No video

जे मागाल तेच मिळेल... Ask & you will get it...

  Рет қаралды 90,695

Niraamay Wellness Center

Niraamay Wellness Center

2 жыл бұрын

The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. Good health is the very basis of all human endeavours. In our new series - Mann Niraamay - we will learn about the Swayampurna Upchar method and importance of right conditioning of the mind for removing the accumulated negative emotions and defects in the body. Believers always say that one gets what one intensely asks for with the Parameshwar (cosmic consciousness). What is the science behind this statement?
What does the Law of Attraction indicate? What is the impact of our thoughts on our future and the surroundings? Why is it said in the Bhagvad Gita that cynics perish? What is the role of positive thoughts in achieving the right things at the right time? Why does the Indian tradition insist on expressing good thoughts? What is the meaning behind the maxim that one’s dwelling grants one’s wishes? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay unravel the answers to many such questions.
Do watch this candid discussion to understand the role of the mind in attaining lasting happiness on the path of action (Karmayog). Do not forget to share it with your friends and relatives.
-----
निरामय म्हणजे दोष विरहित स्थिती. चांगले आरोग्य तर सर्व यशस्वी उपक्रमांचा पाया आहे. साठलेल्या नकारात्मक उर्जेचा निचरा व शरीरातील दोष नष्ट करणारी स्वयंपूर्ण उपचार पद्धती आणि मनावरील संस्कारांचे महत्व आपण ‘मन निरामय’ या नवीन मालिकेत समजून घेणार आहोत. सश्रद्ध लोकं म्हणतात की देवाकडे जे मनापासून मागाल ते मिळते. काय आहे या विधानामागचे शास्त्र?
लॉ ऑफ अॅट्रॅक्शन काय दर्शवितो? आपल्या विचारांचा आपल्या भविष्यावर व आजूबाजूच्या परिस्थितीवर नेमका काय परिणाम होतो? ‘संशयात्मा विनश्यति’ असे भगवद गीतेत का म्हटले आहे? योग्य गोष्ट योग्य वेळी मिळण्यासाठी सकारात्मक विचारांची काय भूमिका असते? नेहेमी शुभ बोलावे असे आपल्याकडे का सांगितले आहे? ‘वास्तु म्हणते तथास्तु’ या मागचा अर्थ काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ योगेश व डॉ अमृता चांदोरकर.
कर्म मार्गावर शाश्वत सुख मिळविण्यात मनाची भूमिका समजून घेण्यासाठी या दिलखुलास गप्पा नक्की पहा. तुमचे आप्तेष्ट व मित्रांना पाठवायला विसरू नका.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#Positivethinking #future #gloriousfuture #freefromdefects #niraamay #niraamaywellnesscenter #pune
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Пікірлер: 305
@hemantsonawane13
@hemantsonawane13 Жыл бұрын
तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम , ब्रम्हांडा ला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏.
@vidyakashid3510
@vidyakashid3510 2 жыл бұрын
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण .. हे फक्त वाचुन माहीत होते...विस्ताराने त्यातले सत्य तुमच्या चर्चेतुन लक्षात आले .... धन्यवाद..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@poonamgirgaonkar8133
@poonamgirgaonkar8133 2 күн бұрын
खूप छान.... मानसिकता पूर्ण change होऊन positive उर्जा भेटली...तुम्ही देव तुमच्या रूपाने भेटला...thank you so much
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 22 сағат бұрын
सश्रद्ध लोकं म्हणतात की देवाकडे जे मनापासून मागाल ते मिळते. योग्य गोष्ट योग्य वेळी मिळण्यासाठी सकारात्मक विचारांची महत्वाची भूमिका असते.
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Жыл бұрын
पेरावे तसे उगवते. ते हेच आहे. तसे विचार तशी प्रचिती! 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, पेरावे तसे उगवते अगदी तसच जे मागाल तेच मिळेल. आपल्या विचारांचा आपल्या भविष्यावर व आजूबाजूच्या परिस्थितीवर परिणाम होत असतो.योग्य गोष्ट योग्य वेळी मिळण्यासाठी सकारात्मक विचारांची भूमिका महत्वाची असते . नेहेमी शुभ बोलावे असे आपल्याकडे सांगितले आहे. 🙏🙏
@pallaviparandekar6001
@pallaviparandekar6001 Жыл бұрын
किती प्रचंड अध्यात्मिक अभ्यास करून तो सामाजिक कार्यासाठी किती चांगल्या पद्धतीने उपयोगात आणले आहे. हे फारच कौतुकास्पद आहे. स्वतःकडे किती छान विचाराने पहायला शिकवत आहात. मन-शरीर सदैव कार्यरत प्रसन्न आनंदी सकारात्मक ठेवायला शिकवता. 🙏🙏💐 धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@user-es8cs7jt7s
@user-es8cs7jt7s 3 ай бұрын
प्रथमच तुमचे कार्यक्रम पाहिले आणि खूप छान वाटलं...विचार बदलायला चालना देणारे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@nilkanthtapole1044
@nilkanthtapole1044 Жыл бұрын
खुप छान सर आणि मॅम खुप खुप आभार 🙏निरामय च्या ऊर्जा रुपी उपायामुळे मी मृत्यूच्या दाढेतून परत आली आणि मी आता एकदम छान निरोगी आणि खुप सकारात्मक, प्रसन्न आयुष्य जगत आहे. मी आयुष्यभर आभारी असेन 🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏🙏
@RahulMundhe_1212_
@RahulMundhe_1212_ 4 ай бұрын
Kay zala hota
@yashashrimoghe5956
@yashashrimoghe5956 2 жыл бұрын
खूप आभार तुमचे 🙏महत्त्वाचा विचार तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवताय ...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shailendrapatil7111
@shailendrapatil7111 Жыл бұрын
🌻🙏🌻 गुरु मां को शतषः प्रणाम सद्गुरु को शतषः प्रणाम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏
@Anandachesecret
@Anandachesecret 2 жыл бұрын
Wow Sir & Mam तुमच्या कार्याला माझा सलाम. Thank you so much🙏.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@mangaladeore630
@mangaladeore630 2 жыл бұрын
खुप छान सांगितले आपण. खरं आयुष्य जगायचा प्रयत्न करतोय. धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 жыл бұрын
खुप सुंदर 🙏 तुमच्या प्रत्येक भागातील विचारामुळे माझी विचार करण्याची दिशा बदलते आहे . सकारात्मक विचार यायला लागतात . खुप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूपच छान.
@shantigolatkar929
@shantigolatkar929 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण.👌👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@paurnimabhange3132
@paurnimabhange3132 2 ай бұрын
Kiti chan pdhtine smjaun sangitlat sir madam❤thank you❤🙏😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
You're welcome 😊
@kirankandekar9294
@kirankandekar9294 2 жыл бұрын
खूप छान माहिती भेटली , नक्कीच आम्ही विचारांनी बदल करून सुखी होऊ, आणि दुसऱ्यांना पण सुखी होण्यास मदत करू तुमच्या या विचारांनी thanks 👍 tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्कीच. मनःपूर्वक आभार 🙏
@sujatanaphade3611
@sujatanaphade3611 Ай бұрын
Sunder video.👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 29 күн бұрын
धन्यवाद 🙏
@vaishalikulkarnirachana5447
@vaishalikulkarnirachana5447 2 жыл бұрын
खूप छान....तुमची समजावून सांगण्याची कला ही आवडली...दिल तो बच्चा है......
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rameshshere45
@rameshshere45 2 жыл бұрын
खूपच छान माहीती सकारात्मक दृष्टीकोन मिळाला . आपले मनापासून धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@vidyabhandare7271
@vidyabhandare7271 4 ай бұрын
तुमचा व्हिडीओ प्रथमच बघीतला आणि मुद्रा करून बघीतली आणि आश्चर्य काय की माझे मान पाठ खांदे दुखायचे तर ते लगेच बरे वाटायला लागले आणि मी तुमचा प्रत्येकच व्हिडीओ बघते आहे जसा वेळ मिळेल तसा आणी ह्या व्हिडीओ मध्ये जे तुम्ही सांगता आहे ते खरं आहे माझ्या सोबत नेहमी घडलं आहे असं की मी विचार केला होता आणी काही काळानंतर तो खरा झाला Thanku मॅडम तुम्ही फारच छान सांगता मी तर फॅन झाली तुमची तुम्हाला भेटायला नक्की आवडेल मला अशी चांगल्या विचारांची माणसं फारच थोडी आहे जगात
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
वा! फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@saritaambavane4854
@saritaambavane4854 2 жыл бұрын
सर आणि मॅडम तुम्ही दोघेही उपचार तर करताच पण त्याच बरोबर समाजप्रबोधनाचे सर्व श्रेष्ठ कार्य करता यातुन एक नविन सुजाण नागरिक घडत आहे खुप खुप शुभेच्छा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, मनःपूर्वक धन्यवाद.🙏
@ganeshpansare2380
@ganeshpansare2380 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम..सर .धन्यवाद
@raginijagtap-mt9nk
@raginijagtap-mt9nk 4 ай бұрын
खुप छान संवाद....खुप छान माहिती देत आहात आणि बरं करत आहात...धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@anaghaphalke1325
@anaghaphalke1325 2 жыл бұрын
खरं आहे. खरच तुम्ही खुब छान सांगता.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nitinmalvadkar6937
@nitinmalvadkar6937 Жыл бұрын
अतिशय सोप्प्या भाषेत जीवनाचे सार सांगितले.. सकारात्मक व नकारात्मक यातील फरक आज समजला..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏, निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@TheYogitabansude
@TheYogitabansude 2 жыл бұрын
खूप छान माहिती.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@SwaraSayss
@SwaraSayss Жыл бұрын
खूप सुंदर.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@smitapatwardhan9864
@smitapatwardhan9864 2 ай бұрын
खूप छान. माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@happyeducation8261
@happyeducation8261 2 жыл бұрын
Beautiful. खूप खूप छान.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mirakorde9463
@mirakorde9463 2 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vandanaakotkar9869
@vandanaakotkar9869 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shilpaghode9180
@shilpaghode9180 2 жыл бұрын
खूप मस्त 👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@TheKool11
@TheKool11 2 жыл бұрын
Khup sunder mahiti dilit....aabhar!!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rupaliyadav7221
@rupaliyadav7221 2 жыл бұрын
खुप छान वाटले.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 2 жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली मलाही असे काही थोडे फार अनुभव आले आहेत सकारात्मक बोलण्याचा खूप छान वाटते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नियमित सकारात्मक बोलत रहा. आपण जे मागाल तेच आपल्याला मिळते, त्याचा कालावधी कमी अधिक प्रमाणामध्ये असू शकतो.
@dhanashrinigade1091
@dhanashrinigade1091 2 жыл бұрын
Madam sir khupppp chan mahiti sangitali ....thank u🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shrikrishnaabhyankar4332
@shrikrishnaabhyankar4332 2 жыл бұрын
खूप छान!. हे मी आधी करायचो. नंतर राहून गेलं. तुमच्यामुळे सगळं आठवलं. आता परत 24 तास सकारात्मक विचार ......
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूपच छान.
@sunitagore7
@sunitagore7 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@krishnavanire4035
@krishnavanire4035 2 жыл бұрын
सर/मँडम अतिशय सुंदर माहिती दिलीत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद🙏
@sujatapatankar3395
@sujatapatankar3395 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली थँक्यू
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@jaywantlawand1300
@jaywantlawand1300 2 жыл бұрын
प्रणाम उभयताना.🙏🙏फार छान विस्लेषण.मी आयबीएस (पचन संस्थेची अस्वस्थता) त्रस्त आहे ॲलोपथी आयुर्वेद आता फक्त होमिओपथी घेत आहे.सकारात्मक विचार खरच प्रेरणा मिळाली.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आयबीएससाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरतील, निरामयमध्ये अनेकांचे आयबीएसचे प्रॉब्लेम्स दूर झालेले आहेत. आपण लवकरच स्वयंपूर्ण उपचार सुरु करा आणि लवकर बरे व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 2 жыл бұрын
किती सुंदर सांगितले मॅडम आपण दोघांनी आज मी खूप टेन्शन मधे आहे पण हे एकून खूप शांत d आणि सकारात्मक वाटले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@rajantawde4511
@rajantawde4511 2 жыл бұрын
Doctor Madam khup sundar information milali Dhanyawad, be positive. Me hya stage madhun gelo aahe , meditation karun mann prasanna karato, tya sathi T.V newspaper cricket 🏏🦗, family drama bagaya che sodun dile aahee Past madhye zhale lya goshti sodun Dene Vartaman kala madhye rahane he uttam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आपणांस आनंदाचे गमक कळले आहे त्यामुळे आपण आनंदी आहात. फक्त कोणतीही गोष्ट सोडून देणे हा उपाय नसून जे समोर येईल त्याचा आनंद घेणे हा त्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
@pallaviparandekar6001
@pallaviparandekar6001 Жыл бұрын
आपण ही संतांची शिकवण नित्य ऐकतो पण आचरणात आणत नाही. अध्यात्मिक प्रवचनातून केलेला सुंदर बोध. 🙏💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@payalshidhaye6124
@payalshidhaye6124 Жыл бұрын
Khup Sonya Shabbat samjavaly Atish chan mahitidhanywad😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@samitaghanekar5845
@samitaghanekar5845 2 жыл бұрын
सर-मॅडम माझ्या मनातलं बोललात मी प्रयत्न करत आहे मनातील विचार बदलण्याचा धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्कीच, धन्यवाद 🙏
@PrashantBKadu
@PrashantBKadu 2 жыл бұрын
सर्वोत्तम 👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@wono1390
@wono1390 Жыл бұрын
Law of attraction che khoop videos baghitlay .tumhi khoop deeply samjhun sangta thank you very much
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपण हे सर्व Episode बघत आहात आणि आम्हाला जे सांगावयाचे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात खरच खूप मनापासून धन्यवाद 🙏. आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते. निरामयचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏.
@ranjanajagtap5902
@ranjanajagtap5902 5 ай бұрын
Tumhi dokhehi samajache khup changle kar kart ahat khup dhyanyvad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 आपला स्नेह असाच कायम राहू दे.
@deepalirane4295
@deepalirane4295 5 ай бұрын
हे खुपच सुंदर विचार आहेत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 2 жыл бұрын
अगदी मनातला विचार सांगितला आहे madam तुम्ही खूप दिवस विचार होता हे कळाव तुमच्या कडून
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूपच छान. धन्यवाद 🙏
@nishabangalkar4525
@nishabangalkar4525 Жыл бұрын
Thank you sir and madam for conversation
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@adhirajmuley2441
@adhirajmuley2441 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद दोघांना पण 🙏🙏
@anujapatil5805
@anujapatil5805 6 ай бұрын
❤khup chan
@satyavatiburaje8744
@satyavatiburaje8744 2 жыл бұрын
हॅपी थॉट्स मध्ये पण हेच सांगतात खूपच सुंदर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
जगाच्या पाठीवर कुठेही आपण गेलो तरी सगळ्याचे मूळ तत्व हे एकच आहे.
@supriyarevandkar6010
@supriyarevandkar6010 3 ай бұрын
Tai sunder vichar nandini 🙏🙏👍👍👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kalpanaadbale7532
@kalpanaadbale7532 2 жыл бұрын
ताई तुमचे किती धन्यवाद मानु कळत नाही खुप खुप धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shashikalanaik145
@shashikalanaik145 2 жыл бұрын
Tay तुमचे बघून mi पृथ्वी मुद्रा व तुमची हसरी मुद्रा करते खुप खुप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूपच छान. नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@amrutasawant1284
@amrutasawant1284 2 жыл бұрын
Kiti sunder conversation aahe he. 👌. Sir & Mam Asech different topics gheun conversation baghayla and aikayla aavadtil.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्कीच, यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडीओ आपण पाहू शकता.
@anjubarve8551
@anjubarve8551 2 жыл бұрын
तुमचं बोलणं ऐकून मी नक्कीच प्रयत्न करीन. ऐकतानाच सकारात्मक आतून वाटू लागतं. खूप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@pravinkhairnar6427
@pravinkhairnar6427 Жыл бұрын
Thanks dr saheb khuop Chan mahiti dili
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@veenaulman6334
@veenaulman6334 2 жыл бұрын
डाॅ तुमचे खुप खुप आभार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sumitbahule614
@sumitbahule614 5 ай бұрын
Khup Chan 🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kalpanadaware8367
@kalpanadaware8367 Жыл бұрын
Khup khup chaan mahitti
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kaverikhande7960
@kaverikhande7960 Жыл бұрын
Sir,madm khup Sundar. Dhnywad 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार !
@rupeshmhapankar7114
@rupeshmhapankar7114 3 ай бұрын
Excellent 👍 thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
Welcome 👍
@vaishnavighadge4840
@vaishnavighadge4840 6 ай бұрын
Thanks you so much madam and sir
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 ай бұрын
You are most welcome
@pallavighanekar9279
@pallavighanekar9279 2 жыл бұрын
Khup Sundar 👌 dada vehinii 🙏🏼😊 thanks 😊🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re most welcome.
@pramiladinde3934
@pramiladinde3934 2 жыл бұрын
अतिशय सुरेख
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sonalipatangrao7798
@sonalipatangrao7798 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@jayashreegore5799
@jayashreegore5799 2 жыл бұрын
खूप छान.सहज समजावले
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@padmajakulkarni4145
@padmajakulkarni4145 2 жыл бұрын
Khupa mahtvachi mahiti sangitle. Madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.
@rameshkulkarni8936
@rameshkulkarni8936 2 жыл бұрын
Kiti chan sangta
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@medhapatil9598
@medhapatil9598 2 жыл бұрын
🙏🙏Dr. ani Mam tumche vichar eikun khup bare watale man prasanna zale ani positive vichar manat yayala lagale. 15 diwas zale me mazya gudgha dukhi sathi tumchya Niramay wellness center la yeyun treatment ghet aahe, Dr. na me bolale maze he dukhane khup june aahe bar wayala vel lagel aase bollywar Dr. mala aasech bolale june kahi nahi tumhi lavkar bare honar aasa manat vichar kara, ani eitke bare watle ki aata 8 diwas zale, mazya gudghya maddhe khup farak padla, ani me purna bari honar aase mala vatu lagale maza aatmavishwas vadhala, very very Thankyou Dr. me aapli kruni aahe. Thankyou Niramay wellness centre madhil sarva Dr.ani staffla suddha.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ameyrane8955
@ameyrane8955 3 ай бұрын
Khup chhan mam
@sangitajoshi4549
@sangitajoshi4549 2 жыл бұрын
Thanks madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Welcome.
@supriyakarhadkar2977
@supriyakarhadkar2977 Жыл бұрын
खूपच छान. साध्या सोप्या भाषेत सांगत आहात. खूप खूप आभार. 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@neetapatel1157
@neetapatel1157 Жыл бұрын
Thanku thanku thanku tumha doghanha...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much.🙏
@360degreephoto
@360degreephoto 2 жыл бұрын
Khup chhan👌👌👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vaishalinene4958
@vaishalinene4958 2 жыл бұрын
khupch upyogi mahiti aste
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@bharatipatil5721
@bharatipatil5721 2 жыл бұрын
खुप छान वाटले
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shailajatilay5337
@shailajatilay5337 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@rajanikoli9512
@rajanikoli9512 2 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली मँडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mugdhakulkarni3921
@mugdhakulkarni3921 2 жыл бұрын
खूप सुंदर विचार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद.
@sonaliaskar6704
@sonaliaskar6704 Жыл бұрын
Sunder video 👌👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thanks a lot
@rekhavishwekar2758
@rekhavishwekar2758 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@suvidhadhuri3188
@suvidhadhuri3188 2 жыл бұрын
खूपच छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dilipkamane1333
@dilipkamane1333 2 жыл бұрын
खूप छान वाटले धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आभार 🙏
@prasadshete4708
@prasadshete4708 2 жыл бұрын
Very nice
@mayathatte1428
@mayathatte1428 2 жыл бұрын
डॉ. अमृता मॅडम, नमस्कार. लोकांना आरोग्य आणि आनंद देण्याचे महान कार्य तुम्ही करत आहात, हे मला व्हिडिओ च्या माध्यमातून समजले. ह्या तुमच्या कामात मी मदत करू इच्छित आहे. तरी मला तशी संधी द्यावी ही विनंती. आपला पत्ता कळवल्या स मी भेट घेऊ शकेन.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@ushakashalkar2036
@ushakashalkar2036 2 жыл бұрын
Be positive be Happy.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद🙏 नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@jaymalakulkarni2169
@jaymalakulkarni2169 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter 1
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 2 жыл бұрын
Khup chan🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ushakadam578
@ushakadam578 2 жыл бұрын
Thank's maam. very nice 🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@shobhakadam7741
@shobhakadam7741 2 жыл бұрын
खूप छान!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vanitasonawane1488
@vanitasonawane1488 2 жыл бұрын
Dhanyawad Tai 🙏🌹🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आभार 🙏
@SwatiKadole-cj9gy
@SwatiKadole-cj9gy 2 ай бұрын
Khup ch sunder mahiti dilit sir & mam. 🙏🙏 Online treatment Kashi ghyavi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
नमस्कार, अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटून उपचार सुरु करु शकता. यासाठी पेशंटचे पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, सध्याच्या फोटो, चालू आजार, पत्ता, संपर्क क्रमांक आणि काही रिपोर्ट असतील तर. रुग्णाची हि माहिती आपण ७०२८७०१३२३ या नंबर पाठवून उपचार सुरु करता येऊ शकतात. परंतु उपचार सुरु करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏.
@ushakadam578
@ushakadam578 2 жыл бұрын
Thank-you So much 🌷🌷👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@vishalsawant3449
@vishalsawant3449 Жыл бұрын
pharach sunder
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you very much.🙏
@maheshsutar3480
@maheshsutar3480 Жыл бұрын
lot of thanks🌿🌿🌿
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome.
@jaydippatil8188
@jaydippatil8188 Жыл бұрын
Very nice madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much. 🙏.
@shrirangchuyekar6665
@shrirangchuyekar6665 2 жыл бұрын
Thank you so much 💐💐🙏🙏🙏👌👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re most welcome.
@meenanavale3753
@meenanavale3753 2 жыл бұрын
Ghup premal aahat tumhi 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you.🙏
@suvarnapotdar4847
@suvarnapotdar4847 Жыл бұрын
Very nice
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you So much.
@ushagojame1655
@ushagojame1655 Ай бұрын
❤❤❤❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Ай бұрын
🙏🙏
@omkarlate8770
@omkarlate8770 Жыл бұрын
Nice
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thanks
@vaishalishastri9940
@vaishalishastri9940 2 жыл бұрын
Osm,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you.🙏
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 61 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 15 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 32 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
एका वर्षात करोडपती | भाग - ५६ | CA Rachana Ranade
13:10
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 61 МЛН