जगावर प्रभाव टाकणाऱ्या ग्रंथांचा लेखाजोखा | Deepa Deshmukh |

  Рет қаралды 24,188

Think Bank

Think Bank

2 жыл бұрын

काळाच्या प्रत्येक वळणावर जगावर प्रभाव टाकणाऱ्या ५० ग्रंथांची तोंडओळख.
लेखिका दीपा देशमुख यांची मुलाखत.
Storytel आता फक्त ३९९ रु./वर्ष मध्ये उपलब्ध.
सब्स्क्राइब करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
लिंक - bit.ly/3pVylCm

Пікірлер: 46
@arundhatimadhusudan
@arundhatimadhusudan 2 жыл бұрын
ही मुलाखत ऐकून आता तर अजून या पुस्तकाविषयी उत्सुकता वाढली आहे.. लवकरात लवकर ऐकायला मिळू दे..
@shankarmore7855
@shankarmore7855 2 жыл бұрын
अनेक पुस्तकं कळली..खुप ज्ञानवर्धक...👏👏👌👌👌
@sangramkale3243
@sangramkale3243 2 жыл бұрын
खूपच ज्ञानवर्धक video आहे. दीपा देशमुख यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. Very insightful video.
@wereadofficial4364
@wereadofficial4364 2 жыл бұрын
खूपच महत्वपूर्ण पुस्तक आणि विषयांवर असलेली मुलाखत ❤️❤️❤️
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 2 жыл бұрын
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद विनायक भाऊ आणि दिपा ताई.
@allauddinshaikh251
@allauddinshaikh251 2 жыл бұрын
ताई आपण दीलेली माहिती फारच छान आहे
@ajitwelling
@ajitwelling Жыл бұрын
सर्व धर्मग्रंथात एकच सांगितले आहे. कुठल्याही धर्मग्रंथात हिंसेला प्रोत्साहन दिले नाही, असे मॅडम देशमुख म्हणतात. म्हणजे हे नक्की की ह्यांनी कुराण वाचलेले किंवा निदान चाळलेले सुद्धा नाही.
@omb_universe
@omb_universe 2 жыл бұрын
खरंच जग बदलणारे ग्रंथ हे एक अफलातून पुस्तक आहे
@arundtelang
@arundtelang 2 жыл бұрын
'कुराण' चा उल्लेख केला पण भाष्य केले नाही. आपले अभ्यासपूर्ण व unbiased विवेचन ऐकायला खूप आवडेल.
@YOGESHPHADTARE14
@YOGESHPHADTARE14 2 жыл бұрын
विनायकजी एक सल्ला असा की, सुरुवातीला आपण काही आकर्षक टायटल करावे. जिंगल्स वगेरे स्वरूपातलं.. तुमचा कंटेंट सुंदरच असतो.
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@ruDeshpande
@ruDeshpande 2 жыл бұрын
👍🙏
@SWAPNILPATIL-hn8ot
@SWAPNILPATIL-hn8ot 2 жыл бұрын
Sundar upakram ahe...
@qmpld
@qmpld Жыл бұрын
जे जे कॉमेंट्स वाचण्यासाठी आलेत त्यांनी अविनाश धर्माधिकारी सर लिखित ✨७५ सोनेरी पाने ✨हा ग्रंथ जरूर वाचावा असाच विविध विषयांवर आहे ,
@warana369
@warana369 2 жыл бұрын
👌👍🙏💐
@SticK220
@SticK220 2 жыл бұрын
Bhushan Mahajan Sirana Parat Interview la invite kara atachya market condition baddal, please 🙏🙏
@kiranpawar5026
@kiranpawar5026 2 жыл бұрын
Khup chan mahiti 50chi list dhayavi v section la no dhayava
@harshalkadam2003
@harshalkadam2003 2 жыл бұрын
Books chi List kuthey aahe?
@dinusamant1953
@dinusamant1953 2 жыл бұрын
write list of books
@raj1hans
@raj1hans 2 жыл бұрын
hari narkech nav aal an vishayach sanmpla
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 35 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
Dilip Kulkarni and Pournima Kulkarni Workshop - Day 1 Session 1
1:18:19
Apala paryavaran
Рет қаралды 2 М.