Рет қаралды 16,347
नमस्कार !!
आज मी बनवले झटपट पौष्टिक मेथीचे डोसे, हॉटेल सारखी बटाट्याची भाजी, चटणी | Dosa chatni
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
साहित्य : -
डोस साहित्य :
तांदळाची पिठी - १ कप
बारीक रव - अर्धा कप
मैदा / गव्हाचे पीठ - पाव कप
मेथी - १ वाटी
मिरची - १
जिरे - १ चमचा
चवीनुसार मीठ
पाणी - ४.५ कप
बटाटा भाजी साहित्य :
उकडलेले बटाटा - ३
कांदा - १
कढीपत्ता - १० ते १२
मिरची - ४ ते ५
कोथिंबीर - पाव वाटी
हळद - पब चमचा
जिरे - १ चमचा
मोहरी - १ चमचा
हरबरा डाळ - १ चमचा
उडीद डाळ - १ चमचा
हिंग - पाव चमचा
पाणी - पाव वाटी
चवीनुसार मीठ
चटणीसाठी साहित्य :
कांदा - १
टोमॅटो - ३
लालमिरची - ३
कढीपत्ता - १० ते १२
हरबरा डाळ - अर्धा चमचा
उडीद डाळ - अर्धा चमचा
चवीनुसार मीठ
चटणी तडक :
तेल - १ चमचा
जिरे - १ चमचा
मोहरी १ चमचा
लाल मिरची - १
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta