Рет қаралды 1,228,531
#Punerimisal #Kolhapurimisal #मिसळरस्सा
#Streetfoodrecipe #आपली_आजी
आनंदाची बातमी :-
बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो.
म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे !
मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे.
मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे...
सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे !
हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल.
- आपली आजी
सामग्री:
मोड आलेली मटकी. sprouts
1 चमचा हळद. 1 spoon turmeric powder
1 वाटी खोबरे. 1 bowl coconut
2 कांदे. 2 onions
कोथिंबीर. coriander
2 टमाटे. 2 tomatoes
2-3 आल्याचे तुकडे. 3 piece of ginger
लसूण. garlic
कढीपत्ता. Curry leaves
मीठ. salt
1चमचा लाल मिरची. 1 spoon red chili powder
1 चमचा गरम मसाला 1 spoon garam masala
2 चमचे तेल 2 spoon oil
फरसाण। pharsan/bhel
Click here to subscribe -
/ @aapliaajiofficial