Thank you for watching this video ❤️ खण तोरणासाठी ऑर्डर करा 8329730710
Пікірлер: 71
@savitaprabhu50806 ай бұрын
वा सुंदर पत्र लिहिले आहे व तोरण सुध्दा खुप छान आहे मामाचे घर खुप छान आहे आजूबाजूचा परिसर सुंदर आहे तुझ्या मामीने छान जेवण केले एक नंबर आणि तुझ्या चावीची गोष्ट खुप छान होती खरे आहे सत्य परिस्थिती आहे आपले सरंक्षण जागेचाच राखणदार करतो तो नेहमी आपल्या पाठीशी असतो त्याचा मान राखत जा एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो बाळा❤❤❤
@sudhapatole55976 ай бұрын
Mama chy Ghar Bhari Sunder Swympak Kella Chan Blog 👌👌👌👌👌
@vidyagawade33476 ай бұрын
Content शोधायची गरज पडत नाही, सगळं natural ,gr8 😊
@user-eb6fb9mo9s6 ай бұрын
Khup chan 👌🙏
@vitthalmestry3305 ай бұрын
hoy maharaja maza pan vishavash hai jagyavalyavar amacha jagavala dhavagira dev
@rameshphatkare48476 ай бұрын
अनिकेत रासम, नमस्कार, तुम्हा सर्वांना, काही जण अजून राखण देतात, ही जुनी पद्धत आहे, नवीन पिढी हे बघून, हसते, पण सर्व जुन्या रूढी सोडून नाही चालत, आम्ही पण राखण हा प्रकार मानतो, जागे वाल्या वर आपला विस्वास आहे, तॊ खूष तर आपण खूष, त्याची कृपा असलीच पाहिजे, आणि असतेच, ठीक आहे, आईबाबा आणि इतर वाडीतील घरी असलेली वडील मंडळी ना नमस्कार त्यांची पण काळजी घ्या कुलस्वामिनी आणि जागेवला तुमच्या पाठी आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🙏🙏🙏
@nitinghadi30256 ай бұрын
आपण 21 व्या शतकात असो किंवा 22व्या शतकात असो की आपली गावची रूढी परंपरा जी असा ती आपण कधी विसरून चालणार नाय आपल्या गावच्या देवाला कोंबडा किंवा बकरा चं लागतो आणि बोललेले नवस जर नाय फेडला तर त्याचे वाईट परिणाम काय होतात ते त्याच माणसाला कळते काय होते ते
@shekharbuchade53716 ай бұрын
Khup chhan video zala. Ek number Aniketda khup chhan 👌👍 God bless you all
@yuvrajchaudhari77736 ай бұрын
Kisse zalet Barr ka....pan amchya gavatil bazar asto tihe ek chavivala ahe... 200 RS banvun deto ....aplya adchanichya thikani Yeun banvaychi asel tar 500 gheto...17te18 hazar kashala lagtat . Pan Navas phedla te avdlay bar ka...
@Rider-qv6rh6 ай бұрын
अनिकेत खुप छान विडीवो दाखवला खुप दिवसांनी विडीवो येतात तोरण भारी पाठवल जागेवालंयाचा मान दिला पाहिजे त्याचा मान पहिला आम्ही मे महिन्यात येऊन देतो जागेवालंयाचा मान स॔वाना सुखी ठेव गाहाण खुप छान घातला आजचा विडीवो एक नंबर असेच छान छान विडीवो दाखवत रहा मामा मामीना नमस्कार आईबाबांना नमस्कार
@gulabpawar7906 ай бұрын
मला पण खूप आवडते भाऊ🎉🎉🎉🎉
@prathamgaming-rx2iq6 ай бұрын
Dev chara ❤🙏
@poojarane47276 ай бұрын
Hoooo jagewala it's truest
@madhurisingh42726 ай бұрын
मी चावीचा विडिओ बघितला चावी बाबाना सापडली होती
@siddheshparab15736 ай бұрын
होय महाराजा... 🙏🏻🌹
@jayramghogale19226 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👍👍
@devendrapawar56156 ай бұрын
Ho i belive. Jai ho zagawala dev.
@sanjaykelshikar78326 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@jayramghogale19226 ай бұрын
Maka avadta 👌👌
@omkarmete13936 ай бұрын
चावी हरवलेला ब्लॉग मी पहिला होता
@tanajigurav48616 ай бұрын
खूप छान 🎉
@sudeshmane88216 ай бұрын
अनिकेत सर तुम्ही ब्लॉगिंग साठी कोणता माईक वापरता तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आणि तुम्ही कॅमेरा कोणता युज करता
@pratibhapawar50256 ай бұрын
Khupch chan recipe 👌👌👌👍👍👍
@shankarpalav83836 ай бұрын
Great Aniket
@ujwalaghatge27066 ай бұрын
माझ्या मामाचे गाव खुप छान आहे आजुन आठवण येते 😊
@sachinsambre14986 ай бұрын
Hello Aniket, Khupach chaan video hota ❤❤❤❤
@sudheerchavan42646 ай бұрын
अनिकेत आपण एकविसाव्या शतकात आहोत.नवस कोंबडे बकरे बळी देणे हे सुशिक्षित लोकांना शोभत नाही.जग हे एक खेड झालेलं आहे.आपण आपले विचार हे कालसुसंगत असले पाहिजे.
@vishwasgurav91556 ай бұрын
अनिकेत भाऊ आपली संस्कृती कायम राहिली पाहिजे.....सुधीर चव्हाण कितीही बोलत असले आपण एकविसाव्या शतकात आहोत ....मग का या जगाला का गरज सास्वत विकासाची ,का पूर्वजांनी ज्या काही गोष्टी ,प्रथा संस्कृती आपला सनातन धर्मा आताच्या आधुनिक जागा पेक्ष्या का श्रेष्ठ होता .....याच उत्तर नसेल ....का आधुनिक जगात जगात असताना .......आधुनिक विकास माणसाच्या जिव्हावर उठला आहे ...आपले पूर्वज निसर्ग पूजक होते ....आताच्या जगात माणुसकी उरली नाही आहे.....तेव्हा आपली संस्कृती टिकली पाहिजे निसर्ग पूजक आपला धर्मा टिकला पाहिजे सनातन त्याचीच सर्वांना जगात गरज आहे...
@sudheerchavan42646 ай бұрын
@@vishwasgurav9155 आपला धर्म जर मुक्या पशुप्राण्यांचे बळी मागत असेल नवस असल्या अंधश्रद्धा पाळत असेल तर मला असा धर्म मान्य नाही. खरा धर्म हा दया क्षमा शांती प्रेम शिकवतो.जे विचार माणसाचे किंवा प्राणीमात्राचे शोषण करतो तो धर्म आम्हाला मान्य नाही.
@shankarpalav83836 ай бұрын
Ghode mukh Jatra Bhaga kiti kome kaptat
@sandeeppawar57876 ай бұрын
तुला गावची पद्दत माहीत आहे का
@nitinghadi30256 ай бұрын
आपण 21व्या शतकात असो किंवा 22व्या आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला जपायची आहे आणि जागेवल्याची राखण आणि मावळे वासाची राखण काय असता ती जो माणूस देता ना ती त्येकाच माहित असता काय असता ती त्यासाठी गावक जाऊच लागता
@ranajitpatil95466 ай бұрын
Please Kaju usual recipe dakaya
@anjalitarade72146 ай бұрын
Khup Chan video
@abhijitgangurde73606 ай бұрын
AAMHI HI MANATO .
@vivekvlogs11576 ай бұрын
Mi gavti kombada khayla gavi jato
@shantidalvi5646 ай бұрын
Chan hota video
@subhashsutar38456 ай бұрын
Superb..chicken..
@sachinsambre14986 ай бұрын
Hello Aniket, Chinu kuthe ashe ?
@nitintukrul49526 ай бұрын
Me baghitla hota to video chavi haravlela
@sarithafernandes18206 ай бұрын
Yummy recipe
@jagannathjadhav39596 ай бұрын
Khup khup Chan Video 👌👌❤❤
@nileshkhake56166 ай бұрын
Nice video 👍👍❤
@priyapatole41476 ай бұрын
Chchan video
@nancydsouza90886 ай бұрын
Very nice vlog ❤
@malvanikedar3136 ай бұрын
माका लय आवडता गावठी गावक गेलय काय असताच आमच्याकडे, आमची कोंबडी आसात गावाकडे खाण्यापूर्ती. आमच्याकडे पण असता असा जागेवाल्याचा देवपान न्हावयच्या कुडणात
@sangeetashinde2306 ай бұрын
Chhan video
@laxmangaonkar74816 ай бұрын
Chhan video 👌👌👍❤
@jiyasachdev98026 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@memalvani83746 ай бұрын
,👌
@sachinasugade17276 ай бұрын
👌👌👍🙏🙏
@midhutumkar32786 ай бұрын
आमच्या उरण तालुक्यात गावठी कोंबडा स्वता साठी पालतात विकत मागायला गेलो तर नाय देत मग काय रात्री करतो काम तमाम
@deulkarsagar936 ай бұрын
कणकवली मध्ये जॉब मिळेल का
@smitajogal38706 ай бұрын
Ho
@abhijitgangurde73606 ай бұрын
TE TORAN CHHAN HOTE TYA TAINCHA NO DE PLZ
@shubhadathakur41976 ай бұрын
550 रुपयात माेठाे काेंबडाे मिळालाे.
@arpanaubale57796 ай бұрын
😅😅😅😅
@jiyasachdev98026 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amitmodak52466 ай бұрын
Aniket... Killing Living Animal ( Qurbani ) for the sake of fulfillment of one's wish... in particular... devoted to God is absolutely rude practice , which might be followed in some other religions but not in our Hindu religion.Even otherwise ...Its a illogical religious blind faith , which the people should not follow belong to any religion and culture. In particular, You are the popular and responsible You Tube Blogger should not propogate such practice and must feel ashamed of your self for such a ridiculous disbelief.... Regards...
@amolbhosle62986 ай бұрын
Aniket mala tujha number de
@sayedaquil85746 ай бұрын
Bamnacha pott kadhich rikama rahit nahi dev dharma ch natak karun mazya bholya bhabdya bahujan jantay la hajarooo varsha pasun lutat alet, asooo bahujanala sudhrych nahi tr amhala ky
@kavitadhuri85216 ай бұрын
Hi aniket please share your contact number. Kolam rice Hava ahe