🔥आजारपण नकोय ? 5 उपाय नक्कीच करा

  Рет қаралды 12,759

Vastutathastu Makrannd sardeshmukh 24

Vastutathastu Makrannd sardeshmukh 24

5 ай бұрын

श्री मकरंद सरदेशमुख हे गेल्या 22 वर्षांपासून वास्तू आणि कुंडली परफेक्ट मार्गदर्शन करतात आपण अनेक वेळा साम, Z24 तास अशा टीव्ही शो मध्ये पाहिले आहे,
टोमॅटो fm बिग fm
रेडिओ मिरची या FM चॅनल वर रेडिओ मॉर्निंग प्रोग्राम मधून ही ऐकले आहे
आपणास श्री मकरंद सरदेशमुख सर यांची वास्तुशास्त्र आणि ज्योतिष मार्गदर्शन घ्यायचे असल्यास वास्तुतथास्तु ऑफिस पुणे येथील कस्टमर केअर नंबर -9021900600
यावर कॉल करून अपॉइंटमेंट घ्यावी लागेल वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6.30 आहे call-9021900600
www.vastutathastu.com
#vastutips #vastu #astrology #vastushastra #vastuexpert #astrologer #vastuconsultant #numerology #horoscope #jyotish #astro #vasturemedies #home #love #vastutip #vastulogy #vastuhome #vaastu #vedicastrology #numerologist #vastudesign #india #vastutipsforhome #vastuvidya #spiritual #astroworld #vastushanti #vastulogic #fengshui #astrotips
#jyotish #astrology #astrologer #vedicastrology #horoscope #vastu #numerology #astro #love #vastutips #vastuexpert #vedicastrologer #vastushastra #india #numerologist #vastuconsultant #spiritual #astrotips #astrologyposts #astroworld #vedic #vaastu #astrologersofinstagram #jyotishastrology #vastutip #home #vasturemedies #vastuhome #vastulogy #vastudesign

Пікірлер: 33
@sharayukhanvilkar1725
@sharayukhanvilkar1725 5 ай бұрын
Khup chaan aani imp things u said. Guruji. Very clearly u explained. Thanku.
@sujataghongade6697
@sujataghongade6697 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏
@sumanpatil3132
@sumanpatil3132 4 ай бұрын
Chan mahiti 👌👌
@madhuribarde8198
@madhuribarde8198 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
@bhonjal9748
@bhonjal9748 5 ай бұрын
खूप सुंदर माहिती श्री स्वामी समर्थ
@mangalkadlag5313
@mangalkadlag5313 5 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद, जय श्री राम
@smitakolthur2329
@smitakolthur2329 5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻
@crick__status
@crick__status 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺 खुप महत्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद सर 💐💐
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 5 ай бұрын
Thank you sir🙏
@seemajadhav5770
@seemajadhav5770 5 ай бұрын
खूपच सुंदर माहिती आहे सर माझ्या मुलाची पत्रिका तुमच्या कडे पहिली तुम्ही सांगितले तसे केले डिसेबरला लग्न झालं आज खूप छान आहे तुमचे खुप खुप धन्यवाद सर
@vastutathastu24
@vastutathastu24 5 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा शुभ आशीर्वाद 🙏🙏🙏👌
@user-nq9tb5xq8e
@user-nq9tb5xq8e 5 ай бұрын
Thanks sir😊
@padmajaupadhye857
@padmajaupadhye857 5 ай бұрын
खुप खुप नमस्कार सर
@rajendrasathe8913
@rajendrasathe8913 5 ай бұрын
Right sir.
@pramilabirajdar236
@pramilabirajdar236 5 ай бұрын
🙏🙏
@anitabaride6469
@anitabaride6469 9 күн бұрын
Sir dakshin dishela mukhya darvaja ahe mg ky upay karude pls sanga
@kalpanakeshatwar3729
@kalpanakeshatwar3729 5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 5 ай бұрын
Sir nehamipramanae nice information sir upyogi mahiti sangatali tumi thank you so much sir 🙏👍 my personal experience aalela aahe sir cha...khup mast result aahet 👌👍
@vastutathastu24
@vastutathastu24 5 ай бұрын
Thnx a lot🙏🙏🙏
@anaghasupekar8242
@anaghasupekar8242 5 ай бұрын
डायबेटीस साठी उपाय सांगा
@user-nq9tb5xq8e
@user-nq9tb5xq8e 5 ай бұрын
Online. Pahata ka
@malatirathod8618
@malatirathod8618 5 ай бұрын
नमस्कार दादा मी तुमचे विडिओ नेहमी पाहते फार छान असतात दादा मला तुम्हाला भेटायला यायचे आहे आम्ही दोघे नवरा बायको अपंग व्यक्ती आहे आम्ही मिडियम कुटुंब आहे त्यामुळे तुमची फी परवडणारे नाही मला वास्तू पाहायचे आहे पण पैशामुळे होतं नाही
@bhauraojangle861
@bhauraojangle861 2 ай бұрын
बापू साहेब ईशाण कोण कट होता तो मी दुरुस्त केला तर किती दिवसात फरक पडेल
@madhuritembe7221
@madhuritembe7221 20 күн бұрын
सर कुडली काढायची आहे मुलाची
@vastutathastu24
@vastutathastu24 20 күн бұрын
Call-9021900600 vastutathastu office 🙏
@manishagagare6949
@manishagagare6949 5 ай бұрын
दादा मला तुमच्याशी खुप बोलायचं आहे खुप सांगायचं आहे माझे मिस्टर कोरोनात मरण पावले तसे भाऊबंद माझ्या बरोबर चांगले वागत नाही रहायला जागा देत नाही तर मला तुमचा नंबर पाहिजे आहे मग मी फोन करेल प्लीज दादा
@vastutathastu24
@vastutathastu24 5 ай бұрын
अपॉइंटमेंट साठी call-9021900600🙏
@sachinsawant935
@sachinsawant935 4 ай бұрын
मुलाचे लग्न जमत नाही ऊपाय सांगा
@vastutathastu24
@vastutathastu24 4 ай бұрын
कुंडली मार्गदर्शन घ्या call-9021900600🙏
@pallavihole6684
@pallavihole6684 4 ай бұрын
Sir tumchi fee khup ahe
@vastutathastu24
@vastutathastu24 4 ай бұрын
प्रत्यक्ष मकरंद सर वास्तू विझिट & कन्सल्टन्सी ला येतात बाकी लोकांन प्रमाणे असिस्टंट पाठवत नाहीत.. स्पेशालिस्ट मार्गदर्शन असते लाखो वास्तू विझिट चा अनुभव आहे.. सोने महाग असते म्हणून सोने आहे लोखंड तर कोठेही फ्री मिळते लोकांचे अनुभव आणि गूगल रेटिंग चेक करा 🙏
@rekhajoshi7467
@rekhajoshi7467 Ай бұрын
बडबड जास्त. जाहिरात जास्त
@vastutathastu24
@vastutathastu24 Ай бұрын
बाई तुझी बडबड घरात चालत नाही असं दिसतय... तुमचा जमाना गेला जाहिरात केली म्हणून मोदी आले आता 1000 उपाय दिसतील चॅनेल वर लोक बघतात तुला नाही बघायच तर नको बघू काही आमंत्रण नाही दिलं..फुकटच वायफाय मिळाला तुला टाकतेय कॉमेंट वेळ जाईना म्हणून 😄
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 7 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН
कुलदैवत माहित नाही तर मग करा हा उपाय
4:29
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН