प्रियंका स्वामी समर्थांची लाईटची मूर्ती लावली नाही आणि दुसरं लोखंडी तवा घे त्यावर सर्व काही भासते पोळ्या छान
@sunitavishnu449Ай бұрын
सई बाळ खुप गुणी आहे आजी किती छान बोलतात मासवडी रेसिपी भारी व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे नंदू बाईचं घर खूप छान आहे प्रियंका तू घर खूप नीटनेटक ठेवते एकच नंबर
@saees__mammaАй бұрын
Thanku 😊
@mangalasapkale4403Ай бұрын
Tu new plot एरिया चे प्लॉट भाव नाही सांगितले.
@saccchibateenin5235Ай бұрын
ताईंचे घर खूप छान आणि एकदम निसर्गाच्या सांनिध्यात आहे ✌️✌️💜आत्या आल्यावर बघायला मजा येते. एकदम मस्त नऊवारी साडी मोठे छान कुंकू बघायला मन प्रसन्न होते. 👍😊🙏🙏💖love u atya😊😘
@saees__mammaАй бұрын
Thanku 😊
@sgnawale7707Ай бұрын
निळी गोकर्ण छान आहे
@sanjivanikawarkhe8797Ай бұрын
तवा स्वच्छ कर खुप घान झाला
@saees__mammaАй бұрын
Ok
@saccchibateenin5235Ай бұрын
पूर्ण vlog बघितला पाम तुझी गिफ्ट नाही दिसली मिळालेली
@user-ve6xd6eb8pАй бұрын
प्रियंका त्या आजी बोलत होत्या विडियो मध्य कोण आहे तुमच्या छान आहे आजी छान बोलतं होती नमस्कार आजीला माझ्या खूप खूप छान बोललं आजी 🙏🌹🙏👌👌
@saees__mammaАй бұрын
आत्त्या आहे, माझा सासरच्या बहीण
@user-ve6xd6eb8pАй бұрын
🙏🌹🙏
@user-ve6xd6eb8pАй бұрын
मी नंदा कमेंट करतं आहे प्रियंका तुला आतिश सुंदर विडियो झाले आहे ऐक नंबर नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर 🎉संई खुप खुप गोड गोड बोला ते मला फार फार आवडतं संई❤गुडं आफ्टर नुनतुमहला❤
@saees__mammaАй бұрын
Thanku 😊
@user-kz2qo9ss9tАй бұрын
आम्ही पण करतो खसखसची पातोडी म्हणतात याला प्रियंका ताई तुमच्या सासुबाई कळवण तालुक्यातल्या आहे ना मग कळवण ची रेसिपीआहे.
@saees__mammaАй бұрын
Ho
@jyotiredekar5173Ай бұрын
Tai masvdi resepy share kara chan kile sasubai ne tumcha
@saees__mammaАй бұрын
Ok thanku
@suvarnahire7721Ай бұрын
Riks nahi risk ast te
@deepalipatil4652Ай бұрын
Aatyan cha swabhavik khup chan aahe
@saees__mammaАй бұрын
Thanku 😊
@nutanpatil1294Ай бұрын
Mm. 😅
@shraddhasonawane9245Ай бұрын
प्रियंका आत्याबाई खूप छान आहे आणि बोलतात पण छान आणि आत्यच्या हाताला काय झालं
@saees__mammaАй бұрын
Tya padlya hotya
@user-nj4bm8fs2zАй бұрын
प्रियंका आशा मासवड्या माझ्या आईची आई पण करते म्हणजे माझी आजी खूप छान मासवड्या बनवते❤❤
@saees__mammaАй бұрын
Thanku 😊
@geetanagare3273Ай бұрын
Jambhlya phulache nav gokarna ahe Priyanka tyachi b taklif ki 4 to 5 days madhech yete tree saee khup khup sweet ahe❤
@saees__mammaАй бұрын
Ho ,
@shubhangisonawane7712Ай бұрын
मासवडी रस्सा👌😋 आत्याबाई खूप छान आहेत,त्यांच्यात जून्याबरोबर नव्याची सांगड जाणवते😊
@saccchibateenin5235Ай бұрын
Nice कंमेंट 👍😊
@saees__mammaАй бұрын
Thanku 😊
@vaishalijawale6474Ай бұрын
Aatya mast aahe tuzi maherchi v sasrachi family chan aahe
@saees__mammaАй бұрын
Thanku 😊
@shantayadav4107Ай бұрын
गोकर्ण फूल आहे ते. नंदु बाईचं घर छान आहे.
@saees__mammaАй бұрын
Thanku 😊
@mandaghuse2303Ай бұрын
प्रियंका तू पण प्लॉट घे फ्लॅट नको घेऊ खाली जमिनीवर घर बांध मस्त