आज दादा झाले लय खुश😊, बाजरी काढणी पुर्ण 🌾, दादांची आनंदात भलरी!❤️🙏| dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 240,963

धनगरी जीवन

धनगरी जीवन

9 ай бұрын

आज दादा झाले लय खुश😊, बाजरी काढणी पुर्ण 🌾, दादांची आनंदात भलरी!❤️🙏| dhangari jivan | sidu hake
#भलरी
#dhangarijivan #siduhake #bhalari
#banai #bajari
#shetkari #royalshetkari #शेतकरी
#dhangar

Пікірлер: 259
@jyotikakade9143
@jyotikakade9143 9 ай бұрын
ह्या वयात दादा आई काकु किती काम करतात आणि शहरातील यांच्या वयाची लोक बदकासारखी अनेक व्याधींनी ग्रस्त असतात
@mangeshghag8916
@mangeshghag8916 9 ай бұрын
मोत्यांची कणस घामाच्या धारांनी शोभुन दिसतात. छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन स्वाभिमानी, कष्टकरी धनगर बांधवांना लाख तोफांची सलामी
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 9 ай бұрын
फार पुर्वी अशी दृश्य मराठी सिनेमात दिसायची, मात्र ती ठरवुन दाखवली जायची तर इथे वास्तव पहायला मिळत, शिवाय त्यात पैसे घेऊन काम करणारे, नायक नायिका असायच्या, यात खरे कलाकार मेहनत घेताना प्रत्यक्ष पहायला मिळत आहेत. तुमच्या व्हिडिओ चे सिनेमा तयार होऊ शकतील, भविष्यात कोणीतरी निश्चितच हे करेल.
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@beautyqueen2833
@beautyqueen2833 9 ай бұрын
आईबाबा ह्या वयातही किती कष्ट करतात मुलाच्या खांद्याला खांदा देवून काम करतात आणी बाबानच गाण एकच नंबर तुमचे वीडीओ खरे आणी जीवनात कसे पॉझिटीव्ह राहायचे हे शिकवतात
@mahi76061
@mahi76061 9 ай бұрын
खरे शेतकरी कलाकार सलाम तुमच्या कष्टाला🙏 आई दादा काकू ❤आणि सर्वच खूप छान दादांनी भलरी छान गायली 👌
@ashwiniajgaonkar3117
@ashwiniajgaonkar3117 9 ай бұрын
आयुष्यात प्रथम भलरी खरीखुरी ऐकली. देव तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य आणि सतत भरभराट देवो
@ravikiranbhuse624
@ravikiranbhuse624 9 ай бұрын
कुण्या श्रीमंताच घर..... कुण्या श्रीमंताच घर.... माझ्या हाके भाऊच तें घर..... हाके भाऊंच तें घर.. तिथं नाही कश्याची कमी रानात राभते विठ्ठल रुक्मिणी ❤️❤️❤️❤️❤️❤️ सहज सुचलं टाईप केलं 😊😊😊😊
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏👌
@poojakamble1760
@poojakamble1760 9 ай бұрын
दादा तुमचे आई दादा खुप कष्टाळू आहेत या वयात पण एवढे काम करतात यांच्यासाठी एक लाईक 👍👍
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 9 ай бұрын
खूप दिवसांनी भलरी ऐकायला मिळाली दादा आई काकू यांचा आवाज खुप गोड आहे लहानपणी पहाटेच्या वेळी गहू हरभरा काढताना भलरी ऐकायला मिळाली आम्ही खेड्यात राहतो अगदी बारामती जवळ आहे लहानपणी ची आठवण झाली ❤🎉🎉
@saralamali3551
@saralamali3551 9 ай бұрын
कीती छान गाणे म्हणले दादांनी....आणि उत्साह तरी किती बघा...खरच खुपच सुंदर...
@indumatiraskar455
@indumatiraskar455 9 ай бұрын
माणसं सोन्यासारखी बाजरी हि सोन्यासारखी कष्ट केलं की फळं मिळतचं बाकी खुप छान 👌👌👍👍👌👌
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 9 ай бұрын
तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर असतो .किती छान फॅमिली तुमची नजर नको लागायला.
@munagadekar-lm9ue
@munagadekar-lm9ue 9 ай бұрын
नमस्कार 🙏हाकेदादा. गावाकडे येऊन छान काम केले तुमचे विडीओ आम्ही खूप उत्सुकतेने पाहतो
@nanasahebdhokale7712
@nanasahebdhokale7712 9 ай бұрын
अट्टल शेतकरी, गरीब, कष्टकरी,ना कुठला आजार ना दवाखाना
@rohinipandit4621
@rohinipandit4621 9 ай бұрын
🎉 देव तुम्हाला सर्वांना अशीच भरभरून समृद्धी देवो. कायम खुश ,आनंदी रहा.🎉
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@vishakhabhatkar5486
@vishakhabhatkar5486 9 ай бұрын
आई, दादा ,काकू भाऊ, आणि तुम्ही स्वतः फारच मेहनत घेतली. आई ,दादां आणि काकूंचे चालण फार डौलदार आणि रूबाबदार वाटले. एखाद्या मराठी सिनेमाचे गाणे पाहिल्यासारखे वाटले 👌👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@Navnath_madane
@Navnath_madane 9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली दादांच्या मनात आनंद मोठा झाला आहे वरुण राजाच्या जिवावर शेतकरी जगाचा पोशिंदा असा सुखावत असतो मनापासून दादा आई बिराजी काका किसन काका घरातले सगळे जन खुप कष्ट करतात खळ्यावरील भलरी ऐकून खुपच छान वाटले आपल्या कुळातील भाऊकिदार नवनाथ पांडुरंग मदने पंढरपूरकर❤
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 9 ай бұрын
खूप मोठं काम असत शेतकऱ्यांच्या दृष्टीने,शेतकऱ्यांनाच समजतं---अभिनंदन🎉
@chhayashinde3551
@chhayashinde3551 9 ай бұрын
आईसाहेब ani दादासाहेब खूप कडक आहेत
@manishapatil9813
@manishapatil9813 9 ай бұрын
तुमच्या आई दादांच कौतुक कराव तेवढं कमीच आहे. ह्या वयात येवढी काम तुमच्या बरोबरीने करतात .आणि चालते वेली पाहून तरुण पोरं ना लाजवतील अशी हालचाल केली तर शरीर निरोगी राहणार. सगळ्यांनी शिकण्या सारखे आहे जे बसुन दुसर्यांना उपदेश देत असतात. आमच्या वेळे ला खूप काम केली आता आमचे बसुन खायचे दिवस आहेत. असे जे विचार करतात त्यांच्या मागे डॉक्टर मागे लागतो. सगळ्यानी शिखा 😊
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 9 ай бұрын
निशब्द, फारच सुंदर. ग्रामीण जीवनाचे अत्यंत सुंदर दर्शन. कष्टमय जीवनही कित्ती आनंदाने, एकमेकांच्या सहकार्याने सार्थ करता येईल याचे जिवंत उदाहरण. साष्टांग दंडवत.
@user-oq4pl2jy1o
@user-oq4pl2jy1o 9 ай бұрын
बाणाई अर्चना छान राहतात तस तुमची आई आणि काकू पण छान राहतात नाही तर ह्यात वयात कोणाचं कोणाला भगवत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@letssing9990
@letssing9990 9 ай бұрын
😢 काबाडकष्ट करून, एकजुटीने अनंदात राहुण काम करतात खरच सुख अनुभववायला मिळत.दादा आईची खुप साथ आहे तुंम्हाला त्या परमेश्वर असेच उदंड आयुष्य देवो हिच विश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 9 ай бұрын
🙏
@sumankamble3244
@sumankamble3244 9 ай бұрын
तुमचं नशीब चांगलं आहे आई दादा तुम्हाला फार मदत करतात त्यांचं फार मोठ योगदान आहे
@pavanrajkashid9118
@pavanrajkashid9118 9 ай бұрын
एक.नंबर.बाजरी.वर्षभर.काळजी.नाही.तुमचे.जिवन.खूपखूप.समाधानी.आहे.आनंदी.रहा.
@user-hk3wb3vc7d
@user-hk3wb3vc7d 9 ай бұрын
खरंच खूप छान सिद्धू दादा तुमचे आई-वडील खूप भाग्यवान आहेत तुमच्यासारखी मुलं त्यांना भेटली जय बाळूमामा जय शिव मल्हार कडेपठार महाराज की जय काळुबाईच्या नावानं❤❤❤
@vidyaborate1584
@vidyaborate1584 9 ай бұрын
खुप भारी दादांचा आवाज खुप सुरेख
@poojaprasade5258
@poojaprasade5258 9 ай бұрын
किती छान बाजरी झाली. आशीच भरभरुन बरकत येऊदे.👏
@maliniwani207
@maliniwani207 9 ай бұрын
दादांनी खुप छान गाणं म्हटल, बाजरी लय भारी झाली,पीक चांगले आले की शेतकरी खुश असतो,
@neelapurohit1631
@neelapurohit1631 9 ай бұрын
खूप छान दादा तुमचे व्हिडिओ असतात आनंदी कसे रहावे हे तुमच्या कडून शिकावे तुमच्या आई दादा काकूंना‌ नमस्कार व त्यांच्या कष्टांना सलाम खरे सुखी तुम्ही लोक शहरातील नाही 🎉
@shobhanadafale2764
@shobhanadafale2764 9 ай бұрын
खूप छान बर वाटल शह रातील लोकांना हे काहीच माहीत नाही nice video ❤❤❤
@suvarnasable6728
@suvarnasable6728 9 ай бұрын
हो दादा पहिल खळ्यात बैलाने मळणी करायचे पण आता मशीन निघाले त्यामुळे काम सोप्प झाल आहे. Video खूप छान आई, दादांना नमस्कार 🙏
@user-nk3cs9hv1l
@user-nk3cs9hv1l 9 ай бұрын
गीत खूप छान,सर्वच छान,फॅमिली पण छान
@kailaskudale7214
@kailaskudale7214 9 ай бұрын
कालच्या व्हिडिओ मध्ये ऐकलं होत की यावर्षी बाजरी च्या पिकाचे प्रमाण कमी आहे .खर आहे कारण या वर्षी जुन मध्ये पाऊस झाला नाही. जेथे पाण्याची सोय होती अशा ठिकाणी बाजरी चे पीक हाती लागलं आहे. तुमची बाजरी एक नंबर आहे .204 ला तोड नाही. मी सुद्धा शेतकरी आहे. बाजरी चे पीक पाहिजे तेवढं सोपे नसते. खरी कसरत बाजरी काढताना आणि मळणी करताना होते. त्या साठी मनुष्य बळ लागते. खरंच वाळु सारखी बाजरी झाली आहे. खुपच छान.
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 9 ай бұрын
दादा खूप खूप तुमची मेहनत आहे बरोबर तुमचं कुटुंब पण खूप प्रेमाने आनंदाने साथ देत आहेत दादा तुम्ही एकच बाजरीचे पीक घेऊ नका सोबत ज्वारी चे पण पीक घ्या आणि ज्वारी बाजरी असा मिक्स आहार घ्या ह्याच्यात खुप ताकत आहे सकस आहे बघा एकदा प्रयत्न करून आणि सीजन प्रमाणे भाजीलवगड करा विकून दोन पैसे पण मिळतील रोज व्हिडिओ टाका आम्हां ना बर वाटत बघून प्रेमाने राहा सुखात राहा एकसंघ राहा देव तुमचं रक्षण करो❤❤
@sunandagaikwad7181
@sunandagaikwad7181 9 ай бұрын
धनगरी जीवन चे व्हिडीओ पाहावे वाटतात कष्ट करून व्हिडीओ पण काढतात नाहीतर काही यु ट्यूबर इतके माजलेत फक्त एखादकॉमेंट घ्यायचं व त्याच्या वर चार चार व्हिडीओ काढायचे आणि लोकांना शिव्या द्यायच्या एव्हडं च काम आहे त्याना हाके दादांना कधी वाईट कॉमेंट येत नाही आणि या पूर्ण कुटुंबातील लोकांचा खरच मनापासून आदर वाटतो
@prakashshelar5258
@prakashshelar5258 9 ай бұрын
मोठा परिवार सुखी परिवार!
@sudhirjagdale5937
@sudhirjagdale5937 9 ай бұрын
आई बाबा काकुला सलाम 🙏🙏
@satishsalunkhe9443
@satishsalunkhe9443 9 ай бұрын
देव तुम्हा सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेव भरपूर कष्ट करत आहे त्याचं तुम्हाला लाभ मिळो
@vedantighumare4197
@vedantighumare4197 9 ай бұрын
खरच खूप छान गाणे म्हंटले ऐकायला खूप छान वाटत होत एक जुनी आठवण आठवली की आमची माती आमची माणसं हा पूर्वी रेडिओ वर प्रोग्राम लागायचा त्यात असे गाणे आम्ही लहानपणी ऐकायचो ती आठवण आली खरच खूप छान म्हणाले अशेच वेग वेगळी गाणी म्हणत आम्हाला दाखवत जा खूप छान वाटल 👍👌
@NG-hj7zt
@NG-hj7zt 9 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@snehathakur2717
@snehathakur2717 9 ай бұрын
Aaj paryant cha khoop jaast aavdlela video..khoop Chan kutimb..Chan drushya shetatla..jevan Bahri Kadhi..aai Dada namskar..tumhala..khoop Nataly aani kashtalu aahat..asech raha ..nirogi...,
@piyusalve5800
@piyusalve5800 9 ай бұрын
दादा तुम्हाला किती एकर जमीन आहे तुमची शेती खूप सुंदर आहे सर्व जण खुप कष्टाळू मनोवृत्ती चे आहेत म्हणून काळी आई तुमच्यावर प्रसन्न आहे वीडीओ खुप छान आहे शुभेच्छा
@dhanuom7943
@dhanuom7943 9 ай бұрын
काका मी मराठा जातीचा आहे पण दोन तीन धनगरांच्या घरी जेवणाचा योग आला पण खरच कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही.पण एक दोन मला म्हणले तु कशाला त्यांच्या घरी जेवला.पण मला एक म्हण आठवली ऐकावे जनाचे करावे मनाचे जय महाराष्ट्र
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 9 ай бұрын
देव तुम्हाला सर्वांना अशीच भरभरून सुख समृद्धी देवो अशी शेतीमध्ये कामे करताना खूप मजा येते बर खूप खुश झालेला असतो प्रत्येक माणूस मी पण अगोदर शेतामध्ये होतो मला अपंग असल्यामुळे काम करता येत नव्हते पण बाकीचे लोक काम करता ना पाहून मला खूप आनंद होत होता पण आता मी ऑनलाईन सेवा दुकान टाक ल्या मुळे शेतात जाताच येईना हो मला खूप आवडत शेतात राहायला आता इथून पुढे थंडीच्या दिवसांत
@user-rr6pe7us4j
@user-rr6pe7us4j 7 ай бұрын
wa mast bhalari dada bajari kadali dada o dada bhalari dada mast gana jivan bhari😊khup chan
@nayanabele4861
@nayanabele4861 9 ай бұрын
दादा किती पोते झाले सांगा बाजरी खूप छान आहे मी नाशिक वरून बोलते मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात किती ते शेतकरी जीवन छान तुम्ही बांधावर बसून जेवतात तर आम्हालाही भूक लागते❤
@vaishaliwani5096
@vaishaliwani5096 9 ай бұрын
मन खूप प्रसन्न झाले दादा तुमचा व्हिडिओ पाहुण🎉🎉
@latakamble4977
@latakamble4977 9 ай бұрын
Anandat bajari kadhanyacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@meeramhaske6900
@meeramhaske6900 9 ай бұрын
मस्त आहे घर आणि बाजरी त्यांची चहा छान मुलं सगळे एकत्र मिळून मिसळून सांभाळतात त्यांना सगळे सुला वहिनींते
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 9 ай бұрын
दादा नां आणी का़कू ना बघितले नव्हेत छान काका का़कू दोघही किती तडफदार आहेत सोन्यावाणी शरीर मन 🎉❤🙏
@sushmadube1525
@sushmadube1525 9 ай бұрын
व्हिडिओ चा शेवट खूप छान . प्रेम ❤
@vijayaketkar4133
@vijayaketkar4133 9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे किती कष्टाने बाजरी काढली
@kavitayadav2051
@kavitayadav2051 9 ай бұрын
खरंच खूप कष्टाने शेतकरी धान्य पिकवीत असतात . आपण त्यांच्या कष्टाचा आणि अन्नधान्याचा मान राखावा . अन्न वाया घालवू नये . दादा , आई, काकू यांना नमस्कार या वयातही खूप उत्साहाने कामे करतात .👍👍 देव तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी ठेवो .
@vandanagujar4857
@vandanagujar4857 9 ай бұрын
खूप दिवसांनी हे गीत ऐकल❤
@user-sw7gl8yp3v
@user-sw7gl8yp3v 9 ай бұрын
दादा खुप छान कष्टकरी शेतकरी
@vandanahiray3561
@vandanahiray3561 9 ай бұрын
खुपच छान निसर्गरम्य ठिकाण आहे.आई वडील पण कडक आहे.बाजरी एकच नंबर.गाणं मस्त.
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 9 ай бұрын
Khup kathin aahe shetkaryach jivan turi tumhi lok must paiky khush rahata Dada kiti chaan gana gatat
@pravinkumarkhorate4165
@pravinkumarkhorate4165 9 ай бұрын
Mast dhangari song.... Feel a real Maharashtrian
@vishwanathgabhale6316
@vishwanathgabhale6316 9 ай бұрын
आज बानाई हवी होती मजा आली असती
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 9 ай бұрын
Dada lay bhari gan bolle mast video
@vilaskawlinge8388
@vilaskawlinge8388 6 ай бұрын
तुमच नशीब खूप छान आहे सिदू भाऊ,,, दादा आई काकू बिराजी तुमच कुटूंब खूप छान आहे आणि आज खरोखर च अंतःकरणातून वाटत कि माणसाला आनंदी राहण्यासाठी कोटी नि पैसे असावेच याची काही गरज नसते 🙏🙏🙏
@jejiramjopale2704
@jejiramjopale2704 9 ай бұрын
Dada Ani vahini aai dada Yana shat shat prnam❤❤❤
@ashakhachane2734
@ashakhachane2734 9 ай бұрын
आई, बाबांनी गाण छान म्हटले दादा. तेवढाच विरंगुळा होतो काम आठवत नाही सर्व मिळून खुपच कष्ट करता त्या शिवाय आपल्याला भाकर मिळत नाही. आई, बाबांना साष्टांग नमस्कार दादा आपल्याला सल्युट❤❤❤❤❤❤❤❤
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 9 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹 खुप छान काम करत आहेत दादा.भरपूर झाली बाजरी 👌👌
@vishaldukale6082
@vishaldukale6082 9 ай бұрын
भारी वाटत अस गावाकडील वातावरण बघायला 😊 जय मल्हार दादा💛
@santoshnighot5129
@santoshnighot5129 9 ай бұрын
खूपच छान वाटल 😊❤👌👌👌🙏
@vishwanathgabhale6316
@vishwanathgabhale6316 9 ай бұрын
किती पोती बाजरी झाली हाके
@KalpanaYelwande-jd1hw
@KalpanaYelwande-jd1hw 9 ай бұрын
Ekadam chhan video Anandi aani sukhi parivar ektra kutumba sukhi kutumb
@sarthakwani3253
@sarthakwani3253 9 ай бұрын
KZfaq cha agdi yogya vapar👌
@tanujadeore5277
@tanujadeore5277 9 ай бұрын
तुमच्या आई आणि दादांच्या तोंडावर म्हातारपण दिसत नाही भाऊ खूप छान
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 9 ай бұрын
खरंच तुमचे आयुष्य किती कष्टमय आहे तुम्ही किती कष्टाळू आहात
@vatsalazende8256
@vatsalazende8256 9 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहुन मला आमचे लहान आठवते
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 9 ай бұрын
अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा तोच सुखी माणूस आता स्वार्थी कमवुन कमवुन पैसा कुणाला मदत करायची नाही सगळ
@priynkabansode8218
@priynkabansode8218 9 ай бұрын
किती छान दादा आई काकु गाणं म्हणत होते 😍 खूप मेहनती आहेत सर्व दादा तुमच्या मुलांबद्दल आज समजल असच एकदा fkt मुलांचं video करा
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 9 ай бұрын
आई बाबा काकू नमस्कार .छान गाणं ऐकायला मिळालं . व्हिडिओ बघतांना वेगळी करमणूक झाली .धन्यवाद .
@sunndakashinathbhavsar9452
@sunndakashinathbhavsar9452 4 ай бұрын
दादा वडीलांच्या गाण्याचे विडीओ तयार करुन ठेवा।हा ठेवा पुढील पिढीसाठी दाखवायला आपली संस्कृती खरी तुम्ही टीकवून ठेवलीय ती जतन करायला हवी।पुढच्या पिढीसाठी एवढे कष्ट लोक करायचीत हे पुढच्या पिढीला खरही वाटणार नाही।व्हिडीओ रीकाँर्डींग जतन करुन ठेवा।भावी पिढीसाठी😊
@MadhukarShinde-gg4bt
@MadhukarShinde-gg4bt 9 ай бұрын
खुप. सुंदर. बाजरी. आहे🙏👌
@virajhake4636
@virajhake4636 9 ай бұрын
लय भारी व्हिडिओ 🎉🎉
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 9 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@shubhangikamble2087
@shubhangikamble2087 9 ай бұрын
Khup chan dada
@smita_29
@smita_29 9 ай бұрын
दादा तुमचं गावं कोणतं ? खूप सुंदर विडीओ असतात तुमचे. ग्रामीण जीवनशैली किती छान वाटतं . मन अगदी प्रसन्न होत 🙏🙏
@kalpanabagul355
@kalpanabagul355 9 ай бұрын
Dadanche gane 1ch number
@sangitapagare5874
@sangitapagare5874 9 ай бұрын
Keti chan bajri ahe dada 👌👌 sarve khupch kam kartt tumche gharatle 👍👏👏😇 jevan pan mast 😊
@vandananavale6559
@vandananavale6559 9 ай бұрын
मस्त झाली बाजरी
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 9 ай бұрын
Khuapch Chan aahe
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 9 ай бұрын
Khup chan video❤❤❤
@user-bv5lu6zg8g
@user-bv5lu6zg8g 9 ай бұрын
मला तूमाला पाहून माझ्या वडिलांची आठवन ऐते ते पन मेंढर राकत होते पन आता ते घरी आसतात मि मध्यप्रदेश मधे आसते ईथे बसून मि न गावाकडचे आनंद घेते
@jyotikakade9143
@jyotikakade9143 9 ай бұрын
कुटुंब प्रमुख जर शहाणा समजूतदार आणि कुटुंबातील लोकांबद्दल प्रेम आपुलकी माया असेल तर हाके दादा सारखे आनंदी कुटुंब पहायला मिळते नाही तर पुनम तुपे गावठी पुनम यांचे रडके व्हिडिओ येतात त्यानी पण हाके दादा चे व्हिडिओ बघाव
@radhajadhav6327
@radhajadhav6327 9 ай бұрын
तुम्ही ग्रामीण भागात राहून सुद्धा सुशिक्षित आहात शहरात राहून लोक एकत्र राहत नाही ते त्याला सुशिक्षित नाही म्हणत
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar 9 ай бұрын
Baba ch gana lay bhari
@nilkanthtapole1044
@nilkanthtapole1044 9 ай бұрын
खूपच छान 🙏👍
@saliyapatel5303
@saliyapatel5303 9 ай бұрын
Dada dev tumhala asch bharbharun dhanye piku de 👌😘🌹🌷
@devkikharat
@devkikharat 9 ай бұрын
खूपच भारी व्हिडिओ 😊
@ujwalaraje7250
@ujwalaraje7250 9 ай бұрын
मस्त विडिओ ,बाजरी चे पिक मस्त ,गाने छान ,खुप शुभेच्छा ,
@vaishalikature1396
@vaishalikature1396 9 ай бұрын
किती कष्ट करता तुम्हाला पाहिल्यावर जगणे काय असते ते कळते
@sujataloke5186
@sujataloke5186 9 ай бұрын
किती छान लोक संगीत..मस्तच
@ba-qz9ne
@ba-qz9ne 9 ай бұрын
भलरी..एकदम सुपर
@AahanaPathan-cr3ep
@AahanaPathan-cr3ep 9 ай бұрын
1 number mast gaana hai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sweetsanyu2401
@sweetsanyu2401 9 ай бұрын
खरे धनगर तुम्हीच आहात दादा❤
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 78 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 166 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН