Рет қаралды 788
आज धोनी (MSD) साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. ज्यांच्या नेतृत्वात भारत २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकून आणला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज केलेले वृक्षारोपण व निसर्ग संवर्धन करण्यात आले.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#farming #procedures #organic #plantation #vlog #nature #love #mahisinghofficial #dhoni #dhoniworldcup #sproutsandveggies