जेव्हा मुंबईवर सोन्याचा पाऊस पडला होता! गोष्ट मुंबईची : भाग ८२ | Gosht Mumbaichi EP 82

  Рет қаралды 297,643

Loksatta

Loksatta

3 жыл бұрын

दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास मुंबईतील बंदरात असा एक अपघात झाला, ज्यामुळं अख्खी मुंबई हादरली होती. स्फोटक पदार्थ, तेल, कापूस, सोनं आदी माल असलेल्या एका जहाजामध्ये झालेल्या स्फोटाचे आवाज पार पालघर, खोपोली, मुरूड जंजिऱ्यापर्यंत ऐकायला गेले होते. या स्फोटामुळे जहाजातील सोन्याच्या विटांचा मुंबईवर पाऊसच पडला होता. मुंबईला समूळ हादरवणाऱ्या या स्फोटाचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #BombayDockExplosion #MumbaiFireBrigade
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 458
@rajaniborle6698
@rajaniborle6698 2 жыл бұрын
मुंबई बंदरात १९४४साली मोठा स्फोट झाला आणि अग्नीशमन दलाचे बरेच जवान कामी आले एवढीच माहिती होती पण त्यामागचा साद्यंत इतिहास आजच समजला. आपली भाषा इतकी ओघवती आणि कथन शैलीही इतकी अप्रतिम आहे की सर्व घटनाक्रम डोळ्यासमोर चित्रपटासारखा सरकतो. धन्यवाद आणि शुभेच्छा.
@itsfunny4057
@itsfunny4057 Жыл бұрын
आपण जसे सांगत जाता तसे चित्रपटा सारखे दृश्य डोळ्या समोर येत असे... अप्रतिम...माहिती
@sunandavanarase222
@sunandavanarase222 Жыл бұрын
इतिहासाचे कथन इतक्या सुंदर व ओघवत्या शैलीत करणे खर तर खूप अवघड आहे . तुमचे खूप खूप आभार!!
@ashaysant
@ashaysant 3 жыл бұрын
पहिल्यांदाच कळलं ह्या घटने बद्दल , खूप खूप धन्यवाद 👍
@kirankkadam
@kirankkadam 3 жыл бұрын
जबरदस्त .... हा आहे इतिहास आणि आपल्याला नुसत्या स्वातंत्राच्या गोष्ठी सांगितल्या जातात
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 2 жыл бұрын
👌👍 व्हिडिओ आवडला..अश्या अनेक गोष्टी आहेत..ज्या कुणाला नीट माहिती नाहीत.. तुमच्या व्हिडिओ मुळे एक महत्त्वाची गोष्ट माहिती झाली..
@rekharaut1766
@rekharaut1766 3 жыл бұрын
नमस्कार सर, अप्रतिम विश्लेषण किती ऐतिहासिक माहिती सांगितली आहे आणि वक्तृत्व इतक सुटसुटीत कि ऐकवत राहव वाटत. धन्यवाद!सर 😊💐🙏🙏🙏
@prajwalutube
@prajwalutube 3 жыл бұрын
एक सुंदर script तयार करा आणि आपल्या मुंबई वर भव्य चित्रपट किंवा web series बनवा
@purushottammate1842
@purushottammate1842 2 жыл бұрын
👌👌khup sundar story I like
@pravindeorukhkar6767
@pravindeorukhkar6767 2 жыл бұрын
जशी एखादी रंजक कादंबरी शेवटच्या पाना पर्यंत वाचल्या शिवाय चैन पडत नाही तसेच मुंबई ची गोष्ट सर्व भाग पाहिल्या शिवाय चैन पडत नाही, श्री भरतजी असे कर करता कि जागेवर खिळून बसतो, धन्यवाद व वंदन
@vikrambahe2624
@vikrambahe2624 2 жыл бұрын
खूप छान आणि महत्वाची माहिती दिली सर तुम्ही अशा आपल्यासारखा लोकांची गरज आहे आता आपल्या देशातील नवीन पिढीला .🙏धन्यवाद सर🙏
@kiranghuge749
@kiranghuge749 2 жыл бұрын
१५ वर्ष मुंबई अग्निशमन दलात मी काम करतोय, १४ एप्रिल हा गोदीत जहाजाचा स्फोट होऊन आमचे ४६ जवान शहिद झाले हा एवढाच इतिहास माहित होता, पण सर आज जो संपूर्ण इतिहास तुम्ही जो सांगितला तो खरोखरच अतुलनीय आहे. तुम्हाला नुसतं ऐकावत रहावंस वाटत. तुम्ही जेव्हा नॅरेट करता तेव्हा तुम्ही अक्षरशा त्या युगात आम्हाला घेऊन जाता. 👍
@nitinkk4u
@nitinkk4u Жыл бұрын
अतिशय सहज व सोप्या शब्दांमध्ये तुम्ही इतिहास मांडला आहे. फारच छान !
@shriniwassathye228
@shriniwassathye228 2 жыл бұрын
पु ल देशपांडे यांच्या गोठोस्कर काकांबद्दल एक सज्जन सत्पुरुष असे आणि त्यांच्या डगल्यामध्ये पू ल ना नोटे रुपी खजिना सापडला तसाच माहितीचा खजिना आम्हाला गोठोस्कर यांच्या व्हिडिओ मध्ये मिळतो खूप खूप धन्यवाद गोठोस्कर सरांची संवाद साधायला खूप खूप आवडेल एडवोकेट श्रीनिवास मधुकर साठ्ये🙏🙏🙏😊
@sanjeevanshelmohkar6572
@sanjeevanshelmohkar6572 3 жыл бұрын
सुलभ भाशेत ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@ravirajtawde8354
@ravirajtawde8354 2 жыл бұрын
खूप छान महिती. माझा बाबानी या स्फोटात बद्दल सांगितल होत . माझा आजोबांच import & export च license होत आणि office पण होत बंदरा मध्ये ते सर्व बेचिराख झाल. माहिती बद्दल खूप आभारी आहे
@maheshmorye4078
@maheshmorye4078 Жыл бұрын
नाडकणा हे घुस्त आपल गिरगावत नाही आप्यारा अमर बिल्डिंग्स राहाता खुप छान माहीती दिली धन्यावाद
@rahulpatane6352
@rahulpatane6352 2 жыл бұрын
आत्ताच्या जनरेन साठी अशी माहिती मिळते. भरत साहेब धन्यवाद
@krishnaraut8999
@krishnaraut8999 Жыл бұрын
खूप छान बरं वाटतं अशा छान गोष्टी बघायला
@HarshManeLeeds0911
@HarshManeLeeds0911 3 жыл бұрын
खूप छान👏✊👍 सोन्याच्या विटा आणि गोदरेज तिजोरी अप्रतिम 🙏🙏🙏
@shaileshvaske6543
@shaileshvaske6543 3 жыл бұрын
फारच छान. वक्तृत्व उत्तम. अशीच ऐतिहासीक माहिती सर्वांना ऐकायला मिळू देत.
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 2 жыл бұрын
मी स्वःताहा 61वर्षाचा आहे ही गोष्ट मला माज्या वडिलांनी सांगितली होती माज पण मुंबईवर खूप प्रेम आहे तुमी पण मुंबईचा इतिहास सांगता त्या साठी धन्यवाद आमी माझगावकर
@sangeetawali8287
@sangeetawali8287 Жыл бұрын
सर नमस्कार आपल्यामुळे खूप सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद
@prakashjagdhale311
@prakashjagdhale311 2 жыл бұрын
फार सुंदर शेवटी तुम्ही वालचंद शेठ नाव घेतले तर मी त्यांच्या कारखाना सहलितुन पाहिला आहे
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
मुअंबिई सोन्या चा पाऊस आवडले. एड.राम गोगटे वांदरे मुमबिई.
@shrikrishnagaokar8412
@shrikrishnagaokar8412 Жыл бұрын
खुप छान माहीती इतिहास डोळ्या समोर उभा राहीला
@swatiwankhede3421
@swatiwankhede3421 Жыл бұрын
पोस्ट खूप छान आहे.खुप आवडली.भावी पिढी साठी कोविड ही गोष्ट आश्चर्य कारक ठरते.
@sureshwaghmare4600
@sureshwaghmare4600 2 жыл бұрын
सुंदर माहिती दीली आहे. हाय माहिती 14 अप्रैल आधी दैनिक वर्तमान पत्रात प्रसिध ज़ाल्यास अधिक बरेहोईल असे वाटते. 14 अप्रैल ला डॉक्टर बी. आर. आंबेडकर जयंती सुध्हा असते त्यामुले अग्निशमन दिवसाच्या कार्यक्रमांना पाहिजे तेवढे महत्वा प्राप्त हॉट नाही. जन्जागृतिच्या दृश्तिनी 14 ते 20 हा सप्ताह अग्निशमन सप्ताह महणुन पाळण्यात येतो. व 20 तारखेला त्याची सान्गता होते. या सप्ताहा दरम्यान शाळकरी मुलासाठी महाराषट्रभर निंबंध व चित्रकला सपरधा आयोजित करण्यात येतात. अग्निशमन दलातील कर्मचारी व अधिकार्य यांची कार्यक्षमता वाध्विन्याच्या दृष्टीने विविध सपरधा आयोजित करण्यात येतात तसेच औद्योदीक क्षेत्रातील कर्मचर्याच्याही सपरधा आयोजित करण्यात येतात. 20 तारखेच्या सान्गता समारोहात बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येते. सू.ना.वाघमारे,( वरिष्ठ निदेशक. सेवानिवृत्त. राज्य अग्निशमन प्रशिक्षण कींद्रा. म. शासन, मुंबई. )
@sanjayghosalkar6962
@sanjayghosalkar6962 Ай бұрын
खूपच छान माहिती दिली आम्हाला पुर्वीचा ईतिहास समजला
@mahadevpatil6415
@mahadevpatil6415 Жыл бұрын
सर्व प्रथम आपल आभिनंद येवडा मोठा इथीस आमा सर्व नविन पिडीना पर्व मुंबईचा इत्यास माहित नव्हता त्या बदल धन्यवाद मी मुंबईकर
@prakashkatkar501
@prakashkatkar501 Жыл бұрын
खरोखर अदभुत माहिती आपण देता धन्यवाद
@user-ir8go2ek3b
@user-ir8go2ek3b 28 күн бұрын
हे खरं आहे माझे वडील कडुन एकल होते माझे वडील तेव्हा माझे वडील मुंबई Crawford market lohar chawl येथे राहत होते मुंबई ने असे खूप धक्के पचवून पून्हा उभी राहिलीय सलाम बॉम्बे ❤मुंबई
@satishdighe8342
@satishdighe8342 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती, अक्षरशः डोळ्या समोर प्रत्यक्ष चित्र उभे राहिले , निवेदन सुंदर ,माहिती संपूर्ण तरीही संपू नये असे कथन ,मीत्रा खूप खूप आभारी आहे,,!!
@lucaspereira3482
@lucaspereira3482 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे अभिनंदन
@chaitanyapotdar3547
@chaitanyapotdar3547 3 жыл бұрын
..खूप छान explain केलयंत....ह्या स्फोटाच्या वेळी मुंबई वर सोन्याचा पाउस पडला होता असे मी BPT मध्ये असलेल्या माझ्या आजोबांकडून खूप वेळा ही गोष्ट ऐकली होती.आज तुमच्या मुळे ती detailed मध्ये समजली..
@prakashbokare7797
@prakashbokare7797 Жыл бұрын
मला ही खरी घटना माझ्या वडिलांनी फार पूर्वी सांगितली होती। पारशाकडे पडलेल्या सोन्याच्या विटेची सुद्धा। त्याचा शेवट करतांना वडील गमतीत म्हणत असत, तेव्हां पासून हिंदीत ही म्हण जन्माला आली, भगवान देता है तो छप्पर फाड के।
@smitamore2305
@smitamore2305 Ай бұрын
तुमचे वक्तृत्व फार छान आहे.ऐकत राहावंसं.
@shantarammane6547
@shantarammane6547 3 жыл бұрын
खूप छान वाटले हि माहिती उपयुक्त ठरते अशी माहिती मिळो ही प्रार्थना मी
@suyeshreeparab2616
@suyeshreeparab2616 Жыл бұрын
खुप च‌‌ उपयुक्त माहिती धन्यवाद अशीच माहिती देवून आमच्या ज्ञानात भर पडूदे हीच सदिच्छा
@bhupendragadkar4459
@bhupendragadkar4459 3 жыл бұрын
Bharat sir I really thankful you for this goshta mumbaichi. Tumcha najretun aaj aamhala mumbaicha dhagdhagta itihas pahta aani eakta yetoy. Khup khup thanks.
@madhavilapate1554
@madhavilapate1554 Жыл бұрын
खूपच सुंदर
@sujatahande4742
@sujatahande4742 2 жыл бұрын
आपल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी व घटना बघता आणि ऐकायला मिळतात.
@ratunawartejas
@ratunawartejas 3 жыл бұрын
My grandfather has seen this incident as he was living there and it's written in there letters communication as well as he and many people left Mumbai forever due to fear & then settled down at my hometown. This story have been said to us by my dad and uncle.
@chandrakantpthakur7182
@chandrakantpthakur7182 Жыл бұрын
फारच छान
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 3 жыл бұрын
माझी आईने पण ही गोष्ट सांगीतली होती . ती शिवाजी पार्कला रहायची
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
प्रसंग मन हेलावून टाकणारा आहे हा
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v Жыл бұрын
आम्ही तेव्हा लहान होतो. माहिती 👍
@subhashdeshpande1772
@subhashdeshpande1772 3 ай бұрын
खूप छान !!
@adityakorde9977
@adityakorde9977 3 жыл бұрын
दया पवारांच्या बलूतं ह्या पुस्तकात ह्या घटनेचा उल्लेख आहे
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 2 жыл бұрын
खूप चांगला वाटला हा भाग! असंच काहीतरी ऐकवत रहा.😊👍👏👏
@kokanikatta5031
@kokanikatta5031 3 жыл бұрын
गोठस्कर साहेब छान माहिती आहे हि माहिती पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात यावी हि माझी विनंती आहे 🙏🙏
@chandrashekharsarangdhar2680
@chandrashekharsarangdhar2680 Жыл бұрын
Ekdm sampurna mahiti sangitali. Farach upyukt aajchya pidhila
@rupeshkamble9759
@rupeshkamble9759 2 жыл бұрын
खुप छान इतिहास सातील जी माहीती सागीलीत धन्यवाद 🙏👍👌
@anujamungekar5740
@anujamungekar5740 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili
@chandrakantparab7862
@chandrakantparab7862 2 жыл бұрын
खरी माहीती आज मिळाली पुढील माहीती साठी उत्सुक cs parab Badlapur ex. Indian Navy
@007Tenalirama
@007Tenalirama 2 жыл бұрын
My Father who was born on 1934 and later moved to Mulund for stay and used to go to Masjid bunder where we had office and he used to tell us about Rain of Gold. Thank you for sharing.
@ajaydhotrekar1748
@ajaydhotrekar1748 Жыл бұрын
उपयुक्त माहिती
@VijayRajput-ys5vu
@VijayRajput-ys5vu Жыл бұрын
अप्रतिम माहिती!
@netajijadhav6304
@netajijadhav6304 3 жыл бұрын
माहीती ही उपयुक्त च असते घटना वाईट कींवा चांगली हा नंतर चा विषय आहे, 🙏🙏
@aartisalve8973
@aartisalve8973 Жыл бұрын
Khup.chan information dilit
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 Ай бұрын
स्फोटात प्रसिद्ध अभिनेत्री मेहेरून्निसा उर्फ मधुबाला या वाचल्या परंतु त्यांची ५ भावंड मृत्युमुखी पडले...🙏🏻
@anjalikhatav9172
@anjalikhatav9172 7 ай бұрын
Jabardast ahe mahity, 😮
@pawanpatil5535
@pawanpatil5535 2 жыл бұрын
फिरच रोचक आणि छान माहिती
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 2 жыл бұрын
खुप छान सुंदर माहिती जाणून भारी वाटतय जयहींद सलाम जे जिवगमावले त्याना श्रधांजली सुंदर मुंबई आहे धन्यवाद धन्यवाद
@shobhawaghmare6581
@shobhawaghmare6581 Жыл бұрын
खूप छान माहिती ऐकत रहाव वाटत .
@ankushvaiti2872
@ankushvaiti2872 2 жыл бұрын
जिवंत इतिहास
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Жыл бұрын
खुपच आवडले🙏🏽
@user-qx6es2xc5d
@user-qx6es2xc5d Ай бұрын
सुंदर विवेचन 🎉
@prakashshinde5838
@prakashshinde5838 Ай бұрын
Khupach Chan mahiti dilyabaddal abhari ahe.
@sunilgaonkar8897
@sunilgaonkar8897 3 жыл бұрын
माझी आजी हि घटना सांगायची. ती( माझे आजोबा आणि वडिल यांच्यासह) मंगल वाडी गिरगाव येथे रहात होती आणि तूम्ही म्हणाल्याप्रमाणे त्यांच्या बरोबर रहाणार्‍या एका सद्गृहस्थ एक सोन्याची विट मिळाल्याची वदंता होती कारण ते अचानक श्रीमंत झाले.
@jyotimore1001
@jyotimore1001 2 жыл бұрын
अगदी स्पष्ट उच्चार व उत्तम भाषा कौशल्य
@om-cl1lo
@om-cl1lo Жыл бұрын
Khup chan👌
@nileshgaikwad7709
@nileshgaikwad7709 3 жыл бұрын
माझी आजी सांगायची ही गोष्ट त्या वेळी ती लहान होती आठ वर्षे यांची होती नळ बाजारात काम करत होती
@shashankgavande6382
@shashankgavande6382 Жыл бұрын
उत्तम माहिती 👌🏻
@swatisagam8873
@swatisagam8873 Жыл бұрын
खुप महत्वपुर्ण माहिती
@sonalikhairnar2791
@sonalikhairnar2791 2 жыл бұрын
Khup chhan tumhi itihas dolyasamor ubha rahila
@vaidehisutar1504
@vaidehisutar1504 2 жыл бұрын
Tumhi khup chhan mahiti sangta. Khup chhan vatat aikayla 😊
@pramodhiwale4636
@pramodhiwale4636 2 жыл бұрын
Thanx Mr. Gothoskar !
@sudhir.kudtarkar13
@sudhir.kudtarkar13 Ай бұрын
Khupach chhan mahiti dhanyawad
@animishgodse7221
@animishgodse7221 2 жыл бұрын
Khupch Avadla Sir
@maheshzhomm
@maheshzhomm 3 жыл бұрын
Shaan aahe mala khup awla 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍!
@RAMESH1657
@RAMESH1657 3 жыл бұрын
फोन आपली माहिती खरोखर चांगली मी आवडीने बघत असतो
@chandrakantparab7862
@chandrakantparab7862 2 жыл бұрын
ऐकले होते...... अशीच माहीती देत रहा cs parab Nerur kudal S' durg
@harehare280
@harehare280 2 жыл бұрын
जय श्रीराम
@hiramankadu2688
@hiramankadu2688 2 жыл бұрын
bhari mahiti
@sudhirchitre7689
@sudhirchitre7689 Жыл бұрын
मस्त ,छान स्फोट आईबद्दल detail mahiti ahe
@navnathsavale
@navnathsavale Жыл бұрын
सर सर्व प्रथम तुम्हाला नमस्कार सर्वांना ऐकायला खूप छान वाटते पण सर्व माहिती चा अभ्यास करणे आणी ती जनते पर्यंत पोहचवणे खूप कठीण असते धन्यवाद सर
@tubecinema6104
@tubecinema6104 3 жыл бұрын
खूपच छान वाटतो मुंबई ची कथा ऐकायला 🙏thank you...sir... 🙏🙏🙏
@genupange4074
@genupange4074 2 жыл бұрын
Kup chan mahit nasalelya goshtee samhtat kharch chan.
@sunilsawant2839
@sunilsawant2839 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती
@sanjaykurne2851
@sanjaykurne2851 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilyabaddal Abhar...ekdam interesting thank you sir...
@mahadevpise4005
@mahadevpise4005 2 жыл бұрын
मस्तच
@user-pc4qb1rp9n
@user-pc4qb1rp9n 3 жыл бұрын
खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. भरतजी, तुमची निवेदनाची शैलीदेखील खूप छान आहे.
@poojaambekar8182
@poojaambekar8182 2 жыл бұрын
तुमचं निवेदन खूप छान आहे. माहिती छान
@prakashsawant2842
@prakashsawant2842 2 жыл бұрын
Very interesting 👌 👍 mahiti dili thanks a lot
@mangeshdaware8242
@mangeshdaware8242 Жыл бұрын
Khup mas aaply mumbai chi story
@mohanbakde6176
@mohanbakde6176 2 жыл бұрын
माझे बाबा ,काका, आजोबा,आजी ह्या वेळी विक्टोरिया गोदी च्या बाहेर च्या परिसरात राहत होते , आमचा वाड़ा पूर्ण नस्ट झाला होता , माझे बाबा त्यांच्या खांद्यावर म्हणजे कांदा बटाटा करत अंधेरी पर्यन्त आले होते . काका बरोबर आजोबा होते ,,,,,किती तरी दिवसांनी शिबिर मधून शोधत परत एकत्र मिळाले, सर्व उध्वस्त झाले , मजास वाडी इथे राहिले ,नंतर L & T आली आणि बाबा तिथे लार्सन साहेब बरोबर कामाला लागले .
@nileshshinde5566
@nileshshinde5566 Жыл бұрын
माझे आजोबा ह्या बोटिवर कामाला होते तेचा खूप मोठा अपघात झाला होता.
@DrsachchidanandPardeshi
@DrsachchidanandPardeshi 2 жыл бұрын
धन्यवाद
@vidyagangal4187
@vidyagangal4187 2 жыл бұрын
Khup chhan
@swapnalitambe1602
@swapnalitambe1602 2 жыл бұрын
Bhari sangta
@lopeshpatil786
@lopeshpatil786 2 жыл бұрын
Waiting for new episodes, please don't stop the series🙏
@swatinaik8774
@swatinaik8774 2 жыл бұрын
खुप उत्तम
@prakashsawant2842
@prakashsawant2842 2 жыл бұрын
Bharat bhau aaj kalal tumi kokan che sawantvadi che mi pan vadaicho bara vatala gavwale mhanun video jabardast I love ❤️ my mumbabai and also ♥️ ♥️ you 🥰🤣👌👌💞💖🙏🙏
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 26 МЛН