पत्ता - साबळे फार्म मु.पो भालेवाडी ता.करमाळा जि. सोलापूर मो. न 9623434863
@VijayPatil-wf2qi2 жыл бұрын
Hi
@eknathdesle89173 жыл бұрын
बाबा तुमचे कार्य सुद्धा बाळु मामा सारखेच आहेत, असेच नवनविन मार्गदर्शन देत राहा. आभारी आहोत
@sablesfarm3 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍
@user-nq4bg5kj9l3 жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांनसाठी मनापासून झटनारा ,माणसातले देव मानुस आहात तुम्ही.....आपल कार्य असच राहो..धन्यवाद आबासाहेब.....
@dadabhauwayal21393 жыл бұрын
सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र सांगितला,आपल्या हातून अशी सेवा घडत राहो,आपल्या कार्याला व आपणास हार्दिक शुभेच्छा,आपले अभिनंदन,आपण आधुनिक बा़ळूमामा आहात
@ganeshsuryawanshi24592 жыл бұрын
काका आमचे गाव 225 की मी आहे तरीही मी एक दिवस तुम्हाला नक्की तेथे येऊन भेठनार जबरदस्त कामगिरी आहे तुमची
@090497310013 жыл бұрын
माननीय कृषिभूषण नामदेवरावजी साबळे आपला जीवनप्रवास असाच आनंददायी, शेतकरी प्रबोधनाचे कार्यीमध्ये जावो आणि यातूनच अनेकांचे जीवनप्रवास 100% सुधारतील हे निश्चित. धन्यवाद.
@sablesfarm3 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏🙏👍👍
@navalpatil32733 жыл бұрын
बाबा तुम्ही सुद्धा पोटतिडकीने च माहिती दिली तुमचे सर्व युट्यूब वरील सर्व व्हिडीओ पाहिले आणि खरच मनात काहितरी शेती करण्यासाठी आशेचे किरण निर्माण झाले धन्यवाद बाबा
@manojpadwal63733 жыл бұрын
छान मार्गदर्शन, स्वतःचा अनुभव आपला मोटा आहे ,तुमच्या मुळे अनेक लोकांना फायद्या झाला
@ilyastambat9593 жыл бұрын
खरं आहे भाऊ....कष्टाचे तेच टिकत या मधेच बरकत आहे.
@SanjayPandit-sg7eq3 жыл бұрын
मि संजय पंडीत आम्ही आलो होतो तुमच्या ठिकाणावर तुम्हाला पासून प्रेरणा घेऊन सुरुवात देखील केली
@sablesfarm3 жыл бұрын
खूप मस्त
@swapnilborude74843 жыл бұрын
भाऊ मला पण जायचे तिथे, पत्ता सांगा प्लीज
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@lakshimankhupsare95822 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली आहे मन प्रसन्न झाले आपला बाप आजोबा आपल्याला अधिकाराने जगण्याचा आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या करिता सल्ला देत आहेत अशे वाटते बापू आपले सर्व व्हिडीओ पाहत आहे
@sablesfarm2 жыл бұрын
🙏🙏🙏
@Lets_Fun_ForeverАй бұрын
Jai sant balumamachya navan changbhal🙇
@gajhankadam73052 жыл бұрын
खरोखर च देव मानुस आहेत तुम्ही बाबा
@yuvisuryawanshi74583 жыл бұрын
साहेब तुम्हाला कोटी कोटी 🙏🙏🙏 प्रणाम तुमच्या सारखा विनम्र मनाने शेतकाऱ्याची शेवा करणारा माणूस मी नाही बघितला अजून. आम्ही तुमच्या फार्मला भेट देण्यासाठी खूप अतुर झाले आहोत, पण करोनामुळे येऊ शकत नाही, जसे करोनाचे वातावरण शांत झाले की आम्ही तुमच्या फार्मला नक्की भेट देऊ... पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद साहेब...💐💐💐
@sablesfarm3 жыл бұрын
नक्की भेट द्या 9623434863 कॉल करा
@gotevimasevalic88713 жыл бұрын
Call ghet nahi kuni
@sablesfarm3 жыл бұрын
Udya kra
@user-hb5fg7tk6u3 жыл бұрын
Sachin sable sir yanche khup khup dhanyawad. Maze 1 kardu aajari hote, doctor chya sallyane treatment karun improvement hot naslyane mi Sachin saranna call kela hota Tyanni problem samjun gheun yogya medicine suggest kele aani kardu recover zale. Punashchh Dhanyawad!!!
@bhushanshirsath15012 жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन करत आहात खरच देव माणुस आहात
@kanhyalalkokani9452 жыл бұрын
सर,खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
@dipakdhangar14203 жыл бұрын
साहेब नमस्कार आपले मार्गदर्शन निस्वार्थी निरागस मनापासून योग्य मार्गदर्शन करतात अगदी संत बाळूमामा सारखे
@sablesfarm3 жыл бұрын
🙏🙏🙏
@lakhandalavi95693 жыл бұрын
मी नक्की येणार साहेब
@pradipjagadale92913 жыл бұрын
1 number baba 👌👌👌👌
@surajdhone3227 Жыл бұрын
बाबा देव करो आणि माझे आयुष्य तू माला लाभों
@indiaalicayog3 жыл бұрын
🙏 गुरू देव 🙏
@kisanmotivationjp25322 жыл бұрын
Mast baba. 1 no
@mangalshinde29913 жыл бұрын
छान माहिती
@tanmaygaikwad89153 жыл бұрын
Very nice saheb
@shivrajkadge Жыл бұрын
बाळुमामा कि जय
@sablesfarm Жыл бұрын
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏 काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
@prashantwaykule28693 жыл бұрын
जय बाळूमामा
@dhammaghatgile5786 Жыл бұрын
काका नक्कीच मी एक दिवस तुम्हाला भेटायला येणार आहे तुम्ही खूप छान सांगता मी परभणीचा आहे
@sablesfarm Жыл бұрын
काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863 Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
@pramodkshirsagar2963 жыл бұрын
आबा मानाचा मुजरा तूमचे विचार खूप मोठे आहेत अशीच आमचा वर कृपा राहू द्यावी ही विनंती राम राम
@sablesfarm3 жыл бұрын
🙏🙏🙏
@shivajikadam87742 жыл бұрын
दंडवत हो आबासाहेब🙏🙏
@sablesfarm2 жыл бұрын
माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा🙏🙏👍
@anilubhedal55353 жыл бұрын
धन्यवाद ! बाबा मी आपला आभारी आहे .
@sablesfarm3 жыл бұрын
🙏🙏👍👍
@shivshinde14013 жыл бұрын
हे आजोबा खरे देवमाणुस आहेत
@yogeshnarayankar3 жыл бұрын
CRORE SALUTE BABA.....
@sachindhavare51303 жыл бұрын
आज च भेट दिली सरांचा फार्म वर.. खुप मस्त वाटलं भेट देऊन.. धन्यवाद साहेब
@sablesfarm3 жыл бұрын
🙏🙏🙏
@RahulJadhav-jw7je3 жыл бұрын
पत्ता send करा
@sharadsatre42843 жыл бұрын
अति सुंदर
@shivbhakt84263 жыл бұрын
Mast Sir
@vilasmapari29803 жыл бұрын
खूप छान माहिती देता काका तुम्ही आम्हाला यायचे आहे बघायला परंतु lockdown mule थोडा उशीर होत आहे
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863 call kra
@vilasmapari29803 жыл бұрын
@@sablesfarm येता वेळेस करू
@vilasmapari29803 жыл бұрын
🌹
@shivajichate9703 жыл бұрын
फार छान
@gopalsingdhanawat28283 жыл бұрын
Very nice 👌
@hanumantpawar35112 жыл бұрын
जय बाळू मामा
@ajinkyakhandait9479 Жыл бұрын
Mansatala devmanus 💖💖💖💖💖
@sablesfarm Жыл бұрын
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏 काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
@editbyAP1683 жыл бұрын
👍👍👍🙏❤️
@user-fg6px3vu4p3 жыл бұрын
👍👍👍
@yogeshdhadge27513 жыл бұрын
🙏👌
@babluchalak17143 жыл бұрын
👌👌👌👌👌
@phenomenalgoathenfarming..25243 жыл бұрын
🙏
@rajupawar.512 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
@tukaramsopane95343 жыл бұрын
Nice abba
@ashfakkapadi45353 жыл бұрын
Khare aahe kaka , sheti business ha no.1 cha business aahe mag tya madhe bagayati sheti aso wa jirayati wa livestock farming aso Pan shetkari/ samaj aaj hyakade duyyam najrene pahato he tyanche khare duddaiw aahe..
@TravelKaka3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@infoblogscoin3 жыл бұрын
साहेब तुम्हाला प्रणाम . कोरोणामुळे तुमच्या फार्म ला भेट देऊ शकत नाही. पण वातावरण व्यवस्थित झाले की नक्की भेट देऊ. क्रुपया तुम्ही तुमच्या शेताचा झाडे लावलेला डिटेल व्हिडिओ टाकाल का. ज्यांना यायला जमनार नाही त्यांना मदत होईल खासकरून लांबच्याना. व्हीडीओ मध्ये सर्व झाडे दिसावी सूबाबूल वगैरे.
@sablesfarm3 жыл бұрын
मागचे व्हिडिओ पहा सगळे तुम्हाला पाहीजेय ती माहिती दिलीय
@infoblogscoin3 жыл бұрын
@@sablesfarm ठीक आहे आभारी आहे
@sablesfarm3 жыл бұрын
👍👍👍
@rahulshimpale42613 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@kunalrathod17793 жыл бұрын
आजोबा समोरचा वीडियो *एका कोंबली च्या संपूर्ण जीवन प्रवसावर *कोंबली किती महिन्यानंतर एंडी दयाला येते * वर्षात गावरान कोंबली किती एंडी देते *कोंबली किती वर्ष जगते *........ आणि धन्यवाद आजोबा !!!
@nitindeshmukh72662 жыл бұрын
नमस्कार साहेब
@thakujunjate67523 жыл бұрын
👍👌🙏🙏
@sampatghogare69883 жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@raosahebbombale40033 жыл бұрын
Video pahun khup prerana milate. Korona kami zalya war mi Pratiksha bhetanar!
@sablesfarm3 жыл бұрын
नक्की या 👍👍
@nitishphad29273 жыл бұрын
Chhan
@gauravathawle70793 жыл бұрын
नमस्कार काकाजी मी पण शेळी पालन करतो पण माझा कडे शेती नाही तरी पण मला करायचे आहे आनी मी CRPF मधे आहे मी एक माणूस ठेवलाय 🙏🏽🙏🏽🙏🏽
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा
@gajanankharat12642 жыл бұрын
Jay balumama
@sablesfarm2 жыл бұрын
Jay
@gopalsingdhanawat28283 жыл бұрын
Good work baba 👏
@lakhanwaghe4313 жыл бұрын
माझ्या कड 70मेंड्या 30शेळ्या पण आम्ही दोघ पति पत्नी आम्ही या बंदिस्त मधे काम करण्याची ईछ्छा आहे कृपया योग्य मार्ग सुचवा
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863 कॉल करा
@ravihandva2 жыл бұрын
सर, माझी शेती जंगलात आहे,आणि तिथे लाईट ची सोय नाय आहे,तर मी तिथे पिवर गावरान कोंबडी पालन चालू करू शकतो का
@arunjadhav97363 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आजोबा मी पण हा व्यवसाय सुरू करणार आहे कृपया मला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@seemadesai7646 ай бұрын
देवता
@yogeshbhosale94013 жыл бұрын
बाबा या आठवड्यात तुमचा व्हिडिओ नाही आला लवकरात लवकर. व्हिडिओ अपलोड करा ही विणती 🙏🏻
@sablesfarm3 жыл бұрын
Ok
@santoshsable76063 жыл бұрын
Mala sheti nahi pan sheli palan karaychi khup eicha aahe mi karu shakto ka?
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863 call kra
@pravinkamble81383 жыл бұрын
Baba majyakde jamin nahi shelipalan slapchya varti shed banun karu shakto ka?
@sablesfarm3 жыл бұрын
Nahi
@shivrajkadge Жыл бұрын
साबळे जी नमस्कार मी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील शेतकरी असून सध्या माझ्या शेळ्यांना सदिॅ व खोकला चालू आहे कृपया उपाय सुचवावा ही विनंती आहे
@sablesfarm Жыл бұрын
9623434863
@bibishangite66053 жыл бұрын
Amhi bhetalya yenar
@rajendraingavale60503 жыл бұрын
साबळे अण्णा आपण जरूर कटु बाेलला पण हे सर्व सत्य आहे , आपले विचार एेकल्या नंतर मनात विचार येताे , खरेच आपला महाराष्ट्र संताची भुमी आहे , आपले विचार ही काेणत्याही संता पेक्षा कमी नाहीत , आपल्या विचारा प्रमाणे महाराष्ट्रातल्या शेती व इतर शेती व्यवसाया कडे पाहील्यास एक ही शेतकरी आत्महत्या करण्याची गरज नाही 🙏👌👌👌👍💪
@purushottamjawanjal96199 күн бұрын
नमस्कार सर
@ravindras91983 жыл бұрын
सर गाभण शेळीला PPR,FMD करू शकतो का?
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863 call kra
@sureshtupkargoatfarmgunjbu41183 жыл бұрын
Kiti akar chara shketra aahe tumche Kiti shelya sathi sabale sir
@vinodfirake54393 жыл бұрын
Swta jaun bagh me bhet dili aahe
@sablesfarm3 жыл бұрын
3 एकर
@rajendradakhare10286 ай бұрын
मी हा तळ 7वर्षा अगोदर बघितला आहे
@sureshghule63983 жыл бұрын
बाबामहाराज साबळे शेतकरी प्रभोदनकार
@santoshharal82673 жыл бұрын
Sir tumachya shelya dakhava
@sablesfarm3 жыл бұрын
Maghil videos paha
@user-oe1uh5uh7t3 жыл бұрын
बकरी बॅंक यावर विडीओ बनवा 🙏🙏🙏🙏
@mangeshpatekar48833 жыл бұрын
बाबा आपल्यासारख्या देव माणसालाआमची सगळी फॅमिली नक्कीच भेटायला येऊ आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली गावठी कुक्कुटपालन चालू करू
@sablesfarm3 жыл бұрын
कधीही या
@vinodpande3773 жыл бұрын
Nakki yeu Dada
@shortsv38403 жыл бұрын
Dhanyawaad काका
@gorakshanathsanap76113 жыл бұрын
मी एस टी ड्रायव्हर आहे मला नोकरी सोडून शेळी पालन करायचे आहे मला सात एकर शेती आहे कृपया मार्गदर्शन करावे विनंती
@gajhankadam73052 жыл бұрын
तुम्ही या ठिकाणी जा आणि शेळी पालन सुरू करा एसटी मंधे काही फायदा नाही मि पण ड्रायव्हर आहे सात एकर जमीन आहे मनल्यावर कशाला एसटी त जिवन बरबाद करु लागले दादा
@sablesfarm2 жыл бұрын
9623434863 sable farm bhalewadi
@ashokshete8716 Жыл бұрын
Baba tum hi ligayatwani ache ka ?
@sablesfarm Жыл бұрын
काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863 Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
@gajanankaleyankar43493 жыл бұрын
बाबा सद्या मजुरदार वर्ग कसा सांबाळावा याचा कानमंत्र द्या
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@dipakdhangar14203 жыл бұрын
साहेब आपण जसे कलम करून फळझाडे ,झाडपाला चे प्रकार जसे वड,शेवगा,आपटा,नान्द्रुक असे झाडे कलम करून कसे लावायचे त्याचे पण व्हिडीओ टाकलेतर फार बर होईल साहेब कारण मि ता.चोपडा जि.जळगाव येथे राहतो व लाँकडावून चालू आहे अश्यात आम्ही आपल्या कडे येवू शकत नाहीत तर आपल्या चँनलवर जर आपण झाडे कलम करायचे व्हिडीओ टाकले तर आमच्या सारखे आपले समर्थक पाहू शकतो साहेब आम्हाला आशा आहे आपण तसे व्हिडीओ टाकणारच, धन्यवाद साहेब
@sablesfarm3 жыл бұрын
Nakkich
@ashokshete8716 Жыл бұрын
Baba tum hi lingayt Wani ache ka ?
@sablesfarm Жыл бұрын
काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863 Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
@civilcontractors1643 жыл бұрын
आबा मी परळी तालुक्यातील शिरसाळा गावाजवळ राहतो माझ्याकडे दोन एकर शेती आहे जर माझ्याकडे एक हजार कोंबड्या झाल्या तर मी त्याच्या अंड्यांची विक्री कशी करणार इतक्या मोठ्या प्रमाणात अंडे कोण विकत घेणार
@sablesfarm3 жыл бұрын
बाहेर चौकशी करा ना तुमच्या जवळ कोठे कोठे मार्केट आहेत
@civilcontractors1643 жыл бұрын
@@sablesfarm आबा तुम्ही गंगाखेड लागी अंडी घेतात म्हणून सांगितलं होतं ना
@bhanudaskurde83093 жыл бұрын
महाराष्ट्रात दररोज अडीच कोटी ब्रायलर अंड्यांची विक्री होते.आपल्या शेजारी असलेल्या आठवडा बाजार मध्ये फार फार वर्षांपासून गावरान आंडी शिकत घेणारे व्यापारी असतात, आहेत.ते तुमचे हाजारोआंडी दररोज घेणार.फालतू प्रश्न विचारून आबांचा वेळ वाया घालवू नका.धन्यवाद जय जवान जय किसान.
@sablesfarm3 жыл бұрын
अगदी बरोबर
@adityabeloshe15833 жыл бұрын
कोंबड्यांच्या लसीकरणाची माहिती सांगा
@sablesfarm3 жыл бұрын
आम्ही लसीकरण करत नाही
@sniper.gaming.52882 жыл бұрын
तुमच्या तळाला भेट देनार एक दिवस। औरंगाबाद
@sablesfarm2 жыл бұрын
Ho
@vishwanathpatil59503 жыл бұрын
कोरोना काळात यायचं तुमची भेट होईल का?माहीती मिळेल का?
@sablesfarm3 жыл бұрын
Ho
@tejasmahajan2673 жыл бұрын
Mla tumchya Shi bolyach ahe plz no.dya
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@tanajibiradar89222 жыл бұрын
Maji kombdy khuduk hotnahi
@rahulvarade74213 жыл бұрын
तुमचा पत्ता द्या
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863 call krq
@pawantalmale1350 Жыл бұрын
Tumche video aata yet nahi ka bara
@sablesfarm9 ай бұрын
लवकरच येतील
@lakhanwaghe4313 жыл бұрын
राम राम बाबा जय हरी
@makarand1233 жыл бұрын
Ekdam zakkaa manus distoya ha..agdi saral ani swatch manacha!..
@artistadityahon6263 жыл бұрын
आम्हाला तूमच्या फार्म वर यायचे आहे पण कोरोना मूळे येवू शकत नाही पन लॉकदाऊन संपल्यानंतर नक्की येऊ
@nagnathjadhav51343 жыл бұрын
दादा आमच्या कडे 30 गावरान शेळ्या आहेत, त्या 30 शेळ्याचं बंदिस्त शेळीपान करता येईल का सोबत कोंबडी पालन करु शकतो का ? मला कोंबडीपालन व शेळीपालन दोन्ही करायची खूप इच्छा आहे ... मार्गदर्शन करा दादा 🙏