जी व्यक्ती मला हाक मारत होती तिचा आधीच जळून मृत्यू झाला होता | Mystery Talks | Marathi | Horror |

  Рет қаралды 145,636

Mystery Talks

Mystery Talks

Ай бұрын

Hello Viewers Welcome to Mystery Talks KZfaq Channel
आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या KZfaq चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
Credits
Interviewer:- Virendra Mohite Patil
Interviewee:- Ganesh Gavde
DOP:- Abhijeet Yadav
Lights/Camera:- Vs Photography & Films
Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
Editing:- Sanmit Bhegade Patil
Music/Sound:- Virendra Mohite Patil
Special Thanks
Kiran Battav
📸Follow Us On Instagram:
Mystery Talk (Official Account):
/ mystery_tal. .
Virendra Mohite Patil(Founder):
/ virendra_mo. .
Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
Sanmit Bhegade Patil (Editor):
/ mainly_sanm. .
Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
#horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
#horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli

Пікірлер: 632
@ushabalaji9510
@ushabalaji9510
हा व्हिडिओ बघितल्यावर जे पूजा करत नसतील ते सुद्धा नतमस्तक होतील स्वामीं पुढे बाहेर जाताना😅
@TheAmrale
@TheAmrale
चला हवा येऊ द्या कार्यक्रम जसा फेमस होता तसा तुमचा चॅनेल फेमस होत आहे. Mystery talks ला तोड नाही. पुढे स्पर्धा वाढणार आहे. Quality टिकून तेव्हा. खोट्या story चुकूनही टाकू नका. तुमचेच नुकसान होईल. भले वेळ लागू द्या व्हिडीओ यायला पण quality मध्ये जडजोड करू नका. लोकांचा विश्वास हीच तुमच्या यशाची शिडी आहे. Good luck 👍🏻
@botgaming7184
@botgaming7184 Күн бұрын
सेम अनुभव आम्हाला आला होता गणपती पुळ्याला गेलो होता तेव्हा आमची सहल गेली होती ६०लोकांचीखुपखुपविचीत्र अनुभव आहे अंगावर शहारे आले बघा खरचं आहे स्व अनुभव आहे🙏
@SBKoditkar
@SBKoditkar Күн бұрын
आपल्या भाषेचा गोडवाच काही वेगळा ❤
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127
घटना सांगण्याची शैली छान आहे. कथाकथन ऊत्तम आहे
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 21 сағат бұрын
आम्ही रात्रभर राणाला पाणी पाजायला जायचं . आम्हाला नाही कधी भास झाला जय सदगुरू
@vinayakjandhade4220
@vinayakjandhade4220 14 сағат бұрын
दादा लाईट गेली होती खांबावर लाईट नव्हती तरी ती बाई रिक्षात कशी दिसली. तुमच्या स्टोरी ला मी नाव ठेवत नाही पण थोडीशी शंका वाटते.
@ketanchavan7031
@ketanchavan7031 12 сағат бұрын
भाऊ तुम्ही अमावश्यालां बाहेर निघू नका आता ३वेळेस झाले तुमच्या सोबत
@darumagaming8224
@darumagaming8224
जित विषय गंभीर तिथ बाप खंबीर 💪💯🔥
@kidsLearningWorlds0
@kidsLearningWorlds0 19 сағат бұрын
भाऊ विडिओ बनवताना दोन्ही व्यक्ती एकाच फ्रेम मधी असली तर भारी वाटेल अजून .... प्लिज एक विडिओ मी सांगितली तशी बनवून बघा ना ...👍☺️
@RuTuJa2389
@RuTuJa2389
स्टोरी सांगणारा माणूस त्याच्या खऱ्या आयष्यात खूप डिंग्या मारत असणार 😂
@rishipadole3554
@rishipadole3554
एका आठवड्यात तीन विडिओ आलेत मस्त 👍👍👌👌👌👌
@ranjeetapawar9664
@ranjeetapawar9664
तुमचे सगळे story ऐकली मी😊
@sanikakamble5
@sanikakamble5
खूपच भयानक प्रसंग आहेत. ऐकताना सुद्धा खूप भीती वा टते.
@SumitKoshti-uz5no
@SumitKoshti-uz5no 12 сағат бұрын
🔥खूप छान अनुभव सांगितलं, आता मी खूप विचार करीन रात्रीचे लवकर घरी जाणार, आणि अनोळखी ठिकाणी नाही थांबणार 🔥
@chetan9881
@chetan9881 14 күн бұрын
बरेच podcast बघितले पण तुमचे podcast जबरदस्त असतात.. 🙏🏻👍🏻👍🏻
@vaibhavdeshmukh6193
@vaibhavdeshmukh6193
मन:पूर्वक अभिनंदन मोहिते पाटील आणि संपूर्ण टीम चं. अजून वेगाने आपल्या चॅनेल ची प्रगती होत राहो हीच गजानना चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 अप्रतिम काम करत आहात, आणि genuine लोकं आपल्या कडे त्यांचे अनुभव घेऊन येतांना दिसत आहेत. खरच ऐकून खूप छान वाटते आणि भरपूर शिकायला सुद्धा मिळते.
@ruchirakhambe3581
@ruchirakhambe3581
Its time for Silver Play Button🙌📈...Congratulations team for honest hardwork...🥳🥳💯💯
@nikhiljadhav5009
@nikhiljadhav5009
सर तुम्ही खूप छान काम करत आहे. कारण तुमच्या video मुळे कोणत्या प्रसंगातून बाहेर पडायचे हे सर्वांना समजते. वाईट शक्तींपासून आपल्याला बचाव करायचा असेल तर ते तुमच्या व्हिडिओ च्या मार्गदर्शनामुळे समजते.आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. असेच भरपूर तुमच्या Channel चे Subscribe वाढो हीच सदिच्छा!
@Art_n_Me.777
@Art_n_Me.777
पाटील दादा 100k subscriber झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🤞🏻👏🏻🎉
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 89 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 71 МЛН