No video

जेव्हा आरक्षणांची चर्चा होईल तेव्हा स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या ह्या भाषणाची लोकांना आठवण येईल.

  Рет қаралды 3,277,795

Satyajeet Tambe

Satyajeet Tambe

Күн бұрын

Пікірлер: 2 000
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 11 ай бұрын
माननीय श्री विलासराव देशमुख साहेब यांचा दूरदृष्टी असलेला स्वभाव. खूप वर्षापूर्वी ही भूमिका मांडली.आजही वर्तमान पक्ष यातून बोध घेत नाहीत. अतिशय हुशार,सुस्वभावी मुख्यमंत्री . धन्यवाद.
@kalpanakakade2605
@kalpanakakade2605 5 ай бұрын
caste must be finished
@siddharth9635
@siddharth9635 Ай бұрын
शिक्षण सेवक धोरण देऊन गेले. पेन्शन न देण्याचा निर्णय लादून गेले.
@Parmeshwar7181
@Parmeshwar7181 Ай бұрын
Q
@sunilamup7848
@sunilamup7848 10 ай бұрын
मी स्व.विलासराव देशमुख यांच्या मताशी सहमत आहे!
@nkb6905
@nkb6905 Ай бұрын
Tu kon bey? Did it hurt? ... Well it was meant to hurt ONLY! For thousands of years, people were using 100 percent reservation in education, jobs and even businesses. Vilasrao was a great leader in MH, but he doesn't understand the bloody SAGHARSH faved by the SC/ST/ OBC. Aarthik nikashawar Sudama reservation aahe ataa. Marathas who were against the reservation offered by Dr B R Ambedkar, are now begging for a caste based reservation now for a few years. What an Irony! 😂😂😂
@Jadhavashok3
@Jadhavashok3 26 күн бұрын
​@@nkb6905तू कोण आहे बे? त्यांनी स्वतःचे मत सांगितलं आहे तुझी का जळती त्याच्यामध्ये?
@navneetzole6017
@navneetzole6017 11 күн бұрын
मी सहमत नाही कारण मी अस्पृश्य म्हणून मला आर्थिक प्रगतीची द्वारे खूली केली नाही. मानव म्हणून मला वागणुक दिली नाही. माझी जात त्यावेळी काढली गेली. जेव्हा जेव्हा मी आर्थिक दृष्टीने सक्षम होण्यासाठी प्रयत्न केला Sorry
@kavitavartak8069
@kavitavartak8069 9 ай бұрын
हे आहेत काँगेस चे नेते आणि त्यांचे सगळ्यांसाठी असलेले योग्य विचार अगदी बरोबर साहेब आज तुम्ही आणि मुंडे साहेब असायला पाहिजे होते
@DeepakPawar-ey9rz
@DeepakPawar-ey9rz 2 ай бұрын
Ho khrac
@prashantshinge8770
@prashantshinge8770 2 ай бұрын
😢HMMMMMM KAVITAJI
@sureshgangawane5976
@sureshgangawane5976 26 күн бұрын
Ho kharacha ye nete ajun pahije hote
@kashiddada1195
@kashiddada1195 23 күн бұрын
Right
@tukaramtawar9390
@tukaramtawar9390 14 күн бұрын
मांडगुळा हा त्यांचा वैयक्तिक विचार होता हलकट काँग्रेस चा नाही
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 Ай бұрын
माननीय, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विचार ऐकून खूपच आनंद झाला. कोणीतरी राजकीय कार्यकर्ता आर्थिक निकषावर आरक्षण असावे हे मांडताना पाहून अतीशय सुंदर वाटले. कारण जातीनिहाय आरक्षण कितीही वर्षे चालू ठेवले तरी समाजाची आर्थिक प्रगती कितपत होईल हा एक सशोधनाचा विषय होईल.
@rahulphadtare5088
@rahulphadtare5088 11 ай бұрын
खरंच महाराष्ट्रातील सर्वोत्तम मुख्यमंत्री ❤
@dnyaneshwarpatil6641
@dnyaneshwarpatil6641 11 ай бұрын
त्यांनी कुठे काय आरक्षण दिलं... गोष्टी खुप करता फक्त.. काँग्रेसी होते हे सर्व खराबी करणारे.. मराठा समाज साठी काय केलं... जाऊदे मेलेल्या माणूस विषयी फक्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.. पण मन मात्र प्रश्न विचारते
@DadasahebKedekar
@DadasahebKedekar 11 ай бұрын
Big❤❤naita❤yogaman❤i❤love❤you❤❤grat❤❤man
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 11 ай бұрын
​@@dnyaneshwarpatil6641ते आर्थिक आधारावर आरक्षण देण्याच्या बाजुने बोलत आहेत.
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 11 ай бұрын
EWS Modine dile
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 11 ай бұрын
​@@dnyaneshwarpatil6641 महाराष्ट्र हा त्याच काळात घडला आहे आणि तेव्हा च मोठा झाला देशात. आता उलट कमी होत आहे. दुसरे राज्य पुढे जात आहेत आपल्या. भाजप तर जे आहे ते पण घेऊन चालली महाराष्ट्रातून.
@NilamLagare-nj4qv
@NilamLagare-nj4qv 11 ай бұрын
साहेब एकच सर्वात श्रेष्ठ मुख्यमंत्री विलासराव देशमुख
@vishwajeet...
@vishwajeet... 9 ай бұрын
सगळं काही समाजाला दिला स्वतः करता काहीच कमावल नाही 🤣🤣
@harshuharshu142
@harshuharshu142 6 ай бұрын
घोटाळे करायला काय !
@kunalahire7705
@kunalahire7705 5 ай бұрын
​@@harshuharshu142तू बघायला गेला होता का विलासराव great cm
@user-qz2ku1pn4v
@user-qz2ku1pn4v Ай бұрын
खरच बघायला गेलो तर मी फक्त कमेंट वाचायला आलो होतो पण खरच खुप छान वाटल मला तुमच आजही साहेबांवर तेवडच प्रेम आहे ❤
@datta786
@datta786 16 күн бұрын
😂तुझा साहेब येडझवा तू सुद्धा येडझवा । आर्थिक निकष काढणार्याला करोडपती बनवेल योजना ।
@sidharammadgonde7505
@sidharammadgonde7505 9 ай бұрын
आज जसा भाजपा मध्ये एक हिरा नितीन गडकरी साहेब आहे तसा काँग्रेस मधील एक हिरा म्हणजे विलासराव देशमूख... कोणता पार्टी चांगला आहे मला माहित नाही.. पण कोणता नेता समाजासाठी चांगल आहे एवढं मात्र मला कॉन्फिडन्स आहे.. ❤️🙏❤️
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 6 ай бұрын
💯✔️
@nishikantmahindrakar4317
@nishikantmahindrakar4317 2 ай бұрын
जे स्वातंत्र्य कांग्रेस मध्ये आहे तसे स्वातंत्र्य RSS मध्ये नाही.ऐकच सर्वांना हाकत असतो.
@nishikantmahindrakar4317
@nishikantmahindrakar4317 2 ай бұрын
जे स्वातंत्र्य कांग्रेस मध्ये आहे तसे स्वातंत्र्य RSS मध्ये नाही.ऐकच सर्वांना हाकत असतो.
@pravinwaghmare3284
@pravinwaghmare3284 Ай бұрын
100%👍
@mohammadharis8005
@mohammadharis8005 10 күн бұрын
100 % 💯 Right Vilash Rao Deshmukh Saheb Nitin Gadkari saheb Ani Munde saheb Khara Heera Aahe
@sachinmhapankar4643
@sachinmhapankar4643 11 ай бұрын
काँग्रेस चा मी नेहमीच विरोध केला, पण त्यात एकच हिरा होता तो म्हणजे विलासराव देशमुख
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 11 ай бұрын
बरोबर बोललात तुम्ही.
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 11 ай бұрын
भाषण काय छोटा पुढारी पन ठाकतो तुम्ही काय केल समाजासाठी त्या वेळी
@krushna401
@krushna401 11 ай бұрын
congress madhe khup changale nete houn gele. tyamule ajj savidhan ahe
@pramodsanas9576
@pramodsanas9576 11 ай бұрын
त्यांनी पन राजकीय फायदा घेतलाय
@amoldhokchaule5526
@amoldhokchaule5526 10 ай бұрын
हो अगदी बरोबर..सोन्याचं च अंड देऊन गेले ते😅
@user-sharanykulakarni
@user-sharanykulakarni 11 ай бұрын
Chan V4 aahe..लवकरात लवकर आमलात आणावा असा विचार ,अश्या नेत्याची खरच गरज आहे..
@mohasinshaikh5748
@mohasinshaikh5748 11 ай бұрын
Tujha V 4 mala khup avadla..
@sagarjadhav4222
@sagarjadhav4222 11 ай бұрын
Ews म्हणजे तेच आहे... नरेंद्र मोदी यांनी 10% आरक्षण देऊन आणि ते supreme कोर्ट मध्ये टिकवून पण दाखवलय... विशेष म्हणजे याचा फायदा सर्व जातीतील लोकांना होतोय... 👍
@parvezpathan2050
@parvezpathan2050 11 ай бұрын
​@@sagarjadhav4222EWS mhanje chutiya dandhe aahe Reservation nahi
@pranavwanjare4470
@pranavwanjare4470 11 ай бұрын
Bhava pan te expir zalet😟
@kunalahire7705
@kunalahire7705 5 ай бұрын
​@@pranavwanjare4470येड्या तुला कळलं नाही तुला अभ्यास करायची गरज आहे विलासराव जे बोले त्यांचा जो विचार होता तेच योग्य ठरलं आणि आत्ता तसच केलं पाहिजे
@vishaljondhale6913
@vishaljondhale6913 7 ай бұрын
खरंच खुप चांगले आणि प्रामाणिक नेते जस की विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर पाटील हे आपल्या महाराष्ट्राला लाभले होते परंतु आपले दुर्दैव की ते आता नाहीयेत, असते तर सद्य स्थिती वेगळी असती आणि त्याहूनही मोठं दुर्दैव आपलं की आताचे गलिच्छ नेते आपल्या नशिबाला आलेत जे फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता या साठीच जगत आहेत 😢
@bholenathbabar9816
@bholenathbabar9816 7 ай бұрын
देशमुख साहेब खूप सुंदर बोलले आहेत स्वतः विचारवंत असल्यामुळे देशाबद्दल प्रेम असल्यामुळे अभ्यासू व्यक्ती असल्यामुळे आरक्षणावर त्यांनी केलेले भाष्य योग्यच आहे ❤
@supriyapatil591
@supriyapatil591 11 ай бұрын
खूप करेकट बोलले होते आदरणीय विलास जी देशमुख साहेब 👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩
@nageshjagdambe55
@nageshjagdambe55 11 ай бұрын
❤❤❤
@dnyaneshwarpatil6641
@dnyaneshwarpatil6641 11 ай бұрын
दिलं का नाही?
@user-hl1ly6kf4c
@user-hl1ly6kf4c 10 ай бұрын
Right in true 👍👍
@vijaymohite3933
@vijaymohite3933 9 ай бұрын
​@@nageshjagdambe55o
@bharatishanbhag3743
@bharatishanbhag3743 11 ай бұрын
खर आहे देशमुख. ह्या आरक्षणामुळेच लोकांमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. आर्थिक निकषवरच हे आरक्षण पाहिजे.
@shekharkarale5184
@shekharkarale5184 11 ай бұрын
हे मुख्यमंत्री होऊन गेले विलासराव गोपीनाथ मुंडे हे पण भविष्यात काही ना काही घडवलं
@shekharkarale5184
@shekharkarale5184 11 ай бұрын
शेखर देशमुख
@guruprasadshendre6256
@guruprasadshendre6256 10 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दूरदृष्टी ठेवणारे विलासराव देशमुख साहेब खरंच खूप महान होते .🙏🙏👍
@user-cr7ge2yf9t
@user-cr7ge2yf9t Ай бұрын
खरंच असे लोग सर्वांना माझा नमस्कार विलासराव देशमुख गोपिनाथ मुंडे आंबा पाटिल मनोहर जोशी है संव साहेब ह्यांना मि देवाला विनंती करतो की असे महान लोकाचि गरज आहे खुप घानेरड राजकारण चाललंय जयहिंद
@abhijeetdeshmukh102
@abhijeetdeshmukh102 10 ай бұрын
खरच काय काळ होता हा राजकारणाचा .. आजच राजकारण बघितल तर समजत आपण कुठ होतो नी कुठ पोहचलो... Great salute to Deshmukh saheb❤❤❤❤
@user-iz6xu3tw1t
@user-iz6xu3tw1t Ай бұрын
साहेब तुम्ही असायला हवे होते😢😢 great cm
@maheshkadam3363
@maheshkadam3363 11 ай бұрын
महारष्ट्रने पहिलेला सर्वात चागला मुख्यमंत्री ❤
@amoldhokchaule5526
@amoldhokchaule5526 10 ай бұрын
सोन्याचं अंडं देऊन गेला वाटत मग😂😅
@maheshkadam3363
@maheshkadam3363 10 ай бұрын
​@@amoldhokchaule5526तुला नाहि का भेटले तुझ्या पप्पा ला विचार भेटले असतील अंडे कदचित 😂
@nitinshinde4908
@nitinshinde4908 10 ай бұрын
Hi khari hakikat ahe ok saheb tumhi janle te samajala samjali tar pahije mag aarkshan kunala deve he samjanri samaj zale tar he parshna anar nahi
@MitaliSuryavanshi-nn9ew
@MitaliSuryavanshi-nn9ew 10 ай бұрын
Barobar ahe.sir che.rajeshri kolapur
@vishwajeet...
@vishwajeet... 9 ай бұрын
लातूर ला पाणी रेल्वेने आणलं होत काय केळ केल काय त्यांनी
@anojpatil7842
@anojpatil7842 15 күн бұрын
तुम्ही च मुख्य मंत्री होते तेव्हा केंदा मध्ये तुमच सरकार होतं तेव्हा च आर्थिक निकषावर आरक्षण दिले असते तर आज प्रत्येक जातींमध्ये भांडण लागले नसते गोड बोलून दाखवण्या पेक्षा करून दाखविले असते तर खूप तुमचा आदर असता जबाबदार तुम्ही च देशमुख साहेब
@rahulbhalerao1318
@rahulbhalerao1318 15 күн бұрын
स्वर्गीय विलासराव देशमुखांचा आदर आहे परंतु त्यांच्या ह्या वक्तव्याशी 100% मी असहमत आहे. बहुदा त्यांना भारताचा प्राचीन इतिहास, भारतामध्ये असलेली चातुर्वर्ण व्यवस्था आणि त्या व्यवस्थे खाली दबले चिरडले गेलेले लोक यांच्याबद्दल माहिती नसावी आणि त्यावर त्यांचा अभ्यास कमी असावा . ह्या व्यवस्थेमुळे मानवी नैसर्गिक अधिकार नाकारले होते. आर्थिक धन संचयन एका विशिष्ट वर्गालाच होते. विद्यार्जन करण्याचा अधिकार इथल्या अस्पृश्य लोकांना नव्हता . आजतागायत त्याचा परिणाम अजूनही इथल्या दुर्बल घटकांवर, अस्पृश्य लोकांवर दिसून येत आहे. त्यामुळे भारतामध्ये आर्थिक निकषांवर आरक्षण हे शक्यच होऊ शकत नाही.
@santoshphapale1753
@santoshphapale1753 11 ай бұрын
खरंच आर्थिक निकषावरच..... आरक्षण हवं आहे...... जात शोधण्याचा प्रयत्न करणार नही....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤....❤
@user-ro5fn7mo2c
@user-ro5fn7mo2c 2 ай бұрын
Mang gribi shodhtil paise lapavtil
@chidanandnazirkar7587
@chidanandnazirkar7587 Ай бұрын
@@user-ro5fn7mo2ctyat kahi navin nahi.
@chidanandnazirkar7587
@chidanandnazirkar7587 Ай бұрын
आपण बोलतोय, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ?
@anandwagh3269
@anandwagh3269 10 ай бұрын
खरच असा नेता पुन्हा जन्माला आला पाहिजे.अर्थात अर्थिक निकषावर वर आरक्षण दिले पाहिजे.तरच गरीबी कमी होईल व जात पात कमी कमी होत जावुन सर्व धर्म जात एक होतील. शतशा प्रणाम विलासराव देशमुख अमर राहो.
@sanket9710
@sanket9710 2 ай бұрын
योग्य भूमिका आंबेडकरांची घोडचूक देशाला नडत आहे. धन्यवाद विलासराव देशमुख जी, इतक्या स्पष्टपणे विचार मांडल्याबद्दल.
@user-lx2on1go8j
@user-lx2on1go8j 9 ай бұрын
आर्थिक निकष हेच देशाच्या दृष्टीने महत्वाचे आहे नाहीतर भविष्यात तरुण वर्गाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल.
@ratneshwar1979
@ratneshwar1979 11 ай бұрын
मी लातूरचा आहे ..साहेबाचा वैचारिक दृषटीकोन सर्वसमावेशी आणि व्यापक होता आणि एक नेत्याला लागते ती दूरदृष्टी हे सगळे गुण होतो.आणि साहेब आमचे दैवत होते आहेत❤
@vijaychoure658
@vijaychoure658 11 ай бұрын
जय भगवान माझे दैवत गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब एकच नंबर जोडी होती
@ramvanje4394
@ramvanje4394 5 күн бұрын
👌👌👌 अगदी बरोबर बोलले होते, देशमुख साहेब परंतु त्यांनाही हे करता आलं नाही आणि दुर्दैवानं देशमुख साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत कदाचित समाजात इतकी तरी वाढली नसती. तीनही नेते ग्रेट होते.
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 3 күн бұрын
खरोखर आर्थिक निकषांवर आरक्षण मिळायला पाहिजे कारण गरीबीला कोणतीच जात नसते. आणि अस झाले तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.
@psbandgar6769
@psbandgar6769 11 ай бұрын
एकदम बरोबर सत्य आहे 👍✌️💯🚩🇮🇳 धन्यवाद विलासराव देशमुख
@SurajJadhav-fw2oj
@SurajJadhav-fw2oj 11 ай бұрын
तेच खरे नेते होते
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 11 ай бұрын
भाषण काय छोटा पुढारी पन ठाकतो तुम्ही काय केल समाजासाठी त्या वेळी
@kashinathjadhav8941
@kashinathjadhav8941 11 ай бұрын
@@surajsangolkar8793 तू होता का तेव्हा
@user-md4hz8sz2h
@user-md4hz8sz2h 11 ай бұрын
हो खरं आहे तुमचं मि होतों तेव्हा
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 11 ай бұрын
​@@surajsangolkar8793ते जाति आधारित आरक्षण नको आर्थिक आधारावर आरक्षण देण्याच्या बाजुने बोलत आहेत.
@amoldhokchaule5526
@amoldhokchaule5526 10 ай бұрын
🍌🍌🍌🍌
@yogeshvetkar920
@yogeshvetkar920 5 ай бұрын
माननीय श्री विलासराव देशमुख हे एक सुशिक्षित आणि विचारवन्त मुख्यमंत्री होते आज महाराष्ट्राला अश्याच मुख्यमंत्र्यांची गरज आहे, पण दुर्दैव आहे की कोणालाही मुख्यमंत्री पदावर बसवले जाते. जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻
@chandrakalarewaleshinde-re9123
@chandrakalarewaleshinde-re9123 9 ай бұрын
खरं तर हाच निष्कर्ष बरोबरच आहे ❤❤
@atulranpise1486
@atulranpise1486 11 ай бұрын
अगोदर जात विरहित समाज निर्माण केला तर भविष्यात आरक्षणाचा हा संघर्ष टाळता येईल. जय भीम जय संविधान जय शिवराय जय शंभुराजे जय ज्योती 💐🙏
@deepakgatne9970
@deepakgatne9970 11 ай бұрын
दि. ८/९/२३ ला सोनिया गांधी नव्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी करतात, नेमकं काय साध्य करायचं आहे त्यांना की पुन्हा जातीजातींमध्ये भांडणं लावायची आहेत 😝😝😡
@mulikkeron
@mulikkeron 11 ай бұрын
Your own last sentence is contradictory to your first sentence.
@hemant1967
@hemant1967 11 ай бұрын
जातीच्या आधारावर आरक्षण देऊन आपण इतक्या वर्षात जातविरहीत समाज बनवू शकलो नाही.
@akshaysathe1457
@akshaysathe1457 11 ай бұрын
यात जय टिळक नाहिये😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आता कसं करणार
@sk-rt3qf
@sk-rt3qf 11 ай бұрын
जातीबाहेर लग्न करणाऱ्यांना आरक्षण द्या, शाळेत जातीचा उल्लेख न करता भारतीय सांगणाऱ्या पालकांच्या मुलांना आरक्षण द्या. जातीबाहेर लग्नाला प्रोत्साहन मूल्य द्या, कोणत्याही जातीवरून हेटाळणी करणाऱ्या सर्वांना atrocity अधिकार द्या. सरकारी पातळीवर जाती विरहित समाज निर्माण करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे मात्र इथे तर सरकारच जातीची प्रमाणपत्रे वाटत आहे. कधी तहसीलदार कार्यालयावर जा. आपली जात शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी सरकार दरबारी रांग लागलेली असते. जाती आधारित सवलती असतील आणि सरकारच जात ठासून सांगत असेल तर जाती विरहित समाज निर्माण होईल कसा ? सरकार हे करणार नाही कारण त्यांना विकास आणि व्यक्ती स्वातंत्र्य या मुद्द्यावर मते मिळवणे अवघड असते, त्यांना जातीच्या झुंडी निर्माण करून झुंडीने मते घेणे सोपे जाते.
@anitasachin7211
@anitasachin7211 11 ай бұрын
खरोखर आर्थिक द्रजेवरच आरक्षण असायला हव नाही जातीवर
@manchakjodh772
@manchakjodh772 Ай бұрын
कॉग्रेसचा नेता म्हणून मी तेव्हडं चांगलं समजत नव्हतो ... पण विलासराव जींच्या या विचाराने खरंच मी त्यांचा फॅन झालो ....! काँग्रेस मध्ये राहुन एवढं स्पष्ट बोलनारा असा मोठा नेता मी एकही पाह्यला नाही ... शरदपवार तर नाहीच नाही ....! " जय जिजाऊ जय शिवराय "
@pandurangmargale8079
@pandurangmargale8079 9 күн бұрын
एकच मंत्री विलासराव देशमुख नंतर गोपीनाथ मुंडे साहेब दोनच दिग्गज होऊन गेले भावपूर्ण श्रद्धांजली साहेब तुम्हाला दोघांना पण
@dikshantphulsundar6215
@dikshantphulsundar6215 11 ай бұрын
दूरदृष्टी नेतृत्व 😢
@badjoker7355
@badjoker7355 11 ай бұрын
खरच विलासराव महाराष्ट्राचे एक चांगले मुख्यमंत्री होते आज ही विलासरावांची आठवण येते
@meghrajwaratkar9650
@meghrajwaratkar9650 9 ай бұрын
कै.मा विलासराव देशमुख हे आरक्षणावर अगदी सत्य बोललात,आरक्षण हे फक्त आर्थिक निकषावर दिलें तर जाती आरक्षण बंद करावेत म्हणजे जाती चे आरक्षणाबाबत होणारा संघर्ष/लढे आपोआप बंद होईल, जय महाराष्ट्र
@LifenLiving8
@LifenLiving8 7 ай бұрын
शब्द न शब्द खरा आहे, असे झाल्यास समजाचा पूर्ण उद्धार होइल
@vj8311
@vj8311 11 ай бұрын
हा विचार सर्वप्रथम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता.
@sagarjadhav8600
@sagarjadhav8600 11 ай бұрын
Aaj paryant Che Maharashtra che sarvauttam CM .....great Personality.... Deshmukh saheb🎉🎉
@balasahebjadhav6134
@balasahebjadhav6134 9 ай бұрын
निश्चीतच .साहेब आज आपली प्रकर्षाने ऊणिव भासत आहे.स्वेच्छा निवृत्ति,सरसकट १ली पासुन ईंग्रजी अध्ययन हा आपलाच परिपाक आहे.विनम्र अभिवादन.
@snehalbangar7991
@snehalbangar7991 11 ай бұрын
विचार असा मांडावा जो आपल्या देशातील इतिहासास सुसंगत असेल ......आपला इतिहास आर्थिक बाजूंनी नाही तर सामाजिक बाजूंनी जास्त प्रभावित आहे आणि इथल्या वेवस्थेने तो प्रभावित केला आहे................ साहेब महाराष्ट्रास लभेलेले उत्तम मुख्यमंत्री आहेत मी त्यांचा आदर करतो.
@pratibhasatpute7119
@pratibhasatpute7119 11 ай бұрын
मग शिक्षण घेतो ते वाया जात आहे का?
@dnyaneshwarpatil6641
@dnyaneshwarpatil6641 10 ай бұрын
नुसता विचार मांडून फायदा नाही.. कृती काय बी नाही केली
@snehalbangar7991
@snehalbangar7991 10 ай бұрын
@@pratibhasatpute7119 मला तुमचा रोख लक्षात नाही आला! शिक्षण वाया नाही जाऊ शकत, ते तुमच्या बुध्दीला कल्पकता देते आणि त्याज कल्पक्तेमुळेच आरक्षण सुरू झालं
@bhikaji1000
@bhikaji1000 11 ай бұрын
खरे लोकनेते, मुंडे साहेब, आर आर पाटील साहेब आणि the great विलासराव देशमुख साहेब
@vilasrasal6602
@vilasrasal6602 2 ай бұрын
किती योगा योग आहे या मंच्यावर महान 4 नेते आहेत अन त्यांचे ते ग्रेड विचार होते अन आज या पैकी एक पण नेता आज आपल्या महाराष्ट्राला सावरायला जिवंत नाही महाराष्ट्राची आजची अशी दशा पाहून खरच यांची आठवण येते
@bharatraskar9879
@bharatraskar9879 24 күн бұрын
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब अभ्यासू नेते होते गरीबांचा विचार करणारा नेता होता
@jayhind1199
@jayhind1199 11 ай бұрын
केंद्रांनी 10% EWS अनल त्याचं कौतुक पण बाकी जातीवाचक बंद करून सगळ EWS करावं.... त्यामुळे जो गरीब त्याला हा फायदा होईल मग तो कोण्या का जातीचा असो
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 11 ай бұрын
Ews उलट जातीवाचक आहे कॉंग्रेस सरकार आले तर लवकरात लवकर EWS बंद करून 🙏🏻🙏🏻
@varshajagdale3304
@varshajagdale3304 11 ай бұрын
१०० टक्के खर आहे
@dnyaneshwarsonavane2756
@dnyaneshwarsonavane2756 11 ай бұрын
तुम्ही मुख्यमंत्री असताना आर्थिक निकषावर आरक्षण अमलात आणले पाहिजे होते
@omkaragarmore165
@omkaragarmore165 9 күн бұрын
जिगर लागते मुख्यमंत्री असून आस बोलायला.... सलाम आहे साहेब
@anilsomwanshi
@anilsomwanshi Ай бұрын
हो अगदी खर आहे आणी याची अंमलबजावणी करण्याची हिच वेळ योग्य आहे.
@IndianRouter
@IndianRouter 11 ай бұрын
फक्त भाषण दिली सत्ता असताना काय केला नाही म्हणू आमच्या सारख्या माराठायांच्यावर ही वेळ आली..😢😢 मराठा नेते फक्त सत्ता आणि पैसा कमवत बसले गरीब मराठा तसाच राहिला😢😢😢
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 11 ай бұрын
ha तुमचा गैर समज आहे.त्यांनी महाराष्ट्र करीत भरीव योगदान दिलं आहे.
@savehumanity46
@savehumanity46 8 ай бұрын
Te tumhaala nahi kalanar
@rajgai8746
@rajgai8746 6 ай бұрын
,,,😂😂😂
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 6 ай бұрын
Saglya jatit garib astat bramhan kiti daridri astat mhanun te swatala magas nahi mhanat lachar nahi hot
@kunalahire7705
@kunalahire7705 5 ай бұрын
Cm विलासराव कोणी मराठा समाजाचे विचार करणारे नव्हते सर्व राज्याचे मतदारसंघाचे विचार करणारे cm होते नेता मराठ्यांचा नाही सर्व समजा चा असतो तुमचा सारखा दरिद्री लोकान मुळे समाजाची वाट लागली
@jagdishbakale9356
@jagdishbakale9356 10 ай бұрын
अतिशय सुंदर व छान विचार, असे राजकारणी लोक आपल्या मध्ये नाही हे आपले दुर्दैव
@sidharthbansode
@sidharthbansode Ай бұрын
आरक्षण मागणारे माननीय विलासराव देशमुखांचे हे विचार लक्षात घ्यावे ही विनंती
@krushnakatke4175
@krushnakatke4175 Ай бұрын
हे अर्धसत्य आहे. जातीधर्माच्या आधारावर आरक्षण देण्यापेक्षा फक्त योग्यता आणि देशभक्त असलेल्यालाच संधी दिली पाहिजे. फक्त तेव्हाच सगळे जातीचे दाखले विसरून जातील. कारण क्षमता फक्त गरीबाकडेच नाही तर गरीब नसलेल्या कडे सुद्धा असते.
@TheRock_1819
@TheRock_1819 11 ай бұрын
विलासराव देशमुख हे खरच चांगले मुख्यमंत्री होते. 🙏🏻
@LahuBansode-go8fd
@LahuBansode-go8fd 11 ай бұрын
👏 काँग्रेस पक्षाचा नाही पण सुवर्ण कर्तुत्ववान नेता.विलासरावजी.देशमूख👏 यांच्या आठवणीने मन दुर्मिळ होऊन जाते😂
@kunalahire7705
@kunalahire7705 5 ай бұрын
येड्या ते काँग्रेस चे होते काँग्रेस पक्षाचे विचार करायचे आणि असे चांगले cm आमदार खासदार काँग्रेस नी कमावले आणि बनवले आणि ते बाकीच्यांना करता नाही आले
@user-iy8yk2se9i
@user-iy8yk2se9i 24 күн бұрын
साहेब तुम्ही असता तर❤महाराष्ट्र बरोबर लातूर जिल्ह्याचा विकास भरपूर झाला असता❤ खुप आठवण येते आता😢😢😢😢😢
@vinaypatil2174
@vinaypatil2174 2 ай бұрын
महाराष्ट्राला एकमेव उत्कृष्ट लाभलेले मुख्यमंत्री म्हणजे मा. विलासराव देशमुख ❤
@Pk-ki1st
@Pk-ki1st 11 ай бұрын
म्हणून च ह्याच शरद पवार नी शालिनीताई पाटील यांची कारकीर्द संपवली..
@Mayankk196
@Mayankk196 11 ай бұрын
विचार केला पण कधी आमलात नाही आणला, कारण राजकारण होईल आणि सत्त्ता जाईल.
@user-me3yh6tj9y
@user-me3yh6tj9y 6 ай бұрын
❤ विलासराव देशमुख साहेब❤ लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब महाराष्ट्राचे देशाचे खरे नेते यांच्या चरणी नतमस्तक
@user-ze3bx9ko8y
@user-ze3bx9ko8y Ай бұрын
विलासराव देशमुख साहेब आणि पी यन पाटील साहेब यांना नेहमीच वंदन
@sandy98885
@sandy98885 9 ай бұрын
साहेबांनी तेव्हाच हे केले असते तर आज ही परिस्थीती आली नसती...
@i.g.3930
@i.g.3930 10 ай бұрын
I salute you साहेब .... Really we miss you too much साहेब .... परंतु आज तुमच्‍या सारख्या विचारांची मानस महाराष्ट्राच्या राजकारणात नाहित साहेब हेच या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे सध्या... महा हरामी लोकांचा भरणा झालाय साध्या महाराष्ट्राच्या राजकरणात आणि ते पण या हरामी नागपुरी पंता मुळेच .... I have no words to explain how much I miss you साहेब .....🙏 🙏 🙏
@user-fb1hl5qu5y
@user-fb1hl5qu5y 7 ай бұрын
ही मंडळी जर आज महाराष्ट्रात असती तर नक्कीच माझ्या मते आज आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण झालं नसतं व एक चांगला पर्याय आज नक्कीच निघाला असता पण आज काही अनुभवी नेते यावर राजकारण करू पाहत आहे. कार्यकर्ता मुंडे साहेबांचा👑👑👑
@gajendrapatil7863
@gajendrapatil7863 9 ай бұрын
खुप सुंदर विचार, खरच रिझर्व्हवेशन पिढ्यान् पिढ्या वापरून नवे सरदार तयार झाले, स्वताच्या जातीतील गरीबांना वंचीत ठेवतात , रिझर्व्हवेशन फक्त उत्पन्नावर अवलंबून असावे.
@deepakhasule4670
@deepakhasule4670 11 ай бұрын
कोणत्याही मराठ नेत्यांनी गरीब मराठ्यांसाठी काही केले नाही मी एक गरीब मराठा
@user-jq8iu1zs5h
@user-jq8iu1zs5h 11 ай бұрын
स्वतःला गरीब म्हणतो,? अटकेपार झेंडा गाडला आहे,मराठा लाचार नाही,शिवरायचा मराठा ...
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 6 ай бұрын
​@@user-jq8iu1zs5hagdi baribar bhau shivrayani aaplyala ladhayla shikwale radayla nahi aaplya mangtat takad aahe aapan lachar kamzor nahi. Jo thakta nahi zukta nahi bikta nahi woh MARATHA jo marke bhi nahi hata woh MARATHA 🚩
@kunalahire7705
@kunalahire7705 5 ай бұрын
​@@SurprisedCardinal-nm5sqyes ऐक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@shakuntalawaghurde.63225
@shakuntalawaghurde.63225 10 ай бұрын
किती सुंदर विचारप्रवर्तक. 👌👌👌👏👏👏
@kiranbide2911
@kiranbide2911 Ай бұрын
महाराष्ट्राचे चांगले विचाराचे मुख्यमंत्री साहेब तुम्ही आहात
@hankarkavach
@hankarkavach 2 ай бұрын
खूप छान विचार होते साहेब तुमचे
@user-gp4vy3gq6r
@user-gp4vy3gq6r 11 ай бұрын
आधी सगळ्यांची प्रॉपर्टी एकत्रित करा आणि समान वाटप करा मग आर्थिक आरक्षण द्या...
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 9 ай бұрын
Ha js kay tuzya aajychi aanli chorun😂
@user-gp4vy3gq6r
@user-gp4vy3gq6r 9 ай бұрын
@@VIDEOS_COLLECTION tujhya aajyane kuthe kashta करून kamavli hoti
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 9 ай бұрын
@@user-gp4vy3gq6r ho re कमवली ahech mhnun abhiman ahe . Mengya bhokachya,chotttyyaaa zvnya ,kasi Gand दुखती दुसऱ्याच पाहून कमी जळा रे 😂
@Sp-my9ew
@Sp-my9ew 9 ай бұрын
@@user-gp4vy3gq6rkitihi bhik dili tr layaki tich tumchi😂
@Sp-my9ew
@Sp-my9ew 9 ай бұрын
Property jyanchi jast ahe tyana asehi reservation nahi milnar na ani ata pn nahi milat except te sc astil tr.sc st ultimate bhikari pro max ahet
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 11 ай бұрын
जेव्हा जेव्हा आरक्षण हाविषय येईल तेव्हा स्व विलासराव देशमुख साहेब यांचे स्मरण केले जाते
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Ай бұрын
मा.विलासराव हे एक छान व्यक्तीमत्व होते.🌹🌹🙏🙏
@manojkale1255
@manojkale1255 9 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचेसारखे नेते राजकारणी आता पुन्हा होणे नाही आता फक्त सत्तेसाठी साम दाम दंड भेद
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 11 ай бұрын
आतापर्यंत मराठा समाजाचे 11 मुख्य मंत्री झाले पण एकाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.
@kunalahire7705
@kunalahire7705 5 ай бұрын
Tula भेटले नाही mahnun बोलतोय स्वार्थी लोक तुम्ही
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 11 ай бұрын
पण जातिवाद आर्थिक निकषावर नाही जाती वर होतो त्यामुळे जातीनिहाय आरक्षण आहे कारण जातिवाद त्याच्या पहिल्या पासुन होत आला आहे. साहेब
@subhasmuneshwar8589
@subhasmuneshwar8589 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@sanjayupadhye3479
@sanjayupadhye3479 Ай бұрын
साहेब तुमचे विचार भविष्यात नक्कीच पूर्ण होतील
@user-sw9gd2iu3x
@user-sw9gd2iu3x Ай бұрын
साहेबांचे बोलण किती सुंदर व अभ्यासू आहे
@namdeobhapkar3087
@namdeobhapkar3087 11 ай бұрын
साहेबांची अर्थपूर्ण भविष्यवाणी..... आजची काळाची गरज
@bantimore1436
@bantimore1436 11 ай бұрын
एकदा बरोबर बोललात साहेब..
@KalyanLimkar
@KalyanLimkar 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे गरजवंताला सवलत मिळावी
@ashwinigurav6716
@ashwinigurav6716 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब तुमचे हाच विचार प्रत्येक नेत्यांनी करावा व असा कायदा बनवावा तरच खरंच योग्य अशा मुलांना नोकरी मिळेल व संपुर्ण समाजाची प्रगती होईल
@kashidbabasaheb237
@kashidbabasaheb237 11 ай бұрын
साहेब तुमचे स्वप्न मोदी साहेबांनी सत्यात आणले.
@savitamethe7142
@savitamethe7142 11 ай бұрын
🤔
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 11 ай бұрын
Ews
@sachinkandalkar9716
@sachinkandalkar9716 11 ай бұрын
खरयं
@savitamethe7142
@savitamethe7142 11 ай бұрын
@@ganeshpatil1020 ते फक्त दांडगेश्वरांसाठी गरीब मरतय आपल, मोर्चा काढण्यात।
@mere_mahadev_ka_baccha
@mere_mahadev_ka_baccha 11 ай бұрын
भक्त..डोळे उगढा भावांनो..
@shailendrapatil3234
@shailendrapatil3234 11 ай бұрын
एकदम बरोबर बोललात साहेब
@roshan-hc9jm
@roshan-hc9jm 8 ай бұрын
विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंडे साहेब ही चांगली माणसे निघून गेली का घालवली तेच समजत नाही त्यामुळे खूप नुकसान झाले.
@A5cGaming_030
@A5cGaming_030 9 ай бұрын
Miss You साहेब 🥺🥺❤ आपले विचार खरोखर या देशाला एका नविण मार्गा नेईलच जो परियंत सत्यजि तांबे दादा आहे ❤🥺🥺💯💯✌✌✌
@abkinfinitgratitude6794
@abkinfinitgratitude6794 11 ай бұрын
खूप योग्य भूमिका आहे🎉
@mj-zm4ou
@mj-zm4ou 11 ай бұрын
खरचं आज जर मुंडे साहेब असते तर धनगर समाज यांना आरक्षण मिळालं आसत❤😢
@Shubham-ig1zn
@Shubham-ig1zn 9 ай бұрын
मुंडे आणि देशमुख विरोधी पक्षनेते असून पण चांगले मित्र होते तो काळच वेगळा होता, सुसंस्कृत आणि प्रगतिशील राज्य म्हणून आपला लौकिक होता पण आता पूर्ण रयाच गेली आहे राजकारणाची. कोणी उठतो काही बोलतो.
@ranjitjadhav2356
@ranjitjadhav2356 8 күн бұрын
अभ्यासु नेतृत्व होते. आज तुमची खुप गरज होती
@yogeshsakhare2765
@yogeshsakhare2765 Ай бұрын
1000% Right Statement... Economic Base Reservation..
@S.S.K.999
@S.S.K.999 8 ай бұрын
त्या साठी जात हा शब्दच खोडून सर्व समाजात रोटी बेटी व्यवहार खुला करावा.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
Roti beti vyavahar khulach aahe, koni virodh kelay? Pan jyala jithe vyavahar karayacha aahe tithe tau karatala swatantra aahe, tyasathi tumhi kahi ekhadyala balajabari nahi karu shakat.
@shivanandpatil3385
@shivanandpatil3385 11 ай бұрын
Wa, saheb खुप चांगले विचार होते तुमचे✌️🙏👌
@jubershaikh4944
@jubershaikh4944 Ай бұрын
आर्थिक निकषावरच आरक्षण व्हायला पाहिजे प्रत्येक समाजामध्ये श्रीमंत - गरीब दोन वर्गाचे परिवार आहे . पण आजचे राजकारण बघता असे होणे अशक्य आहे.
@nileshvispute4740
@nileshvispute4740 4 ай бұрын
खरंच मला म्हणून विलासरावजी एक योग्य आणि खर्या अर्थाने सर्वांगीण विचार करणारे मुख्यमंत्री होते असे वाटते
@vairagkarmultiservices368
@vairagkarmultiservices368 11 ай бұрын
बरोबर बोलून गेले साहेब....
@maheshparab5425
@maheshparab5425 11 ай бұрын
चांगले विचार अगदी बरोबर.
@madantapkir8454
@madantapkir8454 6 ай бұрын
❤❤देशातील सर्वोत्तम दूरदृष्टी असणारा नेता❤❤
@sujatasalunkhe2089
@sujatasalunkhe2089 Ай бұрын
खरच...आज तुम्ही हवे होता.... आज राजकारण खूप खालच्या पातळीवर जाऊन केले जात आहे...कुठल्याच नेत्याकडून अपेक्षा राहिली नाही
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 28 МЛН
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 18 МЛН
Vilasrao Deshmukh: A political craftsman par excellence
6:22
ABP NEWS
Рет қаралды 958 М.
उद्धव ठाकरे live     #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 944
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН