No video

जगातील प्रत्येक बायको ह्या ५ अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून ठेवत असते / तुम्ही यातील किती पूर्ण केल्या?

  Рет қаралды 1,051,898

All Marathi

All Marathi

Күн бұрын

पत्नी भावनात्मक संतुष्ट असेल तर संसार खूप आनंदी आणि समाधानी असतो. आयुष्यभर कुटुंबासाठी झटणाऱ्या पत्नीच्या काही माफक अपेक्षा पतीने पूर्ण केल्यास पत्नी जीव ओवाळून टाकते. परंतु पुरुषप्रधान संस्कृती मध्ये असे घडताना तुरळकच दिसते. तरीही काही पती आपल्या पत्नीच्या ह्या ५ अपेक्षा पूर्ण करणारेही असतात.
#नवराबायकोचे_नाते #Husbandwife #पतिपत्नी_नाते #emotional #Motivational
या व्हिडिओ मध्ये 👇
बायकोला नवऱ्याकडून कोणत्या अपेक्षा असतात?
नवऱ्याने बायकोसोत कसे वागावे?
नवरा बायकोचे प्रेम वाढवण्याचे उपाय
पत्नीला कसे संतुष्ट ठेवावे?
पत्नी पतीकडून कोणत्या अपेक्षा करते?
नवरा बायकोने संसारात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
पत्नी म्हणजे कोण असते?
नेहमी पत्नीच दोषी असते का?
नातेवाईक आणि आप्तेष्टांमुळे नात्यात कशी कटुता येते?
पत्नीच्या दुःखात पतीने कशी साथ द्यावी?
baykola navryakadun kontya apeksha astat?
navra baykoche prem vadhavnyache upay
patnila santusht kase karave
navra baykone sansarat kontya goshti talavyat?
relationship between wife and husband
is money is important than Relationship?
most important relation than money and property
paishapeksha ani sampatti peksha mahatvache nate mhanje navra baykoche
नवऱ्याला आपल्या बायकोमध्ये ह्या ७ गोष्टी हव्या असतात.👇👇👇👇👇 व्हिडिओ बघा
• नवऱ्याला आपल्या बायकोम...
भगवदगीता - निर्णय घेण्यासंदर्भातील 10 जबरदस्त नियम
• भगवद्गीता - 9 Powerful...
भगवद्गीता - बार्बादीचे 3 मुख्य कारण
• भगवदगीता - बरबादीचे ती...
अशावेळी लोकांनी वेड्यात काढले तरी चालेल.
• For Happy Life Change ...
हे 10 संकल्प करा पुढील शंभर वर्ष सुख,समाधान आणि आनंदात घालवा
• आयुष्यभर पॉसिटीव्ह आणि...
प्रेम,करिअर आणि उच्च शिक्षण
• Valentine Day Special ...
कुणी नेहमी अपमान आणि टिंगल टवाळी करत असेल तर काय करायचे?👇👇
• नेहमी तुमचा कुणी अपमान...
जवळच्या व्यक्तीच्या आणि लोकांच्या हृदयावर राज्य करण्यासाठी ह्या सवयी लावा
• फक्त ह्या गोष्टी करा |...
ह्या ६ लोकांकडे दुर्लक्ष करा.हे कधीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत
• ह्या ६ लोकांकडे दुर्लक...
टिटवी का ओरडते?
टिटविचे ओरडणे माणसाच्या प्रियजनांच्या विरहाचे कारण असू शकते का? 👇
• टिटविचे रात्री बेरात्र...
तुमच्यात Quality असूनही 4 गोष्टींमुळे तुम्ही स्वतःला कमी लेखता. त्या 4 गोष्टी 👇👇
• Quality असूनही ह्या 4 ...
नकारात्मक लोकं आणि नकारात्मक ऊर्जा यापासून दूर राहायला शिका
• नकारात्मक लोकं आणि नका...
खरंच तुम्ही स्वतःला वेळ देता का? वेळीच सावध व्हा 👇
• खरंच तुम्ही स्वतःला वे...
आशा लोकांचा समाज,मित्र आणि नातेवाईक तिरस्कार करतात.👇
• तुम्हाला लोकं का टाळता...
मोठेपण घेण्याची कला असते ती जमायला हवी.
• मोठेपण घेणे ही एक कला ...
नवरा बायकोचे नाते कसे असावे?/संसारात ह्या 5 गोष्टी नक्की करा
• नवरा बायकोचे नाते कसे ...
आनंदी आणि सुखी जीवनासाठी आयुष्यात हे बदल करा.आयुष्य स्वर्गासारखे वाटेल👇👇
• For Happy Life Change ...
मुलांचे करिअर आणि आई वडिलांच्या अपेक्षा
• मुलांचे करिअर व आई-वडि...
आपण कुठेही काम करत असाल तरी ही गोष्ट आपल्यात असल्याशिवाय आपण कामच करू शकत नाही.
प्रत्येकच व्यक्तीला आणि विद्यार्थ्याला आवश्यक असा व्हिडिओ 👇👇👇
• आत्मविश्वास| self conf...
संकटांना न घाबरता सामना कसा करावा/संकटाची भीतीच आपल्याला गर्भगळीत कशी करते ते बघा 👇
• संकटे आणि आपलं आयुष्य/...
चिंता आणि तणाव प्रत्येकाला आहेच. परंतु त्याचा सकारात्मक उपयोग आपल्या जीवनात कसा करून घ्यावा त्यासाठी हा व्हिडीओ बघा
• चिंता आणि तणावाचा सकार...
शतायुषी लोकं कसे होतात? १०० वर्षे आयुष्य जगण्याचे जपानी रहस्य खलील व्हिडिओ मध्ये बघा
• शतायुषी आयुष्य जगण्याच...
शंभर वर्षे निरोगी जगणाऱ्या लोकांच्या रोजच्या सवयी,आहार आणि राहणीमान नक्की बघा खलील लिंक वरून👇
• शतायुषी लोकांच्या सवयी...
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने नोंद घेतलेले सुपरसेंटनारीयन्स म्हणजे 110 वर्षापेक्षा जास्त जगलेल्या लोकांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या दिनचर्या नक्की बघा. अतिशय मौलिक माहिती. 👇🙏
• गिनीज बुक ने नोंद घेतल...
कोरोना काळात आपली व परिवाराची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी याचे FSSAI ने दिलेल्या सल्ल्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇👇
• रोग प्रतिकारशक्तीसाठी ...
मित्रहो अतिशय उपयुक्त व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी All Marathi हे चॅनल Subscribe करून ठेवा आणि आपल्या प्रियजनांना Share करायला विसरू नका.
#Sandeep #Musale
जय हिंद
जय महाराष्ट्र
वंदे मातरम

Пікірлер: 1 100
@dikshadegvekar2459
@dikshadegvekar2459 2 жыл бұрын
Thanks sir maza pn maza navryashi bhandan zalta pn tumcha adhicha video ani atyacha video baghun mi khup happy zale ani tas amhi vagtoy
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Heartly Thanks for ur precious reply God bless u 👍👍👍😊✌️
@alkashelke5135
@alkashelke5135 2 жыл бұрын
तंणंणंणंणंणंणणणंणंणणंतणत्रण्णंणंणंण्त्रणंणं8णंत्रणंणंणंणंणंणंणंणंणपणं8णवणंणंणंणंणणंणंणणंणं8ण्णणणंणंणंणंणंत्रणंणं
@siddhantnikalje3314
@siddhantnikalje3314 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलला मित्रा
@srushtisondker3947
@srushtisondker3947 Жыл бұрын
Brobr boli tai maz lgn 10 vi ntr lgech jal khup lhan ahe mi tri mazya kdun khup kam kru ghetat mi kdhi ajari pdle tr hospital mde ghevun pn jat nhi zopech nhi fkt kam krech kdhi aram nhi krecha ata mla 5 va mhina ahe tri mla roj shetat kam krave lagte😭 maza bala chi pn kalji nhi
@vishnuchavan4689
@vishnuchavan4689 10 ай бұрын
​@@AllMarathi"
@jayshreewaje3952
@jayshreewaje3952 Жыл бұрын
असं वाटलं की माझ्या मनातलं बोलतंय कुणीतरी कसं समजवावं या नवऱ्यांना की आम्ही सर्वस्व देतोय तुमच्यासाठी तुम्ही प्रेमाचे दोन शब्द तर बोला, सन्मानाने वागवा आम्हाला. साड्या,दागिने नको आहेत .प्रेमाचं हक्काचं माणूस हवंय........
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनापासून आभार स्त्रीला फक्त सन्मान हवा असतो आणि खरंय हक्काचा माणूस हवा असतो हे वाक्य अजून महत्त्वाचं आहे.👍
@surendrawasnik6486
@surendrawasnik6486 Жыл бұрын
अश्या सुंदर स्वभावाच्या बायका सगळ्यांना मिळाव्या.
@sudhirsontakke9547
@sudhirsontakke9547 4 ай бұрын
Kharch mala tumchi coment khup aawadali
@user-wm2pk3jb4l
@user-wm2pk3jb4l 2 ай бұрын
सर्व मुली परिवार घेऊन नवऱ्या चा हातात हाथ धरून चालणाऱ्या नसतात , त्यांना फक्त नवरा धरून एकट राहण आवडते , मनून तो मान सम्मान मिडत नाही ज्याची ती हकदार असते
@AllMarathi
@AllMarathi 2 ай бұрын
हो बरेचदा असेही होते
@alkakokate7635
@alkakokate7635 3 жыл бұрын
खुपच छान , ह्या छोट्या छोट्या गोष्टी कड़े जर लक्ष दीलं तर दोघांचा संसार चांगला बहरतो , जर पत्नी ऐवढं सर्व करते तर पति ला पण थोड फार करायला पाहीजे
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
हो एकदम बरोबर 👍 धन्यवाद
@mandaphalke989
@mandaphalke989 3 жыл бұрын
अगदी जिवनाच वास्तविक तुम्ही समाजासमोर एकदम थोडक्या भाषेत मांडले सर आज जरी स्री सुशिक्षित , स्वताहाच्या पायावर ऊभी आहे तरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठल्याचप्रकारचे स्वातंत्र्य नाही कि तिच अस्तित्व नाही तिला गृहितच धरतात फार थोडे लोक या गोष्टींचा विचार करतात
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपली प्रतिक्रिया मनाला बळ देऊन गेली.👍🙏🏻🙏🏻
@suchitamalik1254
@suchitamalik1254 3 жыл бұрын
Very very good 👍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
@@suchitamalik1254 thanks Madam
@anupamapatil345
@anupamapatil345 3 жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण केले आहे.प्रत्येक पत्नीच्या मनातील भावना आहेत ह्या
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
होय मॅडम ✔️✔️ मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏
@dilipjirwankar7520
@dilipjirwankar7520 3 жыл бұрын
पती पत्नीचे हे नांत सुंदर आणि सुदृढ असेल तर जिवनातील कुठलेही खडतर चढउतार सहज पार होतात. 👌 खूप छान👍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
हो एकदम बरोबर...👍 कुठल्याही चढउतार आयुष्यात आले आणि पत्नी सोबत असली की सर्व बरोबर होतं.👍 मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
@neelamagarwal1036
@neelamagarwal1036 3 жыл бұрын
@@AllMarathi to
@pradeepgondukuppe6591
@pradeepgondukuppe6591 3 жыл бұрын
Nice Statements sir
@mahadevshendage6623
@mahadevshendage6623 3 жыл бұрын
100%बरोबर आहे
@lifelines.g.8385
@lifelines.g.8385 3 жыл бұрын
खूप छान
@kunalkhedkar9142
@kunalkhedkar9142 3 жыл бұрын
👍👌👌👌👌👌😭😭हे सर्व खर आहे पन हे खर कोनाला चा मान्य नस्त म्हणून खूप मन दूखू त एक नंबर आहे
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद
@Rangolidesign949
@Rangolidesign949 3 жыл бұрын
Right,,💯👍
@jayshrimadane8973
@jayshrimadane8973 2 жыл бұрын
अगदी बरोबर..... खूपच छान विडिओ., नवरा फक्त आणि फक्त स्वार्थीच असतो... त्याचसाठी बायको म्हणजे फक्त एक फ्री मध्ये मिळालेली वस्तू असते म्हणून तिची किंमत नसते
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
किंमत नसते असेही नाही. परंतु नवऱ्याचा इगो नेहमी उफाळून पुढे येत राहतो. तसं पाहले तर नवरा हा बायकोशिवाय खूप अधुरा असतो परंतु तो हा मान्य करत नाही. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏼😊
@deepalipanchal2049
@deepalipanchal2049 2 жыл бұрын
Agdi barobar
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Thanks
@user-dd7tb1un3u
@user-dd7tb1un3u 2 жыл бұрын
असं काय नाही तूझ्या साठी असेल तसं बाकी चे नवरे चांगले आहे
@mita9713
@mita9713 Жыл бұрын
बरोबर 👍
@naavyachinchgharkar318
@naavyachinchgharkar318 3 жыл бұрын
नवरे चांगले वागले की सासूबाई ना आवडत नाही त्यांना सुनेने आपल्या घरी मोलकरणीप्रमाणे राहावं अशीच इच्छा असते
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे मॅडम! All marathi चॅनल वरच आहे किंवा त्याची लिंक देतो तो नक्की पहा
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/h5uDfMJ7t627YZs.html हा व्हिडीओ नक्की पहा
@revatigawande3707
@revatigawande3707 3 жыл бұрын
👍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@geetah4911
@geetah4911 3 жыл бұрын
Kharayyyy
@madhurideokar9257
@madhurideokar9257 3 жыл бұрын
👌👌खुपच छान आहे .सर असेच पती वागले तर बरेच घटस्फोट होणार नाहीत..👏👏
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
हो मॅडम अगदी बरोबर✔️✔️✔️ धन्यवाद 🙏🙏
@Malhar20
@Malhar20 3 жыл бұрын
नाण्याला एकच बाजू आहे का? एक हाताने टाळी वाजती का बघा अहो नवर्याला नोकरी काम धंदे करून मुल बाळ संभाळून बारा बारा तास घासावे लागतात घरी अल्यावर जरा गोड बोले तर बर वाटत जरा पुरुषाच्या जागी रहा मग कळेल पुरुषाची कमाई सगळ्यांचा हक्क आणि लेडीजची कमाई फक्त तिचाच हक्क अस का मग ?
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 3 жыл бұрын
खर आहे पण पत्नीने देखील तसच वागलं पाहिजे,आपण कितीही चांगलं वागलं तर ते स्वतः ला बदलत नसेल,स्वतःच्या नवर्यापेक्षा बाहेरच्यवर जास्त विश्वास असेल,व त्याला सुखच मिळत नसेल तर त्याने के करावे,अनेक स्रिया स्त्री विषयी कायद्याचा गैरवापर करतातं,व पुरुषाला गप्प बसावं लागत,याला तुम्ही काय म्हणणार
@tukaramkhilare4266
@tukaramkhilare4266 3 жыл бұрын
मस्त वाटला राव ....आजपासुन खरचं पत्नीला समान वागणूक देणार
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊😊❤️❤️
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
आपल्याला आपल्या वैवाहिक आयुष्यासाठी All Marathi कडून मनःपूर्वक शुभेच्छा
@dipalikamble1547
@dipalikamble1547 3 жыл бұрын
खुप खुप सुंदर
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
@@dipalikamble1547 मनःपूर्वक धन्यवाद
@shankargadhave3635
@shankargadhave3635 9 ай бұрын
पुरुष हेच अत्यंत अहंकारी असतात. व्हिडिओ खुपच छान आहे. प्रत्येक पुरुषाने याचा विचार करून वागले पाहिजे.
@AllMarathi
@AllMarathi 9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏❤️
@sanjaydhok78
@sanjaydhok78 7 ай бұрын
Patnine jar chhan wagle n tar pati chhan ch wagel.
@mosekurne92
@mosekurne92 3 жыл бұрын
वरील पत्नीबाबत सांगितलेल्या सर्व गोष्टींची पुर्तता मी केली होती. फक्त या गोष्टीमधील पत्नीची भुमिका मी निभावली आहे. व तुमच्या म्हणण्यानुसार पुरषी अहंकार नव्हे तर स्री अहंकार तीच्या आईचा मी सहन केला आहे.
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
अहंकार स्त्रीला सुद्धा असू शकतो.
@mosekurne92
@mosekurne92 3 жыл бұрын
@@AllMarathi पुरषापेक्षा स्रीला जरा जास्तच असतो
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
@@mosekurne92 अशी काही टक्केवारी नाही परंतु व्यक्तिपरत्वे तो बदलतो.
@kantilalsoni9535
@kantilalsoni9535 2 жыл бұрын
12/09/21 MUMBAI. THIS VIDEO IS EXCELLENT. तुम्ही जे काही ज्ञान आम्हाला या विडियोचा माध्यमाने दिले ते अप्रतिम आहे. तुमच्या उपकार आम्ही विसरणार नाही. धन्यवाद.
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
आपले अंतःकरणपूर्वक आभार 🙏🏻❤️❤️😊
@prakashramteke264
@prakashramteke264 2 жыл бұрын
सर. आपण दिलेली माहिती बरोबर आहे . परंतु आजच्या आधुनिक काळात पुरुषाच्या साध्या सरळ सभ्य पणाचा व भोळ्या भाबड्या स्वभावाचा गैरफायदा महिला घेत. उलट त्या असभया कलंकित वागणुकीने. वागत. आहेत मनहून पुरुषांनी भोळे राहू. नका जसास तसे. वागायला. सिकावे. धन्यवाद. सर.
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
हो तुमचं बरोबर आहे. परंतु प्रत्येकच वेळी असे होईल असे नाही. अनेकवेळा पुरुषी अहंकार स्त्रीला फार त्रास देतो. तसं आपले म्हणणे अयोग्य आहे मी म्हणणार नाहींच! करण आपल्या म्हणण्यात सुद्धा तथ्य आहेच!👍😊 प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
@arunkokitkar5051
@arunkokitkar5051 2 жыл бұрын
@@AllMarathi होय हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे.
@rahullonde9408
@rahullonde9408 2 жыл бұрын
Khup chhan येच्यातला एकही गुण माझ्यात नाही आहे. मी प्रयत्न करतो तस वागायचा. Thank u sir
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
तुम्हाला शुभेच्छा 👍 असे वागायला सुरुवात केल्यास पती पत्नीच्या नात्याला योग्य न्याय द्याल 👍😊
@deepakarane8683
@deepakarane8683 3 жыл бұрын
खुपच भावनीक आणि नाजुक नात्याला प्रेमळ हाळूवार मायेच्या शालीनी हाळूवार पाघरूनं घालाव आस हे नातं खुप खुप मस्त भाऊ वेड्या नवर्याला कळल का कधी बायकोच प्रेम 👍🤝🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@jyotiingole5837
@jyotiingole5837 3 жыл бұрын
धन्यवाद सर महिलाच्या मनातले ओळखले ज्योती इंगोले नादेंड .
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक आभार मॅडम 🙏😊
@shivajipatil7964
@shivajipatil7964 3 жыл бұрын
Shivaji ingle nanded 🙏🙏
@sanjaydhok78
@sanjaydhok78 7 ай бұрын
मानसाच्या manatle kon olkhel
@VandanaDongare-uo2et
@VandanaDongare-uo2et Жыл бұрын
खुप खुप छान पत्नी या शब्दाचा अर्थ सांगितले बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏👌🙂
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
छान वाटलं वाचून मनःपूर्वक आभार 😊🙏
@akshaykobnak5930
@akshaykobnak5930 3 жыл бұрын
नवरेला साथ आणि धीर देणारी विश्वास ठेवून त्यावर उपाय सुचवते ती पत्नी असते I Love You Bayko
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
तुमचे प्रेम असेच आयुष्यभर राहो ही सदिच्छा
@panchappakanamuse8675
@panchappakanamuse8675 3 жыл бұрын
गुड नाईट
@arcbofficial
@arcbofficial 2 жыл бұрын
हो पण ते नवऱ्याला पटायला हवे ना!
@user-pc2hj2je8r
@user-pc2hj2je8r 3 жыл бұрын
खुपच छान जगात असे खुपच पुरूष आहेत ते पत्नीला कधीही सुखि ठेऊ शकत नाही आशा पुरुषांना जरा जास्तच समजले पाहिजे हा लेख वाचून
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
पुरुषांनी प्रत्येकच ठिकाणी पुरुषीपणा करू नाही. स्त्री एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व समजले की स्त्रीला त्रास होणार नाही. मनःपुर्वक आभार 🙏🙏 इतरांना सुद्धा Share करा.
@vandanakinlekar9102
@vandanakinlekar9102 3 жыл бұрын
@@AllMarathi x
@dilipghate6911
@dilipghate6911 3 жыл бұрын
खुपच छान विचार,, सगळ्यात हे विचार असणं गरजेचं आहे
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
हो अगदी बरोबर 👍 धन्यवाद सर 🙏🙏
@sam-sy3je
@sam-sy3je 2 жыл бұрын
Kup chan
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Thanks
@gadgetstory8797
@gadgetstory8797 3 жыл бұрын
पत्नी ही.माझी आई बहीण आहे.उत्तम bhalerao latur.aple.sujesionvery.nice and acceptable thinqu.sir
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🏻😊 आपले अभिनंदन !!! भावी जीवनासाठी शुभेच्छा 🌹 सोबतच खालील लिंक वरील व्हिडिओ मॅडम ला सुद्धा दाखवा म्हणजे समतोल होईल ✌️😊👇🏻👇🏻 kzfaq.info/get/bejne/kNmUoNZ6r863nH0.html
@sanjaykumarnarharraogajre4665
@sanjaykumarnarharraogajre4665 3 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायक विचार आहे. व्हिडिओ खूप छान आहे
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद कृपया इतरांना सुद्धा Share करा.👍
@mh20majhianganwadi28
@mh20majhianganwadi28 Жыл бұрын
🙏🙏पण आस कधीच होऊ शकत नाही नवरा कधीही बायकोला समजुन घेऊ शकत नाही
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
नाही हो अस नाही. अनेक नवरे आहेत जे बायकोला समजून घेतात
@sanjaydhok78
@sanjaydhok78 7 ай бұрын
Bayko samjun ghete ka nawryala
@dnyaneshwarmusale3187
@dnyaneshwarmusale3187 3 жыл бұрын
Khup chhan sandip bhau baykochya babtit yevdha Kahi touch vyakti sangu shakto jyach aaplya patnivr khup prem ani stri baddal manat samman ahe ...... 👍👍👍👍👍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly Thanks ❤️❤️❤️🙏😊
@sanjaydhok78
@sanjaydhok78 7 ай бұрын
पुरुषाबद्दल bhi kahi liha
@sukhdeomore6795
@sukhdeomore6795 2 жыл бұрын
फारच सूचक पत्नी बाबत मत व्यक्त केले आहे.ते शत प्रति शत सत्य आहे.
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊
@Viswa325
@Viswa325 3 жыл бұрын
Mazya lagnala 23 varshe zali pan mala vata lagna fakta mich kela aahe karan maza navra mazi kontich apesha purna karat nahi. video pahun khup bharun aala nice video 😢😢😢
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Jivnat kahi nirnay ani kahi goshti sathi man asech sunn rahate. Julavun ghene yashivay paryay rahat nahi. Parantu kuthlya tari eka valyana var pudhchya vyaktine badlayla hav. Thanks for valuable feedback
@Viswa325
@Viswa325 3 жыл бұрын
@@AllMarathi yes
@mukunddeshmukh4071
@mukunddeshmukh4071 3 жыл бұрын
Same to me. But I am a husband here.
@nirmalaprabhale7863
@nirmalaprabhale7863 Жыл бұрын
नवर्याच्या आई मुळे म्हणजे सासुमुळे संसार होत नाही नवरा आईचे एेकतो
@prakashyadav1694
@prakashyadav1694 3 жыл бұрын
Too nice & true definations of wife , expected more & more like this about him.
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly Thanks 🙏❤️
@pralhadingle2040
@pralhadingle2040 2 жыл бұрын
छान
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 Жыл бұрын
धन्यवाद खूप च छान माहिती दिल्याबद्दल अतिउत्तम
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@rohitachari3043
@rohitachari3043 3 жыл бұрын
खरोखर हे असच आहे फारच. छान व्हिडीओ आवडला
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏🙏
@kavitabodake8604
@kavitabodake8604 3 жыл бұрын
Atishay premachi Bhavna sangara video
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
@bhagwanbodke7329
@bhagwanbodke7329 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे खुप सुंदर
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🙏
@honajisolanke5509
@honajisolanke5509 3 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायक विचार आहेत हा व्हिडिओ खूप छान आहे
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻
@bhimaishinde7116
@bhimaishinde7116 2 жыл бұрын
खुप छान आगदी म णाला स्पर्श करुन टाकले
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏🏻😊
@amitsuryawanshi7261
@amitsuryawanshi7261 3 жыл бұрын
Atishay sundar vidio aahe manala sprash k arnare vichar ekun samadhan Detat patnila khush thevale tar vihnu pan aashirvad deto
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Khup khup dhanyawad 🙏🙏❤️
@rinku7131
@rinku7131 3 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण....👌👌👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@user-wq4vd5xx8o
@user-wq4vd5xx8o 2 жыл бұрын
ओके एकदम छान हा हिडीवो नवराबियकोसाठी अतिशय उपयोगी मारग दर्शक आहे
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@vijayasalve250
@vijayasalve250 3 жыл бұрын
Khupch chan sree ne sarv karunhi purush ha sarv sreshta samjato sawtala Aso...... Sree janma tuzi kahani...... Akherchi sadi hi... Maherchich...
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Malhar20
@Malhar20 3 жыл бұрын
नवऱ्या साठी पण सांगा काही बायका अल्या वर दोन महीन्यात घर तोड़तात सगळे कायदे त्यांच्या बाजूने काही नवऱ्यांना आत्महत्या करावी लागली त्यानी पण नवऱ्या शी कस वागव ते सांगा मग वाटेन पुरुषांना पण
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Sunil Bhagat Sir आपली comment मला खूप आवडली. आणि अशा आशयाची comment येऊ शकते त्यामुळेच आधीच या व्हिडिओ सोबतच दुसरा बायकोने नवऱ्याशी कसे वागावे हा व्हिडीओ बनवलेला आहे. All Marathi चॅनल वर आहे. किंवा मी लिंक देत आहे त्यावरून बघा. 😊👇👇 kzfaq.info/get/bejne/kNmUoNZ6r863nH0.html
@sanjaydhok78
@sanjaydhok78 7 ай бұрын
Agdi barobar
@sanjaydhok78
@sanjaydhok78 7 ай бұрын
​@AllMarathi
@sanskrutidhotre5307
@sanskrutidhotre5307 3 жыл бұрын
अप्रतिम!! 👌👌👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक आभार
@mukundbhandare3105
@mukundbhandare3105 Жыл бұрын
अशा अपेक्षा पत्नीने ठेवणे सहाजिकच आहे ,मात्र तिच्या कडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळी पती उदास होतो व व्यसनाच्या मागे लागतो
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
आपण माझा अजून एक व्हिडिओ पत्नीला दाखवा आपल्याला व्यसनाधीन व्हायचे काम नाही. पत्नीने कोणत्या अपेक्षा पुरवाव्या तो व्हिडिओ 👇👇👇 kzfaq.info/get/bejne/kNmUoNZ6r863nH0.html
@yogitashinde5040
@yogitashinde5040 Жыл бұрын
खूपच छान माहिती आहे तुम्हाला thank you video banvlyabaddal
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🙏😊
@nehawankhade3914
@nehawankhade3914 3 жыл бұрын
Beautiful..... really heart touching 👍👍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly Thanks 🙏
@sunilhanumante9564
@sunilhanumante9564 2 жыл бұрын
@@AllMarathi ll be TV fc
@strevion1362
@strevion1362 2 жыл бұрын
खुप खुप छान पण क्षमा करा नवरा बायको समोर चूकीच वागतो समोर आणी तयाचया ईचछा पुरण पाहीज बोलनारा नवरा ती सागते हे बरोबर नाही तेवा नवरा खुप खुप मार हाण करतो तयाचयासाठी पण ऐक विडीओ तयार करा तयाचयामु तयाचे घरातले सूधा सुनेलाच मार हाण करतात खायाला मीलत ना गप बसायच माझ पोर दीवसभर काम करतय महणून तो तयाचया मनातलया आपेक्षा जालया पाहीजेत महणे मग बायकोने कस आणी कुणासाठी राहाव आणी जगाव ऐक सेकद पण तीला कोणी समजवून घेणयापेक्षा जाणयाचीच वाट बघतात पीलीज ऐक हयावर पण विडीओ बणवा🙏🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
हो नक्की बनवेल मॅडम ! लवकरच बनवेल व्हिडिओ. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळावा म्हणून तुम्ही चॅनल Subscribe करून ठेवा. लवकरच येईल असाही एक व्हिडिओ!👍
@sailisawant3948
@sailisawant3948 3 жыл бұрын
Video tar khupch chhan aahe as pratek purushala jar patanichya bhavana samajlya tar sansar sukhacha nakki honar
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏😊
@maheshbhalerao3560
@maheshbhalerao3560 2 жыл бұрын
खुप छान टुटलेल सावसार सुरलित होईल अशी माहिती
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@swatiwankhade149
@swatiwankhade149 3 жыл бұрын
Video khup Chan ahe .bt husband samjun ghenara milayla Sudha Bhagya lagat.
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
हो खरंय! आयुष्यात जोडीदार समजून घेणारा मिळाला तर आयुष्य फार सुंदर होऊन जातं. आणि नेमकं लग्नाआधी हेच ओळखता येत नसतं, म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे भाग्यच लागतं!👍👍👍 प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
@priyankapatil4722
@priyankapatil4722 3 жыл бұрын
Right
@swatiwankhade149
@swatiwankhade149 3 жыл бұрын
@@AllMarathi mala pn khup vataych ki apan aplya jodidarasobt Chan sansar Karu atahi vatat bt eka side ne sansar kadhich chalat nahi kitihi julvun ghetal Tari nahi hot .khup dukh hot ki jya vaykti Sathi apan etak Kel tyane aplyala ekat Kel .
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Jodidarasobat changla sansar mhanje pruthvi varil swarg asto. Parantu tyasathi doghanni ekmekanna samjun gheun rahayla hav. Aplya mansane aplyala ch jar dur kele tyasarkhe dukhh dusare konatech nahi... Tumcha sansar purvavat ani anadacha vhava hi sadichha. 🙏
@sangitarajpure9703
@sangitarajpure9703 3 жыл бұрын
शेवटचं वाक्य हृदयाला स्पर्श करणारं.👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@arjunlet5246
@arjunlet5246 2 жыл бұрын
खुपच छान सुंदर माहिती दिली माऊली धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏👌👍
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
अंतःकरणपूर्वक आभार 🙏🏻😊❤️❤️
@kunalkvs3919
@kunalkvs3919 Жыл бұрын
Khup chan mahiti dili sir. Dhanyawad sir..
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
Thanks कृपया व्हिडिओ इतरांना सुद्धा share करा
@nilimagogawale4999
@nilimagogawale4999 2 жыл бұрын
Sasu bai ani sasry hyana amhi khush asli ke avadat nhavta gharat nihami bhandani asaychi
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
नवरा बायको चांगले राहले की घरातील काही लोकांना नाही आवडत! अर्थात प्रत्येक घरात असे होत नाही. परंतु बहुतेक घरात हे चित्र असतेच!
@rajkanyamunde2427
@rajkanyamunde2427 3 жыл бұрын
Sir this video is really very nice nd true... Khup awdla mla ha video
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thank You very much madam Please itaranna suddha share kara 🙏🙏🙏😊
@deviprasadmishra5866
@deviprasadmishra5866 3 жыл бұрын
खुपच छान अतिशय सुरेख व सुंदर विचार...
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏
@surendrawasnik6486
@surendrawasnik6486 Жыл бұрын
नमस्कार सर. आता बद्दल झालं .सगळे उलट आहे आता नवरा त्रास देत नाही ,तर बायका नवऱ्याला त्रास देत आहेत.माझ्या बायकोचा अपघात झाला तेव्हा तिला चालता येत नव्हतं .त्यावेळी मी सू .सी ल उचलून घेऊन जायचं आणि धून पुसन करायचं.आणि सगळेच काम .मुलाच्या तयारी पासून तर जेवणा पर्यंत , सगळेच .पण त्या कामाची तिला कदर नाही.प्रत्येक बायका अश्या नाही .
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
काही व्यक्तीचा स्वभाव मुळातच चिडचिड करणारा असतो. परंतु स्वभावाला बदलण्यासाठी स्वतःला च प्रयत्न करावे लागतात. तुम्ही केलेले चांगले काम वाया जाणार नाही काळजी करू नका. वेळ जाऊ द्या थोडा धीर धरा सर्व बरोबर होईल.👍
@chitragotmare936
@chitragotmare936 3 жыл бұрын
Good information 👍
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@rupaliostwal8229
@rupaliostwal8229 3 жыл бұрын
Very nice
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@rahultambaskar3138
@rahultambaskar3138 Жыл бұрын
हो हे सगळे खरे आहे पण नवरा त्या लायकीचा पाहिजे न तो तर बायकोला कचरा समजते प्रेम आणि आदर खुपच दुर नाही काही नवरा बायको सारखे नाते आहे दोघांचे आणि हे सगळे तो त्यांच्या मायचा मनासारखा वागते सासुचया मनासारखे होत तेच पाहायचे असते तिला नाही अशी सासु कोणाला भेटो नाही असा नवरा दुश्मनाला सुध्दा नाही भेटो
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
बायकोशिवाय नवरा अधुरा आहे. नवऱ्याने बायकोच्या मनाचा आणि तिच्या स्वतंत्र अस्तित्त्वाचा सन्मान करायलाच पाहिजे. बायको म्हणजे त्याग आणि समर्पणाचे दुसरे नाव!!!
@nikitagaikw1140
@nikitagaikw1140 3 жыл бұрын
Khup chann video ahe yane nakkich mans badlu shkto
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thank You Very Much 🙏😊
@baburaochintakute9117
@baburaochintakute9117 3 жыл бұрын
Agdi barober sir,thanks for this stetement
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly thanks 🙏🙏🙏
@kumuddeshmukh123
@kumuddeshmukh123 3 жыл бұрын
Nice
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@Samyak_Drishti
@Samyak_Drishti 2 жыл бұрын
खुपचं छान सर! बरोबर आहे तुमचे पण जसे 🖐️ सारखे नाहीत तसेच मानसं सुद्धा!
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
हो सर अगदी बरोबर ✔️👍😊 धन्यवाद 🙏🏻😊
@ninadpalkar9788
@ninadpalkar9788 2 жыл бұрын
खुपच छान एका स्त्री च्या मनातील पूर्ण अपेक्षा
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊
@Saishreeomdeep1712
@Saishreeomdeep1712 3 жыл бұрын
khupch chan👌👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@sanjaydolas4190
@sanjaydolas4190 3 жыл бұрын
Beautiful 💞 vdo
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏❤️
@rajudake4772
@rajudake4772 3 жыл бұрын
खरी.. व सत्यच आहे... सुंदर आहे हा व्हिडीओ..
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@chandrakantpatil1315
@chandrakantpatil1315 Жыл бұрын
Khupch Chhan Video Vichar
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
@meghanamandge7359
@meghanamandge7359 3 жыл бұрын
Perfect 🥰
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly Thanks 🙏🏻😍☺️
@jitendrapatil3558
@jitendrapatil3558 3 жыл бұрын
BROTHER....HEARTFULLY NICE🙏👏👏Sir very thoughtful...... only 1 expectation everyone should be understand To every one and realise it ....very imitative as well as imitating ..Just understands the purpose of Humanlife .....because nothing and no-one is permanent here and every-one should be Returns To our true Home.......nice video again..Sir...
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Wow great Thanks Sir Heartly Thanks for your valuable words for me and my video. Looks like you've seen a lot of my videos. Because you have 3 comments on my channel. And wrote full in all comments. The word thank is too short for your precious words . Thank you from the bottom of my heart. 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️😊😊😊
@supriyakudtarkar7050
@supriyakudtarkar7050 2 жыл бұрын
Khup chhan dada. Tu purush asun sudhha strila smjtos. Asch jr pratek navryaane smjun ghetl baykola tr khrch khup sansaar tiktil.
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार ताई मनभरून प्रतिक्रिया दिलीस खरच छान वाटलं.😊 खरं म्हणजे पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण आहे तरीही आमचा पुरुषी अहंकार नेहमी पुढे असतो न! स्त्रीला समजून घेतलं आणि जीव लावला न तर ती सर्वस्व देते.
@jyotymore8710
@jyotymore8710 Жыл бұрын
Dolyat pani al khup chan video 👍👌👌
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक आभार खूप बरं वाटलं वाचून व्हिडिओ बनवण्याचे सार्थक झाल्यासारखं वाटलं 🙏🙏🙏😊 कृपया इतरांना सुद्धा हा व्हिडीओ Share करा
@pradnyakadam1599
@pradnyakadam1599 3 жыл бұрын
True things u have mentioned. Its absolutely correct
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly Thanks 🙏
@karantajane8079
@karantajane8079 3 жыл бұрын
wow sir 😘👌👌👌
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks 😊
@balasahebuke3718
@balasahebuke3718 3 жыл бұрын
फारच सुंदर आणि यथार्थ व्हिडिओ झाला आहे.
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
फार आनंद झाला प्रतिक्रिया वाचून 🙏😊 मनःपुर्वक धन्यवाद
@aartichavan6615
@aartichavan6615 2 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली अभिनंदन भाऊ
@AllMarathi
@AllMarathi 2 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🙏🥰
@nileshgawande8510
@nileshgawande8510 3 жыл бұрын
अर्थपूर्ण आणि भावनाप्रधान vdo 🙏 keep it up Bhai👍 and make some such types of vdo...thanks for uploading this...
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly Thanks Dear Brother 🙏🙏❤️
@archana2712
@archana2712 3 жыл бұрын
Ha video dislike karnaryanch Kay म्हणणं आहे.त्यांना पत्नी नाही की त्यांना आई ,बहीण पण नाही
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद मॅडम 🙏 काही लोकं कुठलाही व्हिडिओ असला तरी विकृतासारखे त्याला dislike करतात. परंतु dislike पेक्षा like करणारे जास्त असल्याने व्हिडिओ बनवायला बळ मिळते. तुमच्या support साठी मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏
@vijayathombare6555
@vijayathombare6555 2 жыл бұрын
खूप छान..आणि वास्तव आहे..😭
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
Heartly Thanks
@suvidhakaskar393
@suvidhakaskar393 3 жыл бұрын
Khoop chan aani satya
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@babumaske586
@babumaske586 3 жыл бұрын
Sir, Superb and heart ❤ touching thoughts.
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Heartly Thanks 🙏🏻❤️
@kamlarajeshgujar5371
@kamlarajeshgujar5371 3 жыл бұрын
Perfect thank for ek patni ke liye
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Wc forever Thank You 🙏
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 2 жыл бұрын
खुपचं छान आपला व्हिडिओ ऐकुन नक्किच नवर्याच्या विचारात बदल होणाक्ष
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार आनंद वाटला 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊
@sachinlilhare8874
@sachinlilhare8874 3 жыл бұрын
भाऊ अतिशय चांगला Video आहे
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏😊
@sindhupawar5199
@sindhupawar5199 3 жыл бұрын
10varsh zali lagnala pan garat kimat matr molkarnichi
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
As kontyahi gharat vhayla nakoch. Stri tya gharachi gruhlakshmi aste. Strila suddha purushasarkha atmasanman ani swabhiman asto he sarv navryanni kharach samjun ghyayla pahije. Kahi comment yetat ki ata pahilya sarkha kal rahila nahi. Pn tyanna tumchi comment vachun nakki kalale asel ki kal badala asel pn strichya ayushya cha kal matr pahije asa nahich badala.
@ravipatil8804
@ravipatil8804 3 жыл бұрын
Chan I m married boy 32 yr
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@sunilsawant792
@sunilsawant792 2 жыл бұрын
खूप chan mahiti sagitli akdam barobar ahe👍👍👍👌👌🌹💕😊🙏🙏🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@ganeshlokhande3158
@ganeshlokhande3158 11 ай бұрын
खूप सुंदर आहे व्हिडिओ
@AllMarathi
@AllMarathi 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@leenabagal7938
@leenabagal7938 3 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@dikshakadakol2229
@dikshakadakol2229 3 жыл бұрын
❤️
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
👍👍 Thanks
@user-mg8vr2uj9x
@user-mg8vr2uj9x 3 жыл бұрын
Khup ch mast ani bhavnik video ahe
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏😊
@sunilkhanvilkar5073
@sunilkhanvilkar5073 3 жыл бұрын
हे नाते खुपच छान अ सते पण नवर्या बद्दल पण सांगा,पती च्या कुटुंबा सोबत पण वागले कसेपाहीजे हेपण सांगा फक्त नवरा वबायको ऐवढेच मर्यादीत नको नाहीतर लोका सांगे ब्रम्ह ज्ञान आपण... ....
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
तुम्ही खालील लिंक वरील व्हिडिओ नक्की पहा 👇🏻 kzfaq.info/get/bejne/kNmUoNZ6r863nH0.html
@shreebalumama6467
@shreebalumama6467 2 жыл бұрын
बायको कडून सुद्धा नवऱ्याच्या अपेक्सा असतात याचा vedeio बनवा .... सगळ बायकोला काय पाहिजे असते ते बघू नका कशी तरी नवऱ्याला काय पाहिजे असते ते पण बघा
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
👍✔️ हो सर एकदम बरोबर म्हणून तुमच्या मताप्रमाणे मी व्हिडिओ आधीच बनवलेला आहे त्याची लिंक देत आहे. नक्की बघा आणि अशीच एक कॉमेंट करा मी वाट पाहत आहे.👍 kzfaq.info/get/bejne/kNmUoNZ6r863nH0.html आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक आभार 🙏🏻😊
@pradipsonune7905
@pradipsonune7905 3 жыл бұрын
🙏
@pradipsonune7905
@pradipsonune7905 3 жыл бұрын
👌
@babanshendage1349
@babanshendage1349 3 жыл бұрын
@@pradipsonune7905 खूप खूप छान व्हिडिओ
@laxmanjain8416
@laxmanjain8416 3 жыл бұрын
Very. Very Nise.
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
Thanks
@anilsangale6818
@anilsangale6818 2 жыл бұрын
खुपच सुदंर आणि मार्मिक संदेश
@AllMarathi
@AllMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@subhashpatil9188
@subhashpatil9188 4 ай бұрын
Very nice Information
@AllMarathi
@AllMarathi 4 ай бұрын
Thanks
@bajiraoyadav4969
@bajiraoyadav4969 Жыл бұрын
बऱ्याचशा प्रमाणात सासवांच्या अंगातच जास्त पाणी असते. मिळेल ते खाणे, इतर बारीक सारीक गोष्टी कडे लक्ष न देता जीवन सुखाने जगाव आणि जगू दयाव अस दिसत नाही.
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
संसारात कुणीही प्रमाणापेक्षा जास्त ढवळाढवळ करू नये. सासूने जेव्हा ती सून होती तेव्हा तिला जो त्रास झाला तसा आपल्या सुनेला होऊ नये एवढं जरी समजून घेतलं तर सर्व वाद कमी होतात.
@archanasawant5460
@archanasawant5460 3 жыл бұрын
☝👍👍khup chan ahy आणि बरोबर पण आहे हीच अपेक्षा असते एका
@AllMarathi
@AllMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@ashokumale4735
@ashokumale4735 Жыл бұрын
अतीशय सुंदर, अगदी बरोबर आहे.
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 Жыл бұрын
अगदी उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН