जेव्हा एक मुलगा दोन दमदाटी करणाऱ्या पोलिसांवर पडतो भारी, पहा काय होतं

  Рет қаралды 9,200,062

Prime Marathi

Prime Marathi

7 жыл бұрын

देशभरात पोलीस कायद्याचा धाक दाखवून निर्दोष नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, या ठिकाणी या मुलाने सोशल मीडियाचा वापर करून पोलिसांना धडा शिकवला, पोलिसांना हार पत्करावी लागली, पहा व्हिडिओ.

Пікірлер: 5 100
@dineshgaikar8609
@dineshgaikar8609 2 жыл бұрын
तुझ्या या एकंदरीत वक्तव्यावरून तू संस्कारमय कुटंबतील असून तू कोणतेही कृत्य केलं नाही आहेस तुझ्या या डेरिंगला सलाम
@user-vi7or3ho6u
@user-vi7or3ho6u 5 ай бұрын
लाख तोफांची. सलाम. भाऊ. तुला
@ns7379
@ns7379 4 ай бұрын
​@@user-vi7or3ho6u वंदन
@user-oh4lj9pt9s
@user-oh4lj9pt9s 4 ай бұрын
दम दाटी करणारे हे सर्व सामान्य माणसाचा टॅक्स वर यांना सरकारी इन्कम कमी पडते वाईट वाटते 😢 छान केलेस व्हिडिओ काढून यांचा खात्यातील यांचा वर कारवाई करतील नाही माहीत नाही सगळे मिळालेले असतात हे वर पर्यंत ....पण नक्कीच हे जेव्हा सर्वसामान्य लोकांमधे हे फिरतील,व्यवहार करतात तेव्हा यांना कोणी किंमत देत नाही यांच्याकडे जात नाही ही यांची......आहे 😅
@KP11812
@KP11812 3 жыл бұрын
हिच असते पोलीसांची जोर जबरदस्ती म्हणून पोलीस मेल्यावर कोणालाच दुख़ होत नाही
@rajendrashinde3354
@rajendrashinde3354 5 ай бұрын
खर आहे भावा.या पोलीसामुलेच.मुल गुन्हेगार बनतात.
@adityakale6863
@adityakale6863 5 ай бұрын
Zhop bala
@adityagaikwad5305
@adityagaikwad5305 5 ай бұрын
बरोबर
@sandesh_goge_
@sandesh_goge_ 4 ай бұрын
अरे भावा तू जर 26/11 ल मुंबई मध्ये असता आणि हे जर शहीद झाले नसते तर तू तर पक्का वाचला नसता.... आम्हाला सर्व शहीद पोलीस बांधवांबद्दल दुःख पण आहे आणि त्यांचा सार्थ अभिमान पण आहे......
@kunalshirke4149
@kunalshirke4149 4 ай бұрын
अगदी बरोबर
@foodiepiyu7401
@foodiepiyu7401 3 жыл бұрын
बहुतेक हफ्त्या च टार्गेट पूर्ण झालं नसणार 😂😂😂
@pradip2sawant
@pradip2sawant 3 ай бұрын
Ashe be जबाबदार पोलीस suspend kele पाहिजे
@santdasmansukh7582
@santdasmansukh7582 5 ай бұрын
पोलिसांना पैसे दिले की कोणतीही कारवाही होत नाही. पण हा मुलगा प्रामाणिक आहे हे लगेच समजते. असले पोलीस म्हणजे, पोलीस खात्याला कलंक आहे.
@shivajipednekar
@shivajipednekar 4 ай бұрын
एल
@mathematicsforphysics6882
@mathematicsforphysics6882 4 жыл бұрын
जगातला मेंदू नसणारा एकमेव मानव म्हणजे पोलिस...
@avdhutkondhalkar468
@avdhutkondhalkar468 3 жыл бұрын
अशा पोलिसांना कामावरून घरी बसवलं पाहिजे
@abdulraufpadvekar8627
@abdulraufpadvekar8627 Жыл бұрын
100%
@suryajidesai2490
@suryajidesai2490 5 ай бұрын
Kon karnar
@rakeshsasane1426
@rakeshsasane1426 Жыл бұрын
ग्रेट मित्रा . असंच भिडले पाहिजे. सामान्य माणसाला त्रास . वर्दी म्हणजे घाबरून जाऊ नका
@vamanbaburaoshinde3866
@vamanbaburaoshinde3866 3 жыл бұрын
असेच पोलिस त्रास देतात वरीष्ठा कडून अशा कर्मचाऱ्यांना जाब विचारला पाहिजे
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 4 жыл бұрын
या मुलाचे बोलणे, बोलण्यातला ठामपणा आणि आत्मविश्वास सांगतो हा सुसंस्कृत मुलगा आहे. पोलिसांनी आपल्या कामाशी नेहमीच प्रामाणिक रहावे. जनतेला त्यांच्या विषयी आदर वाटेल.
@adityagaikwad6467
@adityagaikwad6467 3 жыл бұрын
हे बघून वाटतय की भारत अजून स्वतंत्र देश झालेला नाहिये.. 😡
@shivajidhongade1996
@shivajidhongade1996 3 жыл бұрын
मला सुद्धा ह्या खाकि वर्दिवाल्यांचा अनुभव आला आहे .हे महाराष्ट्र पोलीस फक्त महाराष्ट्रीयन माणसांनाच विनाकारण त्रास देतात.
@user-kp8hv8fj4y
@user-kp8hv8fj4y 5 ай бұрын
पोली सांना खुपच माज आसतो एकदम बरोबर केल भावा
@vijayb.salunkhe9847
@vijayb.salunkhe9847 5 ай бұрын
असे आपले पोलिस, पैश्यासाठी कुठल्याही थराला जातील. यांच्यावर कारवाही झाली पाहिजे
@atishkamble2276
@atishkamble2276 3 жыл бұрын
हिमतीला सलाम भावा.✊👍🙏
@dnyaneshgavandi8394
@dnyaneshgavandi8394 3 жыл бұрын
आपला गुन्हा नसताना कोणाच्या बापाला पण घाबरायचे नाही हे तु दाखवून दिले भावा .. शाब्बास.. उगाच पोलीसांना घाबरायचे नाही .
@pritampatil1997
@pritampatil1997 3 жыл бұрын
या पोलिसांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे
@RakeshJadhav-ko9iz
@RakeshJadhav-ko9iz 3 жыл бұрын
हि पोलिसाची जात खूप माजली आहे यांच्यावर कायदा हवा
@vijaykhandvi9407
@vijaykhandvi9407 3 жыл бұрын
ओये राक्या... ती जात तुझ्या घरी येती का....
@prashantwakde5379
@prashantwakde5379 3 жыл бұрын
ओय विज्या तुझ्या घरी घेवून जा
@user-iy8xl7uj2c
@user-iy8xl7uj2c 3 жыл бұрын
ये ,
@user-iy8xl7uj2c
@user-iy8xl7uj2c 3 жыл бұрын
,
@virendrapawar3678
@virendrapawar3678 2 жыл бұрын
बरोबर आहे
@vishalffyt771
@vishalffyt771 3 жыл бұрын
तो बिचारा अदबीन बोलतोय म्हणुन आणि त्याचा कुठलाही गुन्हा नाही यांना भाड्यांना लाच मिळाली नाही .
@casperd1866
@casperd1866 6 жыл бұрын
जाम भारी मित्रा 👍👍हे पोलीस असेच पैसे गोळा करतात आणि बंगले बांधतात सर्व सामान्य लोकाना त्रास देतात तू खूप छान काम केलेस शाब्बास
@sachinpatil8642
@sachinpatil8642 4 ай бұрын
पोलिस कधीही सामान्य जनतेलाच त्रास देता........ खूप वाईट आहे पोलिस यांचे हे कृत्य......
@smartstudent2796
@smartstudent2796 3 жыл бұрын
एकदम बरोबर आहे हे पोलिस वाले असेच दादागिरी कर्तात
@NIKHIl-mo7vv
@NIKHIl-mo7vv 3 жыл бұрын
मित्रा.. १ नंबर काम केलंस.. बाकी तु ऐकेरी " अरे - तुरे" बोलायला हवं होतंस...जसे ते तुला बोलत आहेत. चूकीच्या माणसांना आदर देण्यात अर्थ नाही... - सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं.
@aakashkamble3688
@aakashkamble3688 4 жыл бұрын
तुझे धाडस, 1 नंबर भावा . 👏 👏 👏 👏 👏 👏 👏
@baburaowaman4821
@baburaowaman4821 4 жыл бұрын
सलाम तुझ्या धाडसाचे
@ramkrushnamendhe2560
@ramkrushnamendhe2560 4 жыл бұрын
@@baburaowaman4821 tuzya himmatila salam Bhau
@pramodvakle4167
@pramodvakle4167 3 жыл бұрын
ह्या पोलिसांनी संसपेड करायला पाहिजे ऊगाच एका सामान्य माणसाला परेशान करत आहेत तर जिल्हा अधिकारी यांनी या बाबतीत दखल घेतली पाहिजे एवढीच विनंती आहे माझी
@gaurikoli420
@gaurikoli420 3 жыл бұрын
सगळ्यात पहिले ना तुम्ही पोलिस आहात का हा पुरावा त्यांच्याकडे मागायला पाहिजे. लुबाडु लोक आहेत हे. दोन कानाखाली द्यायाला पाहिजे या दोघांना. 👏👏👏👏खुप छान बरा भारी पडलास या पोलिसांना.. मस्त
@kundakhanvilkar8550
@kundakhanvilkar8550 4 жыл бұрын
ह्या अशा पोलीसांमुळे प्रामाणिक कर्तव्यदक्ष पोलीसांची बदमानी होते , हिमतीला सलाम
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 4 жыл бұрын
कर्तव्यदक्ष पोलीस? कुठे मिळतात? Retirement नंतर भेटत असतील!
@gabrielswami9395
@gabrielswami9395 4 жыл бұрын
Yes
@luckeygamerffyt2469
@luckeygamerffyt2469 4 жыл бұрын
@@gabrielswami9395 .
@sujaymhatre4932
@sujaymhatre4932 3 жыл бұрын
इमानदार पोलिस खुप कमी आहेत.
@samruddhishinde2007
@samruddhishinde2007 3 жыл бұрын
@@shekharparanjpe7227 हबबबहहहह
@celestiallove4386
@celestiallove4386 3 жыл бұрын
कुठे आहेत IAS & IPS उच्च अधिकारी बघा जरा या असल्या पोलीस वाल्यांना suspended करा
@rohitjadhav3796
@rohitjadhav3796 3 жыл бұрын
IAS Chi garaj nahi SP la complaint karaychi saral
@user-bg9xp7di9i
@user-bg9xp7di9i 3 жыл бұрын
Sglech brastachari ahet complete konala kraychi
@111013045
@111013045 2 жыл бұрын
IAS ,IPS nota mojnyat vyasta ahet
@vaibhavpadare5024
@vaibhavpadare5024 2 жыл бұрын
Ias ips officer ne as jara alert rahun jar asha policancha virodhat action ghetli tar jast changl aahe. Baher foreign mdhe Ani aplya kde bga kiti frk aahe tikde lgech action hote j chukiche ahet tyanchavr
@_s564
@_s564 3 жыл бұрын
सरकार पगार देऊन पण .... भिक मागतात हे लोग .......
@abdulraufpadvekar8627
@abdulraufpadvekar8627 Жыл бұрын
आगदी बरोबर 👍
@prakashshevade4107
@prakashshevade4107 5 ай бұрын
भिकारी अवलाद
@surajrathod1612
@surajrathod1612 4 ай бұрын
💯
@supriyadhakrao4493
@supriyadhakrao4493 3 жыл бұрын
11/- Rs. देऊन टाक भावा, गायछाप संपली असेल त्याची म्हणुन तुला धरला असेल
@navyaxdyashasvixd8312
@navyaxdyashasvixd8312 3 жыл бұрын
😂
@sachinghadage8257
@sachinghadage8257 3 жыл бұрын
😀😀😀
@solojourney2839
@solojourney2839 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@swapnillondhe98
@swapnillondhe98 3 жыл бұрын
आपल्याकडून चुकून एखादा गुन्हा घडला असता असता आणि आपल्यावर ती एखादी अशी वेळ आली असती तर आपल्याला चांगलं कळल असत.
@swapnillondhe98
@swapnillondhe98 3 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे अशी comment करायला
@Shrikumarthosarofficial
@Shrikumarthosarofficial 4 жыл бұрын
अत्याचार करणाऱ्या पेक्षा सहन करणारा जास्त दोषी असतो म्हणून भावाने जे धाडस दाखविले अप्रतिम आणी हो अशा समाज कंटकांना धडा शिकवलाच पाहिजे
@sadhanalandge9924
@sadhanalandge9924 4 жыл бұрын
Kar nahi tyala dar kashala shabbas beta God bless you
@rupeshbansode9066
@rupeshbansode9066 2 жыл бұрын
Kharch ly bhari Kel 💯💯🐅
@jayeshgurav3586
@jayeshgurav3586 4 ай бұрын
एक नोट गेली असती तर तु तिकडे पिक्चर शूट केला असतास तरी चाले असते विषय फक्त नोटीचा होता
@laxmanpawar8061
@laxmanpawar8061 4 ай бұрын
Salam to je kel .❤
@sangramkamble662
@sangramkamble662 6 жыл бұрын
मोबाईल चालू आहे म्हणून पोलीस चांगले बोलत आहेत 👌👌👌👌
@mothkelawala9088
@mothkelawala9088 3 жыл бұрын
बरोबर
@pragneshmhagoankar3217
@pragneshmhagoankar3217 3 жыл бұрын
Right
@suhasmahajan7592
@suhasmahajan7592 3 жыл бұрын
True
@pratibhapise5552
@pratibhapise5552 5 ай бұрын
खरंय
@Aapli_manas
@Aapli_manas 3 ай бұрын
सलाम तुझ्या कामाला, अशी अद्दल घडवली पाहिजे.....
@ekanathnalage909
@ekanathnalage909 3 жыл бұрын
या असल्या पोलिसांची महाराष्ट्राला काही गरज नाही गव्हर्नमेंट खात्याला एक विनंती आहे यांची ड्युटी स्टॉप करा‌....🙏🚩
@user-ps8uo6nq5u
@user-ps8uo6nq5u 4 ай бұрын
पोलिस यंत्रणा, शासन, आमदार खासदार, सरकारला विनती, कृपा करुण अराजकता ची लाट यायच्या अधी लोकांना विश्वासात घ्या.
@sanketkalokhe5471
@sanketkalokhe5471 7 жыл бұрын
Nadch khula bhava salam tula
@rameshwardongare6560
@rameshwardongare6560 7 жыл бұрын
va ra patty
@shantadurgalogistics873
@shantadurgalogistics873 4 жыл бұрын
Great guy , speaks so gently but defends himself properly, we liked it
@prashantnimbalkar4336
@prashantnimbalkar4336 3 жыл бұрын
यांना मोठया अधिकाऱ्यांच्या घरी घरकामाला ठेवा.
@KP11812
@KP11812 3 жыл бұрын
अशा पोलिसांना Suspende करायचं असतं नाहीतर मस्त ठोकायचं असतं
@Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA
@Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA 6 жыл бұрын
भावा तुझ्या साहसाला सलाम🙌🙏....छत्रपतींच्या राज्यात असले चोर नको....कायद्याचे उल्लंघन करणारे...गुन्हा सांगत नाहीत ते..नजरेला नजर मिळवत नाहीत ते...मी तिथेच समजून गेलो की हे वर्दीचा अपमान करताहेत ....
@prashanttalawadekar10990
@prashanttalawadekar10990 6 жыл бұрын
Hyancha aaicha bhosda.. Hya zavadyan mule police department badnam hotay.. Mara aai zavadyala
@shilpadoundkartikande8178
@shilpadoundkartikande8178 5 жыл бұрын
Barober
@vikasteaservices7657
@vikasteaservices7657 5 жыл бұрын
Chatrapati aste tar tya donhi police chya mundake udavale aste. Video varun samajte ki police fake aahet kiva fakta point shodhat aahe. Chatrapatinchya swarajyat adhikari fakt dilele aadesh payayche . Ithe jabardasti gaadivar basun license paper magat aahe. Ani dusryacha vel vaya gualwat aahe. Asle police kahi kami nahi. Yanchya thikani change adhikari havet.
@sagardesai5566
@sagardesai5566 5 жыл бұрын
Kharch ..😘😘😘
@sagardesai5566
@sagardesai5566 5 жыл бұрын
Kharch ..😘😘😘
@user-ys9wy6gv7m
@user-ys9wy6gv7m 4 жыл бұрын
पोलिसांना घाबरु नका. तसेच त्यांचे बक्कल नंबर व नाव /पत्ता घेऊन मिडीयाला कळु द्या. व तात्काळ निलंबीत करा. त्यांना तेवढे अधिकार नाहीत.
@aminmulla7085
@aminmulla7085 3 жыл бұрын
पोलिस भरती MPSC कडे द्या
@1manArmy9090
@1manArmy9090 3 жыл бұрын
Bhau hattss off re tula.....
@mahadevgodase9999
@mahadevgodase9999 4 жыл бұрын
हे पोलीस पैसे काढण्यासाठी काहिही आरोप लाऊन पैसे काढतात, आशा पोलीसांवर कारवाई केलीच पाहिजे, गर्दीची इजत घालवताहेत
@ajinathvanave2234
@ajinathvanave2234 3 жыл бұрын
म्हणून पोलिस मेल्यावरती कोणालच दुख होत नाही
@swapnillondhe98
@swapnillondhe98 3 жыл бұрын
तुमचा बाप, भाऊ , आई अथवा इतर नातेवाईक पोलीस असते तर जरा जास्त कळल असत.
@DC-dk7om
@DC-dk7om 3 жыл бұрын
🤣💐😂😂😅
@sachinaware7640
@sachinaware7640 3 жыл бұрын
Agadi barobar he ase nalayakpana kartil tr lokkanna kashi sahanubhuti asanar, ya purn video madhe jar police barobar asatil tr te aplya kamala explain ka nahi karatahet mag.
@Ishu99999
@Ishu99999 3 жыл бұрын
Sagle police nstat ase
@dipakpawar-or9fq
@dipakpawar-or9fq 3 жыл бұрын
का तुझ्या आईला झवलं का पोलिसांनी
@user-vo6hk1rc1n
@user-vo6hk1rc1n 3 ай бұрын
हे नेते लोक बरोबर करतेत यांच्यासोबत सामान्य जतेवर धडापशाही चालवली या पोलिस वाल्यां वर कडक कार्यवाही कार्यवाही करावी
@pramodlele1390
@pramodlele1390 3 жыл бұрын
Khupach mast jiravlis mitra amhi ahot tuzyabarobar
@smitarandive1142
@smitarandive1142 4 жыл бұрын
100'/, madhun 10'/, police changle ahe bakiche 90'/, police khupach anyay karnare ahet kharach khup himmat keli tya mulane hats off Bhau tu jar recording kela nastas tr veglach kahi tari kele aste tee bakshak
@ravijadhav4648
@ravijadhav4648 4 жыл бұрын
तुझकडुन त्याना पैसे उकलयचे होते पण तू त्यांना भारी पडला
@bharatkamble9493
@bharatkamble9493 3 жыл бұрын
चूक. लोकांना विचारलं पाहिजे ना. दिवसा बलात्कार होतात ना अशा ठिकाणी भाऊ
@officialselfieking1758
@officialselfieking1758 3 жыл бұрын
🙄 Kharch AHE Bhai
@officialselfieking1758
@officialselfieking1758 3 жыл бұрын
@@bharatkamble9493 correct ahe bhau full support tula👍😁😘
@shivamsonawane4661
@shivamsonawane4661 3 жыл бұрын
Bhai kadak... Ber zale tu hey video kela nahi ter yanni tuzi life chi waat lavli asti, tu samnnya nagrik hota mhn tula bakra pakdla yach jagi khajdar, amdar asta ter?.... Mala ashyach lokancha raag yeto ki jaynchhya mule police aplya bhartat badnam ahy ....
@kshitijsinalkar9153
@kshitijsinalkar9153 3 жыл бұрын
Barobar
@hemantchopda4909
@hemantchopda4909 4 ай бұрын
या पोलीसांना जे अधिकार आहेत त्यावर जर ते माज करणार असतील तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती होईल. उगाच नाही युनिफॉर्मवर मार खात.
@somethingsomewhere5881
@somethingsomewhere5881 3 жыл бұрын
The tiffin guy should get the best lobbyist award!
@yogeshsonawane3873
@yogeshsonawane3873 6 жыл бұрын
दादागीरी करतात राव हे कारण नसतांना त्रास देतात पोलीस भावा तु भारी पडला राव
@kedargedam
@kedargedam 3 жыл бұрын
Dislikers are family members of policemans😂😂
@sankettalpe1891
@sankettalpe1891 3 жыл бұрын
Yess 😂😂😂
@thestranger6071
@thestranger6071 3 жыл бұрын
चल शंभर लाइक झाले पार्टी de 👉☝️😛😛
@57adityaparve44
@57adityaparve44 3 жыл бұрын
😂😂
@sagarbhaskar9978
@sagarbhaskar9978 3 жыл бұрын
@@sankettalpe1891 ubn hmm
@rajeshjj748i
@rajeshjj748i 3 жыл бұрын
Barobar harami family
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 3 ай бұрын
सर्वसामान्य माणसाला त्रास देणे थांबलं पाहिजे वरिष्ठांनी याची दखल घेतली पाहिजे
@sunilpawar4827
@sunilpawar4827 5 ай бұрын
पोलीसांना जनसामान्य जनते बरोबर कसे वागावे.याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मा.महासंचालकानी चित्रातील पोलीसांवर योग्य कारवाई करावी ही अपेक्षा.
@Kahat112.
@Kahat112. 7 жыл бұрын
असे पोलिस देशाला नकोय . नागरीकाना त्रास देणाऱ्या ह्या पोलिसाना वर कारवाई झालीच पाहिजे.
@adilpunjabi2323
@adilpunjabi2323 7 жыл бұрын
If the wanted to confirm the person they should have asked his name first and then the the help of the application verified the owner . India has gone digital. Both the cops should be suspend.
@furquanmansuri7202
@furquanmansuri7202 7 жыл бұрын
us ki gaand fatgai
@grampawar7932
@grampawar7932 7 жыл бұрын
Ketan Ghule good
@chavanvikram6809
@chavanvikram6809 6 жыл бұрын
Right..
@sbahulkar
@sbahulkar 6 жыл бұрын
Jay Maharashtra अशा पोलिसांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. निव्वळ चीरी मिरी पैसे खाण्यासाठी नाहक लोकांना त्रास देतात.
@Sneha-ht1tv
@Sneha-ht1tv 4 жыл бұрын
पोलिस हयनी अस करू नये pls उगाच त्रास देऊ नका आयुष्य बरबाद होईल एखाद्या च उगाच चुकी नसताना त्रास देऊ नका
@ashabhandaremore8815
@ashabhandaremore8815 4 жыл бұрын
पोलीस भाऊ है मुलाना त्रास देऊ नका
@nileshwankhede4821
@nileshwankhede4821 4 жыл бұрын
Be positive answer
@sunnykeswani7894
@sunnykeswani7894 3 жыл бұрын
ताई अशा अनेकांचं आयुष्य यांनी बरबाद केलंय आणि अशा अनेक गोष्टी दाबल्या ही गेल्यात पण हे कल युग आहे या जीवनात केलेल्या पापाची फळ याच जीवनात फेडीची आहेत....पोलिसांनी हे स्माझाव....
@pritampatil1997
@pritampatil1997 3 жыл бұрын
या तरुण युवकाला सलाम
@dadabhaugajare8237
@dadabhaugajare8237 5 ай бұрын
Very good work good talking, good bless u.
@aadivishe45
@aadivishe45 4 жыл бұрын
वर्दीचा अपमान करणारे लोक प्रशासनात नकोय तेच वर्दीचे नाव खराब करतात. कारवाई करा निलंबित केले पाहिजे
@poojanalawade7442
@poojanalawade7442 7 жыл бұрын
Great job man ... 👏👏👏
@nalinigaikwad3954
@nalinigaikwad3954 4 ай бұрын
Great bro ji खूप खूप जबरदस्ती पोलीस करतात.
@sunilhingankar532
@sunilhingankar532 3 жыл бұрын
अशा पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.
@euroaquasystem7167
@euroaquasystem7167 3 жыл бұрын
बघतात लाडू कड़े आणि मागतात जिलेबी...🤣🤣🤣
@sonudivekar0
@sonudivekar0 3 жыл бұрын
😂😂😂
@shambhupatilmr.famous
@shambhupatilmr.famous 4 жыл бұрын
असं खूप वेळा होत की पोलीस वर्दीचा गैफायदा घेतात...मी खूपदा असे प्रात्याक्षित रित्या अनुभवले आहे
@jafarshaikh8815
@jafarshaikh8815 4 жыл бұрын
भाऊ मग त्यना डायरेक्ट मरायचा
@sampadafutane1305
@sampadafutane1305 3 жыл бұрын
Well done my bro👍👍👍👍
@ashokgondane2412
@ashokgondane2412 3 жыл бұрын
काय म्हणावं याला, प्रामाणिक माणसाच्या जीवनात असे प्रसंग येतात ,
@BGfarm1990
@BGfarm1990 4 жыл бұрын
गडचिरोली ला पाठवा या पोलिस ला लई हुशारी दाखवतोय
@mh33gamer24
@mh33gamer24 3 жыл бұрын
🤣😅👌
@saurabhkawale231
@saurabhkawale231 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@parthkadam4763
@parthkadam4763 4 ай бұрын
Hahaha barobar 😂
@gajananyeske6319
@gajananyeske6319 4 жыл бұрын
गब्बर शेर जर अन्याय होत असल तर विरोध केलाच पाहिजे.
@pppop8696
@pppop8696 3 жыл бұрын
Nice bhai ek number kadkkkkk🔥🔥🔥🔥
@paragkolhe3743
@paragkolhe3743 3 жыл бұрын
Mast himmat dakhavli mitra ani te pan shant rahun ,good points thavle
@rkmedia7020
@rkmedia7020 4 жыл бұрын
ह्याच्या बायकोला नावीन साडी घ्यायची असेल ह्या दोघांना..!!
@suhasbhatkar3458
@suhasbhatkar3458 4 жыл бұрын
नवीन साडी नाही जॉकीच्या चड्ड्या 👙 घेयाच्या असतील पैसे कमी पडत असतील .
@ajayjadhav5458
@ajayjadhav5458 4 жыл бұрын
Agdi barobar
@yashpatil6148
@yashpatil6148 4 жыл бұрын
Nahi re da daru paychi asnar
@tejasvinisonavane6639
@tejasvinisonavane6639 3 жыл бұрын
Hahahaha 😂😂😂😂
@mothkelawala9088
@mothkelawala9088 3 жыл бұрын
@@suhasbhatkar3458 आगदी बरोबर भावा 😂😂😂😂
@Alone_ff.873
@Alone_ff.873 7 жыл бұрын
असल्या मुर्खाना पोलिस खात्यातून काढून टाकले पाहिजे
@samadhanpatil6182
@samadhanpatil6182 6 жыл бұрын
झवाड़या ला मराठी शुध्द बोलता येत नाही आणि झालेत पोलीस साले लाचखोर खाकितले चोर साले, लूखे, 80%साले चोरच भर्ती झालेत
@hrishikeshsuryawanshi.8582
@hrishikeshsuryawanshi.8582 4 ай бұрын
साहेबांची बायको बाजूवाल्या सोबत पळाली वाटतं 😂😂😂😢🎉😂😢
@sanketshahapurkar4402
@sanketshahapurkar4402 3 жыл бұрын
Great work done to making this video.👍 This corrupt officers feel guilty after watching this
@gulabthute2056
@gulabthute2056 4 жыл бұрын
हे भिकारी सर्व पैशासाठी करतात
@atharvakadu1710
@atharvakadu1710 3 жыл бұрын
Barobar
@shubhampatil2829
@shubhampatil2829 3 жыл бұрын
Maharashtra police & Goa police
@clovis572
@clovis572 3 жыл бұрын
Khar a
@gajananeghare18
@gajananeghare18 4 жыл бұрын
मा.जिल्हाअधिकारी आणि मा.‌ पोलीस अधीक्षक यांचे कडे तक्रार दाखल करा .ह्या पोलीस बांधवांवर‌‌
@kishorjagnale4049
@kishorjagnale4049 5 ай бұрын
Great work beta 👍 They are to help us not for harrasment.
@sagarkorde8253
@sagarkorde8253 3 жыл бұрын
हे पोलीस नुस्तं पैशासाठी असे करतात
@atharva_song
@atharva_song 3 жыл бұрын
Correct your write
@amolfarkunde7293
@amolfarkunde7293 7 жыл бұрын
bhau best, best👍👌,
@jeevankumarchouhan8565
@jeevankumarchouhan8565 7 жыл бұрын
The boy is really courageous and honest.
@nikhilkumbhar4141
@nikhilkumbhar4141 3 жыл бұрын
Good honest work Maharashtra police .. asech kaamm krt raha .. Dev lavkr ashya police mitra na deva ghari pathav❤️
@VivekShelke_official302
@VivekShelke_official302 2 ай бұрын
अश्या बळजबरी पना करणारे व जोर जबरदस्ती करणाऱ्या पोलिसांना सस्पेंड केले पाहिजे काही चुकी नसताना लोकांला का परेशान करता विनाकारण त्रास देनाऱ्याना काडून टाकले पाहिजे.
@prempatil8327
@prempatil8327 4 жыл бұрын
हे सगला १०० रू साठी चालू आहे
@rvnirhali05
@rvnirhali05 3 жыл бұрын
100 sathi nahi ,Rs 50 sathi . 100 chi layki ahe ka
@dannypatil1292
@dannypatil1292 3 жыл бұрын
😂
@GG-me1nc
@GG-me1nc 3 жыл бұрын
@@rvnirhali05एका ओमपुडी साठी चालू आहे
@studykattapoint4362
@studykattapoint4362 3 жыл бұрын
@@GG-me1nc 🤣😀🤣🤣
@iimtiyazpatel6529
@iimtiyazpatel6529 3 жыл бұрын
😂😂💯
@taukirpathan5645
@taukirpathan5645 4 жыл бұрын
अरे या पोलिसा ना घरी पाठवा ऊधव साहेब । जयहिन्द जय महाराष्ट्र
@kailashpal01
@kailashpal01 3 жыл бұрын
Kadak bhava 1number
@Rahulritefun
@Rahulritefun 3 ай бұрын
अशा पोलीस जानवर महाराष्ट्र सरकार का कारवाई करत नाही यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे
@rationalist455
@rationalist455 6 жыл бұрын
ह्या मुलाच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल,आणि असल्या मुर्दाड पोलिसांना तातडीनं रजा द्यायला पाहिजे
@syche2066
@syche2066 5 жыл бұрын
kharach, tya mulane khup himmat dakhavli ahe
@ajithake9866
@ajithake9866 4 жыл бұрын
घरी पाठवायला पाहिजेत वदीॅ चा धाक अरोपयांना नाही दाखवणार गरीबांना कस होनार
@kavitaranawade4694
@kavitaranawade4694 4 жыл бұрын
Chan kam kelas hy lokanshi aasch bola phije khop dhadsi kam kelas wardicha jorawar publicka la tras detat hylokanchi nokrich geli pahije
@----akshay_m----6795
@----akshay_m----6795 4 жыл бұрын
@@kavitaranawade4694 kasa chan kaam ? 1. To jar eka muli barobar hota ani kahi chukicha karat navta tar ma mulgi ka nahi vdo madhe .Ti kuthe geli. 2. asa hi asu shakta ki te couple kahi ashlil karat hote . tyani policani tyana baghitlela pahila mulgi palun geli ha sapdla 3. Aaj apan mulin var honare atyachar rape, mms blackmail, murder news aaikto teva policankade jaato. Criminal sapadla nahi tar tyana shivya.Te police cure aivaji precaution ghet astil tar harkat kay? Policani tyala dakhavla hi tya couple la tyani kuthun pahila. evda houn sudha te police kiti shaant pane tyala kiti vel licence ani papers magat hote toh vdo chalu thevun te dakhvu shakla asta pan nahi... _________________ HA VDO phakta 1/3 goshta dakhavto .Aadhi kay jhala te nahi ani nantarcha nahi -------------------------------------------- *Comment karnya aadhi 3da vichar kara saglyani*
@bhagwansurywanshi8438
@bhagwansurywanshi8438 4 жыл бұрын
Hua.Mulachya.Himatila..Dadaa....
@supriyakalambe7509
@supriyakalambe7509 6 жыл бұрын
salute to ur parents who teach you so good manners
@Rohit.jadhav972
@Rohit.jadhav972 3 жыл бұрын
तुम्हाला कोणी आधिकार दिला लाईसन चेक करायचा का येऊ तिकडे 😂😂😂
@pushpagohategohate5126
@pushpagohategohate5126 3 жыл бұрын
Pepar dakhun dya dada
@03-tych-barhatesahil7
@03-tych-barhatesahil7 3 жыл бұрын
Good job boss 👍🏻❤️
@shrikantbhisikar9982
@shrikantbhisikar9982 4 жыл бұрын
ह्या पोलिसांच्या विरुध्द कारवाई झाली पाहिजे
@amarajahumbe8888
@amarajahumbe8888 4 жыл бұрын
भाऊ तुमी बरोबर केल.. पोलीस फक्त दबाव आणायला पाहतात..
@tejaspawar9579
@tejaspawar9579 4 жыл бұрын
Tu
@mbpnews9528
@mbpnews9528 4 жыл бұрын
Correct
@Sreadsukun.
@Sreadsukun. 3 жыл бұрын
Pratek nagrikane atmavishwas ani kaydychi Jan theun curruption , pratek chukuchya matter la samore gele pahije,yachech he ideal example.Dosta tuzya patience, confidence, knowledge Che kautuk karave titke kamich.tuzyasarkha confidence , attitude sarvankade asayla hava.All d best for Ur bright future.👍
@sunilchavan2936
@sunilchavan2936 4 ай бұрын
Yes.all right.mala sudha kaal asach aubhav aala bhau.thank,s.good.
@aniketsagarekar1139
@aniketsagarekar1139 4 жыл бұрын
खरच अश्या पोलिसांना निलंबित करायला हव या पोलिसांमुळेच दुसर्‍या पोलिसांच नाव बदनाम होत......
@Superhitjodi
@Superhitjodi 6 жыл бұрын
100/200 रुपये खान्यासाठी पोलिसांनी केलेला केविलवना प्रयत्न ।।। पन या मुलाच्या हिमती ची दाद द्यायला हवी ।
@RajKhan-gn5ix
@RajKhan-gn5ix 6 жыл бұрын
Kharach mulachi himmat aahe
@hemangikoli937
@hemangikoli937 6 жыл бұрын
Right brother
@MhSURAJ
@MhSURAJ 6 жыл бұрын
मुलगाही मास्टरमाइंड निघाला त्यानेही 100/200 रुपये वाचवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न यशस्वी झाला.
@dr.shashikantkadu1522
@dr.shashikantkadu1522 6 жыл бұрын
GOKUL WAGHMARE काय बोलत भौ छान पण. असच जर या देशातल्या नेत्यानं बदल बोललास ना तर फार बरं होईल. आणि तुमची विचार शमताच ती आहे. पोलिसांना बदनाम करण्याची. कारण तुमचा संपर्क आमच्याशी आला नाही. पोलिस आणि माणुसकी काय असते हे भेट सांगेल तुला.
@devrathod7355
@devrathod7355 6 жыл бұрын
तो काही चुकिच बोलत नहीं 80%पुलिस फक्त पीसै घेण्या साठी मनुन् लोकांना त्रास देतात फ़क्त 20 % ईमानदारी ने डूटी करतात ???
@manalijadhav1859
@manalijadhav1859 3 жыл бұрын
आपली. चूक नसताना आपण माफी मागू नये अन्याय. सहन. करू नये असेच. धाडस. Dakhvlabaddl अभिनंदन
@user-dz4gc4tu9e
@user-dz4gc4tu9e 4 ай бұрын
Ek number bhava.... Samnya mansachi Harrasment krtat he .. Politics vale hynaa shivhya detet
@shrikantbhisikar9982
@shrikantbhisikar9982 4 жыл бұрын
हे केवळ पोलीस आहेत त्यांना लायसेन्स चेक करायचा अधिकार नाही
@vinayakjadhav5546
@vinayakjadhav5546 4 жыл бұрын
कमिशनर साहेब बघा काय चालय राज्यात हे कोण आहे ते पहा आणि काढून टाका त्या हवालदार यांना लगेच विचार करू नका साहेब धन्यवाद
@kalpeshsuryawanshi606
@kalpeshsuryawanshi606 4 жыл бұрын
Mg license kon tuza bap check karel ka
@sharmishtaambapakr1267
@sharmishtaambapakr1267 4 жыл бұрын
Really
@chitradhavale6818
@chitradhavale6818 4 жыл бұрын
@@kalpeshsuryawanshi606 licence police check karu shakat nahit. Fakt RTO chya adhikshakana paper ani licence baghayacha adhikar aahe.
@adarshnaik6983
@adarshnaik6983 4 жыл бұрын
@@kalpeshsuryawanshi606 tuzi aai
@user-dr2vl1xl9l
@user-dr2vl1xl9l 4 жыл бұрын
वर्दी मिळाली म्हणुन सर्व सामान्य जनतेवर हल्ला करु नका..... शेवटी भारी पडलाच ना भाई
@vinayhulkudre7950
@vinayhulkudre7950 4 ай бұрын
पोलीस वाला एकदा म्हणतो चैन snatcher पुन्हा गाडी संशयित आहे😂
@rajkushalkalbhor5797
@rajkushalkalbhor5797 3 жыл бұрын
Brave boy. Good efforts. Army personnel teaches police nice lesson every time.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,1 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН