No video

जोग महाराजांच्या परंपरेत आम्ही घडलो तुम्ही बी घडाना...ह.भ.प. भागवताचार्य विशाल महाराज खोले

  Рет қаралды 270,992

VARKARI KIRTAN वारकरी कीर्तन

VARKARI KIRTAN वारकरी कीर्तन

2 жыл бұрын

हभप. भागवताचार्य विशाल महाराज खोले मुक्ताई
#वारकरी_कीर्तन_यूट्यूब_चॅनल_मुकेश_पाटील_नंदुरबार
परवानगीशिवाय कोणीही व्हिडिओ डाऊनलोड करू नये केल्यास युट्युब चे नियमानुसार कारवाई करण्यात येईल
तमाम माझ्या महाराष्ट्रातील वारकरी बांधव व माझे गुरूजन, माझी अशी तुम्हाला विनंती की ...
आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम किंव्हा होनार भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड, संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध"वारकरी कीर्तन" या यूट्यूब चैनल वर दाखवता येतील त्यासाठी आपण या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.9096471921, मुकेश पाटील नंदुरबारै
Aani Ha Varati dilelya (i) batton var click karayala visaru Naka

Пікірлер: 134
@dnyaneshwarlande5933
@dnyaneshwarlande5933 2 жыл бұрын
खर आहे माऊली, आळंदी येईल स्वा.सु.नि.सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणजे शिक्षकांना पगार नाही, आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फि नाही. खरचं धन्य आहे.
@djrk2854
@djrk2854 10 ай бұрын
1 nambar
@user-yr8os7bb6p
@user-yr8os7bb6p 2 жыл бұрын
श्री गुरुवर्य उल्हास बाबा नेहमी म्हणत असतात की संस्थेची परंपरा ही त्यागाची आहे म्हणून सद्गुरू जोग महाराजांदि संपूर्ण गुरुजन हे म्हणजे त्यागाची खान आहेत.
@namdevpatil6341
@namdevpatil6341 Жыл бұрын
दादा एवढे भावुक झालात तुकोबारायांचा परमार्थ खरा पाहिला तुका करी प्रणिपात! दंडवत आचार्या!!
@sachinbhawar7781
@sachinbhawar7781 2 жыл бұрын
मी अस म्हणतो की आम्ही माऊली ला पाहिलं नाही पण माऊलीच्या रूपात गुरुवर्य मारुती बाबाला पाहतो ,आणि आद्यपन करणारे शिक्षक सुद्धा हिऱ्याच्या बरोबरीने आहे ,खरच आपण खुप नशीबवान आहोत
@sudam_maharaj_panegaonkar
@sudam_maharaj_panegaonkar 2 жыл бұрын
वारकरी संप्रदाय त्याग तत्वावर आधारित आहे वैराग्य धारणेतून जिवन जगताना हे सर्व लक्षात येते विशाल महाराज खोले आपण हि सांप्रदायाचे भुषण आहात तुम्ही.... हितगुज हिच भुमिका अखंड अबाधित राहो.. राम कृष्ण हरी 🙏
@chandrakantdhobale3756
@chandrakantdhobale3756 2 жыл бұрын
खरं आहे महाराज हा महाराष्ट्र संतांचा आहे हीच ओळख आहे आणि तीच आपण पुढे घेऊन चाललात मन भरून आलं
@yuvakirtankarrohitmaharajd2491
@yuvakirtankarrohitmaharajd2491 2 жыл бұрын
खरच आहे माऊली🙏साक्षात तुकोबारायांचा अवतार म्हणजे बोधे बाबा 🙏🙏
@chandrashekharmaharajmhask8667
@chandrashekharmaharajmhask8667 Жыл бұрын
खरं जोग महाराजांनी क्रांती केली .मी जोग महाराजांन पाहिलं नाही पण आता मी फक्त जोग म पाहतो ते शांतब्रह्म मारुती बाबांना पाहतो. साष्टांग नमस्कार
@SachinRathod-hs9bj
@SachinRathod-hs9bj Жыл бұрын
अतिशय सुंदर महाराज
@mauli0621
@mauli0621 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ..हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास ❤😊
@nivruttisalunkhe7364
@nivruttisalunkhe7364 2 жыл бұрын
खरोखर किर्तनाच्या माध्यमातून महान त्यागाची प्रत्यक्ष मूर्ती असणाऱ्या आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या त्यागाचे, संस्थेतील महान गुरुवर्यांचे मुक्त कंठाने ,वर्णन करायला सुद्धा खूप मोठे भाग्य लागतं ,खरोखर आमचे परम स्नेही , वारकरी रत्न, स्वर भास्कर विशालजी महाराज पुण्यात्मा आहेत. 🙏 रामकृष्णहरि🙏
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h Ай бұрын
स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था खरोखरच आदर्श संस्था आहे महाराष्ट्रात त्या संस्थेतील बंकट स्वामी महाराज गुरुवर्य शांताराम बुवा गुरुजी गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले यांनी महाराष्ट्र पुढे एक आदर्श ठेवलाय या सर्वांच्या पुरंदरचा मस्तक होणे एवढेच आपले उद्दिष्ट असावे आहे
@ankushshinde840
@ankushshinde840 2 жыл бұрын
संत सांप्रदायाच्या व्यासपिठाच तेज वाढवणाऱ्या गुरूवर्य जोगमहाराजांच्या आणि बोधे बाबांच्या कृपेने घडलेले विशाल म. खोलें सारखे तरूण किर्तनकार ही वारकरी संप्रदायाची महान संपत्ती आहे... 🙏🏵️🚩🏵️🙏
@user-gz9kl6og7d
@user-gz9kl6og7d 2 жыл бұрын
बोधे बाबा च नाव जरी ऐकलं की डोळ्यात पाणी येत 😔😢
@angadpuri2187
@angadpuri2187 Жыл бұрын
स्वर्गापेक्षा हजारो पट. आमची संस्था ही त्यागाची. आनंदाची भुमीआहे.
@hanumandongare5396
@hanumandongare5396 Жыл бұрын
माऊली मुळात स्वर्गात त्याग नाहीच तिथे तर फक्त भोग ...त्याग पहीचा असेल त्या स्वर्गात ल्या देवांना म्हणावं एक वेळ या माझ्या जोग महाराज शिक्षण संस्थेत .विश्वं माऊली ज्ञानोबारायांच्या अलंकापुरी मध्ये...राम कृष्ण हरी
@nitinjadhav6532
@nitinjadhav6532 Жыл бұрын
धन्य आहे विशाल महाराज तुम्ही आणि तुमची ती पवित्र वाणी अशी रत्न खरोखर जन्माला आली पाहिजे अशा महात्म्याची वारकरी संप्रदाय ला गरज आहे
@PakhawajplayerVikasBelukar
@PakhawajplayerVikasBelukar 2 жыл бұрын
भाग्यवान आहाेत आम्ही आम्हालाही सद्गुरू जाेग महाराज संस्थेचा सहवास लाभला...!🙏 गुरूवर्यांचा सहवास लाभला.
@manojshende3169
@manojshende3169 2 жыл бұрын
🙏🙏
@komalshelke722
@komalshelke722 2 жыл бұрын
तूम्ही सुद्धा वारकरी सांप्रदायचे अनमोल रत्न आहे विशाल दादा 😢😢🙏🙏
@maulijadhav831
@maulijadhav831 Жыл бұрын
खर आहे ताई
@dnyaneshwarpathare3604
@dnyaneshwarpathare3604 2 жыл бұрын
विशाल महाराज आपली सेवा निस्वार्थी आहे आपणही वारकरी संप्रदायातील एक रत्न आहेत आपल्यावर थोर थोर साधूंचा आशिर्वाद तर आहेच आणि आई मुक्ताई मातेची कृपा आहे
@urmilaghule2270
@urmilaghule2270 2 жыл бұрын
जगातील सर्वात मोठे सुख महाराज तुमचं कीर्तन अतिशय सुंदर
@atultat6044
@atultat6044 Жыл бұрын
खरे साधक मोठे माऊलीच्
@radheshamhake7788
@radheshamhake7788 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏माऊली हे कीर्तन संपूर्ण टाकावे ही कळकळीची विनंती 🙏. कृपा करून विशाल महाराजांचे कीर्तन नाशिक किंवा नाशिक परिसरामध्ये असेल तर कृपा करून कळवावे ही विनंती 🙏 राम कृष्ण हरी
@kishorijimanmohangiri5372
@kishorijimanmohangiri5372 2 жыл бұрын
खुप छान महाराजजी आपन अंत करनातुन कीर्तन करता खुप मोठे व्हाल
@marotichintale8613
@marotichintale8613 Жыл бұрын
जय हरी माऊली जय हरी ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका जी देवा ‌👃🌹
@user-qu8kv4fe3l
@user-qu8kv4fe3l 2 жыл бұрын
प्रत्येक कीर्तनकाराने शेवटी दोन मिनिटे जोग महाराजांच्या बद्दल बोलले असते तर आज घराघरात जोग महाराज माहीत झाले असते पण तसं घडताना दिसत नाही याला कारण आपणच सर्व कीर्तनकार प्रवचनकार आहोत नको ते गाणे रंजक कथा काल्पनिक प्रसंग सांगुन नारदाच्या गादीचा अपमान करतोय आता समाजातील सुज्ञ श्रोत्यांनी जाग झालं पाहिजे
@-useryswusiikjjjkakkk2466
@-useryswusiikjjjkakkk2466 2 жыл бұрын
💯👌👍🚩🙏
@vishwanathpatil3861
@vishwanathpatil3861 Жыл бұрын
जय हो विशाल महाराज धन्य माता पिता तयाचिया दोन शब्द दोन शब्द मन भरून आलं राम कृष्ण हरी
@pramodpatil5791
@pramodpatil5791 2 жыл бұрын
अतिशय उत्तम अतिशय कमी वेळात जास्तीत जास्त विषयाला स्पर्श करून पुढे गेले विशाल जी महाराज आपण
@SachinRathod-hs9bj
@SachinRathod-hs9bj Жыл бұрын
अतिशय सुंदर महाराज संपूर्ण कीर्तन ऐकलो पन असा कीर्तन वाटल आपोआप आनंदचे अऋ आले महाराज राम कृष्ण हरी खोले महाराज
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 жыл бұрын
जय श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्रीसंत स्वानंद सुखनिवासी जोग महाराज किजय
@indardevgude9182
@indardevgude9182 Жыл бұрын
मी माऊली पाहिले नाही मी तुकोबा पाहिले नाही।पण कुरेकर बाबा व तुकाराम बाबा राऊत पहिले।।राम कृष्ण हरि
@amolkshirsagar2835
@amolkshirsagar2835 11 ай бұрын
अतिशय उत्तम सुंदर असे किर्तन...
@parvati_shinde24
@parvati_shinde24 11 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤❤💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravimauli7000
@ravimauli7000 2 жыл бұрын
भैया भाऊंनी अनेक कीर्तने चित्रित केलीत पण आज या युट्युब चैनल ला खर सत्व टिपता आलं धन्य आहे हे वारकरी वैभव.
@VARKARIKIRTAN
@VARKARIKIRTAN 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@omshelke5087
@omshelke5087 2 жыл бұрын
हो अगदी बरोबर🙏🙏
@sathishpardeshi4753
@sathishpardeshi4753 Жыл бұрын
@@VARKARIKIRTAN तारीख घेण्यासाठी महाराजांचा नंबर भेटेल का
@satishaher258
@satishaher258 Жыл бұрын
महाराज तुमचं किर्तन संपूच नये असं वाटतं... फारच छान समजून सांगता...🙏
@user-ch5tp8wf5b
@user-ch5tp8wf5b 5 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@mahaduakhade1461
@mahaduakhade1461 10 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज🚩🚩🙏🙏
@santosh04934
@santosh04934 2 жыл бұрын
🙏🙏खूपच. सुंदर महाराज 🙏🙏
@nikeshgawande9404
@nikeshgawande9404 4 ай бұрын
राम कृष्ण हरि महाराज
@babasahebdhatrak2050
@babasahebdhatrak2050 Жыл бұрын
विशाल महाराज, आपण सहजतेने विषय समजावून सांगता आणि आपल्या ओजस्वी वाणीतून जोग महाराज शिक्षण संस्थेविषयी आणि गुरुजनांविषयी सांगितले, आणि माझ्या सुध्दा डोळ्यांत पाणी आले .
@ratanjadhav4896
@ratanjadhav4896 Жыл бұрын
काळजाला स्पर्श करणार कीर्तन आहे माऊली 🚩🚩🚩खूप खूप धन्यवाद जय हरी🚩🙏
@vinayakpatil468
@vinayakpatil468 2 күн бұрын
जय हरी महाराज
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Жыл бұрын
वारकरी कसा आसावा पुज्य वारकरी जनांबद्दल आस्था ज्याचे अंतकरणात कशी ठासते उगिच कुणालाही एव्हड जड सांगता येत नसत ती मोठी माणस होती पण त्याना किंवा त्यांचेविषयी सांगणारा वक्ता महाराज आपले प्रमाणे किंवा खुप मोठ्या अंतकर णाचा वक्ता लागतो 🙏 धन्य ती जोग महाराज निर्मित वारकरी संस्था आणि तिथे घडले ते संतस्वरुप वक्ते त्या सर्वांना कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩
@tushar_maharaj_khalkar78
@tushar_maharaj_khalkar78 2 жыл бұрын
त्याग म्हणजे संस्था त्यागमुर्ती म्हणजे गुरुवर्य सर्व....
@sahebraochikane
@sahebraochikane 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
@hamidpathan5714
@hamidpathan5714 2 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ आहे सर जी
@kirangaikwad6509
@kirangaikwad6509 Жыл бұрын
हे कीर्तन ऐकल की मन भरून येत आनी डोळ्यातून कदी पानी कळत नाहि
@varkarisampraday123
@varkarisampraday123 Жыл бұрын
*ऐशी अमची पंरपरा...जय गुरूदेव 🙏*
@laxmikakatikar6593
@laxmikakatikar6593 Жыл бұрын
विशाल दादा तुम्ही सुद्धा खूप छान किर्तन करता आगदी आवर्जुन मनापासून ऐकते ,
@shubhamkate6368
@shubhamkate6368 11 ай бұрын
राम कृष्ण हरी
@vilasnimse1339
@vilasnimse1339 Жыл бұрын
माझा वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत महाराष्ट्र राहील
@TanmayTikone-zn8mn
@TanmayTikone-zn8mn Жыл бұрын
सत्यमेव जयते
@rameshvargalat7059
@rameshvargalat7059 2 жыл бұрын
Yasarkha Anand swrgat sudha nahi milat mauli.... God the rupe, God tuze nam.
@pratikwable4665
@pratikwable4665 Жыл бұрын
अतिशय उत्तम आपली परंपरा मोठीचं आहे
@dattashelke4668
@dattashelke4668 2 жыл бұрын
जय हरी माऊली ,खुप सुंदर
@Patil9527
@Patil9527 Жыл бұрын
वा विशाल महाराज नावाप्रमाणेच विशाल आहात 🙏रामकृष्णहरि🙏
@TanmayTikone-zn8mn
@TanmayTikone-zn8mn Жыл бұрын
सते्मेव जयते
@gajananbhone5
@gajananbhone5 Жыл бұрын
महाराज तुम्हाला मानाचा मुजरा
@vasantrokade7537
@vasantrokade7537 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी !! 🙏
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 Жыл бұрын
ओम जोगाय नमः तुम्ही संस्थेचे एकलव्य अहात महाराज पुज्य गुरूवर्या विषयी संस्थेवर असणारी श्रद्धा अस्था प्रेम गुरूवर्यांचा आदर किती आहे हे सांगून जाते तुम्ही एकलव्य अहात
@avinashshinde6161
@avinashshinde6161 Жыл бұрын
राम कृष्ण हारी
@vndpatil8
@vndpatil8 2 жыл бұрын
जय गुप्तेश्वर जय मुक्ताई
@deepakkerle739
@deepakkerle739 Жыл бұрын
राम कृष्ण हरि खुप सुंदर आहे
@vidyasagarshinde7376
@vidyasagarshinde7376 2 жыл бұрын
जय राम कृष्ण हरी । गुरु परंमपरेला कोटी कोटी नमस्कार ।
@meerajamdhade891
@meerajamdhade891 2 жыл бұрын
फार छान किर्तन करतात महाराज मला हि किर्तन शिक्षण घ्यायचे आहेत काय करावे तेच कळत नाही पण फार तळमळ लागली आहे
@meerajamdhade891
@meerajamdhade891 2 жыл бұрын
मि .मिराताई जमधडे येवला मला शिक्षण घ्या यचे आहेत माऊली
@SantoshMarathe-dd2pe
@SantoshMarathe-dd2pe 4 ай бұрын
Jay hari mauli
@hanumangondge9405
@hanumangondge9405 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय श्री कृष्णा
@dnyaneshwarbhamre7184
@dnyaneshwarbhamre7184 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@vijaytambe3619
@vijaytambe3619 2 жыл бұрын
अप्रतिम माऊली जय हरी
@-useryswusiikjjjkakkk2466
@-useryswusiikjjjkakkk2466 2 жыл бұрын
जोग महाराज यांनी माऊली च कार्य पूर्ण केले 🙏🚩इवलेसे रोप लवियेले द्वारी त्याचा वेणू गेला गग्नावरी ..आज खरच जोग बाबांच्या कार्याची 2मिन तरी ओळख केली पाहिजे ..
@ambadasathare5466
@ambadasathare5466 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माउली🙏🙏
@vishaltemgire1883
@vishaltemgire1883 2 жыл бұрын
साष्टांग दंडवत महाराज
@arunpagare5690
@arunpagare5690 2 жыл бұрын
अमृत रसपान 🌹🌹💯🌹
@dagadukorde8790
@dagadukorde8790 Жыл бұрын
खूप खूप भारी रामकृष्ण हरी माऊली
@mansarambawankar7375
@mansarambawankar7375 Жыл бұрын
Jay Jay Ram Krishna Hari Mauli Dnyaneshwar Maharaj ki Jay Ho Jai Ho varkari Santa Cha
@patilvishwanath5199
@patilvishwanath5199 2 жыл бұрын
रामकृष्णहरि🌷🌷👏👏
@bhimashankarsuryavanshi244
@bhimashankarsuryavanshi244 Жыл бұрын
अप्रतिम 🌹🌹🌹🌹 महाराज
@vittalkokitkar6205
@vittalkokitkar6205 2 жыл бұрын
Ram Krishna hari mauli
@rajshreeshinde7179
@rajshreeshinde7179 Жыл бұрын
Maharaj तुम्ही आम्हाला रडवल पांडुरंग हारी
@vishnuboarkar8001
@vishnuboarkar8001 2 жыл бұрын
खर आहे माऊली
@sandipjadhav470
@sandipjadhav470 2 жыл бұрын
खर आहे गुरुजी
@mansipatil6522
@mansipatil6522 2 жыл бұрын
Ram krishna hari🚩
@sukhadevawari1687
@sukhadevawari1687 10 ай бұрын
Mauli
@ravsahebdhakane9687
@ravsahebdhakane9687 Жыл бұрын
गुरूजी खरोखर रडवल
@ravindrgunjal6985
@ravindrgunjal6985 2 жыл бұрын
छानच
@maulijadhav831
@maulijadhav831 Жыл бұрын
गुरुजी रडवल तुम्ही😭😭🚩🚩❤️
@AD-hp2sl
@AD-hp2sl 2 жыл бұрын
Ram Krishna Hari
@krushnamaharajpatilofficia9021
@krushnamaharajpatilofficia9021 9 ай бұрын
त्याचा वेलू गेला गगनावरी....
@user-xm3eh1ip1i
@user-xm3eh1ip1i 11 ай бұрын
🙏🙏
@jyotishinde1555
@jyotishinde1555 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️👏👏👏👏👏
@gopinathgite4019
@gopinathgite4019 Жыл бұрын
🙏🙏🙏🌷🌷🌷
@kondiramsalunke2712
@kondiramsalunke2712 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@VinodKsh
@VinodKsh Жыл бұрын
अतिशय उत्तम रसाळ, मधुर किर्तन... श्री जोग संस्थेचंही मनापासून पासून आभार आणि कौतुक...❤❤ महाराज, तुमच्या रसाळ मधुर वाणीला साक्षात माऊलींचा आशिर्वाद आहे.... शतशः नमन आणि दंडलत तुमच्या वाणीला ❤❤❤
@TRENDY_
@TRENDY_ 7 ай бұрын
😢😢❤
@mahendrabawankar4473
@mahendrabawankar4473 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹
@balasahebdeshamukh9907
@balasahebdeshamukh9907 2 жыл бұрын
👏👏
@jyotishinde1555
@jyotishinde1555 Жыл бұрын
😢❤
@ganeshmaharajdeshmukh4817
@ganeshmaharajdeshmukh4817 2 жыл бұрын
🙏🏿🙏🏿
@anu5113
@anu5113 2 жыл бұрын
🙇🙇🚩🚩👍
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 Жыл бұрын
बोधे बाबा ची आठवण करून दिली ....... दादा तुम्ही
@laxmikakatikar6593
@laxmikakatikar6593 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻😓😓
@jayashreepatil1294
@jayashreepatil1294 Жыл бұрын
Jai Hari mauli 🙏🙏💐💐👏👏❤️❤️💓💓🙏🙏🚩🚩
@dipak_ilag
@dipak_ilag Жыл бұрын
👏
@uddhavpawar6592
@uddhavpawar6592 2 жыл бұрын
🙏🙏🙏 स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज स्थापित वारकरी शिक्षण संस्था म्हणजे मानव जातीवरती विशेष अशी कृपाच केली आहे संस्था संस्थापित करून सद्गुरु जोग महाराजांनी....कोटी कोटी वंदन शिक्षण संस्थेतील सर्व गुरूवर्यांचे...
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН