sushilkhandawe9245
@sushilkhandawe9245 3 жыл бұрын
Sotachay jiva var hondhakhwa tewa saheban che sopna purn hotil
@aligator8031
@aligator8031 4 жыл бұрын
अर्रर्रर्रर्र इतके पांचट जोक्स
@solanki87
@solanki87 3 жыл бұрын
👍
@mehtretushar6959
@mehtretushar6959 4 жыл бұрын
Last program zala hota tith pn same dialogue hote
@ARTist150
@ARTist150 4 жыл бұрын
काहीजणांना आपली इज्जत वाचवण्यासाठी, राजकिय कार्यक्रमात चला हवा येऊ द्या ठेवावं लागतंय..🤣🤣🤣🤣😃
@govindaausekar9336
@govindaausekar9336 3 жыл бұрын
Khallas
@yogeshkadam8165
@yogeshkadam8165 4 жыл бұрын
टिप ःहे सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आहे
@munjapimple8769
@munjapimple8769 4 жыл бұрын
😂😂😂😂
@bandurbhise3142
@bandurbhise3142 3 жыл бұрын
छान..
@sohanspecial9513
@sohanspecial9513 4 жыл бұрын
Khub chaan
@yuvapatil23
@yuvapatil23 4 жыл бұрын
दुसरी स्क्रिप्ट नाही काय live इव्हेंट साठी, किती वेळ एकच बघायच
@nandkishorjoshi410
@nandkishorjoshi410 4 жыл бұрын
उद्धव ठाकरे यांनी किमान चला हवा येऊ दया च्या कलाकारांना सोडून द्यावे, बाकी तुमचे फालतू राजकारण दुसरीकडे चालु दया. त्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा.
@shubhamjain1795
@shubhamjain1795 3 жыл бұрын
Nice
@rupeshpatil8833
@rupeshpatil8833 4 жыл бұрын
या पक्षातील नेत्यांचे देखील या कलाकारां सारखीच परीस्थिती झाली आहे
@kailaspatil1273
@kailaspatil1273 4 жыл бұрын
बच्चु भाऊ कडु आणि राज साहेब ठाकरे साहेबांन सारखे काम करा लोकांना बावळट बनवन सोळा
@NKsEntertainment
@NKsEntertainment 3 жыл бұрын
त्यापेक्षा आमच्या चॅनल चे video बघा 🙏
@kushp7923
@kushp7923 4 жыл бұрын
Paisa ky sarkari tijoritun ghetla ky evdya mothya karyakramala ? 100 divas nai zale sarkarla ani kasli vachanpurti ? Ajun karjmafi puran zali nai !!
@prashantdubey1195
@prashantdubey1195 3 жыл бұрын
Bapppa la nakka sikhva paise kutun yanechi yammi lakho shivsainik jar ek paise kadle tari yasa 100 sohda karu sakto
@amodbedekar3972
@amodbedekar3972 3 жыл бұрын
अतिशय सुमार आणि किळसवाणा.
@shreyashshigvan2611
@shreyashshigvan2611 4 жыл бұрын
अरे किती वेळा 1 स्कीट सारखे सारखे कराल youtub ला बग स्वतः हे स्किट किती वेळा आहे हे 1 च पाट केलाय कि काय
@swapnilkambale6178
@swapnilkambale6178 4 жыл бұрын
Hi by
@mininathdandwate7774
@mininathdandwate7774 4 жыл бұрын
आज तितका चांगला झाला नाही परफॉर्मन्स.... इतर वेळी खूप छान असतात..... but its ok.... next time
@sonu2431
@sonu2431 4 жыл бұрын
Paid ..service
@nileshdeshpande8645
@nileshdeshpande8645 4 жыл бұрын
फालतू
@govindadahake4364
@govindadahake4364 4 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍
@np7389
@np7389 6 ай бұрын
या पेक्षा जास्त चांगली स्टँड अप कॉमेडी बाप लेक करतात. त्यांना स्टेज वर बोलवायला पाहिजे होते.😂😂😂😂😂😂
@ankushk7143
@ankushk7143 4 жыл бұрын
स्क्रिप्ट चे लेखक संजय(राऊ..)उगाच बडबड हे आहेत वाटत.😜😜
@laxmanbansodeb2782
@laxmanbansodeb2782 3 жыл бұрын
@gurappabirajdar5859
@gurappabirajdar5859 3 жыл бұрын
@@laxmanbansodeb2782 vVygc fight hu hy huihui uth, Y hy y ut Uhuru utu yy thru tu yu yy66yyty hy
@vaibhavshelke709
@vaibhavshelke709 4 жыл бұрын
हे काय पांचट...मनसेचा कार्यक्रम बघा कसा जोरदार चालू आहे
@balasahebbhosle7170
@balasahebbhosle7170 4 жыл бұрын
barobar sable sir
@shubhamm9153
@shubhamm9153 4 жыл бұрын
आता ही script संपूर्ण महाराष्ट्राला पाठ झाली आहे.
@mulegunwanta9555
@mulegunwanta9555 4 жыл бұрын
Iwwlwi
@swati7425
@swati7425 3 жыл бұрын
Ho na
@uameshharsule4697
@uameshharsule4697 3 жыл бұрын
Ok
@avadhootkhaladkar473
@avadhootkhaladkar473 4 жыл бұрын
70% नापास लोकांना बहुमत, अगदी बरोबर टाकलाय. सगळे नापास एकत्र येऊन बहुमत दाखवलं आहे.
@prajeetchodankar690
@prajeetchodankar690 4 жыл бұрын
Only sanjay raut understood, Thackeray's didn't
@vikask5836
@vikask5836 4 жыл бұрын
हयांचे जोक शाळेच्या पुढे कधी जाणार ?? बालीशपणा !!
@rohankore3504
@rohankore3504 4 жыл бұрын
राज ठाकरे
@vilaskodalkar8739
@vilaskodalkar8739 4 жыл бұрын
Nice bhau
@mmdevgonda7505
@mmdevgonda7505 4 жыл бұрын
Udhav Thakre (Laachaar/Kathputali CM-Shiv Sena)- mhanaje(start up) ek havechi zuluk....yanantar Sharad-Sonnia che Vaadal (The End)..... Nilesh Saable # Asali Hawa -Hawa-i dakhvu nakaa..Balasahebanchya aatmyas shanti labhoo dya.
@Nilsen111
@Nilsen111 3 жыл бұрын
Correct 😡☝️👍👍👍👍👍
@rajunaik26
@rajunaik26 4 жыл бұрын
Sonia sena never ever i vote shivsena again.
@nandinishinde1463
@nandinishinde1463 4 жыл бұрын
सगळ-या सोंगाड-या मध्ये चला हवा येऊ देने सहभागी होऊ नये.
@anilghatal5023
@anilghatal5023 4 жыл бұрын
Reapit reapit reapit dialogue.😥😥😥😥😥..
@user-fp3vw3wu1f
@user-fp3vw3wu1f 4 жыл бұрын
उध्दट सोनिया शरद पवार
@hirakantgaikwad5540
@hirakantgaikwad5540 3 жыл бұрын
Mkokkkkkmm
@manmohanroge
@manmohanroge 3 жыл бұрын
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक दिवस शिवसैनिक बसावायचाच हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न त्यांच्या हयातीत त्यांनीच पूर्ण केले प्रथम श्री.मनोहर जोशी व त्यानंतर श्री. नारायण राणे यांना त्या खूर्चीत बसवून त्यामुळे उध्दवनी ते स्वप्न पूर्ण केले असे म्हणणे हा शुद्ध मुर्खपणाच. बाकी तुमचं चालु द्या.
@satishdhakate6943
@satishdhakate6943 3 жыл бұрын
शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वतः च्या भरवशावर झाले असते तर मानले असते बाळासाहेबांच्या मते कॉंग्रेस च्या कुबड्या वापरून मुख्यमंत्री बनवायचे याची त्यांनी कल्पना पण केली नसती
@vaibhavk008
@vaibhavk008 4 жыл бұрын
हे सगळे शेतकऱ्यांनसाठी चालल आहे बर का ? 🤣🤣 शेतकऱ्यांनचे सगळे प्रश्न मिटले वचन पूर्ती झाली
@shashankchhatre7164
@shashankchhatre7164 4 жыл бұрын
Hoy barobar ahe tuza ahe bhava farmar sathi kahi nahi fakta tenchya sathi entertainment karun ghetat
@satishasnae1271
@satishasnae1271 4 жыл бұрын
हो आमचे मुख्यमंत्री
@nanaborse9947
@nanaborse9947 3 жыл бұрын
छम
@marutiganga
@marutiganga 4 жыл бұрын
काय डाॅक्टर काहीही लिहलंय राव उगाच आपलं ! तुम्ही लिहलं असेल तर हं ..पण आज कळलं भाऊ असो नाही तर कुशल नाहीतर सागर ...स्क्रीप्ट जर चांगलं नसेल तर सगळंच पडतं कधी कधी ...हे जर कलाकार चांगले असतील तर कसल्याही स्क्रीप्टचं सोनं होतं ...असो
@ojaswalimbe9666
@ojaswalimbe9666 3 жыл бұрын
२१ चा पाढा एक नंबर😂😂😂😂😂😂
@sagarroj367
@sagarroj367 4 жыл бұрын
कडक कॉमेडी
@yogeshwagh5837
@yogeshwagh5837 4 жыл бұрын
हा नेमका कसला शो
@hindutopsagar3788
@hindutopsagar3788 4 жыл бұрын
11:04 बेक्कार हाणला राव😂😂😂😂 11:35 थोबाडं बघण्यासारखी झाली होती कोणाची ते विचारू नका 11:38 ....बघाच👮😎
@Nilsen111
@Nilsen111 3 жыл бұрын
🐧 penguin che
@Nilsen111
@Nilsen111 3 жыл бұрын
UT 😂🤣🤣🤣
@balugore9100
@balugore9100 3 жыл бұрын
😂😂😂
@ajayyadav8522
@ajayyadav8522 4 жыл бұрын
Same scitt bagun baghun kantala aala , gele 2 warsh pratek event la same scittt....
@hanumanakat3865
@hanumanakat3865 3 жыл бұрын
सर्व जन उत्तम कलाकार आहेत .परंतु आज तुमच्याकडुन खुप मोठी अपेक्षा होती... जय महाराष्ट्र
@prachibankar1848
@prachibankar1848 4 жыл бұрын
Isn’t it a repeat act? I remember seeing it before.. somebody else performed teacher’s role though I guess..
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 4 жыл бұрын
हद्द झाली राव चला हवा येऊ द्या ची actors
@BSCommerceEduPBB
@BSCommerceEduPBB 4 жыл бұрын
Radavales bhava
@msgamingff580
@msgamingff580 3 жыл бұрын
Adity thakre sarkha putr pahije ani vuddav thakre sarkhe vadil pahije
@msgamingff580
@msgamingff580 3 жыл бұрын
Kharokhar
@jayrambhawar9802
@jayrambhawar9802 4 жыл бұрын
हलकट निच कोडगे
@shivanapte476
@shivanapte476 4 жыл бұрын
isse jyada to tarak mehta ka ulta chasma ka ek hi episode kafi hai hasane ke liye😊😊
@MrAkki721
@MrAkki721 2 жыл бұрын
Yes absolutely right👍
@ganeshdude2797
@ganeshdude2797 4 жыл бұрын
Bas kara re
@shaikhirfan73
@shaikhirfan73 4 жыл бұрын
Same script in Kolhapur
@prabhakarbhalekar5638
@prabhakarbhalekar5638 4 жыл бұрын
Kantala ala ha episode pauan
Spot Light : Chala Hawa Yeu Dya | 24 June 2015
16:12
Zee 24 Taas
Рет қаралды 18 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 70 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
वचनपूर्ती जल्लोष सोहळा - 1
1:48:12
Spot Light : Chala Hawa Yeu Dya 24th November 2015
14:19
Zee 24 Taas
Рет қаралды 11 МЛН