No video

Jaga Ho Jaga | अण्णाभाऊंचं नाव द्या मुंबई विद्यापिठाला@Sheetal Sathe

  Рет қаралды 14,216

Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Күн бұрын

Song. : Jaga Ho Jaga ( अण्णाभाऊंचं नाव द्यावं मुंबई विद्यापीठाला
Lyrics : Sachin Mali | Sheetal Sathe
Singer : Sheetal Sathe
Music : Sheetal Sathe
Music Arrangements : Aniket Mohite
Rhythm : Aniket Mohite
Keyboard : Omkar Pawar
Production Heard. : Sachin Mali
© Navayan Mahajalsa Production
© 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZfaq Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
LYRICS
◆ जागा हो जागा ◆
जागा हो जागा जागा शाहिरांच्या मिठाला
अण्णाभाऊंचे नाव द्या हो मुंबई विद्यापीठाला...
वाटेगाव ते मुंबई पायी केला प्रवास
मुंबई कुणाची वग लिहून फेडले खास
मुंबई रहावी महाराष्ट्राची अखंड असे ध्यास
सात बेटांची मुंबई आमची ऐकावा अभ्यास
लिहितो छक्कड गातो पोवाडा, पीळ पडला पोटाला...
अण्णाभाऊंचे नाव द्या हो मुंबई विद्यापीठाला...
एक तुकाराम होऊन गेला शिवरायांचा गुरु
दुसरा तुकाराम अण्णाभाऊ मराठीचा महामेरू
अशी लेखणी लोड विजेचा युद्ध जहाले सुरू
संयुक्त महाराष्ट्रासाठी जिंकू किंवा मरू
एकशे पाच झाले हुतात्मे क्रांतिगीत दिले ओठाला...
अण्णाभाऊंचे नाव द्या हो मुंबई विद्यापीठाला.…
याद ठेवा शाहिरांची लोकशाहिरांची
अमर शेखांची
याद ठेवा गव्हाणकरांची
आत्माराम पाटलांची
केसर जेनू चांदांची...
याद ठेवा याद हो ठेवा...
याद ठेवा शाहिरांची लोकशाहिरांची
सिकंदर शेखांची
याद ठेवा वामनदादांची
लीलाधर हेगडेंची
शाहीर साबळेंची
याद ठेवा याद हो ठेवा...
नवरसांची उधळण केली त्यांनी या भूवरी
स्वतः समुद्रा पल्याड केली कथा कादंबरी
मराठीची पताका शोभते त्यांच्या खांद्यावरी
शेषनागाचाही भार उतरला गोष्ट लिहिली खरी
गेले रशियाला अण्णाभाऊ पेण लावून कोटाला
अण्णाभाऊंचे नाव द्या हो मुंबई विद्यापीठाला...
गीतकार : सचिन माळी & शितल साठे

Пікірлер: 97
@dipaksarode2718
@dipaksarode2718 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा त्यांची लेखणी आजही आम्हा प्रेरणा आता बस झालं एक मतांगा जागा हो क्रांतीचा धागा हो अण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला दिलेच पाहिजे
@virat_bangar_1886
@virat_bangar_1886 Жыл бұрын
चाळून पहा एक एक पान,अभिमानाने उंचवेल आपली मान,लिखाण त्यांचं अस ,जस पंचपकवानातील मीठ आहे, अण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्वता:च एक विद्यापीठ आहे👑🔥📚❤️
@virat_bangar_1886
@virat_bangar_1886 8 ай бұрын
गुजरातच्या घशातून मुंबई महाराष्ट्रात ओढुन आणणारे अण्णाभाऊ मांगाचे नसते तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असते😢
@dipaksarode2718
@dipaksarode2718 Жыл бұрын
का नाही देणार अण्णाभाऊ मुळे मुंबई महाराष्ट्रात राहीली❤❤
@vikaskaranjikar5840
@vikaskaranjikar5840 Жыл бұрын
जसं नामांतर बाबासाहेबांचे नाव विद्यापिठाला नाव देण्यासाठी मातंग+बौद्ध बांधव एकत्र येऊन लढले तसाच लढा मातंग समाजाने लढायला हवा! अण्णाभाऊंचं नाव देणे हे विद्यापीठाला भूषणावह ठरेल.... 🙏💐 जय लहुजी जय भीम जय शिवराय... मुंबई विद्यापीठाचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नामांतर झालेच पाहिजे!!!
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa Жыл бұрын
सर्व मराठी जनतेला विनंती आहे की, आपण या गाण्याची Link जास्तीत जास्त Share करून हे गाणं जनतेपर्यंत न्यावं! हे गाणं पोहचलं तर आपली मागणी ही पोहचणार आहे!! Please Share 👍
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 3 ай бұрын
❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा ❤❤ भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विद्यापीठ मुंबई नाव द्यावे ❤❤ मुंबई डॉ अण्णा भाऊ साठे जास्त राहीले आहे ❤❤❤या शिकले काम केले आहे ❤❤ प्रत्येक भारतीय तुरुना परिस्थिती मात करण्यासाठी डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या कडुन प्रेरणा कष्ट जाण्य होईल ❤❤❤ भारतीय नागरिक शून्य परिस्थिती मात करून मानवता मुल्ये आहे ❤❤❤
@akshaynaikwade2243
@akshaynaikwade2243 Жыл бұрын
जागा जागा हो जागा शाहिरांच्या मिठाला अण्णाभाऊंचं नाव द्यावं मुंबई विद्यापीठाला... खूप छान 💙👌🏼
@user-jm3kp4gt6o
@user-jm3kp4gt6o Жыл бұрын
मुंबई विद्यापीठाला नाव दहवा साहेब हीच आमची गोशनाआहे जय लहूजी जय आणाभाऊभाऊ
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
साहित्यरत्न लो. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना व स्मृतिला जयंती निमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा ❤💙🙏 जय भीम लाल सलाम ! !
@user-vr3bn3pf4n
@user-vr3bn3pf4n Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा आहे.. त्यांच्या लेखणीतून सदैव महाराष्ट्र अमर राहणार आहे.. विदेशात जर अण्णा भाऊंचे स्मारक परदेशी उभे करत आहेत मग मराठी मातीतील मराठी माणसाचे थोर साहित्यिक डॉ आण्णाभाऊ साठे यांचे मुंबई विद्यापीठाला नाव द्यायला काहीच हरकत नाही..
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY Жыл бұрын
‼️ क्रांतिकारी जय लहुजी ‼️
@samratjunction3772
@samratjunction3772 Жыл бұрын
गीताची किती सुंदर रचना केली तोडचं नाही आपल्या आवाजाला खरचं नाव द्या आता अण्णाभाऊ साठेच मुंबई विद्यापीठाला
@sureshawale2310
@sureshawale2310 Жыл бұрын
नाव द्यायला पाहिजे मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे
@SADASHIV_BHUYARE
@SADASHIV_BHUYARE Жыл бұрын
कॉ. डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील व भारतीय स्वांत्तत्र चळवळीतील योगदान विचारात घेता कॉ. डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात आले पाहिजे.. राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी व जनसंघटना
@user-rc3dn5qz2q
@user-rc3dn5qz2q Жыл бұрын
कॉ . म्हणजे काय सर ?
@sunilkamble3147
@sunilkamble3147 Жыл бұрын
Komred
@navnathpg7410
@navnathpg7410 Жыл бұрын
😢😢😢 आता नामांतर लढा पूर्ण ताकतीने लढला पाहिजे आणि विद्यापीठाचे नाव डॉ.अण्णा भाऊ साठे विद्यापीठ मुंबई असं व्हायला हवा✊ जय लहुजी जय भीम ✊
@MaheshBansode
@MaheshBansode Жыл бұрын
सुंदर गाणे,सुंदर लिखाण,सुंदर आवाज,सुंदर चाल,सुंदर संगीत,सुंदर विषय
@omkarpanjage9823
@omkarpanjage9823 Жыл бұрын
खूपच छान ताई जय लहूजी 💛 जय भीम 💙
@theimaginationpublication6322
@theimaginationpublication6322 Жыл бұрын
मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यायलाच पाहिजे.
@anushkavijaykamble9860
@anushkavijaykamble9860 Жыл бұрын
Revolutionary song by greatest singer Shitaltai and Sachin Dada
@user-hd5yb9zs2k
@user-hd5yb9zs2k Жыл бұрын
🎉🎉 जय शिवराय जय भीम जय अण्णा जय लहूजी 🙏 🎉🎉
@prashantshinde7410
@prashantshinde7410 Жыл бұрын
औरंगाबाद चा लढा पुन्हा मुंबईत होणार 💙💛
@amarbhagat3881
@amarbhagat3881 Жыл бұрын
🇮🇳 जय लहूजी 🇮🇳
@marotisuryawanshi6135
@marotisuryawanshi6135 Жыл бұрын
Khup ch chan git Gayla ahe Tai jay bhim.
@vickykamble4316
@vickykamble4316 Жыл бұрын
अप्रतिम गीत ताई❤
@marotikasab3680
@marotikasab3680 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन शाहीर... खूप छान गीत..!! ❤
@vishnuwaghmare2120
@vishnuwaghmare2120 Жыл бұрын
Jay lahuji ❤️💛
@akashkhanpate8658
@akashkhanpate8658 Жыл бұрын
कॉ. अण्णा भाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला दिलेच पाहिजे ✊
@prakashghawale6956
@prakashghawale6956 Жыл бұрын
Khupcha sundar shabadrajana Jay Anna Bhau Jay lahuji Jay Bhim
@NK_CREATER524
@NK_CREATER524 Жыл бұрын
Hert touching songs❤❤
@Drshyamdeokar
@Drshyamdeokar Жыл бұрын
जय लहुजी
@manojkamble3687
@manojkamble3687 Жыл бұрын
जय लहूजी जय अण्णा
@santoshjadhav_555
@santoshjadhav_555 Жыл бұрын
सुंदर गीत रचना साजेचं संगीत....
@ramudanshive2267
@ramudanshive2267 Жыл бұрын
सुंदर….....
@maheshparanjape7199
@maheshparanjape7199 Жыл бұрын
💐🙏🙏👌खूप छान... 👌🙏🙏💐
@amoljadhav1623
@amoljadhav1623 Жыл бұрын
Outstanding Tai
@sachinnatkar479
@sachinnatkar479 Жыл бұрын
साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं मुंबई विद्यापिाला.....🙏🏻💥💛
@samajdarshan3962
@samajdarshan3962 Жыл бұрын
रास्त मागणी ❤❤
@akashsaneshwar
@akashsaneshwar Жыл бұрын
Jay bhim💙Jay Annabhau
@govindnatkar5415
@govindnatkar5415 Жыл бұрын
Ajay atul yanchi jya pramane gaane astat tya leval chi gaani vatatat tumchi mla tumchi sarv gani khup aavadtat aani he gaan tr heart touch jhal ❤️
@krishnagobare1502
@krishnagobare1502 Жыл бұрын
खूपच छान ताई
@dnyaneshwarsaudagar8993
@dnyaneshwarsaudagar8993 10 ай бұрын
जय लहुजी खूपच छान
@sonalikasabe3869
@sonalikasabe3869 Жыл бұрын
Jai ❤Lahuji
@नराशाममहाराजहाळदा
@नराशाममहाराजहाळदा Жыл бұрын
मुंबई विद्यापीठाला नाव दयायला पाहिजेच त्यासाठी आपल्याला लढावे लागेल शिका संघटीत व्हा संघर्ष करावे लागेल
@mistari9720
@mistari9720 Жыл бұрын
Good song jay lahuji jay bhim good
@mangeshgadage8686
@mangeshgadage8686 Жыл бұрын
अप्रतिम कलाकृती
@AwplSunilJadhav77
@AwplSunilJadhav77 Жыл бұрын
ताई आपल्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻
@bhagwanwaghmare2685
@bhagwanwaghmare2685 Жыл бұрын
खूप छान भारी ❤🎉
@bhaskarbulakhe5297
@bhaskarbulakhe5297 Жыл бұрын
खूपच सुंदर!
@Swapnesh_Mali
@Swapnesh_Mali Жыл бұрын
बरोबर
@user-ic6qu9td6e
@user-ic6qu9td6e Жыл бұрын
👌👌great song & lyrics
@narayanbansode4793
@narayanbansode4793 Жыл бұрын
योग्य मागणी
@singersunnykshirsagar
@singersunnykshirsagar Жыл бұрын
क्या बात हैं शीतलताई आता वाटायला लागलं की या आंबूजींनी कडे ही वाय आहे कडक तुम्हाला विनंती आहे की माझ्या चॅनेलला एक गाणं आहे "आण्णाभाऊंचे विचार मांगात पाहिजे" तेवढ शीतलताई साठे/सचिन माळी यांनी ऐकावं आणि तुमची प्रतिक्रिया द्यावी....Jay lahuji... Jay jyoti... Jay bhim... Jay shivray... Jay annabhau
@ANILRANSHUR
@ANILRANSHUR Жыл бұрын
❤❤
@malharthokal1254
@malharthokal1254 Жыл бұрын
Annabhau sathe yanche ajhun songs banwa tai tumchya awajamadhe ani madhur shinde yanchya awajamdhe.
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY Жыл бұрын
❤ jai lahuji
@surajmagar2111
@surajmagar2111 Жыл бұрын
Proud of Shitaltai Sathe
@dnyaneshwarbandagar1161
@dnyaneshwarbandagar1161 Жыл бұрын
मस्त.
@rahultupe2922
@rahultupe2922 Жыл бұрын
खूप छान 👌🙏
@user-eu2hm9or5e
@user-eu2hm9or5e Жыл бұрын
Jay lahuji 💛💛 Jay bhim 💙💙 =💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙
@sagar.patoleofficial7167
@sagar.patoleofficial7167 Жыл бұрын
Jay lahuji 💛🙏
@vikaskaranjikar5840
@vikaskaranjikar5840 Жыл бұрын
🙏💐
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 Жыл бұрын
जय भीम 💙
@_akshaysalave407
@_akshaysalave407 Жыл бұрын
Khup khup chan tai 💛💙
@ganeshgaikwad9486
@ganeshgaikwad9486 Жыл бұрын
Jai bhim ,Jai annabhau
@shankarsuryavanshi3639
@shankarsuryavanshi3639 Жыл бұрын
Very nice song 🎉 (didi) Jay bhim jay lahuji Jay shivray
@arjunsavale
@arjunsavale Жыл бұрын
Khup Sundar geet Tai Jay bhim,
@KishorDabhade-uc1sh
@KishorDabhade-uc1sh Жыл бұрын
सार्थ मागणी
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 Жыл бұрын
🔥✨🙏
@somnath.k99
@somnath.k99 Жыл бұрын
💛Very nice💛🇮🇳 🙏🎉❤
@marotikasab3680
@marotikasab3680 Жыл бұрын
लोक शाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे मुंबई विद्यापीठ, मुंबई
@navnathpg7410
@navnathpg7410 Жыл бұрын
साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे विद्यापीठ मुंबई असे नामांतर व्हायला हवं मुंबई हा शब्द विद्यापीठ या शब्दाचा नंतर यायला हवे
@Nikhil-D777
@Nikhil-D777 Жыл бұрын
❤❤
@manishpanchmukh5268
@manishpanchmukh5268 Жыл бұрын
Jay bhim tai kup chan👌👌👌
@ganeshsakat6388
@ganeshsakat6388 Жыл бұрын
जय लहुजी जय शिवराय 💛🧡
@dhammpalmuneshwar6369
@dhammpalmuneshwar6369 Жыл бұрын
जय भीम ताई 🙏🙏
@dineshkamble5773
@dineshkamble5773 Жыл бұрын
Fulll support
@marutilondheofficial3652
@marutilondheofficial3652 Жыл бұрын
Nice
@sudharshangaware7722
@sudharshangaware7722 Жыл бұрын
👌💙
@user-uv7gc6xq8y
@user-uv7gc6xq8y Жыл бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे नाव दिलेच पाहिजे
@ketankamble13
@ketankamble13 Жыл бұрын
जय भिम ताई 💙
@ganeshsakat6388
@ganeshsakat6388 Жыл бұрын
जय लहुजी जय शिवराय 💛🧡
@ganeshwarthe5971
@ganeshwarthe5971 Жыл бұрын
🙏🌹
@pawanjadhav9744
@pawanjadhav9744 Жыл бұрын
Great
@omkardhutadmal7247
@omkardhutadmal7247 Жыл бұрын
✊✊✊✊
@sawale583
@sawale583 Жыл бұрын
नामांतर लढा ताक तिने लढला पाहिजे नाव अण्णा भाऊ साठे चे विद्यपीठाला मिळाले पाहिजे
@shivaaychandanshiv7055
@shivaaychandanshiv7055 Жыл бұрын
👌👌💛💛
@pawanjadhav9744
@pawanjadhav9744 Жыл бұрын
Jay bhim
@ganeshsakat6388
@ganeshsakat6388 Жыл бұрын
जय लहुजी जय शिवराय💛🧡
@omkardhutadmal7247
@omkardhutadmal7247 8 ай бұрын
✊✊✊👍👑👑
@subodhwavhal1949
@subodhwavhal1949 Жыл бұрын
❤❤❤🧡🧡🧡
@vijaykamble4237
@vijaykamble4237 Жыл бұрын
, 🙏🙏🙏👍🏿👍🏿👍🏿
@santoshsonone2357
@santoshsonone2357 Жыл бұрын
अण्णाभाऊ साठे यांच नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात याव
@SachinWaghmare
@SachinWaghmare 10 ай бұрын
Nice
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 47 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,4 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 45 МЛН
Mangavat Bharli Sabha Sahurajachi
6:35
Sheetal Sathe - Topic
Рет қаралды 286
Sagara Pran Talamalala | सागरा प्राण तळमळला
28:37
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 1 МЛН
Sambhaji Bhagat@Ulgulan2015 - Inki Soorat ko Pehchano Bhai
33:43
Greatbhet  with Sheetal Sathe (Full Episode)
52:34
Maharashtra1 Tv
Рет қаралды 376 М.
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 47 МЛН