आज मेंढरामागं भाकर बांधून न्यायचं राहून गेलं | dhangari jivan | sidu hake #dhangarijivan #siduhake #konkanvlog #shepherd #धनगर
Пікірлер: 206
@vilasgeete4738 Жыл бұрын
दादा तुमचे जिवन खूप कष्टाचे आहे तुम्ही ऊन वारा पाऊस याला सामोरे जाऊन जिवन जगत असतात तरी तुम्ही सतत आनंदी राहता खुप छान व्हिडिओ
@vilasvirkar9318 Жыл бұрын
खूप कष्टमय जिवन तरी सुद्धा खूप आनंदी रहाता सलाम आपणाला
@aarzooaarzoo6993 Жыл бұрын
Yes you are ryt
@ramhariveer3882 Жыл бұрын
दादा कष्ट बरोबरच संघर्ष करतात आणि रानातला रानमेवा पण आनंदाने खातात सलाम तुमच्या कार्याला
@navanathpise Жыл бұрын
जय मल्हार हाके पाहूणे. तुमच्या सर्व कुटुंबीयांना खुप खुप हार्दिक शुभेच्छा. खंडोबा,बिरोबा,धुळदेव भिवाई चा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हिच सदिच्छा. 🙏👌👍🙏🌹
@dhanajihubale4290 Жыл бұрын
जय मल्हार खरोखर ही जोडी खंडोबा आणि बानू
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
सलाम तुमच्या कष्टाला त्यात पण तुम्ही सुखी आणि समाधानी असता❤❤❤ खूप छान ईश्वर तुमच्या पाठी आहे
@suhasjagtap09 Жыл бұрын
खुपच छान माहिती देता आपण.परिस्थिती कशीही असो याची तक्रार न करता कसे आनंदी रहावे हेच पहावयास मिळते आपल्या व्हडीओतून. आपल्या तोंडात नेहमी मस्तपैकी हाच शब्द असतो मग परीस्थीती कशीही असो.
@meeramhaske6900 Жыл бұрын
वहिनी तुम्ही येवढे कष्ट करून सुद्धा दादा बरोबर खुप खुश आहे त सलाम तुमच्या कष्टला
@balajisatpute649 Жыл бұрын
जुन्या दिवसाची आठवण आली. जय मल्हार जय बाळूमामा 🙏
@kaminikumbharkar4353 Жыл бұрын
खर आहे तुम्ही दोघेही किती समजदार आहात जेवण नाही तरी किती खुश आहात रानमेवा खाऊन दिवस काढता 🙏
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा, वहिनी Video खूप छान वाटला रानातला रान मेवा मस्तच मुरड शेंग खूप मिळाल्या लहान मुलांना खूप उपयोगी येते ही शेंग कच्चे आंबे 😋😋👌👌👍
@kaustubhambekar2224 Жыл бұрын
दादा खूपच कष्टाचे जीवन आहे आपले,पण परीस्थिती बद्दल तक्रार नाही, ना तुमची ना तुमच्या पत्नीची, आणि तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना तो कोट्याधीश माणसाच्या चेहऱ्यावरही दिसणार नाही, खूप खूप खूपच छान, बोले तो एकदम झकास,तुमचे व्हिडिओ बघताना मला नेहमी ख्वाडा या मराठी सिनेमाची आठवण येते.
@vaishalikumbhar5650 Жыл бұрын
दादा रोज विडीओ बघायची सवय झाली विडीओ नाही आला तर करमत नाही तुम्ही आमच्या साठी तरी रोज एक विडीओ काढा तुमचे विडिओ खूप छान असतात
@vilasbhoir9460 Жыл бұрын
एकदम बरोबर
@sunitadhare6813 Жыл бұрын
खुप शिकाय सारखं भाऊ किती आनंदी आहेत असच रहा
@user-hk3wb3vc7d Жыл бұрын
जय मल्हार आई काळुबाईच्या नावानं चांगभलं
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार 🙏🙏🌹🌹 खूप -खुप छान आहे माहिती
@sagarrakde9732 Жыл бұрын
Bahut khub... really inspiring story.😊
@nandapulawale123013 сағат бұрын
किती छान बोर बघून तोंडाला पाणी सुटल
@rupalikatkar Жыл бұрын
खुप छान बाणाई, किती कष्ट संसारासाठी करता , आणि काही विकत घेऊन येण्यापेक्षा हाताने बनवलं काढळ खुप छान ❤❤🙏🙏
@anthonypaul1405 Жыл бұрын
😢❤
@ashatupsoundare6384 Жыл бұрын
खुप कष्टमय जीवन आहे दादा तुमचं आणि वहिनी साथ 🙏🙏🙏🙏🙏👍👍🥰🥰🥰❣️💫💫